जीवाशी खेळ का? कशासाठी? अतिशय रौद्र, कुंभे धबधबा, हे टोक म्हणजे यमसदनच, Kumbhe Waterfall, Raigad

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024
  • अशापद्धतीने आजपर्यंत कुणीही न दाखविलेला, अतिशय रौद्र, अति सुंदर ड्रोन शॉट्स, कुंभे धबधबा, हे टोक म्हणजे यमसदनच, Kumbhe Waterfall, Viral Waterfall, Raigad, 2023
    सविस्तर माहिती विडिओ मध्ये दिली आहे.. संपूर्ण विडिओ नक्की पहा..खूप आवडेल तुम्हा सर्वाना.
    Route -
    From Pune -
    Pune - Tamhini - Nizampur - Borwadi - Chach - Kumbhe (109 KM)
    From Mumbai -
    Mumbai - Khalapur - Durshet - Pali - Nizampur - Borwadi - Chach - Kumbhe (150 KM)
    From Kolhapur-
    Kolhapur - Satara - mahabaleshwar - Mahad - Mangaon - Nizampur - Borwadi - Chach - Kumbhe (288 KM)
    Follow me on Instagram
    / girishpatankarvlogs
    Like me on Facebook
    / girishpatankarvlogs
    Follow me on Twitter
    / girishpatankarv
    My Equipment:-
    Camera - One Plus 7 Mobile Phone
    Action Camera - GoPro Hero 9
    Drone - DJI Mini 3 Pro
    Microphone - Rode Videomic Go, Boya MM1
    Tripod - Ptron Selfi Stick + Tripod, Gopro 3-Way Grip Arm
    Music:
    Epidemic Sound
    #monsoon #trekking #rainyday #hiddenplace #kumbhe #waterfall #kokan #raigad #kumbhewaterfall #waterfalls #2023 #raigadfort

Комментарии • 271

  • @prasadjadhavlogs
    @prasadjadhavlogs Месяц назад +13

    I don't know but this channel deserves more subscribers on RUclips.extraordinory cinematic shots and beautiful vlog

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs  Месяц назад

      Thank you so much 😊, I'm trying my best, if you like my channel, do share with friends 😊🤘

  • @samirkoparkar4706
    @samirkoparkar4706 Месяц назад +17

    गिरीश तुझा हा व्हिडिओ फारच आवडला..जिथे दिसतंय पुढे धोका आहे तिथे उगाच डर के आगे जीत है लोकांना दाखवायच्या भानगडीत तू पडला नाहीस...हा एक उत्तम पायंडा तू ह्या व्हिडिओ मध्ये घालून दिलास त्यासाठी तुझे खूप खूप आभार.

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद, सेफ्टी शिवाय तिथे जाणे, रिस्क घेणे चुकीचे आहे त्यामुळे मी तिथे नाही गेलो 😊😊

  • @adyantthegamer3032
    @adyantthegamer3032 Месяц назад +35

    पहिल्यांदा एक सेन्सिबल vlogger पहिला नाहीतर एक रील साठी जीवाची आईवडिलांची पर्वा न करता कुठेही उतरणारे खूप vlogger पाहिलेत hats off u bhava...great keep going 👍👌

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs  Месяц назад +5

      खुप खुप धन्यवाद भावा, मी सुद्धा adventure करतो पण certified टीम सोबत सर्व सेफ्टी घेऊन, आनंद त्यातच आहे कारण दरवर्षी निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर जिवंत तर राहिले पाहिजे ना 😊

    • @jayshreegangadhare5974
      @jayshreegangadhare5974 Месяц назад +3

      Sensible vlogger bhau…nice

  • @vivekranadive2388
    @vivekranadive2388 Месяц назад +15

    RUclips वरचा सगळ्यात उत्तम सिनेमॅटिक व्हिडिओ आणि त्याच बरोबर छान संदेश आजच्या युवा पिढीला
    ❤❤❤❤❤

  • @shwetadeshpande8374
    @shwetadeshpande8374 Месяц назад +30

    आजच्या पिढीला आपल्या कृतीतून चांगला संदेश दिलात.

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs  Месяц назад +2

      @@shwetadeshpande8374 खूप खूप धन्यवाद, आज हे गरजेचे आहे 😊

  • @Varun0214
    @Varun0214 Год назад +49

    हा धबधबा आम्ही 2014 साली अनुभवला होता त्यावेळी आम्ही मानगडावरून चालत रायगड कडे निघालो होतो आणि आम्हला कल्पना ही न्हवती की हा धबधबा आम्हाला बघायला मिळेल लोकांना बोगदा गाडीतून पास करताना भीती वाटते आम्ही तर तो बोगदा चालत पार केला होता खूप थरारक अनुभव आहे तो. जय शिवराय 🚩

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs  Год назад +5

      मस्तच, त्यावेळी गर्दीही नसेल अजिबात मस्त अनुभव असेल तो 😊🤘

    • @sachinkadam6293
      @sachinkadam6293 Месяц назад

      @@GirishPatankarVlogs त्यावेळी फक्त शिवरायांचे मावळे होते

  • @satishangre8179
    @satishangre8179 Месяц назад +12

    Dron ची दृश्ये अप्रतीम आहेत 👌👌

  • @isshiomi6364
    @isshiomi6364 Месяц назад +9

    तुम्ही त्या अनोळखी मित्राला sincerely काळजी घेण्यासंदर्भात सांगितले , हे खूप आवडलं भाऊ...

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs  Месяц назад

      खुप खुप धन्यवाद भाऊ, As Influencer हे आमचे कर्तव्य आहे 😊

  • @user-xo1hz5rj9h
    @user-xo1hz5rj9h 22 дня назад +1

    Dada lay bhari bagha video ❤❤❤❤

  • @shantaramkurhade942
    @shantaramkurhade942 Месяц назад +1

    फार योग्य मेसेज 👍🙏

  • @siddharthwagh3754
    @siddharthwagh3754 Месяц назад +12

    that’s what real influencers do keep it up 👍🏻👍🏻😊

  • @pratikdandekar1854
    @pratikdandekar1854 Месяц назад +12

    आजच्या पिढीला आपल्या कृतीतून चांगला संदेश दिलात
    thank you ...

  • @jayshreewaingankar3204
    @jayshreewaingankar3204 Месяц назад +8

    खरच धबधबे पावसाळ्यात पहायला मजा येते. पण जीव सांभाळूनच.‌ त्या मुलाला सांगितलं, पण त्याची मस्ती, त्याच्याच अंगाशी यायला पाहिजे होती. हां पण ती दोरी नाही, त्याला दोरखंड म्हणतात. दोरी ही थोडी पातळ असते आणि दोरखंड हा जाडजूड असतो.

  • @bhushankvlogs11
    @bhushankvlogs11 Месяц назад +19

    एकदम छान संदेश दिला अशा जीवघेण्या जागी views साठी जीव धोक्यात न घातलेला बरा तुम्ही तिथे नाही गेला हेच चांगले केले

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs  Месяц назад +3

      खूप खूप धन्यवाद, मागच्या वर्षी हा व्हिडिओ शूट केला होता, तेव्हा ती जागा धोकादायक होतीच आणि ह्या वर्षी तर जास्त झिजून अजून जास्त धोकादायक झाली आहे, तिथे कोणीही without सेफ्टी जाऊच नये, अशा ठिकाणी जाताना बरोबर guide असावा किंवा certified climber ग्रुप बरोबर जाऊ शकता

    • @mayataware5286
      @mayataware5286 Месяц назад +1

      Aanvi kamdar che aiklya nantar, tumche shabda kiti prophetic hote te janavtai

  • @Saimed-c5w
    @Saimed-c5w Месяц назад +7

    पूर्वीच्या काळात आपलं पृथ्वीवरील कार्य समाप्त झालं की उंच पर्वत, हिमालयात जात व शिखरावर प्राण त्यागत..... हल्ली पावसाळी पर्यटनाला जातात

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs  Месяц назад

      अगदी बरोबर, एन्जॉय करायला पाहिजे, निसर्ग अनुभवायला पाहिजे पण सर्व काळजी घेऊन

  • @abhasapre8047
    @abhasapre8047 Месяц назад +1

    One of the most beautiful travel videos I have seen so far. Fantastic shots, beautifully edited and so well presented. Thankyou young man, planning to see this on large screen now.

  • @mrphantom3305
    @mrphantom3305 Месяц назад +1

    Well done Girish . I got drawn to this video due to a recent accident . I loved the constant pleas to the viewers “ jiwachi risk ajjeebath ghevu naka “
    Good work Girish

  • @USchannelthatisyouussschannel
    @USchannelthatisyouussschannel Месяц назад +2

    Definitely true what you said 👍🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻do not take risk it’s not worth.. beautiful work ❤❤❤

  • @manishamanjrekar2206
    @manishamanjrekar2206 Месяц назад +8

    Excellent drone shot with very good advise to youngsters….don’t take risk with your valuable life

  • @yogeshpatankar6911
    @yogeshpatankar6911 Год назад +4

    फारच सुंदर व्हिडिओ आहे आणि त्या मध्ये दिलेला संदेश ही दादा अशेच छान छान व्हिडिओ बनवा

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs  Год назад

      खुप खुप धन्यवाद भाई 😊😊🤘🤘👍

  • @SonaliPadwal-z8b
    @SonaliPadwal-z8b Месяц назад +4

    खुप छान व्हिडिओ बनवलात भाऊ जय माहाराष्ट्र 🚩

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद, जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @sachinkadam6293
    @sachinkadam6293 Месяц назад +1

    २०१४ shiv प्रतिष्ठानची मोहीम इथूनच गेली होती.. हा कडा अगदी जवळून पाहिला होता पण वाटलं नाही की पावसाळ्यात इतका छान धब धबा असेल

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs  Месяц назад

      खूप छान ठिकाण आहे, पण जाताना सांभाळून जावे लागते, काळजी घ्या जर जाणार असाल तर 😊

    • @sachinkadam6293
      @sachinkadam6293 Месяц назад

      @@GirishPatankarVlogs नक्की

  • @Siddhakala_creations1603
    @Siddhakala_creations1603 Месяц назад +21

    पुन्हा शेअर करा हा व्हिडिओ... आज काल reels च्या नादात मुर्खासारखे जीव गमावत आहेत.. आणि काही ट्रेकर इथे जा आनंद घ्या असे सांगत आहेत पण तुमच्या सारखा संदेश कोणीही दिला नाही... पण जणजागृती करायला हवी 👍

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs  Месяц назад +3

      खूप खूप धन्यवाद, पुन्हा शेअर नाही करता येत पण हाच video तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकता, व्हिडिओ ची link जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून पुढे अजून कोणाचा जीव जाणार नाही

  • @AnandShidture
    @AnandShidture Месяц назад +1

    दरवर्षी अशा धोकादायक ठीकाणी दुर्दैवी अपघात घडतात.त्याबददल तुम्ही व्हिडिओ मध्ये दिलेला संदेश खुपच भारी आहे.

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद सर 😊, आजकाल हे गरजेचे आहे त्यामुळे छोटासा प्रयत्न

  • @vijayabhilare9259
    @vijayabhilare9259 Месяц назад +5

    Khup chaan vatal nisrgacha anand gharatunch gheta aala apratim dron shorts aani carefull video kela sarvani ashich kalji ghayla havi

  • @ambadasparve7440
    @ambadasparve7440 Месяц назад +2

    खुप छान👍निसर्ग सौंदर्य दाखवत आपण तरुणाई साठी चांगला संदेश दिला

  • @AviJadhav
    @AviJadhav Год назад +2

    आहाहाहाहाहा... सकाळी सकाळी छान नजारे पहायला भेटले. मज्जा आली. धन्यवाद

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs  Год назад

      खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही सुद्धा drone वापरायची छान माहिती मला दिली त्याबद्दल धन्यवाद 😊😊

  • @siastar
    @siastar Месяц назад +1

    Excellent drone video footage..responsible trekker.

  • @USchannelthatisyouussschannel
    @USchannelthatisyouussschannel Месяц назад +1

    Beautiful video ❤❤👏🏻👏🏻VERY TRUE safety first.. people should not risk their lives

  • @lokeshkamble4818
    @lokeshkamble4818 Месяц назад +2

    खूपच जबरदस्त व्हिडिओ होता दादा

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs  Месяц назад

      खुप खुप धन्यवाद मीत्रा 😊🤘

  • @bhagyashreepalekar3404
    @bhagyashreepalekar3404 Год назад +2

    जय गगनगिरी अप्रतिम अतिशय सुंदर खरे खरंच अभूतपूर्व आहे.

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs  Год назад +1

      जय गगनगिरी 🙏🚩, खूप खूप धन्यवाद 😊😊

  • @kamruddinparkar5181
    @kamruddinparkar5181 Месяц назад +3

    Awesome and beautiful drone shot

  • @MrVivekmane
    @MrVivekmane Месяц назад +1

    जबरदस्त व्हिडीओ भावा..❤❤

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs  Месяц назад +1

      खूप खूप धन्यवाद भावा 😊😊🤘🤘

  • @AnandShidture
    @AnandShidture Месяц назад +1

    गिरीश भाऊ 🙏 तुमचे व्हिडिओ खरच खूप भारी असतात.
    मी देखील तुमचे व्हिडिओ बघुन, प्रेरीत होऊन चैनल चालवतो माझा.
    धन्यवाद 🙏

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद छान वाटले हे ऐकून, छान मस्त व्हिडिओ बनवीत रहा 😊❤️🤘

  • @SushantEkParyatak
    @SushantEkParyatak Месяц назад +8

    Great drone shots..good video..and finally a vlogger that talked sense in his video, never take unwanted risks..unfortunately now this waterfall will be known for Anvi Kamdar's death..the craze of social media is causing our youth to waste their lives unnecessarily and that hurts..it's sad to see people are losing lives while taking social media photos, videos..we need to educate our youth..

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs  Месяц назад

      @@SushantEkParyatak Thank you so much, yes it's very important in today's date to educate every youth about this, we are trying but no one wants to here us

  • @sureshsawant2154
    @sureshsawant2154 Год назад +2

    खूप खूप मजा आली छान विडिओ झाला आहे

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs  Год назад

      खूप खूप धन्यवाद 😊😊 व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक आणि शेअर करा 😊👍

  • @sachinchavan7237
    @sachinchavan7237 Месяц назад +1

    Superb clip bro owsome shoot

  • @bhushandawale7248
    @bhushandawale7248 Месяц назад +3

    Tumchi video jar tya insta star ni baghitli Aasti tar ti vachli Aasti tumhi khup vela sangitla ki rics ahe jana tari sudha lok jat ahet tya spot war

  • @prakashpawar2855
    @prakashpawar2855 Год назад +2

    एकदम मस्त व्हिडीओ 👌👌👍👍💐💐

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs  Год назад

      खूप खूप धन्यवाद सर 😊😊 व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक आणि शेअर करा 😊👍

  • @Veenyasaa
    @Veenyasaa Месяц назад +3

    Amazing drone shots😮😮 and you have wisely conveyed an important message to today's youth!

  • @rakhisharma23
    @rakhisharma23 Месяц назад +1

    Bhai aapki mehnat ko salute hai . Sunder drishya hai ❤❤❤❤

  • @bharatchoudhari3906
    @bharatchoudhari3906 Месяц назад +2

    खूप छान... जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🙏🏻

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs  Месяц назад

      खुप खुप धन्यवाद, जय महाराषट्र 😊

  • @nilimajadhav4580
    @nilimajadhav4580 10 месяцев назад +3

    Thrilling experience...excellent drone shots 👍

  • @jayshreekalambe5380
    @jayshreekalambe5380 Месяц назад +2

    Awesome dron shot ❤ha video saglyani pahila pahije tumhi chan video Ashi रिस्क नाही घेतली पाहिजे 👍

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद 😊 हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा सर्वांना हेल्प होईल 😊🤘

  • @aashabankar9118
    @aashabankar9118 Месяц назад +2

    Dhanyawad. Ek chaan subject vedio kela aahet..

  • @vilasraje7418
    @vilasraje7418 Месяц назад +1

    मस्त व्हीडिओ एक नंबर धन्यवाद दादा ❤❤👌👌👍

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs  Месяц назад

      खुप खुप धन्यवाद मित्रा 😊😊🤘🤘

  • @VijayPatil-dn3yn
    @VijayPatil-dn3yn Месяц назад +1

    Nice video

  • @CinematicMaharashtra
    @CinematicMaharashtra Год назад +2

    Drone shots next level ❤️

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs  Год назад +1

      खूप खूप धन्यवाद मित्रा 😊😊 व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक आणि शेअर करा 😊👍

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Месяц назад +1

    Khoop. Roudra.Ramya.💚

  • @yogibir1144
    @yogibir1144 Месяц назад +1

    Drone shots khup chan😊

  • @LGS2day
    @LGS2day Месяц назад +2

    Bro you have raised high standards for vlogging 🙏

  • @ashwinishinde5921
    @ashwinishinde5921 Год назад +2

    ❤ अप्रतिम...... khup chan thank u Girish... 🥰🥰

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs  Год назад +1

      खूप खूप धन्यवाद 😊😊 व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक आणि शेअर करा 😊👍

  • @sirajdawre3884
    @sirajdawre3884 Месяц назад +1

    Drone no 1

  • @postboxindia
    @postboxindia Месяц назад +1

    chhan shoot kelay..

  • @indrajitsonavne9464
    @indrajitsonavne9464 Год назад +1

    Ha maza sahyadri mitra ,jy maharastra,,,,

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs  Год назад

      बरोबर, हा आपला सह्याद्री, आणि सह्याद्री चे आपण 👍👍🤘🤘😊

  • @devyani2407
    @devyani2407 Месяц назад +1

    Khup chan ..lokanna satark kelat🙏...watching this video after anvi kamdar's death

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs  Месяц назад

      खुप खुप धन्यवाद 😊 हे गरजेचे आहे सध्या

  • @fashion_holic_0744
    @fashion_holic_0744 Месяц назад +1

    खूप सुंदर

  • @uvghanekar2412
    @uvghanekar2412 Месяц назад +1

    Bhava manal tula👍🙌

  • @Pooja-ho6kc
    @Pooja-ho6kc Месяц назад +1

    Happy that you are not taking risk and advicing others as well. Excellent fronecshots. Please dont ever give in and take any risk to make reels.

  • @atishdawande121
    @atishdawande121 Год назад +1

    Khup chaan ekdum mastch 👍

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs  Год назад

      खूप खूप धन्यवाद सर 😊😊 व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक आणि शेअर करा 😊👍

  • @mpscguru8014
    @mpscguru8014 Месяц назад +2

    Nice msg dada😊

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs  Месяц назад +1

      खुप खुप धन्यवाद, हे गरजेचे होते जिवापेक्षा महत्वाचे काही नाही त्यामुळे

  • @triptikaskar8034
    @triptikaskar8034 Год назад +1

    Awesome scenic shots 👌👌

  • @adityashetake1051
    @adityashetake1051 Год назад +1

    Ek number Bhava ❤

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs  Год назад

      खूप खूप धन्यवाद भावा 😊😊 व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक आणि शेअर करा 😊👍

  • @avinashmangnale2196
    @avinashmangnale2196 Год назад +1

    खूपचं छान आहे

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs  Год назад

      खूप खूप धन्यवाद मित्रा 😊😊 व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक आणि शेअर करा 😊👍

  • @kiransawant6102
    @kiransawant6102 Месяц назад +1

    Nice video ani drone pics

  • @PoojaaDipakPawar
    @PoojaaDipakPawar Месяц назад +1

    Khara bolla bhau, khup risky ahe, jara japunach vagla pahile. Jai Maharashtra ⛳

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs  Месяц назад

      हो आणि पौसमध्ये हे ठिकाण धोकादायक बनते , लांबून पाहिलेले कधीही चांगले 😊 जय महाराष्ट्र

  • @CinematicMaharashtra
    @CinematicMaharashtra Год назад +1

    Overall ek no 👍🏻

  • @neetashinde1
    @neetashinde1 Год назад +2

    Chan video

  • @jayadventures7258
    @jayadventures7258 Год назад +1

    best video

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs  Год назад

      खूप खूप धन्यवाद सर 😊😊 व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक आणि शेअर करा 😊👍

  • @andromeda2950
    @andromeda2950 Месяц назад +1

    भारी vब्लॉग.... Good presentation.... Unfortunately lady lost life last week due to bad judgement on her part which you seems to have in plenty.... Keep it up man ❤❤❤

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs  Месяц назад +1

      खुप खुप धन्यवाद 😊🤘, yes she lost her life because of over confidence I think, every influencer and anyone shoud follow some limits included me

  • @adityapawar1664
    @adityapawar1664 Год назад +1

    👌👌👌👌

  • @rajendrakanase5810
    @rajendrakanase5810 Год назад +1

    खुप छान आवंश भेठ देईन

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs  Год назад +1

      खुप खुप धन्यवाद नक्कीच भेट द्या 😊😊🤘🤘

  • @anjaliagiwle6839
    @anjaliagiwle6839 Месяц назад +2

    मस्त bhava khup chan pan Tu kalji घे

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs  Месяц назад

      खुप खुप धन्यवाद, हो नक्कीच मी काळजी घेत जाईन 😊🤘

  • @user-fu9ic9tx6x
    @user-fu9ic9tx6x Месяц назад +1

    Masth

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs  Месяц назад

      @@user-fu9ic9tx6x खूप खूप धन्यवाद 😊

  • @shilpashendage5361
    @shilpashendage5361 Год назад +1

    👌👌

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Год назад +1

    Awesome. ❤.

  • @niteshgaonkar1774
    @niteshgaonkar1774 2 месяца назад +1

    😍👌

  • @utkarshsagare6017
    @utkarshsagare6017 Год назад +1

    Nicee ❤

  • @gauripatil7203
    @gauripatil7203 Месяц назад +1

    Nice video. I am varsha's friend

  • @alokjadhav5453
    @alokjadhav5453 Год назад +1

  • @manojjadhavhriday9709
    @manojjadhavhriday9709 Год назад +1

    Superb drone shots Girish ❤

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs  Год назад

      खूप खूप धन्यवाद 😊😊 व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक आणि शेअर करा 😊👍

  • @prasadgore9805
    @prasadgore9805 Год назад +1

    Drone shots are very nice Girish !! Keep it up !!

  • @rohitbirajdar1798
    @rohitbirajdar1798 Месяц назад +2

    Dada Tumhi jiv todun sarvana sangata pn te eikat nahit... Yach kadyavrun 1 reel star padun geli😢😢😢.. tumhi barobar sangat hotat risk aahe...

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs  Месяц назад +2

      हा व्हिडिओ मी मागच्या वर्षी बनविला तेव्हाच तो खूप धोकादायक झाला होता, आता तर जास्तच, पण ऐकत कोणाचं नाही

  • @goodlifewithsneha-bt4vi
    @goodlifewithsneha-bt4vi Месяц назад +1

    तुमच्यासारखे youtuber कमी असतील दादा. तुम्ही खऱ्या गोष्टी सांगितल्या. इतकं सांगूनही लोक रिस्क घेतातच हे दुर्दैव आहे.

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs  Месяц назад

      खुप खुप धन्यवाद 😊, हो लोक सांगून नाहीत ऐकत अजिबात

  • @shraddhatavate9334
    @shraddhatavate9334 Месяц назад +2

    Khup chan sandesh ugach reel banvala ati risk la pradhyan Dil nahiy

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs  Месяц назад +1

      खुप खुप धन्यवाद, without सेफ्टी reel बनविण्या पेक्षा मी भविष्यात सर्व सेफ्टी आणि certified climbers बरोबर तिथे जने पसंत करेन

  • @bhagyashreeparulekar4628
    @bhagyashreeparulekar4628 Месяц назад +2

    Highly appreciate your efforts ,for stressing repeatedly on the risky parts and awareness.Keep up the good work.Seriously,enjoy adventure,but not at the cost of your life.Khup chhan video ahe❤

  • @kiransawant6102
    @kiransawant6102 Месяц назад +16

    Bare jhle aste ha video aanvi kamdar ne bagitla asta tar swtachi kalji ghya

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs  Месяц назад +2

      हो, जीव वाचला असता तिचा आणि भविष्यात जे हे करणार आहेत त्यांचा

  • @vibsmith555
    @vibsmith555 Месяц назад +2

    last week madhye anvi kamdar instagram influencer yach spot varun 300 foot padli

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs  Месяц назад

      हो ना, अती उत्साह नडतोय लोकांना 😔

  • @chetangurav6859
    @chetangurav6859 Месяц назад +1

    Maturity 😊

  • @DapkarPravin
    @DapkarPravin Месяц назад +1

    7:30 7:36 😮 7:48 8:36 8:48 😮

  • @akshaykarande7383
    @akshaykarande7383 Месяц назад +1

    13:50 Must see this part of video

  • @surajkori2139
    @surajkori2139 Месяц назад +1

    Aap ne aacha sandesh diya hai aap ne zindgi se na khele😢

  • @mtfvabz8686
    @mtfvabz8686 Месяц назад +2

    I liked your contact and moto to inform all friend and family to stay safe and secure but there are lots of idiots they dont care and because of them lots of another people suffer.Keep it up mitra ajun khup phude jaich ahe tula ill request all my family and friend for your support .Karat rha phude jat rahe never turn back all the best. Try to add some comedy memes or sound effect to keep the vlog interactive and connective .

  • @sandipchavan3956
    @sandipchavan3956 Месяц назад +2

    kash ha video anvi ne aadi bagitla asta... jiv vachla asta

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs  Месяц назад +1

      अगदी खरे आहे, हा व्हिडिओ जर कोणाचा जीव वाचविण्यासाठी उपयोगाला आला असता तर अजून काय पाहिजे एका influencer ला

  • @V4Veda
    @V4Veda Месяц назад +2

    khupach suder aahe pan danger aahe tyamule kalji ghya selfie ani reelschya nadat jeev gamau naka

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs  Месяц назад +1

      अगदी बरोबर, एकीने गमावला आहे बाकी कोणीही नाही गमावला पाहिजे

  • @geetajadhav72
    @geetajadhav72 Месяц назад +1

    Nidan aai vadilancha vichar karava ya tarun pidhine. Asa kahi ekhadyacha jiv jato tevha bichare te radun jivanbhar maratat. Mulanmadhech tyancha jiv asato.

  • @KavitaBhanushali-xe9jw
    @KavitaBhanushali-xe9jw Месяц назад +1

    Ek Varsha Purvi Tumhi ha video takala aahe, ek varsha purvich tumhi hya thikani yeun jiv dhokyat taku naka hi vinananti keli hoti, pan lokana nahi kalat, atach eka changlya shiklelya travel influencer cha yethe ghasrun jiv gela

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs  Месяц назад

      हो अगदी खरे आहे तुमचे, पण नाही पाहिला मागच्या वर्षी हा व्हिडिओ लोकांनी, खरंच ती वाचली असती

  • @stesachin
    @stesachin Месяц назад +1

    Mitra, tuza video aavadla..., konta drone camera tu vapara aahes....

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs  Месяц назад

      खुप खुप धन्यवाद मित्रा, मी DJI Mini 3 pro drone वापरतो 😊

  • @kalpeshadsul1429
    @kalpeshadsul1429 Месяц назад +1

    Risk n gheta pan video changla banto aani views pan changle miltat

  • @SJ-ld1to
    @SJ-ld1to Месяц назад +2

    Ka kasha sathi attachi generation itke swatahachech aani sobat itaranche suddha jiv ghene sankat odhawun ghet aahet