माझ्याकडे तर पिवळा राशन कार्ड आहे मला तर अजून कोणत्याच योजनेचा लाभ भेटला नाही आणि मला घरकुल ला सव्वालाख रुपये भेटले होते पण पावसाळ्यामध्ये माझं घर पूर्ण उडून गेलं वाटलं तर येऊन सरकारने त्यांचे कार्यकर्ते पाठवा जिल्हाधिकारी पाठवा आणि माझ्या घराची शहानिशा करून घ्यावा आणि लवकरात लवकर माझं घर दुरुस्ती करण्यास मला काहीतरी मदत करावा अशी माझी सरकार मोदी सरकारला आणि शिंदे भाऊला नम्र विनंती आणि माझा मेसेज चैनल यूट्यूब वाल्यांनी खरोखर पाठवा अशी माझी सर्वांना कळकळीची विनंती बघू बरं तुम्ही किती खाऱ्या ला साथ देतात
मुख्यमंत्री साहेब मी एक अपंग महिला आहे राशन कार्ड काढायला गेलो एकट्या महिलेला देत नाही म्हणते कोणी नसेल तर सोबत कोणाला आणायचे ही योजना ही योजना एकट्या महिला करता नाही आहे म्हणते राशन कार्ड एकट्या महिलेला मिळत नाही म्हणते मग आम्ही काय करावं कोणाकडे न्याय मागावा
Silendat navryachy navavr aahe Aho pan 3 dhyayche tithe 2 dhy pan saglyana dya navryachy navavr asal mhun kay zal aakaun tar baykanchych navavr aahe dyal tar sarvanach dya jase 1500 sarvansathidile tase silendar pan dya 1 dilat tari chalel pan sarv patr bahinina dhyave hi vinti saheb
आमचे उत्पन्न काही नाही. माझ्या.mr.che वय ६४ आहे. ते रिटायर्ड आहेत. पेन्शन फक्त ₹१२००/- मिळते. पण पूर्वी आम्हाला white ration card मिळाले होते त्यामुळे government che कोणतेच फायदे मिळत नाहीत. उत्पन्न पण काही नाही. रेशन कार्ड बदलून मिळत नाही. मुलगी ( लग्न झालेली) ( एकच मुलगी आहे मुलगा नाही) आमचं खर्च चालवते. आम्ही काय करायचे.😢
माझे पिवळे कार्ड होते परत केशरी कार्ड दिले आहे तर आम्ही घरकुल साठी अर्ज केले होते तर आम्हाला तेही मिळाले नाही आठ वर्षे झाली आहे फक्त गोरगरीब लोकांना हे कागद पत्र गोळा करायला सागतात काही करत नाही त
Sir, ladki bahin ya yojnecha ajun tari mala labha milala nahi, all documents dile aahet, Aadhar, mobile no link aahe, approval cha message aala aahe, pan paise ajunhi aale nahi, July madhe form bharla aahe
लाडकी बहिण साठी 21 ते 65वय आहे पण मी एकटीच राहते माझे वय 82 आहे मला काहीच मिळू शकत नाही का मी विधवा आहे माझा मुलगा मला बघत नाही मला विधवा पेंशन पण मिळत नाही कारण मी मुलाला जन्म दिला आहे हे मी खूप पाप केले आहे मुलाला जन्म देऊन जर मुलाला जन्म नसता दिला तर त्याच्यावरती. शिक्षणा साठी आणि त्याला मोठे करण्यासाठी जो पैसा खर्च केला तो माझ्याकडे शिल्लक राहिला असता आणि मला विधवा पेन्शन पण मिळाले असते मी नोकरी केली नाही म्हणून मला ते पेन्शन पण नाही सरकार ने त्याचा निर्णय बदलावा ज्यांना मुली आहेत त्यांना विधवा पेन्शन देऊ नये व ज्यांना मुलगा आहे त्यांना विधवा पेन्शन चालू करावे
अन्नपूर्णा योजना महाराष्ट्रातील ५२ लाख महिला कुटुंबांना सरकारच्या अन्नपूर्णा योजनेतून दरवर्षी ३ मोफत गॅस सिलेंडर *लाभार्थ्यांची पात्रता* • गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे. • प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत पात्र असलेले लाभार्थी या योजनेसाठी पात्र आहेत • माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटूंब या योजनेस पात्र आहे *योजनेचे लाभार्थी कोण?* • प्रती परिवार एकच लाभार्थी असेल तर • १४.२ किलोग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल *योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्रे लागणार?* • आधार कार्ड • पॅन कार्ड • उत्पन्नाचे प्रमाणपत्र • रहिवाशी पुरावा • जात प्रमाणपत्र • कौटुंबिक आयडी पुरावा • पासपोर्ट आकाराचा फोटो सेतु सुविधा केंद्रामध्ये योजनेसाठी अर्ज करता येईल. ही संपूर्ण योजना मोफत असून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
सर आम्हाला कापूस अनुदान 2023 अजून मिळाले नाही kyc पण केली आहे दुसरे असे की माझे केसरी जुने रेशन हरवले आहे मी नवीन रेशन बनवले ते 6 महिन्यात मिळाले पण डिजीटल मिळाले पण चोपडा तहसीलदार त्याच्यावर रेशन देत नाही सिल लावत नाही 1 महिना झाला अर्ज करून अजून झाले नाही तरी सरकार पर्यंत आमची तक्रार पोहचवा आणि चोपडा तहसीलदार यांना बोलायला सांगा
तुमच्या आजूबाजूला महाईशेवा केंद्र असेल तिथे जाऊन फाॅरम भरुन घ्यावा आधार कार्ड अपडेट करुन मोबाईल नंबर लिंक करुन घ्या घ्या आणि बॅकेत जाऊन आधार शेडींग करून घ्यावा पैसे येऊन जातील
आमच्याकडे उज्ज्वला योजना नाही आणि लाडकी बहिण योजना सुध्दा नाही परंतु आमच्याकडे पिवळे रेशन कार्ड आहे.. आणि गॅस सुध्दा आहे परंतु पनधरा वर्षा पुर्वी गॅस विकत घेतला आहे
आम्हाला पिवळे राशन कार्ड आहे आम्ही ऑनलाईन वर फॉर्म भरण्यासाठी गेलोत विचारपूस केली तर म्हणले फॉर्म पण बंद आहेत अशी कोणतीच योजना चालू नाही त्यासाठी काही करता येत नाही❤❤❤ आम्ही तालुका परळी जिल्हा बीड येथे राहतो
Sir MI 15 Oct.2024 la sakali 12 wajata Angan Wadi Sevika jawal dila ahe pan ajun message nahi ki paise hi nahi tari Appalachian namratechi Vinati ki maza Lada ki Bahin Form che dakhal ghyavi.Prabhadevi ,Mumbai Area
Sir mla tar hasbend pan nahi aahe aani mla don mul aahe chote chote aani mi bhadyane rahte aa I mla paise pan nahi aale form tar mi bhrla 16 July la tari maza 1 pan hafta nahi aal jarvat mla aahe mla aale nahi jyana nahi aahe tyana aale paise he barobar nahi sir mi khuf dukhi bai aahe
जुन्या चे आयोजन व्यवस्थितपणे राबवत नाहीत त्याची अंमलबजावणी होत नाही नवीन येऊन काय नुसती परेशान बँकेच्या कर्ज खाते म्हणले की बँक कधी सहकार्य करत नाही साधी शेतकऱ्यांचे पीक कर्ज ला 5% अगोदर घेतात नंतर फाईल मंजूर होते
यांचा प्रायोजित कार्यक्रम निवडणुकी पुरता जयभीम जयशिवराय जयभैरव
पुणे जिल्ह्यात वार्षिक ३-५ लाख उत्पन्न असणाऱ्या कुंटुंबाकडे केशरी रेशनकार्ड आहे. आणि वार्षिक ८० हजार ते एक लाख कमावणाऱ्यांना पांढरे रेशनकार्ड आहे.
मी उज्वला गॅस चा आफिस मध्ये गेली होती तेव्हा त्यांनी सांगितले की ज्याच्या कडे मोफत कनेक्शन आहे त्यांनाच तिन मोफत सिलेंडर मिळणार
उज्वला गंस चे आफिस कुटे आहे भोकरदन ता केय
Thnku sir, खरंच तुमचे मनापासून धन्यवाद , helpfull माहिती सांगितल्याबद्दल 🙏🙏
णणण
णण
ङणण
ण
उज्वला गॅस सिलेंडर पात्र झाली आहे असा मेसेज आला आहे हे व्हिडिओ खूप छान वाटला असच योजनेमध्ये महिलांना लाभ भेटावा महिला आणखी खुश उनकी खुश🎉🎉🎉🎉😂😂😂❤❤❤❤❤❤❤❤
माझ्याकडे तर पिवळा राशन कार्ड आहे मला तर अजून कोणत्याच योजनेचा लाभ भेटला नाही आणि मला घरकुल ला सव्वालाख रुपये भेटले होते पण पावसाळ्यामध्ये माझं घर पूर्ण उडून गेलं वाटलं तर येऊन सरकारने त्यांचे कार्यकर्ते पाठवा जिल्हाधिकारी पाठवा आणि माझ्या घराची शहानिशा करून घ्यावा आणि लवकरात लवकर माझं घर दुरुस्ती करण्यास मला काहीतरी मदत करावा अशी माझी सरकार मोदी सरकारला आणि शिंदे भाऊला नम्र विनंती आणि माझा मेसेज चैनल यूट्यूब वाल्यांनी खरोखर पाठवा अशी माझी सर्वांना कळकळीची विनंती बघू बरं तुम्ही किती खाऱ्या ला साथ देतात
सरकार गरीब व निराधार लोकांना खूप योजना मोफत देतो पण ती आमच्या पर्यंत पोहचू शकत नाही
माजाघरात श्रीनसलतकायकरायच
Khar bol lat 🥹
मुख्यमंत्री साहेब मी एक अपंग महिला आहे राशन कार्ड काढायला गेलो एकट्या महिलेला देत नाही म्हणते कोणी नसेल तर सोबत कोणाला आणायचे ही योजना ही योजना एकट्या महिला करता नाही आहे म्हणते राशन कार्ड एकट्या महिलेला मिळत नाही म्हणते मग आम्ही काय करावं कोणाकडे न्याय मागावा
रेशन कार्ड एकट्या व्यक्तीला ही मिळते. .कोण आहे जो नाही म्हणतो.
@@meghnachate6822 may be tumchyakde domicile certificate nasel madam...
भेटत ताई कार्ड
तिथ बोलात च ना मला कोणी नाहि कायतरी आधार टिसि असा पुरावा द्या तहसिल ला जा तुमच्या तालुक्याचे
Silendat navryachy navavr aahe Aho pan 3 dhyayche tithe 2 dhy pan saglyana dya navryachy navavr asal mhun kay zal aakaun tar baykanchych navavr aahe dyal tar sarvanach dya jase 1500 sarvansathidile tase silendar pan dya 1 dilat tari chalel pan sarv patr bahinina dhyave hi vinti saheb
❤❤खूप छान व्हिडिओ आहे महत्त्वपूर्ण माहिती आहे❤❤❤❤❤
शिलाई मशिन साठी कुठे फॉर्म भरायचा आहे
संगिताढोक स्लाईड्स चा फर्मकोठेभरायचाआहे
साहेब मला पिवळा रेशन कार्ड असून सुद्धा मला घरकुल मिळालेलं नाही मी भाड्याच्या घरात राहते मला घरकुल द्याव
सर आम्हाला अजूनही लडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले नाही. काय उपाय केला पाहिजे
आधार बँक खात्याशी sidding DBT KARUN घ्यावे. अन्यथा पोस्ट ऑफिस मध्ये खाते कडून घ्यावे. JYAST महिलांना त्यामधे आले आहेत
आमचे उत्पन्न काही नाही. माझ्या.mr.che वय ६४ आहे. ते रिटायर्ड आहेत. पेन्शन फक्त ₹१२००/- मिळते. पण पूर्वी आम्हाला white ration card मिळाले होते त्यामुळे government che कोणतेच फायदे मिळत नाहीत. उत्पन्न पण काही नाही. रेशन कार्ड बदलून मिळत नाही. मुलगी ( लग्न झालेली) ( एकच मुलगी आहे मुलगा नाही) आमचं खर्च चालवते. आम्ही काय करायचे.😢
navin ration card sathi apply kara karan june card sarva band padale aahet
खूप छान माहिती धन्यवाद भाऊ
Maze sagle kagad Patra yogya ahe tari mala mukhyamantri ladki bahin yojana milale nahi kay karave sanga
Silai machine yojna ka on line kaise Kare mtlb konsa app download karna h??
मी रेखा चव्हाण मला राहायला घर नाही घरकुल हवा आहे
निराधार महिलांना पण गॅसची योजना लागू केली पाहिजे
माझा फॉम अप्रोव्ह झाला आणि आधार कार्ड बँक शी लिंक पण झाला तरी पण मला एकही हाप्ता आला नाही 😂😂😂😢
मी माझ्या आई चाफारमभरुदोनवशझालेतरीगशंआलानाही५००₹घेतले
amhi 2016 la gharkul yojaneche form bharale ahe ajun amhala
milale nahi.
खूप छान व्हिडिओ आणि अशीच माहिती पोहोचवात राहा आमच्या पर्यंत
Ladki bahin yojna madhe mi patro zali ahe pan silender mazya navavor nahi tar Kay karave lagel
Navin बनवले आहे पण चालू नाय आजुन होत आहे 😊
Mla gas che prakrn kraych kay krav lagel
Ghrkul form kuthe bhraya cha saga Dada aavish chalal bhade cha ghramye 🙏🙏🙏mast kara 🙏🙏🙏
सर मला अर्ज पाठवा माझे रेशन कार्ड पिवळे आहे. मी अर्ज भरला आहे शिलाई मशीन साठी 2023 मध्ये पण मला अजूनही काही मिळाले नाही.
Mla ladki bahin yojneche paise milale reshan kard mdhe maz nav hi aahe pan gas connection mazya mistaranchya navane aahe
Dada gharkulacha from kuthe ani kasa bharayacha pl mhiti daybi dhanyavaad🙏
Vidhansabha 🍉🍉🍉🙏
Aamhala jr swatachi jagach nahiye tr mg gharkul yojnecha labh Aamhala ksa bhetnar tehi sanga
माझे पिवळे कार्ड होते परत केशरी कार्ड दिले आहे तर आम्ही घरकुल साठी अर्ज केले होते तर आम्हाला तेही मिळाले नाही आठ वर्षे झाली आहे फक्त गोरगरीब लोकांना हे कागद पत्र गोळा करायला सागतात काही करत नाही त
Rashan card ki kyc ki sir but payment nhi ai
Sir mi gas Sathi fom bharle pan mala gas bhetle nahi tar kay karache please te mala sanga
Dada selai machine sathi form kasa bharaycha sanga na
Sir, ladki bahin ya yojnecha ajun tari mala labha milala nahi, all documents dile aahet, Aadhar, mobile no link aahe, approval cha message aala aahe, pan paise ajunhi aale nahi, July madhe form bharla aahe
Mala ladki bahen Yojna madhey Review madhey ahee kupch garaj ahee pan kai karaycha mahit nahi
माहिती छान आहे..पण. फॉर्म कुटे भरायचा....ते न्हाई सांगितले
उगाच लोकांना वेगवेगळ्या योजनांची माहिती सांगून गोंधाड ऊ नका आधीच्याच योजनांची कागदोपत्री जुळवा जुडव करण्यात लोकांचे खूप हाल झाले आहेत
बरोबर ,आधीच्या योजनांचीच भपका बाजी संपेना
Agdi barobar
लाडकी बहिण साठी 21 ते 65वय आहे पण मी एकटीच राहते माझे वय 82 आहे मला काहीच मिळू शकत नाही का मी विधवा आहे माझा मुलगा मला बघत नाही मला विधवा पेंशन पण मिळत नाही कारण मी मुलाला जन्म दिला आहे हे मी खूप पाप केले आहे मुलाला जन्म देऊन जर मुलाला जन्म नसता दिला तर त्याच्यावरती. शिक्षणा साठी आणि त्याला मोठे करण्यासाठी जो पैसा खर्च केला तो माझ्याकडे शिल्लक राहिला असता आणि मला विधवा पेन्शन पण मिळाले असते मी नोकरी केली नाही म्हणून मला ते पेन्शन पण नाही सरकार ने त्याचा निर्णय बदलावा ज्यांना मुली आहेत त्यांना विधवा पेन्शन देऊ नये व ज्यांना मुलगा आहे त्यांना विधवा पेन्शन चालू करावे
तुमचे रेशन कार्ड वेगळे आहे का तर मग तुम्ही विधवा पेन्शन ला लागू होऊ शकेल
तुम्ही वयोश्री योजना आहे
Sanjay gandhi niradhar yojana. Chi mahiti ghya tai
Kaku tumhi shravnbal yojna bhraaa...
Shravan bal yojnesati form bhara kaku tumhi documents - rashan card
Odhkhpatra adhar card or pan card
Income certificate
Tc tumchi
Passport size photo
Cast certificate
Bank passbook
Vihit namunyatil arg
Age certificate vayacha dakhla
Itke lgtil documents tumhi swata bhra yojnecha labh ghya
😊
Bank of Maharashtra makes it very difficult for customer with KYC update, and so most of us aren't able to use the government aids and new yojanas
Sir ujwala gas aahe tyana free gas milnar ka
Ada gharkul sathi, kay patrata ani kagadpatray lagtil please jara spasht mahiti daybi, dhanyavaad 🙏
सिलेंडर फ्री साठी काय करायचे. मी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेस पात्र आहे मला पैसे पण मिळाले. सिलेंडर माझ्या नावावर आहे. मला रिप्लाय द्या.
अन्नपूर्णा योजना
महाराष्ट्रातील ५२ लाख महिला कुटुंबांना सरकारच्या अन्नपूर्णा योजनेतून दरवर्षी ३ मोफत गॅस सिलेंडर
*लाभार्थ्यांची पात्रता*
• गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे.
• प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत पात्र असलेले लाभार्थी या योजनेसाठी पात्र आहेत
• माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटूंब या योजनेस पात्र आहे
*योजनेचे लाभार्थी कोण?*
• प्रती परिवार एकच लाभार्थी असेल तर
• १४.२ किलोग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल
*योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्रे लागणार?*
• आधार कार्ड
• पॅन कार्ड
• उत्पन्नाचे प्रमाणपत्र
• रहिवाशी पुरावा
• जात प्रमाणपत्र
• कौटुंबिक आयडी पुरावा
• पासपोर्ट आकाराचा फोटो
सेतु सुविधा केंद्रामध्ये योजनेसाठी अर्ज करता येईल.
ही संपूर्ण योजना मोफत असून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
@@sanaika35263 आणि गॅस कनेक्शन महीलाचा नावावर नसेल तर
Kuth apply kraych yala
rajiv Gandhi yojna ahe
@@ankushkupekar2566 Rajiv Gandhi aarogya yojna ahe
सर आम्हाला कापूस अनुदान 2023 अजून मिळाले नाही kyc पण केली आहे
दुसरे असे की माझे केसरी जुने रेशन हरवले आहे मी नवीन रेशन बनवले ते 6 महिन्यात मिळाले पण डिजीटल मिळाले पण चोपडा तहसीलदार त्याच्यावर रेशन देत नाही सिल लावत नाही 1 महिना झाला अर्ज करून अजून झाले नाही तरी सरकार पर्यंत आमची तक्रार पोहचवा आणि चोपडा तहसीलदार यांना बोलायला सांगा
सर संजय डिवरे यांना घरकुल चा फॉर्म भरायचा आहे भरलेला आहे पण घरकुल आलेले नाही
Chan mahiti
👍👍👍 thanks
सर आम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे आतापर्यंत पैसे मिळाले नाही तर काय करावं लागेल आम्हाला रिप्ले दिया सर
ajun paise nahi aale aani sms pan aale nahi tar kay karave sar
बँकेत जाऊन अकाउंट शी आधार लिंक करण्याचा फॉर्म भरा 8 दिवसात पैसे येईल
तुमच्या आजूबाजूला महाईशेवा केंद्र असेल तिथे जाऊन फाॅरम भरुन घ्यावा आधार कार्ड अपडेट करुन मोबाईल नंबर लिंक करुन घ्या घ्या आणि बॅकेत जाऊन आधार शेडींग करून घ्यावा पैसे येऊन जातील
आधार सीडींग ल कोणत्या बँकेत अकाँउट आहेः बघा
@@snehalkokare8864Maz aadhar pn link ahe tri suddha ale nhi paise
ग्रामिण भागातील रेशन दुकान दार रेशन चा घोटाळा करतात त्याच कार पहिले दुकान बद करा पैसे बैंकेत जमा करा
आमच्याकडे उज्ज्वला योजना नाही आणि लाडकी बहिण योजना सुध्दा नाही परंतु आमच्याकडे पिवळे रेशन कार्ड आहे..
आणि गॅस सुध्दा आहे परंतु पनधरा वर्षा पुर्वी गॅस विकत घेतला आहे
माहिती दिली छान धनवाद
Reshan card mdhe mj online nav nhi nond hot ky krych
Maine Apna form 18 August ko bhara hai mujhe do message Aaye Hain Ek registration ka aur ek approval ka lekin account mein ab tak paise Nahin Aaye
Thank you
Mi ladli bhin yojnechi labharti ahe mla annapurna yojnecha labh nahi milnar kay
Aamhala mahiti nahi ki form kasa bharycha ahe te sangh ani kuthe kasa bharycha konti website ahe te sangha
सर घरकुल योजनेचा फॉर्म कसा भरायचा आणि कुठ भरायचा
Dada ek gosht Don da tinda Santa magh maroon video for Mota ho to kripya short madhe sanga. Wel saglanch vachel
राशनकार्ड वर घरकुल कस मिळणार काय कराव लागेल व डाॅकोमेन काय लागेल व कुठे भरायचे का खरच घरकुल मिळणारका याची माहिती सांगा सर धन्यवाद
आम्हाला पिवळे राशन कार्ड आहे आम्ही ऑनलाईन वर फॉर्म भरण्यासाठी गेलोत विचारपूस केली तर म्हणले फॉर्म पण बंद आहेत अशी कोणतीच योजना चालू नाही त्यासाठी काही करता येत नाही❤❤❤ आम्ही तालुका परळी जिल्हा बीड येथे राहतो
लाडकी बहिणी योजना मिळाले आहे तर सिलेंडर मिळण्यासाठी काय करावे लागेल फॉर्म वगैरे कसा भरायचा आणि तो केव्हा भरायचा प्लीज सांगा
Sir MI 15 Oct.2024 la sakali 12 wajata Angan Wadi Sevika jawal dila ahe pan ajun message nahi ki paise hi nahi tari Appalachian namratechi Vinati ki maza Lada ki Bahin Form che dakhal ghyavi.Prabhadevi ,Mumbai Area
उस्मानाबाद जिल्ह्यातून बोलत आहे मी रोज शेतात काम करते मला राहायला घर नाही मला घरकुल मंजूर करून द्याव साहेब
Nice😊
Sar jr kahinche fome jr rijiect zale astil tr ts shasth bolun ghya
Mashin cha from ksa bharaycha konta app aahe
Cylinder chi EKYC chi last date konti ahe
sir jar ration card pramukha chi kyc keli nahi tr ration card band hou shkte ka
घरकुल योजना मुंबई मध्ये घेता येते का
बैंक शी KYC, आधार कार्ड आणि पेन कार्ड सर्व लिंक झाले आहे तरीही एक हप्ता आला नाही. ऑगस्ट ला लाडली बहीण चा फाॅम भरला होता.
Arjadaracha form approve zalyavr nav badlayche aahe karan nav chukle aahe pn te kase karave
AAY ration card cha rang konta please reply
Ghar bandnyasati yojnecha from bharaycha Asel tr ksa bharaycha
Sir jar navin padtine ration card banavle asel tr milel ka labh
Sir madam ka naam piche hai rasan card pe to Annapurna yojna ka labh milenga kya.
सगळ ठिक आहे पण (केशरी राशन कार्ड) कुटुंब प्रमुखाचे नाव सोनिया राजिव गांधी दाखवण्याची गरज होती का?😅
Sir mla tar hasbend pan nahi aahe aani mla don mul aahe chote chote aani mi bhadyane rahte aa I mla paise pan nahi aale form tar mi bhrla 16 July la tari maza 1 pan hafta nahi aal jarvat mla aahe mla aale nahi jyana nahi aahe tyana aale paise he barobar nahi sir mi khuf dukhi bai aahe
शिलाई मशीन साठी कोणते कोणते कागदपत्रे लागणार आहेत
Shahri Bhagat anapurna yojna chalu aaheka.formsathi kuthli website aahe.
Mala silai mashin sathi fom bharayca aahe tr to kasa bhru te sanga sir
Aadahar karda resan karda aani benek passbook lagnar
दिव्यांग बहिणी कुठे जायचं दिव्यांग बहिणीचा लाडक्या नाही येत मग आम्ही काय करायचं आम्ही कोणाकडून गॅस भरून घ्यायचे
Sar gharkul ke liye kya karna chahie
Shilai machine sathi kuthe from bharayach net var jaun bharaycha ka aani machine kuthe milnar
sir me 2 आगस्ट ला फ्रॉम भरला पण अजून मिळा लं नाहीत मिळाव. plz
जुन्या चे आयोजन व्यवस्थितपणे राबवत नाहीत त्याची अंमलबजावणी होत नाही नवीन येऊन काय नुसती परेशान बँकेच्या कर्ज खाते म्हणले की बँक कधी सहकार्य करत नाही साधी शेतकऱ्यांचे पीक कर्ज ला 5% अगोदर घेतात नंतर फाईल मंजूर होते
Approved message received payment not received
लाडकी बहिण साठी राशेन कार्ड नसले तरी पण पैसे भेटतात माज नवत रेशनकार्ड 👍👍👍👍👍👍👍
@@RainbowHill279 income kadha
nahitar misterancha naav ration madhi asel tari chalta te ration card
Gharat kunacehi calte
Sir bpl card banel ka ??
ती माहिती सागितले नाही ऑलाइनवरील कसा भराव
मला लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये आलेले आहे सर पण आत्ताचे 1500 रुपये आज पर्यंत आले नाही
Thanks sir
Sir September cha ladki bahiñ yojana ajun aala nahi
हे सर्व शिजवुन घरपोच देण्यात येणार आहे.
आता पर्यंत कोणाला या योजनेचा लाभ मिळाला त्यांनी उत्तर द्यावे.
बऱ्याच महिलांना msg येऊनही अडवणूक आली त्यांना पैसे मिळाले नाही.
हे योजना फक्त मृगजळ आहे.
सर्व आता नवीन रेशन कार्ड काढल्यावर ती कोणत्या रंगाचे भेटणारा. आर्थिक उत्पन्न कमी असून सुद्धा कोणत्या भेटणार कार्ड. प्लीज रिप्लाय द्या
Maharastra rasion card yojana hyth a uropion chehre ka
माला मुलगा नाही एक मुलगी आहे पण लग्न झाले आहे उत्पन्न कमी आहे घर स्वत चे नाही नावावर काही नाही लाभ पाहीजे
मोफत शिलाई मशीन भटण्या साठी कोणता फॉर्म भरावा लागेल