चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.२० || Chandal Chaoukdichya Karamati full episode no.20
HTML-код
- Опубликовано: 10 фев 2025
- गावरान फिल्मस् प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या मराठमोळ्या वेबसिरीज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयांवरती विनोदी शैलीत प्रकाश टाकून सामाजिक संदेश देऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा एक छोटासा प्रयत्न....
दिग्दर्शक:- भरत शिंदे-९७६३१२०८२८
रामदास जगताप-९६८९९०२७११
निर्माता:- सुभाष मदने ९६६५०२२८७२
खालील 👇लिंक ओपन करून आमचे सर्व एपिसोड पहा आणि आमचा गावरान फिल्मस् प्रोडक्शन चॅनेल subscribe करा 👏
१ ) जुगार • चांडाळ चौकडीच्या करामत...
२) आकडा
• चांडाळ चौकडीच्या करामत...
३) नवरा बायको चे भांडण
• चांडाळ चौकडीच्या करामत...
४)रामभाऊ ची प्रतिष्ठा लागली पणाला
• चांडाळ चौकडीच्या करामत...
५) प्रेम प्रकरण
• चांडाळ चौकडीच्या करामत...
६) बिबट्या
• चांडाळ चौकडीच्या करामत...
७) बाळासाहेबांच्या करामती
• चांडाळ चौकडीच्या करामत...
८) उदघाटन
• चांडाळ चौकडीच्या करामत...
९)अपघात
• चांडाळ चौकडीच्या करामत...
१०) शेरास सव्वाशेर
• चांडाळ चौकडीच्या करामत...
११) वनभोजन
• चांडाळ चौकडीच्या करामत...
१२) रक्तदान शिबीर
• चांडाळ चौकडीच्या करामत...
१३)पार्टी • चांडाळ चौकडीच्या करामत...
१४) एसिड हल्ला भाग.१-
• चांडाळ चौकडीच्या करामत...
१५) एसिड हल्ला भाग. २-
• चांडाळ चौकडीच्या करामत...
१६) आलं बघा दाजी
• चांडाळ चौकडीच्या करामत...
१७) कोरोना स्पेशल एपिसोड
• चांडाळ चौकडीच्या करामत...
१८)खोड काय जाईना
• चांडाळ चौकडीच्या करामत...
१९) स्वस्त धान्य
• चांडाळ चौकडीच्या करामत...
मी पण फलटण चा राहणारा आहे आर्मी मध्ये असतो,ड्युटी वर नेटवर्क चा प्रॉब्लेम आहे म्हणून दर वेळेस सुट्टीला आलो की लगेच तुमचे सगळे एपिसोड बघत असतो एक no सामाजिक संदेश. तसेच मनोरंजन
Hi sir
Hi sir
@@sagarkahandal9710 hello,
@@ajnimbalkar9879 hello sir I like to jay hind sir 🙏🙏🙏
Thnk u so much Sir#
बाळासाहेब हे पार्ट अप्रतिम न पिता हे कसे शक्य आहे परफेक्ट हे पिणारा सुद्धा करू शकत नाही तुमचे प्रतेक भाग खूप वेळा पहिले खूप चं काम बाळासाहेब GOD BLESS YOU
तुमचे बाळासाहेब हे पात्र खूप खूप 1no. आहे ते करणारे कलाकार खूप ग्रेट आहेत खूप आवडतात मी त्यांच्याशी बोलू शकतो का
बाळसाहेब तर न.१ आहेतच पण रामभाऊंचा पण नाद नाय करायचा...१ like रामभाऊ साठी पण..
Balbhim patil🤣🤣
@@virajborude8469 मला ती चाळीस एकर चा भाग मुझे बोलने आहे ते खूपच आवडते आणि रामभाऊ सुभाष लावा फारच विनोदी कलाकार आहेत एकदा तरी काहो ना असं वाटतंय यामुळे मी बालाजी लक्ष्मण घुगे जवळपास एपिसोड बघून झालेत लंबुजी सारखं म्हणतात चाळीस एकर जमीन गावचा नाद करण्यासाठी आसामच्या आजोबाने चाळीस चाळीस एकर विकली आणि आम्हाला कपडे दुकान का माहित होत पण तुमचं शब्द ऐकल्यानंतर मनाला एकदम आनंद होतो
@@balajighuge5885 ओ
रामभाऊला सरपंच करा रामभाऊचे फॅन ठोका लाईक
तंटामुक्त गाव त्याचा अध्यक्ष सुभाष राव फॅन ठोका like
A
Q
. t@@bapukhedkar4933 q up go
खरच समजुत दार सुभाष राव👌👌👌👌👌👌
पाणीच येत नाही पट्टी पण नाही, मस्त डायलॉग रामभाऊ,
भाऊसाेबांनी केलेल्या अभिनयासठी खरंच तुमचं कौतुक भाऊसाहेब💐💐
Thank u
सगळ्यात भारी वेब शिरीज. एक नंबर. माझी आवढती वेब शिरीज 👌👌👌👌
शांततेत तंटा मिटवणारेे अध्यक्ष याच्यासाठी एक लाइक 👍👍👍👍😂😂😂😂
लय भारी
नालायक
@@गुरूमहानवर lay bhari karykram ahe mala avdto sarvjan bagatat
@@ajaydalve3578 g
B m kk. Kkgfuuuyiuguutuooi
चांडाळ चौकडीच्या करामती़़ हि वेबशिरीज आम्हां सर्वा ना खूप आवडते आणि विषय खुपच छान असतात
बाळासाहेब एक नंबर मराठी सिनेमात काम करायला पाहिजे बालासेबांनी
बाळासाहेब रामभाऊ सुभाष राव सगळेच एक नंबर मला बाळासाहेबाची दारूची भूमिका 👌👌
भारतीय सेना तुमची ऋणी राहील.. जय हिंद खूप हसवलत
👌👌👌👌👌👌
दहशत का दुसरा नाम.."बाळासाहेब"..💯👍✌🏻🤟
रामभाऊ प्रेमी ठोका लाइक
K O.J.
Jguuryuy
1 न एपिसोड आहे ।खुप चांगला संदेश दिला तुम्ही मनापासून धन्यवाद, ,🙏
नुसता धुर🎤📣चला😎बाळासाहेब आणि रामभाऊ फॅन्स🔥हाना Likes🔥👑
सुभाष राव एक नंबर माणूस आहे
रामभाऊ आणि बाळासाहेब fans club like
छान ,
Hi
लय ग्वाड भारी भारी
गावराण तडका छान।।अभिनंदन।।अतिशय चांगले मनोरंजन आहे।
बाळासाहेब फॅन क्लब 🧡
बघतुस काय, डोळंच काढीन !!
अतिशय मार्मिक आणि सुलभ पध्दतीने समीतील राजकीय तेढ तोडुन ग्रामविकासाच्या विषयाच स्पष्टीकरण केल्या बद्दल धन्यवाद सुभाषराव बाळासाहेब रामभाउ
Hi
हो खरच खुप छान
खुप छान
Mast kaddk
राडा आपले आवडते कलाकार बाळासाहेब रामभाऊ सर love you
अगदी वस्तुस्थिती वर आधारित विषय घेऊन आला आहात अती सुंदर मांडणी केली आहे
बाळासाहेब प्रेमी ठोका लाईक 🙏🤣🤣
1q
\a
@@sahilghaytadkar8328 qq111qqqqqq1qqqqqqqqqq1qqqqqqqqqqqqqqqqqqqqqqq1qq1qqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqq1qqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqq
K
एकदम झक्कास...!
खरचं बाळासाहेब म्हणजे पावसाळ्यात धूरोळा..👍👍
मराठी कलाकारांचा आणि त्यात महाराष्ट्रातल्या कलाकारांचा नाद करायचा नाही🤞🔥पुढील वाटचालीस ढिंच्याक मध्ये खच्याक शुभेच्छा😎राडा बाळासाहेब आणि रामभाऊ चा🔥🤞👑
आजचा विषय खुप विचार करण्यासारखा आहे
खरंच प्रत्येक गावातील ग्रामस्थांनी ह्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे 👍 तसेच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील सुविधांचा आढावा आणि विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विषय आहे हा
सर्व टिमचे मनापासून अभिनंदन 👍
तुरीला मोड नाही , आणि चांडाळ चौंकडिच्या करामतिला कुठंच जोड नाही.👍👌. Love from beed dist.
खरंच प्रत्येकवेळी सगळ्यांनी टॅक्स भरायला पाहिजेन धन्यवाद संपूर्ण चांडाळ चौकडीच्या करामती टीम खास करून बाळासाहेब, रामभाऊ, सुभाषराव आणि सरपंच 🙏🙏🙏
आतुरतेची पूर्तता....
फॅन क्लब ठोका लाईक...👍
Ram bhau aani balasaheb ek no 👌👌acting tumchi jodi ekch no aahe
आजचा विषय खूप छान आहे. सर्वांनी घर पट्टी व पाणी पट्टी भरून आपल्या गावचा विकास करावा.. चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण टीम चे खूप खूप आभार..👍👍👌👌👌💐💐💐
Kadak video aahe
खर आहे
👑👑👑👑 कडक
आज खरोखर रविवारच्या प्रतिक्षेची पुर्तता केल्याचे समाधान वाटले हँटसाँप रामभाऊ सर आणी बाळासाहेब
सुभाषराव यांची भूमिका एक नंबरच आहे अशी माणसं गावात व समाजात पाहिजेत
ग्रामसेवकांचा अभिनय जबरदस्त
असा असवा ग्रामसेवक
जाम भारी वेबसिरिज हाय राव 👌
राम भाऊ चा डायलॉक लय भारी
❤❤एकच साहेब बाळासाहेब❤❤
लय भारी बाळासाहेब , राम भाऊ, तंटामुक्त अध्यक्ष सुभाष राव...
सर्व कालाकाराचे मन पूर्वक अभिनंदन
रामभाऊ. बाळासाहेब. सुभाष भाऊ 💐💐💐
एक नंबर एपिसोड आहे..... चांगले गुण सांगायला... मन मोठं लागत
1 नंबर वेब सीरीज आहे
अप्रतिम👌👌👌
बाळासाहेब नाद खुळा 👌👌👌👌🙏🙏
बायकोच्या पर्स मध्ये atm गेलं राव😀😀 भारीच बाळासाहेब
😂😂
एकच नं दादा......अगदि रिअल गोष्ट दाखवली....खुपच छान भाग असतात तुमचे...सर्व कलाकाराचे मनापासून आभार...आसच आम्हाला नेहमी हसवत रहा...
रामभाऊ आणि बाळासाहेब कुठे शिकला हो ही कला मस्त च .रामभाऊ दुसरे निळुफुलेच.👍🏾👍🏾🙏🙏
लई बदनाम केला सरपंच निळूभाऊ रामभाऊ
रामभाऊ आणि बाळासाहेब एक नंबर
गेट आउट
रामभाऊ सरपंच झालेला बघायचं आम्हाला! Full fan rambhau 🙏🙏
सरपंच करा रामभाऊ ला
सरपंच रामभाऊ करा
हा
Ha rambhau la sarpanch kara
Balasaheb la sarpanch kara ki 🤣🤣🤣🤣🤣
तुम्ही नेहमी उत्तम विषयावरती भाग करतात व तुमच्याकडून समाजाचे नेहमी प्रबोधन होते👍✌✌✌👌👌👌🥰🥰🥰
पण मी आधीपण एक कमेंट केली होती......
*माणुसकी विसरलेली जात* आणि *बाळासाहेबांचे बेवड भूत* या दोन विषयावर भाग बनवावेत ही नम्र विनंती 🙏🙏🙏
- Rohit Gosavi (Antivrohxz 999)
#DanceR #Choreographer #Writer #Editor #Director #Producer ❤
Love You *ChanDaL ChokaDi* ✌👌
कडक बाळासाहेब दोस्त असावा तर असा एक नंबर
द्या बोकड सोडून😆😆😆😆😆😆
अतिशय महत्त्वा च्या आणि गंभीर विषयाला हात घातला.....रामभाऊ म्हणजे आग आहे...ध्यन्यवद.....
बाळासाहेब चे खूप खूप फॅन आहोत
सुपर..,.सिरयल पाहण्या पेक्षा हा कार्यक्रम खुपच छान आहे. बाळासाहेब यांचे काम तर अप्रतिम .सुभाष राव,रामभाऊ ,पाटिल.यांचे अभिनंदन
एकच साहेब बाळासाहेब त्यांचं आडनाव काय हाय
मस्त एपिसोड होता आजचा ,चांगला संदेश दिलात
पूर्ण टीम तुमचे सर्व एपिसोड खूप छान असतात् .खूप छान वाटतात . बाला साहेब कार्य. रामभाऊ. पाटील. सदाभाऊ.......
राजकारण म्हटले की बारामती !!
वेबसिरीज म्हटले की करामती !!
😁😁😁😁😁😁😁😁😁
That's reality
Kadak👌😅😅😅
कडक
चांडाळ चौकडीच्या करामती
ती पण बारामती
💪
rajkaran mhanale ki baramati
रामभाऊ मस्त,,,ताणून मारील उसाच्या सरीन
महाराष्ट्रातील तमाम ग्रामसेवक व तलाठी यांच्या कार्याला अभिवादन.
विनोदातून शिकवण !! छान वाटलं !! आणि राम भाऊ तुमचं काम खूप छान आहे !!
यात सर्वात जास्त मला रामभाऊ चा dialogue आवडला आणि दूसर म्हणजे बाळासाहेब हे interesting कैरेक्टर 👌👌👌👍
बाळासाहेब रामभाऊ ...सलाम
कोण कोण खास कॉमेंट्स वाचण्यासाठी आलं आहे.. त्यांनी like करा.
Ek number ahe baba
खूप सुंदर एपिसोड होता आजचा बाळासाहेब आणि रामभाऊ सुभाषराव जय भीम जय शिवराय
जय शिवराय जय भिम आस म्हणा कारण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नंतर बाबासाहेब आंबेडकर आले आहेत
मी काय तुम्हाला विरोध केला नाही पण जे आहे ते बोलो
बाळासाहेब तुमचा परफॉर्मन्स म्हणजे नाद खुळाच
रामभाऊला सरपंच झालेल बघायचं आम्हाला Full fan rambhau 🙏🏻🙏🏻❤️
Hi
Rambhau balasahebanmule sarpanch hovushakatnay....tyanche kadhich patatnay
तुमची सर्व टिम खुप खुप चांगली आहे... सर्व कलाकार कौतुकास्पद आहेत... महाराष्ट्रात सर्वाधिक पाहिल जाणार वेबसिरीज आहे तुमच...
नालायक आहे पण एक नंबर माणूस आहे रामभाऊ😂😂😂😂😂
Aajkal chya marathi movie peksha tumche episode jbrdst ahet......👌 No1
बाळासाहेब फॅन्स like करा
👍👍👍👍👌👌👌👍👍👍👍👍👆👆👆👆⭐⭐🙏🙏✌️✌️💖💖💖 १ एकच नंबर कार्यक्रम
तंटा मुक्त गाव
त्याचा अध्यक्ष सुभाषराव.😂😎😎😂🤣
ठद
तुम ची सर्वच पात्रे खूप चांगलं काम करतात खासकरून रामभाऊ आणि बाळासाहेब यांचे वादाच विनोद खूप आवडतात तुमच्या या वेब सिरीज साठी भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
Apisod baghanya aadi kon kon like kartat
Mi tar apisod baghanya aadi like karto
Episode
मस्त बाळासाहेब सामाजिक संदेश करतायेत
प्रत्येक गावात एक तरी सुभाष राव जन्माला यावा हीच इच्छा
Barobar ahe Subhash saheb tumch gavakryani ghar patty pani patty bharlich pahije
सर्व टीमचे अभिनंदन....!!! आपण उत्तम कलाकार आहात.....!!!! आपणास पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
खुपच छान एपिसोड आहे.
Congress बिन बिन खाती बिन पाणयाच येतयच कस मी संशोधन करणार आहै 😍😘😄😎😎😄😍😘
सगळेच भारी आहेत 🙏
Khup mastaa💯👌🥰😍
ओन्ली बाळासाहेब फॅन क्लब
खाली बघघघघघघघ डोळेच काढीन
Bhau sarv kalakar bhari ahet
Mla सर्वांत खूप रामभाऊ यांचे Diloge आणि बाळासाहेब ची हुशारी ब्रँड वाटली एकच नंबर
बाळासाहेब आणि रामभाऊ जगात भारी त्या दोघांची जोडी लय भारी
khup chan🙏👌👌👌👌👐👍
दारु पिऊन पण लोक बाळासाहेब सारखी अक्टिंग करू शकणार नाहीत😂😂
Only बाळासाहेब ❤️
Ok
Barobar aahe
@@Mahadevimule8583ppppppppppppppppppppppppp
बाळसाहेब तर न.१ आहेतच पण रामभाऊंचा पण नाद नाय करायचा...१ like माझा नावकारी बाळासाहेब साठी
तात्या दिसत नाहीत तात्या रामभाऊ बाळासाहेब नागया बबनराव राग्या छान काम करतायत
मी पण ग्रामपंचायत कर्मचारी आहे , प्रत्येक गावात अशीच खरी परिस्थिती आहे ...
राम भाऊ चा कार्यकर्ता धनंजय गवळी❤❤
ajun khup एपिसोड banva balasaheb rambhau आम्ही avdine घरातले सर्व tumcha एपिसोड bghat asto nice one congratulations asach hasvat raha khup आशीर्वाद ahet mansanche tumhala tysm
बिग फैन बालासाहेब आनी राम्भौ ✌✌💞💞
रविवार आहे म्हणून तुमच्या मुळ च कळत आहे 😅
खरंय☺️☺️☺️☺️
बरोबर
ऑल टीम 👌
असेच महाराष्ट्राला हसवत राहा.
संपूर्ण टिमचा विजय असो एकच नंबर
Nadkhula Episode Gavran films production Zal Ani Dhurr Sangach 💯💯💯🔥🔥🔥
रामभाऊ म्हनजे आग आहे हा मस्त बोलले