Devendra Fadnavis यांच्या नव्या खेळीमुळे Jarange यांचा डाव फसणार?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024
  • #jammukashmirelections #haryanaelectionresultdate2024 #bjp #congress #rahulgandhi #OmarAbdullah #pmnarendramodi #modi #amitshaha #thepoliticsmarathi #rss #manojjarange #devendrafadnavis
    हरियाणामध्ये भाजपने काहीशी धक्कादायक विजयाची नोंद केली. त्यामागचं प्रमुख कारण भाजपने केलेलं प्रभावी सोशल इंजीनियरिंग आहे असं बोललं जातंय. हे सोशल इंजिनिअरिंग नेमकं काय आहे, आणि महाराष्ट्रातही भाजप हा पॅटर्न राबवणार का? हे जाणून घेतलंय दैनिक सकाळच्या सहयोगी संपादक मृणालिनी नानिवडेकर यांच्याकडून!

Комментарии • 16

  • @hard-crackers1227
    @hard-crackers1227 Час назад +2

    पश्चिम महाराष्ट्र,मराठवाडा,ऊत्तर महाराष्ट्र,ठाणे आणि अमरावती विभाग आख्खा मराठा पैटर्नच चालणार 🔥🔥🔥🔥🔥

  • @hard-crackers1227
    @hard-crackers1227 Час назад +1

    पाटील बोलते बाकी सबको कोलते
    हरयाणा अलग है 22% जाट आैर 7% मुस्लिम
    महाराष्ट्रात 38% मराठा+कुणबी आणि 13% मुस्लिम आहेत

  • @chandrakantbhosale2060
    @chandrakantbhosale2060 Час назад

    हा नेहमीचाच खेळ आहेत जाट -बिगर जाट करून कांही ही झाले नाही.ईवीएम मधे हेराफेरी केली.महाराष्ट्रात पण मराठा- बिगर मराठा नॅरेटिव तयार करणार व ईवीएम सेट करणार.

  • @dattashinde8780
    @dattashinde8780 Час назад +1

    कोणाचा डाव चालणार हे कळण.

  • @laxmankhamkar2685
    @laxmankhamkar2685 Час назад +1

    कितीही डाव खेळा मराठा जिंदाबाद

  • @Fantasticpravin
    @Fantasticpravin Час назад

    Fakt patil

  • @sunildeshmukh9859
    @sunildeshmukh9859 Час назад

    फडणवीस किती ही चाल खेळा मराठ्याचा महाराष्ट्रातील इतिहास आठवा हरीयानाची निवडनुक ही वेगळ्या मुद्याची होती महाराष्ट्राची वेगळी आहे सर्वात म्हत्वाचे म्हणजे तु महहाराष्ट्राात केलेला नंगानाच पक्ष फोडले हेच आज लोकांच्या डोक्यात आहे त्याची शिक्षा मिळनार

  • @satishkulkarni5085
    @satishkulkarni5085 Час назад

    मुळात तुम्ही कायमच भिआजप हिंदुत्व सावरकर विरोधी विचारांचे पत्रकार विश्लेषक संपादक आहात त्यामुळे निकाल विरोधात गेले की भाजपच्या नावाने बोंबाबोंब करायची हेच तुमचं काम आहे काही झाले तरी सत्ता महायुती चीच येणार

    • @dskytechgreentech
      @dskytechgreentech 32 минуты назад

      इंग्रजांना माफी मागणारे सावरकर 😂..१९४२ च्या भारत छोडो आंदोलनाला विरोध करणारे सावरकर..
      १९३७ च्या हिंदू महासभेच्या अहमदाबाद येथील अधिवेशनत भारताचे तुकडे करा मुस्लिमंणा दुसरा देश द्या म्हणणारे सावरकर.. आझाद हिंद सेने विरूद्ध लढायला ब्रिटिशांना सैन्य गोळा करून देणारे सावरकर..

  • @suhaschandanshiv4567
    @suhaschandanshiv4567 Час назад

    हि बाई किती फालतु बोलताना दिसते
    संघाच्या बाया निर्मला सितारमन अशीच दिसते

    • @hrk3212
      @hrk3212 Час назад

      Tula kay problem aahe?ticha प्रश्न aahe.

    • @hrk3212
      @hrk3212 Час назад

      Tuze bolne faltu aahe suhas chandanshive