आथिर्क दुबल फक्त ग्रामीण भागात आहेत का शहरात सगळे पैसे. वाले आहेत मदत करायची तर वय, शिक्षण, आथिर्क न पहाता तो, ती व्यक्ती किती सकारात्मक आहे व्यवसाय करण्यासाठी नवीन काही करणे बाबत काय विचार आहे हे पहायला हवे जेणे करुन ती व्यक्ती आणखी काही जणांना माग्रदर्शन करेल म्हणून मुलांरवत घेऊन अंदाज येईल योग्य व्यक्ती ची निवड होईल. शहरात गावात व्यवसाय वाढ होईल यासाठी फक्त रहिवासी पुरावा कोणताही एकच, बॅक रवाते पुरेसे आहे किचकट, जाचक अटीमुळे गरवंत सहभागी होत नाही. तरी याचा योग्य विचार व्हावा. लघु उद्योग करिता सरकार जमीन देते तसे या योजनेत जमीन ऊपलब्ध करणे कारण जागे अभावी ईच्छा असून बरेच हा व्यवसाय करु शकत नाही. फक्त ग्रीन झोन (शेती पुरक व्यवसाय) अन्य नाही तरी याचा करावा महत्त्वाचे योजना अनेक आहेत लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कमी पडते. दूरदर्शन अन्य वाहिन्या साढी प्रसारणासाठी सक्ती करणे. ऊतसुक, योग्य व्यक्ती निवडून पुढील कार्यवाही आढ दिवसात करावी. आपला गजानन पवार
कोणाला भेटलका ह्या सर्व योजना पंचायत समिती अधीकारी जगविण्यासाठी उपयुक्त ठरतील शासनाचे अभिनंदन पगारी कमी पडत आहे. रोजगार हमी आर्धात आधीकारी व राहिले तर ते लाभधारकांना
@@karandhotre4754 बांधत असाल तर उत्तम दोन टप्प्यात अनुदान मिळते बांधून झाला असेल तर साहेब पंचायत समिति मधील आणि ग्रामसेवक यांना मैनेज करून पैसे काढून घ्यायचे मिळतात
जीआर लिंक :- www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202102041247553216.pdf
योजना विडियो :- ruclips.net/video/6JPH1THvKec/видео.html
फॉर्म लिंक :- drive.google.com/file/d/1GiHjpIV9LPHUfJUSDWguXzsOCN117NLZ/view?usp=drivesdk
9970987698
सर माझ्या नावावर शेती नाही माझ्या वडिलांच्या नावावर आहे.तर मि या योजनेचा लाभ घेऊ शकतो का? शेळ्यांन साठी शेड चा.
Mart and 8
नगर पंचायत साठी हि योजना लागू होती का?
Online form kadhi calu honar barne
खुप छान माहिती
धन्यवाद सर खुप छान माहिती दिली..... सरजी
मस्त एक नंबर मित्रा
सर ओपन कॅटेगिरी साठी पण हा अर्ज भरू शकतो का
खरच खूप छान माहिती दिली
धन्यवाद सर
आथिर्क दुबल फक्त ग्रामीण भागात आहेत का शहरात सगळे पैसे. वाले आहेत मदत करायची तर वय, शिक्षण, आथिर्क न पहाता तो, ती व्यक्ती किती सकारात्मक आहे व्यवसाय करण्यासाठी नवीन काही करणे बाबत काय विचार आहे हे पहायला हवे जेणे करुन ती व्यक्ती आणखी काही जणांना माग्रदर्शन करेल म्हणून मुलांरवत घेऊन अंदाज येईल योग्य व्यक्ती ची निवड होईल. शहरात गावात व्यवसाय वाढ होईल यासाठी फक्त रहिवासी पुरावा कोणताही एकच, बॅक रवाते पुरेसे आहे किचकट, जाचक अटीमुळे गरवंत सहभागी होत नाही. तरी याचा योग्य विचार व्हावा. लघु उद्योग करिता सरकार जमीन देते तसे या योजनेत जमीन ऊपलब्ध करणे कारण जागे अभावी ईच्छा असून बरेच हा व्यवसाय करु शकत नाही. फक्त ग्रीन झोन (शेती पुरक व्यवसाय) अन्य नाही तरी याचा करावा महत्त्वाचे योजना अनेक आहेत लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कमी पडते. दूरदर्शन अन्य वाहिन्या साढी प्रसारणासाठी सक्ती करणे. ऊतसुक, योग्य व्यक्ती निवडून पुढील कार्यवाही आढ दिवसात करावी. आपला गजानन पवार
धन्यवाद साहेब
माहिती खुप चांगल्या पद्धतीने सांगता सर तुम्ही
Job Card नसलेल्या अर्जदारांना या योजनेचा लाभ घेता येईल का?
Sir khup chan dili mahiti
आनलाईन जिआर ची प्रत कुठे व कसे काठता येईल ते सांगा शर जी
छान माहिती
Nice information
कोणाला भेटलका ह्या सर्व योजना पंचायत समिती अधीकारी जगविण्यासाठी उपयुक्त ठरतील शासनाचे अभिनंदन पगारी कमी पडत आहे. रोजगार हमी आर्धात आधीकारी व राहिले तर ते लाभधारकांना
धणेवाद माहीति दिली
सर ही योजना खरच चालू झाली का,व अनुदान खरच मिळेल का,की फक्त मार्केटिंग च केली जाते,हे खरं कसे समजायचे,आम्हाला खरे मार्गदर्शन हवे आहे.
छान योजना आहे
Sir manrega che job card nasel tar yojnecha labh gheta yeil ka? Job card kase kadhave
Very good vdo
Talukyat pan lagu aahe ka sir gota takayachya asel tar sheli palan sanga mala
जळगाव (खान्देश )जिल्ह्यात हि योजना आहे का?
Me atta parayant 3 veles form bharla aani 3 veles maz yadit nav soda sadh form kuthe gela te samjal nahi bhangar rajkarni lok ahet he sarv
साहेबांचे कमिशन कुणाकडे जमा करायचे याची पण लिंक द्यावी ही विनंती.
Haha
अभ्या 😁😂😃😃😃
तुमची कमेंट
मनामध्ये भरली
Good
Chan
माहिती खूप छान आहे खूप लोकच तुमच्या मूळ चालग भलं होईल पण फॉर्म कुठे मिळेल
अहो चहा पेक्षा क्याटली गरम सारखं आहे .. याचा GR ha 19 panacha ahe tr tyat ATI kiti hoil
सर नगर पंचायत साठी ही योजना आहे का
खुप छान
job card kaise taiyar kare iski jankari de.sir
हे अनुदान गोटा बांधल्यानंतर मिळेल का बांधण्यासाठी मिळेल
बांधला असेल तरी सुधा अनुदान मिळवू शकता
बर
@@njajob857 आणि बांधायच असेल तर मिळेल की गोठा पूर्ण झाल्याशिवाय मिळणार नाही
@@karandhotre4754 बांधत असाल तर उत्तम दोन टप्प्यात अनुदान मिळते
बांधून झाला असेल तर साहेब पंचायत समिति मधील आणि ग्रामसेवक यांना मैनेज करून पैसे काढून घ्यायचे मिळतात
obc मधून कुणबी अल्पभूधारक साठी काही योजना आहे का
Nice 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 sir 👌👌👌👌❣️
नंबर १
Nashik sathi ahe ka he yoiana
Aataparyant hi yojana kunala milali aahe ka
Aho government la sanga grampamchayat tharavat aam jantech NAV yeu det nahi kahi tharavik lok sattet asalele
Sir me nagpur district mdla hai OBC hai mla bhetel ka plse reply me sir
गावाचा रहिवाशी आसेल पण जर शेती दुसर्या गावच्या शिवारात असेल तर अर्ज कुठे करावा
सगळं खरं सांगता हो पण कोणी बँक वाले जवळ येऊ देत नाहीत ना
बरोबर
ही योजना सध्या चालू आहे का असेल तर कोणाकडून मार्गदर्शन चांगले मिळणार
आमचे ग्राम पंचायत म्हणते गोठा साठी शेत तळे 2 गुंठे खो दा वे लागेल आणि त्या साठी २ एकर शेत पाहिजेत ???
Dhyanywad sir
अरे बाबा अर्ज भरले पण आम्ही कधीही अनुदान मिळत नाही कर्ज मिळत नाही
अनुदान मिळाल्यावर किती टक्के रक्कम भरायची आहे हा????
जॉब कार्ड माझ्या कड नाही मला ते कुठ मिळल आणि ही ए जोना मराठा साठी नाही का
Job card mhanje kay
सर नवीन कर्ज सवलत देण्यात येत आहे तर जिल्हा मध्यवर्ती बँक गृहकर्जावर किती सवलत देणार एवढी माहिती लवरात लवर काढा आणि आमच्यापर्यंत पोहोचवा प्लिज सर 🙏🙏
Kitne din K baad subsidi milti hai
सध्या चालु आहे का
सर्वांना सरसकट कोणत्याही अटी न लावता द्या .
Superb
ओपन कॅटेगरी आनी Kokanatlya गावानं साठी अनुदान आहे का
भिका नि सांगळे रा सोनारी ता कोपरगाव शेळी पालन. सेड पाहीजे
सदर योजनेचे अनुदान किती दिवसात मिळू शकेल!
Opan catagare sati saga
फॉर्म मधील अंदाजे रक्कम आणि GR मधील रकमेत फरक आहे हा फॉर्म उस्मानाबाद साठी चालेल का
Sir mala shet nahi mg arj karta yeto ka
Open cast sathi pn ahe ka
खोदा पहाड निकला चुहा। म्हणजे आता शेतकर्यांनी सरकारी योजना पाहिजे असल्यास सर्व कामे सोडून मनरेगा मध्येच कामे करावी.
Bhau mnrega manje kay
@@sdeshmukh7138
तुम्ही बेरोजगार आहात म्हणून ग्रामपंचायत मध्ये नोंदणी करा व तुमचे शेड तुम्ही स्वतः बांधा. बाहेर चे मजुर लावले तर सरकार पैसे देणार नाही.
@@sdeshmukh7138 7888117536
Last date of application sir..??
Eka vyaktila 3 yojnancha labh milnar ka
Sir ha फार्म कोठे द्याचा आहे...
Bhandayla milal ka aaplyala karayca sheli palan
ही योजना खुल्या प्रवर्गतील लोकांना मिळत नाही काय
सर, खूप छान माहिती दिली.thank you
सर,हा form कुठे मिळेल?
Sir ha form bharun kona kade dyaycha ahe
सर हि योजना चा फार्म भरल्यानंतर किती दिवसांनी लाभ मिळते या वषी किवां पुढच्या वषी
मनरेगा जॉब कार्ड अट काढून टाकावी. ओपन मधील शेतकरी यासाठी पात्र आहेत का, ते सरळ सांगा..
सर,
आपले सरकार केंद्र कसं मिळवायचं सांगा ना..........
Dis: yavatmal madhe bharta yeil sir ji
ही योजना आता पण सुरू आहे का..?
सर कोणत्याही गोष्टीचा GR कसा बघायचा?
अर्ज कुठे समीट करायचा
Sir ha form kuthe milel the sanga na plz
पण सर हा फॉर्म कधी भरायचा
आमच्या तालुक्यात नरेगा चालूच नाही आम्ही काय करावे
Form kuthe bhetel, ani form bharnyachi last date Kiti aahe
Form kuthe milel??
Sir ata 2021 chya gharkul ver video banva sir pls
ओपनसाठी काही योजना आहेत का?
सदरची योजना open ईतर वर्गासाठीही चालेल काय?
Bandhala asel tar milel ka navinach ahe
Form kuthe bhetel
ग्रामपंचायत बांधून देणार की आपण पैसे लावून बांधायचं आहे
जॉब कार्ड असणार्यांनाच असणाऱ्यानाच या योजनेचा लाभ मालक मिलेल का
Sir maza kde. 6 bakrya aahe mla milel. Ka labh
Ho
fakt grampanchayti sathich hi yojna ahe ka
Form bharnyachi date kiti ahe
Pan. sar Anudan kuth bhetay te saga
मनरेगा जॉब कार्ड साठी काय करावे लागणार
आम्हला जिल्ह्यात राहतो मग अजू॔ कोठे करायचा आहे .....
Sir kanda chaad bhet te ka nahi
2021 चे आहे का हे
Online kara ho je kahi jante sathi asel te ugach 90%adhikari lok Lach ghetlyashivay kam karat nahi ho khup firvtat
मनरेगाचा फॉर्म नसेल तर चालत नाहीका
Raigad la nahi aahi
Comment che answer dya Saheb fammer pareshan hotat🙏🙏🙏🙏🙏 he request karto🙏🙏🙏🙏🙏🙏
अरे भावा अर्ज भरले पण आम्ही काही मिळत नाही