बाबी , कित्ती गं छान दाखवलीस काळा वटाणा रसभाजी... नी मावशी भोपळ्याचे वडे तर ...आहाहा. नेहमी वाढून ही दाखवता तुम्ही. दादा, वडे थापायची पद्धत अगदी छान रे. . कोकण special dish ..Thanks to all 3 of you
भोपळ्याचे घारगे आणि काळे वाटाणे ची भाजी मस्त रेसिपी अगदी सहज सोपी पध्दत आवडली ताई तुमची दोन्ही मुले खूप सुसंस्कृत आहेत 🙏 दोघंही तुम्हाला खूप मदत करतात त्यामुळे विडिओ बघताना ही आनंद वाटतो 🙏🌹🙏
वा छान केली वाटाण्याची भाजी बाबे. व. आईने. छान वडे बनविले व अभीने मस्त वडे थापण्याची पद्धत. दाखविली अशीच नवीन नवीन रेसीपी दाखवा मला तुमच्या सर्व रेसिपी आवडतात व मी तुमच्या रेसिपी बनवते सर्वांना खूप आवडतात. God bless you
काळ्या वाटाण्याची चमचमीत रस्सेदार भाजी आणि भोपळ्याचे वडे आई गं ........... मज्जाच 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌 तांदुळाचे पीठ आणि काकडी मीक्स करूनही खुप खमंग वडे होतात लज्जतदार
वाटण्या ची भाजी खुप छान व भोपळ्याचे वडे सुद्धा खुप छान माझ्या आवडीचे दोन्ही पदार्थ.आणि अभि ची वडे करण्याची प्द्धत पण खुप मस्त आहे. धन्यवाद तुम्हा सर्वांना.
Yah dada is sweet he helps her his mother it should be shown to all over world because boys doesn't help them other this is the lesson to the others mother
दाक्षिणात्य नारळाचे वाटप आणि महाराष्ट्रीयन नारळाचे वाटप खरंच खुप स्वादिष्ट असतात . कित्ती छान वाटतं ना , मुलगा आईच्या बाजुला बसून स्वयंपाकात आईला मदत करतो हे पाहुन
व्वा भोपळ्याचे वडे, most favorite 😋 काळया वाटण्याची उसळ आम्ही पूर्वी करत होतो, पण अलीकडे कडधान्य कमी केली आहेत. वाल, चवळी,मटकी, राजमा, छोले हे थोड्या प्रमाणात असते. वाड्याबरोबर उसळ असायलाच हवी👌 चमचमीत रेसिपी ,छानच 👌 धन्यवाद बाबे,मावशी, अभि🙏
Ekdm mast,donhi recipes yumm ahet, fridge madhe bhopla ahe,bhajisathi aanlela pn ata mi vade banvnar ani saglyat bhari mhanje vade thapnyachi idea,mala bharich avdli, ek number 😋😋😋👌
Vow I cannot wait any longer after watching your receipe, I have pumpkin in my fridge I will surely make this. Ty so much God bless you Babe n family abundantly.
सुंदर रेसिपी दाखवलीत. प्लीज तुमचा घरगुती लाल मसाला कसा करता ते दाखवा. आणि गरम मसाल्याची रेसिपी सुद्धा सांगा. धन्यवाद तुमच्या अंगणात सुंदर निसर्ग भरला आहे. मन प्रसन्न झाले
Donhi recipes first class 👍🏻 recipes baghunach sangu shakte ki kiti chavisht zhali asnar ...baghunach tondala pani sutale 😋😋 khup chan recipes ahet tumchya .. family vlog😍❤️
रेसिपीज मस्तच 👌
वडे थापायची अभीची पध्दत आवडली
😀
एक नंबर रेसिपी उत्तम अशी मुल पाहिजेत आईला मदत करणारी काकी छान घारगे आणि ऊसळ पण
Khupach chan.receipe
Super
Khuba chan recipe Thank you.
हो खरंच रेसिपी तर छानच आणि मुख्य म्हणजे झटपट 👌👌👍आणि अशी मुलं सोबत बनवताना पाहून लहानपणीची आठवण आली...खरंच गुणी आहेत
मला खुप आवडतात भोपळ्याचे घारगे
तुम्ही तिघही खुप छान आहात ❤️❤️❤️
Khup mast
सुंदर भोपळ्याचे घारगे बनवण्याची पद्धत मस्तच. आहे
बाबी , कित्ती गं छान दाखवलीस काळा वटाणा रसभाजी...
नी मावशी भोपळ्याचे वडे तर ...आहाहा.
नेहमी वाढून ही दाखवता तुम्ही.
दादा, वडे थापायची पद्धत अगदी छान रे.
.
कोकण special dish ..Thanks to all 3 of you
मस्त मस्त पद्धत खूप छान पद्धतीने खुबीने केले आहे नक्कीच आवडेल
खुप छान घारगे करण्याची पद्धत छान ,काळे वाटाणे उसळ दोन्ही मस्त तुम्ही तिघेही रेसिपीज मस्त बनविता,असेच बनवत जा.
मस्त काळ्यावाटाण्याची उसळ आणि भोपळ्याचे घारगे मसरत गोलगरीत वडे अभिपण हुषार आहे
बांबी छान काळया वाटाण्याची उसळ मस्त आणि अभी ने मस्त वड्या ची पद्धत दाखवली आहे फुगले पण छान मस्त
वा घारगे चांगले दाखवलेत.दादाची वडे बनवायची ट्रिक पण आवडली.हाताने आपण नेहमीच करतो.काळ्या वाटाण्याचि ऊसळ आणि वडे छान बेत आहे
आतापर्यंत दाखवलेली पदार्थ एकापेक्षा एक खूप खूप छान
केळीच्या पानाची आयडिया, मागे कांदा भजी सोबतची झटपट चटणी, झटपट अळुवडी, सगळ्या ट्रिक्स आणि टिप्स युनिक आहेत , मी तरी पहिल्यांदाच पाहिल्यात..👌
अरे वडे म्हणजे घारगे थापण्याची पद्धत छानच वाटली हातही खराब होणार नाही अभी छान पद्धत दाखविलीस उसळ वडे मस्तच झाले सोपी सुंदर छान रेसिपी धन्यवाद तीघानाही
भोपळ्याचे घारगे आणि काळे वाटाणे ची भाजी मस्त रेसिपी अगदी सहज सोपी पध्दत आवडली ताई तुमची दोन्ही मुले खूप सुसंस्कृत आहेत 🙏 दोघंही तुम्हाला खूप मदत करतात त्यामुळे विडिओ बघताना ही आनंद वाटतो 🙏🌹🙏
खूपच छान वडे थापण्याची कृती आम्ही पण ट्राय करून बघू.
Vatana rssa ani gharge donhi एकदम मस्त अभी ची वडे थापा यची ट्रिक मस्त आहे
ह्याला रत्नागिरीत घारगे म्हणतात तर काही ठिकाणी घार् या म्हणतात. घारगे आणि ऊसळ खुप मस्त पाककृती mouthwatering recepe. 😋😋😋
नागपूर कडे बोण्ड म्हणतात
@@shivamchopane7253 माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏿🙏🏿
कृष्णाई खूप मस्तचं रस्सेदार काळ्या वाटाण्याची
ऊसळ, अभीची सोपी पद्धत आवडली... . वडे
थापयची.... खूप छान 👌👌👍
तूम्ही ताईची, दोन्ही मुलं खूप छान आहात.
वा छान केली वाटाण्याची भाजी बाबे. व. आईने. छान वडे बनविले व अभीने मस्त वडे थापण्याची पद्धत. दाखविली अशीच नवीन नवीन रेसीपी दाखवा मला तुमच्या सर्व रेसिपी आवडतात व मी तुमच्या रेसिपी बनवते सर्वांना खूप आवडतात. God bless you
खूप छान च भोपळ्याचे वडे,काळा वटाणा भाजी धन्यवाद ताई
अरे..मस्त घारगे..आसावरी घारगे वाटत आहेत..हयाचा बरोबर. भरङीचे वङे पण छान लागतात..बाबी..तुझी आई सुगरण ..शांत..हळू बोलणारी आहे..महणून छान वाटते ऐकायला..किती बहिणी मधये फरक!!
👌 👌 Recipe ugache jastiche masale n vaprta sopi an chavisht bhaji
काळ्या वाटाण्याची चमचमीत रस्सेदार भाजी आणि भोपळ्याचे वडे आई गं ........... मज्जाच 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
तांदुळाचे पीठ आणि काकडी मीक्स करूनही खुप खमंग वडे होतात लज्जतदार
Khup tasty bhajji distey... Mazhi avadti bajji ahe.vade ani kale vatane bhajji tondala pani sutal.👌👍tumhi doghi chaan jevan banavta.ekdam bhariiii
कृष्णाई खूप छान झाले घारगे मी पण आजच केले होते पण पीठ भिजवायची तुमची पद्धत खूप छान आहे. उसळ पण छान झाली
खूप छान रेसिपी आहे झटपट वडे आवडले आणि वाटाण्याची भाजी 👍🏻👍🏻👍🏻
एक नंबर जबरदस्त भाेपळा वडे, वाटाणा ऊसळ
खूप खूप सुंदर अप्रतिम रेसिपी आहे मनाला खूप बरं वाटलं.👌👌👌
खुप छान सांगतेस. बनवतेस. सोप्प एकदम
बाबे काळया वाटाण्याची आमटी छान दाखवली अभिची वडे थापायची पध्दत आवडली मावशी तुमची दोन्ही मुले गुणी आहे अशीच चांगले रहा👍❤️
Chan bet kela.
Mipn
@@sunnydavid7721 ,
@@aparnaamriite8155 00p ohhh
ी=ि
खुप छान रेसिपी ताई काळ्या वाटाणा ची भाजी वडे पण खुप छान मावशी 👌👌🙏
ताई तुम्ही तुमच्या दोन्ही मुलांवर खूप छान संस्कार केले आहेत, अतिशय गुणी व नम्र आहेत.
वाटण्या ची भाजी खुप छान व भोपळ्याचे वडे सुद्धा खुप छान माझ्या आवडीचे दोन्ही पदार्थ.आणि अभि ची वडे करण्याची प्द्धत पण खुप मस्त आहे. धन्यवाद तुम्हा सर्वांना.
किती मस्त !!!! हिरव्या केळीच्या पानावरील वडे खूप छान दिसतात. नक्की करून बघणार.
Lay bhari maza menu. Doni mule jevanat hushar ahet. Chan vate.
भोपळ्याचे वडे व काळ्या वाटाण्याची उसळ रसिपी छानच दाखवली वडे थापन्याची आयडिया तर भारीच ताई तुमची दोन्ही मुल छान व मेहनती आहेत
Tumchi family khupach Co operatve ani samjutdar loving
ahe God bless u all.
😋👌👌..,.. वडे थापायची पद्धत खूप आवडली 👍👍
😀
अप्रतिम.
आई,ताई,आणि दाद खुप छान सांगण्याची पद्धत.
खुप खुप शुहेच्छा💐💐💐💐
❤Awesome❤ very nice trick so simple easy and quick for Bhopla's vadaa
खूपच चविष्ट आणि मस्तच पद्धत ही सोपी आहे आम्ही आवर्जून बनऊ ताई
खूप छानच रेसिपी दाखवली करून बघेन
ताई आई व दादा तुम्ही सर्वजण प्रत्येक रेसिपी सोपी करून दाखवता ,तुमचे खूप खूप धन्यवाद
खुपच छान. वडे थापायची पद्धत एकदमच नवीन आणि छान वाटली.👌🙏
Sglch chan ❤️ vde ,aamti aani kelichi zad gharabhovticha prisr 👌 kelphulachi bhaji hi kra chan aste,paustikhi.
~k
Krushnai Vatanyach Sambar Vade Apratim mastch Good Dadacha psid fast tumhi Sugarn aahat chyan bolata good luck Thankyousmabar Sravanat banavanar
Yah dada is sweet he helps her his mother it should be shown to all over world because boys doesn't help them other this is the lesson to the others mother
वडे थापायची पद्धत खूप छान आहे वाटण्याची भाजी लय भारी
नमस्कार ताई काळ्या वटाण्याची आमटी आणि वडे खूपच छान
🌹🙏Shree Swami Samarth 🙏🌹 Va khupach chan, kalya vatantyachi bhaji ani vade.👌👌
Khupach Chan👌👌👍
Mast recipe better than Shubhangi Keer
@@vanitapawar698 🙏Shree Swami Samarth 🙏 hoy, ani garvacha lavleshhi naahi.
Khup mast receipe. Aai bestest. Tu aaisarkhich distes ani boltes tyahun sunder
दाक्षिणात्य नारळाचे वाटप आणि महाराष्ट्रीयन नारळाचे वाटप खरंच खुप स्वादिष्ट असतात .
कित्ती छान वाटतं ना , मुलगा आईच्या बाजुला बसून स्वयंपाकात आईला मदत करतो हे पाहुन
Kale vatanyachi usal bhoplyache vde mast mejvani.
खूपच छान! सुग्रणपणाबरोबर तुम्हा तिघांचा बोलण्यातला साधेपणा अतिशय कौतुकास्पद आहे! कुठेही नाटकीपणा नाही, दिखावा नाही. धन्यवाद!!
Kalavatanyachi usal mast 👌😋.vade chaan vade thapnyachi trick fantastic ZATPAT,👌🏻💯 FATAFAT.
छानच भोपल्याचे घारगे आणि काळ्या वाटाण्याचे सांबार. कृष्षाई तुम्ही तिघही फार मेहनती आहात.
किती छान.... आई दोन्ही मुलं हुशार आहेत... एकदम मस्त... मनापासून करतात दोघेही...
ताई काकडीचे वडेदाखवलात खुपचं छान.धन्यवाद
व्वा भोपळ्याचे वडे, most favorite 😋
काळया वाटण्याची उसळ आम्ही पूर्वी करत होतो, पण अलीकडे कडधान्य कमी केली आहेत. वाल, चवळी,मटकी, राजमा, छोले हे थोड्या प्रमाणात असते.
वाड्याबरोबर उसळ असायलाच हवी👌
चमचमीत रेसिपी ,छानच 👌
धन्यवाद बाबे,मावशी, अभि🙏
Khup Chan vade ani usal banvali aahe vade thapaychi navin padhat khup Chan aahe aawadali 👌👍🙏
भोपळ्याचे आणि काळे वाटाणे छानं combination
I love your receipes because they are always budget friendly. This is what we need. Amazing.
असेच आई सोबत कायम रहा
हीच विनंती
Sarvech padarth lay bhari. Samjvnyachi paddhat khup chhan.
धन्यवाद
मस्त अभि कृष्णाई व मावशी तिघानी प्रेमाने छान दाखवले रिसीपी प्रत्येक वेळी लगेच आम्हाला मिळाल असत तर मि जेवंणच केल नसतं मिसेस दिक्षीत
🙏 ताई तुमचं संपूर्ण कुटुंब उत्तम जेवण बनवण्यात पारंगत आहे तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
Iiio88
Ekdm mast,donhi recipes yumm ahet, fridge madhe bhopla ahe,bhajisathi aanlela pn ata mi vade banvnar ani saglyat bhari mhanje vade thapnyachi idea,mala bharich avdli, ek number 😋😋😋👌
...
तोंडाला पाणी सुटलं..मस्त रेसिपी.. मी नक्की करून बघणार. धन्यवाद ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
चुलीला ठेवलेला वडा नंतर काय करायचा
रेसिपी छान दादाची मदत मस्त 😊
अभि Chi vade thapanyachi padhath khup chan
Abhi 1 changala mulga n changla bhau aahe. Khup aavadtat tumhi sagle sadhe saral manase. Asech rha.
मस्त काळ्या वाटान्याची उसळ आणि भोपळयाचे वडे👌👌😋
Ekach No. Sarvach recepies aani tumhi Sarva pan thanks so much kaki babe Abhi
nisargachya sanidhyat nisarg japun kelela poushthik rassa , ani bhopalyache vade yummy yummy, patta pathava amhi tithech yeto tav marayala.
करण्याची पद्धत लई भारी
वडे करण्याची
धन्यवाद कृष्णाजी तू जबरदस्त रेसीपी दाखवतेस
वडे थापायची आयडिया मस्त. भाजी वडे पण मस्त
ताई तुम्ही खरच खूप छान पदार्थ बनवतात तुम्ही सुगरण आहात
पारंपारिक कोकणी पध्दत 😋😋👍
अप्रतिम मेनु कृष्णाई 👌🙏
Thanku so much. Very unique recipe
दादाची थापण्याची पद्धत एकदम छान , ताईची उसळ पण आवडली 👌
Vow I cannot wait any longer after watching your receipe, I have pumpkin in my fridge I will surely make this. Ty so much God bless you Babe n family abundantly.
वाह ,वाह , खूप मंस्त । वडे , आणी काले वटाणा चा रस्सा 👌👌🤗😋😋😋👍❤️😊 छान बोलते तु आणी समजेल तस सांगते । नककी बनवु आमी ,❤️❤️ पीठ कीती वाटी घेटल सांगायला हव होत । काय नाय ,करुन बघेल मी ।🙏 वडे करायची पध्धत खूप आवडली 😀
काळे वाटाणे उसळ मस्त, भोपळावडे छान वाटले.
खूप छान रेसिपी आहे 👌👍🙏🙏🙏🙏
Sunder...tipical kokani dish
Mast👍👍 kala vatanychi usal my fevret
अतिशय सुंदर. तुझी समजावून सांगण्याची पद्धत आवडली. खूपच छान.
Khup chan jhalet aai bhoplyache vade
सुंदर परिवार हुशार आहेत ताई आणी दोघ। मुल
अभिची वडे करायचीच पध्दत छान आम्ही भोपळ्याच्या वड्या ना भोक पाडत नाही वाटाणा भाजी रेसिपी छान बहूतेक वेळा करतो
वडे थापायची idea लय भारी
सुंदर रेसिपी दाखवलीत. प्लीज तुमचा घरगुती लाल मसाला कसा करता ते दाखवा. आणि गरम मसाल्याची रेसिपी सुद्धा सांगा. धन्यवाद
तुमच्या अंगणात सुंदर निसर्ग भरला आहे. मन प्रसन्न झाले
Donhi recipes first class 👍🏻 recipes baghunach sangu shakte ki kiti chavisht zhali asnar ...baghunach tondala pani sutale 😋😋 khup chan recipes ahet tumchya .. family vlog😍❤️
Khup chhan donhi maze aavadate.
Mazhi favorite recipe. Khup mast.
कीती छान दोघी बहिणी शुभागीताई मस्तच
पपू अभी बाबी गुणी मुले
👌👍 खुपच छान वडे आहेत आमच्याकडे पण असेच बनवतात त्यामुळे आईची आठवण आली सुंदर अप्रतिम तोंडाला पाणी सुटले 🙏🏻
मस्तच recipe ,vade थापायची नवी अभिची पध्दत छान वाटली छान रेसिपी रस्सा नि वडे बेस्ट 😍😍😍😍👌👌👌👌😋😋😋
नमस्कारण
Your mother is very pleasant and your family is super hardworking ❤
Khupch chanch vade recipe very nice mule pan farach guni aahet