खरच अप्रतिम झालं सर्व जेवण झटपट आणि कमी वेळात तुम्ही सर्वांच्या सोयी नुसार रेसिपी बनवता . व जेवण करताना काय काळजी घ्यावी कसं करावं सर्व सोप करून दाखवता.काहीही विकत आणाव लागत नाही घरच्या साहित्या तून सर्व रेसिपी होतात तुमच्या.त्यासाठी धन्यवाद तुम्हा तिघांचे. बाकी तुमच्या रेसिपी मस्तच👌👌👌
"अप्रतिम" हा शब्द वापरला नाही तर चुकीच होईल... इतकं सुंदर आणि सोयीस्कर असं हे पितृपक्ष मधलं जेवण खूप सोप्या पद्धतीने बनवलेले पदार्थ.... असे तुमचे झटपट आणि चविष्ट बनवलेले पदार्थ... तुम्ही सुगरण आहात ह्यात शंका नाही म्हणून ही उपमा तुम्हाला लागू पडतेय... रोज सवय झाली आहे तुमच्या व्हिडिओ ची .... आज नवीन काय बेत आखला असेल???? ह्याची सगळे सकाळ पासून वाट बघत असतात आणि ती वाट तुमचा व्हिडिओ आल्यावर पूर्ण होते... असेच तुम्ही नवीन व्हिडिओ बनवत राहा आम्ही आतुरतेने वाट बघत असतो... असेच व्हिडिओ बनवत राहा 👍👍👍👍👍
सांग्रसंगीत आणि थोडक्यात दोन्ही रितीने पितृपक्षकरता थाळी दाखवुन तुम्ही सगळ्याना त्यांच्या सोयीनी पितरांकरता जेवण दाखवले.काळ्या वाटाण्याचे सांबार तर खूपच सुंदर झाली.रंग तर खूपच आकर्षक.आला होता.आधीच्या थाळीत ज्या पाच भाज्या वेगवेगळ्या केल्या त्या आज मिश्र स्वरूपात झटपट कशाकरायच्या ते दाखवले.तुम्हाला सगळ्याआंच्या काय गरजा असतात ते बरोबर कळते.त्यामुळे त्याप्रमाणे रेसिपीज सगळ्या सुचनांसकट तुम्ही करता पण त्या करता आपल्याला किती ज्ञान आहे आणि बाकी.जनता किती अडाणी आहे असा आव अजिबात नसतो तर आपुलकी मायेने एकादीआई आपल्या मुलीला शिकवते असे वाटते.इतका गोडवा प्रेमळपणा तुमच्या सगळ्यांच्या आवाजात असतो.
Aai tumchya recipe khup Chan Ani sopya astat vishesh mhanjje mala jast avdle te tumchi bolnyachi samjaun sagnyachi protsahan dyachi padhat khup sunder Babi tar ek number Ani dada pn tasach khup sunder
पूर्वज काय स्वतः येत नाही तर ते कोणाच्या ना कोणाच्या रुपात येऊन जेऊन तृप्त होऊन जातात. त्यामुळे या दिवशी कोणी आले तर जेवणं करून पाठवतात. मला आता छोटा कूकर घ्यायला च हवा. दोडक्याला शिरा असतात आणि शिराळी गोल असतात त्याची भजी चांगली होते.🙏🙏👍👌☝️
मला तुम्ही केलेले सगळे पदार्थ आवडले.पण वडे सगळ्यात जास्त आवडले मी अशा प्रकारे वडे करून पाहणार आहे. मला ही पध्दत खूप आवडली तुम्ही खूप गोड बोलता प्रेमाने समजावून सांगता.मी भोपळ्याचे वडे करते पण गव्हाचे पीठ वापरून पण आता याप्रकारे करून पाहणार या वडयाच्या पीठात खसखस टाकली तर चालेल का please reply reply kara
बरोबर आहे गुळाचे प्रमाण आज 1 डबा पीठ वापरून वडे बनविले आहेत. मागच्या व्हिडीओत 2 डबे पीठ वापरून वडे बनविले होते तेव्हा त्याला जरा जास्त गुळ लागलं. तुम्ही आवडीनुसार गुळ कमी जास्त करू शकता.
खरच अप्रतिम झालं सर्व जेवण झटपट आणि कमी वेळात तुम्ही सर्वांच्या सोयी नुसार रेसिपी बनवता . व जेवण करताना काय काळजी घ्यावी कसं करावं सर्व सोप करून दाखवता.काहीही विकत आणाव लागत नाही घरच्या साहित्या तून सर्व रेसिपी होतात तुमच्या.त्यासाठी धन्यवाद तुम्हा तिघांचे. बाकी तुमच्या रेसिपी मस्तच👌👌👌
कृष्णाजी ताई मसाला tumhi ghari kelela courier Karal ka ...ek whats app group create Kara na...
तुम्ही माय लेकी खूप खूप छान बोलता
मी मिक्स भाजी बनवली खूप छान झाली
तुमच हे युट्युब ची खूप प्रसिद्ध होवोत हि ईश्वर चरणी प्रार्थना
धन्यवाद
"अप्रतिम" हा शब्द वापरला नाही तर चुकीच होईल... इतकं सुंदर आणि सोयीस्कर असं हे पितृपक्ष मधलं जेवण खूप सोप्या पद्धतीने बनवलेले पदार्थ.... असे तुमचे झटपट आणि चविष्ट बनवलेले पदार्थ... तुम्ही सुगरण आहात ह्यात शंका नाही म्हणून ही उपमा तुम्हाला लागू पडतेय... रोज सवय झाली आहे तुमच्या व्हिडिओ ची .... आज नवीन काय बेत आखला असेल???? ह्याची सगळे सकाळ पासून वाट बघत असतात आणि ती वाट तुमचा व्हिडिओ आल्यावर पूर्ण होते... असेच तुम्ही नवीन व्हिडिओ बनवत राहा आम्ही आतुरतेने वाट बघत असतो... असेच व्हिडिओ बनवत राहा 👍👍👍👍👍
6k
सांग्रसंगीत आणि थोडक्यात दोन्ही रितीने पितृपक्षकरता थाळी दाखवुन तुम्ही सगळ्याना त्यांच्या सोयीनी पितरांकरता जेवण दाखवले.काळ्या वाटाण्याचे सांबार तर खूपच सुंदर झाली.रंग तर खूपच आकर्षक.आला होता.आधीच्या थाळीत ज्या पाच भाज्या वेगवेगळ्या केल्या त्या आज मिश्र स्वरूपात झटपट कशाकरायच्या ते दाखवले.तुम्हाला सगळ्याआंच्या काय गरजा असतात ते बरोबर कळते.त्यामुळे त्याप्रमाणे रेसिपीज सगळ्या सुचनांसकट तुम्ही करता पण त्या करता आपल्याला किती ज्ञान आहे आणि बाकी.जनता किती अडाणी आहे असा आव अजिबात नसतो तर आपुलकी मायेने एकादीआई आपल्या मुलीला शिकवते असे वाटते.इतका गोडवा प्रेमळपणा तुमच्या सगळ्यांच्या आवाजात असतो.
Khupch chaan jevaan karun dakhaval 🙏amhi pan रत्नागिरी चे मी नेहमी तुमच्या रेसिपी बघते.अगदी टिपिकल...👌👌 छान चविष्ट....mazhi aai sudha ashich kheer banvaychi...mazhi aai Ratnagiri जुव्यातली..asch Jevan agdi🙏 ❤😍👌👌
आपण दाखविलेली मिक्स भाजी खूप छान आहे.मी तुमची रेसिपी बघून एकदा केली आणि सगळ्यांना खूप आवडली, धन्यवाद
आई खरच सुगरण आहे,तिच्या हातचे पदार्थ बघायला खुप आवडतात, असेच छान छान पदार्थ दाखवा
खुप सुंदर, सुंदर रेसिपी दाखवल्या आणि अप्रतिम व्हिडिओ 👍👍🙏🙏
सूटसुटीत ,फळफळीत ...
शब्द ऐकायला छान वाटतात.
Mast zatpat recipe ready. Same menu we cook for Sarvapitri Mahal. Very nice vlog Babe.
Recipe Aunty Supar 👌👌👌👌🌹❤️👌🙏🙏🙏
Tai khup chan thali kelat mastch .
Khupach sunder recipe. Vade khupach sunder kele. Beautiful explain. Babe tuzi aai kiti sunder bolan.
Khoop chan zala swainpak.mast.👌👍❤️❤️
खुप सुंदर बनवलात जेवण ताई तुम्ही ,👍
Wow mast.khup chhan jewan dakhvle.khup chhan video hota.
Nakki karun. Baghanar asa jevan. Pharach ruchkar zalele disatay.vade pan mast fugalet.👌👌👍👍🙏🙏❤️❤️
Khup sunder jevan banvlat tumhi
तुमची पाक कृती फारच छान असते पण भांडी जर कधी पितळी ची वापरली तर फारच छान वाटेल
छान थाळी वडे फारच सुंदर समजून सांगता त्यामुळे सगळ्यांना तुमचे व्हिडिओ खूप आवडतात
Tumhi sagle padartha sunder dakhavta 👌👌
वाटाण्याची उसळ लय भारी 👌👌👌😋😋😋 मस्तच.
लय लय भारी मावशी रेसिपी 1नंबर
So many thanks krushnai n tai.
Super Delicious Ek No. Lai bhari.
Khupchan mast
अप्रतिम रेसिपी सर्व झटपट सोपी पद्यत 👌
Mast mast mast mast mast
Basa kara kaki
सगळे पदार्थ छान झालेत. 👌👌
Thali madhala pratyek padarth Apratim 👌👌. Mix bhaji aani vade tar ekdam bhannat 👍👍. Recipe dakhavtana bolane, vagane sagale natural mhanun tumche video baghayla chhan vatatat. Scripted kahich nahi. Dev tumhala udand Yash devo 🙏🙏🌹🌹
Kiti sutsutit ani mast dakhavata receipe tumi tai. Dhnyavad
खुप सुंदर
👌👌
ताई खुप छान दाखवला स्वयंपाक 👌👌👌
Khup chhan. Sangtana ek pan point chhutan nahi.
Khup छान. भारी👍👌🏼
खूप छान रेसिपी 👍☺️
Khupach chhan
Sunder hi khup aahat tai tumhi , manane pan ani disaylahi
धन्यवाद
Ekdam mast.
You guys are awesome!!! My favorite food channel!!
Thank you
I…Really looking forward for these recipes. Thankyou. Always Love 💕 your Recipes.
Thank you
Khup chan
Very nice👍
मस्तच
Chan bhari
Very nice
Chan mastch 😋😋😋😋
मस्त 1 न आहे 👌👌👌👌
Mast Mast and really very Mast,easy and delicious 😋
Kaki,plz navratri sathi kahi navin navin goad padarth dakhava na
पूर्वज खूश
Very nice paneer chi bhaji mashroom chi bhaji dakhva please
Khup mast bhaji tai
Aai tumchya recipe khup Chan Ani sopya astat vishesh mhanjje mala jast avdle te tumchi bolnyachi samjaun sagnyachi protsahan dyachi padhat khup sunder Babi tar ek number Ani dada pn tasach khup sunder
धन्यवाद
Mast
Thank you
Msala kdhich telavr ny takaycha.adhi vatn takaych mg msala
Nice
tumcha recepies khup Chan astat kakinche vade karnyachi padht Chan aahe me karun bghnar😋👌
धन्यवाद
Khiremdhe hld.philyanda ikte
Aprtim thali
खुप छान
wow ! मस्तच 👌👌
👌👌👍 mastch
पूर्वज काय स्वतः येत नाही तर ते कोणाच्या ना कोणाच्या रुपात येऊन जेऊन तृप्त होऊन जातात. त्यामुळे या दिवशी कोणी आले तर जेवणं करून पाठवतात. मला आता छोटा कूकर घ्यायला च हवा. दोडक्याला शिरा असतात आणि शिराळी गोल असतात त्याची भजी चांगली होते.🙏🙏👍👌☝️
U three always rock's...
मला माहीत खूप आवडली
धन्यवाद
Very nice 👌 👍 👏
👌👌👌👌👌
Loved your recipes. Do you sell laal masala?
Mala hi recipe havi hoti tusedayla mazykade tithi aahaay Mala hi recipe milali aannad zala zapat honar recipe
खुप छान 👌👌
चव जेवण बनवले ताई 👌🏻👍🏻
Shan sarv
आज खिरीला पातेलं जरा मोठं घेतलं .बघ कृष्णाई ,हलवायला सोपं जातंय की नाही.
Kale vatane lavkar shijata nahit...mala nehmi kutuhal vatat baki chya lokanche vatane kase kay shijtat
Wonderful...you make cooking so easy... blessings to you 🙏
मला तुम्ही केलेले सगळे पदार्थ आवडले.पण वडे सगळ्यात जास्त आवडले मी अशा प्रकारे वडे करून पाहणार आहे. मला ही पध्दत खूप आवडली तुम्ही खूप गोड बोलता प्रेमाने समजावून सांगता.मी भोपळ्याचे वडे करते पण गव्हाचे पीठ वापरून पण आता याप्रकारे करून पाहणार या वडयाच्या पीठात खसखस टाकली तर चालेल का please reply reply kara
धन्यवाद
आम्ही खसखस नाही वापरत.
Thank you reply Dila Badal
@@reshmahigurav982 नक्की ह्या पद्धतीने वडे बनवून बघा आवडीतलं सर्वांना
एवढ्या जाळावर वडा लगेच लाल होतोय , आतून गिळगिळीत नाही कां होत वडे ?
धन्यवाद
लगेच वडे लाल नाही होत.
गॅस कमी करून वडे तळले तर तेलकट होतात.
गिळगीळीत देखील नाही होत वडे छान होतात.
Tastey😋😋😋
Shanti Mam kiti hi aamhi tumchya sarakhe banavle tarihi tumchya haatachi chaav yenaar nahi....😄🙏🌹
Chaan tasety kami sahityat astat...padhartha hoto
Chaan samjavtat nehamich🙏
Thanks....🙏
धन्यवाद
तुम्हीदेखील बनविलेले जेवण नक्कीच चविष्ट होणार 💯
@@krushnaigazane921 🙂🙏
First comments
Khupach chan thali Krushnai 👌👌aai ni saglech padartha chan dakhavle vadyat gulache praman thode kami ahe ka?
बरोबर आहे गुळाचे प्रमाण
आज 1 डबा पीठ वापरून वडे बनविले आहेत.
मागच्या व्हिडीओत 2 डबे पीठ वापरून वडे बनविले होते तेव्हा त्याला जरा जास्त गुळ लागलं.
तुम्ही आवडीनुसार गुळ कमी जास्त करू शकता.
Thank you
काकडी नसेल तर
भोपळ्याचे वडे बनवा.
व्हिडीओत भोपळ्याचे वडे बनवून दाखवले आहेत.
ताई तुम्ही सुगरण आहात
तांदुळाच्या खिरीत दूध घालत नाही का तुम्ही?!
नाही
@@krushnaigazane921 amhi ghalato
Pitrapaksh ki thandi Kanda Nahin chalak Nahin
Instagram messages pn paha please
Very nice
Very nice 👍
खुप छान
Very nice
Very nice