शुभम भाऊ मुळे एवढ्या योजना आपल्याला माहिती होतात. त्यात आपण इतके प्रश्न विचारत आहोत आणि ते आपल्या प्रश्नाचे उत्तरे पण देतात. मी सर्व फॉलोवर्स ला विनंती करतो की. कमेंटच्या लाईनला थँक्स चा वापर करा धन्यवाद
Mi Apply Karayche Try Karto Aahe But Eroor Yeto Aahe, प्रिय उमेदवार,आपल्या प्रवर्गासाठी महामंडळ उपलब्ध आहे,कृपया आपण आपल्या प्रवर्गासाठी उपलब्ध असलेल्या महामंडळ कडे अर्ज दाखल करावा.
Asa message dakhvt ahe district select kelyavr: "प्रिय उमेदवार, आपल्या प्रवर्गासाठी महामंडळ उपलब्ध आहे,कृपया आपण आपल्या प्रवर्गासाठी उपलब्ध असलेल्या महामंडळ कडे अर्ज दाखल करावा."
Mi maza food business suru kela ahe ani mala loan milat nahi karn mazyakade Gahan thevayala kahi nahi mala mahiti dya mi diwali faral ani masale banavanyacha business suru kela ahe mala not mahiti dya🙏🙏🙏
अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचा लाभ घेण्यास कोण पात्र आहे? महाराष्ट्र राज्यातील सर्व कायमस्वरूपी रहिवासी अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत.
सर हे फालतू पणा आहे एक तर बँक या योजनेत मनल्यावर नाही च मनतात जरी एखाद्या बँकेने दिले 2-4 लाख तर त्यासाठी document त्रुटी ला 2 वर्षांपर्यंत फिरवतात त्यातून व्याज परतावा तर मिळवण्यासाठी अधिकारी 2 वर्ष झाले तरी फॉलोअप घेत नाहीत
मी एक सिव्हील इंजिनियर आहे माझ्या व्यवसायाचे नाव गंडाळ कन्स्ट्रक्शन आहे मला व्यवसाय श्रेणी कोणती निवडावी हे समजत नाही , आणि व्यवसाय उप श्रेणी, Business Sub Category याबद्दल अडचण येत आहे, सर मला हेल्प करा
अण्णा साहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ च्या वतीने 15 लाख मंजुरी पत्र दिले आहे पण बँकेत गेल्यावर मार्जीन मनी भरून घ्यायला सांगितले तर 12.5लाखाचे होत आहे मला 15 लाखा साठी काय करावे
लोन एवढ्या सहजपणे भेटत नाही..tearms अँड conditions खूप आहेत.त्यांच्या पोर्टल लां असा उल्लेख आहे की फक्त 3 लाख पर्यंत चे व्याज परतावा मिळेल. बाकी नाही भेटणार
शुभम दादा सिमेंट आणि लोहा या बिझनेस साठी आपल्याला लोन मिळणार का मी बऱ्याच जणांना विचारले पण सविस्तर माहिती कोणी दिली नाही लोन मिळणार का दादा please सांगा आपण त्यावर video बनवला त्या बद्दल धन्यवाद
Dada plzz reply,, Me form Bharat asatana self declaration aani LOI project report he donhi form nahi upload hot unsupported file format mhntay tr plzz reply dyaa.
हॅलो शुभम दादा प्रिय उमेदवार आपल्या प्रवर्गासाठी महामंडळ उपलब्ध आहे कृपया आपण आपल्या प्रवर्गासाठी उपलब्ध असलेल्या महामंडळ कडे अर्ज दाखल करावा असे इरर येत आहे
✅ Website Apply - udyog.mahaswayam.gov.in/#/home
✅ GR DOWNLOAD - drive.google.com/file/d/1GUiZfFFkyCX6m70Uhho2-liOBbd7En74/view?usp=drivesdk
✅ Project Report PDF - udyog.mahaswayam.gov.in/public/excel/LOI_Project_Report_Template.pdf
✅ Self declaration PDF - udyog.mahaswayam.gov.in/public/excel/selfdeclaration.pdf
यामधे LOI ची मागणी करतात तो कशा साठी मागतात आणि द्यावाच लागतो का
@@marathi_corner Dada hi yojana open caste sathi ahe ka 👀
फक्त मराठा समाज साठी महामंडळ बाकीच्यांनी इतर महामंडळात करता येतो @@39ganeshingale92
महाराष्ट्रातील सर्वात एक नंबर चे चॅनल म्हणजे आपल्या शुभम भाउचे चॅनल मराठी कॉर्नर ❤️
शुभम भाऊ मुळे एवढ्या योजना आपल्याला माहिती होतात. त्यात आपण इतके प्रश्न विचारत आहोत आणि ते आपल्या प्रश्नाचे उत्तरे पण देतात. मी सर्व फॉलोवर्स ला विनंती करतो की. कमेंटच्या लाईनला थँक्स चा वापर करा धन्यवाद
🙏🙏❤️❤️
Thanks
शुभम दादा वसंतराव नाईक महामंडळ कर्ज व्याज परताव योजना व्हिडिओ बनवा प्लीज🙏🏻🙏🏻
NT -B varti banava videos
Mi Apply Karayche Try Karto Aahe But Eroor Yeto Aahe, प्रिय उमेदवार,आपल्या प्रवर्गासाठी महामंडळ उपलब्ध आहे,कृपया आपण आपल्या प्रवर्गासाठी उपलब्ध असलेल्या महामंडळ कडे अर्ज दाखल करावा.
Asa message dakhvt ahe district select kelyavr:
"प्रिय उमेदवार, आपल्या प्रवर्गासाठी महामंडळ उपलब्ध आहे,कृपया आपण आपल्या प्रवर्गासाठी उपलब्ध असलेल्या महामंडळ
कडे अर्ज दाखल करावा."
Mi maza food business suru kela ahe ani mala loan milat nahi karn mazyakade Gahan thevayala kahi nahi mala mahiti dya mi diwali faral ani masale banavanyacha business suru kela ahe mala not mahiti dya🙏🙏🙏
Bhau NT,-B sathi 1 video banva
शुभम सर बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ तर्फे बिनव्याजी कर्ज योजना याचा अर्ज कसा करायचा.....
Shubham bhau sc cast loan var video 🙏🏻
Contact samaj kalyan
Yes
अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचा लाभ घेण्यास कोण पात्र आहे? महाराष्ट्र राज्यातील सर्व कायमस्वरूपी रहिवासी अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत.
@@SURAJ-if7go reservation he category sathi zal pn financial condition saglyanchi changli aste as naste brother...
sir hyache hafte kase bharayche ani renevation cha pan vid taka
सर हे फालतू पणा आहे एक तर बँक या योजनेत मनल्यावर नाही च मनतात जरी एखाद्या बँकेने दिले 2-4 लाख तर त्यासाठी document त्रुटी ला 2 वर्षांपर्यंत फिरवतात त्यातून व्याज परतावा तर मिळवण्यासाठी अधिकारी 2 वर्ष झाले तरी फॉलोअप घेत नाहीत
मी एक सिव्हील इंजिनियर आहे माझ्या व्यवसायाचे नाव गंडाळ कन्स्ट्रक्शन आहे मला व्यवसाय श्रेणी कोणती निवडावी हे समजत नाही , आणि व्यवसाय उप श्रेणी, Business Sub Category याबद्दल अडचण येत आहे, सर मला हेल्प करा
Maulana Abdul kalam Vikas maha mandal yechya var pan video banva shubham bhao
Please Ripley me
Gaai mhashi udyoga sathi aplay karu shakto ka sir
कर्ज घेणे सोपे आहे फेडणे महाग आहे विचार करून कर्ज घ्या भावांनो 🙄😊
Shubham bhau general stores licence kase kadhave ya varti ek video banav na bhau..plz
@@Rk....7024 kirana Ani general store sathi ekach licence aste
@@Rk....7024 aamhala sampark kars
Helpful information 👍🤗
अण्णा साहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ च्या वतीने 15 लाख मंजुरी पत्र दिले आहे पण बँकेत गेल्यावर मार्जीन मनी भरून घ्यायला सांगितले तर 12.5लाखाचे होत आहे
मला 15 लाखा साठी काय करावे
Bhau mi ntd (vanjari) ahe mla bheyel k he karj
Sc cast sathi pan asa kahi loan asel tr jaruur sanga कृपया 😢
Nahiye
Sir mla navin udhoyg karayche ya saathi mla fakt 5 lakh lone paahijel vyaj kiti varsh fed karayche aahe
Thank you so much Dada ❤❤❤❤
लोन एवढ्या सहजपणे भेटत नाही..tearms अँड conditions खूप आहेत.त्यांच्या पोर्टल लां असा उल्लेख आहे की फक्त 3 लाख पर्यंत चे व्याज परतावा मिळेल. बाकी नाही भेटणार
परशुराम आर्थिक महामंडळा बाबत माहिती द्यावी
Four wheeler गाडी घेण्यासाठी लोन मीळेल का ?
Yes milte
Dada, Medical Lab Pathology Sathi pn apply karu shakta ka aapn hi yojna
पुढील video बनवा पहिल्या महिन्याचा हप्ता व्याज मिळे पर्यंतचा
सर नवीन उद्योग चालू करायचा आहे त्यासाठी कर्ज हवं आहे, ते भेटण्या साठी आधी उद्योग चालू करावा लागतो की कर्ज भेटले नंतर चालू केला तरी चालते
New ration card sathi video banav bhau
Sir, forgot password kel ki proceed hot nahiye… Error sathi Mail takla tr Receipent inbox full as yetay..
pls sanga sir exact, kas login kraych ?
उत्पन दाखला जागी सॅलरी स्लिप टाकू शकतो का बोला?
शुभम दादा लोन pass zalya natar त्याची परत फेड कशी पद्धतीने आहे प्लीज तेवढे समजाऊन सांग 3 लाख कर्ज pass zale तर
खूप छान ❤ भाऊ
शुभम सर Loan घेऊन business न करता ते पैसे invest करता येईल का आणि नंतर परत कर्ज फेड केली तर
Nahi hot
MLA bekery sathi pahije loan milel ka?
हे कर्ज बिनव्याजी असणार आहे का भाऊ ✅गृह कर्ज पण घेऊ शकतो का ?नसेल तर दुसरी कोणती योजना आहे का
Ho binvaji...fakt business sathi
Jr defaulter asel tr milel ka karj
Sir व्यवसाय नसेल तर कर्जचा लाभ भेटेल ?
फक्त शेती वर हे आण्णा साहेबांचं कर्ज भेटेल का ?
Loan jar 10 lakh ghetla tar vyaja Sobat kiti parat karaiche 5 Varsha nanatr ???
Maratha Samajashivay iter Samajasathi kuthali yojana Ahe ka
Sir please parsonal need Sathi loan sathi konti Sanstha loan provide karte kai ..
Khup problem ahe only arround 1la rupees .. please reply.. sir
Varg 2chi jamin 1madhe kashi karaychi video banava pz khup divas zale vat bagtoy shubham bhau...
शुभम दादा सिमेंट आणि लोहा या बिझनेस साठी आपल्याला लोन मिळणार का मी बऱ्याच जणांना विचारले पण सविस्तर माहिती कोणी दिली नाही लोन मिळणार का दादा please सांगा आपण त्यावर video बनवला त्या बद्दल धन्यवाद
S.T sathi pn asa ekhada lon asel tr video plz
सर उत्पन्न दाखला हा कुटूबाप्रमुखाचा नावाने हवा की ज्या व्यक्तीच्या नावाने कर्ज घ्यायचं आहे ते व्यक्तीचा नावाने असावा
Jo vaikti arj kartoy tya
घरासाठी घेऊ शकतो का आणि अर्ज केल्या नंतर किती दिवसात भेटते लोने
Zerox Center cha Navin Business Suru karayacha ahe tar tya sathi he yojana lagu hote ka
Hai loan mala business sathi nahi dusre kama sathi havai bhetel ka
Shubham dada ya yojanet me T permit mean yellow plate gaadi gheu shkto ka please reply kara aani ek video banava khup garaj aahe dada please
आम्ही अर्ज भरला मंजुरी झाला कर्ज घेतलं पण काय क्लेम होत नाही
किती varshsathi घेण्याचा
Bank la inquiry kele tar te boltat ya loan sathi gold taran tevave lagel..
Hi
Good morning Shubham Dada
ह्या योजनेला CIBIL Score mandatary आहे का
Bank wale magnar
शुभम सर ही आण्णासाहेब पाटील ही योजना फक्त ओपन कस्टा वाल्यासाठीच आहे का
फक्त मराठा समाजासाठी आहे.
Sir Aplbhudhark varti video banva
Next video kadhi takanr
Lavkr taka
Dada plzz reply,,
Me form Bharat asatana self declaration aani LOI project report he donhi form nahi upload hot unsupported file format mhntay tr plzz reply dyaa.
Pdf file with name taka upload hoil
Mouse ver translate kas hote
Software ahe ka ,konte ahe ,
Sir ek video new job card cha bnva
Ghar purchase karnyasathi he loan milel ka.
पहिला हप्ता भरल्यानंतर व्याज परतावा किती दिवसांनी मिळतो
माझं प्रकरण hold वर आहे की नाही कसं check करायचं
दादा प्रकल्प अहवाल गूगल ला मिळत नाही ना तुम्ही जो टाकला तो कुठून मिळेल
Swtachya navavr sheti paheje ka??
Ani samja mala navin kahi chalu karayche asel tr kashi prosess karavi lagel
Mala nakki sanga plz
सर, प्रकल्प अहवाल आणि घोषणा पत्र भरून अपलोड करा ना. म्हणजे अंदाज येईल काय काय माहिती भरायची असते ती... please sir
मी टेलर काम करतो तर प्रोजेक्ट रिपोर्ट कसा तयार करायचा काही मार्ग दर्शन कराल का भाऊ
या योजनेमध्ये ओबीसी लोकांचे अर्ज भरले तर चालेल का?
SC category साठी कोणती कर्ज योजना आहे sir
Sir LOI cha video kasa taiyar kara na
Sanction letter kase upload karayche yavar vedio banva..
Shubham Dada Website pan open hot nahi ani self declaration paan downlode hot nahi
Civil score cha farak padto ka
शुभम दादा हे कर्ज personal use साठी घेऊ शकतो का
Nahi
Sir st category chya mula na pn bharta yenar ka form
Dada jee exame sathi form kasa bharayecha mobile madhe bharta yeto ka
Bharta yeto but, tumhi cafe mdhe jaunch bhara 200 rs. ghetil.👍🏻
800 rs sagetla
खूप छान विडिओ दादा. पण उत्पन्न दाखला कोणाचे अर्ज करणाऱ्याचे का घरातील कोणाचे पण चालेल
Arj karnychya
Dada next video loi registration zalavar kya karyacha
Obc sathi pn bnwa asl tr
Sir kontya kontya Cast sathi ahe
Shubham bhau cab cha business asel tr garahak la ky takycha awahawal bharatna
@@prasadshinde4961 ग्राहकाला: वाहतूक सेवा
shubham dada me nt- c ahe mla konte loan kadhata yeil
Link open nhi hot aahe
Morgues lagt ka?
महात्मा फुले महामंडळ वरती एक व्हिडिओ बनवा सर
Ho nkkich 💯
1-2% मधला एजन्ट घेतो या योजनेचे
Dada vjnt cast vale ny apply karu shakt ka
Sir link open hot nahi aani webside takli ki dusrech open hot aahe
shubham dada.. shetkari card banavane kadhi chalu hoiil
@@just_trying007 already video banvla aahe
हॅलो शुभम दादा
प्रिय उमेदवार आपल्या प्रवर्गासाठी महामंडळ उपलब्ध आहे कृपया आपण आपल्या प्रवर्गासाठी उपलब्ध असलेल्या महामंडळ कडे अर्ज दाखल करावा असे इरर येत आहे
Cast konti?
@marathi_corner मराठा आहे भाऊ
ही योजना फक्त मराठा समजासाठी आहे का? ब्राह्मण समाज या योजनेचा फायदा घेऊ शकतात का?
Sc walay labh gheu shaktat ka?
आपण दुसऱ्याच्या loy काढू शकतो का स्वतःचा
Dada loan kela ani tya person chi death zhali tr tyach claim chi process kay ahe
Bhau export business start kraycha aahe mla tr ye loan miynar kay ?
VJNT cast sathi ahe ka scheme
Education loan KADU SHAKTO KA
udyog registration id kasa milvaicha