Narendra Modi On Shivaji Maharaj Statue Dispute | महाराजांचा पुतळा कोसळला,मोेदी काय बोलून गेले?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 сен 2024
  • Narendra Modi On Shivaji Maharaj Statue Dispute LIVE | महाराजांचा पुतळा कोसळला,मोेदी काय बोलून गेले?
    #narendramodi #shivajimaharajstatue #vaibhavnaik #mvaprotest #shivajimaharajstatue #collapse #malvan
    UTNA
    News18 Lokmat is one of the leading RUclips News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Комментарии • 780

  • @user-b1l6g
    @user-b1l6g 15 дней назад +80

    हेलिपॕडचा खर्च जनतेच्या पैशातून केलेला आणि १० वर्षे मूंबई गोवा हायवे अजूनही खड्ड्यातच आहे.
    विकसित भारत हाच का ?

    • @user-pk5ix3tp4c
      @user-pk5ix3tp4c 14 дней назад

      अगदी बरोबर बोलतात आपण साहेब आम्ही आपल्या मताशी सहमत आहे साहेब

    • @yuvasahyadri2669
      @yuvasahyadri2669 13 дней назад

      मोदी म्हणजे महाराष्ट्रद्रोही😊

  • @ajaydhanu9690
    @ajaydhanu9690 15 дней назад +17

    ऊदघाटन समारंभाला स्थानीक कमी गाड्यामधुन भरुन आणलेवे बाहूरचेच जास्त होते..विद्यार्थ्यांना सुध्दा आणले होते.

  • @subhashchandrapawar9519
    @subhashchandrapawar9519 15 дней назад +125

    अरे बाबा, बंद कर तुझी जुमलेबाजी... कुठंही काहीही केलं तरी फायदा गुजरातला च होईल...😲🤦😓😢

    • @sandeshjagtap6273
      @sandeshjagtap6273 15 дней назад +5

      आलेला प्रकल्पला विरोध केला तर कसा येणार प्रकल्प को जबाबदार आहे हे ओळखा नंतर गुजरात महाराष्ट्र करा

    • @Nashiker
      @Nashiker 15 дней назад

      त्या पटेल चा पुतळा नाही का पडत

    • @pravinshirgaonkar6797
      @pravinshirgaonkar6797 14 дней назад +5

      तरीही काही जण गुजरात्यांच्या लग्नात नाचायला आणि हादडायला जातात! 😂😂

    • @ishwarlokhande7859
      @ishwarlokhande7859 14 дней назад

      TULA KAI KARAICHE​@@pravinshirgaonkar6797

  • @PadminiKhadse
    @PadminiKhadse 15 дней назад +131

    मराठी बोलून महाराष्ट्र गीळायला निघाला आहे.आम्हच्या दैवतावर बोलण्याचा अधिकार गमावून बसले तम्ही.

    • @sandeshjagtap6273
      @sandeshjagtap6273 15 дней назад +3

      अरे महाराजांचे स्मारक पडले की पडले हे तपासा pm मराठी बोलले तर काय बिघडलं एक गुजराती मराठी बोलला तर एवढा राग मग एक मराठी नेता हिरवा झाला तर किती राग आला पाहिजे तु राजकार करू नको

    • @avinashhulawale1569
      @avinashhulawale1569 15 дней назад +5

      ​@@sandeshjagtap6273
      महाशय आपण कांय बोलतांय तुम्हांला काही तरी समजतंय कां. तुमच्या सारख्या गद्दारांमुळेच महाराष्ट्रांची मानहानी झालीय. जर तुम्हांला त्यांच्या मराठी बोलण्यांच एवढं कौतुक वाटतंय तर जा गुजरातला तुम्हीपणं.
      महाराजांच्या बाबत कोणत्या परिस्थीतीत तडजोड नाही.

    • @kalyanisutar8029
      @kalyanisutar8029 14 дней назад

      ​@@sandeshjagtap6273ekdum barobar ahe

    • @santoshpawar-zg6ey
      @santoshpawar-zg6ey 14 дней назад

      ​@@sandeshjagtap6273विसरू नका त्याच गुजरातला उद्योगधंदे पळवलं रोजगार पळवलं ते पण गोड गोड बोलून

    • @SanduThombre-i3u
      @SanduThombre-i3u 14 дней назад

      अगदी बरोबर आहे.भाऊ.हेअंधंफक्त.आहे​@@avinashhulawale1569

  • @VinodSawant-qu9hy
    @VinodSawant-qu9hy 15 дней назад +105

    फडणवीस तुम्हाला लाज वाटते का माफी मागायला

  • @madhukargage4559
    @madhukargage4559 15 дней назад +62

    पुतळा कोसळला त्याचे काय

  • @राजाभाऊनाईकवाडे

    जय शिवराय जय शंभुराजे जय श्रीराम जय जिजाऊ

  • @babugapat4210
    @babugapat4210 15 дней назад +182

    आत्तापर्यंत मतदान केल भाजपा ला पण आत्ता नाही . एक शेतकरी.

    • @sandeshjagtap6273
      @sandeshjagtap6273 15 дней назад

      मग कोणाला करणार कोविड पत्रा चाळ खिचडी कफणं घोटाळेबाजांना

    • @maheshofficial-cl1co
      @maheshofficial-cl1co 14 дней назад

      धर्माला कलंक आहे भावा तू

    • @vikramraju4209
      @vikramraju4209 14 дней назад

      ❤ भाजप गेलाच हवे

    • @LaxmanBhawar-fz2rc
      @LaxmanBhawar-fz2rc 14 дней назад

      Karj mafi kara 🎉

  • @sampatpawar9998
    @sampatpawar9998 15 дней назад +25

    भारत माता म्हणून,
    टाळ्या वाजवून,
    थाळ्या वाजवून
    महाराष्ट्राचे वाटोळे केले.

  • @dattadhage3958
    @dattadhage3958 15 дней назад +58

    लुटो महाराष्ट्र लुटो

  • @Userkahd1515
    @Userkahd1515 15 дней назад +46

    नाटक आहे...... माज उतरला नाही

  • @sureshkhot8551
    @sureshkhot8551 15 дней назад +64

    भा ज प मुक्त महाराष्ट्र राज्य

  • @nikhilkolvate2612
    @nikhilkolvate2612 15 дней назад +105

    महाराष्ट्र मधल्या कंपन्या मी गुजरात ला नेणार 😂😂😂

    • @India89-2u
      @India89-2u 15 дней назад +6

      Modi responsible nahi maharashtra politics kharab ahe....shevti politics and pakshyachi pratishtha mahtwachi ahe

    • @sandeshjagtap6273
      @sandeshjagtap6273 15 дней назад +5

      जर आल्या कंपन्या तर त्याला विरोध कोण करते उस्मान वाकरे

    • @kalyanisutar8029
      @kalyanisutar8029 14 дней назад +3

      Tya ardhya uddhav thekrenchya kalatach gelyat...

    • @dineshghatul4447
      @dineshghatul4447 14 дней назад

      ❤️🙏त्याच्यामुळेच तरबूज्या याला पर्मनंट पाहिजे माल गुजरातला पाठवायला 🙏😅

    • @nikhilkolvate2612
      @nikhilkolvate2612 13 дней назад

      @@India89-2u right bro

  • @dayanandkharade8722
    @dayanandkharade8722 15 дней назад +71

    बोलबच्चन जी की जय

  • @user-ng9ro4iq9u
    @user-ng9ro4iq9u 15 дней назад +31

    मोदी साहेब आता तुम्ही माफी मागून काही उपयोग होणार नाही लोटांगण घेतलं तरी जनता माफ करणार नाही

  • @sachinpowar9912
    @sachinpowar9912 15 дней назад +16

    सोयाबीन भाव 4200येत शेतकरी मेला यांना पाडा

  • @hemantdixit9536
    @hemantdixit9536 15 дней назад +119

    भाजपा मुक्त महाराष्ट्र होणारच.

    • @sandeshjagtap6273
      @sandeshjagtap6273 15 дней назад

      मग कोण पाहिजे ममता राहुल अखिलेश मायावती केजरीवाल की बांगलादेश वाला सरकार दिशः सलियन सुशांत राजपूत रेप मर्डर विसरलेला

    • @kumargaikwad4481
      @kumargaikwad4481 15 дней назад +4

      Tula hindu mukt mhanayach ka....

    • @avinashhulawale1569
      @avinashhulawale1569 14 дней назад

      ​@@kumargaikwad4481भाजपांवाल्यांसाख्या हिंदु मुक्त असं म्हणायचंय त्यांना

    • @laxmanpawale576
      @laxmanpawale576 14 дней назад +1

      ​@@kumargaikwad4481शंकराचार्य हिंदू विरोधी आहेत का ?

    • @vitthalbutanwad
      @vitthalbutanwad 14 дней назад

      👍

  • @bajiraokhude5922
    @bajiraokhude5922 15 дней назад +48

    ज्या वेळी महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी शिवाजी महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले यांच्यावर तो कोशारी याने टिका केली होती त्या वेळी साधे टिविट केल नाही परंतु सत्तेसाठी देशाची वाट तर लावली आहे परंतु महाराष्ट्राची देखील वाट लावली आहे आठ महिन्यांत आमचे दैवत शिवाजी महाराज यांचा पुतळा पडतोय म्हणजे जानुन बुजुन केले गेले हेच जनतेचे म्हणे आहे फक्त भाषण करुन पोट भरत नसते

  • @dskadam7259
    @dskadam7259 15 дней назад +25

    कितीही नाक घासा, महाराज कधीच माफ करणार नाहीत..

  • @Userkahd1515
    @Userkahd1515 15 дней назад +68

    मदारी का खेल महाराष्ट्र में नहीं चलेगा

  • @ShyamShirsole
    @ShyamShirsole 15 дней назад +53

    नटसम्राट महाराष्ट्रात आले नविन रेकी करतील आणि गुजराथला काय नेता येईल

    • @indumatikathale1685
      @indumatikathale1685 14 дней назад +1

      नक्कीच रेकी करतील त्याचे चेले आहेतच दाखवायला

  • @vasantjadhav7049
    @vasantjadhav7049 15 дней назад +61

    प्रधामन्त्री मोदीजी ,छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र च भूषण आहे. आराध्य दैवत आहे. सावरकर आणि शिवरायांची तुलना होऊ शकत नाही. तुम्हीं तुलना करु नका. महाराष्ट्र तुम्हाला ओळखून आहे. महाराजांचा पुतळा कोसळला आहे. महाराष्ट्राचा तुम्हीं अपमान केला. महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही. जयभीम जय शिवराय जय महाराष्ट्र

    • @indian62353
      @indian62353 14 дней назад +2

      💯

    • @dattatrayshelar5546
      @dattatrayshelar5546 14 дней назад

      101% बरोबर आहे.

    • @ajitkumbhar7872
      @ajitkumbhar7872 14 дней назад +1

      Only bjp great modiji

    • @user-pk5ix3tp4c
      @user-pk5ix3tp4c 14 дней назад

      अगदी बरोबर बोलतात आपण साहेब आम्ही आपल्या मताशी सहमत आहे साहेब

    • @vinayremo1984
      @vinayremo1984 14 дней назад

      @@vasantjadhav7049 mhanje veer savarkarancha apaman ji loka kartat tyanna tumhi justify kartat maharaja aaple daivat aahe ithe phakta ek udharan gheun sangitle ki congress savarkaracha pado padi apaman karat aahe muddamun aani tya baddal kon kahi bolat nahi paan jithe ek ghatana ghadali ( mala vatate ghatana ghadavun aanli) thi the tyacha propaganda karat aahe

  • @anilgamare841
    @anilgamare841 15 дней назад +16

    आमची माती तुमची माणसे😊

  • @rajendrapawar9581
    @rajendrapawar9581 15 дней назад +34

    बंदर समद्राखाली कधी जाणार ते पण सांगून जा लोकांना जाता जाता

  • @राजाभाऊनाईकवाडे

    भारत माता की जय

  • @prakashpatil5694
    @prakashpatil5694 15 дней назад +56

    मोदी समुद्र किनारा पुतळा बाधून असे उद्घाटन केला होता काय झाले

  • @Userkahd1515
    @Userkahd1515 15 дней назад +68

    मदारी का ताबीज महाराष्ट्र मे नही चलेगा

  • @prakashpatil5694
    @prakashpatil5694 15 дней назад +77

    ही खोटी माफी मागून काही होणार नाही मोदी जनता तुला शिकवला धडा जनतेने दिला

  • @kailassalvi4289
    @kailassalvi4289 15 дней назад +17

    ही महाराष्ट्राची वेडपट लोक मोदी मराठी भाषा बोलला म्हणून इतके खुश झाले

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 15 дней назад +89

    दया मोदी ला मत घ्या शेक वुन

    • @vedantkhandare96
      @vedantkhandare96 15 дней назад +1

      फेकू नंबर एक

    • @sandeshjagtap6273
      @sandeshjagtap6273 15 дней назад

      द्या उस्मानला मत घ्या शेकून मुल्ला मोवलवी कडून

    • @NEET25-U
      @NEET25-U 14 дней назад

      Gap nilya kabutara rashan ghi jaun

  • @pandarinathtakne6765
    @pandarinathtakne6765 15 дней назад +22

    जुमलेबाज पार्टी के जुमलेबाज प्रधानमंत्री eps95.पेन्शन बढाओ नही तो नो.पेन्शन नो.व्होट महाराष्ट्र मे.सुपडासाफ होगा

  • @harishsawant3836
    @harishsawant3836 15 дней назад +43

    बोलबच्चन

  • @ajaychandak
    @ajaychandak 15 дней назад +9

    इस तरह कौन माफी मांगता है? बॉडी लँग्वेज देखो आवाज का टोन देखो? माफी मांग रहा है या एहसान कर रहा है?

  • @santoshfase195
    @santoshfase195 15 дней назад +31

    आता महाराष्ट्रात भाजप गंधार सुपडा साफ

  • @gautamgalande7134
    @gautamgalande7134 15 дней назад +8

    आहो साहेब मंग पुतळ्याच्या.कामात झालेल्या भ्रष्टाचारावर बोला की राव

  • @ravajinaik
    @ravajinaik 15 дней назад +19

    बोल बच्चन जी

  • @user-ht9ch7lc4h
    @user-ht9ch7lc4h 15 дней назад +31

    मोदी साहेब अरबी समुद्रामधे छत्रपति शिवाजी महाराज यांचा भव्य पुतडा, कधी बसवनार भाजपा हटाओ महाराष्ट्र मुंबईबचाओ जय हिंद जय महाराष्ट्र

    • @yuvasahyadri2669
      @yuvasahyadri2669 13 дней назад

      ८० कोटी मोदीच्या चमकू गिरीवर तेव्हा खर्च केले. आता पुतळा होणार नाही. महाराष्ट्राने याची गंभीर दखल घेतली पाहिजे

    • @yuvasahyadri2669
      @yuvasahyadri2669 13 дней назад

      ७० हजार कोटीचा भ्रष्टाचार करणाऱ्या भ्रष्ट राजकारण्याला स्वताच्या पक्षाच्या मंत्रिमंडळात मंत्री बनवणारा हा भामटा शिवरायांचे नाव घेतो. धिक्कार....

    • @yuvasahyadri2669
      @yuvasahyadri2669 13 дней назад

      सावरकरांना शिव्या देणाऱ्यांवर कारवाई का करत नाही??? सावरकरांचा मतांसाठी केवळ वापर केला जातोय. मोदी सावरकरांचा नाव घेण्याची तुमची लायकी नाही

    • @yuvasahyadri2669
      @yuvasahyadri2669 13 дней назад

      देशाची लूट करण्याचं संस्कार आहेत मोदी तुमचे...
      धिक्कार मोदी

    • @yuvasahyadri2669
      @yuvasahyadri2669 13 дней назад

      बेंबीच्या देठापासून बोंबलून छत्रपती शिवाजी महाराज तुमचे आराध्य होणार नाही.

  • @murlidharpatil7960
    @murlidharpatil7960 14 дней назад +5

    भाजप मुक्त महाराष्ट्र होणारच. मुंबई गोवा महामार्ग दळभद्री भाजप कधीच करणार नाहीत. त्यांना महाराष्ट्र हद्दपार होणारच. जय महाराष्ट्र जय शिवराय.

  • @gajananingole7424
    @gajananingole7424 15 дней назад +5

    याचा अर्थ तुम्हाला आजही शिवाजी महाराजांपेक्षा सावरकरच महत्त्वाचे वाटतात

  • @balasahebkunde9135
    @balasahebkunde9135 15 дней назад +18

    Bolabachn

  • @kailasdhole3116
    @kailasdhole3116 15 дней назад +7

    उद्या कोणी शेंबडे पोरगे उठल आणि छत्रपतींचा पुतळा उभा करीन,पण राज्य सरकारला समजायला हवे होते ना!

  • @LalaYevle
    @LalaYevle 15 дней назад +71

    बीजेपी हटाव देश बचाव

  • @user-df6pj8jd2x
    @user-df6pj8jd2x 15 дней назад +17

    Third class

  • @sudhakarjadhav3335
    @sudhakarjadhav3335 15 дней назад +4

    आणखीन काय ओरबाडून महाराष्ट्रतुन नेणार आहेत, जय भीम

  • @laxmanraogore4054
    @laxmanraogore4054 15 дней назад +5

    महाराष्ट्रामधील उद्योग गुजरातला का पळविले

  • @drbharatgyn
    @drbharatgyn 15 дней назад +16

    पण मुख्यमंत्री महोदयांच्या चेहऱ्यावर बारा वाजलेत.

  • @sambhajipatil-i6i
    @sambhajipatil-i6i 15 дней назад +22

    भाजपा हटाव महाराष्ट्र बचाव

  • @VinodSawant-qu9hy
    @VinodSawant-qu9hy 15 дней назад +33

    बँग भरा घरी चला भाजप

  • @rajushinge-lz7bj
    @rajushinge-lz7bj 15 дней назад +18

    सर्व मंचवरील मान्यवरांचा जी म्हणून उल्लेख
    आणि सावरकरांचा उल्लेख एकीरी
    वा रे तुमची सावरकर भक्ती

  • @laxmanraogore4054
    @laxmanraogore4054 15 дней назад +18

    हे बंदर सुद्धा गुजरातचा बॉण्ड्री वरचे आहे यांचा हेतू निश्चित वेगळा असेल

  • @nikilnikil7253
    @nikilnikil7253 15 дней назад +36

    Feku feku feku feku

  • @prakashpatil5694
    @prakashpatil5694 15 дней назад +22

    मुबई में चोर आया है

  • @subhashchandrapawar9519
    @subhashchandrapawar9519 15 дней назад +23

    सत्तर हजार करोड में आप खायेंगे कितना पैसा...😮😢😅😂

    • @swapnilnaphade5487
      @swapnilnaphade5487 14 дней назад

      कही ये अजित पवार का तो पैसा नाही😂😂😂

  • @ankitsing5486
    @ankitsing5486 15 дней назад +6

    मोदी जी आप ने शिव सेना तोड़कर अछा नही किया शिवाजी महाराज को पसन्द नहीं आया

  • @ramdasabhang6180
    @ramdasabhang6180 15 дней назад +22

    आरे.sb. कूछ. झुठ. बोलता. है. ईस्को. हकलो.

  • @shaikhgani6648
    @shaikhgani6648 15 дней назад +5

    फक्त टाईम पास मोदी जी मोठे पण देऊन गोड गोड बोलून जनता ला धोका फक्त गुजराती ला फायदा बी जी पी मुक्त राज्य

  • @laxmanraogore4054
    @laxmanraogore4054 15 дней назад +6

    भाजप मुक्त महाराष्ट्र

  • @rajankerkar247
    @rajankerkar247 15 дней назад +16

    समुद्रा मध्ये महाराजांचा स्मारक बांधण्यासाठी भूमिपूजन करून मोकळे झाला अजून त्याचा विसर पडलेला दिसतोय तसे तुमचे राज्यपाल कोषारी यांनी शिवाजी महाराजांची माफी मागितली काय आता निवडणुका आल्या म्हणून महाराज दिसायला लागले तुम्हाला दिवसा ढवळ्या स्वप्न बघा

  • @user-ph1gu2hd8b
    @user-ph1gu2hd8b 15 дней назад +11

    मोदीजी महाराजांवर बोलताना, सावरकरांचं मधेच सागून जनतेच लक्ष विचलित करू नका,
    तमाम राज्यातील जनतेचा पुतळा कोसळ ल्या मुळे जो अपमान झालं आहे, तो तुमच्या माफिनाम्याने भरू न निघणार नाही,
    राज्यातील जनता BJP आणि मित्र पक्ष ला माफ कर नार नाही
    जय शिवराय.

  • @ravinderghanekar5937
    @ravinderghanekar5937 14 дней назад +4

    साथीओ मी प्रकल्प सगले गुजरातला घेऊन जाणार भाई और भहीनो मी महाराष्ट्राला भिकारी बनवणार

  • @manikpawane3247
    @manikpawane3247 14 дней назад +4

    धन्यवाद चुनावमे भाजप को मर गये लाखो पेन्शनर्स भाई और ७५ लाख बुजुर्ग पेन्शनर्सकी श्राप का प्रसाद मिला है अब भाजपा तुरंत पेन्शन नहीं बढायेगी तो महाप्रसाद भी मिलेगा सत्ता जायेगी ❤ जय श्रीराम

  • @navneetsuslade
    @navneetsuslade 15 дней назад +21

    काय केविलवाणा पणा मतासाठी लाचारी द्या मत घ्या शेकून

  • @vishwasbhosale7242
    @vishwasbhosale7242 15 дней назад +5

    देशातील सर्वात कलंकी पंतप्रधान म्हणजे नरेंद्र मोदी आहे

  • @dashrathrajaramsolanke4603
    @dashrathrajaramsolanke4603 15 дней назад +4

    झुठ पे झुठ बोलने वाला १ला प्रधानमंत्री

  • @SharadShivtare
    @SharadShivtare 15 дней назад +6

    गुजरातला ने सगळ

  • @shaikhgani6648
    @shaikhgani6648 15 дней назад +10

    राज्य ची जनता बी जी पी पासून सावधान रहा यांची विचार धारा 90% जनता ला घातक आहे राज्य चे प्रकल्प वापस दया फक्त मोठे पण देऊन ठोकू नका

  • @nanadeshmukh2970
    @nanadeshmukh2970 14 дней назад +3

    जे कट्टर हिंदू आहेत ते सगळे आज पण bjp सोबत आहेत

  • @tateraoshinde8827
    @tateraoshinde8827 15 дней назад +8

    साहेब, देवेंद्र फडणवीस बाजूला केल्याशिवाय भाजपा सुधारणार नाही.
    साहेब, अदी फडणवीस महाराष्ट्रातून काढा.
    मग बघा.
    फडणवीस खऱ्या कार्यकर्त्याला डालवत आहे. मी म्हणजे भाजपा हे ब्रिद वाक्य झाले आहे.

  • @nanadeshmukh2970
    @nanadeshmukh2970 14 дней назад +2

    लोकसभेला दिशाभूल झाली होती अनेक लोकांची, आता फक्त्त bjp

  • @sudamwable6257
    @sudamwable6257 15 дней назад +20

    Modi.Hatavo...

  • @SubhashBorude-uo5io
    @SubhashBorude-uo5io 15 дней назад +2

    हा माणूस जिथे उद्घाटन करतो तेथे सत्यानाश होतो हे मात्र खरे आहे

  • @satishgiram7632
    @satishgiram7632 14 дней назад +3

    झुके पंतप्रधान का वादा है अरबी समुद्र शिवाजी महाराज का कुठला कधी निघाला नाही और शिवाजी महाराज को आया आराध्य दैवत बोलते है आराध्य दैवत होते

  • @avinashkurlekar3305
    @avinashkurlekar3305 15 дней назад +5

    मोदी हटाव देश बचाव 😅

  • @swapnilnaphade5487
    @swapnilnaphade5487 14 дней назад +1

    मराठा समाजाला आरक्षण दया ,,,,थोड्या दिवसांत मराठा समाजाची माफ़ी मागावी लागेल 😢😢😢

  • @mumbaijoeexpress1296
    @mumbaijoeexpress1296 15 дней назад +4

    महाराष्ट्र कंपनी गुजरात गुजरातला घेऊन गेले त्याच्यावर मोडी गप्प आणि बोल बच्चन ......

  • @laxmanraogore4054
    @laxmanraogore4054 15 дней назад +4

    जितना फेक सकते है उतना फेको

  • @मूळभारतीय
    @मूळभारतीय 14 дней назад +1

    🙏👑छत्रपती शिवाजी महाराज की जय 🧡🚩

  • @VijayGurav-up5xp
    @VijayGurav-up5xp 15 дней назад +14

    चोर आया

  • @OmprakashKalavane
    @OmprakashKalavane 14 дней назад +3

    तडीपार होने की और भाजपा ....

  • @shripatipatil627
    @shripatipatil627 15 дней назад +4

    BJP ची खरी वाट फडविसने महाराष्ट्र मध्ये लावली

  • @Dilipsasane-t6x
    @Dilipsasane-t6x 15 дней назад +6

    मगरी चे आसू . बोलबच्चन

  • @poojawadkar9180
    @poojawadkar9180 15 дней назад +6

    नौटंकी 😂

  • @BapuThorave-t2m
    @BapuThorave-t2m 15 дней назад +5

    बोल आजुन खोट

  • @nasaruddinkazi7506
    @nasaruddinkazi7506 14 дней назад +1

    शिवाजी महाराजांनी सुरत ची बाजारपेठ लुटून आणली होती. त्याचा बदला हा मोडी घेतोय सगळा महाराष्ट्र लुटून गुजरातला नेतोय.
    🔥सावधान 🔥

  • @Kambale3115
    @Kambale3115 15 дней назад +9

    भाजप हटाव देश बचाव

  • @vilasgaikwad66
    @vilasgaikwad66 14 дней назад +1

    जर शिवाजी महाराज छत्रपती यांचा पुतळा आठच महिन्यात धारातीर्थ पडला तर आपण काय करतो शिवाजी छत्रपती महाराज आणि सावरकर जी यांच्यामध्ये तुलना होऊ शकत नाही हे आपणास माहीत असले पाहिजे आपण भारताचे पंतप्रधान आहात श्री श्री छत्रपती शिवाजी महाराजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. तर आपण छत्रपती महाराजांचा पुतळा, महाराजांचे आठच महिन्यात जमीन दोस्त केलात तर आपल्या महाराज कसे माफ करतील व महाराष्ट्रातील तमाम जनता कसे माफ करतील ते सांगा आपण पंतप्रधान आहात आपल्याच हातून उदघाटन झाले होते तर महाराजांचा अपमान कसा काय झाला ते सांगा तेल तूप लावून भाषण करणे म्हणजे महाराजांचा गौरव करणे नव्हे. आपणास ते समजायला हवे कारण की आपण भारत मातेचा पंतप्रधान आहात हे लक्षात ठेवा. जुमला बाजी नको. कर्तव्य करा हेच आपणास विनंतीपूर्वक सांगणे आहे.

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu 14 дней назад +1

    महाराष्ट्रात. मा. नरेंद्र मोदी साहेबांची. देवेंद्र फडणवीस ने. सर्व ईज्जत घातली.

  • @chaitanya7360
    @chaitanya7360 15 дней назад +2

    धन्यवाद मोदी👉 पंतपृधाजी
    शिवाजी👉 महाराजांनी आपल्या महाराष्ट्र राज्यातील राजा

  • @ravjisawant9226
    @ravjisawant9226 15 дней назад +1

    मोदी साहेब आता माफी मागू नका. 8 महिन्यात माझ्या राजाचा पुतळा पडला तुम्हाला लाज वाटली पाहिजे.

  • @prafulpaliwal944
    @prafulpaliwal944 15 дней назад +3

    Neech hai

  • @shahajitakale6469
    @shahajitakale6469 14 дней назад +1

    एक सुद्धा कमेंट मोदीच्या बाजूने नाही कमाल आहे भाऊ 😂😂😂

  • @sanjayadmane7670
    @sanjayadmane7670 15 дней назад +5

    एक और माफीवीर.....😂

  • @virapatil2945
    @virapatil2945 14 дней назад +1

    एक शेतकरी इथून पुढं BJP ला मत नाही. इथून मागे केले आता नाही

  • @ShitalKaladate
    @ShitalKaladate 14 дней назад +1

    राजकारण भाजप करत आहे की नाही हे जनतेला उघड्या डोळ्यांनी दिसत आहे सावरकरांचा विषय काढत तुम्ही राजकारण करत आहात पण महाराष्ट्राची जनता एवढी मूर्ख नाही की तुम्ही माफी मागायची आणि तुम्हाला माफ करायचं कारण हे आमचे दैवत आहे किमान त्याबाबतीत तरी तरी तुम्ही भ्रष्टाचार किंवा पारदर्शकता ठेवायला हवी होती

  • @naganathgarad2025
    @naganathgarad2025 14 дней назад +1

    वारंवार महाराष्ट्रात येऊन याच्या खर्चामुळे महाराष्ट्राचे दिवाळे निघाले

  • @RamShevale-t8s
    @RamShevale-t8s 15 дней назад +4

    आहोमोदीसाहेबमीकालधाणय।चय।मारकेटमधीगेलतोसासोयाबीनलातिनहाजारपाचसेरुपय भाव आहेभावाबदलबोलाआगोदरकाहीतरीसाहेब

  • @satishgiram7632
    @satishgiram7632 14 дней назад +2

    कितने बडे महापुरुष का अपमान आपके बीजेपी लोक करते है

  • @GAJANANBHALERAO-e3i
    @GAJANANBHALERAO-e3i 14 дней назад +1

    कितीही खोटं बोलून कितीही जोर लावला तरी तुमचं सगळं जिरणार मोदी😂😂😂 साहेब

  • @janmanas555
    @janmanas555 15 дней назад +2

    येत्या विधानसभेला 20 सुद्धा आमदार BJP la मिळणार नाहीत...... महाराजांचा पुतळा पडलाय सरकारी भ्रष्ट कारभारामुळे आणि चमचे यांचा घोषणा देत आहेत ......जनता बघतेय

  • @vitthalkharad1238
    @vitthalkharad1238 14 дней назад +2

    महाराष्ट्रात काय चाललंय जरा लक्ष घाला टरबूज च्या भरवशावर सोडू नका हा भाजप संपवून टाकेन 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩