प्रांजूचे आले डोळे 😎 | भावोजींच्या घरचा अचानक पाहुणचार - Ambavali, Mandangad (Konkan)
HTML-код
- Опубликовано: 3 окт 2024
- प्रांजूचे आले डोळे 😎 | भावोजींच्या घरचा अचानक पाहुणचार - Ambavali, Mandangad (Konkan) आम्ही लहान असताना डोळे यायचे, गालगुंड व्हायचे, बाया यायच्या असे आजार व्हायचे. प्रांजुला डोळे आले. आम्हाला त्यासाठी डॉक्टरांकडे जावं लागलं. केळशी किंवा मंदिवली येथे डॉक्टरकडे जाता येते. आम्ही दरवेळेस केळशी येथील आमच्या नेहमीच्या डॉक्टरांकडे जातो. प्रांजुला औषध दिल्यावर फरक पडला. आम्ही केळशीत घरी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी केली. मासळी बाजारात जाऊन मासे खरेदी केले. केळशी मच्छी बाजारात मासे स्वस्त मिळतात. ताजे मासे खरेदी करायचे असतील तर केळशी बाजारात जातो. आम्ही खरेदी करून झाल्यावर आमचे डुंगातले भावोजी यांच्याकडे गेलो. त्यांच्या घरी अचानक पाहुणचार झाला. कोकणी माणसे घरी कोणी आला तरी त्यांचा मनापासून पाहुणचार करतात. भावोजींच्या घर केळशी बिचपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. केळशी गाव अतिशय सुंदर आहे. केळशीत फिरण्यासखे, बघण्यासारखे खूप आहे. भावोजींच्या घरी चिकन बनवला होता. दुपारचे जेवण आम्ही त्यांच्या घरी केले. प्रांजू प्रदनु त्यांच्या घरच्या म्हशी रेडे पाहून खूप खुश झाले. संध्याकाळी आम्ही आमच्या गावी आलो. असा एकंदर दिवसभराचा प्रवास तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवला आहे. हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.
#PranjucheDoleAale #BhavojinniKelaAchanakPahunchar #BhavojinchyaGharachaPahunhar #sforsatish
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
आमचा घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या टेलेग्रामवर app वर संपर्क करा.
t.me/sforsatis...
Very nce mast chan video
खूप सुंदर आहे केलशी गावाकडची माणसाची आहेत
सुंदर छान
केळशी👌
खुपच मस्त आहे
दादा खरच तुम्ही मुलांना छान व सुंदर संस्कार केले इतका लहान असून खलाशी ही नेहमी न सांगता पाया पडतो खरच खूप खूप छान व सुंदर मुले व हिच सुखी संसाराची संपत्ती आहे व तुमच्या साडूचे घर खूपच सुंदर आहे व ते खरच निसर्गात एवढ्या सुंदर ठिकाणी राहतात खूप मौल्यवान पॉ्प्रटी आहे मनाने पे्मळ व खरच खूप सुंदर आहे सगळी फॅमिली लगेच इतके सुंदर पे्माने जेवन केले चेहर्यावर आनंद होता नाहीतर शहरात पाणी ही विचारत नाही गौरीचे बाळ खूप सुंदर आहे मला खूप खूप आवडले त्यांचे घर अप्रतिम निसर्गसीन सुंदर सौंदर्य मस्तच खलाशी लय भारी दिसतोय पा्ंजू लवकर बरी हो 🙏☺
Khup mast hoti video..👌👌
👌👍
गावच वातावरण खुप छान आहे सतीश दादा विडिओ छान आहे
केळशी खूपच सुंदर आहे व साळंचे घर समुद्रालगतच आहे.
Pranju Didi chi kaljighe...Tk care all.
Bhari video dada 👌👌
खूप छान विडिओ केळशी च निसर्ग सौंदर्य खूपच सुंदर 👌👌
Kupch mast blog
Gavache video 1 number vathatat
I love your videos
केळशी खूप सुंदर गाव आहे.निसर्ग सौंदर्य अप्रतिम आहे.छान vlog
Pranju pradhanu chi dada kalaji ghya mast video 👌👌
Satish भाऊ, मुलांना डोळे आले असताना त्यांना सार्वजनिक ठिकाणी /पाहुण्यांच्या घरी नेऊ नये. आजार पसरतात. आपण आणि आपली
familily आता celebrity अहात. या पुढील प्रत्येक गोष्ट काळजीपुर्वक shoot करावी. आपले हजारो प्रेक्षक आपल्याला follow करत असतात. योग्य काळजी घ्यावी.
Mast
Dada nice...👍👍
Pranju lavkar Bari hoo beta khup chaan macchi bhetli dada
खुपच मस्त video jalya मला नेटवरक मुले कधी बगायला नाही मिलत पन जेव्हा कधी बघते तेव्हा खुप आवडीने बघते.😊
👍👍👍
Excellent!
Mast ahet fish 🐟 dada
सुपर से उपर👌👌
Sunder amche gav
❤❤❤👌 take care
Mast👌🏻
खुप छान केळशी मार्केट आणि गावं केळशी बीच लय भारी वाटलं अप्रतिम सुंदर वातावरण मध्ये पावसाळी वातावरण 👌 सतीश भाऊ आजुन तुम्ही मला तुमचा नंबर पाठवले नाही आजुन 🙏 म मी मसाला तुम्हाला ऑर्डर कसं देणारं ना 🙏
Khup chaan gaon ahe dada tumach, nisarga ramya vatavaran pradnu ani pranju yanchi kalji ghya.
Bhao tumche videos khup chaan aahet
खूप छान👏✊👍 मासे 🐠🐋🐟मार्केट मस्त🎉🎊 केळशी सुंदर😍💓
Aamhalahi mast vath tyachyabarobar firayla khoopch sunder 😍😍😍
केळशी आणि आंजर्ले मला खूप आवडते
खूप खूप छान आहे. दादा खूप पच छान आहे
छान च वीडियो गोड फ्यमिली
Mast kelshi gaon....beautiful nature🌳🌱🌲🌵☘🌿
👌👌👍👍👨👩👧👦👨👩👧👦❤️❤️
Reminds me of when we visited relatives/friends places from our Ajjis house as kids.First thing we would ask our parents was " Maanjar, Kutri, ani Gaay Mashi asla tarach amhi yevu tenchya kade nahi tar Ajji kadech rahnar"! 😄 fond memories 🥰
😊❤️❤️
Khup chan Tq
मस्त छान लईभारी 👌👌👌👍👍
खुपच सुंदर व्हिडीवो
छान!आपलेपणा!माणसांचा गोड स्वभाव आणि बोलणे बघायला छान वाटते!
khup chaan...makol cha video nakki dakhva...God Bless..Love from New Zealand
❤️❤️🙏🙏
खूप छान व्हिडिओ 👌👌
Kup mast aahe kelshi pahunchar karayla aapli lok kadhi hi tayar astat, mulanchi kalgi ghaya take care
Bhari video Dada. Aamhi pn kanta mhanto very tasty fish.
अप्रतिम
दादा vlog खरं खूप छान प्राजु चे डोळे आले त्यावर आपले subscriber comment मध्ये आयुर्वेदिक औषध सांगतात किती छान सगळ्या पर्यंत पोहचते ना mst, हि एक आपली family च झालीय ना मस्त keep it up 👍प्रदनु गुड बॉय😘 काळजी घ्या.
Masta firata tumhi relatives chi bhet hote..Lahan mule kes kaapatana jaam chidchid karatat.Tyana raag yeto pisaltat.Nice vlog.
खूपच छान दिवस
Mast ek number blog satish. Really enjoyed. Please take care of pranju pradnu. The way u all talk so nice. Kiti jivalyane vicharpus kartat. Aikun khup bhari vathtay. Mast. God bless u all.
प्रदनु ने त्या आजींचं दर्शन घेतलं ते फारच सुंदर आणि गोंडस होतं मी रिवाइंड करून पुन्हा पुन्हा पाहिलं... खूप हुशार आहे प्रदनु😘😘😘😘😘
❤️❤️🙏
खुप छान
Dhanyachi purchundi dolyavar thevtat.Dhane panyat bhijavun tyachi purchundi bandhatat ani ti dolyavar thevtat thodya velane purchundi dhane bhijawalelya panyat budvun parat dolyavar thevayachi .Divasbhar ashi purchundi thevali ki aaram milato. Dusarya divashi navin dhane ghyayache.
Khup chan👌👌👌
Khup chhan
Khupch chhhhh video
Jai swami samarth
Satish da mast video maja aali💯🙋♂️🖕👌☝️👍👍👏👏🙋♂️
Very nice vlog and take care of daughter and son love you all ❤️❤️
Dada ek no ❤️❤️
Khup sudar ahe kelshi
Nice video 👌👌👌👌👌
Khup chhan video, gavi kiti chhan vatavaran aahe aani kam pan khup aahe mumbai madhe kahich nahi sagal haraval aahe ethe
👌👌👌👌👍khupaach chaan
Satish bhau masala hava ahe..1 kg.price sanga..ani kasa magvaycha te procedure sanga.
खुप छान विडीयो
Hi Dada mi Maharashtra chandrapur cha tumche video khup Chan aahe
खुप छान
Mla prdnu khup aavdto .maza pn mulga asach mstikhor aahe
Kiti chan vasaru
Nice video dada
Tc of both child, nice fish market , nice beach , mast vlog..........chan
सगळ्यात जास्त मुलांनी ज्या पद्धतीने नमस्कार केला आणि प्रदनु ने खासकरुन ते खूप आवडले 🙏🙏🙏🙏👍👍👍
Mast kokan ati sunder 👌👌👌
ruclips.net/video/ZUDtrxCsil4/видео.html
Kelshi khup chaan aahe.
Khup sundar dada👍👍 tc pranju
Gavache video sagalyat chan asatat
Beach khupchan mast vatal
Dadus plz kalji zhe dognchi 🙏
Nice 👌👌🥰
छान 💐💐👍👍
My village kelshi
Kharach Kelshi khup sundar ahe bhau. Tumchy mule Mala pahayla milte Kelshi. Mazya hi khup chan athvani ahet Kelshi sobat 🤗
Very nice video kasheli gav khupchan
Khup chan video 👌🏻👌🏻
Nice dada
मस्त
मस्त
Nice
Mast ahe kedshe gaon
Kelshi Gaon khup Chan aahe
I love to watch your vlogs
Nice vlog 👍👌😃
Must video
I like very much your blog dada ,your village is so beautiful and also your childs are very cute
Nice video