मंदिरातील देव पालखीत कसे बसतात🥰| शिमग्याची गावची पालखी बाहेर पडली|S For Satish | Ambavali, Mandangad
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- मंदिरातील देव पालखीत कसे बसतात🥰| शिमग्याची गावची पालखी बाहेर पडली|S For Satish | Ambavali, Mandangad शिमग्यात कोकणात खूप मजा असते. देव आपल्या भेटीला घरी येतात. ग्राम देवतांच्या पालख्या बाहेर पडतात. देव मंदिरातून पालखीत बसून घरी येतात. संपूर्ण दहा बारा दिवस मजा असते. आज आमच्या गावची पालखी बाहेर पडली आहे, त्याचा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. #MandiratilDevPalakhitKaseBastat #ShimgyachiGavachiPalakhi #KokanShimga2022 #sforsatish
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.
t.me/sforsatis...
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
-------------------------------
मी व्हिडीओ बनवण्यासाठी वापरात असलेले प्रॉडक्ट्स लिंक दिल्या आहेत,
तुम्ही या लिंकवरून मी वापरत असलेले प्रॉडक्ट्स खरेदी करू शकता.
मोबाईल Vivo V21 5G - amzn.to/3FlKq9M
DSLR कॅमेरा Canon EOS 200D - amzn.to/3GuElJy
गोप्रो ऍक्शन कॅमेरा GoPro HERO9 Black - amzn.to/3FkYL6k
डेटा स्टोर हार्ड ड्राइव्ह WD 2TB My Passport- amzn.to/3rgplsf
इअरफोन boAt Rockerz 255 - amzn.to/33z1r36
लॅपटॉप Lenovo 82C700D4IH V15- amzn.to/3Fm1oES
खुप छान आवडले
खुप छान सतीस मस्त वाटल विडीवो बघुन माझ घर दाखवल मला खुप आनंद झाला
तुमचे व्हिडिओ पाहत असताना खूप मजा येते आणि पुढच्या येणाऱ्या व्हिडिओ ची उत्सुकता असतेच. खूप मस्त होता व्हिडिओ 🤗
One number video
Khupch Chan video
Khup chhan palkhi sohla
Khup chhan video, gavatli Palkhi kashi astye tye baghayla milali. Khup saari mahiti milali thanx
खूप छान वहीडीओ आणि गावाकडची मजा बघायला खूप छान वाटत
खूपच छान आहे video
खूपच सुंदर पालखी सोहळा 👌👌👌👌🙏🙏
खुप खुप छान विडीओ..
अशीच परंपरा चालू राहूदया ..
खुप छान पालखी सोहळा. देवाला नमस्कार 🙏🙏 तुमच्यामुळे कोकणातली संस्कृती बघायला मिळाली. धन्यवाद. 🙏🙏👍👍
Ekdam mast. Amassing 👌👍🙏
Tumhi khup chhan mahiti dili n video mule baghyla milali
काय अप्रतिम सुंदर अनुभव आहे!! पालखी सोहळा पहायला प्रत्यक्ष अनुभव घ्यायला हवा!! किती सुरेख सुंदर!! देवीचे टाक खूप छान! प्रसन्न वाटतेय.खूप सुंदर सजवली आहे. हार फुलांनी सजवलेल्या पालखीचे स्वागत खूपच मस्त होतेय. व्हिडियो खूप मस्त
Khup chan mast video
व्हिडीओ छान आहे प्र थमच हे बघितले
Vaa koop chhan vatala palkhicha shovala sunder sajavale palkhila chhan masta palkhila gheun nachale ani gavatil sarva bayaka akatra yeun jevan chhan masta banavatat avadala tuza video number one
Khup sundar. Apratim
Mast gavi maza vegli aste 😍😍
Dada amhi tumcha barobar gavi gelyasarkha watato khup Chan palkhi utsav thanks
Khup chhan video. Aapl kokan lay bhari.
Mstt
देवाला आमचा नमस्कार. खुपच सुंदर आहे
Khupch bhari video manala khup bhavla asech videos dakhav.roj.
खूपच छान व्हीडीओ होता 👌👌
Khup khup chhan
खुप दिवसांपासुन पालखीचे दर्शन घ्यायचे होते
आभार!
मनापासून धन्यवाद हा video केल्याबद्दल
सतिश दादा शिमगा स्पेशल Vlog बद्दल खूप खूप धन्यवाद.
Khupch Chan vlog Satish da, पारंपारिक पद्धतीने शिमगोत्सव साजरा करतात तुझ्याकडे खुपचं छान vlog 🔥🙏🏻✌️
Khup chhan🙏
सतिश दादा एकदा नक्की यायचं मला शिमगा पहायला कोकणात
खूप छान आहे
आमच्या कडे घाटावर अस नाही होत काही होळीच्या दिवशी फक्त होळी पेटवली जाते असे कार्यक्रम होत नाहीत
नाणेघाट जुन्नर
मस्तच. होळी सनाच्या शुभेच्छा
पालखी सोहळा मस्त
Khup chan dada video hota
Khup sundar ani mast video #kelshichaankush
कोकणातील ..... होळी. गणपती बाप्पा... हे उत्सव खूप छान साजरे होतात... पुणे
मस्तच
Khup mast
खुप छान
खूप छान आहे शिमग्याचा सेलिब्रेशन आमच्याकडे पण गावाकडे असायची अगोदर पालखी वगैरे पण आता या परंपरा कमी होत चाललंय
पालखी 🙏👌
Jay Jay raghuvir samarth 🙏🙏🙏
😍मी मंडणगडकर😍🎹🥁BANJO PREMI🥁🎹: ruclips.net/video/3UhAsJtUlZU/видео.html
Teri Jhalak Asharfi song🥁🎼🎺 व्हिडिओ जाऊन नक्की बघा आवडल्यास लाईक सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका🙏✨ 🎹
👌👌 खुप छान
मस्त
Nice video
Khup mast dada
शिमगोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐
ruclips.net/video/3UhAsJtUlZU/видео.html
Teri Jhalak Asharfi song🥁🎼🎺 व्हिडिओ जाऊन नक्की बघा आवडल्यास लाईक सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका🙏✨
पालखी खुप छान सजवली होती मनच प्रसन्न झाले दादा, खंरच तुम्हाच्या गावाची होळी सन खुपच छानच आहे,
दादा खरंच तुझ्या मुळे आम्हाला पूर्ण सणाचं आनंद घेता येतो खरच मनापासून धन्यवाद!
खुप छान आमच्या कडे ही अशी प्रथा आहे पालखीचे पाय घुणे पालखी नाचवणे खुप भारी वाटत
Khup chhan vlog, gavaldchi holi mhanje man bharun yete.. Aamhi pn khup aturtene vat bghto gavala jaychi .
छान
Mazi bahin ril gavatil aahe. ti pan gavi aahe. Hya ustavacha aanand tichya Kadun anubhavto. Khup chhan prasann watle.🙏🙏🙏🙏
शिमगा सण एक नंबर भाऊ पालखी नाचवत्याल बघून
मजा आली🙏🏼🙏🏼🙏🏼👌👌👌 🚩🚩🚩
खूपच सुंदर आणि छान पालखी सोहळा सर्व गावची माणसे एकत्र येऊन सण महोत्सव साजरा करतात किती भारी वाटतंय आमच्या कडे एवढा उत्साह जास्त नसतो
सतिश, मंदिरातुन गाव पहाताना खुपच सुंदर दृश्य दिसतं, मी हे आज प्रथमच पाहिलं.
👍👍👌👌
👌👌👌👌👌👌👌
👌👌
खुप सुंदर पालखी सोहळा पाहुन खुप मजा आली👌👌
Khup chann gav aahe tumch bghun khup prasann vatty ani devichi palkhi pn khup channn aahe
Khup bhari nice palkhi sohla avadla👍👍👍🚩🚩🚩🚩
खूप छान ,vlog दाखवला सतीश.आभारी आहे.मला खूप आवडतो शिमगोत्सव.आणि पालखी नाचताना तर खूपच.🙏🙏🙏🙏🙏
Khupach Sundar Palkhi 💐💐🙏🙏👍👍👌👌
आज मला माज़े बालपन आठवले.मनापासुन धन्यवाद🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
Thank you so much for ths viedo..bcoz of work not possible to visit for such festival..bocz of you we can enjoyed ths viedo
पालखी च्या दर्शनाने खुप छान वाटल
Machya gavi naman aasto khup mast
Thanku da.
या वर्षी गावाला यायला जमलं नाही..
म्हणून तुझ्या video chi वाट बघत होतो.
गावचे सर्व सणउत्सव खूपच छान 👏👏
Palkhi khoopch sunder sajvli aahe khoop sunder zala sohla 🙏🙏🙏🌹
खूप छान समारंभ आयोजित करण्यात आला
खुपच सुंदर व्हिडिओ गावातील सणासुदीचा 👌👌☺️☺️
Khup palkhi khup chan an khup bare vatle
Jay sadguru dada aani khup mast video dada 👌👌
[08/03, 2:22 pm] 🎹🥁BANJO PREMI🥁🎹: ruclips.net/video/3UhAsJtUlZU/видео.html
Teri Jhalak Asharfi song🥁🎼🎺 व्हिडिओ जाऊन नक्की बघा आवडल्यास लाईक सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका🙏✨
[12/03, 5:17 pm] 🎹🥁BANJO PREMI🥁🎹: ruclips.net/video/3UhAsJtUlZU/видео.html
Teri Jhalak Asharfi song🥁🎼🎺 व्हिडिओ जाऊन नक्की बघा आवडल्यास लाईक सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका🙏✨
😍 कोकणातील शिमग्याची मज्जाच वेगळी😍
अतिशय सुंदर शिमगा
Nice.vidio.jay.bhim
अत्यंत सुंदर माहिती, खुप सुंदर पालखी , मस्त
ख़ुप सुंदर...👌👌👌👍
❤️
Khupch chhan parampara aahe dada 🙏🙏
खूपच छान व्हिडीओ,,👌🙏
Mast video mi barkay cha mota bhau jayche devare yete garej aahe taycha mota bhau
Awesome vlog 🌺❤
खुप छान विडिओ आहे गावी आल्यासारखं वाटलं होळीला
Aamhi sudha gavat aalyasarkhe vatate tumche video pahun.Stay blessed all of U
🌹🙏खुप सुंदर व्हिडीओ 🌹🙏
Very nice wating next video
Awesome vlog
Shimgya cha video khup chaan dada
Beautiful super
🙏🙏
खूप खूप खूप छान
Khup sundar blog. Mast
कोकणातल्या पालख्या निघाल्या खूप मस्त आम्हाला तर गावी जाता येत नाही पण तुमच्या विडीओ मधून बघायला भेटते👌👌🙏🙏🙏
Satishbhai 1divas khup👌👌hota mazza aali
Wow khupch chan ahe vlog 👍👍👍dada chan mahiti dilit
Khup chan vatal pahun
अतिशय सुदंर पालखी 👃👃👃🌺🌺🌺
Masat majja aali bhghun
खूप सुंदर ✨🙏
Jay sadguru dada.khup blog aahe.
Nice to see d village festivals...