बाळासाहेब एकच नं . न पिता अट्टल पिण्याचं नाटक करणे खरोखरच अवघड कला आहे. आपण स्वतः एक माळकरी आहात दरवर्षी पायी वारी करता विठ्ठलाची . सलाम तुमच्या कर्तृत्वाला
आपल्याला रामभाव चा डायलॉग आवडतो तुम्हाला तर माहितय खांदानाचा इतिहास आज्याकडं आणि बापाकडं चाळीस एकर जमीन होती , गावचा नाद पुरा करायसाठी पस्तीस एकर विकली त्यांचीच ही औलाद हाय , राहिल्याली पाच एकर फुकीन पण नादच पुरा करीन😘😘😘
चांडाळ चौकडी एक नंबर कार्यक्रम नुसता विनोदी नसुन विनोदातुन समाज प्रबोधन संपुर्ण कलाकार टिम जोरदार आहे पण बाळासाहेब नादच खुळा एक विनंती बाळासाहेब एकदा सासरवाडीत जावुन मेहुण्याला हाणा
सासरेबुवांनी तर कमालच केली, वा काय डायलॉग होता.... शेतकर्यांची संपूर्ण व्यथा एका वाक्यात रसिकांच्या समोर मांडली वा वा hat's of you आणि हो please एका आठवड्यात कमीत कमी दोन भाग तरी दाखवा.
लय भारी........ नं 1 चांडाळ चौकडी बाळासाहेब लव्ह यु 😘😘😘 तात्या खालील विषय पटले तर त्यावर एपिसोड बनवा 1) शेतक-याचं महत्व 2) स्त्रियांच्या मासिक पाळीवर जनजागृती 3) स्त्रियांच्या खरेदीवर आणि नव-याच्या कष्टाबाबत एक मजेशीर एपिसोड बनवा....
आणि तुमच्या पूर्ण टीम ला एक विनंती तुमच्या सर्व प्रेषक वर्गा साठी बाळासाहेब आणि रामभाऊ वर एक एपिसोड तयार करा लय मजा येईल रामभाऊ ची 40 एकर आणि बाळासाहेब नादात हाय काय😂😂😂🤣🤣🤣🤣🤣 फुल्ल टू धमाल
मी आत्तापर्यंतचे या show चे सम्पूर्ण भाग पाहिलेले आहेत .या show मधील सर्वच भाग हे खूपच विनोदी असतातच , पन त्याचबरोबर समाजाला आत्मपरीक्षण करायला लावणारा संदेश असतो हे खूपच महत्वाच .I like it 👌👌👌
खूप छान कार्यक्रम सुरू केला आहे..असेच गावाकडचे वास्तव विषय घेत जा.. व पेपरमधील काही गावाकडच्या खऱ्या खुऱ्या विशेष घटना वाचून त्या ही विषयावर भाग होयुंद्यात.. व बाळासाहेब 1 कच नंबर..👌👍
जबरदस्त अभिनय आणि तात्या चे विचार मस्त पण एक गोष्ट सांगा बाळासाहेब खरोखरच दारू पितात का? आणि रामभाऊ चे खानदानीचे इतिहास खुप आवडल राव बाळासाहेब:- खाली बघ नयतर डोळच काढीन I like चांडाळ चौकडी
We proud of all maalraan production team , a gr8 web series making and gifted to us. All the best all of you guys and hope we see you on television screen like Malgudi Days.
फार छान पद्धतीने ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद रामभाऊ साठी ओके बाळासाहेब ते कोणति गावरान का देशी हे सुद्धा कळु द्या पुढील भागाची वाट पहातोय सर्व टिमचे अभिनंदन धन्यवाद
खूप छान एपिसोड मजा आली बघायला. तुम्ही प्रत्येक एपिसोड मध्ये समस्या खूप छान पणे मांडता आणि त्यावर उपाय पण सांगता. आज बाळासाहेब ला आवरा थोड लय हसलो राव सगळ्यांचा अभिनय उत्तम
नवनाथ सर तुमच्या एपिसोड ची आम्ही जर मंगळवारी आतुरतेने वाट पाहत असतो तुमची सर्व टीम एक नंबर काम करतात तुमि सर्व जण असेच काम करत राहा असेच मस्त मस्त एपिसोड टाकत जा तुमच्या पुढील वाटचालिस माझ्या पूर्वक शुभेच्छा....
बाळासाहेब एकच नं . न पिता अट्टल पिण्याचं नाटक करणे खरोखरच अवघड कला आहे. आपण स्वतः एक माळकरी आहात दरवर्षी पायी वारी करता विठ्ठलाची .
सलाम तुमच्या कर्तृत्वाला
गंभीर विषयावर विनोदाच्या माध्यमातून भाष्य म्हणजे चांडाळ चौकडी,😍😘🙏❤️
खुप छान गाव ते गाव च असत..
A
आपल्याला रामभाव चा डायलॉग आवडतो
तुम्हाला तर माहितय खांदानाचा इतिहास
आज्याकडं आणि बापाकडं चाळीस एकर जमीन होती , गावचा नाद पुरा करायसाठी पस्तीस एकर विकली त्यांचीच ही औलाद हाय , राहिल्याली पाच एकर फुकीन पण नादच पुरा करीन😘😘😘
आपल्याला रामभाऊचा डायलाॅक खुप आवडतो
तुम्हालातर माहीतीय खांदानाचा ईतिहास
आज्याकड आणि बापाकड चाळीस एक्कर जमिन होती,गावचा नाद पुरा करण्यासाठी पस्तीस एक्कर वीकली त्यांचीच ही आवलाद हाय ,
राहीलेली पांच एक्कर फुकीन पण नादच पुरा करीन कुनीबी लडा मंग 😘😘😍😍🤝👌👌👍🏽
@@shankarthorat5537 लय भारी 👌
छान आहे
छान आहे
छान आहे
ही भानगड काय आहे गावरान production chi ek series आणि माळरानं production chi ek series. इथे पण दोन पार्टी.😁😁😁
बाळासाहेब फॅन क्लब 🎉💯
खाली बघघघघ !!!
very nice
111
फासटून टाकीन खाली बघ
Khali bagh
Nice
आठवड्यातून दोन भाग टाकत जावा राव, आठवडाभर दम नाय निघत😍😍😍😘😘
लई भारी बाळासाहेब व राम भाऊ
B
तात्या तुमचा एपिसोड पाहण्यासाठी मी आवर्जून मंगळवार ची वाट पहातोय खुपच छान आहे. पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा. धन्यवाद
गावाकडची अंडी पिल्ली लफडी सफडी पाहता
जो तो समजू लगे स्वताला भला मोठा नेता
,
एक no चांडाळ चौकडी 👍👌
😄😄😃😄😄😃
गीतकार हनुमंत चांदगुडे यांनी लिहलेले खरच अप्रतिम शब्द आहेत हे .
Hiiiiiiii
Mast
1 नंबर माणूस आहे बाळासाहेब😁😁😁😁😁😁😁😁
खाली बग
खूप हसतो पण तुम्ही वेबसिरीज बंद करू नका आणि एपिसोड आटवड्यातून दोन वेळा टाका प्लीज
E37 has to do ×q111817ue78p
डायलॉग खूपच छान आहे रामभाऊ
बाळासाहेबांचे चाहते आम्ही......
कशी काय करता राव एवढी भारी एक्टिंग
बाळासाहेब फॅन क्लब
ही ही ही चांडाळ चौकडी...
सुंदर अभिनय...
खुप मज्जा येते...व विनोद ...लाखात एक...
बाळासाहेबांचे चाहते आम्ही...
एक नंबर राव कसकाय करताय इतकी भारी अक्टिंग
अप्रतिम..खुपच छान राव पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा...तुम्हा सर्वांना
चांडाळ चौकडी एक नंबर कार्यक्रम नुसता विनोदी नसुन विनोदातुन समाज प्रबोधन संपुर्ण कलाकार टिम जोरदार आहे पण बाळासाहेब नादच खुळा एक विनंती बाळासाहेब एकदा सासरवाडीत जावुन मेहुण्याला हाणा
नको हो?😂
ते पण चांगले अभिनेता आहेत
चाडाल चौकडी एक नंबर केला काम मला खुप आवडला एपिसोट मला बाळासाहेब मस्त केला काम आणि तात्या लय भारी
नाद खुळा चांडाळ चौकडी वेब सिरीज ☝️👌👌👌👌👌
एक no टीम
यात एक कर्णबधीर पात्र समाविष्ट केल्यास आणखी भन्नाट विनोद होईल
लई भारी राव.. . 1 ch नंबरररररर..............
हि टिम विनोदी चिञपट करु शकतात . चला हवा एऊद्या नंतर तात्याची टिमच . सर्व कलाकारांचे अभिनंदन !
कौतुकास्पद अभिनय,फक्त बाळासाहेब यांचा च वाटतो... 👌👍
अस नाही सर्वच अभिनय जबरदस्त आहेत यात तिळ मात्र शंका नाही
#रामभाऊ
#बाळासाहेब
#रंगा-नाग्या
आणि असल तर तात्या १ नंबर
बाळासाहेब एकच नंबर ए भो
यका चपटीत उलटा करीन
अतिशय उत्कृष्ट अस्स्ल गावारान काँमेंडी
सासरेबुवांनी तर कमालच केली, वा काय डायलॉग होता.... शेतकर्यांची संपूर्ण व्यथा एका वाक्यात रसिकांच्या समोर मांडली वा वा hat's of you
आणि हो please एका आठवड्यात कमीत कमी दोन भाग तरी दाखवा.
Ek ch number....balasaheb
Video ची सूरवात छान सुरू केलीत गावाकडील सुंदर सकाळ
Episode bghetla sheway breakfast krt nhi me Love u u team chandal chaukadi.... 😘😘😘
Love u from dubai
लय भारी........ नं 1 चांडाळ चौकडी
बाळासाहेब लव्ह यु 😘😘😘
तात्या खालील विषय पटले तर त्यावर
एपिसोड बनवा
1) शेतक-याचं महत्व
2) स्त्रियांच्या मासिक पाळीवर जनजागृती
3) स्त्रियांच्या खरेदीवर आणि नव-याच्या कष्टाबाबत
एक मजेशीर एपिसोड बनवा....
नक्कीच आपल्या सूचनांचा विचार केला जाईल .
Ya vishaya vr nkki episode banva
लय मस्त चांडाळ चौकडी
जबरदस्त टीम वर्क.
सर्वानचे मनापासून धन्यवाद 🙏 🙏
येतील वेबसिरीज शंभर... पण चांडाळ चौकडीच एक नंबर 👌
खुप छान अप्रतिम सर्व टीम काम करता सगळ्यांना पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा
आणि तुमच्या पूर्ण टीम ला एक विनंती तुमच्या सर्व प्रेषक वर्गा साठी बाळासाहेब आणि रामभाऊ वर एक एपिसोड तयार करा लय मजा येईल
रामभाऊ ची 40 एकर
आणि
बाळासाहेब नादात हाय काय😂😂😂🤣🤣🤣🤣🤣 फुल्ल टू धमाल
मी आत्तापर्यंतचे या show चे सम्पूर्ण भाग पाहिलेले आहेत .या show मधील सर्वच भाग हे खूपच विनोदी असतातच , पन त्याचबरोबर समाजाला आत्मपरीक्षण करायला लावणारा संदेश असतो हे खूपच महत्वाच .I like it 👌👌👌
अप्रतिम वेबसिरीज लय भारी 🤣😂😆😆😁
एकच नंबर....तुम्ही आम्हाला असच आयुष्य भर हसवत रहा... धन्यवाद...😂😂😂😂😂
चांडाळ चौकडीची वाढ होत जावो.
सर्व टीम ला खूप-खूप शुभेच्छा.
झोपण्या अगोदर खूप हसलो एकदाच
Thanks....for all team
चांडाळ चौकडी is A best
राघ्याच लगीन तेवढं दाखवा
आणि बाळासाहेब your roks
आणि संपूर्ण टीमचे आभार आम्हाला कळखळून हासावल्या बदल 🙏🙏🙏🙏
लय भारी....love u all.....
गावातील सर्व कुरापती व राजकारण.यात सर्वजण अचूकपणे रंगविले आहे.सर्वांचे खूप खूप अभिनंदन
सुइत ओवला कतया ..... व बाळासाहेब. .... आज्या कड 40 एकर 1 नंबर
Balasaheb 1No.
फक्त महाराष्ट्र नव्हे तर कर्नाटक सीमा भागातील प्रेक्षक भरभरून प्रेम करतो चांडाळ चौकडी वरती
बरोबर
नागुराव चा डायलॉग भारी आहे.
माझ लग्न बाकी आहे
Mast
K
मस्त यार खूप एन्जॉय करतो आम्ही ....सर्वच भारी आहे❤️💕💕💕💕🙏😂
Bala Saheb yache kam 1 no ahe.
Tyachya dokyat idea 1 no astat
सर्वच कलाकारांचे काम अप्रतिम आहे पुढील भागासाठी हार्दिक शुभेच्छा
नाद एडा बाळासाहेब आहे
सर्वच छान काम करत आहेत
👌👌👌👌👌👌👌👌👌👌
lay bhari all tim
Balasaheb is an fantastic acter in this program.... Keep it up......
Like to look forward...
Ekh Number Balasaheb
खूप छान काम करतात सर्व जन
टीम work अतिउत्तम,,,,,, एकदम कडक ,,,रॉयल।।
"नाद खुळा" लय भारी 👌👌👌
बीड मधून पाहतोय तात्या 🔥
बाळासाहेब एक नंबर राव(फस्टुनठेवीण)...तसंच सामाजिक संदेश खूप महत्वाचे आहे.🚩
बाळासाहेब no challenge,,,,,,,,, fabulous
1 number chandal chaikadi nice
नक्की होईल नाग्याच लग्न 😎😍😄😄
खूप छान कार्यक्रम सुरू केला आहे..असेच गावाकडचे वास्तव विषय घेत जा.. व पेपरमधील काही गावाकडच्या खऱ्या खुऱ्या विशेष घटना वाचून त्या ही विषयावर भाग होयुंद्यात..
व बाळासाहेब 1 कच नंबर..👌👍
एकच नंबर.
जबरदस्त अभिनय आणि तात्या चे विचार मस्त
पण एक गोष्ट सांगा बाळासाहेब खरोखरच दारू पितात का?
आणि रामभाऊ चे खानदानीचे इतिहास खुप आवडल राव
बाळासाहेब:- खाली बघ नयतर डोळच काढीन
I like चांडाळ चौकडी
निव्वळ जल्लोष. खतरनाक. नाद करायचा नाय तुमच्या टीमचा
Balashaheb laiiiii bhariiiiiiiii...........all team mastach 😍
Khoop bharii....great 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🎉
We proud of all maalraan production team , a gr8 web series making and gifted to us. All the best all of you guys and hope we see you on television screen like Malgudi Days.
शेवट लय भारी चांडाळ चौकडी 🙏🙏🙏🙏
बाळासाहेब खूप छान 👍👍👍
खुप छान एपिसोड keep it up
तुमची हि टिम 1 दिवस टेलिव्हिजन वर दिसणारच
लिहुन घ्या....
बाळासाहेब आणी रामभाऊ कलर मराठी वर बाळुमामाच्या सिरीयल मधे दिसतात रोज सं 7.30 सं कलर मराठी.
फार छान पद्धतीने ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद रामभाऊ साठी ओके बाळासाहेब ते कोणति गावरान का देशी हे सुद्धा कळु द्या
पुढील भागाची वाट पहातोय सर्व टिमचे अभिनंदन धन्यवाद
Super
1 no khupch sunder... fan aahe tumchya saglyancha
तात्या सारखा मोठ्या मनाचा सरपंच प्रत्येक गावात असले पाहिजे.
अतिशय छान भाग. आहे
Great team ❤️👍🏻👌🏻
Khupch chan ahe sagle episode
खूप छान बाळासाहेब
चौकडी महाराष्ट्रात हिट होत आहे. अशीच घोड दौड सुरू राहू द्या.
मस्त
तुमची वेबसीरीज पाहिल्यावर, मराठी विनोदी चित्रपट पाहिल्याचा आनंद होतो, खूप छान
Only बाळासाहेब👌👌👌👌नादात हे काय.....खाली बघ्...😅🤣🤣😘
खूप छान एपिसोड मजा आली बघायला. तुम्ही प्रत्येक एपिसोड मध्ये समस्या खूप छान पणे मांडता आणि त्यावर उपाय पण सांगता. आज बाळासाहेब ला आवरा थोड लय हसलो राव सगळ्यांचा अभिनय उत्तम
Lavkarat Lavkar 1M houdyat hich devakad mazi magni🙏🙏🙏🙏
👑Ek Balasaheb Fan👑
Bhari...ekch no...
Khup mast
नवनाथ सर तुमच्या एपिसोड ची आम्ही जर मंगळवारी आतुरतेने वाट पाहत असतो तुमची सर्व टीम एक नंबर काम करतात तुमि सर्व जण असेच काम करत राहा असेच मस्त मस्त एपिसोड टाकत जा तुमच्या पुढील वाटचालिस माझ्या पूर्वक शुभेच्छा....
खूप छान बबन , अभिनय छान आहे तुमचा , सहज बोलता डायलॉग
बाळासाहेब नाद करा याचा 1 च नंबर
एकच नंबर एपिसोड छान आहे
Only बाळासाहेब ,,,,,
खाली बग ,,,,,,,,,,
भारीच सगळे
बाळासाहेब जिंदाबाद कडक लय भारी..
खुप छान तुम्हीं सर्व चांडाळा चौकडी गावाच्या हितासाठी काम करतात,व आमंच्या पर्यंत चांगला संदेश पाठवतात,जय भिम जय शिवराय..
मस्त बाळासाहेब
एकच नंबर मस्त कार्यक्रम सगळ्यांना सलाम
😊बाळासाहेब&रामभाऊ 👍✌
Ek no episode sarve
सगळ्यात भारी बाळासाहेब
बळासाहेब आणि रामभाऊ एक नंबर 👍🏽👍🏽👍🏽😋👌👌👌👌👏🏼👏🏼👏🏼
khup chaan ,diwas masta jato ,aani sarva klakarachy amhi mitraat pan chrchaa karto ,pan charchet balasheb astaat
Mast
1 च नं..चांडाळ चौकडी...