कशाला आमदार खासदार मंत्री यांना पगार पेन्शन पाहिजे हरमखोर सर्व वाटुन खातं आहे शेतकरी उतारा कोरा करु म्हनारे गप्प बसले आहे जे शिक्षक मुलांचं भविष्य ठरवणारे ते उपासी सरकारने विचार करा
अरे महाराष्ट्रात बाहेरचे येऊन रेशन कार्ड वरच खातात, आणि जे महाराष्ट्रीय आहेत त्यांना देणार नाहीत, हे काही पटत नाही, आणि देऊन देऊन काय देतात तांदूळ आणि गहू, ते पण बंद करणार, निषेध आहे
ही नसती उठाठेव आहे, बेरोजगारी वाढते आहे याकडे कुणाचं लक्ष नाही , फालतू जी.आर.,. परराज्यातील लोंढे अगोदर थांबवा , महसूल खाते भ्रष्ट आहे , जनतेला त्रास देण्याचा हा एक नवीन फंडा.राज्य सरकारने जनतेची विश्वासार्हता गमावू नये 🙏🙏🙏
हे शासन फक्त महाराष्ट्रातीलं लोकांना तुम्ही महाराष्ट्रातील आहात का हे सिद्ध करायला लावणार की काय कारण सर्वसामान्य माणसाला चांगले काम लावले आहेत धन्यवाद बाहेरील लोंढे घ्या महाराष्ट्रात छान जय महाराष्ट्र
गरीबांना राशन मिळावे मात्र काही लोक कोंबड्यांना तांदुळ वापरतात हे फार गंभीर आहे तेव्हा राशन कमी करावे जे बागायतादार द्राक्ष, डाळिंब ऊस बागायतादार ह्याना राशन देऊ नये
कोणताही शासकिय कर्मचारीवर्ग याना फक्त पांढरा राशन कार्ड लागू आहे, कारण ज्या कर्मचारीवर्ग चे वेतन ,एक लाखाहून जास्त आहे,त्यांना फक्त पांढरा राशन कार्ड आहे,
रस्त्यावरती भिकारी महिन्याला दहा हजार रुपये कमावतो वर्षाला एक लाख वीस उत्पन्न. मग एका गरीबाच्या घरी एक लाख वीस हजार रुपये उत्पन्न असेल तर तुम्ही रेशन कार्ड बंद करू शकता
पिवळी, केशरी, शुभ्र,शिधा पत्रिका या उत्पन्नाच्या मर्यादेवर देण्यात आल्या आहेत. शुभ्र शिधा पत्रिकेवर कोणताही शिधा देण्यात येत नाही. त्याला शिधा पत्रिका कसे म्हणावे! त्याला शुभ्र प्रमाणपत्र असे म्हणावे किंवा मेहरबानी करून शासनाने त्या सर सकट रद्द कराव्यात.
या फाॅर्म मध्ये गॅस जोडणीची माहिती मागवली आहे राशन कार्ड वर नाव असलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या नावे गॅस कनेक्शन असेल तर शिधापत्रिका रद्द करण्यात येईल असे हमीपत्र घेण्यात येत आहे आता परिस्थिती अशी आहे की गरीबात गरीब व्यक्तीकडे गॅसजोडणी आहे मग त्याचे राशनकार्ड रद्द होणार का?
अगदी बरोबर, पटलं मलाही, फुकट खाण्याच्या सवयीमुळेच आज शेतीमध्ये कुणी राबायला तयार होत नाही आहे, आणि तसंही ज्यांचं उत्पन्न 1 लाखाच्या वर आहे असे बरेच लोक मोफत धान्य उचलत आहेत, आणि ज्यांचं उत्पन्न झिरो आहे( जस विनाअनुदानित शिक्षक) अशांना फक्त शासकीय नोकरी आहे म्हणून रेशन दिल जात नाही, बरेच मोठे शेतकरी किंवा व्यावसायिक सुद्धा रेशन उचलतात, त्यापेक्षा कुणालाच न दिलेलं बरं
सेम पता असेल तर वेग वेगळी सिदा पत्रिका देने चूक आहे. कुतुबा मध्ये 2/4 भाऊ असतिल तर प्रतेकला वेगळी सिध्य पत्रिका देणार का ?वडिलार्जीत घर असताना sidhya पत्रिके साथी काय गरज आहे वेगळी पत्रिका देनची
कोणी ही दहा हजार पगार आता घेत असतो मग त्याचे वर्षं भराचे उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त आहे मग त्यांची कार्ड रद्द करण्यात आली आहेत आणि ज्यांचे मोठ मोठे बंगले आणि फोरविलर आहेत त्याची रेशनकार्ड चालू आहेत त्यांची पहिली इमानदारीने चौकशी करा आणि मग एक लाख वर्षांपूर्वी कमावतो त्यांची कार्ड रद्द केली तर बरे होईल
नमस्कार साहेब मी आठ वर्षांपूर्वी रेशन कार्ड काढले होते. त्यावर मला आता पर्यत फक्त दोन किलो साखर मिळाली होती त्या नंतर काहीच मिळाले नाही. तर मी आता आठदिवसांपूवी नवीन रेशनकार्ड बनविण्यासाठी दिले तर त्याला किती दिवस लागतात. त्यांनी तीन महिने सांगितले आहे प्लीज मला सांगा. धन्यवाद साहेब.
Khupach changli mahiti ,pan hae sarkari karmachari kharach satyatene kam kartil ka ? Jyada tar palwat hech karmachari dakhawtat. Kharokharach garju na hi suwidha wa sudharna faydyachech asnar.
Varshi income 15000 peksha kami ahe taripan keshari rashan card dele ani fakat 5 kg dhanya mahinabhar made purel sir. Nidan 20 kg wheat ani 10 kilo rice janyachi kripa garibavar karavi
@@ganeshchoudhari5548 मी स्वतः २००० साली घर घेतलं त्यावेळी नवीन पत्त्यावर शिधापत्रिका घेताना माझ्याकडे चारचाकी वाहन असल्याबद्दल माहिती दिली त्या अनुषंगाने मला पांढरी शिधापत्रिका लागु केली आहे !
😃😃विनोदी भाग सोडा,पण आंदोलन करायला पाहिजे,मी सर्व कॉमेंट्स वाचत आहे मला वाईट वाटले,अन्याय सहन करतोय आपण आवाज उठवा अडकावा चुकीचं काम करणाऱ्या हरामखोरांना
भरत सर मी आपल्याला एक जिमिनीच्या प्रश्नांबाबत Email केला होता आपण मला फोन वर बोलू म्हटलं होत मी आपल्याला email ने no. पाठविला आहे आपल्या उत्तराची प्रतीक्षा आहे .
Janchya ghari car aahe kiwa don don don two wheeler aahe aashyanchi don teen mahalo Ghar aahe aashya saglyanchi rastioncard band Kara he sagle aanaj ghetat aani viktat khot encome takun sarkarchi dishabhul kartat else forewheeler gadit firtat aani garibanch ration gheun viktat
जीआर लिंक :- www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202101291753211406.pdf
जयभीम
@@sheshravingle2690 w
@@sheshravingle2690 jay bhim 🙏 bhau
Bharat.m.pawar...
9819481516
पहिला माझी आमदाराचे व खाजदाराचे पैसे देने बंद करा मग गरीब लोकांच्या मागे लागा
कशाला आमदार खासदार मंत्री यांना पगार पेन्शन पाहिजे हरमखोर सर्व वाटुन खातं आहे शेतकरी उतारा कोरा करु म्हनारे गप्प बसले आहे जे शिक्षक मुलांचं भविष्य ठरवणारे ते उपासी सरकारने विचार करा
You are Right
BAROBAR, HYANCHE Adhi bandh kara.
रेशन दुकान वाले कार्ड धारकांना खराब धान्य देऊन चांगल धान्य मोठ्या भावाने विकून काळाबाजार करत आहेत.
अरे महाराष्ट्रात बाहेरचे येऊन रेशन कार्ड वरच खातात, आणि जे महाराष्ट्रीय आहेत त्यांना देणार नाहीत, हे काही पटत नाही, आणि देऊन देऊन काय देतात तांदूळ आणि गहू, ते पण बंद करणार, निषेध आहे
😃😃😃😃😃😄😄😁😁😆😆😅😅😅😂😂😂🤣🤣😀😀😀
You ar Right.
आज पर्यंत मला रेशन मिळालेच नाही,फक्त चिकना,आणि वशिला वाल्यांनाच ररेशन मिळत,हे पापी भोगतील,
ही नसती उठाठेव आहे, बेरोजगारी वाढते आहे याकडे कुणाचं लक्ष नाही , फालतू जी.आर.,. परराज्यातील लोंढे अगोदर थांबवा , महसूल खाते भ्रष्ट आहे , जनतेला त्रास देण्याचा हा एक नवीन फंडा.राज्य सरकारने जनतेची विश्वासार्हता गमावू नये 🙏🙏🙏
शेतकरी मंडळींचे उत्पन्न कसे मोजणार
पन्नास लाखाच्या गाडीतून फिरतात आणी पिवळे/केशरी रेशन कार्ड बाळगून असतात
No liability
माहितीबद्दल आभार! राशन (×) रेशन, आट (×) अट, राशन भेटणार (×) रेशन मिळणार. मराठी माणसाने तरी मराठी भाषा शुद्ध बोलायला /लिहायला पाहिजे. क्षमस्व!
आप ण चांगली माहिती दिल्या बद्दल आभारी
Hi hu hu hu hu
Mrathi
कुपन ऑनलाइन प्रक्रिया फार बोगस आहे.
तहसिलचे कर्मचारी वेळेवर हजर नसतात असले तर लवकर काम करत नाही.
हे शासन फक्त महाराष्ट्रातीलं लोकांना तुम्ही महाराष्ट्रातील आहात का हे सिद्ध करायला लावणार की काय कारण सर्वसामान्य माणसाला चांगले काम लावले आहेत धन्यवाद बाहेरील लोंढे घ्या महाराष्ट्रात छान जय महाराष्ट्र
ज्यांचे घरामध्ये प्रतिवर्ष भरभरून धान्य तथा धान्यांची कोठारे आहेत,तरी अशा वर्गास B.p.L. R.card देनेची अवशक्ता काय?केवळ गरीब गरजू प्रसंगी वर्गास आवश्यक आहे. अन्यथा.......
आमचं रेशनकार्ड केशरी असून सुद्धा कधीच रेशन मिळाले नाही. तलाठी कधीच आमच्या रेशनवाल्याच साधं नावं ही सांगत नाही.
रेशण दुकानदार गीराईकाना खराबधाने देऊन चांगलेधानेविकतातदक्षताघयवी
गरीबांना राशन मिळावे मात्र काही लोक कोंबड्यांना
तांदुळ वापरतात हे फार गंभीर आहे
तेव्हा राशन कमी करावे जे बागायतादार द्राक्ष, डाळिंब
ऊस बागायतादार ह्याना राशन देऊ नये
सफेद रेशनकार्ड आहे त्यांना काही धान्य मिळत नाही त्याची माहिती द्यावी
खूप छान माहिती आहे सर
कोणताही शासकिय कर्मचारीवर्ग याना फक्त पांढरा राशन कार्ड लागू आहे,
कारण ज्या कर्मचारीवर्ग चे वेतन ,एक लाखाहून जास्त आहे,त्यांना फक्त पांढरा राशन कार्ड आहे,
सरकारी नोकर सेवानिवृत्ती 30/40हजार महिना घेतात त्यानाही केशरी कार्ड आहे.
रस्त्यावरती भिकारी महिन्याला दहा हजार रुपये कमावतो वर्षाला एक लाख वीस उत्पन्न. मग एका गरीबाच्या घरी एक लाख वीस हजार रुपये उत्पन्न असेल तर तुम्ही रेशन कार्ड बंद करू शकता
Mpo
Paise khatat
एक फेब्रुवारी दोन हजारतेवीसकसेकाय, म्हणतात तुम्ही दोन हजार चोवीस चालुआमलासमजलेनाहीउतरदयावे
Thanks sar Karan garibhana rashan betat nahi🙏🙏🙏
केशरी कार्ड शेतकरी याना नाही भेटत माल 5 महिने झाले
2014 मध्ये रेशनकार्ड काढले आहे मी पण अजून माल भेटत नाही
ज्याँच्या नावे गॅस जोडणी आहे त्यांची शिधापत्रिका रद्द होणार का
पिवळी, केशरी, शुभ्र,शिधा पत्रिका या उत्पन्नाच्या मर्यादेवर देण्यात आल्या आहेत. शुभ्र शिधा पत्रिकेवर कोणताही शिधा देण्यात येत नाही. त्याला शिधा पत्रिका कसे म्हणावे! त्याला शुभ्र प्रमाणपत्र असे म्हणावे किंवा मेहरबानी करून शासनाने त्या सर सकट रद्द कराव्यात.
Bharat govt jay ho!!!
Sadya 15000 kamavanara pan garibacha aahe...sarakarne 100000 utapannacha nit vichar karava
या फाॅर्म मध्ये गॅस जोडणीची माहिती मागवली आहे राशन कार्ड वर नाव असलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या नावे गॅस कनेक्शन असेल तर शिधापत्रिका रद्द करण्यात येईल असे हमीपत्र घेण्यात येत आहे
आता परिस्थिती अशी आहे की गरीबात गरीब व्यक्तीकडे गॅसजोडणी आहे मग त्याचे राशनकार्ड रद्द होणार का?
Sir 🙏,R eshan card dhark handicapped ahe,tyas konti suvidha ahe, please....
धन्यवाद
Thanks sir for update.
Sir jar hi process nahi keli tar rashan card band padel ka.?
महिलांना जास्तीचे काम देवून कार्यालयात सुट्टीच्या दिवशी थांबवून मानसिक त्रास देण्याचे काम सुरू आहे तरी महिलांकरिता असणाऱ्या अंमबजावणी होण्यासाठी
Veri Nice
Thanks sir
सर्वांचे रेशन बंद करा. कुणाला ही फुकट देऊ नका.
अगदी बरोबर, पटलं मलाही, फुकट खाण्याच्या सवयीमुळेच आज शेतीमध्ये कुणी राबायला तयार होत नाही आहे, आणि तसंही ज्यांचं उत्पन्न 1 लाखाच्या वर आहे असे बरेच लोक मोफत धान्य उचलत आहेत, आणि ज्यांचं उत्पन्न झिरो आहे( जस विनाअनुदानित शिक्षक) अशांना फक्त शासकीय नोकरी आहे म्हणून रेशन दिल जात नाही, बरेच मोठे शेतकरी किंवा व्यावसायिक सुद्धा रेशन उचलतात, त्यापेक्षा कुणालाच न दिलेलं बरं
Pudhchya veles modi radhh
थूकयु चांगली माहिती दीलया बदल
भिकारी केंद्र व राज्य सरकार यांना पब्लिक ने आता चोपल पाहिजे
सेम पता असेल तर वेग वेगळी सिदा पत्रिका देने चूक आहे. कुतुबा मध्ये 2/4 भाऊ असतिल तर प्रतेकला वेगळी सिध्य पत्रिका देणार का ?वडिलार्जीत घर असताना sidhya पत्रिके साथी काय गरज आहे वेगळी पत्रिका देनची
Dhakadayak video
Sir niradhar ani na rahnaysathi ghar na kam ashya lokansathi kay yojna ahe.
सर गावपातळीवर अन्नसुरक्षा यादी ही त्या नियमांचे उल्लंघन करून केल्या आहेत .
कोणी ही दहा हजार पगार आता घेत असतो मग त्याचे वर्षं भराचे उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त आहे मग त्यांची कार्ड रद्द करण्यात आली आहेत आणि ज्यांचे मोठ मोठे बंगले आणि फोरविलर आहेत त्याची रेशनकार्ड चालू आहेत त्यांची पहिली इमानदारीने चौकशी करा आणि मग एक लाख वर्षांपूर्वी कमावतो त्यांची कार्ड रद्द केली तर बरे होईल
Thanks
😊😊❤
😊
Good. Wark
नमस्कार साहेब मी आठ वर्षांपूर्वी रेशन कार्ड काढले होते. त्यावर मला आता पर्यत फक्त दोन किलो साखर मिळाली होती त्या नंतर काहीच मिळाले नाही. तर मी आता आठदिवसांपूवी नवीन रेशनकार्ड बनविण्यासाठी दिले तर त्याला किती दिवस लागतात. त्यांनी तीन महिने सांगितले आहे प्लीज मला सांगा. धन्यवाद साहेब.
माहीती शिधा पत्रिकेबाबत सुरु असताना महिलांबाबत कार्यालयिन विषय कसा आला?
इतकी चांगली माहिती देणाऱ्या vedio ला unlike कस देऊ शकतात ???
दादा विरोधक आहे म्हणजे काम उत्तम सल्याची पावती आहे
🙏🙏🙏
Keshri cardawar. dhanya milat nahi .
Char barayaka ani 20 mule yanchi crad pahlyanda band kara..
Khupach changli mahiti ,pan hae sarkari karmachari kharach satyatene kam kartil ka ? Jyada tar palwat hech karmachari dakhawtat.
Kharokharach garju na hi suwidha wa sudharna faydyachech asnar.
Nice information
गावठाण ची सीमा वाढविण्याबाबत काही g.r आला आहे का..
Very nice
गायकवाड साहेब तुमचा मोबाईल क्रमांक share करा
Varshi income 15000 peksha kami ahe taripan keshari rashan card dele ani fakat 5 kg dhanya mahinabhar made purel sir. Nidan 20 kg wheat ani 10 kilo rice janyachi kripa garibavar karavi
राशन कार्ड जर AAYअसेल तर तर 35 kg माल मिळतो का आणि त्या राशन कार्ड मध्ये 3 व्यक्ती असणं आवश्यक आहे का?
सर माझी आँनलाईन करण्यासाठी डोकोमेट लाकडाउन मध्ये दिलेत तर अजून झालेली नाहीत तर काय करावे लागेल मला कचेरीत दिलेली आहेत
Oh bhai
Video let zala sir pan kahi harkat nahi Chan mahiti deta sir 👌
बागायतदार BPL मध्ये दाखवले आहेत.
Card band xale ahe Kay karayche
एक नाव दोन राशन कार्ड मध्ये चालते का ?
Good
मला राशन आद्य मिलत नाही काय करावे
सर माझ्या रेशन कार्ड ला आधार नंबर update कसा करायचा 🙏 त्याची website असेल तर तेवढे सांगा
Namaskar, Mumbai madhe Bihar/up madhun mumbait alele bhaiye istrikarita tyanche natevaik gheun yetat Ani tyanche ration card karun ghetat.te lok kahi mahinyani punha aplya gavi jatat.pan je lok sabha ana gheun yetat te malak tyanchi nave ration card Varun kami karit nahit Ani tyanche nave ration ghet aahet yababat sarkar kahi yojana karnar ki nahi
Voting chi tayari
Jethe jast pagar delyacha dakhavl jat...pan pratyakshat dila jat nahi tyacha kai karanar
Sharad pawar yojne baddal tumhi update nahi dila I am waiting for that
घरकुला sathi 70 रु कर्ज कस ghyayach ते सांगा ना
KARA, kahi Jan Ration baher viktat.
सर आम्हीं नवर बायको आपग आहोत तर आमला रेशन भेटेल का
Ho betal nasty konta gav ahe
Van. ..
...
ओ
जयंचे पांढरे रेशन कार्ड आहे त्यांचे काय? त्या बद्दल माहिती द्या सर.
सरकारी नोकरदारांना असते ते कार्ड
@@ganeshchoudhari5548 मी स्वतः २००० साली घर घेतलं त्यावेळी नवीन पत्त्यावर शिधापत्रिका घेताना माझ्याकडे चारचाकी वाहन असल्याबद्दल माहिती दिली त्या अनुषंगाने मला पांढरी शिधापत्रिका लागु केली आहे !
याबद्दल कोणते फॉर्म मिळाले सांगा 🙏
Aamcha gavat khup dubliket kard aahet tari tapas hot nahi. -
रेशनिंग वरील धान्य खराब असे तर आपण तो घ्यावा की नाही? आणि तो घ्यावयाचा झाल्यास किती प्रमाणात घ्यावा.
राशन दुकानदाराने यूनिट पमाणे दयावे
Mulat ya yojnechi mahitich lokanparynt velevr pocht nahi even pohchvli jat nhi,tr form bhrnar kuthun tymulech khara labharthich vanchit rhtoy.
NETYANCHE PAN RADD KARA.
Amcha kde reshan card nai milat.aani daniy pan nai milat.bordi gavache rahivashi aahe
Swatachi Bullet bike varun garib manase rashan gheun jatata 😁 goni , pishavya badun...
😃😃विनोदी भाग सोडा,पण आंदोलन करायला पाहिजे,मी सर्व कॉमेंट्स वाचत आहे मला वाईट वाटले,अन्याय सहन करतोय आपण आवाज उठवा अडकावा चुकीचं काम करणाऱ्या हरामखोरांना
Mi mazya area cha ration card kase shodhu. Pune Wadgaon bk
New ration Card la pn lagu a ka ha niyam
भरत सर मी आपल्याला एक जिमिनीच्या प्रश्नांबाबत Email केला होता आपण मला फोन वर बोलू म्हटलं होत मी आपल्याला email ने no. पाठविला आहे आपल्या उत्तराची प्रतीक्षा आहे .
Ganata rashan department 🏬 suck government kuthalyach prakarachi checking nahi .... Karat
Ration card Aadhar card la link kase karayche? Online karta yete ka yabaddal mahiti dyawi please.
Aadhar card pahun magch form var nav number takun dyva sarv rashan card navin banava
Why government not ask people
Y7
Entertainme a
बंद करा रेशन कार्ड, रेशन अॉफीस आणि रेशन दुकान.
Manmani karbar
Janchya ghari car aahe kiwa don don don two wheeler aahe aashyanchi don teen mahalo Ghar aahe aashya saglyanchi rastioncard band Kara he sagle aanaj ghetat aani viktat khot encome takun sarkarchi dishabhul kartat else forewheeler gadit firtat aani garibanch ration gheun viktat
Five month ago and aata news detay
Abhari ahe 🙏