आमच्या घरी आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार 🥰 | आजीला सोडायला गेलो | S For Satish | Ambavali (Kokan)
HTML-код
- Опубликовано: 11 окт 2024
- आमच्या घरी आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार 🥰 | आजीला सोडायला गेलो | S For Satish | Ambavali (Kokan) #AamchyaGhariAalelyaPahunyanchaPahunchar #AajilaSodayalaGelo #AamchyaGharchaPahunchar #sforsatish
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.
t.me/sforsatis...
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
-------------------------------
मी व्हिडीओ बनवण्यासाठी वापरात असलेले प्रॉडक्ट्स लिंक दिल्या आहेत,
तुम्ही या लिंकवरून मी वापरत असलेले प्रॉडक्ट्स खरेदी करू शकता.
मोबाईल Vivo V21 5G - amzn.to/3FlKq9M
DSLR कॅमेरा Canon EOS 200D - amzn.to/3GuElJy
गोप्रो ऍक्शन कॅमेरा GoPro HERO9 Black - amzn.to/3FkYL6k
डेटा स्टोर हार्ड ड्राइव्ह WD 2TB My Passport- amzn.to/3rgplsf
इअरफोन boAt Rockerz 255 - amzn.to/33z1r36
लॅपटॉप Lenovo 82C700D4IH V15- amzn.to/3Fm1oES
मराठी कन्या आणि सतिश दादा एकत्र पणे. खूप छान
Ttt
हिरव्या रंगाच्या छटा दिसतात.. खलाती.छान परिसर मस्तच...छान पाहुणचार केला आहे.. बापरे...खुपचं.नदी ला पाणी आलंय... छान veg जेवण... पान ठेवणे... प्रथा..परंपरा जपली आहे.....नवीन गोष्ट कळाली...
कोकण फेरफटका मारताना फारचं छान माहिती दिलीत आपले आभार
खूपच छान पाहुणचार.. गावची परंपरा पान काढणे दृष्ट काढणे खूप छान माहिती मिळाली
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे.....❤🌿🌺🌷👍
Marked my words, hey channel खुप मोठे होणार, मस्त पाहुणचार, छान व्हिडिओ.
❤️❤️
खुपच सुंदर पाहुन चार वर्षाताई तूझे कष्ट आई चे कष्ट
आणी आपली माणुस की सतीस जे काही तुमचे कुटूंब आहे देव तूम्हाला यश देऊन सूखि ठेऊक
Thank you
sunder विडिओ 😍 गावची परम para बघायला मिळाली,छान😊😍
दादा गाव खुप छान दिसते रोजच वेगळ वाटते निसर्ग खुपच छान 👌👌👌👌
असेच आपल्या आंबवलि गावामध्ये पर्यटक आले पाहिजे
पाहुण्यांचा पाहुणचार व गावातील लोक
व्यवस्थित गावात नांदुदे या साठी समुद्रास पान वाहवायचे ही प्रथा माहीत होती पण पहिली नव्हती या व्हिडिओ मुळे समजली
पोहे साठी मोठी kadhai घ्यायला हवी होती
चांगला व्हिडिओ.तुमचं गाव फारचं सुंदर आहे.👌👌👌👍
खूप छान व्हिडिओ, अमोल दादा ला तर मी खूप बघितला आहे जीवन दादा च्या विडिओ मध्ये
गडकिल्ले सर्व पाहिलेत त्याने खूप माहिती आहे त्याला. बाकी दादा तुझे व्हिडिओ सगळे भारीच असतात. 😍😍
खूपच छान व्हिडीओ
पावसाळी वातावरणातली शेतं , छान निसर्ग आणि खाडीतील होडीतून सफर फारच छान.
सतीश डीजे व्हिडिओ खूप छान असतात तुमचा गाव खूप सुंदर आहे तुमच्याकडे आलेले पाहुण्यांची तुम्ही केलेली सेवा खूप छान बघून खूप सुंदर वाटले
सतिश भाऊ तुझे विडिओ खुप छान असतात बगन्यासारखे 😘😍
खुप मस्त ब्लॉग, खुप मस्त पाहुणचार केलास, अप्रतिम गावचे निर्सग सौंदर्य, कोकण कन्येची ग्रेट भेट, मजा आली👍
दादा आज चा vedio मस्त एडिट केला आहेस.... फार मस्त view होता दादा..... रिअल कोकण दाखवलस kadak एकदम...... असेच vedios करत जा दादा
Thnx
दादा मस्त वाटलं तू reply केलास ...दादा पुण्याला कधी येणार तुम्ही... मस्त vedios करूयात
Jabardast fanatics lajawaab Village 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Atishay sundar video 👌👌 ani tumche adaratithya yala tar amacha dandwat. Atishay sadhi n saral margi ahat tumhi dada n vahini🙏🙏
गावातील नावाडी साठी पण नमस्कार अशीच सेवा चालू ठेवा मोबदला कोणी पण घेणारच पण
होडीने या तिरवरून दुसऱ्या तीरी नेणे सोपे काम नाही मस्त सेवा
आजचा व्हिडीयो खुपच छान होता. आम्हाला पण तुमच्या गावी यायला खुप आवडेल.
नवीन बघायला मिळाले
खूप छान व्हिडीओ आहे
खूप खूप छान विडिओ झाला आहे पाहुणचार पण छान झाला
आजी ला पोहे खायला घालून पाठवायचे ना वर्षा.
Satish da tumchya gavala nisargachi ek dengi labhleli ahe.khup sunder gaon ahe tumach.
खुपच छान व्हिडिओ बनवला
खूपच छान होता व्हिडिओ
आमच्याकडे कढईत पोहे बनवतात,, मी कजूॅऺलेकर ता पारनेर
खूपच सुंदर आहे गाव
छान
निसर्ग खुपच सुंदर विडीयो एक नंबर
Khupch Chan vlog Satish da ani, tuzya gavat ashya June parmpara bghayla milte , khup Chan vlog 🌴✌️
विडीओ सुन्दर होता
Fascinating scenery. Thanks and wish you all the best
Hello dada.... तुमचे सगळे video मी नेहमी पाहत असते...मी आज पहिल्यांदा comment krt aahe.. vlogs तर मस्त असतात..पण एक सांगावे असे वाटते ..ताई खूप छान आहेत अगदी हसत मुखाने सगळ्या आलेल्या पाहुण्याचे स्वागत करतात..कालच्या vlog मध्ये पण मिस्त्री लोकांना जेवण खूप आपुलकीने बनवले..खूप छान वाटले..😊
Thank you
सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं 🤗🙏 पुन्हा नक्की प्लॅन करून भेटू 🤩
नक्कीच
Dus b the time And time and rest in a,🎉🎈🎂
Marathi dada and Marathi Kanya
Really appreciate the thoughts of kokan vikas🙏
Nice vlog
खूप छान गावच निसर्ग आणि गावची पंरपरा
Khup mast
Gaavcha najara masta.padnu masta paathivar basala hota.boat madhe pan shaant basalela.good vlog
खूप सुंदर गाव आहे 👌☘️
गावच्या परंपरा आणी गावचा निसर्ग फारच छान वाटला. येवा कोकण आपलोच आसा.
आम्हांला पण तुमच्या गावी यायच आहे
bhari video,,pradnu kiti chan baslay ,,pradnu khup chan ha,🥰🥰🥰
Satish bhau tumcha swabhav khup Chan aahe tumhi sagalyanna aplas karun gheta
व्हिडिओ मस्तच
Khup sundar vdo 👌👍🚩🙌
Chan videos. Gavcha nazara mast. Pahunchar chan hoto tumchyakade. Gav pahayla yayche ahe.
मराठी कन्या पाहून खूप बरं वाटलं
आपले गावाकडेच व्हिडीओ खुप खुप आवडतात आम्ही आवर्जून बगतो आम्हाला मुंबईत राहून गावचे फील येते आपल्या व्हिडिओत रियलीटी म्हणजे जसे आहे तसे दाखवता म्हणून मज्जा येते
असेच नेहमी दाखवा मी सुदेश तावडे राहणार घणसोली नवी मुबंई गाव राजापूर विलये
Thank you
Maza ahe dada keemaya masale & Dryfruits thats why we r calling 2 u
Bohat hi achcha vlog tha first time dekhi jo samander mei nariyal ka kiye wo achcha laga
भारी व्हिडिओ ❤️❤️❤️❤️
पोहे मस्तच
खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
छान 👌
Satish bhau tumachya gavcha najara bagun man prasann vatal.
खूप सुंदर गाव आहे why don't you think for tourists so that even we can come to your village give my regards to mummy God bless you all my grandson is very cute I love him you both are very great so difficult to manage Mumbai and village
Thank you jarur plan karu
Satish Dada tumchya video aamhi roj na chukata baghato.khup chaan astat.
Khup chhan video dada 😘 varsha jevan khup chhan banavte
मी पण subscriber आहे Marathi कन्या che. खूप छान vlogs असतात
farach sunder aahe tumache goun. really nice 👌👌👍🙏
खूप छान आहे गाव
Khup chan👌
Nice, movshi aaji pan bhari.
🎉🎉🎉🎉🎉🎉
Satish Dada khup chan watl video bagun👍
Tumche pahune khup chan tae ane dada excited ahet
Mast chan video maja aali bagun bhava 👍👌
So nice video 👌
I wish to visit your place its so amazing stay blessed all of you Satish
Waw bhari 👌👌👌👌👌👌
खूप छान व्हिडीओ सतीश👍👍
अप्रतिम ❤️❤️❤️
मस्त व्हिडिओ 👍👍
Khup chaan video dada
Masat video hota
Mast Satish dada village tourism chalu kara tumi kokani life special ass
It's very nice see all video and your house 🏠 and family Son daughter there both so cute good bless you stay blessed always One day come to sawantwadi
खूप छान विडीओ भाऊ 👌👌🙏🙏🌹🌹
खालु बाजा 👌👌
Nice to see another guest come to visit u. ll.n u show that ur village so beautiful snary n all greenery..lovely food Versha prepared. I like d vedio
Beautiful village nice 👍
खुप छान आहे तुमचे गाव दादा
Lay bhari Vidio 👍
मस्त विडिओ🌟🌟🌟🌟🌟🌟
दादा विडीओ खुप छान आहे👌👌
Nice
Khup Chan video dada
Dada tumche gav kharch khup mast aahe.
satish dada mla pn tumchya gavala yeych ahe yekda
Khup chan
मी बघते यांचे व्हिडिओ मराठी कन्या
Very nice vlog as always... beautiful gav ahe greenery .... I want to meet both ur kids they are super cute... thane meet up pls... god bless you all...
Verynice.blog.suapr
मला पण यायचंय तिकडे न
Khupach chhan
Dada tumchykade Agri Koli Masala ahe ka asel tar mala order karyachi ahe