या सर्वांचे रेशन धान्य बंद होणार नवीन नियम पहा, 1 सप्टेंबर पासून पडताळणी | Ration Card New Update

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 ноя 2024

Комментарии •

  • @marathi_corner
    @marathi_corner  2 года назад +99

    ⭕ अन्नधान्य योजनेतून बाहेर पडा - फॉर्म Form download - marathicorner.com/ration-card-update-maharashtra.html

    • @vyankteshbhavsar5830
      @vyankteshbhavsar5830 2 года назад +13

      भैय्या आमचा इकडल तलाठीच आणि राशन दुकानदार दोघंही भ्रष्ट आहेत ते एकमेकांची साखळी करून लोकांना लुटतात .
      90% लोक ही धान्य विकत आहेत .
      यांच्याविरोधात तक्रार कुठे दाखल करायची याबाबत व्हिडीओ बनवा 🙏🏻🥺

    • @marathi_corner
      @marathi_corner  2 года назад +2

      Online kara kara kinva collector office mdhe java

    • @sagar8326
      @sagar8326 2 года назад

      Hi mahiti kutun kadhlis yacha gr alay ka afva ahe

    • @marathi_corner
      @marathi_corner  2 года назад +2

      @@sagar8326 ekda tahasildaar office mdhe paha smjel... GR 19 August 2016 lach aala aahe

    • @pranayparkar5877
      @pranayparkar5877 2 года назад +1

      J

  • @shivajijadhav1428
    @shivajijadhav1428 2 года назад +849

    आमदार व खासदार यांच्या पेन्शन पहिल्या बंद करा.जो पर्यंत आमदार/खासदार पद आहे तोपर्यंतच त्याला सरकारी सुविधा पद गेले कि सुविधा बंद सामान्य माणसाला वेठिला धरून काय उपयोग आहे

    • @SahilC1912
      @SahilC1912 2 года назад +1

      ✅✅

    • @sandeshbhere1080
      @sandeshbhere1080 2 года назад +4

      khar aahe sir

    • @bacchehaikamalke6790
      @bacchehaikamalke6790 2 года назад +7

      Aamdar v khasdar tar rastyawar rahatat tyana ghar dyachi aahet te paise kuthun yenar, mhanun gas subsidy baljabri band keli v aata ration pan band. Deshyat konache ch yearly income 45-60 hajar nahi minimum wages nusar. Mhanun saglyanche ration band. Fakt pudharyanche fuktat air ticket, electricity, telephone, water, ration aani pension sudha chalu rahanar. 😡😠

    • @KK-rq7ik
      @KK-rq7ik 2 года назад

      Barobar aahe sir

    • @ajayonlinemultiservices
      @ajayonlinemultiservices 2 года назад

      You are right bhawa

  • @subhashade7324
    @subhashade7324 2 года назад +453

    आमदार, खासदार यांनी सुद्धा पेन्शन व सर्व सुविधे मधुन बाहेर पडावे, मग सामान्य जनता सुद्धा मोफत रेशन घेणे बंद करेल.

  • @insuranceadviser936
    @insuranceadviser936 2 года назад +580

    रेशन बंद करताय तर मग प्रायव्हेट शाळा पण बंद झाली पाहिजे.
    नोकरी वाल्याचा टॅक्स पण घेणे बंद करा
    आणि प्रत्येक सरकारी अधिकारी आणि आमदार यांनी सर्व पैष्यांचा हिशोब दर महिन्याला जनतेला दिला पाहिजे

    • @sumit.s7535
      @sumit.s7535 2 года назад +9

      काही फरक पडणार नाही
      हिशोब पण चुकीचा दाखवता येतो
      कारण फक्त आमदार च पैश्याचा भ्रष्टाचार करत नाहीत ज्याला कामे दिलीत त्यात engineer पण सामील असतो

    • @gajanannamal981
      @gajanannamal981 2 года назад +7

      सर्वात आधी खासदार,आमदार तसेच सरकारी अधिकारी यांचे सोयीसुविधा बंद करावं

    • @sumit.s7535
      @sumit.s7535 2 года назад

      @@gajanannamal981 त्यानं काय होईल
      काय चुत्यागिरी लोकांची एक
      हे पहिल्यापासून चालून आलेय
      काय नवीन नाही
      सरकारी म्हणल्या वर सोयीसुविधा देणे हे संविधाना पासून च होत आहे

    • @universal4545
      @universal4545 2 года назад +1

      Dhanya chi Garib jante sathi yojna aste .

    • @utamalande6795
      @utamalande6795 2 года назад

      @@gajanannamal981 m

  • @vishalk3700
    @vishalk3700 2 года назад +232

    आमदार खासदार चे पेन्शन बंद होणे काळाची गरज आहे

  • @rakeshpatil808
    @rakeshpatil808 2 года назад +250

    आमदार खासदारांची पेन्शन बंद करायला हवी त्यासाठी आम जनताला रस्तावर उतरण्याची गरज आहे

    • @sumit.s7535
      @sumit.s7535 2 года назад +2

      ते दाखवतील संविधान
      मग काय बोलणार तू

    • @shokatbagwan5705
      @shokatbagwan5705 2 года назад +1

      Hindi me bol Bhai .

    • @shokatbagwan5705
      @shokatbagwan5705 2 года назад

      Gareeb ke my se chhin rahe ho
      Kabhi sukh ki as mat karna salo
      Is liye congras sarkar chahiye
      Us me Raj me pet bhar kar garib khata tha.

  • @rohitravindrapetave7012
    @rohitravindrapetave7012 2 года назад +454

    हा निर्णय खूपच चुकीचा आहे लोकांचे उत्पन्न जरी वाढलं असलं तरी महागाई देखील वाढतच आहे मग हे असे निर्णय कस काय सरकार घेऊ शकते

    • @chiranjivigandharla3705
      @chiranjivigandharla3705 2 года назад +9

      अगदी बरोबर निर्णय बिलकुल चुकीचा आहे

    • @competitiveexamguru5024
      @competitiveexamguru5024 2 года назад +14

      Acche din. Dya modila nivdun.

    • @chiranjivigandharla3705
      @chiranjivigandharla3705 2 года назад +11

      अच्छे दिन नही हम ऐसेही चूप बैठ ने से कच्चे दिन अयेंगे आवाज उठाणे की जरूरत है

    • @शेतकरीराजा-थ2च
      @शेतकरीराजा-थ2च 2 года назад +7

      Saglyanna band jhalyaar he denar konala? Bjp chya rajyat khupch wait wel aali ahe sarv samanya mansavar

    • @bhikajikumbhar7029
      @bhikajikumbhar7029 2 года назад +3

      Purn chukicha nirny ahe lokanch kon aaikt nhi hi ksli lokshahi mhnaychi..garibancha jiv ghetlyashivay hi gpp bsnar nhit

  • @dnyaneshwarwaghamare1605
    @dnyaneshwarwaghamare1605 2 года назад +166

    हे निकष अटी शर्ति गोरगरीब जनतेच्या विरोधात आहेत.. 2 चाकी वाहन 44000उत्पन..खासदार आमदार यांचे पेंशन भत्ते घरभाडे टेलीफोन भाडे मोफत पृवास हे कधी बंद होणार???

    • @keshavuthore89
      @keshavuthore89 2 года назад +9

      सर्व सामान्य लोकांनी याचा विरोध केला पाहिजे.

    • @pravinpatil8447
      @pravinpatil8447 2 года назад +5

      काय पन GR काढतात सरकार महाराष्ट्रात.

    • @keshavuthore89
      @keshavuthore89 2 года назад +2

      अगदी बरोबर

    • @anitakhedkar3305
      @anitakhedkar3305 2 года назад

      @@pravinpatil8447
      D
      .ajàj8à
      Amaià8à8

    • @indian8573
      @indian8573 2 года назад

      Kiti tari loka kade 2 wheeler asnar ki

  • @dipakaher7551
    @dipakaher7551 2 года назад +169

    CM saheb सर्व खाजदर आणि आमदारांचे आधी पेन्शन बंद करा आणि पगार निम्मे कमी करा. मग हा निर्णय घेण्यात यावा. किती त्रास देताय सर्वसामान्यांना. आम्ही तुम्हाला आमच्यासाठी निवडून दिलेले आहे. तुमच्या फायद्यासाठी नाही.

  • @akashbhosle6623
    @akashbhosle6623 2 года назад +177

    एकदम चुकीचा निर्णय आहे ......अगोदर घरकुल बांधून देतात आणि नंतर म्हणतात RC च पक्क बांधकाम असेल तर राशन सोडा वा मस्त आहे गरीब लोकांचं मरण आहे ....

    • @tarannumpardeshi1145
      @tarannumpardeshi1145 2 года назад

      Kharach bhao

    • @dattathorat4797
      @dattathorat4797 2 года назад

      एकदम चुकीचा निर्णय भाजप सरकार चे. दिवस भरत आले

    • @vilas-shinde2121
      @vilas-shinde2121 Год назад

      रेबडी 😂😂😂

  • @aanjnakurade7957
    @aanjnakurade7957 2 года назад +63

    आमदार खाजदार यांचे एवढे ज्याचे उत्पन आहे त्यांचे धान्य बंद झाले पाहिजे बाकी सगळयांचे धान्य सुरू असावे

  • @vihanxgamer593
    @vihanxgamer593 2 года назад +81

    एकीकडे अडाणी अंबानी यांच् २-३ लाख करोड रुपयांच कर्ज माफ करायचं अनी गरिबांनी सगळं give up करायचं चांगलं आहे अच्छे दिन यालाच म्हणतात वाटतंय

    • @Think_positive_7
      @Think_positive_7 2 года назад

      Barobar ahe sir

    • @tabrejkhan949
      @tabrejkhan949 2 года назад

      Ache दिन आय

    • @amitatari513
      @amitatari513 2 года назад

      अगदी बरोबर मोदीने राजीनामा द्यावा म्हणजे सगळे ठीक सुरळित होईल ....काळाची गरज देश विकला गेलाय पुठे गुलामीत जगावे लागेल वीचार करा.

  • @gopaltajne8276
    @gopaltajne8276 2 года назад +31

    शुभम सर मी अपंग असून अंतोदय कार्ड करिता पात्र असून गेली कित्येक वर्ष मला अंत्योदय कार्ड दिले नाही कोटा नाही असे सांगतात मग आता मला मागील धान्य मिळेल काय

  • @rajeshbhil1909
    @rajeshbhil1909 2 года назад +64

    खुप निंदनीय बाब आहे
    अतिशय चुकीचा निर्णय आहे का......

  • @rushikeshdharmade7824
    @rushikeshdharmade7824 2 года назад +111

    100 मधून 99 कडे 2 व्हीलर आहेत,,, इथेच कापल्या गेले सगळे,
    काही दिवस थांबा आणखी खूप असे निर्णय घ्यायचे आहेत, पाण्याची बॉटल 20ला नाही 120 लाभेटेल, आणि गहू तांदूळ,, अंदाज लावा
    जय हिंद,,,,,

    • @dnyandeochaudhari1840
      @dnyandeochaudhari1840 2 года назад +4

      अरे सर्व सामान्या ना का त्रास देतात वर्षाचे उत्पन्न ५०००० हजार जरी असले तरी काय झाले आमदार खासदार याना पगार किती आहे हे जार जानुन घ्या व त्याचे घरचे उत्पन्न किती आहे हे तपास मग कीन्हाच 7 तुलना होईन सर्वाना सारखे नियम पाहीजे

    • @swap-o1o
      @swap-o1o 2 года назад +1

      अरे भाई अमृत महोत्सव आहे रे😂😂

  • @ShanidevaGrAndShetiYojana
    @ShanidevaGrAndShetiYojana 2 года назад +188

    आमचे रेशन बंद झाल्यास आम्ही रेशन चे दुकाने बंद करणार

    • @pravinmantri5405
      @pravinmantri5405 2 года назад +6

      ज्याप्रमाणे गॅस सबसिडी बंद होत आहे, त्याचप्रमाणे काही वर्षांनंतर ही रेशन दुकानेही बंद होणार आहेत.

    • @Allin-ui9ei
      @Allin-ui9ei Год назад

      साठ हजार वार्षिक उत्पन्न गरीब???? म्हणजे 70 हजार वाला श्रीमंत आहे का??? 2.5 लाख वाला टॅक्स नाही??

  • @dattatraypatil2932
    @dattatraypatil2932 2 года назад +112

    खरोकर गरिबाला रेशन मिळालेच पाहिजे.परंतु असे कही लोक आहेत की ते रेशनचा तांदूळ मार्केट मध्ये 12ते 14रुपये भावाने विकताना दिसतात. त्यांचे बंद करावे. तसेच रेशन वाटप यंत्रनेत मोठा भ्रष्टाचार आहे तो थांबवावा.

    • @vaibhavmalik1114
      @vaibhavmalik1114 2 года назад

      Tu pn vik na mg te khatil ny tr fekun detil tyancha prash aahe to

    • @gaurishankarhundare4836
      @gaurishankarhundare4836 2 года назад

      वा वा वा खूप छान विचार आहे तुझी खरोखर देशाला योग्य चे पुढे मेसेज

    • @naughtypanda5539
      @naughtypanda5539 2 года назад

      Bhau majhi total 4 jananchi ahe.. 4*4=16 kilo tandul dar mahinyala... Mi kru kay hya tandlache 3 mahinyache tandul padun ahe pheku ka viku... Sang mala Tu...

    • @NeelamChikane
      @NeelamChikane 2 года назад +1

      त्या लोकांना 12,14₹ नी परवडते.पण त्यांना तेच दुकानातून घ्ायचंय झाले तर किती माहाग मिळेल.आणि खरेतर लोकांनी रेशन मिळते म्हणून शेती करणे सोडले आहे.कितेक चांगल्या जमिनी आज पडून आहेत.

    • @vanshrajrai2231
      @vanshrajrai2231 2 года назад

      Barobar aahe shetat kamala majur nahi bhetat kamach karay nahi tandul viktat an vyasan kartat paisa sampla ki kharch karnyapurta kamala yetat

  • @sacinadmane0077
    @sacinadmane0077 2 года назад +100

    दबाव तंत्राचा वापर करून देश परत गुलामगिरीकडे वाटचाल? सर्वसामान्यांना धान्याचे लाभ घेतला तर काय फरक पडतो

  • @RahulPatil-lr5iz
    @RahulPatil-lr5iz 2 года назад +27

    या विरोधात सर्व लोकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करा 💯

  • @narendrapandit3574
    @narendrapandit3574 2 года назад +38

    अच्छे दिनला सुरुवात झाली.
    पहिल रेशन बंद.
    🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @priyankanagtilak8079
      @priyankanagtilak8079 2 года назад

      Murkh lok konalahi vot detat modi khup vait paristhiti antoy jyanchyakde2 chaki gadi ahet te lamb kamala jatat kahitri majburi pn lakshat ghya tyana payment pn kami asel na

  • @shivtej.1902
    @shivtej.1902 2 года назад +27

    सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे उत्पनाचा दाखलाच 60 हजारच्या खाली देत नाही तलाठी आता

  • @dipakaher7551
    @dipakaher7551 2 года назад +72

    Ews ला 8 लाख आणि रेशन साठी 59 हजार, अरे Government la Kay zalay. Aaj kal झोपडीत राहणारा पण 2 व्हीलर घेतो कारण त्यला कामासाठी त्याची गरज असते.

  • @vivekmahajan7411
    @vivekmahajan7411 2 года назад +41

    ज्यांच्याकडे चारचाकी गाडी आहे त्यांचे रेशन बंद करणे ठीक आहे पण दुचाकी तर माणूस कर्ज काढून घेतो कारण ती गरजेची आहे, दुचाकी आहे म्हणून रेशन नाकारणे हे फार चुकीचे आहे

  • @manojjadhav7116
    @manojjadhav7116 2 года назад +43

    (देशाला बळकट करण्यासाठी ) अशाने काय देश् बळकट होईल काय? धिकार असो या निर्णयाचा आणी सरकारचा...

  • @bhagyashrikale8305
    @bhagyashrikale8305 2 года назад +41

    हे सगळं करण्याबाबत सरकारचा नेमका कोणता उद्देश आहे हे कळालं असतं तर चागंलं झालं असत

    • @sumitvighave2041
      @sumitvighave2041 2 года назад +7

      लाचार बनवुन गुलामगिरी कडे घेवून जाने

    • @ppc8679
      @ppc8679 2 года назад

      हुकुमशाहि vs लोकशाही

  • @kidsenjoy2115
    @kidsenjoy2115 2 года назад +129

    सर जो रेशन चालवतो त्याचा कडे, बिल्डिंग चा घर आहे...त्यानीं पण अर्ज करायचा आहे का

    • @marathi_corner
      @marathi_corner  2 года назад +3

      Ho nkkich

    • @nitiningale5724
      @nitiningale5724 2 года назад +19

      सर रेशन दुकानदारा वर कारवाई कशी करु मी ग्राहक नाही पण घोटाळे होता आहेत काही मार्ग द्या

    • @marathi_corner
      @marathi_corner  2 года назад +5

      Online complaint kara aaple sarkar website var

    • @shubhambagade025
      @shubhambagade025 2 года назад +6

      @@nitiningale5724 आता नाही होणार सगळे बन्द होणार आहे। जेवढे राशन कार्ड तेवढा माल येईल आता😂

    • @nitiningale5724
      @nitiningale5724 2 года назад +14

      @@shubhambagade025 मान्य आहे परंतु राशन दुकानावर करोडो रूपयांची प्राँपर्टी बनवली आहे त्याच काय

  • @keshavuthore89
    @keshavuthore89 2 года назад +59

    सरकार महत्वाच्या विषयावर लक्ष देत नाही यात सर्वात जास्त दोषी तर हेच आहे. कारण उत्पन्न हेच ठरवतात आणि रेशन मुळे शेतकर्यांचे थोडे भले होत आहे तेही होणार नाही. अरे एक चार चाकी40000- 70000₹ पर्यंत पण येते जुनी आणि प्रश्न आहे दोन चाकाचा तर आज प्रत्येकाला वाटते आपल्या कडे गाडी असावी त्यासाठी ते रोज मजूरी करून हप्ते भरून गाडी घेतात आणि रेशन मुळे तेवढी बचत पण उपयोगी पडते. सरकार चे काम आहे अन्न, वस्त्र, निवारा देण्याचे तर बाकी वस्तू विकत घेऊ शकतो. आणि जे आमदार, खासदार होतात त्यांचे उत्पन्न कसे वाढते याची कधी चौकशी लावली का? कारण कायदे करणारे हेच आहे. सामान्य माणूस केवळ मत देण्यासाठी...

    • @maheshpatil-he8ny
      @maheshpatil-he8ny 2 года назад

      Reshan milt aahe teva pasun lok kamala jachech band zhale aahet..pota purt miltay tar mag kon raant jato..chul lakde aanun patli ki light paani sathi kay toh tevdach rojgar..aajar aala tar gela sarkari...kaam karchi garjach kay jar ghart basun potpurta milale

    • @siddkharavtekar7141
      @siddkharavtekar7141 2 года назад

      Hafta

  • @ganpatkadam9687
    @ganpatkadam9687 2 года назад +96

    चांगला निर्णय घेतला आहे , माझ्या समोर कित्तेक pensioner याचा फायदा उचलीत आहेत, तसेच आमदार,खासदार यांच्या pension आणि इतर सोयी सुविधा बंद करण्यात याव्यात .

    • @YamiMaouGaming
      @YamiMaouGaming 2 года назад +2

      Ha nirynay fakt jyache uptanna mahina 50000/- asel tyala thik ahe ho aamchya sarkhyala mahina 15000/- ghenaryla kasa parvdel. Jewad income ahe tewhda kharch pan ahe.

    • @Saiyan36
      @Saiyan36 2 года назад +1

      Ho.Monthly payment 15000 te 20000 asnaryana kharach parvadat nahi

  • @sushilpagar5985
    @sushilpagar5985 2 года назад +72

    वा रे वा सरकार ...आमदारांचे पेंशन बंद करा आधी , सरकारी लोकांना जे ५०हजार ६० हजार पगार देता ...काय काम करतात असे ?? त्यांचे पगार पण कमी करा मग ...सरकार ला सरकारी नोकर पोसणे कठीण झालयं ७ व्या वेतन आयोगानंतर महागाई भडकली , सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना ५ व्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन करा बरोबर महागाई उतरेल 👍👍👍👍😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @parvatigobade7086
    @parvatigobade7086 2 года назад +38

    अतिशय चुकीचा निर्णय आहे ,या निर्णयाने सामान्य लोकांचे जगणेही मुश्किल होईल.कारण जमीन असो व नसो तलाठी साहेब 60 ते 70,000 च वरच उत्त्पण देत आहेत मग कस करायचं

  • @akshaykailassonawane5005
    @akshaykailassonawane5005 2 года назад +35

    चुकीचा निर्णय आहे आता 2 व्हिलर गाडी तर प्रतेका कडे आहे आता गरीब माणसांनी 2 व्हिलर गाडी पण घ्यायची नाही का कमाल आहे 🙏

    • @bhimagunjal
      @bhimagunjal 2 года назад +1

      4 व्हिलर ठिक आहे पण २ व्हिलर वाल्यांना वगळावे

  • @RAH_133
    @RAH_133 2 года назад +98

    अच्छे दिन.. द्या अजुन bjp ला मत.. असेच पाहिजे आपल्या लोकांना

    • @HappyIndia512
      @HappyIndia512 2 года назад +1

      Bhari decision as aahe... tyamule BJP lach mat denar amhi

  • @vijayahire3503
    @vijayahire3503 2 года назад +25

    मोठे मोठे श्रीमंत लोकांकडे कार्ड आहेत
    आणि हेच लोक रे कार्ड बनवून घेतात आणि देतात
    काही होत नसतं
    फक्त गरीबांना त्रास होतो आणि होणार बाकी सर्व तेचं नेहमीच............

  • @jotirammaske1601
    @jotirammaske1601 2 года назад +19

    आम्ही जो टॅक्स देतो त्याचा हिशोब पाहीजे . प्रत्येक वस्तू आणी सेवा टॅक्स शिवाय नाहीत मग एवढा पैसा कुठे जातो ? आणि गरीबाची व्याख्या हे ठरवणारे कोण आहेत

  • @vishalpawar-sn8et
    @vishalpawar-sn8et 2 года назад +38

    निर्णयाचे स्वागत करतांना खूप अभिमान वाटत आहे सरकारचा. जनतेने अन्न धान्य ची लूट लावली होती. या निर्णयामुळे सरकारच्या तिजोरीत मोठी भर पडणार आहे. सरकार याचा उपयोग गोर गरीब आमदार, खासदार , शासकीय नोकरदार यांच्या विविध भत्ते वाढविण्यासाठी करणार असून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मदत करणार आहे. अशा प्रकारच्या निर्णयांवर मत मांडणे तर सोडत चर्चा करण्याची ही चिड येत आहे.

  • @sanjeevpawar296
    @sanjeevpawar296 2 года назад +38

    या योजनेवर अधिक लक्ष दिले पाहिजे होते इन्कम टॅक्स भरणाऱ्यांना रेशनचे धान्य मिश्रित गहू आणि तांदूळ विकत घ्यावे लागतात प्रत्येक गावात रेशन सुटल्यानंतर व्यापारी लोकांच्या गाड्या फिरतात व दहा ते बारा रुपये किलोने खरेदी करून 25 ते 30 रुपये किलोने सर्रास विकले जाते

  • @narendrabhagwat2034
    @narendrabhagwat2034 2 года назад +17

    खासदार आमदार यांच्या पेंशन बंद करा अगोदर सर्व बंधने मध्यम वर्गीयांनाच का

    • @seemapandit4003
      @seemapandit4003 2 года назад

      सर्वात गरीब व दारिद्र्य रेशेखालची माणस म्हणजे आमदार खासदार असावेत का

  • @rameshwarbade6204
    @rameshwarbade6204 2 года назад +28

    सरकार च डोकं ठिकाण्यावर आहे का

  • @user-sw9yq7ii3s
    @user-sw9yq7ii3s 2 года назад +104

    गोर गरीब जनतेचा घास हिसकून घेण्याचा नविन नियम आहे.रेशन धान्य होते म्हणून कोरोनाच्या काळात लोकांची भूक भागली.

    • @vishnumgite.5599
      @vishnumgite.5599 2 года назад

      2024 ला सावध व्हा.
      हुकुमशाही कडे वाटचाल सुरू आहे.

  • @ratnamalasonule2574
    @ratnamalasonule2574 2 года назад +29

    आमदार खासदार आणि राजकीय लोकांचे मानधन वाढवा आणि गरीब व गरजु शेतकरी कष्टकरी कामगार मजुर लोकांचे रेशन दुकानांचे धान्य बंद करा आणि सरकारला काय कमी पडतो तो शेतकरी कामगार मजुर लोकांकडून उकरुन घ्यावे मजुर लोकांचे रेशन धान्य बंद केले तरी माझा शेतकरी कामगार मजुर उपाशी मरनार नाही शासकीय लोक फक्त पैसे खात राहा

  • @राहुलसोनवणे-प2ड

    म्हणजे आता 100% सगळ्यांचंच रेशन बंद🤐

    • @shafishaikh1789
      @shafishaikh1789 2 года назад

      आमदारखासदारयाचेअनुदानबदकरानतराशनबदकरा

  • @sunilmunde4603
    @sunilmunde4603 2 года назад +19

    आणि यापासून जेवढी बचत होईल ती आमदार, खासदार, सरकारी कर्मचारी यांच्या पगार वाढीत टाकण्यात येईल

  • @vijaydangat8566
    @vijaydangat8566 2 года назад +45

    99.99% जनता बाहेर येणार.. थोडक्यात मोदीला रेशनिंग बंद करायची आहे.आणी आपल्या उद्योगपती मित्रांना रेवडी वाटायची असेल.घेतला जनतेने मोदी चढुन. 🙏

    • @anwarshaikh7436
      @anwarshaikh7436 2 года назад

      kiti jabardast chalkhi Odakhli , dhanyavad.mitra

    • @yallapadhamanekar5829
      @yallapadhamanekar5829 2 года назад

      प्रथम रॉकेल बंद, त्यानंतर गॅस सबसिडी बंद आणि आता रेशन बंद यानंतरच येणार आहेत आच्छे दिन.

  • @kkartik3516
    @kkartik3516 2 года назад +5

    अतिशय चांगली योजना आनली आहे शेकडो लोक या राशन चा गैर फायदा घेत आहेत मोफत चे व राशन चे धान्य आनतात आणि चढ्या भावाने मार्केट मधे विकतात परंतु जे कर्मचारी सर्वे करनार आहे तो भरपूर कमाई करनार आहे तर सर्वप्रथम ईमानदार कर्मचारी ह वेत नाहितर त्याची पन चौकशी केली पाहिजे

  • @anilkadale5922
    @anilkadale5922 2 года назад +23

    शेतकर्यांना ट्रॅक्टर घेण्यास शासन प्रव्रुत्त करते आणि तेच सांगतात की रेशन बंद करण्यात आले आहे, खुप संताप व्यक्त होत आहे अशा निर्णायक भूमिका घेऊन जनतेला नाही तर सरकारला खुप मोठी किंमत चुकवावी लागेल, आजून किती हाल करणार आहे गरीब जनतेचे,
    विनाश कालै विपरीत बुध्दि

    • @kavitapatil1401
      @kavitapatil1401 2 года назад

      Mazya baba cha tactar aahe. Mahnun white card aahe.. . Tactar aasane gungha aahe ka. . Tactar ha chanichi vastu aahe ka.. Nidan tactar tr vahan vaglun .. Shetkaryana sahakáy karav na....

    • @akashshewale8990
      @akashshewale8990 2 года назад +1

      @@kavitapatil1401 hona trr

  • @alifpathan7405
    @alifpathan7405 2 года назад +61

    हिंदू-मुस्लिम, जातीवाद सोडून या गोष्टीसाठी खरतर रस्त्यावर उतरले पाहिजे मित्रांनो...

    • @sandipmahajan7987
      @sandipmahajan7987 2 года назад +2

      कशातही हिंदू,मुस्लीम का करतात ?

  • @nanjijudal6620
    @nanjijudal6620 2 года назад +8

    Ha nirnay yogya aahe
    ६० hajar salana inccom असणाऱ्यांना फ्री रेशन होते पण एका घरात तीनचार व्यक्ती राहणाऱ्या कमवित्या आहेत त्यांचे इन्कम minimam एक दीड लाख पेक्षाही जास्त आहे ही लोक सुधा फ्री रेशन घेतायत
    अशा लोकांचे पूर्ण details kadhunnach
    Reshan द्यावे तर गरिबांचे काही भले होईल

  • @karishmagaikwad871
    @karishmagaikwad871 2 года назад +43

    निषेध आहे या निर्णयाचा.
    सगळे सवलती अनुदानित जातींना आणि open वाल्याना हातात वाडगी घ्यची राहिली आहेत 🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴

  • @shivajirajezurange3288
    @shivajirajezurange3288 2 года назад +12

    हा निर्णय अतिशय एकतर्फी आहे हा निर्णय त्वरित मागे घ्यावा अन्यथा सडेतोड उत्तर दिले जाईल हुकूमशाही चालू देणार नाही

    • @YamiMaouGaming
      @YamiMaouGaming 2 года назад

      Ho hi modi sarkar chi hukumshahi ahe, aho gharatlya cylinder chi kimat 1150 dyavi lagtey garaj aslyamule gyavach lagtoy

  • @viewpoint1126
    @viewpoint1126 2 года назад +25

    खर म्हणजे शासनाला काही लाज राहिली नाही वार्षिक उत्पन्न 44000 हजार म्हणे जो मज़ुर् कामासाठी एखादी 15=20 हजाराची motorcycle घेतो एका गावातून दुसऱ्या गावात जाण्यासाठी

    • @sidd5854
      @sidd5854 2 года назад

      Char chaki 4chaki

  • @onecuriousguid
    @onecuriousguid 2 года назад +12

    नेते करोडोंच्या प्रॉपर्टी कमावून बसलेत त्यांच्यासाठी काही नियम नाही का

  • @adarshpatil3025
    @adarshpatil3025 2 года назад +17

    खूप चुकीचं निर्णय,सरकारला जर काटकसर करायची आहे तर पहिल्यांदा सरकारी अधिकाऱ्यांच्या सोयी सवलती बंगले,गाड्या बंद करा,पाचव्या वेतन आयोगाप्रमाणे पगार द्या ,आमदार खासदार जे प्रचंड श्रीमंत आहेत त्यांचे भत्ते,पेन्शन बंद करा,सर्वसामान्य जनतेचा सर्व्हे करणार,नेत्यांचा कोण करणार,निषेध.

  • @pawarshivaji7983
    @pawarshivaji7983 2 года назад +4

    देशाची सेवा करणारे मिलिट्री मॅन यांना पेन्शन बंद करण्यात आली आहे मग खासदार आमदार यांना पेन्शन कशासाठी द्यावी लागते हे जनसेवक आहेत ना!!! देशाची सेवा करणारे थोर की जनसेवा करणारे थोर हा मोठा घोळ आहे .

  • @beautyofnature3645
    @beautyofnature3645 2 года назад +5

    हा तर खूपच चांगला निर्णय घेतला आहे 👍🏻😊

  • @dhirajpohankar5738
    @dhirajpohankar5738 2 года назад +11

    सर कमी उत्पन्न असनारे रेशन दुकानातून अन्न धान्य घेऊन इतर व्यापारी लोकांना विकतात त्यांचं काय त्यांच्या वर काही कार्यवाही होनार आहे कि नाही

  • @samadhankagde3589
    @samadhankagde3589 2 года назад +8

    मोदी सरकारने खूप चांगला निर्णय घेतला याचा खुप फायदा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना होणार आहे मोदी हो तो मुमकीन है

  • @devendratajne8955
    @devendratajne8955 2 года назад +22

    98 % लोकाकडे टूव्हीललर आहे..सरकारला ही योजना चालवायची जीवावर येत आहे.

    • @arunmore4205
      @arunmore4205 2 года назад

      😂😂😂👍🙏

    • @anildalvi4633
      @anildalvi4633 2 года назад +3

      59,000/- purn kutumbach utpan 🤦🏼‍♂️ aaho bhikari pan 59,000 peksha jast kamavat asel

  • @amolbachchewar3135
    @amolbachchewar3135 2 года назад +4

    एकदम चांगला निर्णय.

  • @shardakiranastorekondhur5460
    @shardakiranastorekondhur5460 2 года назад +16

    खुप छान केल ज्याच जास्त उपन्न त्याच धान्य बंद पण स्वस्त दुकानदाराने भष्टाचार केल तर त्याची दुकानदारी बंद करायला पाहीजे पण हे करु शकत नाही .

  • @bhagwanbade2305
    @bhagwanbade2305 2 года назад +6

    Sir आपल्याकडे असे लोक आहेत की 'त्यांचे उत्पन्न लाखाच्या वरती प्रोफेसर उद्योगपती शासकीय नोकर अशांकडं दारिद्र्यरेषेचे कार्ड आहे

  • @manojjadhav7116
    @manojjadhav7116 2 года назад +37

    चुकीचा निर्णय घेतला जातो हा शासनाकडून् याला विरोध करायला पाहिजे

  • @anandkale6589
    @anandkale6589 2 года назад +3

    राष्ट्रपती -500000
    उपराष्ट्रपती - 400000
    सर्वोच्च न्यायाधीश 3,50,000
    आमदार, खासदार , नगरसेवक , मंत्री याचे पगार कपात करायचं सोडून काही पण निर्णय घेणं चालू आहे

  • @ambadaspingle4037
    @ambadaspingle4037 2 года назад +9

    आमदार खासदार यांणा ज्या काही सवलती मिळतात त्या प्रथम बंद करा. या नंतर जर सरकारला पैसा कमी पडलातर गरिबांच्या सवलती बंद करा.

  • @biradevpujari1176
    @biradevpujari1176 2 года назад +7

    आमदार खासदार यांची पेन्शन बंद करा टू व्हिलर फोर व्हिलर गरीबानी घ्यायची नाहीं का ट्रॅक्टर शेतकरी व शेतमजूर जवळ आहे त्यांनी काय करायचं हे धोरण चुकीचे आहे

  • @santoshsarjine6929
    @santoshsarjine6929 2 года назад +4

    दोन अपत्याच्या पुढे अपत्य असणाऱ्यांचे पहिले रेशनिंग बंद करा .

  • @vilasdhondare8571
    @vilasdhondare8571 2 года назад +3

    खूप चांगला निर्णय आहे.

  • @kaldate4774
    @kaldate4774 2 года назад +4

    आमदार, खासदार यांची पेन्शन बंद करा, नंतर रेशनकार्ड रद्द करा,

  • @guru_mh23
    @guru_mh23 2 года назад +2

    खरं तर सर्व फुकटच्या गोष्टी बंद व्हायला हव्यात!

  • @Rohitdevkate5258
    @Rohitdevkate5258 2 года назад +3

    Sir slab ghar bandhun 25 वर्षे झाली. पण आता परिस्थिती बेताची आहे काय करायला पाहिजे मग🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vinayakjadhao420
    @vinayakjadhao420 2 года назад +2

    आजकाल सर्वच गरिब लोकांचे घरावरही स्लॅब आहे पण आर्थिक परिस्थिती बरी नाही तेव्हा हि अट रद्द करावी, तसेच काही बेरोजगार तरुणांनी रोजगारासाठी मालवाहू वाहने ट्रॅक्टर सुद्धा अशा लोकांना emi भरतांना नाकी नऊ येतात, अशा अटी रद्द करून त्यांना दिलासा द्यावा

  • @sadhubucche4409
    @sadhubucche4409 2 года назад +6

    शासनाला सरकारी कर्मचारी वर्गाची काळजी आहे.याचा पगार २९ आगष्ट ला पण गरीबाचे राशन जुलै महिन्याचे अजून मिळाले नाही त्यांनी पौळा कसा साजरा करावा

  • @ankushshinde840
    @ankushshinde840 2 года назад +15

    ज्याने कोणी हा कायदा केलाय तो आपल्या पर्यंत पोहोचलचं ... तुम्ही फक्त वसुलीसाठी या आणि भेटा उघडा करून नाय हाणला तिथून पुढं ...👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @visible.2829
    @visible.2829 2 года назад +25

    सच्चे दिन ला सुरुवात..... पहिले रेशन बंद आणि लवकरच 1लाखाचा वर सरकारी शाळा बंद करून गोर गरिबांच शिक्षण बंद.... काळजी करू नका हे अच्छे *दीन* होण्याची सुरुवात आहे...

  • @sureshpatil1322
    @sureshpatil1322 2 года назад +1

    पहिला शिक्षक लोकांचे पगार अर्धे करा काही काम न करता फुकटचे पगार घेतात 70 हजार 80 हजार एक लाख तर सगळ्या ट्युशन मुलांच्या बंद करा आणि शिक्षकांना शिकू दे मुलांना

  • @Dadabhau914
    @Dadabhau914 2 года назад +4

    दुचाकी तर प्रत्येकाकडेच आहे.त्यांनी पण बाहेर पडायच आहे का.

  • @PRADIPLONDE
    @PRADIPLONDE Год назад +2

    निषेध निषेध त्रिवार निषेध मी स्वतः कार्ड धारक नाही सेवानिवृत्त पेन्शन घेणारा आहे मी 25 वर्षांपासून रेशन चे धान्य घेत नाही तरी या निर्णयाचा निषेध करीत आहे

  • @satishkolhe4930
    @satishkolhe4930 2 года назад +5

    आमच्या कडे लोक रेशन दुकानातून रेशन चे धान्य घेतात... आणि लगेच शेजारच्या किराणा दुकानात ते धान्य विकतात व त्या पैशाची दारु पितात... सरकारणे

    • @nitingund7389
      @nitingund7389 2 года назад

      बरोबर आहे बिगर कष्टाचे मिळते त्याची कींमत कळत नाही

  • @mr.awais96
    @mr.awais96 2 года назад +1

    Sir EWS certificate amhi banwu shakto kay. Jyanchya kade setu chi I.d nahi ahe.

  • @somnathphale3349
    @somnathphale3349 2 года назад +4

    एखाद्या संपूर्ण कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ५० हजार आहे ते या योजनेत बसत नसतील तर सरकारने प्रत्येक कुटुंबाकडून ५० हजार रुपये घ्यावे व त्याचे संपुर्ण कुटुंब वर्ष भर साभाळावे गरीबांचे जिवन खुप सोईस्कर होईल देशातील कोणत्याही सरकारी कर्मचार्याना वार्षिक पगार ५० हजारांहून अधिक देण्याची गरज नाही कारण ५० हजारात प्रत्येक कुटुंब आरामात एक वर्ष गुजराण करू शकत माझी सरकारला अशी विनंती आहे की सर्व सरकारी कर्मचारी वर्गाचे एकूण वार्षिक वेतन ५० हजारापेक्षा जास्त असू नये

  • @vrushabhsawwalakhe4695
    @vrushabhsawwalakhe4695 2 года назад +1

    Changla निर्णय अाहे.

  • @santoshnatekar5171
    @santoshnatekar5171 2 года назад +12

    हा नियम निवडनुकीमध्ये उमेदवार असतात त्यांनापण लागु केला पाहीजे

  • @yuvrajGJadhav
    @yuvrajGJadhav 2 года назад +1

    शुभम sir या संबंधात G.R. आहे का ? असल्यास लिंक शेअर करावी. अन्यथा ही एक अफवा आहे.

  • @vishwassonawane3198
    @vishwassonawane3198 2 года назад +5

    खुप चांगला निर्णय ज्याला खरोखर गरज असेल त्याला रेशन मिळालं पाहिजे.
    आजच्या काळात सशक्त व्यक्ती सुद्धा रेशन घेतायत.
    त्यामुळे आज प्रत्येक क्षेत्रात कामासाठी मजूर मिळत नाही.

  • @amerashahidmishal3676
    @amerashahidmishal3676 2 года назад +2

    Aami Eknath Shindena complient karu Best CM OF MAHABHARATA

  • @shripadmode7618
    @shripadmode7618 2 года назад +3

    सर ऊत्पन्न जरी 40/- हजार च्या आत आहे तरी मी it फाईल करीत आहे तरी पण अडचण येऊ शकते का सागा

  • @PritiTayade
    @PritiTayade Год назад

    Hi shubham dada...Rashan card band zal ahe..prt activate ks karayach..?

  • @dipakaher7551
    @dipakaher7551 2 года назад +19

    He म्हणजे आम्ही होऊ लाल किंवा मालामाल आणि तुम्ही व्हा कंगाल असे हे सरकारी धोरण आहे सध्याच्या फडणवीस सरकारचे.

  • @mandliksharad04
    @mandliksharad04 2 года назад +1

    दोन चाकी ही गाडी प्रत्येकाच्या घरात आहेच त्यामुळे लगेचच फुकटचे धंदा नाही देणे रेशनिंग पूर्णपणे बंद करा

  • @deephajare2913
    @deephajare2913 2 года назад +13

    आर्थिक निकष चुकीचा आहे 44 हजार म्हणजे महिना 3,666 आणि 59 हजार म्हणलं तर महिना 4,917 एवढं उत्पन्न कोणाचं असणार भीक मागून पण याचा पेक्षा जास्तच निघेल एकदम बंद नाही करता येणार म्हणून ही सारी नाटकी
    😠

    • @ravimethe8971
      @ravimethe8971 2 года назад +1

      होय तूम्ही बरोबर बोललात.

    • @ankushnavasare2013
      @ankushnavasare2013 2 года назад

      फारमच.कशाला.भरावयास.पाहीजे.तुमचया.तर.हातात.आहे.धान्य चलु.ठेवायचे. का.बंद.करायचे

    • @deephajare2913
      @deephajare2913 2 года назад

      @@ankushnavasare2013 फॉर्म नाही भरले धान्य चालू ठेवले आणि पडताळणी मधे तुमचे उत्पन्न जास्त आले तर मग हे काही तरी कारवाई करणार न

  • @navnathshelar2330
    @navnathshelar2330 2 года назад +2

    Very good decision khup kami lokancha incom annual 60000 peksga kami ahe almost 99 %lok baher padtil mi samor kiti vela pahto ahe jyanch income 100000peksha jast ahe monthly te sudha ghetat

  • @SamarKhan-cv5ep
    @SamarKhan-cv5ep 2 года назад +3

    याचा अर्थ देशाची स्थिती भयंकर होत चालली आहे

  • @rajumujawar391
    @rajumujawar391 2 года назад +1

    Right 👍👌 changia nirnaya ahe

  • @jijabraokadam8489
    @jijabraokadam8489 2 года назад +6

    १) उत्पांनात ४४००० - ५९००० ₹ असा गोंधळ कशासाठी ?
    २) सरकारने घरकुल मंजूर करून स्लॅब टाकला असेल तर त्या पक्क्या घरात उत्पन्न ४४००० - ५९००० ₹ पेक्षा कमी किवा वृद्ध असून कमावू शकत नसतील तर रेशन बंद होईल ? कर्ज काढून ट्रॅक्टर , रिक्षा घेतलेमुळे नियमानुसार उत्पन्न कमी असेल तर रेशन बंद होईल ? तसे झाल्यास ती वाहन विकल्यावर रेशन मिळेल ? ज्या कारणामुळे रेशन बंद होईल ती कारण निघून गेली तर परत रेशन मिळेल ? ज्यांना मासिक पेन्शन कमी मुळे उत्पन्न नियमानुसार कमी येते तरी पेन्शन आहे म्हणून रेशन बंद होईल ?
    ३) म्हणू एका अटित बसल तरी रेशन बंद होईल की त्यात अटींचा संच असेल ? याची स्पष्टता नाही !
    यापेक्षा फक्त सरकारी नोकर व सरकारी पेंशनर्स सोडून इतर सर्व जेष्ठ नागरिकांना सर्रास शेतकरी कृषी उत्पादन साठीच्या सरकारी हमी भावावर ९० % सुटवर रेशन द्यावे व ६० वर्ष व दारिद्र्य रेषखालील जनतेस शेतकरी कृषी उत्पादन साठीच्या सरकारी हमी भावावर १ वर्ष नंतर नूतनीकरण आधारे काही काळ प्रायोगिक ५० % सूट देऊन रेशन दिल्यास पुढील दिशा सापडेल ! कारण शेतमालाचे दर गेल्या ५० वर्षात सुमारे १०-२० पट तर मजुरीचे दर १००-११० पट झालेत जेव्हा सोने व पगार पण १२५-१५० तर काही क्षेत्रात २०० पट झालेत !

  • @devidasdamakale7429
    @devidasdamakale7429 2 года назад +2

    पुन्हा यांना सत्तेत यायचं नाहीये वाट्त, म्हणून एवढं सगळं करतायेत.

  • @atul3427
    @atul3427 2 года назад +7

    बर होईल असा निर्णय आधीच घ्यायला पाहिजे होता
    कारण रेशन घेणारे काही लोक रेशन घेऊन विकणारे पण आहेत महाराष्ट्रअत आहेत

  • @आदिवासीक्षेत्रातीलनिसर्ग

    सर sbi २०२२ चा फॉर्म कसा भरायचा व्हिडिओ तयार करा...plz...

  • @digamberban3122
    @digamberban3122 2 года назад +3

    Sir amachah ghari rashan dukan ahe amhi konala dave

  • @priyankakamble5193
    @priyankakamble5193 2 года назад

    Shubham sir pan female chya navane card ahe sadhya tr mg tyanchya family members madhe kon job la asel sarkari tr mg tyanchya vr sudha karvai hoil ka ?

  • @er.sudeeppawar4110
    @er.sudeeppawar4110 2 года назад +8

    Ration Dukanch Band Kara Mhanav Mag Karan Javal Javal 99.99% Lokankade 2 Wheeler Ahet ,Murkhacha Bajaar Ahe Moti Sarkarcha🤬🤬

  • @atulpatil5230
    @atulpatil5230 2 года назад +1

    माहिती दिल्याबद्दल धन्यवाद परंतु सदर आदेश बाबत GR पाठवावं