आयुष्मान योजना कार्ड, सर्वांचे घर बसल्या काढा ऑनलाईन | Ayushman Bharat Yojana Card Online Apply 2024

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024

Комментарии • 3,6 тыс.

  • @marathi_corner
    @marathi_corner  Год назад +266

    आयुष्मान कार्ड काढण्या अगोदर ही काळजी घ्या 👇👇
    Ekyc झाली आहे आणि आयुष्मान कार्ड डाऊनलोड होत नसेल तर, तुम्ही मोबाईल मध्ये desktop site option on करून पुन्हा लॉगिन करा आणि मग कार्ड डाऊनलोड करू शकता. 👍😅
    १) २८ जुलै २०२३ GR नुसार... सर्व रेशन कार्ड धारक हे कार्ड काढू शकतात ... म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील कोणताही व्यक्ती आता हे कार्ड काढू शकतो.
    २) तुमच्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक नसेल तर मोबाईल नंबर लिंक करून घ्या.
    ३) ज्यांचं नाव दाखवत नाही त्यांनी आपले रेशन कार्ड तहसील मधून ऑनलाइन करून घ्यावे, म्हणजे तुमच्याकडे १२ अंकी नंबर असायला हवा....तेव्हाच तुमचं नाव आयुष्यमान भारत योजनेमध्ये येईल.
    ४) केवायसी करताना मॅचिंग स्कोर हा ग्रीन म्हणजे हिरव्या रंगांमध्ये आला तरच कार्ड काढावे नाहीतर कार्ड काढू नये.
    ५) तुमचे रेशनिंग कार्ड आणि आधार कार्ड या दोन्ही वरील सगळी माहिती सेम असेल तरच कार्ड काढावे...सेम नसेल तर कार्ड काढू नये... म्हणजे दोन्ही माहिती सेम लागते... अपडेट करून घ्या त्यानंतरच कार्ड काढा.
    ६) कार्ड काढताना लाईव्ह फोटो घ्यावा लागतो.. तुम्ही मोबाईल मधून केले तर लाईव्ह फोटो घेऊ शकता.. पीसी लॅपटॉप मधून कार्ड काढले तर तुमच्या पीसी किंवा लॅपटॉप ला कॅमेरा असावा लागतो.
    ७) फोटो निघत नसेल तर तुमच्या मोबाईलच्या सेटिंग मध्ये जाऊन कॅमेरा ऑप्शनला परमिशन द्यावी लागते तेव्हाच फोटो निघतो.
    ८) आधार कार्ड वरील फोटो आणि लाईव्ह काढणारा फोटो सारखा असावा. दोन्ही फोटोमध्ये खूप जास्त बदल असेल तर face did not match असा प्रॉब्लेम येईल. हा प्रॉब्लेम आला तर आधार कार्डचा फोटो अपडेट करावा.
    ९) कार्ड काढल्यानंतर डाऊनलोड होत नसेल तर पुन्हा लॉगिन करून केवायसी च्या ठिकाणी डाऊनलोडचा ऑप्शन आहे तेथून डाऊनलोड करा.... तरीसुद्धा डाउनलोड झाले नाही तर हीच प्रोसेस पीसी किंवा लॅपटॉप मधून करावी.
    १०) आयुष्मान कार्ड काढण्यासाठी हा व्हिडिओ पहा नंतर कार्ड काढा - ruclips.net/video/Tt5uJawMvcQ/видео.html
    ११) कार्ड पेंडिंग मध्ये पडले असेल तर ... तुमच्या आधार कार्ड आणि रेशन कार्ड वरील सर्व माहिती सारखी करून घ्या आणि नंतर Redo KYC करा तिथे ऑप्शन दिला आहे....मग कार्ड निघेल.
    १२) फॅमिली मधील कोणाचे नाव नसेल तर तिथे add member चा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही फॅमिली मधील व्यक्ती ऍड करू शकता.
    @marathicorner

    • @rameshwarlandge3651
      @rameshwarlandge3651 Год назад +6

      आयुष्मान कार्ड ची लिंक पाठवा शुभम सर

    • @omkarthosar9881
      @omkarthosar9881 Год назад +2

      माझं pending dakhvty

    • @kataresantosh2803
      @kataresantosh2803 Год назад +3

      शुभम भाऊ कार्ड निघत नाही काय प्राब्लोम असेल

    • @swapnil7076
      @swapnil7076 Год назад

      Thank you so much brother for your time to time update and trustfull information.....🙏🙏🙏

    • @PUSHKRAJA
      @PUSHKRAJA Год назад +5

      मी आताच सेतू कार्यालयात जाऊन सर्व फॅमिली मेंबरचे चेक करून आलो पण कोणाचे पण अजून आलेच नाही नो benificary म्हणून मेसेज आला आहे शुभम सर तुम्ही तर सुरुवातीलाच म्हणाला सर्वांना कार्ड मिळेल म्हणजे कसे एकतर सुरवातीच्या वेळेस सागायचे काही अटी असतील तर अपूर्ण ज्ञान डोक्याला ताण 😢

  • @haribabar5146
    @haribabar5146 Год назад +15

    No benificer found in given search criteria असं दाखवतंय

  • @aniltagad9374
    @aniltagad9374 Год назад +21

    खुप छान दादा असाच cscमधुन rent agreement and affidavit कसे करायचे याचा व्हिडिओ बनवा

  • @deepakjadhav4109
    @deepakjadhav4109 9 месяцев назад +8

    आमचे रेशनकार्ड बंद आहे तर आम्ही कसे काढावे आयुष्यमान कार्ड प्लिज सांगा

  •  9 месяцев назад +9

    अतिशय महत्त्वाची माहिती आहे, जनतेने उपयोग करून घ्यावा .

  • @vijaymate8895
    @vijaymate8895 Год назад +134

    या साठी रेशन कार्ड डिजिटल असणे गरजेचे आहे हे नमूद केले तर बरे होईल. आणि रेशन कार्ड कसे डिजिटल करायचे याच्यावर जार व्हिडिओ केला तर खूप उपयोगी होईल

    • @marathi_corner
      @marathi_corner  Год назад +10

      Tahasil mdhe hot online hot nahi

    • @RahulPatil-bb2ip
      @RahulPatil-bb2ip 11 месяцев назад +3

      ओके रेशन कार्डचा 12 अंकी नंबर टाकून होईल का

    • @SunilChavan-cd4lx
      @SunilChavan-cd4lx 11 месяцев назад +1

      Ry

    • @jivanbhute859
      @jivanbhute859 10 месяцев назад +6

      ऑनलाइन कसे करावे हेच कोणी सांगत नाही. तहसील ला तसा अर्ज केला तरी 2 वर्ष झालं अर्ज करून अजून ऑनलाइन केलं नाही. पैसे दिल्या शिवाय करत नाही असं होतंय

    • @hirajimhatre9302
      @hirajimhatre9302 10 месяцев назад +6

      तहसील मध्ये पैसे दिल्या शिवाय काहीच होत नाही

  • @vishvajitmore3803
    @vishvajitmore3803 8 месяцев назад +5

    Thank you sir maza card mi tumcha video ch baghun banvla thank you so much ❤

  • @akshaymokate6290
    @akshaymokate6290 Год назад +8

    जर pending ला card पडले असेल तर मग पुढची process काय करावी लागेल? आपण ते पुन्हा कधी काढू शकू की नाही ?
    Plz reply🙏
    काही process असेल तर नक्की सांग

  • @prabhakarpathak472
    @prabhakarpathak472 11 месяцев назад +8

    धन्यवाद 🙏 खूप चांगल्या पद्धतीने सांगितले ❤

  • @jairamanand
    @jairamanand 3 дня назад

    खूप चांगली माहिती दिलीय, धन्यवाद
    या योजनेसाठी उत्पन्नाची अट आहे काय?

  • @ganeshbari4918
    @ganeshbari4918 Год назад +7

    सर रेशनकार्ड ऑनलाईन बदल केल्यानंतर आयुष्मान पोर्टल वर किती दिवसात बदल होतो ते कळव 65% लोकांचे प्रोब्लेम आहेत आणि हा रेशकार्ड चा डाटा केव्हाचा आहे भरपूर लोकांचे रेशकार्ड ऑनलाईन मध्ये डाटा ok aahe पण आयुष्मान पोर्टल वर तो चुकीचा आहे ह्याचे काही तरी लुस्शन असेल तर त्याचा व्हिडिओ बनवा सर

    • @prabhakarpatil5343
      @prabhakarpatil5343 11 месяцев назад

      कोना कोणाला आयुष्यामान कार्ड काढता येतो अटी

  • @khandeshiconnewstv7084
    @khandeshiconnewstv7084 Год назад +3

    खूपच छान महत्वाचे, व्हिडीओद्वारे माहिती दिली आहे 👌🙏👍🏽👍🏽

  • @sanjaykshirsagar2643
    @sanjaykshirsagar2643 7 месяцев назад +2

    साहेब या स्कीम साठी रेशनकार्ड ऑनलाईन आसने बंधनकारक आहे आनी आता रेशनकार्ड ऑनलाईन प्रक्रीया बंध आहे व ते होत नाही रेशनिंग ऑफीसर सांगतात हे आना ते आना मला सांगा मग यावर दुसरा पर्याय आहे का प्लीज सांगा

  • @s.d.patil8637
    @s.d.patil8637 Год назад +10

    शुभम भाऊ तुझे आभार मानावे तितके थोडेच🎉🎉🎉🎉🎉

  • @afrozchahdhari6405
    @afrozchahdhari6405 Год назад +4

    शुभम सर, कृपया वेळ मिळाल्यास redo kyc वर नक्की व्हिडिओ बनवा. Photo एडिट आणि status pending चे खुप प्रॉब्लेम येत आहेत.

  • @dr.dipeshkumarsharma
    @dr.dipeshkumarsharma 21 день назад +1

    खुपचं छान व उपयुक्त माहिती.
    मी देखील असेच माहितीपूर्ण व्हीडीओ बनवत आहे सध्य: स्तिथीत ३९६९ सब्सक्राईबर झालेले आहे.

  • @gauravkandalgaonkar4349
    @gauravkandalgaonkar4349 Год назад +20

    मी पण याच दिसाची वाट बघत होतो...धन्यवाद शुभम सर

    • @फक्त्तमराठी
      @फक्त्तमराठी Год назад

      जुमला आहे. जे करोना vaccin मुफत देऊ शकत नाही ते पाच लाख काय खाक देणार. इलेक्शन आहे जवळ

    • @utkarsh5505
      @utkarsh5505 8 месяцев назад

      ​@@फक्त्तमराठी😂 tu kay paise deun vaccine घेतला का😂
      आणि या. Card cha fayda zhala ahe आमच्या कडे

    • @Hrushikesh_T
      @Hrushikesh_T Месяц назад

      @@फक्त्तमराठी corona vaccine mofat ch hoti lachar paappu chi avlad

  • @whninfo1079
    @whninfo1079 11 месяцев назад +6

    No Beneficiaries found in given Search Criteria
    ya vr ky krava

    • @ShrawaniFilms
      @ShrawaniFilms 2 месяца назад +1

      Ration card tahasildar office mdhe jaun 12 anki karun ghya ek mahinyane purnha try kara hoil

    • @KuldeepSartape
      @KuldeepSartape Месяц назад

      Maza 12anki Asin toch problem aahe

  • @jayashrikumbhare8765
    @jayashrikumbhare8765 10 месяцев назад +1

    Rashan card nasel tr.... Card तयार करून hoil kay

  • @yogeshkhade4274
    @yogeshkhade4274 Год назад +31

    आभारी आहे सर आपण देव दूत आहात, आम्हा सर्वांसाठी.🙏♿️

  • @OCEANRIDER-p4x
    @OCEANRIDER-p4x Год назад +8

    Family मधल्या प्रत्येक सदस्य चा वेगळं कार्ड काढव लागेल का? म्हणजे माज्या Ration कार्ड वर जर 4 नावे आहेत तर 4 कार्ड बनवावे लागतील का?

  • @keshavpatil3914
    @keshavpatil3914 2 месяца назад +1

    शुभमभाऊ मोबाईलवरून ऑनलाईन रेशन कार्ड काढू शकतो का नाहीतर Kyc करू शकतो का माझे रेशन कार्ड जुने आहे व ते पांढरे आहे काय करू

  • @chetanbet
    @chetanbet Год назад +7

    Unable to search using any of the options available, says no beneficiary found. Also ration card has 6 digits only

    • @SurajGaikwad.
      @SurajGaikwad. 11 месяцев назад

      sam t u

    • @dakshgamer8794
      @dakshgamer8794 11 месяцев назад

      Same here

    • @muradsayyad275
      @muradsayyad275 10 месяцев назад

      तहसील made जाऊन रेशन कार्ड ऑनलाईन करून घ्या..

  • @Raghvendra.007
    @Raghvendra.007 Год назад +8

    धन्यवाद दादा बरेच दिवसा पासून या विडियोची वाट पाहत होतं ❤

  • @_patil_03
    @_patil_03 11 месяцев назад +1

    Jar sarv family la milun 5lakh prynt benefits ahet tr mg pratyek member ch card ka kadhun ky upyog ? Koni eka family member ch asel tr sufficient nahi aheka

  • @maheshkaka3891
    @maheshkaka3891 Год назад +8

    एकदम मस्त 👌🏻 👌🏻 👌🏻 👌🏻 आता आयुष्यमान कार्ड 💳 काढणे झाले एकदम सोपं

  • @DavanePatil
    @DavanePatil Год назад +36

    धन्यवाद शुभम भाऊ किती दिवसाची वाट पाहत होतो मी या व्हिडिओची🎉🎉🎉❤😊

    • @shriyawarang
      @shriyawarang Год назад +1

      Mi सुद्धा या card 💳साठी mi गेले कित्येक वर्ष शांत zopali sudha नाही कारण surgery आहे अडकून 2019 पासुन, ya card साठी mi दिवसरात्र ek online आहे kam karat आहे documents वर

    • @DavanePatil
      @DavanePatil Год назад +1

      @@shriyawarang हो ना मॅडम मी पण वाट बघत होतो🥺

    • @shreemylife
      @shreemylife Год назад +1

      Ky upyog wat bagun yacha ghanta upyog hot nahi

    • @ganeshpidurkar6469
      @ganeshpidurkar6469 Год назад

      mi pn tai😢❤ finely aal ch😍🙏

  • @prasadkhanvilkar6484
    @prasadkhanvilkar6484 11 месяцев назад +2

    ज्यांचे रेशन कार्ड पांढऱ्या कलरचे आहे. त्यांना देखील हे कार्ड काढता येते का?

  • @kiransch
    @kiransch Год назад +10

    नमस्कार
    तुमच्या हा व्हिडिओ गरीब लोकांसाठी खूप महत्त्वाच्या आहे

  • @surekhagosavi225
    @surekhagosavi225 Год назад +6

    खुप छान माहिती सांगितली गरीब जनतेला याचा नक्की फायदा होईल...

  • @kisanwagh7838
    @kisanwagh7838 9 месяцев назад +1

    व्हेरी व्हेरी गुड भाई चांगली माहिती मिळाली आहे dhanyvad

  • @sanjaypeje8140
    @sanjaypeje8140 Год назад +6

    रेशनकार्ड ऑनलाईन नसेल तर आपण आयुष्यमान कार्ड काढून शकतो का. ?

  • @bhushansuryawanshi7389
    @bhushansuryawanshi7389 Год назад +6

    लवकरच 1M होतील भाऊ...😁😁😁
    खुप खुप शुभेच्छा...🙏🙏🙏

  • @akashkumbhar1195
    @akashkumbhar1195 10 месяцев назад +2

    Nice video help zhale dawnload majhe card thank you sir

  • @vilasmhapankar4891
    @vilasmhapankar4891 2 месяца назад +38

    हाॅसपिटलची नांवे जाहीर करा.. हाकलून लावतात..

    • @ot7love415
      @ot7love415 2 месяца назад

      @@vilasmhapankar4891 me sudha kadhl kahi upyog nahi zala Dr paise magtat

  • @shrikantkhadilkar6434
    @shrikantkhadilkar6434 Год назад +5

    छान माहिती सोप्या पद्धतीने दिली आहे, धन्यवाद 🙏

  • @ajayjadhao4609
    @ajayjadhao4609 10 месяцев назад +1

    Sir score 41 ahe tar card nighel ka green ahe

  • @avinashchaugule2948
    @avinashchaugule2948 Год назад +6

    Process complete zal but Download hot nahi

  • @unisoncorporation5756
    @unisoncorporation5756 Год назад +6

    Bhau, khup upyukt mahiti dili Thums Up ! Bro, keep it up ! All videos r worth watching & informative 🎉🎉🎉

    • @marathi_corner
      @marathi_corner  Год назад +1

      Welcome 🤗

    • @chhayajoshi3525
      @chhayajoshi3525 9 месяцев назад

      छान माहिती सांगितली आभारी आहे

  • @DamodharPanzade-jg3hq
    @DamodharPanzade-jg3hq 3 дня назад

    रेशन कार्ड ची आवश्यकता आहेच का PMJAY साठी

  • @AshokGhayal-i4g
    @AshokGhayal-i4g Год назад +8

    खुप खुप धन्यवाद सर माहिती दिल्या बद्दल ❤🙏
    शुभ रात्रि 🌹🌹

  • @ketandongare2224
    @ketandongare2224 Год назад +6

    No beneficiaries found for these scheme
    Above shows me when i tried to apply

  • @PandurangAnande
    @PandurangAnande 9 месяцев назад +1

    राम कृष्ण हरी सखा माझा भगवंत मोफत उपचार भेटत नसेल तर पेशंटनी काय करावे सर तुम्ही या विषयावर माहिती द्या

  • @pawarprasad68
    @pawarprasad68 Год назад +9

    अतिशय महत्त्वपूर्ण माहिती. खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏🙏

  • @akshaykhade2946
    @akshaykhade2946 Год назад +5

    No Beneficiaries found in given Search Criteria...Aas dakhavt ahe sir

  • @education_supporter37
    @education_supporter37 2 месяца назад +1

    केवायसी करताना मॅचींग स्कोर हा रेड होता आता कर करावे 😢 तसेच कार्ड काढले please reply

  • @shaileshchavan2414
    @shaileshchavan2414 10 месяцев назад +6

    खुप छान माहिती दिल्याबद्दल आपल आभार 🚩🚩🙏🏻🙏🏻

  • @sureshkalal8946
    @sureshkalal8946 Год назад +6

    उपयुक्त जानकारी

  • @ShrutiGhanekar
    @ShrutiGhanekar 10 месяцев назад

    सर eky करताना आधार Opt आणि मोबाईल otp अस येत तेव्हा काय करायचं

  • @kamleshborate7328
    @kamleshborate7328 Год назад +4

    No Beneficiaries found in given Search Criteria
    Aa saangtay sir

  • @rohankhardikar7178
    @rohankhardikar7178 Год назад +5

    उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद

  • @not_so_sketchy
    @not_so_sketchy 13 дней назад

    bhau, mazza ration-card nahi aahe pan mala hi ha ayushmaan card banvayacha aahe tar kai karav lagle??

  • @sanjogZimbar
    @sanjogZimbar Год назад +21

    No beneficiaries found in the given search criteria

  • @sham-f8u
    @sham-f8u Год назад +3

    खूप छान माहिती दिली आभारी सर❤

  • @shreesaistudio8776
    @shreesaistudio8776 2 часа назад

    Sub Schem cha Option madhye kaay lihayche dada

  • @NiteenBaladhye1404
    @NiteenBaladhye1404 10 месяцев назад +24

    सर..... काही खरं नाही.... सर्व खोटे आहे... दवाखाने टाळाटाळ करत आहेत..हि योजना महाराष्ट्रात लागू नाही... मला दवाखाने दाखवा...हा लाभ देतात... म्हणून..

    • @marathi_corner
      @marathi_corner  10 месяцев назад +1

      List vegli aahe discription mdhe list paha

  • @OmkarKarhale-z8u
    @OmkarKarhale-z8u Год назад +7

    होत नाही दादा😢

  • @deepaksonawane4451
    @deepaksonawane4451 Месяц назад

    Approval sathi gel ahe, approved jhal tar kase download karayche

  • @ajayalim5631
    @ajayalim5631 Год назад +4

    माझा आधार नंबर टाकतोय तर no benificiary with given data असं मेसेज येतंय

    • @marathi_corner
      @marathi_corner  Год назад

      Tumch ration card online karun ghya

    • @ghostrocky3554
      @ghostrocky3554 Год назад

      रेशन कार्ड ऑनलाईन कसे करावे

    • @ajayalim5631
      @ajayalim5631 Год назад

      ​@@marathi_cornerकसं करायचं त्याबद्दल थोडी माहिती दिली तर बरं होईल

    • @rachanaaadagale2621
      @rachanaaadagale2621 Год назад

      Te kase karayche dada

    • @rachanaaadagale2621
      @rachanaaadagale2621 Год назад

      Mala pn same problem yeth ahe

  • @HemaPujari-uz2db
    @HemaPujari-uz2db Год назад +4

    No beneficiary with given data dakhavtay

    • @rahulhanwate4183
      @rahulhanwate4183 Год назад

      No beneficry with given data dakvty

    • @marathi_corner
      @marathi_corner  Год назад

      Tumch ration card online karun ghya

    • @SagSu1326
      @SagSu1326 Год назад

      ऑनलाईन आहे सर 12डिजिट नंबर पण आहे तरी पण तसेच दाखवत आहे

    • @AmolJadhav-j4u
      @AmolJadhav-j4u 4 месяца назад

      Same problem

  • @unnatigawand5315
    @unnatigawand5315 10 месяцев назад +1

    कोणत्या हॉस्पिटलमध्ये suwidha आहेत

  • @AkashKharatAK01
    @AkashKharatAK01 Год назад +4

    स्कोर कमी असल्यावर पुढील प्रॉसेस काय करायचे

    • @shikshakiaag3823
      @shikshakiaag3823 Год назад

      Ho na yavar kahi upay nahi snagitla🤔

    • @marathi_corner
      @marathi_corner  Год назад +1

      Nka kadhu card... Raton card aadhar card same karun ghya

    • @shikshakiaag3823
      @shikshakiaag3823 Год назад

      @@marathi_corner are bhau ajun tumhi sangitle hote ki keshri rashan card valyanna nahi kadha lagat mhanun mng ata Kay karave

    • @digambarchoughule7321
      @digambarchoughule7321 Год назад +2

      @@marathi_corner शुभम सर नमस्कार...🙏🙏मी दिगंबर चौघुले,जालना जिल्ह्यातील csc vle आहे,या आगोदर आम्ही भरपूर आयुष्यमान भारत कार्ड काढून दिलेत लोकांना,परंतु भरपूर लोकांचे नाव नव्हते,आता सर्वांना त्याचा फायदा होईल,मला पण.. माझं पण नाव नव्हते,तुमचे व्हिडिओ पाहून आम्हाला प्रत्येक विषयावर माहिती मिळते,जी की अतिशय महत्वाची असते,आयुष्यमान भारत कार्ड वरील एक मुद्दा आहे,की स्कोर कमी असल्यास काय करावे, जेने करून सर्वांना याचा लाभ घेता येईल.राशन कार्ड व आधार सेम आहे तरी पण स्कोर कमी दाखवत आहे सर..यावर एक सविस्तर व्हिडिओ बनवा सर..🙏🙏

  • @sumitmishra5966
    @sumitmishra5966 11 месяцев назад +1

    No Beneficiary's found in search criteria असं येत असेल तर काय करावे लागेल दादा.....

  • @sapnaraut6965
    @sapnaraut6965 10 месяцев назад

    Hard copy yenar nhi ky ayushman card chi gov through

  • @kisandevmalifilmdirecotark9728
    @kisandevmalifilmdirecotark9728 7 месяцев назад

    Your connection is not private
    ‌भाऊ याला CSC id kadhavich lagel ka

  • @tanvishinde9622
    @tanvishinde9622 11 месяцев назад +2

    👍खूप उपयुक्त माहिती 🙏 -----रमण शिंदे ,नाशिक

  • @dipeshpayare1226
    @dipeshpayare1226 11 месяцев назад +2

    खुप खुप धन्यवाद
    तुझ्या व्हिडिओमुळे मला कार्ड बनवता आला.
    पूर्ण माहिती दिली आहे .

  • @thephotoshopdude4016
    @thephotoshopdude4016 10 месяцев назад +2

    yachi PVC print kadhaychi asel tar kay karaych?

  • @prempal5454
    @prempal5454 27 дней назад

    सर हे मग by post ghari yenar kay

  • @patilgauravbhikan5095
    @patilgauravbhikan5095 10 месяцев назад

    आणि सर जर का Grandson(नातु) असेल तर काय select करावं लागेल? Please सांगा ना!!🎉🎉

  • @ajitraje9473
    @ajitraje9473 10 дней назад

    I am trying for the last 1 month but unable to do so as my name does not appear in the beneficiary status.Plz advice

  • @asmitakarle3205
    @asmitakarle3205 Месяц назад

    No beneficiary found as dakhwat आहे.. Tr काय कराव lagel

  • @akshaypadumale7244
    @akshaypadumale7244 10 месяцев назад +1

    Sir side la problem aahe ka

  • @pranav6657
    @pranav6657 11 месяцев назад +1

    आयुष्मान भारत कार्ड - एखाद्या रेशन कार्ड मध्ये ४ नावे आहेत अश्या वेळी सर्व ४ जणाचे mobile आधार कार्डशी लिंक असले पाहिजेत का , व रेशन कार्डातील सर्वे सदस्याचे ekyc भरली पाहिजे का ? आयुष्मान भारत कार्ड कार्डातील एकाच मेम्बेरच्या नावे काढायचे कि प्रत्येकाच्या (४ जण ) च्या नावे वेगवेगळे काढायचे ?

    • @marathi_corner
      @marathi_corner  11 месяцев назад

      Pratekche kadhyche aste ...sarvana mobile number link kara

  • @ShashikalaJadhav-n1t
    @ShashikalaJadhav-n1t 24 дня назад

    Invalid adhar transaction dahvtay ....mg Kay chuklay card bnvtatna

  • @sheetalgavas5720
    @sheetalgavas5720 2 месяца назад

    Hii dada...no beneficiary found .... option yeto tar kay karav lagel ....te sanga pl

  • @AnkitaSalunkhe-t5i
    @AnkitaSalunkhe-t5i 13 дней назад

    एका कुटुंबातून 5 लोकांनी card काढलं आहे पण 4 लोकांची आली आहेत card... 1 व्यक्तीच card unidentified दाखवत आहे.... त्यासाठी काय करावे लागेल.

  • @sandeeps1038
    @sandeeps1038 9 месяцев назад

    नमस्कार, आयुष्यमान कार्ड हे संपूर्ण भारतातील हाॅस्पिटल मधे वॅलीड आहे का?

  • @digambarg.londhe4924
    @digambarg.londhe4924 2 месяца назад +1

    आयुष्यमान कार्ड मध्ये नवीन मेम्बर Add कसा करावा?प्लिज

  • @avinashsonawane6952
    @avinashsonawane6952 3 месяца назад

    आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड आहे पण त्यावर जुना रेशन कार्ड न./(RC) लिंक होता तो आता डिलीट झाला असून,दुसरा RC नंबर देण्यात आला आहे तो आपण ह्या आयुष्यमान गोल्डन कार्ड ला रिप्लेस कसा करू शकतो??

  • @GajanandChawan-fk4jw
    @GajanandChawan-fk4jw 10 месяцев назад +1

    खुप छान माहिती दिली सर धन्यवाद राम कृष्ण हरी 🚩🙏🚩

  • @aaratisanap3922
    @aaratisanap3922 Месяц назад

    Ata websitevr scheme nantr subschemecha pn option yetoy tyat ky select kraych mg

  • @EggvhDggh
    @EggvhDggh Год назад

    Sir offline nav aahe online nahi तर card nighu shakate ka

  • @rgtrading124
    @rgtrading124 24 дня назад

    mazyakade white ration card ahe tar mala va mazya familila card kadhata yeil ka?

  • @gotrache
    @gotrache 15 дней назад

    Sir maze benificery madhe name available nahi ahe ,kay karave lagel?

  • @ashwinikandale1843
    @ashwinikandale1843 3 месяца назад

    Hello sir, Sub scheme konti add karaychi

  • @jawale-y1q
    @jawale-y1q 8 месяцев назад +1

    ही योजना मध्यम वर्गियांना पण आहे का सर..

  • @vthfunn1007
    @vthfunn1007 11 месяцев назад

    Majhya mulicha naav rashan card madhe nahi. Ayushman card nighel ka?

  • @pushpakphotostudio
    @pushpakphotostudio 9 месяцев назад

    Matching स्कोर रेड येत असेल तर काय करावे।।।आणि।।।इतर व्यक्तीच काढायचं असेल तर त्या साठी बेनेफिशर त्याच व्यक्तीचा नसेल तर चालेल का

  • @kisanshinde6036
    @kisanshinde6036 8 месяцев назад +1

    माहिती छान आहे. रेशन कार्ड नसेल तर आयुष्यमान भारत कार्ड मिळू शकते काय?

  • @sachindabke9882
    @sachindabke9882 10 месяцев назад

    Income ची मर्यादा आहे का, तसेच हॉस्पिटल ची लिस्ट मिळू शकेल का

  • @anjaligawande7810
    @anjaligawande7810 Месяц назад

    Bro mala ek sang na maza form approved zala ahe site vr approved dakhavat ahe on mala msg ny ala approved cha ani maz bank account seeding zal 31/08/24 la and IDBI bank account madhe paise yetil ka please bro reply me im so confused😵😕

  • @riteshpatil5005
    @riteshpatil5005 3 месяца назад

    खूप खूप आभार सिर पण माझ्या कडून एक चुक झाली , मी last ला ok select करून दिल. मग माझं card आता download होत नाही आहे काय कराव लागेल...

  • @muktaz2331
    @muktaz2331 17 дней назад

    Namaskar
    mala Auth Mode* vicharat aahe to kasa takayacha

  • @jyotigaikwad9529
    @jyotigaikwad9529 2 месяца назад

    Auth mode mhanje ky sir tit ky takayach...

  • @pandurangbadelu5958
    @pandurangbadelu5958 7 месяцев назад +2

    Very important information New sir

  • @SantoshKhot-ou9bm
    @SantoshKhot-ou9bm 11 месяцев назад

    आयुष्मान कार्ड एक वेळ डाऊनलोड केलेनंतर कार्ड वर जो pmjay id येतो तो दुसऱ्यादिवशी डाऊनलोड केल्यानंतर चेंज होत आहे.याबद्दल काही माहिती आहे का...

  • @sachinjagdale9044
    @sachinjagdale9044 Месяц назад

    रेशन कार्ड जर दुसऱ्या जिल्ह्यातील असेल आणि आधार कार्ड वेगळया तर जमेल का karan Invali adahar transiction show hot ahe

  • @shrikantpawar7552
    @shrikantpawar7552 11 месяцев назад +1

    Ration कार्ड कस ऑनलाइन करायचं सर माज्या घरातील आधार no टाकल्या वर येत नाही नो record येत आहे आणि राशन दुकानातून महिन्याला राशन घेतोय kyc करून उपाय काय आहे सांगा भाऊ

  • @SubhamChaugule-gu5ge
    @SubhamChaugule-gu5ge 7 месяцев назад

    Raishan card mahde सुन lihale hai tr ky option select karycha ??