साबुदाणा वडा व शेंगदाण्याची चटणी|| Sujata Palve Kitchen||

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • साबुदाणा वड्याची साहित्य:-
    ● भिजवलेला साबुदाणा एक वाटी
    ● शेंगदाण्याचे कूट अर्धी वाटी
    ● उकडलेले बटाटे दोन मध्यम आकाराचे
    ● क्रश केलेली हिरवी मिरची
    ● जिरे पाव चमचा
    ● मीठ आवश्यकतेनुसार
    ● साखर अर्धा चमचा
    ● अर्ध्या लिंबाचा रस
    ● तळण्यासाठी तेल
    शेंगदाणा चटणी साठीचे साहित्य:-
    ● शेंगदाण्याची पेस्ट पाव वाटी
    ● हिरवी मिरची क्रश पाव चमचा
    ● जिरे पाव चमचा
    ● मीठ आवश्यकतेनुसार
    ● साखर पाव चमचा
    ● लिंबू आवश्यकतेनुसार
    ● पाणी आवश्यकतेनुसार

Комментарии • 4