चांडाळ चौकड़ी [भाग 21 संपूर्ण ] मराठी वेबसिरिज CHANDAL CHAUKADI [ EP 21 FULL ] MARATHI WEBSERIES .

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 янв 2025

Комментарии • 785

  • @जगाचापोशिंदा-थ5च

    मामा खंर आहे वरचाच कोपलाय तर काय कराव शेतकऱ्याची भावना व्यक्त केल्या तुम्ही बळीराजा सुखी तर जग सुखी आहे

  • @पांडुरंगशिंदे-ख8श

    खरंच तुमच्या टीमला मनापासून धन्यवाद देतो कारण तुम्ही शेतकऱ्यांसाठी काहीतरी मदत केली अशीच अपेक्षा सर्व महाराष्ट्रातील जनतेने शेतकऱ्यांसाठी करावी हीच अपेक्षा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र

  • @kingsmanshivaji1010
    @kingsmanshivaji1010 5 лет назад +187

    बाळासाहेब(भरत शिंदे) लय अवडत्यात आपल्याला
    त्यांच्या या अभिनयामागे फार कष्ट आहेत

    • @laxmikantacharya4595
      @laxmikantacharya4595 5 лет назад +4

      मग कायतर !! रोजच चपटी लावावी लागती

    • @gajuandhale6389
      @gajuandhale6389 5 лет назад +2

      सर्वांची मेहनत आणि बाळासाहेब यांची चपटी😂😂😂

    • @someshwarjadhav8032
      @someshwarjadhav8032 5 лет назад +1

      कडक

    • @ashokchoure1784
      @ashokchoure1784 4 года назад

      Tula asa navra hva ahe ka

    • @kingsmanshivaji1010
      @kingsmanshivaji1010 4 года назад

      @@ashokchoure1784 😂😂

  • @sagarnanaware3463
    @sagarnanaware3463 5 лет назад +5

    वाह वाह सर्वांचे कौतुक आणि अभिनंदन. चारा छावण्या चालवणाऱ्यांचं खरंच किती मोठं मन असेल धन्य हो. शेतकऱ्यांना मुलीच्या लग्नात हुंडा मागणाऱ्या समाजकंटकांवर कडक कारवाई केली पाहिजे. दर्जेदार मनोरंजन आणि समाजप्रबोधन म्हणजे चांडाळ चौकडी. बाकी बाळासाहेब सगळ्यांना फसटून ठेवतील ह्यात शंका नाही.

  • @sonugaikwad7964
    @sonugaikwad7964 5 лет назад +3

    Kadakkkkkk........totally speech less....asech praytna karat Raha.....lokanchya face vrcha happyness mhnje tumhi....keep it up ..guys

  • @rushiwaghmare7450
    @rushiwaghmare7450 5 лет назад +11

    आज महाराष्ट्राला ज्या गोष्टीचा गरज आहे अन नवनाथ सर ज्या पद्धतीने विनोदामार्फत जो संदेश तुम्ही दिला खरंच त्याला तोड नाही अन तुमच्या या कार्याला आमचा सलाम आहे
    ऋषी वाघमारे-पाटिल
    तालुकाध्यक्ष मनविसे

    • @tusharpandhare45
      @tusharpandhare45 4 года назад

      जय मनसे जीव मनसे 🏭

  • @sujit_mane
    @sujit_mane 5 лет назад +186

    आठवडाभराच्या टेन्शनमधून माणसाला थोडसं टेन्शनमुक्त करणारी व खळखळून हसवणारी एकमेव वेब सिरीज.
    बाळासाहेब, रामभाऊ तुमचा तर नादच खुळा हो......

  • @mahadeonagane782
    @mahadeonagane782 5 лет назад +13

    अप्रतिम ! प्रत्येक episode म्हणजे हास्याची मेजवानी ! सामाजिक कार्याची पण जाणीव करून दिली जाते.

  • @rahulvasantthakur
    @rahulvasantthakur 4 года назад +1

    सासरे बुवा, एक नंबर👌👌👌

  • @kiranmore5005
    @kiranmore5005 5 лет назад +14

    सर्व प्रथम चांडाळ चौकडी च्या सर्व टीमला त्यांच्या पुढील वाटचाली करीता खूप शुभेच्छा..👍
    शास्त्रज्ञ.डॉ.बाळासाहेब यांचा पाऊस पाडण्यावर शोध चालू आहे ..🌧️🌧️🌨️🌨️🌩️🌩️
    रात्रीचा ट्रक न्या भरून बाळासाहेब
    तात्यांची तर काहीच नाही ठेवली राव तुम्ही आणि रामभाऊ नी😂😂😂
    रामभाऊ आज खूप जोरात दिसत होता हा लूक तुम्हाला शोभतो 👌👌👌
    तात्या आम्ही पण चारा छावणी पेपर मधेच वाचल्या आहेत आज तुमच्या या भागामुळे आम्हाला पहिल्या मिळाल्या , खरच शेतकऱ्यांची ही अवस्था पाहून मन सुन्न झाले तात्या तुम्ही जो शेतकऱ्याबाबत जे बोलला ते खरोखर खरे आहे जगाचा पोसिंद जगला पाहिजे,आणि तुम्ही ज्या प्रकारे चारा छावणी मध्ये चारा दिला त्या मुळे समाज परिवर्तन होऊन सर्व लोकानी पण तुमच्यासारखे केले तर नक्की जिरायती भागातील शेतकरी जगेल😑😑👏👏👏👏👏

  • @dn1734
    @dn1734 5 лет назад +15

    बाळासाहेबांच्या सासर्‍यांचा शेतकर्‍यांच्या वेथेचा घयवरुण सांगणारा प्रसंग पाहील्यावर खळ्ळकन डोळ्यात पाणी आलं राव... या एपिसोडमध्ये हसलो ही व भावनिकही झालो... 🙏

  • @rahulchavan7368
    @rahulchavan7368 5 лет назад +2

    आज तुम्ही सर्वांनी शेतकऱ्यांबद्दल तसेच त्यांच्या जनावरा बद्दल जे काही भाग दाखवला तो भाग अतिशय अप्रतिम आहे तुम्ही थेट शेतकऱ्याच्या काळजाला हात घातला कारण जनावरे ही शेतकऱ्याचं काळीज असते आपण त्यांची व्यथा मांडली त्याबद्दल आपलं मनःपूर्वक आभार असेच नवनवीन भाग आपण आम्हा सर्वांना दाखवावे हीच अपेक्षा

  • @usmansayyad4062
    @usmansayyad4062 5 лет назад +41

    नवनाथ सर राव तुमचे कौतुक करायला शब्दच नाहीत माझ्याकडे, खरच राव तुम्ही ग्रेट आहात, आज तुम्ही हासवता हासवता डोळ्यात पाणी आणलं, तुमची पुर्ण टिम ग्रेट आहे, कारण तुम्ही आपले वाटता मनापासून

  • @sudhirmule2341
    @sudhirmule2341 5 лет назад +3

    खुप छान
    पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐💐🤝

  • @hanumantdoifode4906
    @hanumantdoifode4906 5 лет назад +14

    मामा या भागात दिसले मी खूप आनंदी झालो.पहिल्याच भागात पटटीचा कलाकार मी ओळखला होता. या भागात कहर केलाराव,मामानी डोळ्यात पाणी आणले. शुभेच्छा मामा. कलाकार दडला जात नाही. संधीच सोन करतो.

  • @pokale3487
    @pokale3487 5 лет назад +2

    खरच या वेबसिरीजमध्ये दोन गोष्टी खरच खूप महत्त्वाचा आहेत हसवणे आणि हसता हसता मोलाचे संदेश देऊन जायच

  • @SachinBhalerao-j2z
    @SachinBhalerao-j2z 10 месяцев назад +3

    खरी गोष्ट आहे आहे आज मला हि वाटतंय गेल्या वर्षी पाऊस पडलाच नाही मि पण शेतकरी आहे २ लाख लोन पण आजही जगतोय जय जवान जय किसान शेवटी आम्ही शेतकरी आहेना

  • @surajdeshmukh9175
    @surajdeshmukh9175 5 лет назад +4

    खुपच छान ... आणि शेवटची कविता एक खरपुस सत्य सांगुन गेली

  • @laxmikantacharya4595
    @laxmikantacharya4595 5 лет назад +3

    जिची आतुरतेने वाट बघावी अशी वेबसीरिज !!! सर्व पात्र आपालल्या जागी तंतोतंत फिट !!!
    बाळासाहेब - फासटून ठिवायची
    रामभाऊ - मग तुमाला तर म्हाइतच हाय खानदानाचा इतिहास ...
    नंबर एक
    दिग्दर्शक नंबर एक - म्हणजे सर्व गोष्टी नंबर एकच

  • @nileshshindesarkar
    @nileshshindesarkar 5 лет назад +1

    खुपच सुंदर मित्राने सांगितले म्हणून तुमची वेबसिरीज बघितली खुपच छान वाटली खुप मस्ती आणि मनाला भिडणारी माणस खुपच छान बळीराजाची त्याच्या जनावरांच्या बद्दल ची तळमळ मनाला भिडली खुप छान 🙏

  • @avinashpawar5671
    @avinashpawar5671 5 лет назад +2

    खुपच ह्रदयी व मनापासून आवडला भाग

  • @पवार-ग4च
    @पवार-ग4च 5 лет назад +1

    तुम्हा सर्वांचे खूप खूप कौतुक
    आतापर्यंतचा यूट्यूब वरील जेवढया पण वेब सिरीज़ झाल्या त्या स सर्वां पेक्षा सगळ्यात चांगला आणि खूप सुंदर असा भाग
    ढमे सर नेहमी चांगला आणि वेगळा विषय निवडता आणि आम्हाला विचार करायला भाग पाडता

  • @smasal9954
    @smasal9954 5 лет назад +4

    खरच रडलो सगळी टीम मी मनापासून love you all आजोबा प्रत्येक भागात पाहिजेत

  • @angadbobade6570
    @angadbobade6570 5 лет назад +3

    या भागातून अतिशय चांगला संदेश दिल्याबद्दल सर्व टिमचे अभिनंदन... आनंद झाला.तात्या खुश हुआ.....

  • @drshaileshpowar57
    @drshaileshpowar57 5 лет назад +2

    Nice episode. Aaj praynt cha no 1. Episode. Shetkaryala salute. .balasahebnchya sasaryani je bolun dakhaval te ch ekch no 1 .

  • @bharatkamble4956
    @bharatkamble4956 5 лет назад +115

    आयला जिथे जाईल तिथे भांडण करत्याती रे.....लय मजा आली....😂😂अन एवढा वास येतो तरी रामभाऊ मुका घेतय....आया...आया..आया....प्रतिष्ठीत व्यक्ती. ...

  • @shradg7374
    @shradg7374 4 года назад

    Nice khupach chaan बारामती तालुका एकच नंबर धन्यवाद अजित दादा

  • @tushargaikwad7561
    @tushargaikwad7561 5 лет назад +1

    खरच दुष्काळामुळे शेतकर्यांचे खुप हाल होत आहे,तरी आपण सर्वांनी बर्थडे इतर व्यर्थ खर्च करण्यापेक्षा शेतकरी राजाला मदत करा,चांडाळ चौकडीने हे दाखवुन दिले,त्यामुळे चांडाळ चौकडीचे आभार मानतो,शेवटची कवीता कवीने खुप छान केली आहे,जय भिम जय शिवराय..

  • @sudammahajan843
    @sudammahajan843 5 лет назад +3

    अप्रतिम एपिसोड नवनाथ सर. आम्हा शेतक-यांची व्यथा खुप उत्कृष्टपणे मांडली त्रिवार धन्यवाद सर.

  • @rahulvasantthakur
    @rahulvasantthakur 4 года назад +1

    समाजातल्या सत्य परिस्थिती बद्दल एवढा मस्त उपक्रम चालू ठेवल्या बद्दल, चांडाळ चौकडी टीम चे आभार.

  • @akashtapase1396
    @akashtapase1396 3 года назад +2

    ह्या टीमला बघून आजही आनंद होतो.आजही हे एपिसोड बघावे वाटता. भविष्यात सर्व टीम एकत्र दिसेल अशी अपेक्षा.

  • @raambele5547
    @raambele5547 5 лет назад +2

    तुमचं सामाजिक कार्य खूप चांगलं आहे, अभिनंदन

  • @nikhilpatil7627
    @nikhilpatil7627 5 лет назад +2

    Aata kay vatay episode pahun गार गार वाटर☺😎😍👌👌

  • @satishkumarhawaldar7843
    @satishkumarhawaldar7843 5 лет назад +13

    शेतकर्यांची व्यथा एकदम बरोबर मांडलीय बाळासाहेबच्या सासर्यांनी...
    बाकी बाळासाहेब नेहमी प्रमाणे परफेक्ट..

  • @Sanatanihinbu
    @Sanatanihinbu 5 лет назад +2

    तुमची सर्व टीम समाज सेवेसाठी खूप चांगलं काम करत आहे हे मनोरंजनाबरोबरच एक समाजकार्य सुद्धा आहे

  • @aj-mq9ie
    @aj-mq9ie 4 года назад +1

    Laich bhari... repeat repeat pahil tari boar nahi hot... sagle character ek no aahet... chandal chaukadi...thanks to all of u...for such entertainments..

  • @haridaskshirsagar4682
    @haridaskshirsagar4682 5 лет назад +2

    लय भारी रामभाऊ

  • @deepakhegade9331
    @deepakhegade9331 5 лет назад +5

    Khup chan episode.
    Reality Khup chan mandli ahe👌👌🙏🙏

  • @avinashmhetre6298
    @avinashmhetre6298 5 лет назад +3

    👌👌""खूपच छान अप्रतिम"",
    पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा...!!!
    💐💐💐💐💐💐💐💐

  • @pravinpandhare5514
    @pravinpandhare5514 4 года назад +2

    शेतकऱ्याचा बाबतीत सर्वात महान भाग बनिवला तुम्हा sarvnacha आभारी आहे तुमच्या टीम ने छान काम केले

  • @vinodtalekar8375
    @vinodtalekar8375 5 лет назад +2

    आजचा एपिसोड 1 नंबर

  • @kirantawade8337
    @kirantawade8337 5 лет назад

    धन्यवाद चांडाळ चौकडी , आम्हाला छावणी कशी असते दाखवला त्याबद्दल .
    बाळासाहेब , हा हिरा सापडला आहे चांडाळ चौकडी ला .
    खूप मस्त वाटत एपिसोड बघून, मन प्रसन्न होत .
    धन्यवाद .

  • @dnyaneshwartuse6797
    @dnyaneshwartuse6797 5 лет назад +5

    बाळासाहेबांच्या सासय्राच बोलण ऐकुन ह्रदयच भरुन आल.

  • @arunhajare5300
    @arunhajare5300 4 года назад +5

    माजे या चांडाळ चौकडी वर खुप प्रेम आहे

  • @भारतीयमधमाश्यापालन

    तात्या साहेब आपण छान काम करतात अगोदर भांडण करायला लावतात आणि नंतर समजवून सांगतात आपल्याला आवडल धन्यवाद

  • @amrutakhalate9920
    @amrutakhalate9920 5 лет назад +1

    एकच नंबर रामदास दादा खरच खुप छान शेतकर्‍यांच्या भावना अतिशय सुंदर सादर केल्या त्या बद्दल धन्यवाद आणि जिरायत शेतकर्‍यांच्या व्यथा या भागात दाखवल्या म्हणुन आभार

  • @krushnakantshinde3581
    @krushnakantshinde3581 5 лет назад +2

    सामाजिक प्रश्न हसत हताळणारे तितकच डोळ्यात झनझनीत अंजन घालणारे टिम तात्या खुप छान काम आहे तुमच एकदा तुम्ही सरपंच व्हावे हि ईच्छा

  • @vilasbhosale6629
    @vilasbhosale6629 5 лет назад +10

    शेतकर्‍यांचा प्रश्न खुप मोठा आहे.
    खुपच अडचणीत आहे, सरकार हि पुर्ण विरोधात आहे,एक तर पाणी नाही आणि असेल त्याच्या पिकाला दर नाही. कसा जगणार जगाचा पोशिंदा.
    पाऊस नाही पाणी नाही खर्चाचा डोंगर उभा आहे त्याच्या मानगुटीवर.
    जय जवान
    जय किसान.
    🙏धन्यवाद चांडाळ चाैकडी टिम🙏

  • @dheyaavercentralexams5298
    @dheyaavercentralexams5298 5 лет назад +2

    Balasaheb and all team ekdam bhariiii script hoti ajj .....ekdam strong massage dila aahe ekdam chan last charoli ekdam bhariiii hoti n balasahebancha sasryacha vyathha tr kharach khup kahi sangun gelya.................mast all team Abhinav Dan💐😄

  • @AshokWarkadPatil
    @AshokWarkadPatil 5 лет назад +1

    नेहमी बाळासाहेब १ नंबर असतात
    पण..................
    आजची बाजी मारली ती बाळासाहेबांचे सासरे यांनी एकदम जबरदस्त उत्कृष्ट अभिनय, हाडाचा कलाकार.
    सासरेबुवाना मानाचा मुजरा👌

  • @jayendrabotre5475
    @jayendrabotre5475 5 лет назад +1

    धन्यवाद चांडाळ चौकडी

  • @apsarpathan7869
    @apsarpathan7869 5 лет назад +60

    शेतकऱ्यांची सत्य व्यथा मांडली अप्रतिम सगळ्या टीमचे आभार..... 🙏🙏🙏🙏

    • @satywanbhosale474
      @satywanbhosale474 3 года назад

      लई नंबर एक आहे पाटील करामती आपल्या

    • @सुदामधांडे
      @सुदामधांडे 3 года назад

      पाटील बाळासाहेबांचे सासरे तुमची आणि तुम्ही सर्व शेतकऱ्यांची व्यथा सांगून अक्षरशः डोळ्यात पाणी आले कारण मी स्वतः सकाळी सहा वाजता स्पोर्ट पाहिला माझ्या डोळ्यात अक्षरशः दारी धरताना पाणी आले

  • @vikaskale1586
    @vikaskale1586 5 лет назад +7

    एकदम छान संदेश दिला आहे , बाकी acting मध्ये तर तुमचा कोण हात च धरू शकत नाही 😍😍😍 बाळासाहेब आणि रामभाऊ तात्या ला हाणायला पाहिजे होते राव छावणीत 🤣🤣🤣🤣🤣

  • @nitingavhane6408
    @nitingavhane6408 5 лет назад +4

    विनोद करणाऱ्याच्या डोळ्यातील अश्रू दिसत नाही
    परंतु आपण आज विनोदाच्या माध्यमातून शेतकऱ्याची व्यथा मांडली खूप खूप आभारी

  • @swapkadam5598
    @swapkadam5598 5 лет назад +1

    # शानदार ... जबरदस्त... जिंदाबाद..# चांदाळ चौकडी....

  • @anilgawali3075
    @anilgawali3075 5 лет назад +7

    शब्दच नाहीत माझ्याकडे ह्या एपिसोडला खुप छान

  • @avisagar-7
    @avisagar-7 5 лет назад +2

    खुप छान, वाटले,मि सुद्धा पहिल्यांदा , चांडाळ ,चौकड़ी निम्मित ,चारा, छावनी एवढ्या सखोल पने पाहु शकलो ...👍👌

  • @sanketmohite1275
    @sanketmohite1275 5 лет назад +3

    शेतकऱ्यांच्या व्यथा मांडली त्याबद्दल मनपूर्वक आभार चांडाळ चौकडी....💐

  • @vikasdede402
    @vikasdede402 5 лет назад +8

    Very nice episode god bless you all of you

  • @Dattakamble88
    @Dattakamble88 5 лет назад +5

    नवनाथ सर आठवडा भर वाट बघायला लावता राव अप्रतिम👌👌👌👌

  • @ganeshcholke5732
    @ganeshcholke5732 5 лет назад +4

    Wow khupch chhan shetkaryachi vyatha mandli 👌👌👌👌

  • @shivajibhutekar4060
    @shivajibhutekar4060 5 лет назад +2

    खूप छान एपिसोड आहे, मला तर खूप आवडला....
    शेतकऱ्यांची खरी परिस्थिती दाखवली आहे

  • @bajivishnumusical4864
    @bajivishnumusical4864 5 лет назад +22

    या भागामध्ये सर्वात जास्त आवडलेलं काम म्हणजे "मामा"... किती सुंदर सादरीकरण केल शेतकऱ्यांच्या व्यथेच😢😢😢

  • @siddhk8116
    @siddhk8116 5 лет назад +3

    छान च 👌👌👌👌👌👌👌👌
    कडवाळ आणणार होता तुम्ही मागच्या भागात म्हणाला होता 😘👌👌👌👌
    मस्तच छान कार्यप्रणाली आहे तुमची

  • @shashikantkedari2826
    @shashikantkedari2826 5 лет назад +2

    Khup chan

  • @avisagar-7
    @avisagar-7 5 лет назад +2

    बाळासाहेब, रामभाऊ,यांच्या अभिनया ,ला तोड़ नाही,..कौतुकास्पद..👌

  • @nandupatilNMMC
    @nandupatilNMMC 5 лет назад

    Jabardast. Khupch chan jhal...

  • @surajlokhande3505
    @surajlokhande3505 5 лет назад +2

    १ नंबर कॉमेडी वेबसेरिएस...👌👌👌

  • @jyotirampatkar6452
    @jyotirampatkar6452 5 лет назад +1

    Mast part! Balasaheb an rambhau wah tatya ne mast margdarshan kelay.....

  • @avinashkumbhar252
    @avinashkumbhar252 5 лет назад +3

    खुप मस्त

  • @swapkadam5598
    @swapkadam5598 5 лет назад +1

    लय भारी...khup wait kart hoto ...😍😍😍😘😄😄😄😂🤣

  • @rajendrakadam1746
    @rajendrakadam1746 5 лет назад +4

    1 st like

  • @yuvarajdukale4864
    @yuvarajdukale4864 5 лет назад +4

    कडक बाळासाहेब पाटील नाद करायचा नाही राव तुमचा कॉमेडीच्या बाबतीत 👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏

  • @manojs6002
    @manojs6002 5 лет назад +1

    अप्रतिम खूप छान👌👌👌🙏🙏

  • @ramdaskadam4880
    @ramdaskadam4880 5 лет назад +5

    सर्व एपिसोड मध्ये हा एपिसोड एकदम भारी व सामाजिक संदेश देणारा होता !

  • @akashkharat3951
    @akashkharat3951 5 лет назад +1

    बाळासाहेब एकदम कडक ओ.. 👌👍

  • @santoshgaikwad9274
    @santoshgaikwad9274 5 лет назад +1

    खरच खूप छान तात्या एक च नंबर 👌👌

  • @mahadevmanemahadevmane4151
    @mahadevmanemahadevmane4151 5 лет назад +2

    Aajach episode kharch khup Chan hota Ani asech preranadayi video banavat ja.

  • @satishdhaware8506
    @satishdhaware8506 4 года назад +3

    खुप सुंदर संकल्पना मांडली आहे. जगाचा पोशिंदा शेतकरी रजा.

  • @shindekeshave3189
    @shindekeshave3189 5 лет назад +1

    एकदम धमाका

  • @nileshjagtap7772
    @nileshjagtap7772 5 лет назад +1

    1 नंबर काम वसंत आप्पा आणि माऊली

  • @ausarenamdev1045
    @ausarenamdev1045 5 лет назад +42

    *लय भारी बाळासाहेब आणि रामभाऊ असंच हसवत रहा पुढील भागास शुभेच्छा*.

  • @bhushanmohite4554
    @bhushanmohite4554 5 лет назад

    चारा छावणी बद्दल पूर्ण माहिती झाली। अतिशय माहितीपूर्ण भाग होता। तात्या तुमचे व तुमच्या टीमचे आभार। तुम्ही सर्व कलाकार उत्कृष्ट आहात। तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा।।।

  • @DJMHSOFFICIAL
    @DJMHSOFFICIAL 5 лет назад +1

    Wow khup mast

  • @vijaymali8447
    @vijaymali8447 5 лет назад +2

    Salam tumchya karyala sagle kalakar uttkrust ahet Chan kam krtat Quilty Quilty Darja..... Balasaheb&Rambhau 1 number.1 week mdhe 2 part kadle tr best hoil hafabar vatt bagat basav lagty Rao excited asto aamhi tumahala bagnyasathi.

  • @sandeepkanawade8952
    @sandeepkanawade8952 5 лет назад

    अप्रतिम नवनाथसर अगदी सुंदर एपिसोड बनवला ,
    करमणुकीतून समाजप्रबोधन अगदी उत्तमपणे केलं ,
    खूप खूप अभिनंदन💐💐💐💐💐

  • @shubhamkarad6010
    @shubhamkarad6010 5 лет назад

    तात्या तुम्ही रोज एपिसोड टाका राव,आठवडाभर वाट बघावी लागते राव, तुम्ही जर रोज एपिसोड टाकला तर तात्या तुमच्या प्रचाराला आम्ही येऊ, आणि पुढची पंचवार्षिक तुमचीच..
    बाळासाहेब एकचं नंबर,,
    रामभाऊ नाद खुळा...
    रामभाऊनी बाळासाहेबाचा मुका घेतला🤣..
    आणि ते हेडफोन..
    मस्त एक नंबर होता एपिसोड..
    Bestof luck, and keep it up 💐💐💐🙏🙏🙏
    खुप खुप शुभेच्छा आणि खुप खुप आभार आणि धन्यवाद....

  • @haridasmaharanawar9000
    @haridasmaharanawar9000 5 лет назад +1

    Bhari rao ek number

  • @mymercy6579
    @mymercy6579 5 лет назад +1

    Ekdum chan khup sunder

  • @dr.nishikantwarbhuwan6792
    @dr.nishikantwarbhuwan6792 5 лет назад +5

    नाग्या आणि राघ्या पण मस्त आहेत ... एक नंबर ....

  • @prashantshewale1284
    @prashantshewale1284 5 лет назад +4

    Nice episode 👌👌👍👍

  • @vikramshingade7468
    @vikramshingade7468 5 лет назад +1

    मस्त विषय मांडला सलाम

  • @tejaskumbhar5337
    @tejaskumbhar5337 5 лет назад +3

    छान संदेश दिला

  • @anilgire3192
    @anilgire3192 5 лет назад +2

    खुपच छान....

  • @djtngofficial
    @djtngofficial 5 лет назад

    बाळासाहेब आणि रामभाऊ ह्यांचा विषयच हार्ड आहे ,मस्त आहे चांडाळ चौकडी

  • @shivajikarvande3263
    @shivajikarvande3263 5 лет назад +5

    खुप छान,
    चांडाळ चौकडीच्या संपुर्ण टीमच आभार मानाव तेवढ कमी आहे
    समाज प्रबोधनाच काम करता राव तुम्ही.

  • @ruturajlokhande2267
    @ruturajlokhande2267 5 лет назад +2

    Ek number episode

  • @chandrakantwaghmare7148
    @chandrakantwaghmare7148 4 года назад +2

    सगळीच टीम एक नंबर आहे

  • @ajaysawant676
    @ajaysawant676 5 лет назад

    बरोबर आहे छान दाखवला एपिसोड

  • @rajghosavi643
    @rajghosavi643 5 лет назад +1

    Fantastic actor Vishnu Bharatisir