माफी मग मागा.आधी BJPने इलेक्शन फंडातून 3000 कोटी सरकारजमा करा आणि मग माफीमागण्याची नाटके करा. कुणाच्या डोळ्यात माफीची धूळ फेकता? 3000 कोटी रुपये जनतेचे आहेत त्याची खिरापत वाटता आणि माफी ती ही धमकीच्या भाषेत?
घटना दुर्दैवी आहे, पण फक्त कारण शोधायच मिळालं की राडे करायचे ,राजकारण करायचं , जंबो कोवीड सेंटर कामे कशी दिले , किती लोक मेले , किती भ्रष्टाचार झाला , ते आठवा , यांचं छ.शिवाजी महाराज वरील प्रेम बेगडी आहे.ज्यावेळी काम दिलं गेलं त्यावेळी गप्प का बसला होता,
संजय राऊत साहेब जिंदाबाद ऊदव ठाकरे साहेब जिंदाबाद
आघाडीने मनोज जरांगे यांना बरोबर घेऊन विधानसभा निवडणुकीत उतरले पाहिजे
राऊत यांची बाईट पाहताच, बीजेपीचे बुडाला प्रचंड आग लागते !!!
आंदोलन करणारे नागरीक नेते यांच्या अटकेचे.आम्ही मराठी जनतेला आवड लावली आहे धन्य ावाद नाही
कांग्रेसच्यानेत्यांनाआटककरण्यापेक्षाराणेनाआटककराहेसरकारबेजबादार आहे
शिवाजी महाराज सुद्धा सुटु शकत नाहीत . अजब रे बाबा
अशा नविन वास्तुचा सध्याच पडझड का होती कोन पाडतो का काम निकृष्ट अर्धबुध्ध कार्य
आम्हाला आवडली नाही माफी नाही शिक्षा द्या
माफी मग मागा.आधी BJPने इलेक्शन फंडातून 3000 कोटी सरकारजमा करा आणि मग माफीमागण्याची नाटके करा. कुणाच्या डोळ्यात माफीची धूळ फेकता? 3000 कोटी रुपये जनतेचे आहेत त्याची खिरापत वाटता आणि माफी ती ही धमकीच्या भाषेत?
राडे करायला प्रोस्ताहीत करू नका अशाने असंतोष उद्भवेल
Chhatrapati. Sivaji. Maharaj. Yanha. Sodale. Nahi. Tevha. Aapan. Sadharan. Mansachi. Kai. Vetha
Fadnvis,shinde ne rajinama dyawa. BJP hatwa, Maharashtra,Desh wachwa
Aamche. Maharashatra. Evadha. Rag. Ka. Yeto. Jai. Chhatrapati. Sivaji. Maharaj. Uddhavji. C. M. Honarch. He. Modiji. Pakka. Aahe
घटना दुर्दैवी आहे, पण फक्त कारण शोधायच मिळालं की राडे करायचे ,राजकारण करायचं ,
जंबो कोवीड सेंटर कामे कशी दिले , किती लोक मेले , किती भ्रष्टाचार झाला , ते आठवा , यांचं छ.शिवाजी महाराज वरील प्रेम बेगडी आहे.ज्यावेळी काम दिलं गेलं त्यावेळी गप्प का बसला होता,
Sade tin takke chamche.
Modiji. Tumhi. Aamche. Devala. Nahi. Sodale. Aamhi. Tumchekadun. Kay. Apeksha. Karaychi
आवश्यक ती सर्व काळजी घ्यायला हवी होती, (महाराजांच्या पुतळ्याची)ती घेतली गेली नाही हे प्रथम द्रष्ट्या सिध्द होतेय