पितृपक्ष थाळी | पितृपक्षात बनविले जाणारे पदार्थ | तवसाचे वडे,5 प्रकारच्या भाज्या,खीर | कृष्णाई गझने

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 авг 2024
  • मिक्स भाजी:
    • मिक्स भाजी | पितृ पक्ष...
    1) तांदळाच्या खिरीसाठी साहित्य:
    तांदूळ,7 पट पाणी,गुळ,ओल खोबरं,वेलची पूड
    2) वाटणाचे वरण:
    मुगडाळ,तूरडाळ, ओल खोबरं,जिरं,मिरची,हळद,कोथिंबीर, लसूण,मीठ,पाणी,तेल, मोहरी,कढीपत्ता,टोमॅटो
    3) पाल्याची भाजी:
    पाल्याची भाजी,तेल,मिरची,कांदा,ओल खोबरं,मीठ
    4) भेंड्याची भाजी:
    भेंडी,तेल,मिरची,कांदा,ओल खोबरं,मीठ
    5) भोपळ्याची भाजी:
    भोपळा,तेल,मिरची,कांदा,ओल खोबरं,मीठ,कोथिंबीर
    6) कारल्याची भाजी:
    कारली,तेल,मिरची,कांदा,ओल खोबरं,मीठ
    7) डाळिंबीची भाजी:
    बिरडं,तेल,लसूण,कांदा,टोमॅटो,ओल खोबरं,मीठ,कोथिंबीर, बटाटा
    8) तवसाचे वडे/काकडीचे वडे:
    2 डबे तांदळाचे पीठ
    अर्धा डबा गव्हाचे पीठ
    2 डबे पाणी
    1डबा काकडीचा किस
    मीठ
    गुळ
    Thank you for watching❤️
    You can also send me your recipe pics which you made by watching my recipe videos on my instagram page.
    kokan_asth
    pCPmrEeXDT...
    Please
    Do Like, share and subscribe❤️

Комментарии • 332

  • @geetapatkar6723
    @geetapatkar6723 Год назад +8

    खूप निरागस फैमिली आहे तूमची कोणताही दीखावा नाही किंवा बा‌वळटपणा नाही आहे ते सत्य आहे

  • @suvarnatukral2507
    @suvarnatukral2507 Год назад +7

    माझ पण वय पासष्ट आहे तरी पण मी तुमचे व्हिडिओ बघुन थोडे फार बदल करून मी जेवण बनवते छान होते असेच सणावाराला छान छान व्हिडिओ टाकत जा

  • @rupalipandit3823
    @rupalipandit3823 Год назад +4

    अरे वाह मस्त खुप सुंदर रितेने समजावते आमच्या वहिनी बाई. भाज्या बनवताना बघायला ही किती छान वाटतं अगदी सोप्या पद्धतीने वहिनी ने शिकवले आहे. खरचं अशा च रितेने वाडी च जेवण बनवायला पाहिजे. मस्त. 👌👍🙏

  • @tanushreepednekar5503
    @tanushreepednekar5503 Год назад +35

    चुलीवर खूप सराईतपणे सगळा स्वयंपाक केला ते बघायला छान वाटल आणि तुम्ही ज्या पद्धतीने प्रेमाने समजल ते खूप आवडल. धन्यवाद.

    • @krushnaigazane921
      @krushnaigazane921  Год назад +3

      धन्यवाद

    • @shilpakarekar3040
      @shilpakarekar3040 Год назад +2

      पूर्वी थाळी बघितली खूपच छान वाटले आम्ही. काकडी.शिजवंतं नाही भोपळा शिजवितो आपलं संपूर्ण स्वयंपाक छान वाटला

    • @shilpakarekar3040
      @shilpakarekar3040 Год назад

      @@krushnaigazane921 🙏🙏 धन्यवाद 🙏🙏 पूर्ण च्या जागी पूर्वी असं लिहिल्या गेलं आहे त्याबद्दल माफ करा 🙏🙏

  • @vilasinisalgaonkar9024
    @vilasinisalgaonkar9024 Год назад +5

    ताई तुम्ही छान पद्घतीने सर्व पदार्थ करून दाखविल्याबद्दल धन्यवाद.👌👌👍❤️

  • @deepakarandikar7792
    @deepakarandikar7792 Год назад +3

    तुम्ही पदार्थ करण्यात Expert आहात किती सुंदर समजावून सांगता .

  • @malini7639
    @malini7639 Год назад +8

    ताई तुम्ही दोनचार खोल्या बांधून घ्या . तुमच्या कडे माहेर पणा साठी येवून चुलीवरचे जेवण व निसर्गाच्या जवळ राहता येईल

  • @vrunalimore8418
    @vrunalimore8418 Год назад +3

    चुलीवर चे जेवण आणी ते पण सगळेच अप्रतिम 👌👌👌👌

  • @priyamehta8464
    @priyamehta8464 Год назад +5

    तुम्ही सर्व कोंकणी पदार्थांचे हॉटेल सुरू करा, एकदम जोरात चालेल

  • @snehakhot4933
    @snehakhot4933 Год назад +9

    आमच्याकडे काळ्या वाटाण्याची उसळ आणि पाच भाज्यांची म्हणजे गवार फरजबी पडवळ दोडका आणि शिराळी अशी परसात होणारी भाजी करतात.वेगळी वाली आणि भोपळ्याची भाजी. खूप चविष्ट लागते हे जेवण.

    • @kundakhanvilkar8550
      @kundakhanvilkar8550 Год назад

      दोडका आणि शिराळी सारखीच ना की वेगळी असतात का

  • @sukanyapatil9672
    @sukanyapatil9672 Год назад +4

    अतिशय सुंदर रेसिपी,, अतिशय सुंदर पणे सादरीकरण ❤️❤️❤️🙏

  • @jyotigupte3771
    @jyotigupte3771 Год назад +2

    पितृपक्षासाठीदोघी माय लेकीनी मी ळुन बनवलेली थाळी छान झाली.आणि मुख्य म्हणजे सगळे पदार्थ चुलीवर झटपट बनवले.सणवार आणि प्रसंगानुरुप थाळी दाखवण्याचा तुमचा उपक्रम खूप सुंदर आहे.सगळ्याना प्रत्येक प्रसंगी काय विशिष्ट पदार्थ बनवायचे ते कळते.हेच तुमच्या चँनलचे वैशिष्ट्य आहे तेच कायम राखा.
    दुसऱ्या चँनलवाल्यानी केलेल्या चुका तुम्ही टाळता त्यामुळे तुम्ही ट्रोल होत नाहीत उलट तुम्ही तीघं आमच्या सगळ्यांच्या कौतुकास पात्र आहात.तुमच्या चँनलचे भवितव्य उज्ज्वल आहे.

    • @ramkrushnapatil9825
      @ramkrushnapatil9825 Год назад +2

      Akdam barobar tai.
      Poonam Patil.

    • @krushnaigazane921
      @krushnaigazane921  Год назад

      Thank you

    • @krushnaigazane921
      @krushnaigazane921  Год назад

      Thank you

    • @jyotigupte3771
      @jyotigupte3771 Год назад

      @@shrutib8 मी पप्पूच्या कालच्या शाँपिंग च्या व्हिडीओ वर काँमेंट केली तुम्हाला असे व्हिडीओ बनवायचा कंटाळा येत नाही का?अजुन तरी डिलीट केली नाही त्याने.रोजचे काय भाजी आणली.फळं आणली इतके पैसे झाले. आणि आई कौतुकानी किती बाई माझे बाळ हुशार असे डाँयलाँग्ज मारते आणि कौतुकानी बघत बसते.जसे सामान आणुन बाळानी मोठी मर्दुमकी गाजवली आहे.

  • @neelampednekar4812
    @neelampednekar4812 Год назад +2

    तुमचा मुलगा व मुलगी खूप छान आहेत त्यांना माझा आशीर्वाद सदा सुखी असणार ते

  • @shailajaadhikari6028
    @shailajaadhikari6028 Год назад +1

    छान विडीओ आहे. तूमच्या मूळे आम्हाला सगळी माहिती मिळते.

  • @neelampednekar4812
    @neelampednekar4812 Год назад +1

    तुम्ही रेसिपी छान दाखवता तुमचा मुलगा सुद्धा छान रेसिपी दाखवतो मुलीही छान बोलते तिच्याही रेसिपी छान असतात गावी राहून सुद्धा तुम्ही एवढ्या छान बोलता की मुंबईत राहणारा सुद्धा एवढ्या छान रेसिपी दाखवू शकत नाही धन्यवाद

  • @ashawaghmare4992
    @ashawaghmare4992 Год назад +2

    खुप जेवण छान बनवले डोळे आणि मन तृप्त झाले धन्यवाद

  • @anitaerayi3289
    @anitaerayi3289 Год назад +2

    पारंपरिक रेसिपी खूप छान प्रेमाने चुलीवर करून दाखवता धन्यवाद

  • @awesomeproductsshop2260
    @awesomeproductsshop2260 Год назад +4

    खुप छान पाकक्रुती .अगदी सराईतपणे साध्या भाषेत सांगता ते खुप आवडत.

  • @manasi4147
    @manasi4147 Год назад +5

    मस्त थाळी करून दाखवली

  • @NiK-li8qi
    @NiK-li8qi Год назад +2

    पितृक्ष म्हटलं की जणू काही वेगळीच भाझ्या आणि वेगळीच पद्धत, वर्षभर जे पदार्थ केले नाही ते... आपल्या पितृ ह्यांना वेगळं काही..... तुमची तयारी बघितली की जणू काय सर्व टेन्शन दूर जाते. झटपट आणि रुचदर अश्या पदार्थ कसे करायचे हे तुमच्या कडून शिकायला खूप खूप आनंद होतो.. पद्धत थोडी वेगळी वेगळी असते पण सगळीकडे आपल्या पितृ बदल प्रेम सारका असत... असेच नवीन पद्धतीने तुम्ही स्वयंपाक करायला शिकण्यासाठी झटपट आणि चविष्ट व्हिडिओ बनवत राहा..

    • @snehasawant6891
      @snehasawant6891 Год назад

      Khup sunder

    • @krushnaigazane921
      @krushnaigazane921  Год назад

      धन्यवाद
      नक्कीच नवीन नवीन रेसिपी बनवून दाखवू

  • @priyamehta8464
    @priyamehta8464 Год назад +2

    खूपच सुंदर 👌 सर्व पदार्थ खूप रुचकर झाले आहेत.

  • @chaitalipervi4141
    @chaitalipervi4141 Год назад

    Khupch chhan sangital thanku

  • @rekhabhosle3924
    @rekhabhosle3924 10 месяцев назад

    Krusnaii Mala tumi sangnych paddat kup aavdty aaiich sangty asch vataty thanks

  • @sanjayraut1729
    @sanjayraut1729 Год назад +13

    एकच नंबर शब्दच नाहीत
    खरंच मस्त 👌 अप्रतिम सुंदर जेवण करून दाखवलेत मनापासून धन्यवाद

    • @krushnaigazane921
      @krushnaigazane921  Год назад

      धन्यवाद

    • @sanjivanijadhav2818
      @sanjivanijadhav2818 Год назад

      Khupach sundar

    • @dattatraysatam1099
      @dattatraysatam1099 9 месяцев назад

      हसत खेळत बनवता आपण जेवण. पितरे खुश होऊन भरभरून चांगले आशीर्वाद देतील ताई.

  • @sulkshanagaikwad8358
    @sulkshanagaikwad8358 Год назад

    Khup sunder krushnai...

  • @bharatitalkar8137
    @bharatitalkar8137 Год назад +1

    खुप छान. सगळेच पदार्थ छान झालेत. 👌

  • @ritauplap5701
    @ritauplap5701 10 месяцев назад +2

    खूप छान केलात .😊

  • @ashamore5103
    @ashamore5103 10 месяцев назад +1

    छान माहिती दिली. धन्यवाद ताई. खुप छान पध्दतीने समजून सांगितल्या बद्दल धन्यवाद

  • @urmilasusvirkar2790
    @urmilasusvirkar2790 Год назад +1

    Ek no. 👌👌👍🏻sarve receip

  • @annapat5638
    @annapat5638 Год назад +1

    अन्नपूर्णा छान 🌹🙏🌹

  • @savitapalkar7468
    @savitapalkar7468 Год назад +1

    मस्त थाळी दाखवली. धन्यवाद.ताई.

  • @prernagawas6277
    @prernagawas6277 Год назад +2

    खुप छान रेसेपी 👌👌

  • @priyamehta8464
    @priyamehta8464 Год назад +3

    वडे तर अप्रतिमच 👌👌😋

  • @sandhyasawant3946
    @sandhyasawant3946 Год назад

    Khup Chan tai dhanyawad ❤

  • @sunitarathod6414
    @sunitarathod6414 Год назад +1

    Khupach sundar thali

  • @kavitapatil63
    @kavitapatil63 Год назад

    मस्तच 👍❤

  • @alkamali583
    @alkamali583 Год назад +2

    मस्त खूप छान👏✊👍

  • @poonamambekar3134
    @poonamambekar3134 Год назад +1

    Super chan mast very very nice kaku

  • @ruchimore9138
    @ruchimore9138 Год назад +4

    Very perfect and delicious👌

  • @anuradhachavan812
    @anuradhachavan812 Год назад

    Tai ekdam bhari

  • @NDPatil12
    @NDPatil12 Год назад +1

    वाह खूप छान, ,💐💐

  • @suchitamore8151
    @suchitamore8151 Год назад +5

    खूप छान 👌🏻

  • @jayashripatil2924
    @jayashripatil2924 Год назад +1

    एक नंबर थाळी

  • @yoginiturbadkar9395
    @yoginiturbadkar9395 Год назад

    Khup chhan video.....

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 Год назад

    Sureakh Apratim Mast chan 👌👌👌👌👌

  • @sumanshirke9904
    @sumanshirke9904 Год назад +1

    खूपच छान

  • @ashokgawad7384
    @ashokgawad7384 Год назад +1

    वडे बनविण्याची पध्दत खूप छान वडे फुगलेत छान

  • @gracyuke3474
    @gracyuke3474 Год назад +1

    Khupach chhan

  • @dayanandbhojane6906
    @dayanandbhojane6906 Год назад +1

    Khup chan kaki ani Barbie👌👌👌

  • @sulekhanagwekar2459
    @sulekhanagwekar2459 Год назад

    Khup chhan vatale mastch

  • @sapanapatil8366
    @sapanapatil8366 Год назад

    Khup chan

  • @geetagulwady2500
    @geetagulwady2500 7 месяцев назад

    Wow that looks yummy

  • @deepikapednekar5376
    @deepikapednekar5376 Год назад +1

    Aai ani mulagi lay bhari khup chan samjun pan must sangata valachi bhaji khup sunder

  • @vidyarasam663
    @vidyarasam663 Год назад

    Wa vade khush bhari thinks

  • @vedikarane9544
    @vedikarane9544 Год назад

    खूपच मस्त थाळी👌👌मूळ कोकणातील पण जन्म मुंबईचा असलेल्या बायकांना, मुलींना आपल्या मूळ गावी कोणत्या सणवार प्रसंगाला काय जेवण बनवतात हे माहिती नसतं. तुमच्याकडून बऱ्याच गोष्टींचं आम्हांला अगदी आत्मियतेने मार्गदर्शन मिळतंय..खूप खूप धन्यवाद..तुझं चॅनेल खूप यशस्वी होवो हिच बाप्पाचरणी प्रार्थना🙏

  • @sunitasalunkhe5625
    @sunitasalunkhe5625 10 месяцев назад

    Apratim 👍

  • @savitapatil5545
    @savitapatil5545 Год назад +1

    खूप छान.

  • @vijayasawant559
    @vijayasawant559 Год назад +1

    खुप छान पाककृती

  • @varshavarde7901
    @varshavarde7901 Год назад

    Sarv padarth खूपच सुंदर झाले. मी वडे करून पाहणार.माय लेकीला shubheccha.

  • @priyankakadam1050
    @priyankakadam1050 Год назад

    Chan👌👌👍👍

  • @rajashreegaonkar3333
    @rajashreegaonkar3333 Год назад +1

    Mastach wade 👌 👏 Aai khup goad aahet God bless 🙌 🙏 ♥️ 👏 😀 all your family Thank you

  • @kavitasagwekar3615
    @kavitasagwekar3615 Год назад +2

    Tai tuhmi je ky ky sangta te mla khup khup aavdat.. Very nice.. Chuli vr pn tuhmi khup chhan jevan karta... 😘👌❤💯

  • @geetamestry5062
    @geetamestry5062 Год назад +1

    खूपच मस्त थाळी

  • @shakuntalajadhav8462
    @shakuntalajadhav8462 10 месяцев назад +1

    Very nice pune

  • @smitawadekar8188
    @smitawadekar8188 Год назад +2

    Superb 👌👌👌

  • @anitachavan3018
    @anitachavan3018 9 месяцев назад

    Chand recipe Mast

  • @poojawalankar4215
    @poojawalankar4215 Год назад +3

    आम्ही तांदळाच्या खीर साठी आधी तांदूळ तुपात भाजतो

  • @vidyapalekar6609
    @vidyapalekar6609 9 месяцев назад

    Khup sundar

  • @aartimanjalkar1618
    @aartimanjalkar1618 Год назад

    Mast aai aani krushnai chaan mast samjun sangata tumhi asech chaan video kada aani aamhala dakh'va enjoy your life

  • @kumarnimbalkar6237
    @kumarnimbalkar6237 Год назад +1

    😊आम्हाला तुमच्या recipes खुप आवडतात,तुम्ही दोघी अनपूर्णा आहात, तुमच्या परिवाराला खुप शुभेच्छा... सौ sharada Nimbalkar.. Kolhapur. 💐💐

  • @yuktahindalekar6631
    @yuktahindalekar6631 10 месяцев назад

    Kiti chhaan sangtale tumhi. Kunihi Karl shakel ha video pahun.khup masta..Thank you tai😊

  • @adityachoudhary238
    @adityachoudhary238 Год назад +1

    Mala walachi bhaji khup aavdte,aani tumhi keleli tar farach chan

  • @sangeetshah6252
    @sangeetshah6252 Год назад +1

    Kharach khupch chan dakhavle ani samjavle pan ....khup sundar👍

    • @sonalsambari7575
      @sonalsambari7575 Год назад +1

      खूपच छान तुम्ही मुंबई गोवा हायवेला सुंदर हाॅटेल काढा छान चालेल तुमच्या रेसिपी खुप छान असतात अप्रतिम GBU

  • @laxmandesai9829
    @laxmandesai9829 Год назад +1

    खुप छान

  • @jayshreerajaram9024
    @jayshreerajaram9024 Год назад +8

    Your making ,explaining, presentation is toooooo good.Very nice receipes.mast.

  • @manishagadhave7384
    @manishagadhave7384 10 месяцев назад +2

    सर्व जेवण फास्ट आणी छान बनविले तवसाचे वडे तर खूपच सुंदर 👌👌👌👌

  • @sangeetaamre4265
    @sangeetaamre4265 10 месяцев назад

    खुपछानमनापासुनकरतातुम्हितिघेमीराजापुरचीआमचीपद्धतअशीचपणमीखुपघाईकरते
    तुम्हिशान्तपणेजेणकरतातुमचेजेवणजेवण
    सुदंरदिसते
    धन्यवाद😃😋❤

  • @smitanaik3792
    @smitanaik3792 Год назад

    Very nice

  • @asmitabhosale4157
    @asmitabhosale4157 10 месяцев назад

    Khup khup mast

  • @vinitalad6530
    @vinitalad6530 Год назад +2

    खुप छान ताई तुम्ही सुगरण आहात. छान थाळी सजवली 👌🏽

  • @vinayabhoir5348
    @vinayabhoir5348 Год назад +2

    Taii tumhi vada chulivar ka thevla

  • @sulakshanachalke5231
    @sulakshanachalke5231 Год назад +2

    Kiti Chhan explain karta. khoopch sundar👌👌

  • @prajaktadabholkar9176
    @prajaktadabholkar9176 9 месяцев назад

    1no. ❤

  • @veenawaikar5008
    @veenawaikar5008 Год назад

    Khup chaan. Thali mastach.

  • @meenapatil7762
    @meenapatil7762 Год назад +1

    तवशाचे वडे रेसिपी छान मी केले पण अजून मऊ होण्यासाठी काय करावे नेहमीच रेसिपी पाहते खूप आवडतात 🙏👍

  • @seemamalvankar9581
    @seemamalvankar9581 Год назад

    ताई तुम्ही खूप छान जेवण बनवले आहे बघूनच पोट भरले किती छान दिसते आहे आम्ही तर सर्व तुमचे फॅन 👌👌 झालो आहोत

  • @ruchiranagwekar5380
    @ruchiranagwekar5380 Год назад

    कालच माझ्या सासूच श्राद्ध होतं तेव्हा मी काकडीचे वडे आणि तांदळाची खीर तुम्ही दाखवल्याप्रमाणे केली खूपच छान झाली सगळ्यांनाच आवडली.

  • @divyanarkar2459
    @divyanarkar2459 Год назад

    Mast receipe

  • @sushamaabhang7221
    @sushamaabhang7221 10 месяцев назад

    Yummy.

  • @bobettelewis5343
    @bobettelewis5343 Год назад +8

    Eight recipes in a row,excellent display of talent as always 👌

  • @user-tn8lz9ge5m
    @user-tn8lz9ge5m 9 месяцев назад

    Nice work tai

  • @seemanaik5764
    @seemanaik5764 Год назад +1

    मस्त

  • @snehalatakadam881
    @snehalatakadam881 Год назад

    Doghihi chan sanga Tay god bless you

  • @sandhyabobade1251
    @sandhyabobade1251 Год назад

    Khupchan sunder mast

  • @snehalatalad8585
    @snehalatalad8585 Год назад

    Mast malvani jevan

  • @sejalmalankar9245
    @sejalmalankar9245 Год назад

    मस्त खूप छान स्वयंपाक

  • @vidyarasam663
    @vidyarasam663 Год назад

    Mastch my leki kitti sugarn aahat nd god bolta mhanun Jevan changal hot tumacha masalyachi video taka plz

  • @rajlaxmipatil1939
    @rajlaxmipatil1939 10 месяцев назад

    हो खुपच छान
    आम्ही असेच जेवण तयार करता
    कृष्णई तुला अणि तुज्या आईला , अभ्यला भेटायला खुप आवडेल.

  • @amalamadgavkar788
    @amalamadgavkar788 Год назад

    Tai 5umhi dakhavlele kakadi wade kop shan jale thank you

  • @minalbhole9156
    @minalbhole9156 Год назад

    vaal varud aahe mhanun tya bhajit hing takane jaruri aahe aani aale lasun suaha takale varun garam masala takala tar bhaji chan yete. ashi bhaji karun bagha. 👌👌