शहा आणि मोदीजी परत एकनाथ जी शिंदे यांनाच मुख्यमंत्री करतील असे मला वाटते कारण चमच्यानl देवा भाऊ ची जात आवडत नाही प्रत्येक गोष्टीत विरोध करत बसतील शिंदे फडणवीस जोडी पुन्हा एकत्र काम करतील जय श्री राम जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
अगदी बरोबर आहे .मी सुद्धा असेच मत काहीना अगदी अजित दादा युती मध्ये सामील झाले त्यावेळीच सांगितले होते की हा डाव आहे.दादा bjp च्या मदतीने काही जागा जिंकणार.काका रडून,भिजून,काही जागा मिळवणार आणि ऐनवेळी हे दोघे एक होणार.
भाजपानं 2019 च4 सत्ता हुकूली तरी त्याच इर्षेने 2024 चीच निवडणूक स्वबळावरच लढायला हवी होती.अन् 2019 ते 24 महाभकासला काय काशी घालायची ती घालायला हवी .कारण शिंदे हा भाजपचा ऊपयोग करून घेतोय व वरचढ ठरतोय .त्यापेक्षा त्याला बाहेर काढून फक्त फडणवीसच मुख्यमंत्री पाहिजे.
प्रभाकर सर नमस्कार, आपले विवेचंन एकदम बरोबर आहे . पण ही आगलावी मावा आघाडी सुप्रियाताई ना मुख्यमंत्री करणार असल्याचे दिवास्वप्न आहे म्हणे ..... त्यासाठी अजितदादा सुद्दा स्वगृही जातील तेंव्हा ते आपले कटुमुल्य दाखविणारच ना? अशा वेळी दादांना वा ऱ्यावर सोडून कसे चालेल?
काहीही म्हणा भाजपला वाटल होत शिंदेचा वापर करू पण शिंदे खूप चाणक्य निघाला. आजच राजकारण नी लोकांचं प्रतिसाद बघता BJP पेक्षा शिंदे खूप वरचढ आहे एकंदरीत BJP ची पिछेहाट होणार असं चित्र दिसतंय
भा ज प कार्यकर्ते सध्या कुठे आहेत, ग्रामीण पातळीवर कार्यकर्ते आहेत किंवा नाही प्रश्न निर्माण झाला आहे मतदारांचा विश्वास उडत चालला आहे, खुल्या प्रवर्गातील उमेदवार निराशेच्या अवस्थेत आहेत, सत्तेत भा ज प, कठीण अवस्था आहे
शिंदे सेने मुळेच भाजप पुन्हा सत्तेत आली आहे. आणि लोकसभेत की झाले आहे हे विसरून चालणार नाही. निदान पुढचे १० वर्ष तरी शिवसेना आणि भाजप ने मिळून डाव्यांना शह देणे महत्त्वाचे आहे. ४०० पार चा अती आत्मविश्वास ने मिळवून तर किती दिले माहीत नाही पण की नेले हे तुम्ही पाहू शकता.
महायुती चे उमेदवार यांना स्वतःवर स्व बळावर आपण निवडून येऊ हा आत्म विश्वास राहिला आहे का??? निवडून येण्यासाठी महा युती चे उमेदवार तन मन धन लावून निवडणूक जिंकण्यासाठी च लढणार का??? की मोदी शहा फडणवीस पाहून घेतील या भरवश्यावर राहणार??? भाजप सेना महायुती १५०+ उमेदवार गंभीर पणाने लढणार का की निकालानंतर ऑपरेशन लोटस गुवहाटी व्हाया सुरत खेळ करणार ??? भाजप चे झंडू बूथ प्रमुख झंडू पन्ना प्रमुख विधानसभेला लोकसभा प्रमाणे सुद्धा माती खाणार का??? आरएसएस केडर भाजप महायुतीला मतदान घडवून आणणार का??? भाजप ज्या हिंदू मतदाराला गृहीत धरते तो मतदार जातीने सकाळी ७ ते संध्याकाळी ७ रांगेत उभे राहून शिवसेना धनुष्य बाण भाजप कमळ या चिन्हावर मतदान १००% करणार का??? प्रत्येक मतदान खोलीत विधानसभेला साधारणपणे ६०० ते १२०० मतदान असते त्यात भाजप चे मतदार मतदानाच्या दिवशी बूथ वर १००% येऊन मतदान करणार का??? भाजप किंवा शिवसेना उमेदवार माज सोडून प्रसंगी मतदाराचे उंबरे झिवणार का? की जीप मधून आपलेच कंत्राटदार कार्यकर्ते यांच्या घोळक्याने गावातून उपकार म्हणून प्रभात फेरी मारणार फक्त???
गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या विधाणामुळे विरोधक तर राजकारण करतीलच पण भाजपचा एक कार्यकर्ता म्हणून माझे पण ध्येय शत प्रतिशत भाजपा च आहे बस झाले युती युती !
नमस्कार लोकसभा निवडणुकी पूर्वी अध्यक्ष श्री nadda साहेब यांनी असेच आम्हाला आता संघाची गरज नाही आम्ही स्वयंभू आहोत असे जाहीर करून संघ स्वयंसेवक ची नाराजी ओढवली ते तटस्थ राहिले पर्यायाने हक्काचे मतदार बाहेर पडले नाहीत त्याचा फटका बसला माझ्या मते आता अमितभाई जे बोलले त्या वरून मुख्य मंत्री पद पुन्हा सेने कडे जाईल त्याची तयारी म्हणून 2029 मध्येच आपला मुख्यमंत्री होईल हे त्यांनी सूचित केले असावी
छान विश्लेषण केले साहेब. एक वक्तव्याने गैरसमज होने स्वाभाविक आहे. महायुतीच्या सर्व नेत्यांनी जपून बोलाव. लोकसभेच्या वेळी एका संविधान बदलाच्या वक्तव्याचे विरोधकांना ऐते कोलित मिळाले. फेक नेरेटिव्ह सेट करण्यात पटाईत आहेत. सुधरा अजूनही वेळ गेलेली नाही.
काका पुतण्याची हातमिळवणी झालेली आहे. आपल्या कडे येउन जागेत वाटमारी करण्यापेक्षा, विरोधी पक्षात वाटमारी करून जे किडूकमिडूक निवडून येतील ते मग आपलेच. माझ ते माझ आणि विरोधी ताटातले सुद्धा वाटमारीने लाटलेले माझं. तेल लावलेला काका म्हणतात मला वयावर जाऊ नका बरं.
तुमच्या शेवटच्या प्रश्नाचे उत्तर मला काय वाटते: अती झाले आणि हसु आले, आता हि सगळी महाराष्ट्रात होणारी राजकीय कसरत, एक गम्मत म्हणून, मजा म्हणून बघतो, आनंद घेतो. 😂
Dear Prabhakaraji, Mahayuti is founded by BJP,Alsofuture election vl be Fought United No Doubt,ButIn Future BJP vl fight alone,also next 0 years this Mahayuti remain Intect
लोकशाही = राजकारण्यांची खाज+ जनतेची खाज... ** राजकारण्यांची "खाज" भागवायला.. जनता मतदान करते काय ? मग जनतेच्या खाजेचं काय ? ** स्पष्टीकरण - राजकारण्यांची खाज - १. कुणाला खुर्चीची खाज.. २. कुणाला नेतेगिरी ची खाज.. ३. कुणाला पैशाची खाज.. ४. कुणाला टीव्ही न्यूज मीडियाची खाज.. ५. कुणाला दादागिरी व विचारांची खाज... ६. कुणाला निवडणुका गुलाल व मिरवणुकीची खाज.. निवडणुका जिंकणे.. सत्ता मिळवणे.. आपली खाज भागवणे .. हाच लोकशाहीचा उद्देश आहे काय..? मग जनतेची खाज कधी भागणार..? राजकारणातील गुन्हेगारी - १. खोटी आश्वासने, लोकांची दिशाभूल करणे, लोकांना मूर्ख बनवणे, नाटक तमाशा करणे, कायद्याचा दुरुपयोग करणे, देशाची संपत्ती लुटणे, भ्रष्टाचार, खंडणी, टक्केवारी, वशिलेबाजी घराणेशाही.. ** लोकशाहीतील योगदान ** १.जनतेच योगदान - मतदान करायच, नेत्यांना निवडून द्यायचं, कष्ट करायचं, टॅक्स भरायचे ,कर्जाचे हप्ते भरायचे, सरकारी नियम पाळायचे, नोकरीसाठी वण वण भटकत फिरायचं, भीक मागायची, रस्त्यावरचे घाणेरडे तळलेले वडे खाऊन पोट भरायचे..म्हणजे सगळा संघर्ष हा फक्त सामान्य गरीब लोकांच्या नशिबी.... २. राजकारणींचे योगदान - फुकटच पेन्शन, पगार , सिक्युरिटी गार्ड, दवाखाना, शिक्षण, विमानसेवा, रेल्वे सेवा, भ्रष्टाचार, खंडणी, टक्केवारी, वशिलेबाजी, दादागिरी, दंगल, दहशत, पुतळ्यांच राजकारण, देशभक्तीच नाटक, राजकीय डावपेच , म्हणजे फक्त ( सत्ता,राजकारण, पैसा, स्वार्थ आणि फुकटची मजा..) * सरकारला (जाहीर) प्रश्न आणि आव्हान ** १. लोकशाहीचा उद्देश काय? २. लोकशाहीच्या जर नावाखाली चोऱ्या माऱ्या करायचे असतील तर उघडपणे का करत नाही..? त्यासाठी देशांमध्ये लबाडशाही किंवा स्वार्थशाही जाहीर का करत नाही..? उघडपणे करण्याची सरकारमध्ये हिम्मत नाही का..? ३. त्यामुळे लोकांनाही फसवल्यासारखे वाटणार नाही..व आपणालाही नाटक, तमाशा करण्यासाठी "कष्ट" घ्यावे लागणार नाहीत.. ४. लोकांना फसवणे व विश्वासघात करणे हे कायदेशीर गुन्हे आहेत मग हे गुन्हे राजकारणी लोकांना माफ का..? ५. लोक आपल्याला कशासाठी मतदान करतात हे कळायला आपल्याला अजून किती वर्ष लागतील ? उपाय- १. मतदान झाले म्हणजे आपली जबाबदारी संपली आणि डोळे झाकून विश्वास ठेवून पाच वर्षासाठी मुठभर लोकांच्या हातात सत्ता सोपवणे... ही लोकशाहीतील सर्वात मोठी त्रुटी व घोडचूक आहे.. २. जर देशाला प्रगतीवर न्यायचे असेल तर राष्ट्रपतींनी, सुप्रीम कोर्टाने व जनतेने मिळून राजकारणी, सत्ताधारी, सरकारी लोकांसाठी कडक कायदे, कडक शिक्षा आणली पाहिजे तरच ह्या देशाला शिस्त लागू शकते.. ३. सर्व राजकीय पक्षांसाठी कायद्याची भीती व बंधन निर्माण करणे आवश्यक आहे.. तरच सत्तेचा दुरुपयोग थांबू शकतो.. ** हीच ती वेळ ** १.लोकशाहीमध्ये "क्रांतीकारक" बदल करण्याची- २.(फालतू) लोकशाही व (स्वार्थी) राजकारण त्वरित बंद करा.. ३. त्याऐवजी (स्वच्छ) समाजकारण, विकासशाही व प्रामाणिकशाही देशांमध्ये लागू करा... Indian constitution says सत्यमेव जयते.. So am I telling the truth.. लेखन आणि विचार अमित पुस्तके Who am I? (father of the nation) POWER GAME Begins... 🚩🚩🚩🚩
अतिशय योग्य विश्लेषण केले आपल्या मताशी सहमत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आणि मुंबई महानगरपालिका निवडणूकीत मतदार बंधू भगिनींनो एक संधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करावे हि नम्र विनंती आता फक्त आणि फक्त एकच पर्याय महाराष्ट्र नवनिर्माण सेना जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे जय महाराष्ट्र
यात कुणाला अडचण आहे, यांना समोर बोलवा. अहो आपलं हिन्दू म्हणून काय हे ठरवा.कोण ...हा पाहू नका आपण माझा बँक बायलेंस,..माझी जमीन .....हे कधी तुम्ही अस्तित्वात असाल तर .याचा विचार केला...!
Maharashtra च्या कल्याणासाठी फडणवीस हेच मुख्यमंत्री म्हणून पाहिजे. २०२९ काय, आताच नोव्हेंबर मध्ये BJP जास्त सीट जिंकून आली तर तेच CM व्हावेत. दुसऱ्यांचा भलं करणं पूरे आता
@@Userunknown-r2gkay brahman....murkhays ka tu...? Fadanvis kharach hushar Ani Changla manus ahe pan atta ghaan zali Ani te brhamna mhaun nait.. Lagech brahman kay gadhva.. Ani ho me maratha ahe naitar baba tula vatyache brahman... Yeday tu
मित्रानो - निव्वळ देवभाऊ ब्राह्मण आहेत म्हणून मी त्यांचा उल्लेख किंवा तारीफ केली असे नाही. प्रामाणिक पणे सांगतो - कधी कधी मला वाटायचे की फडणवीस मराठा / इतर जातीच्या कल्याणात एवढे अग्रेसर कसे - आता पर्यंतच्या कुठल्याही मराठा CM नी सुद्धा कधी या कडे लक्ष दिलें नाही, फक्त राजकारणच केलं. त्या काकांचं मी काही बोलत नाही. पण या निस्वार्थ कारणांमुळे आणि त्यांच्या leadership qualities मुळे फडणवीसांचा CM व्हावेत असे मला वाटते
सध्या फक्त २०२४ विधानसभा एवढेच ध्येय महायुतीचे असलेच पाहिजे
next 10 years yuti vl remain INTACT
देवेंद्रजींसारख्या राष्ट्रभक्त ,देशभक्त नेत्याची महाराष्ट्राला गरज आहे.
Kahi nahi he faqt bolayala ahe.lokanna fadanvis saheb nako ahe.mhanun tar obc vs maratha ha vaad petlela ahe maharashtraat.
फक्त बीजेपी आणि देवेंद्र फडणवीसजी...🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
शहा आणि मोदीजी परत एकनाथ जी शिंदे यांनाच मुख्यमंत्री करतील
असे मला वाटते
कारण चमच्यानl देवा भाऊ ची जात आवडत नाही
प्रत्येक गोष्टीत विरोध करत बसतील
शिंदे फडणवीस जोडी पुन्हा एकत्र काम करतील
जय श्री राम जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
❤aaaaaa❤❤a❤a❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤@@@@@@@@a❤
खरतर हे चूक आहे पण आपलं सरकार h असेल तर हाच पर्याय आहे आम्ही जात विसरून देशभक्त कधी होणार
खेद जनक आहे
Next C.M. only Devendra Faanvis
अगदी बरोबर आहे .मी सुद्धा असेच मत काहीना अगदी अजित दादा युती मध्ये सामील झाले त्यावेळीच सांगितले होते की हा डाव आहे.दादा bjp च्या मदतीने काही जागा जिंकणार.काका रडून,भिजून,काही जागा मिळवणार आणि ऐनवेळी हे दोघे एक होणार.
एकदम अचूक विश्लेषण, गाफिल कार्यकर्त्यांनी नाही तर नेत्यांनी राहू नये.
Only. .. Devendtaji🎉
आजकाल सामान्य जनतेला मनापासून असं वाटतं की एकच मुख्यमंत्री झाले पाहिजे ते म्हणजे एकनाथ संभाजी शिंदे
पुन्हा शिंदे सरकार
100% चा अर्थ असाही आहे की आपल्या वाट्याला येणाऱ्या जागा 100% जिंकू
एकला चलो रे हेच बरोबर
आहे.
नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
Super duper exaplition very well done jai hind vande mataram jai bharat ❤ hindu jante ek zalech phaije abhi nahi to kabhi nahi
महाराष्ट्रात कोणत्याही एका पक्षाचे सरकार येणार नाही सर्वच पक्षाला स्वाबलावर येण्याची इच्छा आहे. परंतु ते कोणत्याही पक्षाला शक्य नाही.
प्रभाकाऱजी धन्यवाद
भा ज पा ने फाजील आत्मविश्वास बाळगून आपल्या पायावर धोंडा पाडून घेऊ नये. लोकसभेला तेच झालं. आतातरी शहाणे व्हावे.
अजित पवारांना बाहेरच ठेवावे.
खरच सेना भाजप आणि दादा यांनी पुर्ण ताकतीने निवडणूक लढवावी खूप च मज्जा येईल जय श्री राम
प्रभाकर जी धाजप बाबत आत्मियतेने केलेले विवेचन व कार्यकर्त्याना प्रचारावर फोकसचा सल्ला योग्यच आहे.
प्रभाकर जी आवाज फार कमी आहे.
तुमचा आवाज कोणीही दाबू शकत नाही पण आज दबल्यासारखा येतोय😂😂
😅
True.
😂😂
खरंय,खूपच कमी आवाज येतोय
Volume please
कदाचित अमित शहाना अजित पवारांना युतीतून स्वतः हुन जाण्यास प्रवृत्ती करायचं असेल
Studio ekdam zakas zalay
भाजपानं 2019 च4 सत्ता हुकूली तरी त्याच इर्षेने 2024 चीच निवडणूक स्वबळावरच लढायला हवी होती.अन् 2019 ते 24 महाभकासला काय काशी घालायची ती घालायला हवी .कारण शिंदे हा भाजपचा ऊपयोग करून घेतोय व वरचढ ठरतोय .त्यापेक्षा त्याला बाहेर काढून फक्त फडणवीसच मुख्यमंत्री पाहिजे.
रामराम प्रभाकरजी, अमितजींनी पद्धतशीर मांडणी केली असून विरोधकांना व्यवस्थित हूल दिलीय
Only Bhai ❤
Very Very Good.
प्रभाकर जी आवाज फारच कमी ठेवला आहे थोडा पट्टीतला आवाज ठेवा जेणेकरून चार चौघात बसून ऐकता येईल!
जय श्रीराम
प्रभाकर सर नमस्कार, आपले विवेचंन एकदम बरोबर आहे . पण ही आगलावी मावा आघाडी सुप्रियाताई ना मुख्यमंत्री करणार असल्याचे दिवास्वप्न आहे म्हणे ..... त्यासाठी अजितदादा सुद्दा स्वगृही जातील तेंव्हा ते आपले कटुमुल्य दाखविणारच ना? अशा वेळी दादांना वा ऱ्यावर
सोडून कसे चालेल?
शिंदे हा कमी जागा असून जर भाजपला नाकापेक्षा जड होत असेल तर भाजपनचं स्वताकडे मुख्यमंत्री पाहिजे.
मीडिया कडे दुर्लक्ष करून नीट विचार करूनच योग्य उमेदवारास मतदान करावे. 👍👍👍
असा mukyemantri CM परत होणार नाही jay BJP
ते खरं तर 2.5 वर्ष होतं पाणी भ्रमिष्ट राऊंतांना ते 25 वर्षे वाटलं . एडछाप
अमित शहाच्या घोषणेमुळे भाजप चे नुकसान होणार हे निश्चित
काहीही म्हणा भाजपला वाटल होत शिंदेचा वापर करू पण शिंदे खूप चाणक्य निघाला.
आजच राजकारण नी लोकांचं प्रतिसाद बघता BJP पेक्षा शिंदे खूप वरचढ आहे एकंदरीत BJP ची पिछेहाट होणार असं चित्र दिसतंय
Perfect Analysis. Congratulations
महा युती पाहिजे आपल्याला.
भा ज प कार्यकर्ते सध्या कुठे आहेत, ग्रामीण पातळीवर कार्यकर्ते आहेत किंवा नाही प्रश्न निर्माण झाला आहे मतदारांचा विश्वास उडत चालला आहे, खुल्या प्रवर्गातील उमेदवार निराशेच्या अवस्थेत आहेत, सत्तेत भा ज प, कठीण अवस्था आहे
जय शिवराय जय श्रीराम मोदीजी जिंदाबाद
Good vishleshan.
स्वहित हे प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराचे ध्येय असल्याने हे समाजाचे व महाराष्ट्राचे भले होणार नाही. महायुती सत्तेवर येणार नाही.
Perfect Sir, ही वेळ विकास कामांची summary highlight करून आणि पुढील विकास योजनाची पायाभूत रचना करून पक्ष अजून मजबूत करण्याची आहे
Vishalgad अतिक्रमण काढा, भोंगे बंद करा
आता फक्त हिंदुत्वाचं च सरकार पाहिजे.. महायूती सरकार🚩
शिंदे आणि फडणवीस एकत्र लढावेत
शिंदे sena आणि Ajit dada कोणीच नको only BJP अमित भाई. Great jay BJP
शिंदे सेने मुळेच भाजप पुन्हा सत्तेत आली आहे. आणि लोकसभेत की झाले आहे हे विसरून चालणार नाही. निदान पुढचे १० वर्ष तरी शिवसेना आणि भाजप ने मिळून डाव्यांना शह देणे महत्त्वाचे आहे.
४०० पार चा अती आत्मविश्वास ने मिळवून तर किती दिले माहीत नाही पण की नेले हे तुम्ही पाहू शकता.
मुत्रा पवार मुले महाराष्ट्र मदे भाजपचा सत्यानाश झाला लोकसभेला शिंदेना सोबत ठेवायला पाहिजे मूत्रा नको
shinde baher naste badle tar fadanvis aat gele aste he lakshat asu dya chaudhari saheb 😃
@@Mahendra.8977 आता आम्हाला शिंदे sena आणि ajitdada chi गरज नाही 2029 la BJP येणार
एकनाथ शिंदे ला बळ BJP ने दिले. आणि फडणविस यांनी त्यांना सांभाळून घेतले.त्यांच्याकडे जाती शिवाय काही नाही.@@beastintheattic3992
महायुती चे उमेदवार यांना स्वतःवर स्व बळावर आपण निवडून येऊ हा आत्म विश्वास राहिला आहे का???
निवडून येण्यासाठी महा युती चे उमेदवार तन मन धन लावून निवडणूक जिंकण्यासाठी च लढणार का???
की मोदी शहा फडणवीस पाहून घेतील या भरवश्यावर राहणार???
भाजप सेना महायुती १५०+ उमेदवार गंभीर पणाने लढणार का की निकालानंतर ऑपरेशन लोटस गुवहाटी व्हाया सुरत खेळ करणार ???
भाजप चे झंडू बूथ प्रमुख झंडू पन्ना प्रमुख विधानसभेला लोकसभा प्रमाणे सुद्धा माती खाणार का???
आरएसएस केडर भाजप महायुतीला मतदान घडवून आणणार का???
भाजप ज्या हिंदू मतदाराला गृहीत धरते तो मतदार जातीने सकाळी ७ ते संध्याकाळी ७ रांगेत उभे राहून शिवसेना धनुष्य बाण भाजप कमळ या चिन्हावर मतदान १००% करणार का???
प्रत्येक मतदान खोलीत विधानसभेला साधारणपणे ६०० ते १२०० मतदान असते त्यात भाजप चे मतदार मतदानाच्या दिवशी बूथ वर १००% येऊन मतदान करणार का???
भाजप किंवा शिवसेना उमेदवार माज सोडून प्रसंगी मतदाराचे उंबरे झिवणार का? की जीप मधून आपलेच कंत्राटदार कार्यकर्ते यांच्या घोळक्याने गावातून उपकार म्हणून प्रभात फेरी मारणार फक्त???
भाजप,शिंदे सेना, आणि मनसे या तीन हिंदुत्व वादी पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढविल्यास खूप छान रिझल्ट मिळतील❤❤
Aagdi.barobar.
जय श्रीराम 🙏🙏🙏🙏🙏
अजीत पवारला सोबत घेण्याची गरजच नव्हती
प्रभाकरजी १च नंबर 🎉🎉
महायुती चे सरकार येणार
Faqt social media var comment karun yenar.
खरं आहे.
Ajit Pawar will withdraw and will join SP
गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या विधाणामुळे विरोधक तर राजकारण करतीलच पण भाजपचा एक कार्यकर्ता म्हणून माझे पण ध्येय शत प्रतिशत भाजपा च आहे बस झाले युती युती !
Best
विरोधकांना कशावरही ओरडच करायची असते पण अमित शाहांचा 29 ला स्वबळाचा नारा कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवणाराच आहे.कोणत्याही पक्षाला असे वाटतच असते.
नमस्कार
लोकसभा निवडणुकी पूर्वी अध्यक्ष श्री nadda साहेब यांनी असेच आम्हाला आता संघाची गरज नाही आम्ही स्वयंभू आहोत असे जाहीर करून संघ स्वयंसेवक ची नाराजी ओढवली ते तटस्थ राहिले पर्यायाने हक्काचे मतदार बाहेर पडले नाहीत त्याचा फटका बसला
माझ्या मते आता अमितभाई जे बोलले त्या वरून मुख्य मंत्री पद पुन्हा सेने कडे जाईल त्याची तयारी म्हणून 2029 मध्येच आपला मुख्यमंत्री होईल हे त्यांनी सूचित केले असावी
खरे आहे!
Overconfidence of BJP may lead to a downfall.
फक्त फडणवीस साहेब
Ashutosh Shirish: An excellent video.
Devendra best
Jay shree Ram
अजितदादा त्यांच्या पक्षात १०% जागा मुस्लिमउमेदवारांना देणार आहेत.. हे बिजेपी आणी शिवसेना या हिंदुत्ववादी पक्षाला मान्य आहे का?
Very nice atmosphere of your studio backup go ahead best of luck
Bjp jinknaar pan cm shindech
Jai shri ram 🙏sir
You are absolutely right.. Jai Ho
छान विश्लेषण केले साहेब. एक वक्तव्याने गैरसमज होने स्वाभाविक आहे. महायुतीच्या सर्व नेत्यांनी जपून बोलाव. लोकसभेच्या वेळी एका संविधान बदलाच्या वक्तव्याचे विरोधकांना ऐते कोलित मिळाले. फेक नेरेटिव्ह सेट करण्यात पटाईत आहेत. सुधरा अजूनही वेळ गेलेली नाही.
Only devendra❤❤❤
Ekhanath Shinde mukhyamantri mhanun yogya ahet
Devendra Padanvis khup important ahet pan samanya mansala easily approachable Shinde Saheb ahet.
अप्रतिम विश्लेषण. दादा मायक्रोफोन ची जागा थोडी बदलून पहा. वीडियो मध्ये आवाज थोडा दबलेला आहे. ह्या आधीच्या videos मध्ये कधी असे जाणवले नाही.
काका पुतण्याची हातमिळवणी झालेली आहे. आपल्या कडे येउन जागेत वाटमारी करण्यापेक्षा, विरोधी पक्षात वाटमारी करून जे किडूकमिडूक निवडून येतील ते मग आपलेच. माझ ते माझ आणि विरोधी ताटातले सुद्धा वाटमारीने लाटलेले माझं. तेल लावलेला काका म्हणतात मला वयावर जाऊ नका बरं.
या वेळी महायुती हरणार आहे !
BJP ला मस्ती खूप आहे. एका बाई वैशा वैशा म्हणायचे आणि तिचा बरोबर लग्न करून बायको म्हणून घरी येऊन यायचे. तुम्हाला अर्थ समजलाच असेल 😊
भाजप ने एकटा जागा लढावल्यास तर १००% आघाडी सरकार येणार... फडणवीस cm होणार ही भोळी भाबडी अशा सोडून द्या... नमो नमो
आवाज..........
खूप छान. !
Prbhakarji Awaaz wadva🙏🙏
HMV मिडियाला कोणी विचारत नाही.
शिवसेना शिंदे साहेब आणि मनसे ही युती जबरदस्त झेप घेऊ शकते निश्चित 🚩🚩🚩🚩
शक्यता कमी आहे कारण शिंदे हे हिंदुत्व वादी विचार व राज अजूनही युपी बिहार हे शब्द वापरतात या विचाराने शिवसेना कमजोर होईल
मावा आघाडी सरकार परत आले तर तुम्हाला गोवा ( गुटखा ) खावा लागणार हे निश्चित.
Ani lokanna tech have ahe.
तुमच्या शेवटच्या प्रश्नाचे उत्तर मला काय वाटते:
अती झाले आणि हसु आले, आता हि सगळी महाराष्ट्रात होणारी राजकीय कसरत, एक गम्मत म्हणून, मजा म्हणून बघतो, आनंद घेतो. 😂
शत प्रतिशत भाजपा चा नारा ४ वर्षांपूर्वीच द्यायला हवा होता
❤
Dear Prabhakaraji,
Mahayuti is founded by BJP,Alsofuture election vl be Fought United No Doubt,ButIn Future BJP vl fight alone,also next 0 years this Mahayuti remain Intect
लोकशाही = राजकारण्यांची खाज+ जनतेची खाज...
** राजकारण्यांची "खाज" भागवायला.. जनता मतदान करते काय ?
मग जनतेच्या खाजेचं काय ? **
स्पष्टीकरण -
राजकारण्यांची खाज -
१. कुणाला खुर्चीची खाज..
२. कुणाला नेतेगिरी ची खाज..
३. कुणाला पैशाची खाज..
४. कुणाला टीव्ही न्यूज मीडियाची खाज..
५. कुणाला दादागिरी व विचारांची खाज...
६. कुणाला निवडणुका गुलाल व मिरवणुकीची खाज..
निवडणुका जिंकणे.. सत्ता मिळवणे.. आपली खाज भागवणे .. हाच लोकशाहीचा उद्देश आहे काय..? मग जनतेची खाज कधी भागणार..?
राजकारणातील गुन्हेगारी -
१. खोटी आश्वासने, लोकांची दिशाभूल करणे, लोकांना मूर्ख बनवणे, नाटक तमाशा करणे, कायद्याचा दुरुपयोग करणे, देशाची संपत्ती लुटणे, भ्रष्टाचार, खंडणी, टक्केवारी, वशिलेबाजी घराणेशाही..
** लोकशाहीतील योगदान **
१.जनतेच योगदान -
मतदान करायच, नेत्यांना निवडून द्यायचं, कष्ट करायचं, टॅक्स भरायचे ,कर्जाचे हप्ते भरायचे, सरकारी नियम पाळायचे, नोकरीसाठी वण वण भटकत फिरायचं, भीक मागायची, रस्त्यावरचे घाणेरडे तळलेले वडे खाऊन पोट भरायचे..म्हणजे सगळा संघर्ष हा फक्त सामान्य गरीब लोकांच्या नशिबी....
२. राजकारणींचे योगदान -
फुकटच पेन्शन, पगार , सिक्युरिटी गार्ड, दवाखाना, शिक्षण, विमानसेवा, रेल्वे सेवा, भ्रष्टाचार, खंडणी, टक्केवारी, वशिलेबाजी, दादागिरी, दंगल, दहशत, पुतळ्यांच राजकारण, देशभक्तीच नाटक, राजकीय डावपेच , म्हणजे फक्त ( सत्ता,राजकारण, पैसा, स्वार्थ आणि फुकटची मजा..)
* सरकारला (जाहीर) प्रश्न आणि आव्हान **
१. लोकशाहीचा उद्देश काय?
२. लोकशाहीच्या जर नावाखाली चोऱ्या माऱ्या करायचे असतील तर उघडपणे का करत नाही..? त्यासाठी देशांमध्ये लबाडशाही किंवा स्वार्थशाही जाहीर का करत नाही..? उघडपणे करण्याची सरकारमध्ये हिम्मत नाही का..?
३. त्यामुळे लोकांनाही फसवल्यासारखे वाटणार नाही..व आपणालाही नाटक, तमाशा करण्यासाठी "कष्ट" घ्यावे लागणार नाहीत..
४. लोकांना फसवणे व विश्वासघात करणे हे कायदेशीर गुन्हे आहेत मग हे गुन्हे राजकारणी लोकांना माफ का..?
५. लोक आपल्याला कशासाठी मतदान करतात हे कळायला आपल्याला अजून किती वर्ष लागतील ?
उपाय-
१. मतदान झाले म्हणजे आपली जबाबदारी संपली आणि डोळे झाकून विश्वास ठेवून पाच वर्षासाठी मुठभर लोकांच्या हातात सत्ता सोपवणे... ही लोकशाहीतील सर्वात मोठी त्रुटी व घोडचूक आहे..
२. जर देशाला प्रगतीवर न्यायचे असेल तर राष्ट्रपतींनी, सुप्रीम कोर्टाने व जनतेने मिळून राजकारणी, सत्ताधारी, सरकारी लोकांसाठी कडक कायदे, कडक शिक्षा आणली पाहिजे तरच ह्या देशाला शिस्त लागू शकते..
३. सर्व राजकीय पक्षांसाठी कायद्याची भीती व बंधन निर्माण करणे आवश्यक आहे.. तरच सत्तेचा दुरुपयोग थांबू शकतो..
** हीच ती वेळ **
१.लोकशाहीमध्ये "क्रांतीकारक" बदल करण्याची-
२.(फालतू) लोकशाही व (स्वार्थी) राजकारण त्वरित बंद करा..
३. त्याऐवजी (स्वच्छ) समाजकारण, विकासशाही व प्रामाणिकशाही देशांमध्ये लागू करा...
Indian constitution says
सत्यमेव जयते..
So am I telling the truth..
लेखन आणि विचार
अमित पुस्तके
Who am I? (father of the nation)
POWER GAME Begins... 🚩🚩🚩🚩
Jantechi khaaj bhagte.jantela paise bhetun.
सर आवाज कमी आहे.
अतिशय योग्य विश्लेषण केले आपल्या मताशी सहमत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आणि मुंबई महानगरपालिका निवडणूकीत मतदार बंधू भगिनींनो एक संधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करावे हि नम्र विनंती आता फक्त आणि फक्त एकच पर्याय महाराष्ट्र नवनिर्माण सेना जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे जय महाराष्ट्र
यात कुणाला अडचण आहे, यांना समोर बोलवा. अहो आपलं हिन्दू म्हणून काय हे ठरवा.कोण ...हा पाहू नका आपण माझा बँक बायलेंस,..माझी जमीन .....हे कधी तुम्ही अस्तित्वात असाल तर .याचा विचार केला...!
एकला चलो रे चा नारा ठिकचं पण ती ही वेळ नाही? ऐकनाथ शिंदे महायुतीचे मुख्यमंत्री परत एकदा !!
करावेच लागणार, अगदी शिंदे यांचे तीस आमदार आले तरी
आत्ता ही वेळ नाही बोलायची
१००% एकनाथजी शिंदेच ✌️
🙏🙏🙏
Maharashtra च्या कल्याणासाठी फडणवीस हेच मुख्यमंत्री म्हणून पाहिजे. २०२९ काय, आताच नोव्हेंबर मध्ये BJP जास्त सीट जिंकून आली तर तेच CM व्हावेत. दुसऱ्यांचा भलं करणं पूरे आता
Bramhan🎉
@@Userunknown-r2gtuh Thackeray ka maratha
@@Userunknown-r2gkay brahman....murkhays ka tu...?
Fadanvis kharach hushar Ani Changla manus ahe pan atta ghaan zali
Ani te brhamna mhaun nait..
Lagech brahman kay gadhva..
Ani ho me maratha ahe naitar baba tula vatyache brahman...
Yeday tu
Brahman zhale khuhsh
मित्रानो - निव्वळ देवभाऊ ब्राह्मण आहेत म्हणून मी त्यांचा उल्लेख किंवा तारीफ केली असे नाही. प्रामाणिक पणे सांगतो - कधी कधी मला वाटायचे की फडणवीस मराठा / इतर जातीच्या कल्याणात एवढे अग्रेसर कसे - आता पर्यंतच्या कुठल्याही मराठा CM नी सुद्धा कधी या कडे लक्ष दिलें नाही, फक्त राजकारणच केलं. त्या काकांचं मी काही बोलत नाही. पण या निस्वार्थ कारणांमुळे आणि त्यांच्या leadership qualities मुळे फडणवीसांचा CM व्हावेत असे मला वाटते
सर तुमचा आवाज या स्टुडिओ आल्या पासून खूप बारीक येतोय,..इतर चॅनल सारखा मोठा आवाज येत नाही ( मोबाईल नवीन आहे त्यामुळे मोबाईल चा दोष नाही 🙏)
Sound system is low sir, please do something for good sound system
हिंदुस्थानात भाजप महाराष्ट्रात शिवसेना , मुख्यमंत्री शिंदेच पाहिजेत
हो, पण शिंदे खूपच defensive खेळत आहेत. राजकारणापलीकडची मैत्री जपत असतात.
एकनाथजींनी ज्या योजना आणल्या त्या सर्व देवेंद्रजीच्या डोक्यातीलच आहे.फक्त एकनाथजी मुख्यमंत्री आहे तेवढेच हे लोकांना माहित आहे.
The problem with Bjp is that their Office Bearers are still in Ego. They are like
I am something.
2024 / 2029 CM देवेंद्र फडणवीस......