चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.४६ || Chandal Chaoukadichya Karamati Full Episode No.46

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 янв 2025

Комментарии • 1,8 тыс.

  • @RahulPatil-tb4bz
    @RahulPatil-tb4bz 4 года назад +60

    खरंच गावाकडच्या कलाकारांमध्ये खूप टॅलेंट आहे.... बाळासाहेब ,रामभाऊ तुमच्यापुढे सलमान, शाहरुख सुध्धा फिका आहे💯

  • @shubhambade
    @shubhambade 3 года назад +69

    डोक्यात नुसतं चिंग्ग्ग्ग्ग करतंय, दुसरं काही ऐकायलाच येईना! 😂😂😂 उज्जैन 👌👌

  • @prakashsavant3898
    @prakashsavant3898 4 года назад +24

    खूप खूप छान विषय,,,
    वाळू तस्करीवरील एपिसोड घेवून उत्कृष्ट सादरीकरण केले,, खूप छान संदेश दिलात,, सर्व टीमचं अभिनंदन
    👌🌷👌🌷👌🌷
    बाळासाहेब आणि रामभाऊची उत्कृष्ट ,अफलातून जुगलबंदी ,,,👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹

  • @sachinkulkarni2277
    @sachinkulkarni2277 3 года назад +13

    उद्या काय घडेल हे मलाच सांगता येत नाही. १ नंबर रामभाऊ 😊😊

  • @varts7875
    @varts7875 4 года назад +31

    ह्या चुलत्या पुतण्या ईतकी येडी जगात शोधून सापडणार नाही.. लई भारी डायलॉग बाळासाहेब..1 नंबर..👌👌💐💐
    आपल्या सर्व टीमला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..💐💐

  • @ashwinishinde917
    @ashwinishinde917 4 года назад +28

    धाडसाचं दुसर नाव रामभाऊ
    Mast Ramdas Bhaiya 👌👌👌👌👍👍😂😂😂😂😂

  • @VikasBhosale-fz4vn
    @VikasBhosale-fz4vn 4 года назад +33

    आख्या महाराष्ट्रातील एक नंबर वेब सिरीज कोणीही हात धरू शकत नाही.💐💐💐💐🙏🙏🙏😊😊😊

  • @its_me8638
    @its_me8638 3 года назад +53

    गणा पैलवान ला बेस्ट ऍक्टर चा अवॉर्ड भेटला पाहिजे भुंगगगगगगगगगग

  • @hanumantdoifode4906
    @hanumantdoifode4906 4 года назад +23

    तहसीलदार मॅडमनी फार छान भूमिका साकारली आहे. शेवटी नावे पाहिले असता मॅडमचे नाव दिसून येत नाही. या वेळी तहसीलदार मॅडमचे मनःपूर्वक अभिनंदन. टीमला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

  • @rohankalage3833
    @rohankalage3833 4 года назад +28

    सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. खुप हसलो बाळासाहेब रामभाऊ नादखुळा

  • @mymarathi1713
    @mymarathi1713 4 года назад +246

    रामभाऊ ,बाळासाहेब आणि पाटील यांचे फॅन क्लब वाल्यांनी ठोका like😎😎😎😎

  • @sachinshedge987
    @sachinshedge987 4 года назад +6

    एक नंबर झाला आहे हा एपिसोड,,,गणाची आजची acting पाहून खरंच लय भारी वाटलें डोळ्यातून पाणी येई पर्यंत हसू आवरत नव्हते... तुम्हाला जो संदेश जनमानसात द्यायचा आहे तो पोहचला आहे...

  • @rajudaund7229
    @rajudaund7229 4 года назад +20

    बाळासाहेब राव तुम्ही रामभाऊ ला लय शिव्या दिल्या 😂 अत्यंत उत्तम सिरीज .. आणि सर्वांना दिवाळीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा

  • @smskmc5249
    @smskmc5249 4 года назад +81

    हरवत चाललेल्या ग्राम संस्कृती चा सुंदर दरवळ. संपूर्ण टीम ला शुभेच्छा. शुभ दीपावली💐💐💐👍

  • @ramkamble3676
    @ramkamble3676 4 года назад +13

    महसूलमंत्र्याचा मि लय मोठा फयान आहे ☺️☺️☺️☺️ रामभाऊ 👌👌👌👌

  • @sheshrathod774
    @sheshrathod774 4 года назад +7

    खुपच उत्तम भाग आहे..वाळूमाफीयानी आवश्य बघायला पाहीजे...सरकारी अधिकारी कर्मचारी यांना सहकार्य करावे

  • @rupeshdoiphode948
    @rupeshdoiphode948 4 года назад +43

    बाळासाहेब आणि रामभाऊंची शाब्दिक जुगलबंदी बघायला मज्जा आली.विषय सुध्दा चांगला होता.सर्व कलाकारांचे अभिनंदन.....आणि संपूर्ण टीमला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.❤️

    • @shivajilabade
      @shivajilabade 2 года назад

      Hello

    • @sagarnanaware5283
      @sagarnanaware5283 Год назад

      ​@@shivajilabadeमग तुम्ही मला मग आता पण मग नाही बोलत आता काय आहे का ते मग काही प्रॉब्लेम होता का तुम्हाला आता खूप खूप जास्त वेळ होत नाहीये मग तुम्ही नाही करत आहे आता का आता खूप दिवस खूप वाईट होता की मग तुला मी तर तुला तर माहित नाहीये का आता खूप दिवस खूप वाईट होता की मग तुला मी मग काही तरी पण करू शकते तू तुला पण खूप गरज होते तुला खूप त्रास होईल ना माझं बोलणं चालू झालं होता म्हणून मग मग आता नाही बोलत ना तर काय बोलू तुला सांग आता मग मग मग मग मग मग मग मग मग मग मग मग मग मग मग मग मग मग मग मग मग मग होशील आता मग😊

    • @sagarnanaware5283
      @sagarnanaware5283 Год назад

      Pi😊

    • @sagarnanaware5283
      @sagarnanaware5283 Год назад

      I😊

    • @sagarnanaware5283
      @sagarnanaware5283 Год назад

      ​@@shivajilabadei

  • @सुवर्णाधुमाळ-भ8ध

    विनोदासोबत प्रत्येक एपिसोडमधून आपल्या हिताचा संदेश मिळतो.

  • @sachinmisal9809
    @sachinmisal9809 4 года назад +39

    सर्वाना विनन्ती आहे की पुर्ण एपिसोड पहा अणि like करा.
    Dislike करणार ना रामभाऊ च्या ताब्यात देण्यात येईल.
    बाळू भाऊ फॅन्स like & पाटील फॅन्स कमेन्ट plz

  • @nitinhede5756
    @nitinhede5756 4 года назад +102

    मला पोलिसांचं काम खूप आवडलं 👍 एक लाईक त्यांच्यासाठी

  • @somnathshinde7236
    @somnathshinde7236 4 года назад +8

    सर्व कलांकारांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. छान नेहमी प्रमाणे आज चा भाग सुद्धा एकदम कडक वाळू उपसा थांबला पाहिजे हे मात्र नक्कीच खरे आहे.

  • @vishalbhosale9392
    @vishalbhosale9392 4 года назад +12

    दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा टीम चांडाळ चौकडी 💐💐रामभाऊ आणि बाळासाहेब फॅन क्लब

  • @sandipmane3021
    @sandipmane3021 4 года назад +149

    चंडाळ चौकडी च्या सर्व टीमला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

    • @balasobansode8264
      @balasobansode8264 4 года назад +3

      वाळूत अडकली चांडाळ चौकटी

    • @balasobansode8264
      @balasobansode8264 4 года назад +1

      वाळूत अडकला बाळू

    • @sachinkumbhar5424
      @sachinkumbhar5424 4 года назад +2

      कलाकार हे कलाकार असतात कोणीही
      Dislike केले तरी त्यांची किंमत कमी होत नाही.

  • @samarthbolke7038
    @samarthbolke7038 3 года назад +70

    बाळासाहेब :- देव सगळ्यांना बुद्धी वाटताना तुम्ही काय गैरहजर होता काय 😂😂😂👻👻

  • @akashpawar538
    @akashpawar538 4 года назад +123

    🔥🔥 बाळासाहेब fan club 🔥🔥
    Like 👍🙏👍

  • @vaibhavjadhav6371
    @vaibhavjadhav6371 4 года назад +30

    धाडसाचे दुसरे नाव म्हणजे रामभाऊ . नेहमीप्रमाणे सुपर एपिसोड 👍👍

  • @dayanandmane6683
    @dayanandmane6683 4 года назад +79

    उज्जेन व गणाचा अभिनय..लय भारी...'ओ शहाणे' हा नवीन डाॕयलाॕग पण आवडला!

  • @tusharjunnarkar550
    @tusharjunnarkar550 4 года назад +1

    मनोरंजनातुन प्रभोधन करण्याचा चांगला प्रयत्न
    आजचा भाग खुपच आवडला..
    चांडाळ चौकडी च्या सर्व कलाकारांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा...

  • @yashwantbhagat9184
    @yashwantbhagat9184 4 года назад +38

    संपूर्ण टीम साठी दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐 आज चा भाग खूप छान होता मज्जा आली😊😊😊😊👍👍👍

  • @rgsoldiers6794
    @rgsoldiers6794 3 года назад +78

    धाडसाचं दुसरं नाव म्हणजे रामभाव..... विषय गंभीर तिथं रामभाव खंबीर🤣🤣🤣🤣

  • @dipaksonawane4771
    @dipaksonawane4771 4 года назад +109

    गणेश भाऊंसाठी पण एक👍👍👍 लाईक 😃😃😃😜👌👌लय हासिल राव😁😁😁

  • @mrajbiswal9645
    @mrajbiswal9645 4 года назад +166

    धाडसाचं दुसरं नाव रामभाऊ आहे.. रामभाऊ च्या फॅन क्लब ने लाईक करून टाका...

  • @sharadmotikar9189
    @sharadmotikar9189 4 года назад +85

    दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा बाळासाहेबांना साठी एक लाईक करा

  • @omkarchavan3283
    @omkarchavan3283 3 года назад +19

    सर्व कलाकार चांगले आहे राम भाऊ अप्रतिम आवाज आहे 👍 गुड लक आनंद ठेवा आम्हाला 🙏

  • @vikramkhashabachavan3152
    @vikramkhashabachavan3152 4 года назад +788

    सर्वांना विनंती संपूर्ण भाग पहा व मग डिसलाईक करा ऊगाच डिसलाईक करू नका ....गावाकडच्या कलाकारांना बळ दया ऊगिच त्यानां नाराज करू नका....

    • @msk9569
      @msk9569 4 года назад +10

      I like it

    • @Satishrokade21
      @Satishrokade21 4 года назад +15

      Kontya naskya ni dislike kel tar dolach kadhin..nadat he kay

    • @vikramkhashabachavan3152
      @vikramkhashabachavan3152 4 года назад +5

      @@Satishrokade21 एकच नंबर

    • @balasobansode8264
      @balasobansode8264 4 года назад +7

      वाळूत अडकला बाळू

    • @adityawaghela6228
      @adityawaghela6228 4 года назад

      sagla thik hota pan ha samsong polic jo gaitlaye tume pune madhe khup corrupt aahe nav khup kharab aahe tyacha

  • @ssshankarchannel7732
    @ssshankarchannel7732 3 года назад +7

    रामभाऊ 👌👌👌👌😊
    ये प्रचंड बुध्दीच्या माणसा😄😄

  • @TravelByAnup
    @TravelByAnup 4 года назад +56

    एखादा मराठी शाळा वाचवा ह्या विषयास हाथ घालावा ही एक कळकळीची विनंती आहे अपणा सर्वाना🙏🙏🙏

    • @shantaramshelke6238
      @shantaramshelke6238 4 года назад

      हा भाग सुरवातीलाच झाला आहे चांडाळ चोकटी मध्ये बघा

  • @ramparlekar3451
    @ramparlekar3451 4 года назад +12

    सर्व टीमला दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा...❤️🎉🎉
    रामभाऊ पार्लेकर मसूर कराड 👍👍🙏🌹

  • @rahulgole36
    @rahulgole36 4 года назад +12

    मस्त सर्व कलाकारांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏

  • @maheshbhange6648
    @maheshbhange6648 4 года назад +2

    अतिशय सुंदर भाग आहे ग्रामीण भागातील वाळू उपसा कशा प्रकारे चालतो.सामाजिक कामाच्या नावाखाली कसा प्रकारे वाळू काढून फायदा घेतला जातो एक लाईक तो बनता है यार समजूदार सुभाष राव साठी

  • @sscomputers1620
    @sscomputers1620 4 года назад +10

    प्रत्येक भागातून एक चांगला संदेश देताय, लगे रहो..👌👌👌

  • @chetanshinge7320
    @chetanshinge7320 4 года назад +5

    दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा रामभाऊ बाळासाहेब पाटील सरपंच तंटामुक्त आदशह सवॅ टीम मध्ये बांधवांना

  • @tradingnetbypradeep
    @tradingnetbypradeep 4 года назад +100

    एपिसोड पाहायच्या आधी like करणारे ☺️

  • @vitthalpatil1229
    @vitthalpatil1229 3 года назад +5

    मला बाळासाहेब यांची भुमिका फार आवडली खरच बाकी सर्व कार्यकर्ते चे पण भुमिका पण छान आवडली मी तुमचे सर्व एपिसोड अगदी मनापासून बघितले. सलाम तुमच्या कर्तुत्वाला ❤👌👌

  • @devendramane2103
    @devendramane2103 4 года назад +3

    तुम्हा सर्वांनाही दिपावलीच्या भरपूर शुभेच्छा तुमची वेबसिरीजची अशीच भरभराट होवाे हीच देवाचरणी प्रार्थना

  • @dayanandkamble5523
    @dayanandkamble5523 3 года назад +1

    चांगला संदेश सर्वानी कायद्याचे पालन करणे बंधनकारक आहे .सर्व टीमचे अभिनंदन 👍👌

  • @sciencoman8520
    @sciencoman8520 4 года назад +17

    पोंदकुले (पाटील )परिवार शिरवली मधून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐

  • @pradnyapragyasonawane8262
    @pradnyapragyasonawane8262 2 года назад +220

    अमिर दादा पोलिसांन समोर शांत बसला ... अमिर दादा सर्वात हुशार आहे ... 😅

  • @sachin_bhau_SSubt
    @sachin_bhau_SSubt 4 года назад +4

    मराठी मधील एक नंबर वेबसिरीज आहे.
    मी सर्वांचाच फॅन आहे.
    मला एक कळल नाही युपी पोलीस कश्याले आला.

  • @rushgamingyt9478
    @rushgamingyt9478 4 года назад +4

    खुप छान काम करत्यात मराठी माणूस त्याच्यासाठी एक लाइक करायला पाहिजे

  • @swatidhalpe9024
    @swatidhalpe9024 4 года назад +12

    Full to Rock performance All diamond Of chandal chaukadichya karamati Artist Sooo Hilleries act most like Gana and Uaja Too good bharat sir and all Team only Hava our team Go Diamond

  • @rahulmusmade8746
    @rahulmusmade8746 4 года назад +2

    1ch no. Ahe sarv team balasaheb ani Rambhau naad khula Happy Diwali to all choukadi team.

  • @sachinmalgunde2236
    @sachinmalgunde2236 4 года назад +17

    चांडाळ चौकडीच्या करामती टीमला दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @akashbhosale8190
    @akashbhosale8190 3 года назад +31

    37:14 मला फोन अल्ता पाण्यात ताणून हानल्याला माणूस लय सज्जन हाय😂😂😂🙉

  • @abhijeetwaghmare825
    @abhijeetwaghmare825 4 года назад +17

    दिवाळी च्या तुमचा संपूर्ण टीम ला खूप खूप शुभेच्छा ❤️🔥🙏🏻

  • @sachindhogade8735
    @sachindhogade8735 4 года назад +14

    राम भाऊ बाळा साहेब नंबर वन संरपच कडक सुभाष राव पाटील

  • @sunilbhosale3291
    @sunilbhosale3291 4 года назад +108

    मी पण वाळू काडतो कोण काढत आसले तर लाईक ठोका

  • @sachinpokale3505
    @sachinpokale3505 4 года назад +3

    बाळासाहेब लई च भारी राव
    लई हसवले तुम्ही आज 🤣🤣🤣😂😂😂

  • @chakradhardabekar6331
    @chakradhardabekar6331 4 года назад +195

    उज्जन च्या कानाचे बघा रामभाऊ. खरंच तुमच्या टीमला बीड जिल्यातील एका चाहत्याकडून दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐

  • @ratilalshivade740
    @ratilalshivade740 4 года назад +1

    याला म्हणतात सामाजिक संदेश
    वा रामभाऊ बाळासाहेब एक नंबर

  • @dnyanobakale7857
    @dnyanobakale7857 4 года назад +91

    ऐक कंमेट ऊजनसाटी कानात गूंई ई वाजतय
    रामभाऊ

  • @sikandarshaikh9529
    @sikandarshaikh9529 4 года назад +4

    रामभाऊ best
    Timing खुप चांगले कॉमेडी चे

  • @shiv3394
    @shiv3394 4 года назад +5

    चांडाळ चोंकडीच्या सर्व टीमला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा🤗🤗🤗

  • @rajendrabobade3776
    @rajendrabobade3776 4 года назад +22

    खूप सुंदर समाजप्रबोधनाचे काम करणारा कार्यक्रम..
    आपल्या संपूर्ण टीमचे अभिनंदन..👍👍

  • @shivswarajyawaterdetector
    @shivswarajyawaterdetector 3 года назад +18

    नवीन डायलॉग " ओ शहाणे"😂😂😂😂

  • @Shevatenilesh
    @Shevatenilesh 4 года назад +15

    नेहमी प्रमाणे छान अभिनय
    रामभाऊ म्हणजे इंटरनेशनल पुढारी

  • @rahulingawale5219
    @rahulingawale5219 4 года назад +3

    Khup chan all team khup hasvatay n 😂😂😂🤣🤣titakch samaj prabhodan krtay salam 🙏🙏🙏

  • @tushardeshmukh5041
    @tushardeshmukh5041 4 года назад +1

    बाळासाहेब यांच्यी acting एक नंबर

  • @shravanmusic
    @shravanmusic 4 года назад +40

    करामती टीमला दीपावलीच्या लाख लाख शुभेच्छां
    Happy Dipavali

  • @GajendraRalebhat
    @GajendraRalebhat 8 месяцев назад +1

    बाळासाहेब म्हणते तेच खरं आहे रामभाऊ परवानगी नाही काढली तर सगळेच आतमध्ये बसतील आणि वर्गणीसाठी पावती बुक छापा एकच नंबर काम होणार मंदिराच❤❤❤❤

  • @ashishgound6757
    @ashishgound6757 4 года назад +7

    पूर्ण टीमला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐

  • @rambhongale8717
    @rambhongale8717 4 года назад +2

    बाळासाहेब,रामभाऊ, सुभाषराव, बलभीम पाटील सर्व कलाकारांना दीपावली च्या खूप खूप शुभेच्छा...
    असाच एक एपिसोड वीजचोरी , व वीजबिल वेळेवर भरण्या संबंधी करा राव समाजामध्ये ह्याची जनजागृती होणे खूप गरजेचे झाले आहे.
    विजेची चोरी करणे, अवास्तव विज वापर करणे , विजे चा सुरक्षित वापर , वापरलेल्या वीजे चे बिल वेळेवर भरून शासनास सहकार्य करणे.. ही आता काळाची गरज आहे. यावर आपण एक सुंदर एपिसोड बनवावा अशी माझी आपला एक चाहता , प्रेक्षक म्हणून इच्छा आहे.
    खरच आपण सर्व कलाकार मंडळी अतिशय सुंदर प्रकारे काम करता, मनोरंजन करता , आपल्या प्रत्येक नवीन एपिसोड मधून समाजाला एक चांगला संदेश देऊन जाता.
    धन्यवाद..🙏🙏

  • @mymarathi1713
    @mymarathi1713 4 года назад +41

    आज वाटतंय बाळासाहेब राडाच करणार बहुतेक 😎😎😎😎

  • @dewaravbhoskar9593
    @dewaravbhoskar9593 4 года назад +6

    चांडाळ चौकडी चा करामती आणि त्यांच्या सर्व संच यांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

  • @nanachikane5046
    @nanachikane5046 4 года назад +3

    वाळू तस्कर👑🔫🔥
    ठोका लाइक्स

  • @GajendraRalebhat
    @GajendraRalebhat 8 месяцев назад

    सुभाषराव बाळू म्हणत होते तेच खरं झालं तुम्ही तहसीलदार परवानगी काढायला पाहिजे होती ❤❤❤❤

  • @roadking995
    @roadking995 4 года назад +16

    रामभाऊ तुम्ही नेहमी म्हणायचे ताणून मारिन पण आज बाळासाहेबांना खरच पोलिसांनी ताणून मारलं राव.
    संपूर्ण चांडाळ चौकडी टीम ला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा💐

  • @rameshwarsolanke130
    @rameshwarsolanke130 4 года назад +1

    खूप छान... रामभाऊ... पात्र खूप आवडतं.... भूषारी माणूस कसा असतो ...एकाच नंबर

  • @techinfo2023r
    @techinfo2023r 3 года назад +6

    रामभाऊ चा फॅन 😍😍😍😘😘

  • @mamtadevkateofficial
    @mamtadevkateofficial 6 дней назад +1

    खूप छान 🙏

  • @prashantbansode4006
    @prashantbansode4006 4 года назад +17

    This time police and tahsildar rocks....As usual Balasaheb and Rambhau excellent

  • @nishantawadevlogs
    @nishantawadevlogs 4 года назад +2

    अप्रतिम...जबरदस्त सर्वांनी जीव अोतुन अभिनय केलाय..🙏👌👌

  • @kD-wg3sr
    @kD-wg3sr 3 года назад +8

    Pure ek saal k baad diwali k moke par a vdo dekha jo sabhi crew members diwali ki shubh kamanaye de rahe hai....happy diwali to u alllll in advance from my beautiful GOA ❤️❤️❤️❤️❤️

  • @savitabhise5483
    @savitabhise5483 3 года назад +1

    आम्हाला बाळाचे काम आवडते रामभाऊ एक नंबर

  • @Aniket_rite
    @Aniket_rite 4 года назад +11

    बाळासाहेब, रामभाऊ आणि अध्यक्ष तुम्हाला राव फलटण मध्ये भेटलो. फौजी कनेक्शन मध्ये . लय भारी वाटलं

  • @justwaitandwatch5145
    @justwaitandwatch5145 2 года назад +1

    खूप छान तहसील मॅडम खूप छान माहिती दिली

  • @bapuahirrao2162
    @bapuahirrao2162 4 года назад +3

    👍👌👌👌 एकच नंबर 👌👌👌👍
    कायदे मे रहो गे
    तो
    फायदे मे रहो गे
    💐💐💐 लव्ह यु। 💐💐💐
    💐💐💐 सर्व टीमचे आभार 💐💐

  • @shanilbhoir
    @shanilbhoir 4 года назад +2

    आपला हा वाळू विषय प्रत्येकाला चांगला संदेश देणारा आहे.असेच अजून प्रदूषण आणि रस्त्याच्या कडेला कचरा फेकून घाण करतात,वृक्षतोड त्यावर काही संदेश दिला तर खूप छान होईल.
    * चांडाळ चौकडीच्या करामतीच्या सर्व कलाकारांना दिपावळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा*...

  • @kishordoiphode4454
    @kishordoiphode4454 4 года назад +17

    पडद्यामाघचे व पडद्या वरचे हिरो ना दीपावली च्या पंढरपूर तर्फे हार्दिक शुभेच्छा

  • @akshayghorpade4309
    @akshayghorpade4309 3 года назад +1

    रामभाव विरूद्ध बाळासाहेब....हि भांडण खुप भारी असतात...😃😃😃

  • @surajmane5798
    @surajmane5798 4 года назад +63

    प्रचंड बुध्दीचा माणूस....... रामभाऊ!!! 😂😂😂😂😂

    • @sopanbaviskar2410
      @sopanbaviskar2410 3 года назад +1

      😂😂😂😂 I am Big fan ram bhau and balasaheb

  • @surajpawar8484
    @surajpawar8484 4 года назад

    काय एक नंबर msg दिलाय यार. काय एक नंबर acting केलीय सगळ्यांनीच, काय लेखन केलयं.. खूपच छान एपिसोड होता हा.

  • @dattatraygharge6538
    @dattatraygharge6538 4 года назад +27

    हा शिवरायांचा महराच्र आहे कायद्याचे चालणार 'तूह्मी खूप छान दाखवले,९० टक्के पोलिस व प्रशासन चांगलें आहे

  • @rahulwagh2821
    @rahulwagh2821 4 года назад +1

    सरपंच आणि संजुशेठ मुळे पैसे भरावे लागले मंदिरा पाशी वाळु असती तर नसते लागले पैसे आजचा भाग खूप छान झाला

  • @fakierovhal5829
    @fakierovhal5829 4 года назад +26

    धाडसाचं दुसरं नाव म्हनजे रामभाऊ
    चांडाळ चौकडीच्या सर्व कलाकाराना दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा

  • @NitinParit-s1x
    @NitinParit-s1x Год назад

    स्वराज ट्रॅक्टर आपलं हक्काचं मॉडेल❤❤❤❤❤❤

  • @लांडेपाटीलफार्म

    बाळासाहेब रामभाऊ नादच खुळा

    • @yuvarajsawant5666
      @yuvarajsawant5666 4 года назад

      सर्व टीमला दिवाळीच्या हा रदीक शूभेचा

    • @gurubagadekar3545
      @gurubagadekar3545 4 года назад

      @@yuvarajsawant5666 ooooooooooooooooooooooooooooooooooooooooopooooopolol

    • @nandashinde1122
      @nandashinde1122 4 года назад

      @@yuvarajsawant5666 ll

    • @nandashinde1122
      @nandashinde1122 4 года назад

      @@yuvarajsawant5666 pl

  • @rameshbhosale9192
    @rameshbhosale9192 4 года назад +2

    साई जीप बाॅडी कराड यांच्याकडून चांडाळ चौकडी च्या संपुर्ण टीमला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @ajaymorevlogs2129
    @ajaymorevlogs2129 4 года назад +11

    जे बाळासाहेब चा. चहात आहे तो 👍🤙🤙 like करा

  • @ramdasgaikwad4301
    @ramdasgaikwad4301 4 года назад

    राम भाऊ तुम्ही जे केलं ते चु कीचे केले .बाळासाहेब आणि तंटा मुक्ती अध्यक्ष जे सांगतात ते बरोबर आहे . बाळासाहेब जरी 90 घेत असेल तरी कायदा धरून आहे .आमचे महसूल मंत्री खूप ग्रेट माणूस आहे .