Chala Hawa Yeu Dya | थुकरटवाडीत नेत्यांची धमाल मिमिक्री, हसून व्हाल थक्क | Bhau Kadam Comedy | AP3
HTML-код
- Опубликовано: 23 ноя 2023
- Chala Hawa Yeu Dya | थुकरटवाडीत नेत्यांची धमाल मिमिक्री, हसून व्हाल थक्क | Bhau Kadam Comedy | AP3
#चलाहवायेऊद्या #chalahawayevudya #bhaukadam #kushalbadrike #shreyabugde #bhaukadamcomedy #lokmatfilmy #marathientertainmentnews #comedy #comedyshow
झी मराठीवरील प्रसिद्ध "चला हवा येऊ द्या" या कार्यक्रमामध्ये आपल्याला नेहमीच गंमतीशीर विनोदांची अफलातून मेजवानी बघायला मिळते. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण भाऊ कदमचा कॉमेडीचा जलवा बघणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - / @lokmatfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
/ @lokmatfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
/ @lokmatfilmy - Развлечения
Saglyat bhari entry pathvale sahebanchi 😂😅
Hecha pexa hasya jatra show mast ahe, Sameer, Vishakha, Namrata all are excellent
Ha
Ghnta sagli double meaning wali jokes.. Comedy kami ani faltupana jast asto tya dukrancha
होका
सगळ्यात छान अजित दादा...hats off to डॉ.निलेश साबळे.
Editor deserves Filmfare and National Award for the best laughter inserts and repeated over laughter inserts and same shots hundred times.
😂😂😂
अशा कार्यक्रमात आम्हाला सन्माननीय राज साहेब ठाकरे पाहायला आवडतात
Te Sandhya bjp cha office sambhaltat 😂😂😂😂 tithech bhetatil....
राज साहेबांवर टिंगल टवळ्या करण सोप्प नाय.risk आहे 😅
आता हसायला पण येत नाही बंद करा आता show
ओव्हर ऍक्टिंग इन चला हवा येऊ द्या......... कंटाळा आला राव.
Channel change Karu shaktos😅
आरै नरसाळ्यां त्यां पेक्षा तूच पाहून नकोस ना हा चँनेल 😀😀😀😂😂😃
राजसाहेब ठाकरे यांची पण एक भूमिका घेतली असती तर अजुनच भारी झाला असता
खुप छान 😂😂
Raj saheban shivay kontich charcha purn nhi hou shkt😂😂😂 missing Raj saheb😂
काय हसायला पण येत नहीं उगच balach हस्तात्त लोक 😂
Mala he aai khub aavdty orenge saree ❤
Maharashtra cha king 👑 only Raj saheb Thackeray 🐅🚩🔥
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
अरविंद खुजलिवाल मस्त होते ❤😂
And he is better cm than ogy 😅 also
Maafi veer 😂
@@abhay3816 tuza baap
राहिलेले सर्व नेते गुव्हटीला गेले वाट्टे 😂
सगळे मस्त होते. पण केजरीवालांची एक्टिंग मात्र जमली नाही.
सागरदा नादच खुळा.
अप्रतिम
Uddhav saheb ❤
Superb!
Ajit dada...Nilesh sir best..🔥✌️✌️
फक्त आठवले आणि अजित दादा चा रोल छान केलाय...बाकी फालतू पणा केलाय
राज साहेबांचा खेरीज या शो मध्ये रंग भरत नाही.
❤ श्रेया ❤
Chan माहिती
Ek ch number 👍🙏
भाऊ ला फडणवीस बिलकुल जमले नाही.
Ramdas Athwale Comedy is Awesome.
खूप मस्त....
जबरदस्त
माझा आवडता शो 😂😂😂😂😂
Ajit pawar voice was more like uddhav and Devendra fadnis was not even close
Only Raj thackeray saheb king of maharashtra 😎❤️🔥🙏🚩🚩
छान.
अभिमानी बाने साहेब आवडले.
Mast aahe ❤❤❤❤
छान आहे
भाऊ नंबर वन
जर राज साहेब आले तर शो बंद होइल 😂
अजित दादा आणि राणे साहेब 😂
Mast 😂❤❤🎉
राज साहेब पण कुठेतरी मिमिक्री करायला गेले असतील.
राजसाहेब मराठी माणसांठी
Too good😂😂
Narayan Rane Ajit Pawar perfect matched .
राजसाहेब ठाकरे यांच्या शिवाय राजकारण पूर्ण होणारच नाही
भरपूर हासलो खूप छान 🙏🙏👍👍
Kushal ❤❤❤❤❤❤❤❤❤
Very nice 👍 act
Ajeet dada layi bhari
राज साहेब शिवाय महाराष्ट्रच राजकारण पूर्ण होणार नाही जय महाराष्ट्र
खरे आहे नकलाकार असल्या शिवाय मजा नाही
खूप खूप छान सध्या या राजकारणात हास्याचे फवारे उडविले आणि अभिनंदन सर्वांना 🙏🙏 राजश्री रविकुमार विंझे नागपूर
काय बोलू काय समजत नाही
कोणत्या नेत्या कडे जायचं काय समजत नाय .
👌👌👌👌👌
Cameraman knows where to focus 😂
Chhan
Nice ❤❤❤❤
No.1
Hila zhava
Hehe😂😂😂
Epic
❤❤❤❤❤❤❤
❤
Rasool from asur
Anybody noticed?❤❤
रामदास आठवले ला जोकर म्हणून घेऊ नका त्याच्यानंतर
जोकरच आहे तो
bhari😂
केजरीवाल तर त्या सर्व नेत्यांपेक्षा जास्त शिकलेला आहे 😂
KUSHAL ROCKS ❤
Nilesh Sabale his best
राज साहेब येणार का ?
अफलातून
😂
नीलेश ला काहीही bearing घेता आलेले नाही ,अजित पवारांच
LAY BHAARI
Ugchacha lok hasatay
Mhj laakh patine changlaa
7:49 was a vibe
अतिशय रटाळ
रटाळ,...😂
😅😅
निलेश साबळे राजसाहेब ठाकरे यांची भूमिका उत्त्तम करतात
😂😅😂❤
Rane 1000%😅😅😅
Dr is always best
Senapati mumbaikar kon
फडतूस प्रोग्राम...जबरदस्ती ने लोकांना हसायला सांगितले आहे
राज ठाकरे पण असले पाहिजे होते
18:09 हे काय, आहेत की ते
(पण पुढच्या भागात आहेत, कारण अजित पवार आणि राज ठाकरे या दोघांचीही acting एकानेच केली आहे, निलेश साबळेने)
Hya athvale la yevdhe mahatv ka deta
साहिल सर अन् अभिजित करांडे खरी पत्रकारिता करतात. परंतू राजं ठाकरे बद्दल भुमिका बदलतात हे म्हणणे चुकीचे आहे, जशी परिस्थिती बदलते तसे निर्णय घ्यावे लागतात, पक्ष वाढीसाठी, कार्यकर्त्या साठी, किंवा सत्य बोलण्यासाठी, निर्णय घेतले म्हणजे भुमिका बदलणे असे होत नाही.
nehami nehami kelyamule pakav vatat aata
नेपाळी नाने
Tumi music ka vajavta
श्री रामदास आठवले यांना एका पत्रकाराने संजय राऊता बद्धल विचारले असता त्यांनी आपल्या स्टाईल मध्ये उत्तर दिले "संजयला आला होता महा ऊत, पण आता मात्र त्याला आवरेना मूत". पत्रकार हासून हासून बेशुद्ध...
Ek, samany, nagarik, vichartiy,.. Lokamat, chanalacha, malak, kon, aahe,, mala, kalel?
Raj thakrey pahijet😢
Raj saheb kuthe aahe
18:09 हे काय. आहेत की ते.
(पण पुढच्या भागात आहेत, कारण अजित पवार आणि राज ठाकरे या दोघांचीही acting एकानेच केली आहे, निलेश साबळेने)
Udit narayan 😂
Miss raj thackeray
राजसाहेब का नाहीत यात
18:09 हे काय, आहेत की ते
(पण पुढच्या भागात आहेत, कारण अजित पवार आणि राज ठाकरे या दोघांचीही acting एकानेच केली आहे, निलेश साबळेने)
Raj saheb Thakre have hote ...
तुम्ही पक्या आंबेडकर ला कुठच दाखवत नाही हे खूप छान करता. भिकारभामट्यांना स्थान देऊ नका
का रे माजला का😡 निट राहा
Udyalapn kuth dakvat nhi aslya pidudyanapn kon sthan det nhi
Raj saheb pahijet
Most bundle comedy, all they are showing they are doing acting. Very poor and flap show, why this serial has not yet stopped permanently????