अतिशय सोप्या भाषेत सांगितली त्याबद्यल धन्यवाद वेगवेगळ्या शिधावाटप लाभार्थ्यासांठी निकषासाठी शासनाने नविन GR काढले असतील त्याच्या प्रत विषय माहिती पाठवावी
आपण शिधापत्रिका धारकांसाठी अतिशय सखोल आणि उपयुक्त माहिती सांगितली आहे.या बद्दल आपले शतशः आभार.अशीच उपयुक्त माहिती या पुढेही देण्याचा प्रयत्न व्हावा ही अपेक्षा.आपल्या चॅनेलला खूप खूप शुभेच्छा.धन्यवाद.
I know Im asking the wrong place but does anyone know of a way to get back into an Instagram account?? I was stupid forgot the password. I appreciate any tips you can give me!
@Cristian Joaquin i really appreciate your reply. I got to the site on google and I'm in the hacking process now. I see it takes quite some time so I will get back to you later with my results.
कार्ड वाटप करतांना निकषांची अंमलबजावणी रितसर केल्या जात नाही.ऑफीस मध्ये बसून कार्ड वाटप न करतां सर्वे करुन वाटप करावे व मध्यस्थाला वाव देऊ नये!ही नम्र विनंती!जय महाराष्ट्र!
Ration Card History Kesari Ration Card _ means All govt scheme applicable. Yellow Ration Card _ Planty of benefits This is especially for muslim. Hum 4 hamare 16.
रू. 15000 पेक्षा जास्त मासीक पेंशन घेणारे कर्मचारी धान्याचा लाभ घेतात पण काहींचे शुभ्र रेशनकार्ड असल्याने ते लाभ घेऊ शकत नाही, यावर उपाय काय व याची शासन चौकशी का करत नाही
मला केशरी राशन कार्ड आहे धान्य पन भेटते पन आमी सहा झन आहे तरी पन सहा कीलो तादुल आणि चार कीलो गहु ईतकच भेटते आमाला ईतक धान्य कीती दीवस पूरेल सर तुम्ही सागा नाशिक
आमच्या इथे तर फारच फसवणुक होत आहे रेशन दु.वर प्रत्येक ग्राहकाला प्रत्येकी 5 किलो धान्य मिळत नाही. उदा. आम्ही एका घरात चार व्यक्ती आहोत तर 5 किलो प्रमाणे 20 किलो धान्य भेटले पाहीजेत मग फक्त 13 किलो धा. भेटते. याचा सवाल विचारले असता ''एवढेच भेटणार,, असा जवाब दिला जातो. माझे कार्ड केसरी आहे तर सर, काय करावे लागेल यावर सल्ला द्या.
आँनलाईन तपासता येते तुम्हाला । चेक करा । किंवा नजीकच्या CSC सेंटरला भेट देऊन रेननकार्ड नंबर वर मिळत असलेले व सरकार कडून तुम्हाला मिळणारा कोटा तपासू शकता येते।
साहेब , अन्न सुरक्षा कायदा लागु झाल्या पासुन बी पी एल चे रेशन कार्ड प्राधान्य गटाच्या रेशन कार्ड परिवर्तित करण्यात आले आहे | आता त्यांना प्रती कुटुंब मासिक 35 किलोच्या ऐवजी प्रती माणसी 5 किलो धान्य मिळण्याची तरतुद आहे , हे तुम्ही सांगायला पाहीजे होते | असो , आपल्या चॕनल ला शुभेच्छा | 👍👍👍
बरेच लोक सरकारी नोकरी मधे आहे त्या कुटुंबातील लोकांना पिवळी शिधापत्रिका सरकारने कसे काय दिले बीपीएल च्या अंतर्गत जे लोक धान्य घेतात त्या कुटुंबात राज्य सरकार मधे कार्यरत आहेत तरीही त्यांना उत्पन्नाची मर्यादा नाही काय त्या लोकांवर सरकार कुठली कारवाई का करीत नाही
माझं नाव प्रमोद बडगुजर माझ्याकडे पहिले पिवळे कार्ड नंतर मला केसरी कार्ड मिळाले मी तीन वर्षे झाडं लावायची काम केली फॉरेस्ट खात्यामध्ये तीन वर्षे नाला बिल्डिंगची कामे केली चार वर्षे सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये डांबर डांबर टाकून खड्डे भरले पण अजून मला एक किलो धान्य मिळाले नाही आता माझे वय 64
Sab logo ka bandh karo reshan kyunki o log jada kimati se bahar ke logo ko bikate hai aur suchmuch garib hai unako nahi milata ruler area me gavgundi hoti hai isiliye sabaka bandh karo jay sri krishna
हरेश्वर पाटील, तुम्ही दिले ली माहीती खुपच महत्व पुर्ण आहे
अतिशय सोप्या भाषेत सांगितली त्याबद्यल धन्यवाद
वेगवेगळ्या शिधावाटप लाभार्थ्यासांठी निकषासाठी शासनाने नविन GR काढले असतील त्याच्या प्रत विषय माहिती पाठवावी
k ko😅😊
आपण शिधापत्रिका धारकांसाठी अतिशय सखोल आणि उपयुक्त माहिती सांगितली आहे.या बद्दल आपले शतशः आभार.अशीच उपयुक्त माहिती या पुढेही देण्याचा प्रयत्न व्हावा ही अपेक्षा.आपल्या चॅनेलला खूप खूप शुभेच्छा.धन्यवाद.
खूप छान!!
Khupc chan mahiti deeli bhavu
एकल महिला ५ कीलो धान्य बस होते का एक महिना भर वा सरकार ३५ धान्य देउ करा साडी द्या मोदी साहब
Very nice perfect guide
माझे केशरी कार्ड आहे तरी मला काही मिळत नाही
पिवळे कार्ड धारक 10हजाराचा मोबाईल दुचकी वाहन वापरतात मुलांना खाजगी शाळेत वर्षाला 20/25हजार खर्च करतात. पण धान्य फुकट मागतात
खुप छा न माहिती दिली त्या बद्ध ल आभारी आहोत
❤❤❤❤
खर आहे का व्हिडिओ
होय वेबसाईटवर जाऊन चेक करू शकता
Ami भंडारा la rahat hoto आता nagpurlapipla ngpurrurl फ्लॅट ghetanache भंडारा reshankard badalun aale ahe ethe reshankard badalun detanahi upaya sanga
फारच.जुना.दर.आहेत.
सांगितल्या प्रमाणे वेबसाईटवर गेले तर नवीन दर दिसतील
Guruji Aapane bahot Sulabh vidhi bayaya hai Aapaka Dhanyavad .mai to jaroor Karungi❤😂🎉
खुप छान माहिती आहे
😊😊😊😊l😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
😊😊😊
केसरी कुपण आँनलाईन कसे करावे याची माहिती देण्यात यावी
Navin Rashan card sathi (orenge card) kiti dhanya milel parat video banva sir
नक्कीच सर... धन्यवाद
All food from rationing 90percent get sell to for cattlefeed find surve at village shops
कार्ड केशरी आहे तरी ही काहीच धान्य मिलत नाही काम खावे गरीबाने
😊
Pashu shed saga sir
Sir white raction card walala Kay Kay betata aste
Nice video
I know Im asking the wrong place but does anyone know of a way to get back into an Instagram account??
I was stupid forgot the password. I appreciate any tips you can give me!
@Willie Zayn instablaster :)
@Cristian Joaquin i really appreciate your reply. I got to the site on google and I'm in the hacking process now.
I see it takes quite some time so I will get back to you later with my results.
@Cristian Joaquin it worked and I now got access to my account again. I am so happy:D
Thank you so much, you really help me out :D
@Willie Zayn Glad I could help xD
कार्ड वाटप करतांना निकषांची अंमलबजावणी रितसर केल्या जात नाही.ऑफीस मध्ये बसून कार्ड वाटप न करतां सर्वे करुन वाटप करावे व मध्यस्थाला वाव देऊ नये!ही नम्र विनंती!जय महाराष्ट्र!
अंतोदय होण्यासाठी किती सदस्य कार्डावर पाहिजे आणि उत्पन्न किती पाहिजे ते सांगा
Ration Card History Kesari Ration Card _ means All govt scheme applicable. Yellow Ration Card _ Planty of benefits This is especially for muslim. Hum 4 hamare 16.
रू. 15000 पेक्षा जास्त मासीक पेंशन घेणारे कर्मचारी धान्याचा लाभ घेतात पण काहींचे शुभ्र रेशनकार्ड असल्याने ते लाभ घेऊ शकत नाही, यावर उपाय काय व याची शासन चौकशी का करत नाही
Nice
पिवळ्या रेशनकार्ड धारकांना एक युनिट ला किती धान्य मिळते
खुप छान माहीती दिल्ली
Rashan Maharashtra मध्ये दुसऱ्या जिल्ह्यात मिळेल का
Pandhare kard fakt chatnyasathi aahe Kay.
Chhan
Thanks
Ata white reshan card aslyana aayushman bharat yojaneche labh milnar
Amch pivalya ragach karad ahe dar manyala sakhr det hote te det nahit
Maza pan kesri card aahe tari retion milat nahi. Ani aata sangtat ki tumch retion card band zale. Ha kuthla nyaay aahe.
Saphet kardavar dhanya milanasathi Kay karaveplz
Pival ki kesari cad aahe te kase olakave
Talthi sarkal var rti kasa lihava
Reshan kard madhe navin nav kas takaych ani kothe
मला केशरी राशन कार्ड आहे धान्य पन भेटते पन आमी सहा झन आहे तरी पन सहा कीलो तादुल आणि चार कीलो गहु ईतकच भेटते आमाला ईतक धान्य कीती दीवस पूरेल सर तुम्ही सागा नाशिक
गरजवंत लोकच रेशन घेतात.
श्रीमंत लोक तिकडे पहात नाहीत.
सगळ्या नागरिकांना सारखा भाव ठेवला पाहिजे.
भेद नको.
एकच राशन असावे.
माँ
सरकाचे चुकीचे धोरण आहे मजूर सुद्धा 500/700₹ रोज घेतो मध्यम वर्गाचे मरण होते
Sir loan milanya babat video banva
बनविला आहे : ruclips.net/video/gzSgRH3avos/видео.html
माझे राशन कार्ड केसरी आहे तरी मला राशन भेटत नाही तर मी काय करू
आमच्या इथे तर फारच फसवणुक होत आहे रेशन दु.वर प्रत्येक ग्राहकाला प्रत्येकी 5 किलो धान्य मिळत नाही. उदा. आम्ही एका घरात चार व्यक्ती आहोत तर 5 किलो प्रमाणे 20 किलो धान्य भेटले पाहीजेत मग फक्त 13 किलो धा. भेटते. याचा सवाल विचारले असता ''एवढेच भेटणार,, असा जवाब दिला जातो. माझे कार्ड केसरी आहे तर सर, काय करावे लागेल यावर सल्ला द्या.
केशरी रेशन कार्डवर रेशन मिळते। का सर
माझे रेशन कार्ड बंद झाले आहे कसे चालू करायचं ते आपण सागा
Tumhi काय व्हिडिओ बनवते आहे 15000 yearly income kuncha asu शकते
नवीन जानेवारी २०२३ चा नियम धान्य कीर्ती ते विडीओ बनवा
माझे केसरी कार्ड आहे तरीही मला रेशन मिळत नाही
आँनलाईन तपासता येते तुम्हाला । चेक करा । किंवा नजीकच्या CSC सेंटरला भेट देऊन रेननकार्ड नंबर वर मिळत असलेले व सरकार कडून तुम्हाला मिळणारा कोटा तपासू शकता येते।
सर मला १० महीने राशन कारड काढून झाले पण राशन मिळत नाही आनलाईन पण केलेल आहे परयाय सांगा
तहसीलदार यांना भेटावे लागेल
आमचे पिवळी शिधापत्रिका आहे आम्हाला गहू व तांदूळ मिळून 20 किलो धान्य मिळते बरोबर आहे का आमचा बीपीएल नंबर होता तो कसा आणी कुठून परत मिळेल
साहेब , अन्न सुरक्षा कायदा लागु झाल्या पासुन
बी पी एल चे रेशन कार्ड प्राधान्य गटाच्या रेशन कार्ड परिवर्तित करण्यात आले आहे | आता त्यांना प्रती कुटुंब मासिक 35 किलोच्या ऐवजी
प्रती माणसी 5 किलो धान्य मिळण्याची तरतुद आहे , हे तुम्ही सांगायला पाहीजे होते |
असो , आपल्या चॕनल ला शुभेच्छा |
👍👍👍
सर माझ्या कडे केसरी कार्ड आहे मला मोफत धान्य मिळेल का
रेशन कार्ड आधार व्हेरिफाईड नाही आहे तर काय करावे
मिळू शकते, आधार सिडिंग करून घ्या
@@AapliMahiti
सर आधार सिडींग कसे करायचे माहिती ध्या
बोल एक वर्ष झालं आहे तरी माझ्याकडे केसरी कार्ड आहे तर मला रेशन मिळत नाही
आहे आधार कार्ड लिंक केलेला आहे
काय करू शकता
रेशन कार्डला आधार क्रंमाक कोठे आणि कसा . लिंक करावा (शुभ्र शिधा पत्रिका साठी ) .9:17
माझे केसरी कुपण असुन मला कोणत्याही प्रकारचे धान्य मिळत नाही व ई कुपण नाही ई कुपण कसे बनवायचे याची माहिती देण्यात यावी
केसरी कार्डवर नक्की धान्य देण्यात येईल असं काय करावा लागेल अशी तुम्ही बरोबर देण्यात यावेळी भरपूर केसरी कार्ड वाले त्यांना धान्य मिळत नाही😊
मझिसून vtichjdonmul.यांचीनव.takaycheAahetpanmazsarv.kagd.deunpan.Kam.zalenahi.mikaykru
99o95
पांढरे रेशनकार्ड असेल तर धान्य मिळेल ❓ ते माहिती मिळावी
मला धान्य wheat + rice ५ किलो मिळते.माझे केसरी ratio कार्ड आहे.हे बरोबर आहे का.
❤❤❤❤❤
आम्हाला शेती नोकरी नाही तरीही केशरी रेशन कार्ड का
Kesari card asunhi ration milat nahi
शुभ्र कार्ड फक्त I. d. प्रूफ म्हणूनच वापराच्या कामाचा आहे, आजकाल आधारकार्ड, ड्राइविंग लायसन्स असल्यामुळे त्याचाही काम पडत नाही.😊
कंअअपंटं
शुभ्र कार्ड चा उपयोग काय
आमचे केसरी कार्ड आहे आम्हा ला राशन मी ळतनाहि
APL kard la reshan milth nahi
बरेच लोक सरकारी नोकरी मधे आहे त्या कुटुंबातील लोकांना पिवळी शिधापत्रिका सरकारने कसे काय दिले बीपीएल च्या अंतर्गत जे लोक धान्य घेतात त्या कुटुंबात राज्य सरकार मधे कार्यरत आहेत तरीही त्यांना उत्पन्नाची मर्यादा नाही काय त्या लोकांवर सरकार कुठली कारवाई का करीत नाही
सर मला दोन.महीन्याच राशन मिळाल नाही.कारण मी थमलावले नाही.मला राशनचधान्य मिळण्याकरीता काय करावे लागेल.मार्गदर्शन द्यावे.
Mala.kahich.milat.nahi. Rc.nombar.takun.det.nahit.
आधार न नुसार rc न काढा
@@AapliMahiti kase. Aadhar.nambar.deu.ka.tumahla.mala.karun.dya.pliz
😭
2021 pasun navin niyam kay ahe ,60,000 varshik utpann aslyana dhanya milel ka ( orenge card) ahe mi sanjay bhaware at dahiwali neral taluka Karjat ,Raigad
Thumb. Ghetaat pan bill detnahit.
Setkryacys.malala.bhav.dyal.aamhala.kahihi.nko
माझ्या कडे पांढरे रेशन कार्ड आहे
मला गहू तांदूळ काय भावाने
मिळतील?
गौतम गरिबासाठी काहीतरी करण्यास
Maza white card ahe ,rashan milat nahi
अरे हा तर चांगला आहे
Kahihe milat nahi dhanya
आंनलाइननावनाहीधान्यमिळतनाहीकायकसेकरावे