Sunetra Pawar Meet Supriya Sule : मोदी बागेतील घरी सुनेत्रा पवारांनी घेतली नणंदेची भेट

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 авг 2024
  • Sunetra Pawar Meet Supriya Sule : मोदी बागेतील घरी सुनेत्रा पवारांनी घेतली नणंदेची भेट
    Big events are happening behind the scenes in Maharashtra politics for the last two days. Chhagan Bhujbal, the leader of the Ajit Pawar group in the Nationalist Congress Party, went to Silver Oak in Mumbai to meet Sharad Pawar on Monday. After that, MP Sunetra Pawar has reached Sharad Pawar's Modi Bagh on Tuesday. MP Sunetra Pawar was in Modi Bagh for more than an hour. Sharad Pawar was in Modi Bagh at that time.
    महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या दोन दिवसांपासून पडद्यामागे मोठ्या घडामोडी घडत आहेत. सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे शरद पवार यांच्या भेटीसाठी मुंबईतील सिल्व्हर ओकवर गेले होते.त्यानंतर मंगळवारी शरद पवार यांच्या मोदीबागेत खासदार सुनेत्रा पवार पोहचल्या आहेत. सुमारे तासभरापेक्षा जास्त वेळ खासदार सुनेत्रा पवार मोदी बागेत होत्या. त्यावेळी शरद पवार मोदी बागेत होते. सुनेत्रा पवार यांनी मोदी बागेत जाऊन अजित पवारांच्या धाकट्या बहीण म्हणजेच नीता पाटील यांची भेट घेतली. सुनेत्रा पवार आणि शरद पवार मोदी बागेत असूनही एकमेकांना भेटले नसल्याची माहिती न्यूज18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे.
    #sunetrapawar #sharadpawar #supriyasule #politics #news18lokmat #marathibatmyanews18 #maharashtranews18 #marathinews18 #local18
    #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18 News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’. Follow us Website: bit.ly/321zn3A Twitter : ne... Facebook: / news18lokmat Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4...

Комментарии • 8

  • @madhukararan8859
    @madhukararan8859 Месяц назад

    बरं झालं नाही भेटले ते भेट अशूभ .

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk Месяц назад +1

    हे लोकांना का सांगत आहे भेटले का आणि नाही भेटल्या का काय जनतेचा संबंध

  • @vijaykumarparab2208
    @vijaykumarparab2208 Месяц назад +1

    हा राजकिय स्टंटबाजी असून पवार घराणे सत्ता उपभोगत आहे

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk Месяц назад

    😂अजित पवार काहीही. बोलतो आला बघा 52 कुळे ह्यांना काही काम धंदे आहेत की नाही उगीच बडबड करीत असतो

  • @satyajitshinde8642
    @satyajitshinde8642 Месяц назад

    😂❤