चांडाळ चौकड़ी [भाग 28 संपूर्ण] मराठी वेबसिरिज Chandal Chaukadi [EP 28 FULL] Marathi Webseries

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • चांडाळ चौकडी ची गणेशोत्सवाची तयारी कशी सुरू आहे ते नक्की पहा. .
    Navnath Mohan Dhame
    Writer & Director
    9545158943
    ज्या नवीन प्रक्षकांनी आमचे आधीचे भाग पहिले नसतील त्यांनी खाली दिलॆल्या लिंक वर क्लिक करून हे धमाल विनोदी भाग नक्की पहा ..
    Palashichi pt marathi film promotion episode: - • चांडाळ चौकडी l पळशीची ...
    भाग 27 - • चांडाळ चौकड़ी [भाग 27 स...
    भाग 26 - • चांडाळ चौकड़ी [भाग 26 स...
    भाग 25 - • चांडाळ चौकड़ी [भाग 25 स...
    भाग 24 - • चांडाळ चौकड़ी [भाग 24 ...
    भाग 23 - • चांडाळ चौकडी [भाग 23 स...
    भाग 22 - • चांडाळ चौकडी [भाग 22 स...
    भाग 21 - • चांडाळ चौकड़ी [भाग 21 ...
    भाग 20 - • चांडाळ चौकड़ी [भाग २० ...
    भाग 19 - • चांडाळ चौकड़ी [भाग १९ ...
    भाग 18 - • चांडाळ चौकड़ी [भाग १८ ...
    भाग 17 - • चांडाळ चौकड़ी [भाग १७ ...
    भाग 16 - • चांडाळ चौकड़ी [भाग १६ ...
    भाग 15 - • चांडाळ चौकड़ी [भाग १५ ...
    भाग 14 - • चांडाळ चौकड़ी [भाग १४स...
    भाग 13 - • चांडाळ चौकड़ी [भाग १3 ...
    भाग 1२ - • चांडाळ चौकड़ी [भाग १२ स...
    भाग 11 - • चांडाळ चौकड़ी [भाग ११ स...
    भाग 10 - • चांडाळ चौकडी [भाग 10 स...
    भाग 9- • चांडाळ चौकडी [भाग ०९ स...
    भाग 8 - • चांडाळ चौकडी [भाग ८ सं...
    भाग 7 - • चांडाळ चौकडी [भाग ७ सं...
    भाग 6 - • चांडाळ चौकडी [भाग ६ सं...
    भाग 5 - • चांडाळ चौकडी | भाग 5 स...
    भाग 4 - • चांडाळ चौकडी | भाग 04 ...
    भाग 3 - • चांडाळ चौकडी | भाग 03 ...
    भाग 2 - • चांडाळ चौकडी | भाग 02 ...
    भाग 1 - • चांडाळ चौकडी | भाग ०१ ...

Комментарии • 843

  • @janardansapkal18
    @janardansapkal18 3 года назад +13

    संपुर्ण चांडाळ चौकडी परीवारास हार्दिक शुभेच्छा.
    आनंदाची बातमी आपला कार्यक्रम पाहुन आणि
    ऐकुण ईतक हासलो की अख्खा कोरोना माझ्या
    आणी कुटुंबाच्या जवळसुद्धा आला नाही.

  • @abhijithalade3824
    @abhijithalade3824 5 лет назад +23

    मी ऐक कोल्हापूरकर म्हणून तुमचं आभार मानतो, आणि सुभाषराव खूप चांगलं विचार मांडला त्या बदल तुमच आणि तुमच्या टीम च खूप खूप आभारी आहे🙏🙏🙏

  • @shravanmusic
    @shravanmusic 5 лет назад +568

    मित्रांनो आजची कविता "बाळासाहेबांवर "आवडली तर like करा.
    !! चौकडी चे बाळासाहेब !!
    सामान्यपणे दारूड्याला
    मानतो आपण झिरो !!
    बाळासाहेब आहेत मात्र
    चांडाळ चौकडी चे हिरो !!
    अस्सल मध्ये भरत शिंदे
    आहेत कीर्तनकार !!
    पण चांडाळ चौकडी मध्ये
    बाळासाहेब दारू पितात फार !!
    परस्पर विरोधी भुमिका
    तुम्हाला जमतातच कशा !!
    आणि न पिता ही दारू
    कशी काय येते नशा !!
    दारूडा म्हणून कधी कधी
    बाळासाहेबांवर होते टीका !!
    पण चांडाळ चौकडी मध्ये
    आहे एक नंबर भुमिका !!
    बाळासाहेबांच्या प्रत्येक
    शब्दाला आहे विनोदाची धार !!
    म्हणूनच सा-या महाराष्ट्राला
    बाळासाहेब आवडतात फार !!
    अस्सल मध्ये भरत शिंदे
    आहेत कांबळेश्वरचे सरपंच !!
    बाळासाहेबांच्या भूमिकेने गाजवला !!
    चांडाळ चौकडी चा मंच !!
    !!धन्यवाद !!
    कवी :शंकर खांडेकर
    सांगोला
    Mob. 9763632767

    • @saranghetkale7057
      @saranghetkale7057 5 лет назад +13

      शंकर खांडेकर तुम्हाला आज नक्की बाळासाहेबांचा फ़ोन येणार... छान कविता तयार केली...👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

    • @vaibhavtandale4672
      @vaibhavtandale4672 5 лет назад +5

      खूप छान अप्रतिम

    • @omkarmahanavar3817
      @omkarmahanavar3817 5 лет назад +5

      Super

    • @surekhapatil5933
      @surekhapatil5933 5 лет назад +5

      खुपच छान कविता तयार केली 👌👌👌👌

    • @marutibotre6847
      @marutibotre6847 5 лет назад +5

      Nice

  • @keshavmodak2704
    @keshavmodak2704 5 лет назад +25

    बाळासाहेब आणि रामभाऊ फुल्ल राडाच सरपंच घाबरून गेला राव😆😆😂😅
    आजचा एपिसोड खरच खुप विनोदी आणि एक चांगला संदेश त्यामध्ये पाहायला मिळाला. खूपच छान कलाकार आहेत सर्व☺️👌

    • @keshavmodak2704
      @keshavmodak2704 5 лет назад +2

      सुभाषराव मला धरा...
      अहो रामभाऊ पण तुम्हाला कोणी पकडतच नव्हते😅😆👌

  • @polkhol9879
    @polkhol9879 5 лет назад +42

    एपिसोड पाहायला वेळ मिळो वा ना मिळो ,,,पहिला लाईक ठोकतो आपण ,,,कारण चांडाळ चौकडीचे एपिसोड विनोदातून समाजप्रबोधन करतात .. आणि मी आपल्या चौकडीचा मोठा फॅन आहे

    • @dattatraydhengle913
      @dattatraydhengle913 4 года назад +1

      रजनीकांत गायकवाड सदस्य मराठी

  • @dattatraychavan2126
    @dattatraychavan2126 5 лет назад +6

    खूप छान आणि अप्रतिम भाग झाला आहे आजचा खऱ्या अर्थानं प्रत्येक गावात असा एक बाळासाहेब निर्माण व्हायला हवा बाकी सामाजिक असे जबरदस्त आणि उत्कृष्ट अशा पद्धतीने मांडलेला आहे त्रिवार सलाम तुमच्या टीमला

  • @kailassitaphale3422
    @kailassitaphale3422 5 лет назад +42

    अप्रतिम बेब सिरियल आहे आणि आपण महाराष्ट्रातील मराठी माणसाने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावी,,, रामभाऊ ची स्टाईल एकदम सही!!!

  • @namdeohasabe6701
    @namdeohasabe6701 5 лет назад +16

    ज्या ज्या मंडळानी हा कार्यक्रम पाहिला असेल त्यांनी यातुन काही तरी घ्या एक गाव एक गणपती हि प्रथा सुरू करा एक विनंती वर्गणी साठी कोणावर जबरदस्ती करू नका प्रतेकाच्या परस्थीतीची जान असु दया कोणाला नाराज करू नका बाळासाहेब जबरदस्त

  • @sachin121330
    @sachin121330 5 лет назад +190

    भाग मोठा बनवला लाख लाख आभार..👍👍👍💐💐आता भाग बघतो..

  • @sagarshrikhande2594
    @sagarshrikhande2594 5 лет назад +136

    भाग खूप छान आहे
    बाळासाहेब आणि रामभाऊ चा राडा लै भारी🤘🤘🤘🤘कडक

    • @saniyathanewalla1827
      @saniyathanewalla1827 5 лет назад +1

      बाबासाहेब आणी राम भाऊ खरच खुप छान होता एपिसोट मला खुप आवडला

  • @tatanvastadvastad8146
    @tatanvastadvastad8146 5 лет назад +35

    समस्त चांडाळ चौकडी आणि टिमच आभिनंदन आणि हि गावागाड्यावर बसवलेली वेबसिरज सुरु करुन विनोदातुन समाजप्रबोधन करता आहात त्या बद्दल धन्यवाद..साभार... जय हनुमान तालीम संघ ढवळ

  • @azharpakhali9010
    @azharpakhali9010 5 лет назад +25

    मी न चुकता आपली वेब सीरियल पाहणारा एक सांगलीकर आहे आपण जो निर्णय घेतला तो आतिशय उत्कृष्ट आहे आपण जर सांगली मधे आला तर नक्की कळवा.
    धन्यवाद 🤲🙏

  • @chetandhumal990
    @chetandhumal990 5 лет назад +285

    बाळासाहेब फॅन क्लब 🎉💯
    खाली बघघघघ !!!

  • @kakasahebthote3435
    @kakasahebthote3435 5 лет назад +5

    खूपच सुंदर संदेश देणारे एकमेव मार्ग म्हणजे चांडाळ चोकडी

  • @dhananjaylokhande7623
    @dhananjaylokhande7623 5 лет назад +10

    चांडाळ चौकडीने आज मैलाचा दगड गाठलाय. हिच अपेक्षा होती तुमच्या कडुन. अभिमान वाटावे असे आवाहन केलेत. सामाजिक बांधिलकीचा उत्कृष्ट नमुना. तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा...

  • @amitmarkad_patil5441
    @amitmarkad_patil5441 5 лет назад +6

    मनात कितीही दुःख असेल तरी, त्या दुःखातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे चांडाळ चौकडी,मी रामभाऊ चा खूपच मोठा फॅन आहे, खरच ग्रामीण संदर्य जपून ठेवता तुम्ही भारी वाटत.

  • @annaanna2774
    @annaanna2774 5 лет назад +10

    खूप खूप छान झाला एपिसोड, बाळासाहेबानी सरपंचाला खूप चांगल्या प्रकारे समजावलं,मी खूप मोठा फॅन आहे बाळासाहेबांचा

  • @vinayakpatil1879
    @vinayakpatil1879 4 года назад +10

    छान व्हिडिओ आहे या मधे गेल्या वर्षी कोल्हापूर आणि सांगली येथे आलेल्या महापुर ला मदत करणेच आव्हान तसेच आपल्या कडून देण्यात आलेल्या मदतीबद्दल आम्ही कोल्हापूर कर आभारी आहोत

  • @sbhosale4471
    @sbhosale4471 5 лет назад +2

    Atishay sundar vishay ghetla thank you so much chandal chowkady 👌👌👌

  • @ramgochade7822
    @ramgochade7822 5 лет назад +46

    एक गाव एक गणपती हा तात्यांनी मांडलेला मुद्दा अप्रतिम आहे
    रामभाऊ नी ईको फ्रेंडली विषयावर गणपती ची बसवायची आहे हे खुप छान ठरवले आहे
    सुभाषराव चे विचार तर खूप छान आहे
    त्यांनी व्यर्थ पेंशा चा वापर न करता
    माणसाला ज्याची गरज आहे अशी जाणिव करून दिली त्याबद्दल सर्व चांडाळ चौकडी कलाकार मंडळी चे मनःपुर्वक अभिनंदन

    • @kailasvyavahare7900
      @kailasvyavahare7900 5 лет назад

      बाळासाहेबचा अक्षय कुमार फोन एकच नंबर 👌👌👌

  • @mangeshpatil6086
    @mangeshpatil6086 5 лет назад +5

    तुमचा प्रत्येक भाग हा प्रेरणा देणारा असतो आन हा तर भाग समाजाला नवी दिशा देणारा आहे 👌👌👍👍 मला तुमच्या चांडाळ चौकडी चा अभिमान वाटतो 🙏🙏

    • @haribhausakore2891
      @haribhausakore2891 5 лет назад

      Ram hai vs balasaheb jugalbandi

    • @haribhausakore2891
      @haribhausakore2891 5 лет назад

      Ko

    • @haribhausakore2891
      @haribhausakore2891 5 лет назад +1

      रामभाऊ तेवड़ी 5 एकर फुका राव फुक्कीन फुक्कीन कुणाची फूंकता श् तर बैकोच्या नावावर आहे बाळासाहेब एक नंबर

  • @shivratnacreations6950
    @shivratnacreations6950 5 лет назад +12

    दारू पिणारे माझ्या डोक्यात जातात पण बाळासाहेब तुम्ही मात्र मनात भरलात.
    मनात एक खास जागा निर्माण केलित.
    स्तुत्य उपक्रम👌👌👌
    धन्यवाद🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @shrinathhingmire9367
    @shrinathhingmire9367 3 года назад +1

    खूप छान संदेश दिला आहे....👌👌👌

  • @gormatichora.
    @gormatichora. 5 лет назад +6

    अतिशय सुंदर विचार
    खुपच छान भुमिका सर्वांची👌👌👌

  • @nanasahebborhade3066
    @nanasahebborhade3066 5 лет назад +2

    एकच नंबर

    • @sandipkachare7116
      @sandipkachare7116 5 лет назад +1

      बाळासाहेब एकच नंबर माणूस

  • @kalyaniundre432
    @kalyaniundre432 5 лет назад +4

    बबन एक नंबर, सरपंच साहेबाना चांगलेच धारेवर धरलं या भागात . सर्वानी खूप छान संदेश दिला

  • @harunshaikh261
    @harunshaikh261 3 года назад +3

    😅😂🤣😂😅😂😅 khup chan comedy aani samajik sandesh changla deta tumi .........................
    Harun Shaikh ..Salam Tumchya team la

  • @samadhanmohite7424
    @samadhanmohite7424 5 лет назад +4

    तात्यासाहेब तुमच्या मार्गदर्शनाखाली हे वेब सिरीज चालू आहे जगात भारी तात्या चांडाळ चौकडी मनोरंजन खूप आहे तात्यासाहेब गावाकडल्या गोष्टी त्यातले बापूसाहेब त्यांना एकदा घ्या अशी माझी विनंती आहे

  • @sanketsgamingz4652
    @sanketsgamingz4652 4 года назад +2

    Lay bhari aahe episode

  • @chetankashilkar3637
    @chetankashilkar3637 5 лет назад +71

    बाळासाहेब आणि राम भाऊचा नाद करायचा नाय एकदम कडक एपिसोड सगळेच एकदम भारी

  • @ratunawartejas
    @ratunawartejas 3 года назад +4

    Dislike krnare pn lok ahet ya video la he na patnyasarkhi gosht ahe...

  • @premanikam8757
    @premanikam8757 5 лет назад +8

    सर्वानी छान अभिनय केला आहे . एक गाव एक गणपती छान , देईन तेवडी वर्गणी घ्यावी . राघ्या नाग्या , तात्या , रामभाऊ ,बाळासाहेब , सुभाषराव आणि बबनराव खूप छान विचार मांडलेत .

  • @suhasbhise2889
    @suhasbhise2889 5 лет назад +5

    आजचा भाग खुप छान वाटला
    ढमेसाहेब अभिमान वाटला तुमचा
    आमच्या सांगली जिल्हा बद्दल येवढ प्रेम
    खरंच खूप चांगले वाटत
    बाकी आज बबनराव छा गये

  • @s.p.7815
    @s.p.7815 4 года назад +2

    Khupach Chhan Sandesh dila,aaplya sampurna teamche manapasun Aabhar.

  • @kiranmore5005
    @kiranmore5005 5 лет назад +56

    खूपच छान संदेश दिला
    नेवसे सरपंचाने आज बाळासाहेब यांचा दणका पहिला गडी गारच दणक्याला

  • @fortunecineplex2790
    @fortunecineplex2790 5 лет назад +4

    खूप छान.खरोखर आपण महाराष्ट्र ची बंधुत्वाची भावना जपलीत...खूप खूप धन्यवाद....

  • @lalitaghule8978
    @lalitaghule8978 5 лет назад +2

    खुप छान संदेश दिला .

  • @balajikambale788
    @balajikambale788 5 лет назад +31

    हा भाग जर प्रतेक गणेश मंडलांनि पाहीलातर खरच मदतिचा दिवस ऊजाडल्याशिवय राहणार नाही

  • @ravindrarathod8212
    @ravindrarathod8212 4 года назад

    धन्यवाद माऊली तुमाला

  • @webz4513
    @webz4513 5 лет назад +230

    दिवसभर वेळ नाही मिळाला म्हणून रात्री 1 वाजले तरी बायको बरोबर भांडून का होईना पण शेवटी भाग पहिलाच .👌👍

  • @sagarfadtare8075
    @sagarfadtare8075 5 лет назад +1

    तुमच्या कार्यक्रम बघायला चांगले वाटते आणि त्या तून शिकायला मिळते छान

  • @vishalkadam6805
    @vishalkadam6805 5 лет назад +3

    तुमचे जे विचार आहेत मदत करण्याचे ते एकदम बरोबर आहे अशा टाईमाला सर्व लोकांनी मदत केली पाहिजे....

  • @prakashkohakade4255
    @prakashkohakade4255 5 лет назад +3

    आईशप्पथ 19 फेब्रुवारीला वेब सिरीज चालू झाली तेव्हापासून प्रत्येक एपिसोडला हसतोय पण आजचा एपिसोड इतका हसलो इतका हसलो पोट धरून हसलो ए मला धरा रे मी काय पण करू शकतो रामभाऊ चे वाक्य अन शेवटी खूप छान संदेश एक गाव एक गणपती आणि त्या वर्गणीतून जमा झालेले मदत पूरग्रस्तांसाठी अप्रतिम खरंच नवनाथ ढमे सर रामभाऊ सर्व टीमला मनापासून सॅल्यूट

  • @ramdaslamkane4292
    @ramdaslamkane4292 5 лет назад +16

    मोठा भाग बनवल्या बंदल आभारी आहोत मस्त 👌👌👌

  • @rameshsutar3507
    @rameshsutar3507 5 лет назад +3

    आपल्या प्रत्येक वेबसेरीज मध्ये सामाजिक विषयावर प्रबोधन होत असते,खरच आपण मांडलेल्या प्रस्तावास जर संपूर्ण महाराष्ट्रात जर सहमती मिळाली तर पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पूरग्रस्तांना आलेल्या समस्या दूर होऊ शकतात,
    चांडाळ चौकडी स
    शुभेच्छा,
    धन्यवाद
    मी सारथी
    सारथी सेवा संघ

  • @amoladsule6441
    @amoladsule6441 3 года назад +2

    Tanks tatya.... And all tim Kolhapurkar

  • @chatwithakshu6319
    @chatwithakshu6319 6 месяцев назад +3

    आम्ही धाराशिवकर

  • @kishormane1568
    @kishormane1568 4 года назад +2

    Lay bhari video

  • @yogeshpatole2325
    @yogeshpatole2325 5 лет назад +78

    सुभाषराव मला धरा..😂😂😂😂
    वा रे ! रामभाऊ...😊👍👌

  • @nanajadhav8817
    @nanajadhav8817 5 лет назад +222

    दारु पिणारे बरेच आहेत पण बाळासाहेब दारु पिऊण पन संदेश चांगलाच देतात

  • @surajpawar8484
    @surajpawar8484 4 года назад +1

    खुप चांगला संदेश.. khupch chhan..

  • @ashokbansode7292
    @ashokbansode7292 5 лет назад +7

    या एपिसोड मधून खूप भारी संदेश दिला आहे
    मस्त आहे एपिसो🌺

  • @kailask4u138
    @kailask4u138 5 лет назад +8

    खरच खूप भारी संदेश दिला
    आपले मन:पूर्वक आभार

  • @cricketerlbgore2111
    @cricketerlbgore2111 4 года назад +2

    अतिशय सुरेख शानदार आणि सुप्रसिद्ध चांडाळ चौकडी.. पूर्ण टीमला लाख-लाख शुभेच्छा..

  • @yamnajidhembre5967
    @yamnajidhembre5967 4 года назад +2

    मोलाच मार्गदर्शन दिल्याबदल चांडाळ चैाकडी या मराठी वेबसिरीज च्या सर्व कलावंताच आभीनंदन (भाग28वा)

  • @shankarkalbhor310
    @shankarkalbhor310 5 лет назад +4

    कडक

  • @krushnapachore2883
    @krushnapachore2883 3 года назад +3

    हसुन हसुन मेलो राव😅😅😅😅😅😅😂😂

  • @angadbobade6570
    @angadbobade6570 5 лет назад +8

    तुला देवाने जेवढि बुद्धी दिली तेवढंच बोल. एक नंबर सर्व टिमचे अभिनंदन..

  • @usmansayyad4062
    @usmansayyad4062 5 лет назад +9

    अप्रतिम ईपिसोड होता
    खुपच भारी संदेश दिला आहे

  • @ajaymengade2936
    @ajaymengade2936 4 года назад +1

    Nice😊👏

  • @सागरगोडसे
    @सागरगोडसे 4 года назад +1

    👌👌👌

  • @pavandevkar1327
    @pavandevkar1327 5 лет назад +3

    Balasaheb ani Rambhau mi tumcha khup motha fan aahe 👌😉😉

  • @pradipbhange7109
    @pradipbhange7109 5 лет назад +4

    एकच नंबर वेबसीरीज आणि बाळासाहेब आणि सवरव चांडाळचैकटी एकच नंबर

  • @Raju-mt3zh
    @Raju-mt3zh 5 лет назад +2

    Balasaheb naad khula actor ani rambhau.. Ragya nagya subhashrao babanrao love you all best 👍💯 navnath sir.

  • @krishnachavan4549
    @krishnachavan4549 5 лет назад +2

    एकच नंबर संदेश दिला " चांडाळ चौकडी "ने

  • @angadbobade6570
    @angadbobade6570 5 лет назад +5

    सर्व टिमचे पुन्हा एकदा अभिनंदन.तुमची कला आणि अदाकारीला शब्दच नाहीत..

  • @sanjayshikare2083
    @sanjayshikare2083 5 лет назад +16

    तात्या एक नबंर विचार तुमचे
    लई भारी

    • @dipalisanas1833
      @dipalisanas1833 4 года назад

      तात्या तुम्ही लय भारी

  • @sheshraokale4679
    @sheshraokale4679 5 лет назад +1

    सुपर संदेश दिला आहे खरच महाराष्ट्र राज्यातील गणेश मंडळांनी पुढाकार घ्यावा व फापट पसारा न करता सर्वांनी पुरग्रस्तांना मदत केली पाहिजे खुप छान संदेश दिला पुन्हा एकदा सर्वांचे आभार व अभिनंदन आणि बाळासाहेब व रामभाऊ नेहमीप्रमाणे एकदम झक्कास अभिनंदन

  • @yashsatishpawar1237
    @yashsatishpawar1237 3 года назад +4

    👌👌👌😆😆

  • @ajayshinde9327
    @ajayshinde9327 5 лет назад +37

    24:23 बाळासाहेब: आपला कचकाच तसला असतो मग..🤣🤣

  • @satishkatre6979
    @satishkatre6979 4 года назад +2

    1 number

  • @nandkishorvaidya2158
    @nandkishorvaidya2158 4 года назад +1

    Must ahe chandad chokti

  • @santoshpandit6240
    @santoshpandit6240 5 лет назад +2

    एकच नंबर बाळासाहेब आणि टीमचे अभिनंदन

  • @shekharbandal3428
    @shekharbandal3428 5 лет назад +2

    बाळासाहेब कडक

  • @SagarShinde-xw8jo
    @SagarShinde-xw8jo 5 лет назад +12

    एक नंबर बाळासाहेब 👌👌👌👌👌

    • @radhamane2909
      @radhamane2909 4 года назад

      verry nice aamhe darooj pahto khup chan

  • @amoldarekar679
    @amoldarekar679 5 лет назад +3

    खूप छान संदेश दिला आहे ह्या एपिसोड मधून एक गाव एक गणपती

  • @bharatmaskar5488
    @bharatmaskar5488 5 лет назад +2

    रामभाऊ चा नाद लय वंगाळ ऐका दणक्यात गडी गडी गारच

  • @ravithakare1155
    @ravithakare1155 5 лет назад +3

    खरच गणेश उत्सवात खर्च कमी करून ती आर्थिक मदत सांगली कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना महाराष्ट्रातील सर्व गणेश मंडळानी करावी ही विनंती. अतिशय चांगला संदेश दिला आहे

    • @rajeshraut6975
      @rajeshraut6975 5 лет назад +1

      Balasaheb Sarpanch na thoka takala pahije Hota

  • @pradipmalekari5157
    @pradipmalekari5157 5 лет назад +2

    Very nice

  • @rohidaspatil5049
    @rohidaspatil5049 4 года назад +3

    मी कोल्हापूर कर आहे आमच्या बांधवांना मदत केल्याबद्दल तुमच्या सगळ्या टीम चे मनापासून धन्यवाद

  • @subashchavare6944
    @subashchavare6944 5 лет назад +1

    सुपर बाळासाहेब

  • @atulburtukane9542
    @atulburtukane9542 5 лет назад +4

    अक्षय कुमार...... मडके करतोय 😂😂😂😂😂😂😂 Team Chandal Choukadi... love from Osmanabad

  • @sachinsurvase2006
    @sachinsurvase2006 5 лет назад +3

    वा बाळासाहेब मानलं तुम्हाला असा माणूस पाहीजे

  • @Avinash26268
    @Avinash26268 5 лет назад +3

    मंडळी १ च नंबर भाग बनवला
    बाळासाहेब एकच नंबर

  • @shahajidipankar2909
    @shahajidipankar2909 4 года назад +11

    Heart touch episode...

  • @prithvirajdadas8057
    @prithvirajdadas8057 5 лет назад +1

    वरच्या लेवलनी khelaych वरच्या ....वा वा ... बाळू

  • @pratikpatil9877
    @pratikpatil9877 3 года назад +1

    मि स्वता सांगलि जिल्हा चा आहे. ज्या गावा मधे बोट उलटुन १७ लोक मरण पावले त्या ब्रम्हणाळ या मि गावचा आहे. खरच तुम्ही जे हे जे गणपती चा जो वर्गणिचि कप्लना तुम्ही सांगितलि ती खुपच चागलि आहे. आणि हे काम खुपच अभिमानास्पद आहे. असे संकट आहे हे कोणावरती येउ नये. 🙏🙏

  • @pokale3487
    @pokale3487 5 лет назад +5

    एक गाव एक गणपती हि खरच खूप सुंदर कल्पना आहे. खरच चांडाळ चौकडी दरवेळेस नविन मुद्दा मांडतात. पण रामभाऊ आणि बाळासाहेब यांचा राडा झाल्याशिवाय कुठलाच भाग पुर्ण होत नाही.

  • @prakashbarve5889
    @prakashbarve5889 Год назад +2

    🙏नमस्कार चांडाळ चवकडी व चांडाळ करामती इकत्र या

  • @pravinpandhare5514
    @pravinpandhare5514 4 года назад +2

    छान संदेश देत आहात सर्व टीम चे हार्दिक अभिनंदन
    आवडलेला डायलॉग
    आर जग चाललय त्या प्रवाहात जा की उलटा कूट पवत सुटलाय धाप लागू न मरचाल की

  • @jgawade
    @jgawade 5 лет назад +3

    खुप छान कार्य करीत आहेत तुम्ही....👌👌👌👌👌💐💐💐💐

  • @bhausahebgopalghre8484
    @bhausahebgopalghre8484 5 лет назад +2

    उत्कृष्ट भाग आहे असे विचार गावोगावी झाले तर भारत महासत्ता बनायला जास्त वेळ लागणार नाही धन्यवाद

  • @mayursathe4474
    @mayursathe4474 5 лет назад +3

    लय मस्त
    1गाव 1गणपती
    तंटामुक्त गाव

  • @Aniketkadam2000
    @Aniketkadam2000 5 лет назад +1

    No.1 episode We are proud of U as u helpful for flood affected people's 👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👦‍👦👨‍👩‍👧‍👧

  • @rohidaskhaire1634
    @rohidaskhaire1634 5 лет назад +2

    सुभाषरावांची .बाळासाहेबांची आणि सर्व चांडाळ चौकडी टीमची पुरग्रस्तांना मदतीचि कल्पना अतिशय आवडली भावनिक झालो डोळ्यात पाणी आल

  • @musiclaver672
    @musiclaver672 5 лет назад +5

    नाद खुळा कार्यक्रम चांडाळ चौकडी 💪💪💪💪

  • @sachinavhad9340
    @sachinavhad9340 5 лет назад +5

    एक नंबर बाळासाहेब

  • @er.mayurpatole2870
    @er.mayurpatole2870 5 лет назад +2

    खुप छान संदेश दिलाय.... सुभाषराव तुमचे विचार उच्च आहेत 👌👌👌👌✌

  • @nitinsonawane2384
    @nitinsonawane2384 3 года назад +4

    👍👍👍👍😁😁

  • @bunnysing4056
    @bunnysing4056 4 года назад +2

    Dhanyawad 🙏 aamcha vichar kelya baddal 🙏🙏🙏