Ajit Pawar On Supriya Sule | सुप्रिया सुळे यांच्या डोळ्यातील अश्रू पाहून अजित पवार म्हणतात..

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • #ajitpawar #supriyasule #khuptetithegupte #ncp #maharashtrapolitics
    Subscribe : bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india....
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.co...
    Apple : apps.apple.com...
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follow Us - zee24taas
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #MarathiNews #Zee24Taas #zee24taasLIVE

Комментарии • 387

  • @ramkrushnajadhav1329
    @ramkrushnajadhav1329 6 месяцев назад +185

    70 हजर कोटी जनतेला वाटा ओ प्लीज

  • @AnilKeBolSabkiPolKhol
    @AnilKeBolSabkiPolKhol 6 месяцев назад +136

    प्रश्नच चुकीचा होता...आणि उत्तरही मिळाले नाही..गुप्ते तिथे चुकते असे व्हायला नको.

  • @balasahebbachkar352
    @balasahebbachkar352 6 месяцев назад +137

    राजकारणी लोक किती नाटकी असतात

  • @rahulbadgujar163
    @rahulbadgujar163 6 месяцев назад +126

    सक्का भाऊ पक्का वैरी 😮

  • @dautshaikh6757
    @dautshaikh6757 6 месяцев назад +299

    अजित पवार सारखा भाऊ कोणाला मिळू नये

    • @adityaamb
      @adityaamb 6 месяцев назад +26

      sharad pawaran sarkha kaka chalel? Atleast he get thibgs done..jhulvat rahnyacha rajkaran nahi karat.. Not that he is decent..

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 6 месяцев назад

      फावडा वाकड्यासारखा खंजिर खुपस्या मिळावा😂😂

    • @Bharat-mata-ki-jai3690
      @Bharat-mata-ki-jai3690 6 месяцев назад

      Tuja Sarkya Sardya cha jati cha Landya Mitra konala sudha Nako.. jo Fakta Musalmanancha vichar kartoh.. Gap tuji Aami Jaan gaal ani Shanta bass..

    • @samuelsp204
      @samuelsp204 6 месяцев назад +9

      @@adityaamb are thombya sharad pawar nasate tar tuza ajit dada peun tari zala asta ka...

    • @suhasbhalerao9733
      @suhasbhalerao9733 6 месяцев назад

      @@samuelsp204piun padel asta kutatari 🤣

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 6 месяцев назад +87

    निर्लज्ज सदा सुखी=अजित पवार

  • @SantoshPatil-kq9pr
    @SantoshPatil-kq9pr 6 месяцев назад +62

    70 हजार कोटींच काय केलं विचारा ना साहेब 😀😄

    • @rohitp8766
      @rohitp8766 6 месяцев назад

      इतके दिवस झोपला होतास का? 😅😅😅

    • @Jacky8824
      @Jacky8824 5 месяцев назад

      Lavdya tyat kiti zero aahet te tari mahit ahe ka.Ani kuthe Gharat thevnar ahe ka evdhe.

    • @user-hv7vu5rq8t
      @user-hv7vu5rq8t 5 месяцев назад

      जिल्हा अध्यक्षाला बोलेरो गाड्या वाटप केल्याना

  • @siddharthgade01
    @siddharthgade01 5 месяцев назад +1

    अजितदादा नि अगदी योग्य निर्णय घेतला 💯

  • @ramkrushnajadhav1329
    @ramkrushnajadhav1329 6 месяцев назад +133

    सुनेत्रा पवार ला निवडून आणून दाखव

    • @Bharat-mata-ki-jai3690
      @Bharat-mata-ki-jai3690 6 месяцев назад +17

      Yenar Bhimtya.. Tu Nako bolu jasta..

    • @arav9696
      @arav9696 6 месяцев назад

      ​@@Bharat-mata-ki-jai3690Bharat Mata ki Jay manto lavdya ani जातीवरून बोलतो

    • @Ashitoshnmk
      @Ashitoshnmk 6 месяцев назад +10

      @@Bharat-mata-ki-jai3690 आण की मग chintya

    • @AMBEDKARPUTRAJAYBHIM
      @AMBEDKARPUTRAJAYBHIM 6 месяцев назад +5

      ​@@Bharat-mata-ki-jai3690हा महाराष्ट्र छत्रपती आणि बाबासाहेबांचा आहे फितूरांनो

    • @thealphaN
      @thealphaN 5 месяцев назад

      @@Bharat-mata-ki-jai3690 tuzya maycha foda zavla kutryana

  • @sandeshtakawale5873
    @sandeshtakawale5873 6 месяцев назад +90

    अजित पवार जेलमध्ये गेला असता तर कोण जबाबदार राहीला असता?

    • @majiddange2621
      @majiddange2621 6 месяцев назад

      घोटाळेबाज तुरुंगात जायला पाहीजे

  • @prabhakarunde6288
    @prabhakarunde6288 6 месяцев назад +10

    भावनिक होऊन राजकारण होऊ शकत नाही, शरद पवार साहेब यांनी मुंढे साहेबांचे घर फोडलं, क्षिरसागर घर फोडले, शिवसेना फोडली, शेतकरी कामगार पक्ष कुठे दिसतोय का, जनता पक्ष कुठे आहे,हे सगळे पवार साहेब यांचे राजकारण.... म्हणून करावे तसे भरावे हा निसर्ग नियम आहे.

  • @prashantbhoite1964
    @prashantbhoite1964 6 месяцев назад +30

    गुप्तेला गोल गोल फिरवला पण उत्तर काही दिला नाही अजित राव नी 😂

  • @sagar-00777
    @sagar-00777 6 месяцев назад +35

    फक्त 70 हजार कोटी

  • @ravindrakolhe7098
    @ravindrakolhe7098 6 месяцев назад +21

    सुप्रिया ताईंना हीच वेळ आहे की शरद.पवारांचे नाव ना घेता काहीतरी करून दाखवण्याची हेच त्यांना देवाने दिलेली वेळ आहे काहीतरी करून दाखवण्याची

  • @devkateraja540
    @devkateraja540 6 месяцев назад +75

    अजितदादा .....तुम्ही चुकीचं केलेलं आहे....
    आणि याच पश्चाताप तुम्हाला होणार एक दिवस.....!!!

    • @anantgajare1102
      @anantgajare1102 6 месяцев назад +2

      अगदी बरोबर... काका मला वाचवा असं म्हणण्याची वेळ येऊ नये एवढीच अपेक्षा ठेवा........ शेवटी देवेंद्र फडणवीस ने सांगितले होते ते आजित पवार यांच्या मुळे करून दाखवले.....

    • @Dilip-Patil
      @Dilip-Patil 4 месяца назад

      अजीत दादाने योग्य वेळी निर्णय घेतला नसता तर त्यांची अवस्था राज ठाकरे सारखी झाली असती.

  • @sharaddhobale7845
    @sharaddhobale7845 6 месяцев назад +42

    मराठीत एक म्हण प्रचलित आहे "होता बिभिसेन म्हणून मेला रावण"

    • @tez25123
      @tez25123 5 месяцев назад

      Mg sharad pawar ravan ahet he mhnych ka 😂😂

    • @malojidarade8782
      @malojidarade8782 4 месяца назад

      रावण मरणे गरजेचे आहे पण रावण कोण

  • @marutichougale4143
    @marutichougale4143 6 месяцев назад +2

    ७०हजार कोटींचा आरोप करणारे मोदी जी अजित साहेबाना सत्तेत कसे घेतात?

  • @sureshkharat7412
    @sureshkharat7412 6 месяцев назад +4

    ह्या वरुन फक्त ईतकेच कळते की हे राजकारणी लोक सख्याचे होऊ शकत नाहीत तर जनतेचे काय होणार !
    पण तरीही जनतेला अक्कल येणार नाहीच.....
    शेवटी गाढव ते गाढवच 😢😢😢

  • @manojpawar4571
    @manojpawar4571 6 месяцев назад +13

    विचारल काय सांगता काय सत्ते साठी नाते संबंध विसरता

  • @avinash100_India
    @avinash100_India 5 месяцев назад +1

    अजित पवार यांच्या मताशी मीच काय मराठा समाज, महाराष्ट्राची जनता आजिबात सहमत नहीं.

  • @ramdasmane7502
    @ramdasmane7502 6 месяцев назад +4

    मलाही ताईची वेदना कळतेय
    पण केलेले कर्म फेडण्यासाठी असंगाशी संग करावा लागतोय

  • @Tejas-yj9qn
    @Tejas-yj9qn 6 месяцев назад +1

    एक वाक्य फार चांगला वाटल पवार शेवटी बाळासाहेब ठाकरेंना हिंदुहृदयसम्राट म्हणायला लागले मस्त 🙏🏻🔥

  • @sunitagupta1217
    @sunitagupta1217 6 месяцев назад +3

    ताई च्या अश्रूं चे उत्तर ह्याच्या कडे नाही

  • @mallikarjunmedico-rp5qw
    @mallikarjunmedico-rp5qw 6 месяцев назад +3

    दादा , पवार साहेबांनी पहिल्यापासून वेगळी वाट निवडली होती तुम्ही तसं केलं नाही..!! तुम्ही पाठीत वार केला आहे असं वाटत.. !!!

  • @Dnyanhira
    @Dnyanhira 6 месяцев назад +2

    सुसंस्कृत मितभाषी सुनेत्रा वहीनी भावी खासदार

  • @user-sv5px9bn8i
    @user-sv5px9bn8i 6 месяцев назад +4

    मस्ती जिरवनार आम्ही मतदार
    अजित ची,,,
    कारण श्री शरदराव पवार साहेब यांच्या सोबत आम्ही आहे,

  • @manojkale1255
    @manojkale1255 6 месяцев назад +5

    सरळ सांगा कि साहेब मला नात्यापेक्षा राजकारण म्हत्वाचे आहे

  • @atulgaikwad7500
    @atulgaikwad7500 6 месяцев назад +8

    अजित दादा माघारी या पवार साहेबांकडे

  • @bhupalbhilawade8412
    @bhupalbhilawade8412 6 месяцев назад +1

    कुठे नेऊन तेवला महाराष्ट्र माझा

  • @KING-wn9hh
    @KING-wn9hh 6 месяцев назад +7

    इलेक्शन आले कि नाटक पहायला मिळतात

  • @AdgaonkinaraTodankaribana
    @AdgaonkinaraTodankaribana 6 месяцев назад +1

    निर्दयी लोकांना नाते महत्वाचे नाही. फक्त राजकारण.... पैसा... महाराष्ट्र पूर्वी पासून ह्यात अग्रेसर आहे.

  • @SANDEEPSINGH-br5uy
    @SANDEEPSINGH-br5uy 6 месяцев назад +2

    Modi Sarkar Good Work

  • @BhushanMusicPlatform8482
    @BhushanMusicPlatform8482 4 месяца назад

    व्यक्तिस्वातंत्र्य आजच्या काळात अतिशय आवश्यक आहे

  • @umeshnikam6285
    @umeshnikam6285 6 месяцев назад +8

    सक्का भाऊ पक्का वैरी दादा तुम्ही स्वार्थी राजकारण केले तुमच्या घरातला कुणी संपू शकत नव्हतं तुमचं तुम्ही स्वतः संपून घ्या निघालाय 🙏🏻

  • @sandeeprakshe6565
    @sandeeprakshe6565 6 месяцев назад +24

    निर्दयी माणूस..

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 6 месяцев назад +1

    पंकजा मुंढेच्या डोळ्यात पण असेच पाणी आले होते हो गुप्ते.जेव्हा पवारांनी त्यांचे घर फोडले तेव्हा.

  • @degeneracy6713
    @degeneracy6713 6 месяцев назад +2

    Pankaja & Dhananjay...
    Ajit & Supriya....
    Ya doghi bhava bahinina...
    Rakshya bandhan chya hardik shubhechha 😂❤❤🎉🎉

  • @laxumanpundlik532
    @laxumanpundlik532 5 месяцев назад +1

    दिसेल दादाचा चोथा होतोय सतरंजी कशी टाकावी लागते

  • @user-mv5ne7ek2r
    @user-mv5ne7ek2r 6 месяцев назад +7

    आरे बाबा याचि काय मुलाखत घेता हा कलंक आहे महाराष्ट्र ला

  • @santoshpadwal3976
    @santoshpadwal3976 5 месяцев назад +1

    नात्याला कलंक आहे दादा

  • @santoshamonker3963
    @santoshamonker3963 6 месяцев назад +5

    Namakharam

  • @nileshgudhekar460
    @nileshgudhekar460 6 месяцев назад +1

    हे सगळे खरे असले तरी एक गोष्ट विचार करायला भाग पाडते की तुम्ही शिवसेने बरोबर गेलात त्यावेळी ७०००० कोटींचा आरोप शिवसेनेने केला नव्हता,आता तुमचा भाजपा बरोबर जाण्याला पंतप्रधान यांनी जाहीर सभेमध्ये केलेला ७०००० कोटींचा आरोप कारणीभूत आहे,असे वाटत नाही काय?

  • @Dilip-Patil
    @Dilip-Patil 6 месяцев назад +4

    70000 कोटी एकट्याने घेतले की सर्व पैसा राष्ट्रवादीच्या आमदाराने वाटून घेतलं.

    • @malojidarade8782
      @malojidarade8782 4 месяца назад

      मोठा हिस्सा ताई ला मिळाला म्हणून त्या दादा बरोबर होत्या. म्हणून दादा चांगला होता बीजेपी ने आरोप करूनही दादा उपमुख्यमंत्री होते आघाडी सरकार च्या काळात

  • @gopalnade7958
    @gopalnade7958 6 месяцев назад +1

    प्रत्येक पक्षाला एक विचाधारा आहे
    काँग्रेस ची विचार धारा वेगळी अन BJP ची वेगळी

  • @sandipgamre3768
    @sandipgamre3768 6 месяцев назад

    जेल मधे जाण्यापेक्षा BJP सोबत गेलेलं चांगल. अस्याना जनतेने माफ करू नये मग कोणीही असू दे.

  • @user-mf3ti2bm6u
    @user-mf3ti2bm6u 6 месяцев назад +1

    एकच साहेब.. पवार साहेब!!✌️🙏💐💐🚩🚩🚩🌹

  • @TVG71
    @TVG71 6 месяцев назад +2

    कशाला घेतां ही मुलाकात आणि काय उत्तर देतात महाशय

  • @gauravpande9765
    @gauravpande9765 6 месяцев назад +1

    अजित पवार बरोबर आहेत
    व्यवहारीक जीवनात आणि राजकारणात इमोशनल होऊन चालत नाही

  • @yt10107
    @yt10107 6 месяцев назад +5

    70 हजार कोटी more than बहीण😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @yo..6266
    @yo..6266 6 месяцев назад +3

    याचाच अर्थ जनतेने ओळखावं राजकारण हे बिझनेस आहे बाकी काही नाही समाजाच काही पडल नाही याना सुध्रा आता

  • @jalindarmahadik4336
    @jalindarmahadik4336 6 месяцев назад +2

    भांक्स मुलाखत दिली आहे

  • @vijayaraopatil4049
    @vijayaraopatil4049 6 месяцев назад +1

    दादा तुमच्या वरून कीर्तनातून तमाशा चालू आहे

  • @panditshinde3056
    @panditshinde3056 5 месяцев назад

    काळ कुठलाही असो/विचार कुठलाही असो दादांना सत्ता हवी.

  • @nirmaladhole1247
    @nirmaladhole1247 6 месяцев назад +1

    विचारधारा सोडा हो, सत्तर हजार कोटी वाचविण्या साठी तुम्हाला असा निर्णय घेणे भाग पडले. कारण कायद्यानेच व्यक्तिस्वातंत्र्य दिलेले आहे ना..
    तिथे भावनेला थारा नाही .

  • @rahulbodhale5540
    @rahulbodhale5540 6 месяцев назад +1

    Ek Maratha Lakh Maratha

  • @bapugaikwad3796
    @bapugaikwad3796 6 месяцев назад +1

    नातीगोती बाप चुलता बहीण भाऊ यापेक्षा सत्ता आणि संपत्ती श्रेष्ठ😂

  • @anytimeshopping6953
    @anytimeshopping6953 6 месяцев назад +1

    अस प्रकरण मुंडे यांचं पण होत आता दोघे एकत्र आले, लोकांना पागल बनवतात

  • @raghunathtapkir2379
    @raghunathtapkir2379 5 месяцев назад

    छञपती संभाजीराजे ही दिलेरखानाच्या गोटात गेले होते'वेग चित्णाचा आणी काळीज वाघच होत तसाच प्रसंग आहे . परतताना दिलेरखान ची जिरवली तशी जरब बसवुन या पुन्हा नाद नाही केला पाहीजे ❤

  • @ulkakadam1889
    @ulkakadam1889 5 месяцев назад

    ताई,दादां पवार साहेबांनी मिळुन राष्ट्रवादी पण पुढे न्यायला पाहीजे होत

  • @Godknows_why
    @Godknows_why 6 месяцев назад +1

    दादा बहीण नेहमी भावावर प्रेम करत असते .राजकारण मधे आणू नका

  • @gkm3100
    @gkm3100 6 месяцев назад +1

    नवीन पक्ष काढायचा होता

  • @avinash100_India
    @avinash100_India 5 месяцев назад +1

    गुप्ते !! काय प्रश्न विचारला कृष्णा खोरे, बाळगंगा धरण, जमीन सिंचन प्रकल्प, टेंभू प्रकल्प, नील गंगा प्रकल्प, आसे अनेक उद्योग धंद्यावर दादा साहेबाना प्रश्न विचारले पाहिजे होते, या सर्व घोटाळ्याच्या FIR व तपास कागदपत्रे जनतेला उपलब्ध करून दिली पाहिजे उपलब्ध

  • @king_prashant
    @king_prashant 6 месяцев назад +1

    आम्ही नाही फसणार कितीपण आपापसात भांडा आम्हला माहितेय 😅

  • @satishkale2532
    @satishkale2532 6 месяцев назад +1

    🙏🌷फक्त पैसा बोलत आहे🌷🙏

  • @user-ff6jp4by1o
    @user-ff6jp4by1o 5 месяцев назад

    अवधुत‌ जी या महाराट्राला पवार साहेबच योग्य न्याय देऊ शकतात हे त्रीवार सत्य आहे

  • @shantoshdhupe5120
    @shantoshdhupe5120 6 месяцев назад +2

    अजित हाटाव बारामती वाचव‌🦂🦂🦂🦂🦂🦂🦂🦂🦂🦂🦂

  • @datul8770
    @datul8770 6 месяцев назад +2

    अहो तुमच्या प्रश्नांची निवड खुपते...

  • @saivlogs5108
    @saivlogs5108 5 месяцев назад

    अजित दादाना एका डोळेत सुप्रिया ताई आणी एका डोळेत Ed काय सांगणार दादा

  • @maheshchivate5453
    @maheshchivate5453 6 месяцев назад +1

    साहेबांनी त्यांच्या आईचा किंवा भावाचा पक्ष बळकावला नव्हता किंवा ते त्यांच्या जिवावर नाही तर सवकर्तृत्वावर मोठे झालेत हे तर चोराची तुलना वीराशी केल्यासारखे झाले.

  • @laxmankhopade8717
    @laxmankhopade8717 5 месяцев назад

    सुप्रिया सुळे यांच्या डोळ्यातिल पाणी म्हणजे मगरिचे आश्रु आहेत

  • @vishnunaik1369
    @vishnunaik1369 6 месяцев назад +1

    Pawar saheb zindabad

  • @funnyvideohasbhidoyaar9530
    @funnyvideohasbhidoyaar9530 5 месяцев назад +2

    1kch ahet re he😂😂

  • @travellinglover5
    @travellinglover5 6 месяцев назад +7

    याच्याकडून काय पेक्षा करणार काय प्रश्न विचारला काय उत्तर दिले बघा नीट

  • @sanb2023
    @sanb2023 6 месяцев назад +10

    Gupte la udyog nahi ka dusra!

  • @vijaythorat8823
    @vijaythorat8823 6 месяцев назад +1

    अजित दादा तुमचा विकास तुम्हाला लखलाभ

  • @nivruttijadhav3557
    @nivruttijadhav3557 5 месяцев назад

    अजित पवार यांना, एक विनंती आहे. सध्या उजनी धरणात पाणीसाठा खूप कमी झाला आहे. सोलापूर जिल्हा - कॅनॉल आणि भिमा नदी काठावरील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याची अत्यंत गरज आहे. दादा काहीतरी मार्ग काढा.

  • @vyankateshchikhalikar5895
    @vyankateshchikhalikar5895 6 месяцев назад

    बहिनिपेक्षा 70000 हजार कोटी चांगले वाटले.. दादाला.

  • @ss-qn1cb
    @ss-qn1cb 6 месяцев назад +1

    Wa kay video ahe

  • @desaibandhu
    @desaibandhu 6 месяцев назад +1

    याला म्हणतात खाजउन खरुज काढणे 😃😀

  • @abhishekladhane1281
    @abhishekladhane1281 5 месяцев назад

    पवार साहेबांनी काय काय केलंय माहिती हे कर्मा विल बी रिटर्न

  • @Raj-bh8nn
    @Raj-bh8nn 5 месяцев назад

    शेवटी सत्ता घरात हेच महत्वाचे ! वैचारिक विचार वेगळे असू द्यावेत !

  • @creater_bro555
    @creater_bro555 6 месяцев назад +2

    Ha video trending var jau shakto Maharastra madhe😶

  • @ramkhandade4404
    @ramkhandade4404 5 месяцев назад

    Great dada kharay aapala

  • @bhauraopatil4076
    @bhauraopatil4076 6 месяцев назад

    लोकांना अजित पवार यांची भुमिका मान्य नाही.

  • @gangarde
    @gangarde 6 месяцев назад +1

    वसंतराव पवारांचं उदाहरण आजच्या पिढीलाच नाही तर अनेक वरिष्ठ लोकांना सुद्धा माहित नाही पण अजितदादांनी योग्य उदाहरण देऊन खूप समर्पक उत्तर दिलं.

  • @abhishekladhane1281
    @abhishekladhane1281 5 месяцев назад

    अजित दादा ❤❤

  • @abhijitz8146
    @abhijitz8146 6 месяцев назад +1

    This is how u give diversion in answer!😂

  • @shreepatpatil7644
    @shreepatpatil7644 6 месяцев назад

    दादा बहीणीला एवढेही पीडु नका त्याची फले लौकरच मिलतील

  • @sureshkolte1369
    @sureshkolte1369 5 месяцев назад

    असला भाऊ कोणाही बहिणींना मिळू नये ही परमेश्वर चरणी प्रार्थना

  • @user-rk8uf3gm7v
    @user-rk8uf3gm7v 6 месяцев назад +2

    सत्तेसाठी लाचारपणाने प्रत्यन करणारे भरपुर असतात पण बहिणीच्या डोळ्यातील अश्रू पुसणारे लाखात एक असतात👍👍🙏🙏

  • @tanajigorad5471
    @tanajigorad5471 6 месяцев назад

    सत्तेसाठी इतकी लाचारी करणारा माणुस पहिल्यांदा पहातोय,ज्याला बहिणीचं दुःख समजत नाही त्याला राज्याचं काय समजेल?

  • @adityaautade8391
    @adityaautade8391 4 месяца назад

    सुप्रिया सुळेंच्या डोळ्यात पाणी म्हणजे मगरीचे आसवं हे मतमोजणी झाली की रंग बदलणार अगदी पवार साहेबांसारखे तेव्हा हे फक्त सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे त्याला राजकीय गांभीर्याने घेण्याची गरज नाही....जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @sonalititame2347
    @sonalititame2347 5 месяцев назад

    अजित पवार म्हणजे नौटंकी करणारा कलाकार😂😂😂

  • @anadraoraut4856
    @anadraoraut4856 6 месяцев назад +3

    अजित दादा पवार यांनी काही चुकीचे केले असे वाटत नाही ही प्रथा पवार साहेब यांनी घालून दिलेली आहे शिवाय वयस्कर मंडळी जागा सोडत नसतील तर त्यांच्या हातातून हिसकावून घ्या हेही पवार साहेब यांनीच सांगितले आहे मग अजित पवार चुकीचं वागले असे आता पवार साहेब कसे म्हणू शकतात

  • @narayanjadhav3309
    @narayanjadhav3309 6 месяцев назад

    सख्खा भाऊ पक्का वैरी फडणवीसन पक्ष फोडुन वैर पवार व ठाकरेच पक्षात केल आहे

  • @AmolPatil-yx8zp
    @AmolPatil-yx8zp 6 месяцев назад +1

    ना राजकारण म्हणुन महाराष्ट्रातील लोकांनी काय आदर्श घ्यावा

    • @changdeokedar6172
      @changdeokedar6172 6 месяцев назад

      जे थोरल्या साहेबांनी केलं तेच तर करताहेत दादा. वसंत दादा, यशवंतराव ही नावे विसरले का? बोया पेड बबूलका आम कहांसे होय.! आजपर्यंत दुसऱ्याचे पक्ष फोडले आता स्वतः चा फुटलाय एव्हडेच आजच्या घडीला महत्वाचे!

  • @vijayghumatkar9809
    @vijayghumatkar9809 5 месяцев назад

    आता ते बापानं सूनेकडून वसूल केले पवार घराण्याची डूप्लीकेट दाखवून.

  • @prakashpatil6772
    @prakashpatil6772 5 месяцев назад

    खाल्लेले पचवायला अजित पवार भाजप बरोबर गेलेले आहेत हे संपूर्ण महाराष्ट्र राज्य जाणतो. अजित पवार तुमची कुठलीच विचारधारा नाहीं फक्त आणि फक्त सत्तेसाठी तडजोड स्वीकारली आहे अजित पवार यांनी 😮😮😮

  • @gajananmore2953
    @gajananmore2953 6 месяцев назад +2

    उततर शेवटी दिले नाहीच..😅 शेवटी राजकारणी,आता तरी जनतेने सुधरावं यांची लक्षण ओळखून

  • @sureshkolte1369
    @sureshkolte1369 5 месяцев назад

    तुम्ही वेगळं केलं का नाही हे जनता निवडणुकीत सांगेल