श्रावण थाळी | श्रावण स्पेशल महाराष्ट्रीयन थाळी | Shravan Thali | Veg Thali | कृष्णाई गझने

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024

Комментарии • 393

  • @anujamandavkar514
    @anujamandavkar514 3 года назад +1

    कृष्णाई आणि आईंनी खूप सुदंर श्रावण थाळी केली. बघूनच मन प्रसन्न झालं. आईचा स्वभावातला प्रेमळपणा बोलण्यात जाणवतो, आपुलकी वाटते. किती सोप्या सोप्या पद्धती सांगता तुम्ही प्रत्येक पदार्थाच्या. कुकरच्या शिटी मधून वाफ काढून टाका हे सांगायला सुद्धा विसरत नाही आई जेणेकरून नवीन करून बघणाऱ्याचा पदार्थ बिघडायला नको. इतक्या बारीक सारीक गोष्टी सांगितल्या कि कोणाचाही पदार्थ छानच होईल. बिरडं, पालेभाजी, वरण, कोशिंबीर, खीर, पापड, लोणचं आणि छान झटपट कोथिंबीर वडी. खूपच छान जेवण होतं. आणि तुम्ही जे म्हणता ना,या जेवायला वाढलंय तुम्हाला ते खूपच अगत्याचं आणि आपलेपणाचं असतं. त्यातून तुमची अगत्यशीलता दिसते. खूप खूप छान श्रावण थाळी. खूप आवडली. खूप शुभेच्छा 👍😊

  • @pratimadarshankoli5120
    @pratimadarshankoli5120 3 года назад +14

    तुम्ही आमच्यासाठी जे जेवणाचे ताट वाढले खास करुन केळीच्या पानात ते पाहूनच पोट भरले. किती छान साधेपना.

  • @geetaathaide142
    @geetaathaide142 3 года назад +13

    Your Mom is so loving and humble.I like to see your mom in the vedio

  • @vrushaliadvirkar8975
    @vrushaliadvirkar8975 3 года назад +2

    अप्रतिम खूप छान पोट भरल्यासारखं वाटलं

  • @sgupte2681
    @sgupte2681 3 года назад +3

    शोभिवंत सुंदर सजलेले श्रावण थाळी चे ताट मस्तच सजवलं आहे. 👌👌

  • @suhasinijoshi5349
    @suhasinijoshi5349 3 года назад +16

    साक्षात अन्नपूर्ण देवी प्रमाणे प्रेमाने सर्व पदार्थ बनवलेत.खूप छान वाटले.👍👍👍😊

    • @mrinal75
      @mrinal75 3 года назад +1

      Ho kharach tya Annapurna Devi pramanach vatatat....

    • @mymarathi5335
      @mymarathi5335 3 года назад

      Panch khadya Modak recipi.ruclips.net/video/sBpYPndfms8/видео.html

  • @supriyabarsode8039
    @supriyabarsode8039 3 года назад +1

    Aai ani tumcha bolna mast goad ani premal .Jevan banawtana wadhtana jeevhala trupt zale mann.Annapurna doghi thank you. 🙏

  • @mmdans1
    @mmdans1 Год назад +3

    I love watching your videos. Your being in Ratnagiri makes it even more dear to me. Your mother sounds like my Mami from Ratnagiri. I love to see you, your mother and brother working together so lovingly.

  • @savitaprabhu3953
    @savitaprabhu3953 3 года назад

    वा किती मस्त आणि रूचकर स्वादिष्ट लाजवाब अस जेवणाचे ताट तयार केले तू आणि तुझी आई खुप नीटनेटकेपणा सुंदर सुरेख आणि छान पध्दतीने कमी साहित्यात मोजकेच शब्द वापरून कमी वेळात मस्त अशा रेसिपी दाखवतात ते बघून तोंडाला पाणी सुटते आणि असे पदार्थ करायला आवड निर्माण होते खुप आवडला तुमचा विडिओ नंबर वन लय भारी देव तुम्हाला सुखी ठेवो

  • @priyankawakkar7165
    @priyankawakkar7165 2 года назад

    Exllant thali.delicious n mast lalmath birdyachi baji.kheer apratim.koshimbirmadhe khobre taklyamule swadistach.kothimbir wadi ek no.surekh sagle padartha.

  • @shalakamusiccafe8520
    @shalakamusiccafe8520 2 месяца назад

    काकू तुम्ही आणि ही श्रावणी थाळी दोन्ही पण खूप छान 👌👌😋❤️ Thanx for sharing

  • @kolhapurkarsinfinlandlarat7635
    @kolhapurkarsinfinlandlarat7635 2 года назад

    Hii कृषणाई, तुझं नाव खूप छान आहे. आम्ही हल्लीच तुम्हा तिघांच्या recipes बघतोय. आजवर खूप जणींना छान dishes बनवताना पाहिलं आहे, पण सुरूवात ते शेवटपर्यंत ज्या आपुलकीने आणि प्रेमाने सर्व explain करून जेवायला आग्रहाने बोलावताय ते Amazing आहे. ❤️ काकू तुम्ही तिघेही सर्व dishes छान explain करुन सांगताय. प्रत्येक recipe unique आहे. आम्ही युरोपात रहातो. Dishes पाहून पटकन तिथे येऊन खाण्याचा मोह होतो.
    माझे सासरे काही वर्ष कोकणात service ला होते. त्या दरम्यान त्यांनी जे पदार्थ खाल्ले आहेत ते आजवर दररोज न चुकता आठवण काढतात.ते एवढी स्तुती का करत असावेत याचा अंदाज आलाय मला.

  • @jagdishvedak2233
    @jagdishvedak2233 2 года назад

    Apratim shravan thali ,aple adaratithy lay bhari

  • @jayashripatil4248
    @jayashripatil4248 3 года назад +1

    खूप छान श्रावण थाली एक नंबर तोंडाला पाणी सुटले खूप छान रेसिपी

  • @pratibhakamble9291
    @pratibhakamble9291 3 года назад

    खूप छान अतिशय उत्तम रेसिपी

  • @smitayadav1276
    @smitayadav1276 2 года назад

    Khup mast mala tumchya recipies khup avdtat ekach no

  • @narendradhule7713
    @narendradhule7713 3 года назад +2

    छान !
    अगदी मोजकेच व पद्धतशीर केळीच्या पानावर वाढलेले जेवण पाहून मन प्रसन्न झाले. 👌👌👌

  • @pushpagaikwad84
    @pushpagaikwad84 3 года назад +79

    बाबे तुमची आईचे बोलणे किती प्रेमळ आहे म्हणून तू आणि अभि खूप छान आहेत. तुम्ही उगाच मोठेपणा करत नाही. छान वाटते तुमचे विडिओ बघायला. कमी साहित्य आणि सरळ रेसिपी.. खूप छान.. असेच नवीन नवीन नैवेद्य दाखवा..

    • @madhuriphanasgaonkar6254
      @madhuriphanasgaonkar6254 3 года назад +2

      खरच आई खूप प्रेमळ आहेत. बाँबे आणि आई रेसिपी छान समजावून सांगता.असे वाटते घरातील मोठी माणसे बोलत आहेत.सोप्या आणि कमी साहित्यात रेसिपी दाखवता.गांवची तसेच आईची खूप आठवण येते. अशाच छान रेसिपी दाखवत जा.अभिदादापण सुंदर रेसिपी दाखवतो.तुम्हा सर्वाना खूप खूप शुभेच्छा.

    • @madhuriphanasgaonkar6254
      @madhuriphanasgaonkar6254 3 года назад

      चुकून बाबेचे बाॅबे झाले.

    • @anitamahabare8731
      @anitamahabare8731 3 года назад +1

      Kharch khup sadhepana aahe , aaipan khup premal aahe, recipe tar khupach chan aahet

    • @deepikapednekar5376
      @deepikapednekar5376 3 года назад

      Ho kharach tumhi sarv khup chan ahat mi wat baghat asate video baghanachi

    • @mymarathi5335
      @mymarathi5335 3 года назад +1

      Panch khadya Modak recipi.ruclips.net/video/sBpYPndfms8/видео.html

  • @sapanajoshi7701
    @sapanajoshi7701 2 года назад

    Taptipana tr ek no.

  • @sonalishinde7654
    @sonalishinde7654 3 года назад +2

    apratim video khupach chaan aai taieede aany abhi dada salyana khup khup khup thanku all the best👍

  • @devikagawade2781
    @devikagawade2781 2 года назад

    Chan surekh.thali 👌👌👌

  • @aartimayekar8903
    @aartimayekar8903 3 года назад +1

    एक नंबर श्रावण थाळी सुंदर रेसिपी आणि व्हिडीयो पण

  • @aartimanjalkar8246
    @aartimanjalkar8246 Год назад

    Aai aani Babe tumhi doghi Annapurna aahat tumchi pratek recipes khup sunder aani sopya paddhtine sangta ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sandipbait2595
    @sandipbait2595 3 года назад +1

    खूप छान आहात तुम्ही सगळे श्रावण.थाली.खुप.मसत

  • @sudhaayachit151
    @sudhaayachit151 3 года назад

    Shravan thali khupach sunder kelichya panavar vadhalele padarth sarva atishy apratim disat hote tumachi receipe sangayachi nehemi pramane sajamjaun chan👌

  • @prakashgupte7548
    @prakashgupte7548 3 года назад +3

    केळीच्या पानात वाढलेली श्रावण थाळी बघुन मन तृप्त झाले. सर्व पदार्थ तुमच्या तीघांच्या स्वभावा प्रमाणे सात्विक आणि मन तृप्त करणारे होते. ताई आणि कृष्णाई तुम्ही दोघी साक्षात अन्नपुर्णा आहात आणि अगत्यशील आहात. कृष्णाई ज्या घरी जाईल ते घर भाग्यशाली असेल.. आपल्या गोडस्वभावानी नम्र वागण्यानी आणि सुगरणपणानी ती सगळ्यांचा मने जिंकुन घेईल.कर्तृत्ववान तर ती आहेच. ताई तुम्ही नशिबवान आहात असे दोन नक्षत्रासारखे हीरे तुम्हाला लाभले आहेत. ज्योती गुप्ते

  • @manishasardesai4087
    @manishasardesai4087 3 года назад +1

    खुपच छान छान थाळी सजविली. सगळेच मस्त

  • @vaishalibawane4969
    @vaishalibawane4969 3 года назад +1

    Khup chaan ekdum tasty thali ahe

  • @gaurisawant2454
    @gaurisawant2454 3 года назад

    Khup ch sundar jevnachi thali,

  • @varshamanjrekar1635
    @varshamanjrekar1635 2 года назад

    खूप छान कृष्णाई 👌👌👌 वरण १नंबर मी वरण असच बनवते मला खूप आवडतं वालाची भाजी या पद्धतीने बनवून बघेन श्रावणी व्हेज थाळी मस्तच👍

  • @snehalgodambe1721
    @snehalgodambe1721 3 года назад

    किती swacch सुंदर स्वैपाक, आणि निर्मळ बोलण, फार छान वाटलं नेहमी प्रमाणे, कुठेच वायफळ बडबड नाही की personal बोलणे नाही, खूप छान, keep it up, ताई तुमचे आणि तुमच्या मुलांचे चांगलेच होईल.

  • @sudhagaikar9046
    @sudhagaikar9046 3 года назад +1

    श्रावण थाळी रेसिपी छान (मस्त) आहे.

  • @anjalisurve4074
    @anjalisurve4074 2 года назад

    Sunder zala aahe shravan menu.tumchya receipies khup mast astat.mala khup aavdatat. Krishanaiche bonle ani Aaiche pan khup God aste. 😊😋

  • @SumangalCreations
    @SumangalCreations 3 года назад +1

    केळीच्या पानावर श्रावण थाळी अप्रतिम👌👌👌🌹🌹🌹😋😋

  • @samidhasawant453
    @samidhasawant453 3 года назад

    Sundar disteyshravan thali. Kharach chhan. Abhi suddha khup divsani disale.

  • @savitaahire1818
    @savitaahire1818 2 года назад

    Khup chan tai...mavshi khup गोड aahet

  • @mirakortikar4536
    @mirakortikar4536 3 года назад

    किती सुंदर व छान माहिती दिली आहे

  • @swatikarambelkar1077
    @swatikarambelkar1077 3 года назад +2

    जेवणाची पूर्व तयारी छान केली, टिप्स पण छान सांगीतल्या, 🙏

  • @manjushajagtap3831
    @manjushajagtap3831 3 года назад +1

    बेबे तू आणि मावशींनी खूप छान पदार्थ दाखवले तुमचे बोलणे आणि समजावून सांगणे मस्तच लगेच लक्षात येते

    • @irenedmello1275
      @irenedmello1275 3 года назад

      खूप छान पदार्थ बाबी आणि आई तुमचे अभिनंदन

  • @rekhajadhav8514
    @rekhajadhav8514 3 года назад +6

    खूपच छान श्रावण थाळी बघून च भूक लागली 😋 किती समजावून सांगता ताई तुम्ही तुमचेच गुण बाबे मध्ये उतरले आहेत त्यामुळे रेसिपी एकदम झकास 👍 सहज लक्षात येते 🙏

    • @shubhashrukitchen9864
      @shubhashrukitchen9864 3 года назад

      ताई, माझ्या चॅनेलवरील व्हिडिओ आवडले तर नक्की सबस्क्राईब करून सपोर्ट करा

    • @mymarathi5335
      @mymarathi5335 3 года назад

      Panch khadya Modak recipi.ruclips.net/video/sBpYPndfms8/видео.html

  • @madanbagwe6273
    @madanbagwe6273 3 года назад +1

    मस्त छान श्रावण नाही तुमचं बोलणं छान वाटते छान समजून सांगत असतात👍👍

  • @sujatajadhav9967
    @sujatajadhav9967 3 года назад +1

    खरंच खुपच सुंदर केले सगळे पदार्थ 😋🙏

  • @sadhanaavachat9546
    @sadhanaavachat9546 3 года назад +1

    Khupch Sundar mastch 👌🏻🙏🏻😀

  • @financialinsights6873
    @financialinsights6873 2 года назад +1

    Very neat n clean..simple n hygienic food..simplicity appreciated

  • @hemantraut3539
    @hemantraut3539 3 года назад +3

    खूप छान 👌 श्रावण थाळी आणि केळीच्या पानावर अप्रतिम 😋😋😍

  • @salonipujare7617
    @salonipujare7617 2 года назад

    Kharch khupch chan tai & aani tumchi aai ..khup khup sundar aaplyala aavdali tumchi receipe mi pn try karen nakkich .mala pn konkanchi aathvan zaliy mi pn kokanatalich aahe Devgad sindhudurg

  • @suchitananche
    @suchitananche 3 года назад +1

    Khupch mast shravan thali👌👌

  • @priyakanade5713
    @priyakanade5713 3 года назад +1

    Khup khup chan jewan aahe. 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻

  • @niranjanthakur1431
    @niranjanthakur1431 3 года назад +5

    श्रावणात कांदा लसूण जेवणात शक्यतो वापरत नाहीत... आमच्याकडे दर सोमवार/ शनिवारी पक्वान्न असते... केळीच्या पानावर साग्रसंगीत जेवण ... मस्त ...!!

  • @smitaparab2090
    @smitaparab2090 2 года назад

    mast recipe ahe

  • @shreyarane2731
    @shreyarane2731 3 года назад

    Khup chhan recipe dakhavali . Jevnache taat baghun bhuk lagali.

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 3 года назад

    खरच खूप साधे सोपे पदार्थ दाखवले आई नी तू साक्षात अन्नपूर्णा आहे आई

  • @yashodharashirsat2009
    @yashodharashirsat2009 3 года назад +1

    श्रावण थाळी खूप च छान आहे

  • @pansare9941
    @pansare9941 3 года назад +2

    मस्त श्रावण थाळी 👌👌👌

  • @nirmalamhatre4523
    @nirmalamhatre4523 3 года назад +1

    खुप छान श्रावण थाळी 😋😋😋

  • @pramodwaghmare3690
    @pramodwaghmare3690 3 года назад

    Jabardast recipe very very nice no1 god bless you

  • @vrushalikaranjkar5913
    @vrushalikaranjkar5913 3 года назад

    Shravan thali khupch chan.

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 3 года назад +1

    सुग्रास जेवण, सुग्रण दाेघी मायलेकी... मस्त🎉🎊

  • @shailanasare2702
    @shailanasare2702 3 года назад +4

    खूपच छान श्रावण थाळी

  • @truptichandratre2642
    @truptichandratre2642 3 года назад

    Shravan thali Khuuupp mast

  • @supriyasawant5989
    @supriyasawant5989 3 года назад +2

    श्रावण थाळी मस्त 👌👌

  • @jyotimankame8940
    @jyotimankame8940 3 года назад +1

    Chan dakvli Thalia 👍❤️

  • @sayaliamrute1273
    @sayaliamrute1273 2 года назад +1

    👌👌👌 मस्त श्रावण थाळी, गोडी डाळ करताना फोडणी त थोडा हिंग घातला तर डाळ अजून छान लागते.

  • @ruchirabhatkar1562
    @ruchirabhatkar1562 3 года назад +4

    अप्रतिम श्रावण थाळी 👌😋

  • @netranagesh5561
    @netranagesh5561 3 года назад

    खूप सुंदर .थाळी आहे.

  • @poojagaikwad9560
    @poojagaikwad9560 2 года назад

    Hiii tumche sagle recipes khup chan astat Mala ek vicharaych hota godaa masala kasha kasha madhe vaprla jato

  • @nileshilpaprabhu9450
    @nileshilpaprabhu9450 3 года назад +1

    Ek no...Jevan..

  • @saeedanakade2425
    @saeedanakade2425 3 года назад

    Chup chan thali ready keli 👍

  • @songsofnew8587
    @songsofnew8587 3 года назад +2

    Khup mast mavshi ani krushnai

  • @deepikathakur6072
    @deepikathakur6072 2 года назад

    एकदम भारी 😋😋😋👌👌👌

  • @deepikapednekar5376
    @deepikapednekar5376 3 года назад

    Khup sunder shravan thali 👌👌👌

  • @surekhajadhav5364
    @surekhajadhav5364 Год назад

    Khup sundar❤

  • @smitatalekar8006
    @smitatalekar8006 3 года назад +3

    Khupach chan recipe. Mast. Maushich bolan kiti mast aahe chan sagtata recipe samjaun mast vatat aaikaila kodhibir vadi mast vatali mi banvanar. 👌👌👌🙏🙏🙏🌹🌹🌹❤❤❤

  • @samikshaparab133
    @samikshaparab133 3 года назад +1

    Baabe ani kaaku mala tumhi khup aavadta....mala tumhala bhetavase vatte....mastch jevan zhalay

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 3 года назад +1

    Ek no thali babe thanks

  • @chetnachakrabarty6662
    @chetnachakrabarty6662 3 года назад

    Chan krushnai Taaj & Kaki

  • @poonampatil9149
    @poonampatil9149 3 года назад +12

    Tai, krushnai khup chan patapat jevan banavlat. Sahi. Ugach vayfal badbad nahi kaslahi damdaul nahi je aahe tyach sundar sadarikaran. Bolan tr satvik aahech khup manala bhavat.

    • @shubhashrukitchen9864
      @shubhashrukitchen9864 3 года назад

      ताई, माझ्या चॅनेलवरील व्हिडिओ आवडले तर नक्की सबस्क्राईब करून सपोर्ट करा

    • @mymarathi5335
      @mymarathi5335 3 года назад

      Panch khadya Modak recipi.ruclips.net/video/sBpYPndfms8/видео.html

  • @varshabhatija5569
    @varshabhatija5569 3 года назад

    Massttach chahishta hoti 👌👌

  • @sudhakardesai3117
    @sudhakardesai3117 2 года назад +1

    खुप सुंदर

  • @ushakashalkar2036
    @ushakashalkar2036 2 года назад

    Tai pavte kiti ghetele ardha ki pav kilo te praman sanga pl

  • @suvarnatukral2507
    @suvarnatukral2507 2 года назад

    वालाची भाजी माझ्या खूप आवडीची आहे बाकी सगळ जेवण मस्त

  • @aartisawant4866
    @aartisawant4866 3 года назад

    अरे व्वा, खूप झक्कास मेजवानी आहे...
    😋😋

  • @minalbhole9156
    @minalbhole9156 3 года назад

    ताट बधूनच मन प्रसन्न झाले

  • @sonaliachrekar5900
    @sonaliachrekar5900 2 года назад

    खूप छान मस्त

  • @vimaljagssjagtiani8729
    @vimaljagssjagtiani8729 2 года назад

    Khup chan.

  • @meenakshiseshadri2875
    @meenakshiseshadri2875 3 года назад +3

    Hi Aai,
    Namaste! Enjoyed watching this video. Kindly share d recipe of lal masala. Thank you

  • @prajaktashirsat5076
    @prajaktashirsat5076 3 года назад

    Thumhi doghi khup chan, premane and vyavasthit recipe banaun dakhavta ❤️

  • @shobhanabagwe490
    @shobhanabagwe490 3 года назад +2

    Aaicha aaplepana mast aaicha satvikpana jevnat ahe❤️❤️u all. Aaila❤️🙏🙏🙏👌👌aanandi kutumb❤️

  • @nehabamne2505
    @nehabamne2505 3 года назад

    Sharvan thali mast👌

  • @nishaang1542
    @nishaang1542 3 года назад

    खूप छान सविस्तर मार्गदर्शन करतात काकू नमस्कार

  • @vaishalipurnekar2091
    @vaishalipurnekar2091 3 года назад +1

    Khup chan thali 👌

  • @prad6
    @prad6 3 года назад +6

    Wow..super...kiiti chan... so colorful ..yum..yum.. I wish I could taste it.

    • @rajanisabnis4458
      @rajanisabnis4458 3 года назад +1

      खूप छान मी पोटभर जेवले. 👌 अन्नदाता सुखी भव. 🙏

    • @mymarathi5335
      @mymarathi5335 3 года назад

      Pancha khadya Modak recipi.ruclips.net/video/sBpYPndfms8/видео.html

  • @baalah7
    @baalah7 3 года назад +14

    Congratulations 62K Subscribers 💐
    सोप्पी + झटपट पौष्टिक मेजवानी 🙌🏼
    आज अभी दिसला 😇

  • @rashmit7229
    @rashmit7229 3 года назад +3

    तुम्ही रेसीपी फारच समजून सांगता मला तुमचे व्हिडिओ आवडतात.

    • @shubhashrukitchen9864
      @shubhashrukitchen9864 3 года назад

      ताई, माझ्या चॅनेलवरील व्हिडिओ आवडले तर नक्की सबस्क्राईब करून सपोर्ट करा

    • @mymarathi5335
      @mymarathi5335 3 года назад

      Pancha khadya Modak recipi.ruclips.net/video/sBpYPndfms8/видео.html

  • @snehalgodambe1721
    @snehalgodambe1721 3 года назад +6

    गरमा गरम,वाफाळलेल, सात्विक, केळीच्या पानावरच सुंदर जेवण, न जेवताच म्हणाव वाटतेच अन्नदाता सुखी भव,

  • @poonampatilmarathirecipe
    @poonampatilmarathirecipe 2 года назад

    kup mast 👌🏻👌🏻

  • @madhavipatil2339
    @madhavipatil2339 3 года назад

    Sagle padartha lai Bhari ,Masta,Tondala Pani sutle.koknatil Jevan Apratim.Tumha doghincha khup khup kautuk.👍🙏👍👌

  • @pramodkudtarkar711
    @pramodkudtarkar711 3 года назад

    Kiti sunder thali banavlit tumhi Aai..wa kokancha swad ala mast distey shrawan thali ek number😋

  • @reetabandarkar5926
    @reetabandarkar5926 3 года назад

    Chhan ,sojwal,tumcha nav khoop chhan aahe Krishnai

  • @bhartikasare299
    @bhartikasare299 3 года назад

    Krushnai aai khup premal aahe g tuzi kiti mayene boltat khup mst vatate ghari aslyasarkhe vatate ❤️🌹🙏