2:10:37 उत्तुंग ❤ सोलापूरी चटणीसारखी चविष्ट creativity, सोलापूरी चादरीसारखा सहज, मुलायम interview flow, कुठेही रटाळ न वाटू देता, "पु . लं" चं "सखाराम गटणे" ऐकता ऐकता जणू "The Alchemist" डोळ्यांसमोर आहे की काय असं वाटावं, अशी मजेशीर पद्धतीने मांडलेली philosophy, and every bit of the creative 'काहीही' was more than good. So... 'काहीतरी' was gained 🫂 Another thing to mention, I don't know why but I'm glad that Bhagyashree is a philosophical person, I love that ❤ Blessings and Best wishes. Thank you, keep Whyfal and we'll make it Whyral 😂 उत्तुंग ❤
अप्रतिम, संकर्षण व सुयोग तुम्हां दोघांचेही अनुभव व ज्ञान, किस्से जगण्याची कला तसेच कौटुंबिक आदरातिथ्य ह्या सर्व गोष्टींचा आपण मांडल्या त्याचा तरूणांना नक्कीच प्रेरणादायी ठरतील. 🎉
खूप सुंदर आणि ओरिजिनल मुलाखत ! हल्ली खूप मुलाखातींचे कार्यक्रम बघण्यात येतात पण सगळे कृत्रिम वाटतात , आजच्या गप्पा एकदम genuine वाटल्या. गपा ऐकताना खूप वेळा nostalgic फीलिंग आल, आणि जुन्या आठवणी ताज्या झाल्या .... भागश्री तूला एव्हढ मोठ्ठ यश मिळूनही तुझे पाय अजूनही जमीनवर आहेत हे बघून खूप छान वाटल. तुमची अशीच भरभराट होवो आणि या पुढेही *उतुंग* यश मिळो हीच सदिच्छा ! (( *उतुंग* )) 😀
उत्तुंग❤ खरं तर खूपच randomly आणि काही अपेक्षा न ठेऊन मी हा पॉडकास्ट बघायला घेतला.. आणि बघताना इतकं छान वाटलं.. आत्तापर्यंत सगळ्यात जास्त जर कोणाला relate केला असेल मी तर भाग्यश्रीला, specially ती जेव्हा सांगत होती की ती शाळा कॉलेज मधे कशी होती.. आणि मनमोकळ्या, chill, genuine गप्पा!! मज्जा आली❤
दरवाज्याच्या पलीकडे मात्र भाग्यश्रीला जाता आले नाही कारण मुलाखती वरून असे वाटले की ती नैसर्गिक पणे दरवाज्याच्या पलीकडेच जगते. ती पुण्याची नाही हे मात्र आश्चर्यच. सोलापूर तर माझे आवडते गावं. अच्युत गोडबोले सोलापूरचेच. छान रंगल्या होत्या गप्पा..❤❤❤
My brain is not Braining right now.. एव्हढ Dopamine, एव्हढ Oxytocin.. 2 तासाचा podcast अजून 10 min बाकी आहेत.. 🫣🫣🥲🥲 बऱ्याच दिवसांनी आपल्या जिवलग मित्राला भेटण्याचा experience.. आठवणी गप्पा.. शाळा.. खाणं.. bhagyashree and suyog dont even know that I Exists but technology made that happen.. nd gave same amount of Joy, laughter and Happiness.. that is just amazing.. May be Im you nd you are me.. will cross paths someday.. bhagyashree god bless u..😍🤌🏻😍😍😍🥰🥰💐💐 keep it up suyog dada ani prachi vahini.. god bless u..💐💐🙏🏻
उत्तुंग तात्विक चर्चासत्र. खूपच मस्त. माझ्या सोलापूरच्या मुलीच्या कर्तृत्वाने अभिमान दुणावला. ज्वारीची भाकरी आणि तेल चटणीच्या आठवणीने मन मोहरुन गेले. अप्रतिम मुलाखत. तुम्हां दोघांनाही शुभेच्छा❤
हा पॉडकास्ट पाहून एकदम लहानपणीच्या त्या दिवसांमध्ये गेलो. मी पण सोलापूरचा आणि ९०'s Kid असल्याने माझ्यासाठी खूप relatable होते. मज्जा आली.यामुळे आज रविवारची दुपार छान गेली. ❤️✨
अत्यंत आवडलेला पॉडकास्ट. भाग्यश्री खूप खरं, प्रामाणिक बोलली. व्हयफळ खूप भावते. प्रत्येक मुलाखत आवडली आहे. थेअरीज तर अफाट आहेत...😅. अद्भुत दरवाजा अफलातून कन्सेप्ट आहे.
वेळ काढून मस्त आरामात बघितला आज खुप भारी वाटल तुमच्या तिघासोबत मी पण आज माझ्या लहानपणात फिरून आले. मी सुद्धा अशा भारी भारी कल्पना करायचे आणि आजही पन्नाशीच्या टप्यावर देखिल करते अशा थिअरी नेच आपण जगायला शिकतो माझ्यासारखे वेडे विचार करणारे आहेत भारी लोक 😌😌☺️☺️ छान भारीच
Uttung........ Khupach Chan happy zalya....... Kharokhar vhyafal gappa....... Bhagyashri kade baghun ase vatle nahi kiya ti itka deep vichar karat asel 😀pan tichi theory about existence ----- Khup amazing...... Malahi asa vatat Ki kharach kahich aaplya hatat nasat..... Alelya prasangana aapan aaplya knowledge Ani experience pramane samore jato Ani hech aple Jeevan..... Aapan shwas ghetoy mhanun jagtoy hech kiti amazing vatate..... Jitaka vichar karu tevdhe anek angles sapadtil ase he life jyane nirman kele to kiti amazing asel nahi 😊
भाग्यश्री बरोबरच्या वायफळ गप्पा ऐकायला खूप छान वाटले. तिची आई हेडमास्तर असूनही दोन्ही मुलांना त्यांच्याच (आईच्या) आवडीचे शिक्षण घेण्याबद्दल सक्ती केली नाही. हे आवडले. सोलापूरची चादर, शेंगदाणा चटणी आमच्या घरी सगळ्यांना आवडते. फिलॉसॉफी बद्दल ऐकायला आवडले. वायफळ गप्पा कार्यक्रम चांगला आहे. खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉 भाग्यश्री लिमयेला हार्दिक शुभेच्छा.❤ 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खरच अप्रतिम पाँँडकास्ट Generally I don't listen any thing too long say max 10to12 minutes but as the girl from my district, too humble both of you I watched and listen from start to end Really Fabulous podcast
भाग्यश्रीशी बर्याच गोष्टींबाबत साम्य आढळलं.... जसं की maths नको म्हणून इंजिनिअरिंग नाही केली , फुटबॉल खेळताना जोरात पोटात लाथ बसली म्हणून ते बंद केलं , माझ्याकडे पण दोन मांजरी आहेत आणि मधेच वाटतं की कसं काय हा प्राणी इतका चांगला रूळलाय आपल्यासोबत...संगीत आवड , अवांतर वाचन, फिलाॅसाॅफी ... आवडती चादर , तेल-चटणी पोळी .... इतक्यात सगळ्या गोष्टींबद्दल आपल्या व्यतिरिक्त अन्य कोणी आहे ज्याचे विचार जवळपास आपल्यासारखेच आहेत हे बघून जरा विचित्रच वाटलं.... ❤ loved this one. Try part 2 if possible 🧐
उत्तुंग ! Scroll karaycha prashnach yet nahi. Evdha chhan episode. Bhagyashree, I loved your perspective towards life. Suyog, the way you bring the guest as well as the audience in their comfort zone, it's amazing. Thanks for all your efforts. 🙏
Dada khupach sundar astst podcasts tujhya ,uk aaj ch tr mi khup relate kela even tho m an gen z 😃keep doing this amazing work ! I'm eagerly waiting for ur new episodes ,kamaal !!!!!💗💗
ekch no zala podcast. khup diwsanpasun pahaycha hota. finally aaj. khup samya aadhalal sambhashanat.saglya lahanpanichya athvani jagya zalya. i just loved it. Uttung.!!
उतुंग 🎉 मी भाग्यश्री चा परफॉर्मन्स मुझ्या मध्ये 1st time पहिला आधी चे कोणतेही काम मी पाहिले नाही पण मुंजया च परफॉर्मन्स मला फार आवडलं Keep growing, full support 💪 असेच मस्त मस्त प्रोजेक्ट्स करत रहा Congratulations in advance 🎉
अरे व्वा....*उत्तुंग!* ..मराठी चांगलच आहे तुमचं. मी सगळे podcast ऐकते rather बघते 😊. मला आवडला भाग्यश्रीचा podcast. असेच यश मिळवत रहा....यशस्वी व्हालच... ❤
उत्तुंग।। It's a nostalgic episode for me because of this is my favorite guest and I'm from yeola!! ❤ khupp bhari vatal🤗 Ani he kharay solapurchi chadar😅 Ani me pn same tashich cycle vr ajobanchya jayachi school madhe agadi 4th paryant 😅❤but 2006 Chi ahe
उत्तुंग..आत्ता च संपवला एपिसोड..खूप मजा आली. ती आमच्या इकडची म्हणजे सोलापूर chi आहे हे माहीत नव्हत Random/weird idea म्हणजे मला सुरुवातीला कुणी आपला फोटो काढला तर मला असं वाटायचं की आपणच इथून उठून दुसर्या world मध्ये जातो..आता द्या मला उत्तेजनार्थ 🎉😅
Uttung!!! I was not very much interested in this episode initially but somewhere it held me to complete it. Some lines have touched me and left me at open ended thoughts!! Thanks ☺️
yeah we live in 3 states of consciousness with mind. waking could be a long lasting dream. why we exists question gives us purpose of our existence. Dhananjay Andankar, Pune
खूप छान वाटलं भाग्यश्री चे विचार ऐकून... खूप शांत आणि नाजूक आवाज आहे तिचा.... कांदे पोहे पाहताना वाटलं नव्हतं की भाग्यश्री खरी अशी आहे ते.. छान podcast... उत्तुंग...
Zen and the art of motorcycle maintenance च नाव ऐकून सुखद धक्काच बसला. शाळेत असताना एका मित्राच्या recommendation ने हे पुस्तक वाचलं होत.. बाप अनुभव. त्या पुस्तकाबद्दल इतर कुठे कधीच ऐकलं नाही... उत्तुंग!!
Uttung! As I am her borderline fan, there was no question of disliking it. I am always amazed when I hear her talking normally. I am addicted to her 'boss' voice. That was a really good serial, different from the usual fare.
2:10:37 उत्तुंग ❤
सोलापूरी चटणीसारखी चविष्ट creativity, सोलापूरी चादरीसारखा सहज, मुलायम interview flow, कुठेही रटाळ न वाटू देता, "पु . लं" चं "सखाराम गटणे" ऐकता ऐकता जणू "The Alchemist" डोळ्यांसमोर आहे की काय असं वाटावं, अशी मजेशीर पद्धतीने मांडलेली philosophy, and every bit of the creative 'काहीही' was more than good. So... 'काहीतरी' was gained 🫂
Another thing to mention, I don't know why but I'm glad that Bhagyashree is a philosophical person, I love that ❤
Blessings and Best wishes.
Thank you, keep Whyfal and we'll make it Whyral 😂
उत्तुंग ❤
She's mature and playful at the same time also with a pinch of spirituality....what a combo💯💖
अप्रतिम, संकर्षण व सुयोग तुम्हां दोघांचेही अनुभव व ज्ञान, किस्से जगण्याची कला तसेच कौटुंबिक आदरातिथ्य ह्या सर्व गोष्टींचा आपण मांडल्या त्याचा तरूणांना नक्कीच प्रेरणादायी ठरतील. 🎉
खूप सुंदर आणि ओरिजिनल मुलाखत ! हल्ली खूप मुलाखातींचे कार्यक्रम बघण्यात येतात पण सगळे कृत्रिम वाटतात , आजच्या गप्पा एकदम genuine वाटल्या. गपा ऐकताना खूप वेळा nostalgic फीलिंग आल, आणि जुन्या आठवणी ताज्या झाल्या .... भागश्री तूला एव्हढ मोठ्ठ यश मिळूनही तुझे पाय अजूनही जमीनवर आहेत हे बघून खूप छान वाटल.
तुमची अशीच भरभराट होवो आणि या पुढेही *उतुंग* यश मिळो हीच सदिच्छा ! (( *उतुंग* )) 😀
संकर्षण कऱ्हाडे नंतर मला सगळ्यात जास्त आवडलेला पॉडकास्ट... भाग्यश्री लिमये खरच भारिए... फिलॉसॉफी च्या थेरी तर जबरदस्तच ☺️ उत्तुंग
स्वप्नील जोशी चा पण बाप झालेला पॉडकास्ट
उत्तुंग❤
खरं तर खूपच randomly आणि काही अपेक्षा न ठेऊन मी हा पॉडकास्ट बघायला घेतला.. आणि बघताना इतकं छान वाटलं.. आत्तापर्यंत सगळ्यात जास्त जर कोणाला relate केला असेल मी तर भाग्यश्रीला, specially ती जेव्हा सांगत होती की ती शाळा कॉलेज मधे कशी होती.. आणि मनमोकळ्या, chill, genuine गप्पा!! मज्जा आली❤
दरवाज्याच्या पलीकडे मात्र भाग्यश्रीला जाता आले नाही कारण मुलाखती वरून असे वाटले की ती नैसर्गिक पणे दरवाज्याच्या पलीकडेच जगते.
ती पुण्याची नाही हे मात्र आश्चर्यच. सोलापूर तर माझे आवडते गावं. अच्युत गोडबोले सोलापूरचेच. छान रंगल्या होत्या गप्पा..❤❤❤
उत्तुंग!!
आत्तपर्यंतचा best आणि वेगळाच podcast झाला. एक वेगळीच भाग्यश्री कळली. खूप unique concept आहे व्हायफळ ची!! Keep it up ❤
My brain is not Braining right now.. एव्हढ Dopamine, एव्हढ Oxytocin.. 2 तासाचा podcast अजून 10 min बाकी आहेत.. 🫣🫣🥲🥲 बऱ्याच दिवसांनी आपल्या जिवलग मित्राला भेटण्याचा experience.. आठवणी गप्पा.. शाळा.. खाणं.. bhagyashree and suyog dont even know that I Exists but technology made that happen.. nd gave same amount of Joy, laughter and Happiness.. that is just amazing.. May be Im you nd you are me.. will cross paths someday.. bhagyashree god bless u..😍🤌🏻😍😍😍🥰🥰💐💐 keep it up suyog dada ani prachi vahini.. god bless u..💐💐🙏🏻
Touch grass
@@krj1993😂😂😂 lol barobre
😂😂😂
42:21 choky name hota tyancha...
उत्तुंग तात्विक चर्चासत्र. खूपच मस्त. माझ्या सोलापूरच्या मुलीच्या कर्तृत्वाने अभिमान दुणावला. ज्वारीची भाकरी आणि तेल चटणीच्या आठवणीने मन मोहरुन गेले. अप्रतिम मुलाखत. तुम्हां दोघांनाही शुभेच्छा❤
भाग्यश्री लिमये.... सुंदर निखळ हास्य... निखळ सौंदर्य.,.. तितकीच निखळ मुलाखत.... उत्तुंग....👌🏻👌🏻👌🏻
Whyfal चा आतापर्यंतचा सर्वात बढिया episode .....i love it...एक मिनिटासाठी सुद्धा रटाळ वाटला नाही...
हा पॉडकास्ट पाहून एकदम लहानपणीच्या त्या दिवसांमध्ये गेलो. मी पण सोलापूरचा आणि ९०'s Kid असल्याने माझ्यासाठी खूप relatable होते. मज्जा आली.यामुळे आज रविवारची दुपार छान गेली. ❤️✨
सुंदर गप्पा ❤❤❤ भाग्यश्री खरंच खूप Pure Thoughts Exchange झाल्या. मज्जा आली. ❤❤ खूप शुभेच्छा सर्वांना! उत्तुंग ❤
अत्यंत आवडलेला पॉडकास्ट. भाग्यश्री खूप खरं, प्रामाणिक बोलली. व्हयफळ खूप भावते. प्रत्येक मुलाखत आवडली आहे. थेअरीज तर अफाट आहेत...😅. अद्भुत दरवाजा अफलातून कन्सेप्ट आहे.
खूप छान झालीये ही मुलाखत.. भाग्यश्री बेस्ट..
Solapur che pani puri jagat bhari🥳🥳🥳🥳
वेळ काढून मस्त आरामात बघितला आज खुप भारी वाटल तुमच्या तिघासोबत मी पण आज माझ्या लहानपणात फिरून आले. मी सुद्धा अशा भारी भारी कल्पना करायचे आणि आजही पन्नाशीच्या टप्यावर देखिल करते अशा थिअरी नेच आपण जगायला शिकतो माझ्यासारखे वेडे विचार करणारे आहेत भारी लोक 😌😌☺️☺️ छान भारीच
Uttung........
Khupach Chan happy zalya....... Kharokhar vhyafal gappa....... Bhagyashri kade baghun ase vatle nahi kiya ti itka deep vichar karat asel 😀pan tichi theory about existence ----- Khup amazing...... Malahi asa vatat Ki kharach kahich aaplya hatat nasat..... Alelya prasangana aapan aaplya knowledge Ani experience pramane samore jato Ani hech aple Jeevan..... Aapan shwas ghetoy mhanun jagtoy hech kiti amazing vatate..... Jitaka vichar karu tevdhe anek angles sapadtil ase he life jyane nirman kele to kiti amazing asel nahi 😊
उत्तम 😍 1 no गप्पा होत्या खुप मज्जा आली 😁 एकदम असं हर्षल्लोसित झाल्यासारखं वाटल 🤩
भाग्यश्री बरोबरच्या वायफळ गप्पा ऐकायला खूप छान वाटले.
तिची आई हेडमास्तर असूनही दोन्ही
मुलांना त्यांच्याच (आईच्या) आवडीचे
शिक्षण घेण्याबद्दल सक्ती केली नाही.
हे आवडले.
सोलापूरची चादर, शेंगदाणा चटणी आमच्या घरी सगळ्यांना आवडते.
फिलॉसॉफी बद्दल ऐकायला आवडले.
वायफळ गप्पा कार्यक्रम चांगला आहे.
खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉
भाग्यश्री लिमयेला हार्दिक शुभेच्छा.❤
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
उत्तुंग❤️ Bhagyashree, you're absolutely amazing! Actually I can listen to both of you for hours on end without ever getting bored!!😍Just loved it!!
चिगळं (चिगुळ) ची भाजी आणि भाकरी is real OG.
चिगळंची भाजी पुण्यात पण मिळते.
उत्तुंग podcast!
कुठे??
@@ImPERFECTO06 महात्मा फुले मंडई, कर्वेनगर, वारजे, कात्रज सगळीकडे मिळते - ठराविक काळ येते वर्षभर नसते
उत्तुंग, खुप सुंदर आणि खूपच वेगळया विचारांचा podcast. जबरदस्त मजा आली.Nice😂😂
सोलापूरची पाणीपुरी फारच भारी असते मी खूपच miss करते भाग्यश्री छान बोलते मस्त झाला interview
अत्यंत relatable episode 👌🏻👌🏻
खरच अप्रतिम पाँँडकास्ट Generally I don't listen any thing too long say max 10to12 minutes but as the girl from my district, too humble both of you I watched and listen from start to end Really Fabulous podcast
एकदम डाउन टू अर्थ आहे ही आणि मुलाखतकार पण उत्तमच, मस्तच आहे!
मस्त मुलाखत. दोघांचे फिलॉसॉफिकल थॉट ऐकायला मजा आली. एगझीस्टंट आणि आरसा.👌🏻👌🏻👌🏻👌🏻
आमच्या सोलापूरची मुलगी....मस्त ...उत्तुंग झाला podcast❤
#उत्तुंग...कमाल पाॅडकास्ट,सोलापूर ची प्रत्येक गोष्ट एकदम Relatable ✅️,नवनवीन विचारांची theory आणि नवीन पुस्तकांची माहीती....good job #prayog
कार्य +अनुभव =W.E 😂😂😂
Best best.majja ali.new things learned and images.Thoughts too good and different points of view ❤🤗
Best podcast …this is the first video which I watched from this channel and I’m already impressed … whyfal ❤️ ani Uttunga😊
She seems so vulnerable! पण निर्मळ.. आवडल आपल्याला
Ek no podcast, खूपच आवडलायं 😍😂 full to nostalgia ❤
Hii prajakta
भाग्यश्रीशी बर्याच गोष्टींबाबत साम्य आढळलं.... जसं की maths नको म्हणून इंजिनिअरिंग नाही केली , फुटबॉल खेळताना जोरात पोटात लाथ बसली म्हणून ते बंद केलं , माझ्याकडे पण दोन मांजरी आहेत आणि मधेच वाटतं की कसं काय हा प्राणी इतका चांगला रूळलाय आपल्यासोबत...संगीत आवड , अवांतर वाचन, फिलाॅसाॅफी ... आवडती चादर , तेल-चटणी पोळी .... इतक्यात सगळ्या गोष्टींबद्दल आपल्या व्यतिरिक्त अन्य कोणी आहे ज्याचे विचार जवळपास आपल्यासारखेच आहेत हे बघून जरा विचित्रच वाटलं.... ❤ loved this one. Try part 2 if possible 🧐
Yes same with me
How mucb did you score in your 12th grade
भाग्यश्रीचे विचार खूपच उत्तुंग आहेत.. ❤
Best podcast ever !! Your conversation was so engaging ... you are a wonderful person Bhagyashri ❤
उत्तुंग झाला हा पण भाग
शेवट पण अगदी मस्त होता
😊😊😊😊😊
आता पुढील मान्यवर कोण असेल ह्याची
वाट बघायची
😂😂😂😂😂
उत्तुंग ! Scroll karaycha prashnach yet nahi. Evdha chhan episode. Bhagyashree, I loved your perspective towards life. Suyog, the way you bring the guest as well as the audience in their comfort zone, it's amazing. Thanks for all your efforts. 🙏
उत्तुंग...वर बघून नाही लिहिले 😊
Enjoyed this unexpected and Amazing गप्पा!!!!!
“ Uttung”bharari ahe tumchya podcast chi !best of luck guys ❤
चॉकी चॉकी , ॲल्पन्लिबे, गॅदरींग ❤ भाग्यश्री खूपच सारखं आहे हे.
खुप छान आहेत आपले पॉडकास्ट मी नेहमी ट्रॅव्हल करताना तुम्हाला ऐकत असतो खुप छान गप्पा मारता तुम्ही असेच पॉडकास्ट करत राहा आणी *उत्तुंग* भरारी घ्या....❤
Dada khupach sundar astst podcasts tujhya ,uk aaj ch tr mi khup relate kela even tho m an gen z 😃keep doing this amazing work ! I'm eagerly waiting for ur new episodes ,kamaal !!!!!💗💗
ekch no zala podcast. khup diwsanpasun pahaycha hota. finally aaj. khup samya aadhalal sambhashanat.saglya lahanpanichya athvani jagya zalya. i just loved it. Uttung.!!
भाग्यश्री आमच्या सोलापूर ची ,एक स्पर्शिका.👍
Ti solapurchi aahe bro ❤ I lovee this podcast 😘🩷
भाग्यश्री खूप प्रांजळ आहे. तिचं आणि सुयश, प्राची, तुमचं देखील भविष्य उत्तुंग उंची गाठणार हे नक्की ❤
खरंच परिपूर्ण गप्पा , तुम्हाला उत्तुंग यश मिळावं ❤❤
उतुंग 🎉
मी भाग्यश्री चा परफॉर्मन्स मुझ्या मध्ये 1st time पहिला
आधी चे कोणतेही काम मी पाहिले नाही
पण मुंजया च परफॉर्मन्स मला फार आवडलं
Keep growing, full support 💪 असेच मस्त मस्त प्रोजेक्ट्स करत रहा
Congratulations in advance 🎉
उत्तुंग.लय भारी.शेवट पर्यंत कार्यक्रम पहिला.मी सुध्दा तुमच्या बरोबर बसून गप्पा मारत आहे असं वाटत होत❤
Being solapurkar and watching this, relating to every small thing, just feels like blessing ☺️😍
Same here omi
1:44:02
माझी थेरी
आपण ज्या ग्रहावर राहतो तो एक अणू आहे.
सगळे अणू एका nucleus भोवती फिरतात😂
उत्तुंग , खूप सुंदर पॉडकास्ट👌
Khup chan epic episode...स्वप्नाच्या नगरीत फेरफटका मारल्याचा feel आलाय.....उत्तुंग....Great work
Uttung❤ khup khup mast hota episode🙌🏼 khupch wegle wegle thoughts aikayla milale❤️❤️
आवडते मला ही भागी ❤️
अरे व्वा....*उत्तुंग!* ..मराठी चांगलच आहे तुमचं. मी सगळे podcast ऐकते rather बघते 😊. मला आवडला भाग्यश्रीचा podcast. असेच यश मिळवत रहा....यशस्वी व्हालच...
❤
उत्तुंग !! Khupch sundar podcast!❤
SOLAPUR❤️
Woww... ❤❤bhagyashri u r too cute yaar.... ❤❤❤❤
खूपच छान मुलाखत.. ❤ उत्तुंग!!
विलक्षण वेगळीच मुलाखत. तुमचे तिघांचे अभिनंदन ❤
उत्तुंग..छान podcast 🎉
उत्तुंग... Amazing episode... Keep it up Suyog & Prachi...🎉
Maza avdichi porgi ahe he❤
उत्तुंग।। It's a nostalgic episode for me because of this is my favorite guest and I'm from yeola!! ❤
khupp bhari vatal🤗
Ani he kharay solapurchi chadar😅 Ani me pn same tashich cycle vr ajobanchya jayachi school madhe agadi 4th paryant 😅❤but 2006 Chi ahe
Uttung....... Random Last word..... loved this podcast.....lots of love from Mumbai ❤
Khup chaan podcast❤❤
फार हसवलंस 😂😂 एकदम छान👌👌👍
Episode उत्तुंग झाला .तुम्हाला सर्वांना शुभेच्छां.
She was my school senior.
Khup ch nostologic zala after this episode....shala,Solapur and all❤
Sharvari madam and zankar sirancha music class..
Khup chhan podcast Zal aaj che.. ❤❤
उत्तुंग..आत्ता च संपवला एपिसोड..खूप मजा आली.
ती आमच्या इकडची म्हणजे सोलापूर chi आहे हे माहीत नव्हत
Random/weird idea म्हणजे मला सुरुवातीला कुणी आपला फोटो काढला तर मला असं वाटायचं की आपणच इथून उठून दुसर्या world मध्ये जातो..आता द्या मला उत्तेजनार्थ 🎉😅
उत्तुंग 😊👍👍👌👌❤❤
Uttung!!!
I was not very much interested in this episode initially but somewhere it held me to complete it.
Some lines have touched me and left me at open ended thoughts!! Thanks ☺️
yeah we live in 3 states of consciousness with mind. waking could be a long lasting dream. why we exists question gives us purpose of our existence. Dhananjay Andankar, Pune
She is adorable ❤
मस्त.. उत्तुंग 😀
खूप छान वाटलं भाग्यश्री चे विचार ऐकून... खूप शांत आणि नाजूक आवाज आहे तिचा.... कांदे पोहे पाहताना वाटलं नव्हतं की भाग्यश्री खरी अशी आहे ते.. छान podcast... उत्तुंग...
उत्तुंग , मस्त झाले मुलाखत ! Very intelligent !
बापरे 2 तास झाला episod 😊खूप मस्त सोलापूर चादरी😅😅 उतुंग😊😊😊😊😊
उत्तुंग... मज्जा आली podcast बघताना
उत्तुंग भरारी घेतली व्हाफळच्या या भागाने ❤
Zen and the art of motorcycle maintenance च नाव ऐकून सुखद धक्काच बसला. शाळेत असताना एका मित्राच्या recommendation ने हे पुस्तक वाचलं होत.. बाप अनुभव. त्या पुस्तकाबद्दल इतर कुठे कधीच ऐकलं नाही... उत्तुंग!!
उत्तुंग!🤌🏽
Amazing podcast... Yes I have seen the complete episode...उत्तुंग...prajakta mali mam la bolva na..
Omggg… I am also from Jule Solapur… I can relate to this so much!!!🤣🤣
Panipuri OP🫰🏻
Chan kelay 😊
it was Excited and Deep Conversation ♥♥♥
खूपच छान , उत्तुंग 🎉
उत्तुंग
खूप छान 👌👌उत्तुंग
Do 1 podcast with Rrajakta mali!
it will definately break record!!
Yes
उत्तुंग असा podcast 🙆♂️🙆♂️
उत्तुंग!❤❤
तुमच्या सारखंच मलाही ते झिमझॅमची मधे जॅम भरलेली ओव्हल आकाराची बिस्किट्स खूप आवडायची.