Pudhari News | पवारांनी सुरक्षेच्या बाबतीत घेतला टोकाचा निर्णय | Sharad Pawar Denied Z Plus Security

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 окт 2024

Комментарии • 85

  • @GajananMandulkar
    @GajananMandulkar 2 месяца назад +47

    येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी ची रणनीती ओळखण्यासाठी हेरगिरी करण्यात येत आहे जय महाराष्ट्र जय शिवसैनिक🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @MUKULBHOSALE
    @MUKULBHOSALE 2 месяца назад +54

    अगदी बरोबर, हे सरकार सुरक्षेच्या नावा खाली फक्त हेरगिरी करणार😅

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 2 месяца назад +65

    फक्त नी फक्त शरद पवार साहेब आणि त्यांचा एनसीपी जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद

    • @GovindRamchandra-il9xy
      @GovindRamchandra-il9xy 2 месяца назад

      मुलगी ला एनसीपी कार्यकर्ते भीक घालत नाहीत आणि म्हाताऱ्या बापाला वणवण फिरावे लागते आहे.
      महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण असे कधी फिरले नव्हते.
      करावे तसे भरावे. म्हातारा किती पळतोय आणि करमणूक करतोय. वाईट वाटते.

  • @avinashkale3710
    @avinashkale3710 2 месяца назад +30

    साहेब आहेत ते ,,,, भाजपचे सगळे मनसुबे ते जाणतात , सुरक्षे चे नावाखाली होणारी हेरगिरी त्यांनी स्पष्टपणे रोखली आहे

  • @yogeshpawar7103
    @yogeshpawar7103 2 месяца назад +17

    साहेब साहेब आहे त्यांची बरोबरी कोणीही करू शकत नाही. 👌👌👌👌👌

  • @rajkumarwagmare4116
    @rajkumarwagmare4116 2 месяца назад +46

    साहेब योग्य निर्णय घेतला. सुरक्षा अधिकार्यांकडूनच घातपात किंवा हेरगीरी होण्याची शक्यता आहे. केंद्राचा डाव हाणून पाडला साहेबांनी.
    एक नंबर साहेब.

  • @bapudeshmukh4037
    @bapudeshmukh4037 2 месяца назад +17

    किती खालच्या पातळीवर काटकरस्थान, पण पवार साहेब हे महागुरू आहेत. हे त्यांनी उधळून लावले बघा.

  • @rameshlatthe5659
    @rameshlatthe5659 2 месяца назад +11

    स्वाभिमान महाराष्ट्र ❤

  • @gajananautade4015
    @gajananautade4015 2 месяца назад +11

    पवार साहेबांवर पाळत ठेवण्यासाठी केंद्र सरकार सुरक्षा देत आहेत.

  • @mahadevtat3095
    @mahadevtat3095 2 месяца назад +8

    योग्य निर्णय 👍

  • @satishdabade1978
    @satishdabade1978 2 месяца назад +2

    अगदी योग्य निर्णय साहेब

  • @karanshinde7228
    @karanshinde7228 2 месяца назад +25

    न मागता z+ सुरक्षा देतायेत कुछ तो गडबड हे दया...

  • @Omkar-cj1mc
    @Omkar-cj1mc 2 месяца назад +31

    शरद पवार साहेब ❤

  • @vinodshinde2101
    @vinodshinde2101 2 месяца назад +1

    पवार साहेब स्वताचे रक्षणासाठी खंबीर आहेत..

  • @waghamodenana2323
    @waghamodenana2323 2 месяца назад +43

    तेल लावलेला पैलवान आहे तो कुनाच्या ही हाताला लागणार नाहीत

  • @mangeshsupekar2196
    @mangeshsupekar2196 2 месяца назад +1

    मस्त

  • @rameshwaghmare3153
    @rameshwaghmare3153 2 месяца назад

    Right Tai 💯

  • @shanidasgharat8891
    @shanidasgharat8891 2 месяца назад +6

    तो नेपाळी सुरक्षेच्या कारणावरून बेडकासारखा खुप डराव डराव क‌रत होता

  • @BankatPachbail
    @BankatPachbail 2 месяца назад +36

    भाजपा चा डाव फसला 😂😂

  • @vishwanathpatil1254
    @vishwanathpatil1254 2 месяца назад +4

    सलाम साहेब, महाराष्ट्र दिल्ली समोर झुकत नाही हे सिद्ध केले.

  • @shirajmulani4633
    @shirajmulani4633 2 месяца назад +4

    पवार साहेबांचा नाद करायचा नाय 👍👍

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih 2 месяца назад +1

    रेकी करण्यासाठी सुरक्षा यंत्रणा असू शकते का त्यांनी नाकारली म्हणजे प्रश्न मनात येणं साहजिक आहे.

  • @abhaychavanshorts
    @abhaychavanshorts 2 месяца назад +8

    Z+ सुरक्षा नसुन महायुती सरकारच जासुसी असू शकते साहेब...?

  • @Tejasmarathe634
    @Tejasmarathe634 2 месяца назад +8

    भाजप इतकं thirt क्लास सरकार कोणी नसेल चालवलं नालयाकपणाचा कळस आहेत भाजप वाले

  • @suhasdeshmukh7280
    @suhasdeshmukh7280 2 месяца назад +1

    Pawar sahebani sarvach suraksha parat karavi. Tyanchi suraksha karanyat tyanche karyakarte saksham ahet.

  • @ankushmisal4958
    @ankushmisal4958 2 месяца назад +5

    पवारसाहेबाने योग्य निर्णय घेतला आहे.

  • @shivajikakade3755
    @shivajikakade3755 2 месяца назад +1

    साहेबांचा योग्य निर्णय

  • @vasanttrmbakkanwate2671
    @vasanttrmbakkanwate2671 2 месяца назад +1

    यां सरकारकडून कसल्याही सुरक्षेची हमी घेऊ नये फक्त हेरगिरी करण्यासाठी सुरक्षा देत आहेत दुसरं काहीच

  • @sakharamghemud
    @sakharamghemud 2 месяца назад +5

    शरदचंद्र पवार यांनी केद्रीय नेतृत्वाची चाल ओळखुन योग्य निर्णय घेतला आहे❓ उगच म्हणत नाही पवार साहेब हे तेल लावून नेहमी तयार राहणारे पैलवान

  • @dattatraydeshmukh892
    @dattatraydeshmukh892 2 месяца назад +15

    कर नाही त्याला डर कशाला

  • @akashkamble5334
    @akashkamble5334 2 месяца назад +1

    महाराष्ट्रातील महिला सुरक्षा द्या गृह विभाग

  • @ShindeBabasaheb-u7x
    @ShindeBabasaheb-u7x 2 месяца назад +3

    सुरक्षा रक्षक नाही तर ते जासूस आहेत म्हणून नकार दिला आहे

  • @dnyandeoyadav4096
    @dnyandeoyadav4096 2 месяца назад +3

    सुरक्षा देण्या मागे सरकारचा डाव होता. पवार काय डाव खेळतात ती गुप्त माहिती सरकारला घेता येते

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 2 месяца назад +1

    एखाद्याचं संपत आलेले असेल तर काही करू शकत नाही असा वेगळा मार्ग काढतात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा विषय घ्या

  • @babasahebthorat9792
    @babasahebthorat9792 2 месяца назад +1

    शरद पवार हेच राजकारणातील खरे सुज्ञ चाणक्य आहेत,हे सर्व पक्षांना माहिती आहे.
    शरद पवार यांच्यावर पाळत ठेवून, ते काय करतात,कोणता पक्ष/आमदार, खासदार फोडतात हे पाहण्यासाठी झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे.

  • @sampatkurane3731
    @sampatkurane3731 2 месяца назад +8

    मानलाच साहेब आपणास .महाराष्ट्राचा मराठा वाघ . संपूर्ण देशाचा शेतकरीवर्ग पवार साहेब याच्या पाठिंब्या .

  • @स्वराजबहुध्येशियसेवाभावीसंस्था

    पवार साहेब आहेत ते...😀😀😀

  • @coltshiv2446
    @coltshiv2446 2 месяца назад +1

    करेक्ट

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 2 месяца назад +1

    बीजेपी देश संपूर्ण संपूर्ण इंग्रजांच्या ताब्यात जातो की काय देश असा प्रकार झालेला आहे

  • @silvershine712
    @silvershine712 2 месяца назад +2

    कोणी काही म्हनु आहेतच ते जाणता राजा

  • @drjitupatil4622
    @drjitupatil4622 2 месяца назад +4

    तडीपार आणि टरबूज तुमच्या पेक्षा 4 पावसाळे जास्त काढलेत पवारांनि

  • @pbb2943
    @pbb2943 2 месяца назад +2

    पवार साहेबांचा गद्दारानी नाद करायचा नाय

  • @vikasshewale6122
    @vikasshewale6122 2 месяца назад +2

    Janta Raja Maharashtra cha Hergiri ahe he sahebani barobar herle ahe

  • @sagarmali2493
    @sagarmali2493 2 месяца назад +2

    भ्यालय

  • @sakharamghemud
    @sakharamghemud 2 месяца назад +1

    शरदचंद्र पवार साहेबांनी क

  • @pitambarpatil3890
    @pitambarpatil3890 2 месяца назад +1

    Hon'ble Sharad Pawar saheb is very intelectual polititian of the nation,he knows all tactice
    of opposition

  • @chandrakantsavale1821
    @chandrakantsavale1821 2 месяца назад +2

    बर झाल सुरक्षा घेत नाही उदया! काय झालं तर सरकार जबाबदार नाही

    • @sunilkapare6747
      @sunilkapare6747 2 месяца назад

      हा ना आतापर्यंत महाराष्ट्रात घडलेल्या सगळ्या गुन्ह्यांची सरकारनेच जबाबदारी घेतलीय ना

  • @golden7210
    @golden7210 2 месяца назад +2

    Khoke sarkar Shinde BJP Hakala

  • @96kgreatmaratha
    @96kgreatmaratha 2 месяца назад

    हेरगिरी करायचीय तर कशी पण करता येते

  • @narayankadam1966
    @narayankadam1966 2 месяца назад +1

    निवडणूकपूर्व पवार साहेबांच्या विरोधात काहीतरी मनसूबे आखले असतील ते उधळून लावले.महाविकास आघाडीतील हालचाली, नियोजन मिळवण्यासाठी केजरीवाल यांचा मोबाईल मिळवण्यासाठी ईडी सीबीआय यांनी कोर्टात केवढे प्रयत्न केले.हे संपूर्ण भारताने पाहिले आहे.

  • @ansarirashid3003
    @ansarirashid3003 2 месяца назад +6

    Sahab ko Baap Bolte hain

  • @7techzgaming4
    @7techzgaming4 2 месяца назад +1

    Pegasis 😂😂😂

  • @satywanbhosale6866
    @satywanbhosale6866 2 месяца назад +3

    बी जी पी एकच नेता राष्ट्रवादीत आला तर हे सावध झालेत बी जी पी सगळेच लोक जातील

  • @madantapkir8454
    @madantapkir8454 Месяц назад

    ❤❤दूरदृष्टी असलेले नेता😂😂

  • @chandrakantsavale1821
    @chandrakantsavale1821 2 месяца назад

    जरगे पाटील भेटण्यासाठी सुरक्षा नको आहे

  • @madhukarwaghmare2913
    @madhukarwaghmare2913 2 месяца назад +4

    भाजप सुक्षा चया नावाखाली काही ही करु शकतो 🍉

  • @Chandrakantasonune
    @Chandrakantasonune 2 месяца назад

    धनंजय मुंडे पवार साहेबाला सोडून घेतले तर पवार साहेब एवढे तळपाय करताय सोबत वंजारी सोबत पूर्ण वंजारा समाजाला टार्गेट करत आहे पूर्ण पवार साहेबांची लोक जेव्हा गोपीनाथ मुंडे ला धनंजय मुंडे सोडून गेला होता गोपीन नाथ मुंडे ना टारगेट नाही केलं असं पवार साहेबांच्य लोकांना म्हणून मुंडे साहेब लोकनेते म्हणतात

  • @ankushpawar4616
    @ankushpawar4616 2 месяца назад +3

    Jasus परत पाठवले

  • @KalyanKarhale-l2t
    @KalyanKarhale-l2t 2 месяца назад +3

    भाजप कोणत्याही थराला जाऊ शकतो बर झाल साहेब

  • @jawaharbhakkad7675
    @jawaharbhakkad7675 2 месяца назад +4

    Pegasus चा वापर होऊ शकतो

  • @subhashbhujbal8444
    @subhashbhujbal8444 2 месяца назад +1

    Bjparty 🤣🤣🤣

  • @ankushpawar4616
    @ankushpawar4616 2 месяца назад +5

    जासुस परत पाठवले

  • @ShrihariVaze
    @ShrihariVaze 2 месяца назад +2

    😂

  • @clancyff1576
    @clancyff1576 2 месяца назад +3

    😂😂

  • @prakashdarade3941
    @prakashdarade3941 2 месяца назад +2

    शरद पवार यांना धोका पक्त गुजरात लॉबी तडीपार कडून जास्त धोका आहे आपण गोदरकांड मदे जज लोया यांची कशी वाट लावली या माणसांनी

  • @marutikamble1829
    @marutikamble1829 2 месяца назад +3

    पुर्ण नकारा सुरक्षा

  • @RamdasSheltkar
    @RamdasSheltkar 2 месяца назад +3

    काकाच्या मनात काळ बेरे आहे त्यांनी जरी नकारली असली तरी खरं समजणारच लपून लपून किती दिवस कोणाला भेटणार ते समजणारच आता जर दंगलीचा बेत असेल तर अंगल्ट येईल

    • @opticalindustries6807
      @opticalindustries6807 2 месяца назад

      Exactly!

    • @mangeshkamble1951
      @mangeshkamble1951 2 месяца назад

      दंगली तर बीजेपी घडविते त्यात तर मोदीनी पीएचडी केली आहे,,,

  • @RamdasSheltkar
    @RamdasSheltkar 2 месяца назад +1

    जनतेला भीती आहे दिल्लीत एका शीख तरुणाने काकाच्या श्रीमुखात लगावली होती तेव्हा पासून काकाची काळजी वाटते