रेशन बंद होणार 1 जुलैपासून ?|sarkari yojna 2024|New Ration card rule financial impact,1st july 2024

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 ноя 2024

Комментарии • 836

  • @ShaukatShaikh-sw2iw
    @ShaukatShaikh-sw2iw 5 месяцев назад +332

    ज्या आमदार खासदार चे घर सिमेंट काँक्रिट चे, चार चाकी गाडी त्याचे बँक balance आहे त्यांचे पगार, ईतर सुविधा बंद करा

    • @NileshKadamRile
      @NileshKadamRile 5 месяцев назад +13

      ते जास्त गरीब आहेत

    • @ikp5159
      @ikp5159 5 месяцев назад +4

      Jo garib aahe that sarvana milave

    • @dipeshvaidya7571
      @dipeshvaidya7571 5 месяцев назад +10

      सगल्यात गरीब तेच आहेत

    • @suhaschitre3609
      @suhaschitre3609 4 месяца назад +7

      सरकारने.आमदार.व.खासदार याची.पेनशन.बंद.करावी.व.गरिबाला.मदत.करावि.

  • @pandurangjadhav9096
    @pandurangjadhav9096 5 месяцев назад +522

    पहीली आमदार व खासदार यांची पेन्शन बंद करा नंतर जनतेच्या तोडतातुन घास काढा त्याना आत टाका

    • @dipaktokade9503
      @dipaktokade9503 5 месяцев назад +25

      अगदी बरोबर आहे अन् फ्री चे धान्य पैसा वर करा सर्वांना घेता येईल

    • @meghanasawant3313
      @meghanasawant3313 5 месяцев назад

      हा मोदी देशात आल्यापासून रेशन मिळत नाही.देशाचा पंतप्रधान दरिद्री आहे.आमच्या कर मधून मजा मारत आहे.

    • @DigambarPatil-vm4ev
      @DigambarPatil-vm4ev 5 месяцев назад +9

      मी पण याला स ह मत 100ट क्के आहे

    • @nileshm1051
      @nileshm1051 5 месяцев назад +3

      सहमत 🙏

    • @genius142
      @genius142 4 месяца назад

      यासाठी सर्वं सामान्य जनतेने एकत्र येऊन आवाज उठवला पाहिजे
      Join जनता सरकार मोर्चा
      Search Awaken India movment

  • @sunandadate5759
    @sunandadate5759 5 месяцев назад +67

    मंत्री आमदार व खासदार आजी माजी मंत्री यांची पेन्शन बंद करा त्यांना पगार ही बंद करा रेशन सुरू ठेवा 🙏

  • @Maheshpatil99218
    @Maheshpatil99218 5 месяцев назад +447

    खासदार व आमदार यांची पेशंन मोदी साहेबांनी बंद करावी तेवढी देशाला मदत होईल

  • @swatijadhav6599
    @swatijadhav6599 5 месяцев назад +367

    एकाच कुटुंबात दोन रेशन कार्ड चालत नाही हा नियम बरोबर आहे, पण एकाच कुठंबात दोन/तिन आमदार आहेत, असा नियम करा की एका कुटुंबात एकच आमदार/खासदार असला पाहिजे. हा कडक असला पाहिजे. तरच जणतेला नियम दया.
    जय महाराष्ट्र.

    • @sangeetasadafule689
      @sangeetasadafule689 5 месяцев назад +10

      Kya baat hai but sahi hai

    • @perfdesti6661
      @perfdesti6661 5 месяцев назад +9

      Ani AJUN EK....EKA VELI ELECTION CANDIDATE EKACH CONSTITUENCY MADHYE UBHA RAHILA PAHIJE...EKA PEKSHA JAST NHI..M

    • @dilippande8677
      @dilippande8677 5 месяцев назад +7

      स्वाती,,, मि तर म्हणेल 2/3 आमदार तर दुर जनतेने अशा ह्या नेत्यांची घराणेशाहीच नष्ट केली पाहिजे,, दुसरा मुद्दा रेशन जर विभक्त कुटुंब असेल तर वेगवेगळे रेशन कार्ड मिळते आणि मिळायला पाहिजेच,,

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 5 месяцев назад +2

      योगीजी झिंदाबाद

    • @shitalmane.pandav7902
      @shitalmane.pandav7902 4 месяца назад +3

      You are absolutely right 👍👍👍

  • @nagendrathakkar4601
    @nagendrathakkar4601 5 месяцев назад +196

    घरोघरी जाऊन चौकशी करा,
    खर गरजवंतालाच लाभ द्या, भले करा .
    किती लोक खर सांगतात,
    किती लोक गैर फायदा घेतात
    दोन चाकी, मोबाईल, घर असून सुध्दा फुकट घेतात.
    गरीब कोणी नाही
    त्या ऐवजी काम द्या
    तरच अन्न आणि पैसा ची किंमत .
    सरकारी भत्ता, वेतन आयोग, भरमसाठ पगार वाढ बंद करा,
    मंत्र्यांना कर भरायला लावा .
    सामान्य नागरिक सारख जगा.

  • @sulbhakeni1303
    @sulbhakeni1303 5 месяцев назад +59

    शेवटी सगळं भोगावं लागतं ते सामान्य जनतेलाच मतं द्यायची आम्ही आणि आमदार खासदारांनी लाभ घ्यायचा आपल्या देशात कोणीही पंतप्रधान झाले तरी सामान्य जनतेची पिळवणूक होतंच रहाणार

  • @vishnuwayal8868
    @vishnuwayal8868 5 месяцев назад +470

    आमदार खासदार मंत्री संत्री यांचे पेन्शन बंद करा.रेशन चालू ठेवा.

  • @anandgaikwad578
    @anandgaikwad578 5 месяцев назад +99

    गरिब लोकावरती कार्यवाही करण्यापेक्षा आमदार खासदार यांच्या वरती लाखो रुपयांची जी मोदी सरकार करते.ती अगोदर बंद करावी.तो जनतेचाच पैसा आहे.

    • @prashantsheth8166
      @prashantsheth8166 4 месяца назад +3

      बरोबर आर्थिक दृष्या सक्षम आहेत त्यांच रेशन बंद झाल पाहीजे तस आमदार खासदारांना मिळणार आतिरिक्त पेन्शन पण बंद झाली पाहीजे आनावश्यक कोणालाही मिळणारी पेन्शन कमी केली पाहीजे

  • @balasahebwatpade486
    @balasahebwatpade486 5 месяцев назад +60

    आमदार खासदार उच्च दर्जाचे सरकारी अधिकारी यांचे पेन्शन बंद करण्याची हिंमत दाखवा. मेलेल्यांना मारण्यात कोणती मर्दुमकी आहे?

  • @ashokmonde9694
    @ashokmonde9694 4 месяца назад +49

    नेत्यानचे पेन्शन,भत्ते बंद कधी करणार त्याची बातमी कधी येते सर्व जण वाट पहात आहेत.

  • @yogeshjadhav4903
    @yogeshjadhav4903 5 месяцев назад +35

    महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना दर महिना 5 हजार पेन्शन द्या. आणि त्यांच्या मुलांसाठी 1 ली ते 15 वी. पर्यन्त, शिक्षण पूर्ण पणे मोफत आणि सक्ती चे करा.

  • @jayashreeagale1728
    @jayashreeagale1728 5 месяцев назад +152

    या नियमात श्रीमंत बसत नाही.
    जो त्रास होईल तो गरीब माणसाला होइल.

  • @shrishivshambhu2170
    @shrishivshambhu2170 5 месяцев назад +19

    माजी आमदार खासदार याच्या पेशंन बंद करा पहीले
    काय गरीब जनता रेशन च्या माध्यमातून अन्न धान्य मिळत तर घर चालता
    खासदार आमदार याचे पगार पेशंन बंद करा

  • @dattaramgije3391
    @dattaramgije3391 5 месяцев назад +25

    आमदार व खासरदार याचे पेशन पहिले बंद करा मग गरीब लोकाचा विचार करा

  • @kesharvekhande2761
    @kesharvekhande2761 4 месяца назад +29

    राजकरणी लोकांच्या नावे किती एकर जमीन आहे.? किती गाड्या आहेत,,? किती संपत्ती आहे? याचेही मोजमाप व्हावे. एका घरात एकच व्यक्ती राजकारणात असेल दुसऱ्या व्यक्तीला तिकीट मिळणार नाही ही पण अट असावी

  • @suvarnagosavi3316
    @suvarnagosavi3316 5 месяцев назад +92

    ज्या लोकांना शेत जमीन नाही याचा सर्वे करा अणि प्रत्येकी पाच एकर जमीन द्या, सरकारी जमीन खूप आहे जी काही लोक अनधिकृत वापरत आहेत

    • @Parth-u4d
      @Parth-u4d 5 месяцев назад +8

      Waqf board kade aahe saglyat jasta jaga tyana maga .. bhaichara dakhva aani waqf board Kay aahe te pan vachun ghya

    • @amoljagdale7965
      @amoljagdale7965 4 месяца назад

      Aaj 5 Ekkar Sheti Chi pric Attachya kalat Kamit Kami 4-5 Coror Ahe Mag Ata Tumhi mala Sanga Ki Shetkari Garib Ka Amir Mhane 5 Ekkar Peksha Jast Ek 5 Gunthe Pan Jamin Nahiye 5 Ekkar Jamin Aslelya Aat Aslelya Shetkaryala Pan Reshan Ka Detat He Shetkari Lok Jamin Yene Karun 5 Lakh Rs Kimtit Vikat Ahe Tyache Kay 😢Moth Mothe Karj Kadhtat Bangle Bandhtat Ani Karj Nahi Bharta ale Atmahatya Kartat Mhanje Karj Maaf hoil Mhanje Ithe pan Sarkarche Paise Vayach Janar Na?Tithe Konache Laksh Pan jat nahi Ka!

    • @ashoknigade248
      @ashoknigade248 4 месяца назад

      सर्व निर्माण (प्रोडक्ट) करता येते,पण जमीन निर्माण करता येत नाही.

  • @ravindtakavathekar6246
    @ravindtakavathekar6246 5 месяцев назад +139

    साहेब आमच्या गावात ज्याला गरज आहे त्यांना रेशनिंग धान्य नाही व जो बागायती 18-20 एकर जमीन त्यांना रेशनिंग भेटतोय.या मध्ये ही राजकारण

  • @manishakadam6086
    @manishakadam6086 5 месяцев назад +28

    आमदार आणि खासदार यांचे सुखसोयी काढून घ्या

  • @kirankumarmore123
    @kirankumarmore123 5 месяцев назад +51

    रेशनिंग दुकानें बंद करून टाका.. सरळ तेवढी रक्कम खात्यात त्या डायरेक्ट..
    ज्या खात्यात जमा करणार त्याचा pan नंबर आधार शी लिंक करून उत्पन्न बघा.. 🙏👍

    • @krishnanandmallya7947
      @krishnanandmallya7947 5 месяцев назад

      Truly said

    • @bharatbothra314
      @bharatbothra314 5 месяцев назад +3

      एवढं सरकारने इमानदारीने काम केलं तर,आपला देश अमिरिकेला पण श्रीमंतीत मागे टाकेल.
      ह्या गोष्टी बंद झाल्या तर नेते मंडळीचा,दारूचा फॅक्टरी बंद पडतील.

    • @bhuvaneshpande4465
      @bhuvaneshpande4465 4 месяца назад

      ​@@bharatbothra314Khejriwal,and uddhav che kay hoil mag😅😅😅😅

    • @vaibhavfegade7553
      @vaibhavfegade7553 4 месяца назад

      Barobar

    • @PandurangPole-fz9mb
      @PandurangPole-fz9mb 4 месяца назад +1

      सत्य आहे

  • @pavanrajput143shorts
    @pavanrajput143shorts 5 месяцев назад +60

    अपंग व्यक्ती साठी कोन कोणत्या योजना आहेत त्यावर एक व्हिडिओ बनवा ❤❤❤

  • @NagnathPadalwar-iy8de
    @NagnathPadalwar-iy8de 5 месяцев назад +85

    जयाच्या कडे 10एकर शेती आहे आणि दोन मुले कंपणीत नोकरी करतात30000महिना पगाराने अशा लोकांना bol धारक आहेत आणि मोफत राशन आहे हे कुठला न्याय आहे सरकारकडे

    • @sachinbhor2605
      @sachinbhor2605 5 месяцев назад +1

      कपनीत पगार किती आहेत किती शिलक राहतात

    • @narayanshingne4860
      @narayanshingne4860 5 месяцев назад +1

      आमच्या गावात ज्यांची मुले नोकरीला आहेत त्यांना धान्य मिळते आणि मला नोकरी नसून धान्य मिळत नाही

    • @kailashRamteke-k6x
      @kailashRamteke-k6x 4 месяца назад

      Amchya jilyat ration che betlele tandud ani gahu 15 te 20 rupay kilo viktat ani mahag wale tandur gahu geun khatat, tandur ani gahu ghena rya miling wale te polish karun mahag rate made viktat , te vikna band kara, ani te milling walyan war karyawahi kara

    • @vijayabalki2456
      @vijayabalki2456 4 месяца назад

      मला तर पगार किंवा पेन्शन हे दोन्ही पण नाही माझे मिस्टर गेलेला अकरा वर्षे झाली कोणत्याही सवलतीचा फायदा घ्यायला गेला तर तुमच्या नावाने शेती आहे हेच बोलण्यात येते त्यामुळे मी अजून कोणत्याही योजनेचे फायदे उचललेले नाही

  • @bhushantayade7149
    @bhushantayade7149 5 месяцев назад +55

    ज्यांना नोकऱ्या नाहीत त्यांना नोकऱ्या द्या|

    • @anilzambare5007
      @anilzambare5007 5 месяцев назад +4

      Rahul Gandhi denar aahe Tula nokari tyachya kade jaa

    • @ashwinipawar-kx9vc
      @ashwinipawar-kx9vc 3 месяца назад

      माझं रेषन कार्ड नाही

  • @gargidange188
    @gargidange188 5 месяцев назад +88

    पहिले सरकारी भ्रष्टाचार बंद करा

    • @gunwantpimple9884
      @gunwantpimple9884 5 месяцев назад +3

      Tuch nivdun aan swachha sarkar

    • @tulabhetto5186
      @tulabhetto5186 5 месяцев назад +4

      सुरुवात तुझ्यापासून का नको.

    • @sadashividhate8055
      @sadashividhate8055 4 месяца назад

      Wrong gosti patkan lagu hotat

    • @JijabaGaikwad-iw1oz
      @JijabaGaikwad-iw1oz 4 месяца назад

      ​@@gunwantpimple9884❤❤❤❤❤

  • @dss2906
    @dss2906 4 месяца назад +1

    खूप चांगला निर्णय आहे , करण फुकट खाऊन खाऊन सगळे शेती सोडून मोकाट फिरू लागले आहे . आळशी झाले आहेत . अभिनंदन आहे सरकार चे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @babashebgavhane2957
    @babashebgavhane2957 5 месяцев назад +303

    सातवा,आठवा वेतन आयोग रद्द करा...शेतकरयांना महागाई भत्ता द्या

    • @AshwinLimakar
      @AshwinLimakar 5 месяцев назад +40

      Tu mag na sarkar la kashals bshndtoys

    • @MadhaviNaik-f4s
      @MadhaviNaik-f4s 5 месяцев назад +19

      शेतकऱ्यांचे पोर अधिकारी बनतात, सोबत ते नियमित tax भरतात. शेतकरी tax भरत नाही तरी सरकार देऊन सुद्धा अजून मागतो..

    • @shivramwagh6947
      @shivramwagh6947 5 месяцев назад +8

      शेतकरी सगळ्यात जास्त जीएस टी भरतो भाऊ .माहीती घेऊन प्रतीक्रिया द्यावी .

    • @nileshghadage4830
      @nileshghadage4830 5 месяцев назад

      ​@@MadhaviNaik-f4sपगारातुन.भरतात.तेवढा.पगार.कमि.द्या.कांहिहि.भरावे.लागणारनाहि

    • @rajeshgotpagar6312
      @rajeshgotpagar6312 5 месяцев назад +16

      मंत्री, आमदार, खासदार, नगरसेवक यांचे मानधन कमी करून गरीब शेतकरी यांना प्रत्येक महिन्याला ५००० रूपये पेंशन योजना लागू करा.

  • @randomtv6621-Pawan
    @randomtv6621-Pawan 5 месяцев назад +32

    मी तर समाजात एक शिक्षक आहे पण माझ्या शाळेला 20 % अनुदान आहे व मला वेतन आहे 17500 rs गेली 7 वर्ष फुकटच दिवस घातली मी...माझी मुल Z.P ला आहेत..व घरा शेजारच्या चि जेट किड्स ,सेंट मेरी, पोद्दार इंटरनॅशनल, लाज वाटते असला शिक्षक असण्याची 😢😢😢...काय तर म्हणे देशाला विश्व गुरू बनवण्याचे आहे, ईथे देशातील गुरू सुखी व समाधानी नाही..देशाला विश्व गुरू नंतर बनवून घ्या आधी, ईथे माझ्या सारखं असंख्य शिक्षक आहेत त्यांच भल करा...

  • @Nehadgawali2006
    @Nehadgawali2006 5 месяцев назад +52

    सर्वांना रेशनिंग बंद करा करायचे असेल तर नाही तर विकत दया नाही तर मग बाकी यांना विकत तर बाकीच्यांना फुकट असे झाले नाही पाहिजे काय सरकार आहे बोगस सरकार गोर गरीब यांना निवडून देतात आणि सरकारी अधिकारी काहीही नियम काढतात

  • @ashasurvase9983
    @ashasurvase9983 5 месяцев назад +118

    बरेच लोक घरची परिस्थिती चांगली असताना ही freeचे धान्य घेऊन किराणा दुकानात तांदुळ विकतात

    • @rekhakamble1602
      @rekhakamble1602 5 месяцев назад +5

      बरोबर आहे फुकटचा घेतात आणि जास्त किमतीत विकतात

    • @bhavishyapatil58..
      @bhavishyapatil58.. 5 месяцев назад +3

      आणि हे garju लोकं pn तशीच आहेत हे pn कमी नहित sathvun vikta

    • @subhashchavan6554
      @subhashchavan6554 5 месяцев назад +2

      Aamchyakade.barech.garib.ase.aahet,ki.je.buletwar.lelinche.kapade.dolyawar.reban.gogal.ghalun.free.rashan.ghetat.tahsil.officemadhy.mothya.parmane.lach.gheun.bogas.card.dile.jate.😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @ganeshdangode5640
      @ganeshdangode5640 5 месяцев назад

      @@subhashchavan6554 jayna garj ahe tyana nahi milat

  • @shivajichaudhari3257
    @shivajichaudhari3257 4 месяца назад +2

    भारत देशातील आमदार, खासदार ,मंत्री यांची पेंशन पूर्णपणे प्रधानमंत्री साहेबांनी बंद केली पाहिजे .

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 5 месяцев назад +27

    हे एकदम सत्य आहे की आयोग लागू करून फक्त सरकारी लोकांचे भले होत आहे.पेन्शन सुध्दा अमाप मिळत आहे.गरीब लोकांचे सरकार काय करणार? मोठे पगार आणि वरती पेन्शन.

  • @uttamkamble6065
    @uttamkamble6065 5 месяцев назад +9

    शेतीचे उद्योगात रुपांतर करुन प्रत्यक्ष मोलमजुरी करणाऱ्या मजुराला किमान वेतन, पेन्शन योजना सुरू करण्यात यावी.
    सतत तोट्यात जाणाऱ्या शेतीचे सरकारी अनुदान, कर्जमाफी वाढवावी मात्र ठराविक वर्षांनी सरकारी नियंत्रण आणावे. जेणेकरुन तो आजारी उद्योग बनू नये.

  • @Artoflife-c1d
    @Artoflife-c1d 5 месяцев назад +130

    १० रुपये किलो क्वालिटी चे ५ किलो गहू व ५ किलो तांदूळ देऊन जसं काही उपकारच करत आहे सरकार जनतेवर...महागाई वाढत आहे.. लोकांची घर तोडली जात आहेत त्यासाठी पण काही नियम बनवा...लोकांचे उत्पन्न कमी व घर खर्च जास्त आहे वरून रेशन कार्ड बंद करा..

    • @yuvrajpatil4064
      @yuvrajpatil4064 5 месяцев назад +29

      मग हा मेसेज कराया इंटरनेट आणि मोबाईल कुठून आणला जर १ रूपया इन्कम नाहीतर😂😂😂

    • @pramodnirali2208
      @pramodnirali2208 5 месяцев назад +3

      😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @shashisatpute2610
      @shashisatpute2610 5 месяцев назад

      @@yuvrajpatil4064 भीक मागत असणार 😁😁😁

    • @KamalakarBhamare
      @KamalakarBhamare 5 месяцев назад +14

      बरोबर आहे घर जर अतिक्रमण मध्ये असेल तर तोडावेच लागेल

    • @manoharpatle3945
      @manoharpatle3945 5 месяцев назад

      Mang kay nadit gare bandu​@@KamalakarBhamare

  • @eknathpatil4099
    @eknathpatil4099 5 месяцев назад +24

    एकदा आमदार खासदार झाला कि आजीवन पेन्शन मिलते आमदार खासदार हे नोकरीं करत नाहीत मग त्यांना पेन्शन का सरकार ने अगोदर ती पेन्शन बंद करावी मग जनतेला ज्ञान द्याव

  • @aartifulage
    @aartifulage 5 месяцев назад +75

    , आमचे रेशनकार्ड केशरी रंग चे आहे,अंम्ला रेशन चा माल भेटत नाही,जे मोठ्या घरचे आहेत त्यांना भेटत आहे

    • @vitthalgawade1042
      @vitthalgawade1042 5 месяцев назад +2

      रेशनकार्ड वरती वार्षिक उत्पन्न 44 हजारांच्या पुढे नसेल तर तुम्हाला रेशनिंग मिळु शकते

    • @onkardhainje7092
      @onkardhainje7092 5 месяцев назад +2

      हां

    • @Dancepluspro03
      @Dancepluspro03 5 месяцев назад +1

      Mazi pn same condition ahe

    • @yuvrajade7740
      @yuvrajade7740 4 месяца назад

      आमच पण कुपन केशरी आहेत त्यात आम्हाला 8 किलो गहू आणि 12 किलो तांदूळ मिडतो ते 30 दिवस पण नाही जात विकत आणावं लागते आणि त्यात पण आता बंद करा तुम्ही म्हणजे विकतच खाणार आम्ही पण 1500 देऊन श्रीमंत होणारच न आम्ही आता

  • @sunilshinde7493
    @sunilshinde7493 5 месяцев назад +35

    कोट्यावधी रुपये श्रीमंत लोकांना सरकार ने माफ केले..ते गरिबान कडून वसूल करणार काय..

  • @bandumule9243
    @bandumule9243 5 месяцев назад +12

    सर्वांचाच फ्रि राशन बंद व्हायला पाहिजे

  • @kalpanashete5253
    @kalpanashete5253 5 месяцев назад +41

    फुकटचे रेशन घेऊन काही लोकं आळशी बनत आहेत खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 😢

    • @magansingpadvi6039
      @magansingpadvi6039 5 месяцев назад +2

      तुजा घरून देतो का

    • @hanumantpatule6429
      @hanumantpatule6429 5 месяцев назад +2

      १०एकर वाले पण फुकट रेशन घेत आहेत

    • @anandsanap9837
      @anandsanap9837 5 месяцев назад

      Reshan purte ka one month

    • @hrishikeshshivagan8924
      @hrishikeshshivagan8924 4 месяца назад

      फुकटचे रेशन बंदच होईला पाहिजेच

    • @hrishikeshshivagan8924
      @hrishikeshshivagan8924 4 месяца назад

      ​@@magansingpadvi6039 ते त्यांच्या घरून देत नाही कारण ते फुकटचे खत नाही..तू भाऊ फुकटचा खात अशिल म्हणून तस बोलतोयस

  • @arvindgirgaonkar3017
    @arvindgirgaonkar3017 5 месяцев назад +10

    एका व्यक्तीचे चार गावात चार रेशन कार्ड्स आहेत. असे किती लुटारू देशात आहेत? आता सगळे उघडे पडतील. तसेच मतदान कार्ड पण बोगस आहेत. ते कसे ओळखणार?

  • @vikramsatpute8540
    @vikramsatpute8540 5 месяцев назад +20

    खासदार आमदार मंत्री संत्री यांचे आधी वेतन भत्ते पेंसेन आधी बंद करा मग रेशन बंद करा

  • @NileshKadamRile
    @NileshKadamRile 5 месяцев назад +17

    सरकार फक्त गरिबांवर कारवाई करू शकतो.. आमदार खासदार ना सगळ फुकट द्या ते या देशात जास्त गरीब आहेत. जनता भिकेला लागली तरी चालेल..

  • @ravindrabhodkhe831
    @ravindrabhodkhe831 5 месяцев назад +87

    भाऊ हे फुकट चे धान्य बंद झालं पाहिजे शेतात मजुर कामाला येत नाही मजुर मुजर होत आहे त्याच्या मनाने रोजी द्यावी लागते

    • @dilippande8677
      @dilippande8677 5 месяцев назад +9

      मजुराकडुन,, फुकट काम करुन घे आणि सरकार चे 6000 रु, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, गारपीट, कर्ज माफी हे सर्व पहीले बंद केले पाहिजेच,,, कारण 2000 रू चा टप्पा मिळाला देशी दारू चा धंदा तेजीत असतो,,

    • @vedanttadas4166
      @vedanttadas4166 5 месяцев назад +1

      महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब राशन कार्ड बंद नाही झालेले पाहिजे कारण की गरीब व्यक्तीला दाने फार कमी मिळते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली पाहिजे की सर्व शेतकऱ्यांना सर्व जास्त राशन धान्य मिळणार आहे अशी घोषणा केली पाहिजे जे गरीब व्यक्तीला राशन धान्य जास्त मिळाले पाहिजे आपले देश भारत या व वडा. विकसित नाही आणि श्रीमंत सुद्धा नाही आहे अमेरिका जपान चीन फ्रान्स जर्मनी आणि इटली हे विकसित आहे श्रीमंत सुद्धा आहे लोकं पण लोक सुद्धा आहे

    • @subhashchavan6554
      @subhashchavan6554 5 месяцев назад +2

      Sadhya.majur.shetkaryawar.sawkaricha.dhañda.karu.lagle.aahet.

    • @lalitthakare6557
      @lalitthakare6557 5 месяцев назад +1

      Bhau mahagai wadhki aahe tyamule majurachi jast roji tyacha hishebane mage lach. Sarkarne mahagai kami kelya pahije.

    • @sudhakarshinde9628
      @sudhakarshinde9628 5 месяцев назад

      Shat vik

  • @snehaladate135
    @snehaladate135 5 месяцев назад +6

    पहिली आमदार खासदारांवर कारवाई करून दाखवा मगच सामान्य माणसांना वेठीस धरा

  • @ganesh.grsshahane6022
    @ganesh.grsshahane6022 5 месяцев назад +5

    अरे किती लोक आहेत रेशन कार्ड घ्यायला फोर विलर गाडी घेऊन येतात जर यांच्याकडे फोर व्हीलर गाडी आहे तर मग रेशनिंग कशाला घ्यायला पाहिजे गोरगरीब आहे त्याला लाभ मिळू द्या ना
    सरकार जागृत आहे म्हणून बरे आहे

  • @मोसंबी-भ1ख
    @मोसंबी-भ1ख 5 месяцев назад +7

    1 जुलै 2024 पासून बीजेपी, कॉंग्रेस, शिवसेना (UBT), वगैरे राजकीय पक्षांना जनता मतदान बंद करणार

    • @KamalakarBhamare
      @KamalakarBhamare 5 месяцев назад

      मग कोनाला देणार

    • @SantoshLondhe-lm3bx
      @SantoshLondhe-lm3bx 5 месяцев назад

      राष्ट्रवादी शरद पवार साहेब ❤❤❤

  • @nileshadav9403
    @nileshadav9403 5 месяцев назад +5

    राशन हे सर्व सामान्य लोकांना पण मिळायला
    पाहीजे आणि खरोखरच गरीब आहेत त्याना फुकट धान्य वाटप केले पाहिजे फुकट धान्य विकतात ते पहीले बघा.

  • @manojande3913
    @manojande3913 4 месяца назад +9

    करोडोचे घोटाळे कसे कमी कराल सर..... सगळे रेशन वर आलं का?

  • @kishorbhimte5027
    @kishorbhimte5027 5 месяцев назад +36

    तुम्ही सगळे मशीन वर बघा जेवढे किलो तांदूळ आणि जेवढे किलो गहू लिहिले आहे.तेवढे तुमचा रेशन वाला देतो काय?
    कारण मला नाही देत ४ किलो गहू कमी देतो व १ किलो तांदूळ कमी देतो मी विचारलं तर म्हणतो देताना खाली सांडतात म्हणून तेवढे कमी.😂😂

    • @sandushachandiwade4764
      @sandushachandiwade4764 5 месяцев назад +1

      आमचा पण कधी तरी गहू देतोय आणि बाकिच्या वेळी उन्हाळ्यात उभ करून ठेवतोय बायकांना

    • @jayashrirajput8921
      @jayashrirajput8921 4 месяца назад

      Aamchykde tr resn mile prent khup thrrs hoto.4. 5tas namber laun ranget hub rahayla lagto.😑😑

    • @jyotitarle4141
      @jyotitarle4141 4 месяца назад

      माझा नवरा मला सांभाळत नाहीये त्याने दुसरी बायको केलेली आहे मी एकटीच राहते काम करून पोट भरते माझा नवरा मला रेशन देत नाही मला बचत गटासाठी झेरॉक्स सुद्धा मिळत नाही माझं नावही कमी करत नाही रेशन मधून माझ्या नावाचं रेशन तेच खातात मला नवीन स्वतंत्र रेशन कार्ड बनवायचं आहे तर मी काय करू प्लीज सांगा माझे खायचे आले

    • @Ratio_card_official
      @Ratio_card_official 3 месяца назад

      Pawti midte sir ani tumhi camplent pan taka🎉

    • @Ratio_card_official
      @Ratio_card_official 3 месяца назад

      ​@@jyotitarle4141tai office madhe tumhala ye camlent taka

  • @nandajadhav6202
    @nandajadhav6202 5 месяцев назад +6

    खासदार, आमदारांची पेन्शन सरकारने बंद करावी

  • @Rockybhai40-gm
    @Rockybhai40-gm 4 месяца назад

    Khup chan mahiti Dili ahet sir, tumhalA manapasun dhanyawad.🙏😊

  • @yttitangaming
    @yttitangaming 5 месяцев назад +6

    खूपच छान माहीती दिली धन्यवाद

  • @poojamarathe6911
    @poojamarathe6911 4 месяца назад +1

    छान सांगितले सर 🙏

  • @sagargadeok1013
    @sagargadeok1013 5 месяцев назад +4

    घ्या अच्छे.
    जनतेला रस्त्यावर येऊन, आंदोलनात पुढारी लोकांची जागा दाखविण्याची वेळ आली आहे, त्या खासदार आणि आमदार यांचे पेन्शन वेतन बंद करा, गांणु झाली जनता

  • @AnilKulkarni-j8s
    @AnilKulkarni-j8s 5 месяцев назад +23

    सर्वाना सरसकट विकत रेशन चालू करा शुभ्र कार्ड सोडून

  • @ArunaChaukhe
    @ArunaChaukhe 5 месяцев назад +7

    धन्यवाद सर छान माहिती दिलया बददल

  • @PrasadTagare-rz7gg
    @PrasadTagare-rz7gg 5 месяцев назад +4

    आथिर्क बाजू आहे त्याना च राशन दया जी लेडीज विधवा आहे मूल आहेत त्याना गरज आहे त्याना च दया हो

  • @dattatrayukirde4848
    @dattatrayukirde4848 5 месяцев назад +28

    हे फुकटच रेशन बंद झाल पाहिजे रेशन वरून फुकट धान्य घेतात आणि इकडे बाजारात विकतात फुकट राशन घेणारेच सरकारच्या विरोधात बोलतात त्यामुळे हे बंद ह्यायला पाहीजे

    • @KamalakarBhamare
      @KamalakarBhamare 5 месяцев назад

      अगदी बरोबर

    • @DipakChaduke
      @DipakChaduke 4 месяца назад

      5 kolo deto 30 divasat kon jagto,,,ware modi

  • @MayaBirla-hf5nf
    @MayaBirla-hf5nf 4 месяца назад

    कई लोकेशन अननोन बाजार ट्विटर रेशम 30 किलो भवानीविक्टर यहयोग्य है क्या

  • @vinoddubey2526
    @vinoddubey2526 4 месяца назад +1

    Kisan ko m s p 28 rs par kg deta hai 3:51

  • @rajusingchavan9910
    @rajusingchavan9910 4 месяца назад

    फार छान माहिती दिली धन्यवाद

  • @crane442
    @crane442 4 месяца назад +1

    Good work 💪

  • @sushilmhamunkar1433
    @sushilmhamunkar1433 5 месяцев назад +7

    ह्या रेशनिंग मुले तर लोकांनी शेती सोडली जमीनी पडीक केल्या.. गाय बैल कसाई ला विकले...
    असे खूप लोक आहेत...

  • @ravindrachitee5660
    @ravindrachitee5660 5 месяцев назад +9

    Jyana 2 peksha jast mule asnaryana rashion band kara....tasech khasadar, Aamdar yanche pension band kara...yat fakt madhyam vargache nuksan aahe.....

  • @nishatawde8099
    @nishatawde8099 4 месяца назад

    छान माहिती दिली धन्यवाद

  • @kishorthakur1645
    @kishorthakur1645 5 месяцев назад +17

    एका घरात 2तरुण इंजिनिअर आहेत
    दोघांचा पगार लाखाच्या पुढे आहे
    तरी रेशनकार्ड धारक आहे कुटुंब!

  • @dada-yz1yx
    @dada-yz1yx 4 месяца назад +2

    3 किलो तांदूळ भेटतात आणि ह्या व्हिडीओ मध्ये सांगतात 5 किलो भेटतात

  • @kalpanagaikwad5910
    @kalpanagaikwad5910 5 месяцев назад +1

    Very nice information thanks

  • @Sharpshooters363
    @Sharpshooters363 4 месяца назад +1

    RTO तहसील सब register court setu नगरपालिका येथे राज रोस चाललेला bharashtachar दिसत नाही राजकारण्यांना फक्त इलेक्शन पुरते गु खाण्या साठी गरीब जनता दिसते नंतर सगळे विसरून जातात.

  • @manjushadharmadhikari4706
    @manjushadharmadhikari4706 4 месяца назад

    माहिती महत्वपूर्ण आहे

  • @SayraSayyed-l2k
    @SayraSayyed-l2k 4 месяца назад

    Ajun kiti achhe din. dakhwnar .
    Jai hind

  • @nandlaljain9073
    @nandlaljain9073 5 месяцев назад +5

    Dhanyawad ji

  • @vandanalokare-ql1et
    @vandanalokare-ql1et 3 месяца назад

    Kup chan mahiti milali

  • @AshokKharat-z9o
    @AshokKharat-z9o 4 месяца назад +1

    ह्या योजनेतून हे दिसून येत आहे की नियम फक्त गोरगरिबांसाठी आहेत धनाढ्य लोकांसाठी आमदार खासदार यांच्यासाठी नसून गरीब व्यक्ती जो आहे त्याला अजून गरीब करण्यासाठी ही योजना राबवली जात आहे

  • @jagdishjoshi5073
    @jagdishjoshi5073 4 месяца назад +1

    सरकार को निवेदन करते हैं की २००५ के बाद जिन्हें २ बच्चे हैं उन्हीं को सुविधा दी जाए उससे अधिक हैं उनको नहीं बंद कर दिया जाए 🎉

  • @aashadamse5224
    @aashadamse5224 4 месяца назад +1

    लोकांन जवळ तीन तीन चार चाकी गाड्या आसून पण लोकांना रेशन मिळते आणि आमच्या सारखी गरीब लोकांना धान्य मिळत नाही

  • @Wasimshaikh-qi2zl
    @Wasimshaikh-qi2zl 4 месяца назад

    Bahut good mahiti

  • @DL_Lama
    @DL_Lama 4 месяца назад +1

    आजूनहीं एकनाथ मुख्यमंत्री यांचा जागी का दीसत आहे मला😡😡😡😡😡

  • @dharmrajpundlik9196
    @dharmrajpundlik9196 5 месяцев назад +1

    आभारी साहेब थँक्यू

  • @DattatrayMore-e3o
    @DattatrayMore-e3o 5 месяцев назад +11

    हे तर आम्हाला निवडणूक व्ह्ययच्या आधीच माहीत होत कारण जो मानुस आपन निवडून दिलाय तो गरीब जनतेला त्रास दायक आहे अजुन बरेच नियम येनार आहेत

    • @KamalakarBhamare
      @KamalakarBhamare 5 месяцев назад

      महाराष्ट्रात जे निवडून आले ते का

  • @ChangudevSatav
    @ChangudevSatav 4 месяца назад +1

    😭😭😭😭😔😭😭

  • @tusharjadhav1544
    @tusharjadhav1544 4 месяца назад

    छान निर्णय

  • @RaghunathJadhav-hh8pn
    @RaghunathJadhav-hh8pn 5 месяцев назад

    माहिती सांगितली त्याबद्दल मी आभारी आहे

  • @Vijay-cy2gt
    @Vijay-cy2gt 4 месяца назад

    ❤❤❤❤ ilike solutions,gaverment, thankyou,sagestion,, youtube,,vijay

  • @hareshpatel4474
    @hareshpatel4474 5 месяцев назад +7

    रेशनिंग दुकानवाला जे पैसे घेवून धान्य देतो त्याचे पावती देत नाही, आणि ऑनलाईन वेबसाईट मध्ये बागितल तर कळत की जे आम्हाला मोफत द्याचे होते ते त्या मध्ये दिलेले दाखवतात, तर जर मोफत किंवा विकत घेतला तर ते पावती मध्ये नमूद होयाला पाहिजे, कृपा करून ही माहिती सरकारी यंत्रणा पर्यंत पोहचेल ही विनंती. 🙏

  • @pralhadpaikrao419
    @pralhadpaikrao419 4 месяца назад

    खूप छान ❤

  • @abhimanyupohare1468
    @abhimanyupohare1468 5 месяцев назад +1

    ज्यो लोग देशका कानून सक्ती से पालन करता हो उसे ही फायदा मिले. जनसंख्या नियंत्रण सक्तीसे तूरंत लागू हो. जय हिंद.

  • @RameshVasave-g7q
    @RameshVasave-g7q 4 месяца назад

    बरोबर आहे सर

  • @Siddhi-co2so
    @Siddhi-co2so 5 месяцев назад +3

    झोपडीत राहणारा माणूस नेता,ला, निवडणुकीत निवडून देतो त्याच लोकांना, तुम्ही किती हीशोब, कायदा दाखवतात पांढरे रेशनकार्ड लोकांना रेषन, मिळनार, गाडी चार,चार,घर, असुन

  • @कृष्णकमळ
    @कृष्णकमळ 4 месяца назад +1

    माझी आई म्हातारी आहे.. तिचे नाव राशन कार्डवर नाव आहे पण thmb impretation होत नाही.. तर काय करायचे.. कारण ती खूप आजारी होती म्हणून thmb लागत नाही आता..

  • @SayraSayyed-l2k
    @SayraSayyed-l2k 4 месяца назад

    Sarkar aap aap sat desha chi sampatti vatun ghet aahet.asni gariba che Anna hi Yana dolyat ye aahe

  • @BabuMhatre-h6p
    @BabuMhatre-h6p 5 месяцев назад +10

    काॉग्रेसच्या राजवटीत एवढे नियम बदलत नव्हते आता दर महिन्याला नियम बदलतात

    • @nandinighanekar3967
      @nandinighanekar3967 5 месяцев назад

      सारखे सारखे कसले नियम बदलतात

  • @hrishikeshshivagan8924
    @hrishikeshshivagan8924 4 месяца назад +1

    आमदार खासदार यांची पेन्शन बंद कराच पण हा नियम खरोखर अतिशय चांगला आहे... कारण सध्या गरीब राहिला बाजूला जे गावात चांगले खाऊन पिऊन सुखी आहेत अशीच लोक हे रेशन बाहेर विकतात तेच चोर याचा जास्त फायदा उचलत आहे...

  • @radhikab83
    @radhikab83 4 месяца назад +1

    Correct.Amcha olkhit ahet.Mula pardeshat Shikshan arakshanawar gahrat washing machine, mixer, daarat tractor, riksha bhadyani lawleli, 2 wheelr ani Toyota car ...ani ration card orange....He garibb kase mhanayche? Kharya gariba paryant kahich pochat nahi

  • @rajkumar_ytgamer723
    @rajkumar_ytgamer723 5 месяцев назад +5

    तांदूळ.गहू.हे सर्वं जनावरांच्या भरड्यासाठी जाते खास गोळा करणारे अनेकजण आहेत . रेशन खरेदी करून ते २०रू किलोने विकले जाते.

  • @Charan23298
    @Charan23298 4 месяца назад

    धन्यवाद

  • @ashokgalhe5490
    @ashokgalhe5490 5 месяцев назад +30

    कोणीही गरिब नाही 10 बाजाराचा मोबाईल वापरतात मोटार सायकल घेऊन फुकट चे धान्य घ्यायला जातात
    सर्व बंद झाले पाहिजे

    • @sachinahire5136
      @sachinahire5136 5 месяцев назад

      बाजारातला मोबाईल 40 रु.भेटतो 1000 नाही

  • @khsutreil
    @khsutreil 5 месяцев назад +3

    Mumbra me 8,9 saal pehlesehi orange card walo ko rashan nhi milta

  • @gopalraobagade8039
    @gopalraobagade8039 5 месяцев назад

    Waa chhan dada. Thanks.

  • @vinayakpatil4986
    @vinayakpatil4986 4 месяца назад

    Barobar ahe bhau.

  • @KiranPatil-z2l
    @KiranPatil-z2l 4 месяца назад

    खुप छान