सरपंच,ग्रामसेवक,तलाठी घाबरतील फक्त हे काम करा | सर्व कामांची तक्रार| Gram Panchayat Grievance Online

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 ноя 2024

Комментарии • 655

  • @mkul2002
    @mkul2002 3 года назад +74

    Thank you sir, pratek field madhil tumacha khup study aahe, tumi khup mehnat gheta aamala aware karnyasathi, navin GR aso kinva kontihi Online mahiti aso tumi swata aamchyasati update rahta, aamala update thevata, tumache khup khup aabhar sir, me tumchya vdo madhun khup shikate, shikat rahin, thank you sir. 🙏🏻😊

    • @marathi_corner
      @marathi_corner  3 года назад +2

      Thank you very much for comment

    • @averytobias4554
      @averytobias4554 3 года назад

      InstaBlaster

    • @swatilokhande6359
      @swatilokhande6359 2 года назад

      @@marathi_corner kharch khup aabhar

    • @banjarakatta8273
      @banjarakatta8273 2 года назад

      Shubham bhau tumch no.bhetel ka

    • @meenatambaku4164
      @meenatambaku4164 Год назад +1

      Tumhi khup imp mahiti dili aahe. Pan maze mhanane ase aahe ki complaint karu pan tyachi dakhal kiti grampanchayat karel he mahit nahi

  • @ashwinipatil3389
    @ashwinipatil3389 7 месяцев назад +9

    बरोबर आहे दादा तुझं सगळं, खरं काय हाय ,ग्रामपंचायतीची सदस्य आणि सरपंच मंडळी कुणाची तक्रार असेल किंवा कोणी आवाज उठवला त्याच्यावरच डाव ठेवून असतात पार लोळवून काढत्यात त्याला. मग भिऊन कोण तक्रार करत नाही त्याला काय करायचं.

  • @santoshpawar9891
    @santoshpawar9891 3 года назад +62

    माहिती अभावी काही तरुण ग्रामपंचायतींच्या मनमानीपणाला चोख उत्तर देऊ शकत नाहीत.तुम्ही दिलेली माहिती ही खुपच उपयुक्त आहे.तुमचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत.धन्यवाद सर.

  • @MarathiYoutuber-M84
    @MarathiYoutuber-M84 2 года назад +16

    मी पण करतो तक्रार कारण माझ्या गावी पण खूप प्रॉब्लेम पाण्याचे आहेत छान विडिओ बनवला सर

  • @ankushjumde1349
    @ankushjumde1349 Год назад +34

    सर ग्रामपंचायत मधील भ्रष्टाचार होतोय आहे तर बाहेर कसा काढायचा यावर एक vidio बनवा.

  • @shriniwasbagal6658
    @shriniwasbagal6658 3 года назад +31

    एक नंबर भाऊ.........💐💐💐💐.......खूप छान माहिती दिली ...........(कामचुकार आणि लचखोर अधिकारी- आली रे आली आता तुझी बारी आली.)

  • @prashantumbarkar2020
    @prashantumbarkar2020 Год назад +6

    शुभम भाऊ खरच तुमच्या व्हिडिओ मधून खूप काही शिकलो आणि शिकणार...🙏🙏💯

  • @arunkale2331
    @arunkale2331 Год назад +5

    फारच छान व उपयुक्त माहिती. प्रत्येकाला माहिती असावीच ही माहिती.

  • @ahire88
    @ahire88 2 года назад +9

    शुभम भाऊ खरंच लय भारी विडिओ बनवतो संपूर्ण माहिती मिळते, मी तर हे विडिओ नेहमी share करत असतो

  • @kisandevmalifilmdirecotark9728
    @kisandevmalifilmdirecotark9728 Год назад +8

    भावा तुझी माहिती खुप छान आहे मला तुझ्या लग्नात यायचे होते पण माझी परिस्थिती नसल्यामुळे येऊ शकलो नाही साॅरी भावा

  • @avinashjadhav1791
    @avinashjadhav1791 3 года назад +9

    खूपच चांगली माहती दिली आहे, भाव धन्यवाद...!

  • @kashinathpatil3178
    @kashinathpatil3178 3 года назад +8

    _,धन्यवाद।।।अशी।।।माहिती।।।जनतेला।।नेहमी।।देत।।जा।।

  • @sayalisatvilkar644
    @sayalisatvilkar644 Год назад +10

    आता जर ग्रामसभेबद्दल तक्रार असेल तेव्हा कुठून पुरावे आणायचे... इथे ग्रामसभा कधी होते किंवा होत च नाही... याबाबत कोणताही थांगपत्ता लागू देत नाही हे लोकं...

    • @AjayYadav-ez2sq
      @AjayYadav-ez2sq 2 месяца назад

      @@sayalisatvilkar644 मला ही हीच माहिती हवी आहे

    • @pratikmashale5310
      @pratikmashale5310 2 месяца назад

      तुम्ही माहितीचा अधिकाराद्वारे ग्रामपंचायत कडून माहिती मागवु शकता. ती माहिती तक्रार करायला वापरू शकता.

  • @jayeshlahange4097
    @jayeshlahange4097 2 года назад +4

    धन्यवाद भावा हीच माहिती पाहिजे होती

  • @niteshkapse5249
    @niteshkapse5249 3 года назад +2

    तुम्ही खूप म्हणजे खुपचं छान माहिती देता. आणि यापुढे ही अशीच माहिती द्या

  • @sandeeprathod2692
    @sandeeprathod2692 3 года назад +5

    सर तुम्ही खुप खुप खुप भारी माहिती सांगितली आज. कारण zp ला जाऊन जाऊन कंटाळा आला आहे त्याबद्दल धन्यवाद

  • @laxmankumavat79
    @laxmankumavat79 2 года назад

    Shubham Sir,
    Tumhi ji mahiti deta kharach ti aamchya sathi khup upyogi tharte ....
    tumhi jya paddhtit samjun sangte ts sahaj kunala jamnar nahi..
    kharch khup khup dhanyawad....

  • @शेतकरीमीञ
    @शेतकरीमीञ 3 года назад +4

    🙏 नमस्कार सर खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @k____322
    @k____322 Год назад +1

    खूप खूप धन्यवाद दादा
    मला पाणी पुरवठा बद्दल तक्रार करायची होती 🙏🏼

  • @yogirajRDalvi
    @yogirajRDalvi 2 года назад +2

    काही अशा लिंक पोस्ट करत जा
    तुम्ही माहिती लय भारी दिली आहे 🌹🌹🌹🌹

  • @maheshrajput8585
    @maheshrajput8585 3 года назад +8

    शेत रसत्यावर video बनवा , रस्ता ची तक्रार कोना कडे कराची व कशी🙏🙏🙏

  • @bharatjadhav9350
    @bharatjadhav9350 3 года назад +7

    मी खुद स्वच्छ भारत मिशन अधिकारी ची छोप उडवली होती व ग्रामपंचायत बरखास्त होणार होती काम नाही केले असते तर पण आता पहील्या सारख दखल घेत नाही

  • @santoshkashid368
    @santoshkashid368 2 года назад +2

    धन्यवाद सर चांगली माहिती दिली

  • @कर्तव्यदक्षफाऊंडेशन

    😂😂😂 100% दादा तक्रार सुरवात गावातून धन्यवाद ❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉

  • @sandippatil5020
    @sandippatil5020 3 года назад +3

    खूप छान माहिती दिली धकन्यवाद

  • @mayurramdham3051
    @mayurramdham3051 3 года назад +6

    धन्यवाद सर.. खूप खूप आभारी आहे

  • @sanjaytotre6691
    @sanjaytotre6691 2 года назад +1

    He kelyananatar maze suddha khup mothe Kam 15 divsat zale swata sarkari adhikaryane phone karun Kam purn kele Bina paise . Dhanyavad sir God bless you

  • @dineshpatil8301
    @dineshpatil8301 3 года назад +1

    भगवान ह्या अल्पसंतुष्ट लोकांना चांगली बुध्दी दे ही घाण पृथ्वीवर राहीली तर हे लोकांना सुखी जगु देणार नाही

  • @chetansutar6438
    @chetansutar6438 3 года назад +1

    खूप छान माहिती दिली आहे.खूप खुप् धन्यवाद

  • @mukandpujari8015
    @mukandpujari8015 3 года назад +5

    हे सर्व सामान्य जनतेला शक्य नाही,सोपी व्यवस्था पाहीजेत,

  • @TanajiPatil0907
    @TanajiPatil0907 2 года назад +10

    सर कोणत्याही कामासाठी ग्रामपंचाय पैसे मागत असेल तर काय करावे किंवा एखादा सरकारी अधिकारी आपली कामे सरळ करत नसेल किंवा पदाचा गैर वापर करत असेल तर पैसे मागणी करत असेल (लाच) तर काय करावे सर गरिबांची दखल कोणी घेत नाही सर माहीत द्या सर विनंती करतो 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @जयमहाराष्ट्र-ङ5ह
      @जयमहाराष्ट्र-ङ5ह 2 года назад

      दांडा घेऊन ऑफिस ला जावे कसा काम होत नाही.
      तरी नाही झालं तर रस्त्यावर धरून मारावे⚔️🗡️🤺

  • @bhaunarayankadam2299
    @bhaunarayankadam2299 Год назад +1

    आपण उत्तम माहिती दिली.

  • @nomadbips7859
    @nomadbips7859 2 года назад +1

    खुप छान माहिती दिली शुभम खुप खुप धन्यवाद

  • @KalpanaPagi-xd3fd
    @KalpanaPagi-xd3fd 3 месяца назад

    सर तुम्ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मी पण दिव्याग 100%आहे

  • @namdevpawar6919
    @namdevpawar6919 3 года назад +2

    चांगली माहिती देण्यात आली आहे

  • @vishwasrasal2098
    @vishwasrasal2098 7 месяцев назад +2

    मी पण तक्रार केली होती पण काहीही कार्यवाही झाली नाही अजुन, जे मेल आयडी दिलेले आहेत ते बंद झालेले आहेत. काहीही उपयोग नाहीये याचा, हे फक्त जनतेला वेड्यात काढण्यासाठी केले आहे.

  • @sureshphatak8609
    @sureshphatak8609 Год назад

    छान माहीती दिली, धन्यवाद.,
    मला तुमची गरज लागेल.
    प्लीज सहकार्य करा.

  • @RajendraYadav-wh9lp
    @RajendraYadav-wh9lp Год назад

    Sir pharach sunder mahiti dili thank you very much

  • @sanjaytotre6691
    @sanjaytotre6691 2 года назад +4

    Dear sir, thanks a lot for this important information god bless you.

  • @Akshaykwagh
    @Akshaykwagh 10 месяцев назад +1

    खुप चांगली माहिती आहे दादा

  • @digambarkolekar9091
    @digambarkolekar9091 2 года назад +1

    Thank you Sir changli mahiti dilit

  • @Rakeshpawar-hy2ib
    @Rakeshpawar-hy2ib 2 года назад +2

    खुब छान माहीती दीली

  • @bharatjadhav9350
    @bharatjadhav9350 2 года назад +1

    आपले सरकार ऍप सुद्धा आहेत या वर ही होते तक्रार

  • @shatkareputra6187
    @shatkareputra6187 4 месяца назад +1

    धन्यवाद शुभम सर

  • @gorakhmarathe21
    @gorakhmarathe21 3 года назад +2

    Khel-khandoba✔️
    Khara bollayt.....Adhikari tyanchya position cha gairfayda ghyayla laglet....but ashya takrari nantr tyana lagech notice Jayla pahije....

  • @anilaher1089
    @anilaher1089 Год назад

    Sheti vishayak takraar denyasathi kahi online portal asel tar kalavave, thank you for sharing this information

  • @aviaware6415
    @aviaware6415 2 года назад +4

    Dhanyawaad bhawa

  • @ratnadeepbhalerao7329
    @ratnadeepbhalerao7329 3 года назад +2

    खूप छान माहिती दिली आहे..👌👌

  • @pankajshridhargaikwadpanka1430

    शासकीय फंड आणि योजना कशा मंजुर करूण आनाव्यात व त्यासाठी करावे लागणारे कामे कोनती या बाबतीत एक व्हिडीओ बनवा हि विनंती आहे आपल्या 🙏

  • @suryakanttamhankar5596
    @suryakanttamhankar5596 2 года назад +2

    खूप छान माहिती दिलीत

  • @kisandevmalifilmdirecotark9728
    @kisandevmalifilmdirecotark9728 Год назад +1

    भाऊ सद्या भरपुर लोक बेरोजगार आहेत
    त्यांना सोताच्या पायावरती कसे उभे राहायचे असा एखादा विडिओ अपलोड करावा हि विनंती भावा

  • @maheshrajput8585
    @maheshrajput8585 3 года назад +2

    1 number channel aahe🙏🙏🙏

  • @navnathsahane717
    @navnathsahane717 3 года назад +1

    अतिशय छान माहिती साहेब
    धन्यवाद

  • @roshanshende2143
    @roshanshende2143 3 года назад +1

    ग्राम पंचायत क्षेत्रातील गावठाण जागेची कर आकारणी कोणत्या शासन निर्णयानुसार करतात.कृपया शासन निर्णय बद्दल माहिती द्या सर.. ग्राम पंचायत हद्दीतील सरकारी जागेवर दुकान धारकांवर कोणत्या पद्धतीने कर आकारणी केली जाते त्या बद्दल माहिती द्यावी..

  • @madhviwagh2711
    @madhviwagh2711 2 года назад

    मनापासून धन्यवाद.... 🙏🙏🙏
    खूप छान माहिती

  • @pranu4370
    @pranu4370 2 года назад +3

    सर महिला सरपंच चा नवरा ग्रामपंचायतीत जास्त लुडबूड करत असेल तर तक्रार कशी करायची?

  • @nainabhalerao7140
    @nainabhalerao7140 3 года назад

    Khup Chan mahiti karun dili dhanywad

  • @bigdog2869
    @bigdog2869 2 года назад +4

    You are great brother ❤️👍

  • @mr.farmer1983
    @mr.farmer1983 Год назад +2

    धन्यवाद सर 🙏❤️❤️❤️

  • @prashantghorpade3909
    @prashantghorpade3909 2 месяца назад

    खुप छान माहिती

  • @meenatambaku4164
    @meenatambaku4164 Год назад +1

    Khup sunder mahiti dili aapan.pan sir grampachyat madhe kamachi system change karayla havi. Yearly yenare gharpatti bill ghari yet nahi aani aapn pay karayla gele tar fine+ donation ghetat. Ek tar bill patvilyas nahi pay kele tar fine jarur kava pan he kay fine + donation. Mhanje chorachya ulat bomba.

  • @कर्तव्यदक्षफाऊंडेशन

    खेळ तर होणार आता ❤❤❤❤

  • @sachinyele808
    @sachinyele808 2 года назад

    शुभम सर माझी वडीलुपर्जित जमीन वहिवाट आहे त्या बंदा खाली काही(6ते7) घुंटे जमीन पडझड मध्ये येते ती पडझड जमीन मी ओलीता खाली आणु इच्छितो तर त्यापडझड जमिनीतून माझ्या आजोबांनी 40 वर्षा पूर्वी माणुसकी नात्याने लोकांना जाण्या येण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात पाय वाट दिली होती ,तर नकाशातील गाडिवाठ त्या पडझड जमिनीच्या.,सर बांदाच्या खालच्या बाजूने लांबून गेली आहे,पण लोकांनी त्या माझ्या पडझड जमिनीतून ट्रॅक्टर ट्रॉली घालुन अतिक्रमण केले आहे,सरपंच यांनी आमदार फंडातून डांबरी रस्ता व्हावा म्हणून निधी मंजूर करून आणला आहे,सरपंच व ग्रामसेवक यांच्या संगनमताने नकाशातील रस्ता सोडून माझ्या वहिवाट पडझड शेतातून डांबरी सडक. अतिक्रमण करून
    जोर जबरदस्ती करण्याचा बनवत आहे,तरी सुध्दा मी वस्तीच्या व लोक कल्याणासाठी माझ्या पडझड जमिनीतून रस्ता मधून न जाता ऐका साईटने(बाजूने) 5 फूट जागा सोडून व पलीकडील शेतकऱ्याच्या सर बांधावरून जागा दिली आहे,सर बांधावरील पलीकडील शेतकरी सरपंचाच्या चुलत भावाची जमीन आहे.सरपंचाच्या भावाची जमिनीतील (5)फूट जागा जाऊ नये म्हणून जबरदस्ती ग्रामसेवक व सरपंच त्याचा चुलत भाऊ यांच्या संगनमताने नकाशातील स्थान रस्ता न जाता माझ्या पडझड जमिनीतून अतिक्रमण करून पोलीस स्टेशन लोणंद येथे बोलवण्यात आले पण कोणती ही रीतसर तक्रार नव्हती पोलिसांची भीती घालतात ,सर माझीच जमीन वहिवाट व माझ्यावरच अन्याय केला जातो,जबरदस्ती अतिक्रमण करून, पोलीस व शासनाची भीती ग्रामसेवक व सरपंच घालतात तर त्यासाठी मी काय करावे,माझा फोन 7387170598,पत्ता मु.पो. काळज ,ता.फलटण जि.सातारा कृपया मार्गदर्शन करावे,सर मला फोन करा व तुमचा फोन मला मिळावा ,जेणे करून मला अडचणीत तुमची मदत होईल.धन्यवाद..........

  • @madhurimaeen2523
    @madhurimaeen2523 Год назад

    Wow thanku so much
    Sir
    Please
    धर्मदाय संस्था यांची कंप्लेंट तक्रार कशी द्यायची

  • @pramodrathod7771
    @pramodrathod7771 2 года назад +1

    तकरार दाखल केली 1Year jhal ajun reply nhi zp v ministery ch

  • @pawanrathod9184
    @pawanrathod9184 9 месяцев назад +1

    🎉 thanks सर

  • @diwakarnaitam431
    @diwakarnaitam431 2 года назад

    Mahiti dilyabadal Thank you sir,🙏

  • @abhikadav4443
    @abhikadav4443 Год назад +1

    खूप छान भाऊ ❤️

  • @akshaychormale1891
    @akshaychormale1891 Год назад +52

    आत्ता सरपंचाची band च वाजवतो 😂😂

    • @Vidrbhacha-Tadka
      @Vidrbhacha-Tadka 5 месяцев назад

      😂😅

    • @tanmayghode8901
      @tanmayghode8901 5 месяцев назад +1

      Ahee ka kharri hi link

    • @pramodatram7952
      @pramodatram7952 2 месяца назад

      अगदी बरोबर 😂

    • @sanjaytotre6691
      @sanjaytotre6691 2 месяца назад

      Aahe pan lavkar hot nahi . Pan kadachit tyani pahili tar lavkar hote nahitar no response mhanun tech lok nikalat kadhtat .

    • @Dgpcm
      @Dgpcm 2 месяца назад

      असे काही करू नका विचार करून करा

  • @sopannimbare6765
    @sopannimbare6765 3 года назад +1

    धन्यवाद खूप छान माहिती दिलीत

  • @ratnadeepkadam1580
    @ratnadeepkadam1580 2 года назад +1

    ग्रामपंचायतीने घरापर्यंत रिक्षा/रूग्ण वाहिनी जाण्यासाठी रस्ता बनवून देते काय असल्यास जीआर ची प्रत कृपया पाठवावी

  • @sunilmahipal3465
    @sunilmahipal3465 7 месяцев назад +1

    Thanks sir❤🙂👌🤝

  • @shubhammalewar1547
    @shubhammalewar1547 3 месяца назад

    मला पण तक्रार करायची आहे, yojna doot या साठी , मला योग्य ती माहीत मिळाली नाही, आणि ग्रामपंचायत सरपंच यांनी माझा फॉर्म घेतला नाही, आणि ह्या योजने मध्ये दुसरा च वक्ती लागला...... 😢😢😢😢😢😢

  • @sachinchaure4677
    @sachinchaure4677 3 года назад +2

    खुप छान माहिती.मी तुमचे भरपूर व्हिडिओ पाहिलेत.त्यातूनच खूप शिकलो.तर एक विनंती आहे की रेशन कार्ड ऑनलाईन कसे करावे यावर एक व्हिडिओ बनवा ...खूप मदत होईल..plz..plz.. 💝

    • @marathi_corner
      @marathi_corner  3 года назад +2

      Already video banvala aahe

    • @sachinchaure4677
      @sachinchaure4677 3 года назад +2

      कुठे मिळेल सांगाल का..?

  • @TanajiPatil0907
    @TanajiPatil0907 2 года назад +151

    सर ग्रामपंचायत मध्ये कोणकोणत्या योजना येतात त्याची माहिती कोणी सांगत नाही सर गरिबांना कसे समजणार सर काही उपाय आहे का 🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @sumitmahajan6733
      @sumitmahajan6733 2 года назад +4

      Sanga sar

    • @prittipritti7427
      @prittipritti7427 2 года назад +1

      Aap open Kara sarv yojna दिसतात ज्या grampacyayt ला आल्या

    • @pravinkalambe5614
      @pravinkalambe5614 2 года назад +2

      ई ग्रामस्वराज app

    • @narayanbahiram5353
      @narayanbahiram5353 2 года назад +1

      hooo yarrr kiti yojna asta anii kontya asta yavar vdo bnvaaa

    • @shahrukhsmarty9802
      @shahrukhsmarty9802 2 года назад +2

      ई ग्रामस्वराज्य

  • @prakashghodake5087
    @prakashghodake5087 2 года назад +3

    ग्रामपंचायतीने कोण कोणते ठराव केले आहेत याची माहिती कशी मिळवावी ?
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @hiralalsalunke7603
    @hiralalsalunke7603 3 года назад +1

    Bhau tumhi khupch chhan mahiti deta

  • @dhaletech4u
    @dhaletech4u 2 года назад +1

    खूप छान सर .

  • @deepakdalavi1752
    @deepakdalavi1752 3 года назад +2

    Thank you sir nice information

  • @bharatchavan2318
    @bharatchavan2318 2 года назад +1

    उपयुक्त माहिती 👍

  • @girishpatil8069
    @girishpatil8069 3 года назад +3

    आयुष्यमान भारत वरील व्हिडिओ बनवा
    गेल्या वर्षी आयुष्यमान भारतK y c झालेली आहे .परंतु कार्ड आले नाही.
    कृपया मार्गदर्शन करावे आपणांस ही विनंती......

  • @shampatil9614
    @shampatil9614 2 года назад +1

    Bhau ekch number

  • @rohitgodhale3180
    @rohitgodhale3180 3 года назад +1

    Mast video asstat tuzy 😍

  • @tanajiburange4955
    @tanajiburange4955 Год назад

    Chan mahite

  • @sachinbchavan6732
    @sachinbchavan6732 2 года назад +1

    Thanks brother

  • @girishpatil8069
    @girishpatil8069 3 года назад +4

    खूप छान माहिती दिली आहे.

  • @akshaymane4511
    @akshaymane4511 3 года назад +1

    खूप छान

  • @vasdt1209
    @vasdt1209 11 месяцев назад +1

    मी दोन दिवस झाले तक्रार करून आजुन काहीच झाले नाही

  • @jaywantbelkar7906
    @jaywantbelkar7906 3 года назад +3

    खूप छान माहिती देता सर तुम्ही

  • @madhviwagh2711
    @madhviwagh2711 2 года назад

    सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य......
    हद्द वादाबद्दल सोडविण्यासाठी.....कोणताही रिस्पॉन्स देत नसतील तर....
    त्याविषयीची तक्रार कुठे करता येईल

  • @sandeeptakke1363
    @sandeeptakke1363 Год назад

    शान माहिती

  • @SM-nq9ry
    @SM-nq9ry 2 года назад +1

    Very nice good information

  • @SRPawar2503
    @SRPawar2503 2 года назад

    सर माझ्या घरा समोर सेजऱ्याने सांडपाणी साचून ठेवलं आहे कारण समोरच्याने नाली बुजवली आहे म्हणून तो रोड वर पण कधी पाणी काढून देतो....

  • @vasdt1209
    @vasdt1209 6 месяцев назад

    मी ग्रामपंचायत ची ऑनलाईन तक्रार केली जिल्हा परिषद कडून ग्रामसेवकांना पत्र आहे तर ते माझ्या माघे आहेत. तरक्रार घ्या.....

  • @raju.vanjare1122
    @raju.vanjare1122 3 года назад +3

    Very very nice information sir

  • @madhavpatilshinde816
    @madhavpatilshinde816 2 года назад

    राशन विषयी तक्रार चा विडिओ टाका सर 🙏🙏

  • @krishnarane1037
    @krishnarane1037 8 месяцев назад

    साहेब नमस्कार , माझ्या मधल्या भावाचे घर ग्रामपणचायत मध्ये नोंदणी झालेली आहे.त्यांनी घराचे सर्व कागदपत्रे चेक करून पावती दिली.पण आता मोठा भाऊ घडी घडी ग्रामपणचायत मध्ये तक्रार करून बोलतो की घराची वाटणी करा.आणी सर्वांना द्या.असे होऊ शकत का हो! कृपया मदत करा साहेब 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @bhaveshrane7429
    @bhaveshrane7429 2 года назад +2

    दादा गावातला रस्ता खूप खराब झाला आहे त्याची तक्रार कशी करता येईल

  • @ican271
    @ican271 2 года назад +1

    थँक्स सर.

  • @avinashmane286
    @avinashmane286 2 года назад +2

    Very nice