बीजेपी आहे तर सर्व शक्य आहे. पण कधीपर्यंत तर फक्त मतदान होईपर्यंत. कारण एकदा मतदान झालं कि जेवढ दिलं नसेल त्याच्या 100 पटीने नक्कीच वसुल केलंच म्हणून समाजा.
सगळ्यात पहिली तुरीची डाळ स्वस्त करायची 200 रुपये किलो तूर डाळ 150 तेल पिशवी तुम्ही कसा संसार कराल, 1kg डाळ रेशन वरती द्या आणि तेल पिशवी, वेदिका विठोबा घाडीगावकर
खर आहे सामान्य माणसाचे जगणेच खूप अवघड झालेय.श्रींमत लोकांना काही फरक पडत नाही महागाई वाढली तरी पण सामान्य लोकांचे खूप अवघड आहे😭
साहेब तुम्ही महागाई जर कमी केली ना तर तुमचं सरकार कोणीच पाडू शकणार नाही तुम्हाला जर तुमचं सरकार टिकवायचं असेल तर महागाई कमी करा
जोपर्यंत हा फेकू आहे तोपर्यंत काहीच स्वस्त होणार नाही, या उलट या वस्तूंच्या किमती दुप्पट वाढतील. हा करायला जातो एक आणि होतं मात्र उलट सगळं
सामान्य माणसाला जगू देयचचं नाही
शेत मालाला हमी भाव द्या आणि त्यासाठी लागणारे बियाणे,खत,औषधे,यांच्या डबल झालेल्या किमती कमी करा
Samany manaane kase jagayche
सगळी महागाई स्वस्त करा खूप महागाई झाली आहे लोकांना परवडत नाही आहे
साहेब महागाई कमी करा जीव द्यायची वेळ आली आहे तुम्ही देता तेवढे आमच्या कडून डब्बल वसूल करता
हो ना
Akdom barobar
खरं बोललात.नोकरीत नीट पगार नाही म्हणून महागाई मुळे कर्ज काढायचं तेहि फेडायला मार्ग नाही.जीव द्यावा अशी वेळ आणली.
Aagdi brobr 🤦♀️
होय बरोबर आहे
जो पर्यंत इलेक्शन होत नाही तो पर्यंत महागाई कमी,
सत्ता कोणाची येते यावर अवलंबून आहे
पुढची महागाई/स्वस्ताई
बीजेपी आहे तर सर्व शक्य आहे.
पण कधीपर्यंत तर फक्त मतदान होईपर्यंत. कारण एकदा मतदान झालं कि जेवढ दिलं नसेल त्याच्या 100 पटीने नक्कीच वसुल केलंच म्हणून समाजा.
Pm साहेब जे मंत्री संत्री आहेत त्यांचं पण kyc लागू करा.
दिवाळी ची होळीहोत आहे सर महागाई कमी करा देल त्या चाडबल वसूल करण्यात येते सर
सगळ्या च वस्तु चे दर कमी करा महागाई कमी करा
Morcha kadlyashivay mahagai kami nhi karnar Modi sarkar
महागाई कमी करा
Jai hind jai maharashtra
सर्व लाडक्या बहिणींना हे सर्व फ्री मिळणार आहे बहुतेक😂😂😂😂😂😂😂
😀😀
Kharch honar ka
Ji kahi News ahe ti saral Saral sangitli tar bar hoil punha punha tech re speech karun vedio vadhvaychi kahi garaj navti.
सर पी एच डी करून पण नोकरी मिळाली नाही तर आत वय पण निघून चालय कुपया आम्हाला नोकरी मिळायला हवी
निवडणुकीत गाजर दाखवली
याह चेनल वर भरोसा करणे म्हणजे चंद्र वर बस चालू होणे चा बरों बर आहे कारण विवस सहतही काय पण फेकत असते
फक्त शिंदे सरकार
शेतीच्या मालाला भाव नाही, मग इतकी महागाई का आणि कशी वाढवली श्रीमंत व व्यापार् याचे चोचले पुरवत आहे सरकार
Kahi pan sangt ahet
शेती माला ला हमी भाव द्या म्हणजे झाल
जो स्वस्त करेल त्याला आता मी वोट देऊ सगळी महागाई कमी करा सर्व गोष्टी स्वस्त करा तरच आम्ही मत देणार
एकच वाक्ये 10 10 वेळा सांगतोय टायमपास
भाजप सरकार पाडून टाकायचं भारत सरकार निवडून द्यायचे नाही
परत परत तेच काय लावल जे बोलायचे ते लवकर बोलत नाही
Mobil recharge Kami karav sarkarne
Mahagae.kami.kara
Maharashtra madhe no change .Karan election achar sahinta chalu ahe .
Kiti Vela ardhavat mahiti sangta
ते पागल नाहीत आपण पागल कारण विश्वास ठेवतो हाच मोठा गुन्हा आहे.
कशाला लोकांना फसवतात काय आहे ते खरं सांगा
Gariban kay kraych
नमस्कार साहेब महागाई कमी करा
सगळ्यात पहिली तुरीची डाळ स्वस्त करायची 200 रुपये किलो तूर डाळ 150 तेल पिशवी तुम्ही कसा संसार कराल, 1kg डाळ रेशन वरती द्या आणि तेल पिशवी, वेदिका विठोबा घाडीगावकर
सोने स्वस्त करा
मागच्या निवडणुक आठवा लोकानो 96रू लिटर पेट्रोल होते निवडणुकन झाली सगळ्यांचेच भाव वाढले फक्त थेतकर्याच्या मालाला भाव मिळत नाही
निवडणुकी साठी गाजर दाखवू नका लोक हुशार आहे बाजप हटाव महराष्ट्र bachav😂
आधी महागाई कमी करा मग लेक्चर द्या
निलडणुकी पुरती सारवासारव चालू आहे निवडून दिल्यावर पहीले पाढे पंचावन्न म्हणुन महाराष्ट्रात परिवर्तनाची गरज
Gold swastat kara
Set mala la bhaw dya aani mhngai kmi kra mg paha kse lok tumch sarkar niwadun aante tr nahi aanl tr paha mg
Garib logon
माहिती खूप रिपीट रिपीट करता
मतदान होईल पर्यंत यात अधिक भर घालून शेतकरी यांच्या सोयाबीन चाभाव कमी करा शेतकरी भरभरून मतदान करणार
Pak pak more
दारू पन बंद करा
Ha fheku timepas kartoy
लबाड आहे इलेक्शन जवळ आहे त्यामुळे याची बकवास गिरी चालू आहे
1500deneka or a sab jada krne ka
Ek koi khushkhabari nahin Puri fek baten batate Hain kya sasta hi Hui sab jagah musibat karke rakhi hai ham garibon ke liye
अरे हा तेच तेच बोलतो. नियमचे सांगायचं सोडून वेर्थ बडबड करतो.
Kuch be hai a sab India maye
लबाड खोटं बोलून देश चालावं लागत हे दुर्दैवी.
Gujrati hatav mohim kadha
फिरून फिरून बोलू नका सरळ बोला
हा फेकुन आहे याला हाकला
Khrch sgli mahagai kami kra ladki bahin band kel tri chalel ...pn garibana jagu dya....me pn ek bahin ch bolt aah asa ...🙏🙏
Tula kute mahiti मिळाली बाबा मोदी बोलले व्हिडिओ आहे का तुझ्याकडे
फेक न्यूज देऊ नका
😂
तू पागल झाला