Thanks alot.खूप छान झाला माझा वडापाव. सिक्रेट चटणी तर अफलातून. माझ्या मुलाला खूपच आवडली चव. मला तुमच्या सर्व रेसिपी खूप आवडतात.माझे माहेर खर्डी आहे.सांगोल्याजवळील.खूप छान वाटले.
नेहमी प्रमाणे मस्तच झालेत वडापाव. मी तुझ्याच रेसिपी फाँलो करते. कालच पंजाबी ग्रेव्ही केली. त्यापासून काजूमसाला केला. खूप सु़दर झाली, आवडली सर्वांना . Tq
खूपच छान समजावून सांगितली रेसिपी .... मी जेंव्हा पासून तुमचे vdo बघतेय आणि follow करते तेंव्हा पासून मला खूप नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या.....खूप खूप धन्यवाद🙏
Aap ka samjhane ka tarika nursery k bachcho ko teacher jaise abcd shikhati hai waisa hai,maine aapke tarike se vada banaya mere bachcho Bola pappa yummy bana hai, thank you for your saral teaching style 👌👌👌👌👌
सरीता ताई मी नेहमी तुमचे व्हिडिओ पाहते आठ दहा दिवसांपूर्वी मट र पनीर बनवले खुप छान भाजी तयार झाली सर्वांना खूप आवडली आणि आज मी पाव भाजी तयार केली होती ती पण खुप छान झाली ताई तुमच्या व्हिडिओ मुळे खुप सोपं असतं काही पन बनवणे 🙏
खूप छान पद्धतीची रेसेपी दाखवलीत . आणि त्यातील बारकाईनं सांगितलेल टिपस छान होत्या मी त्याच पद्धतीने बनवले बटाटा वडा आणि चटणी सुद्धा अप्रतिम झाली thank you so much .
Kolhapuri बाई / साहेब.. कोण आहात माहिती नाही. वडा पाव महाराष्ट्रियन रेसिपीज साठी कशाला कुणाची रेसिपी copy करायला हवी..? इथेच तर खरा प्रॉब्लेम आहे आपला. धन्यवाद 🙏
खुप छान प्रामाणिक पणे सांगता काहीही सिक्रेट न राखता. सांगण्याची आणि शिकवण्याची पद्धत खुप मस्त आहे तुमची, तसेच तुम्ही खुप मोठया होणार हे नक्कीच आहे. कारण तुम्ही खुप प्रमाणिक आहात.
👍🙏🏻खुप छान वाडपाव दाखल आणि लसुणची सुकी चाटणी पण छान दाखवली आहे मी जेव्हा घरी बनवते तेव्हा सुक्या खोबऱ लसूण व लाल मसाला टाकून चटणी तयार करते पण माझ्या मुली नाही खात तुमच्या पद्धतीची सुखी चटणी बनवून पाहिलं घरी जेव्हा बटाटा वडा बनवणे झाल्यावरती पीठ उरत मग टेन्शन येतं काय करयच त्या पिठाचे सुकी चटणी होते आयडिया छान आहे पण सुकी चटणी जास्त तेलकट होणार का ते आम्हाला कमेंट मध्ये जरूर सांगा मनापासून तुमचे आभार शुभ दुपार ताई आणि मित्रांनो आणि मैत्रिणींनो 🙏🏻🙏🏻❤️❤️❤️❤️❤️ 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🌹🌹🌹🌹🌹❣️❣️❣️❣️👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻😋😋😋😋😋😋😋😋👍👍👍👍👍
Those who have given thumps down,shud give reasons for doing it.This probably help the person to fulfil ur requirement. Actually there's is no point to give negative comments on this. Thanks for sharing recipe with all details in ur nice narration with sweet voice.
my mom always watching your videos after watching madhurarecepi, you and madhura are the best,also you're recipies are easy and testy, sometimes there is a question comes in my mind that is are you and madhura are sisters 😊
Kiti detailing ahe tumchya presentation madhye!!! Mala kharach awadla..ani ghari karun suddha pahila ..vadapav and suki chatni khupch majja ali ❤ Thank you so much
Perfect tempeting receipe ...I thought of comming to your house and eat that garam garam Vada pav..tasty chutney..perfect.. Thank you so much for sharing this tempeting yummy receipe..You explain very well ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
खुप छान रेसिपी मस्त सरिता ताई तुमच्या सगळ्या रेसिपी खुपच छान असतात आमच्या घरात सगलयाना आवडतात मी आगदी वेळ काढून तुमच्या सगळ्या रेसिपी पाहते छान रेसिपी मस्त असतात तुम्हाला खुप खुप धन्यवाद
Mam i tried vadapav from your recipie...nd the result was just amazing.. everyone in family loved it..thankyou so much for such a tasty recipie..
अरे व्वा.. मस्तच..
Thank you for sharing your feedback ❤️
Masta
que
७
@@saritaskitchent
p
नेहमीप्रमाणे अप्रतिम मार्गदर्शन आणि शिकवायची सोपी पद्धत ही तुमची हातोटी मला विलक्षण भावते
तुमचा प्रत्येक video फार uique असतो. धन्यवाद
Thanks alot.खूप छान झाला माझा वडापाव. सिक्रेट चटणी तर अफलातून. माझ्या मुलाला खूपच आवडली चव.
मला तुमच्या सर्व रेसिपी खूप आवडतात.माझे माहेर खर्डी आहे.सांगोल्याजवळील.खूप छान वाटले.
अप्रतिम रेसिपी. तोंडाला पाणी येत आहे बघता बघता 🤤🤤🤤🤤😋😋😋😋. खुप खुप धन्यवाद ही रेसिपी दाखवल्या बद्दल 🤤🤤🤤🤤
नेहमी प्रमाणे मस्तच झालेत वडापाव. मी तुझ्याच रेसिपी फाँलो करते. कालच पंजाबी ग्रेव्ही केली. त्यापासून काजूमसाला केला. खूप सु़दर झाली, आवडली सर्वांना . Tq
खूप छान ,माझ्या मुलाला आणि सर्वाना खूप आवडली रेसिपी, समजून सांगायची पध्दत खूप सुंदर
खूपच छान समजावून सांगितली रेसिपी .... मी जेंव्हा पासून तुमचे vdo बघतेय आणि follow करते तेंव्हा पासून मला खूप नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या.....खूप खूप धन्यवाद🙏
वा ताई!खूपच छान आणि अगदी योग्य पद्धतीने लोकप्रिय असा वडापाव करण्याची कृती दाखवली👌😋लाल सुक्या चटणीची पद्धत फारच आवडली हो👍☺
Mast zala Vada pav. Guest Khush zale. Thanks for sharing
1 no mam वडापाव details सांगितली अभ्यासपूर्ण पाककृती असते तुमची ...👌👌
ruclips.net/video/l55_8UqPTXg/видео.html
Aap ka samjhane ka tarika nursery k bachcho ko teacher jaise abcd shikhati hai waisa hai,maine aapke tarike se vada banaya mere bachcho Bola pappa yummy bana hai, thank you for your saral teaching style 👌👌👌👌👌
Thank you so much for your feedback sir... Achcha laga aapke bete ko pasand aaya.
Keep watching..
Chhotya chhotya tips mule tumchi recipe khas bante 👌👌👍
Thank you so much
सरीता ताई मी नेहमी तुमचे व्हिडिओ पाहते आठ दहा दिवसांपूर्वी मट र पनीर बनवले खुप छान भाजी तयार झाली सर्वांना खूप आवडली आणि आज मी पाव भाजी तयार केली होती ती पण खुप छान झाली ताई तुमच्या व्हिडिओ मुळे खुप सोपं असतं काही पन बनवणे 🙏
ताई मी पण तुम्ही सांगितल्या प्रमाणे वडापाव रेसिपी केली आणि चव अप्रतिम लागली खूप मस्त👌👌
खूप छान पद्धतीची रेसेपी दाखवलीत . आणि त्यातील बारकाईनं सांगितलेल टिपस छान होत्या मी त्याच पद्धतीने बनवले बटाटा वडा आणि चटणी सुद्धा अप्रतिम झाली thank you so much .
रेसिपी खूप छान आहे 😋 त्याहीपेक्षा रेसिपी सांगण्याची पध्दत खूप आकर्षक आहे 😊
Kolhapuri बाई / साहेब.. कोण आहात माहिती नाही.
वडा पाव महाराष्ट्रियन रेसिपीज साठी कशाला कुणाची रेसिपी copy करायला हवी..? इथेच तर खरा प्रॉब्लेम आहे आपला.
धन्यवाद 🙏
मी हे काल बनवून पाहिले, खूपच सुंदर झाले... उत्कृष्ट चव
वडापावची रेसिपी खूप छान आहे पण फोडणीत उडदाची डाळ घाला वडेखूप छान होतील
🙏 ताई खूप छान आणि खूप मस्त सुरेख रेसिपी सविस्तरपणे सांगितले आहे त्याबद्दल धन्यवाद 👌👌💗
कुटलेले धने, गरम मसाला trick 👍आणि लाल चटणी साठी लसूण तळायचं कळलं.. thanks 🙏
तुम्ही दाखवलेल्या सर्वच रेसीपी मी बघत असते छान असतात
मी ही रेसिपी ट्राय केली .. अतिशय सुंदर झाले वडापाव ...❤❤❤❤ घरातील सर्व मंडळी ला खूप आवडली Thank you Sarita Tai ❤❤
😋👌👍 एकदम छान माहिती सांगितली 👍 धन्यवाद सरिता ❤️
Mi बनवून पहिला खूप टेस्टी झाला होता...माझ्याकडे मटार होते शिजवलेले...मी ते पन टाकले...तरी छान झाले होते...thanks
Kharach khup chan 👍kiti mana pasun sangta tumhi, ekdam passionately 💕💯🎉😍
खूप खूप धन्यवाद ताई तुझे...
वडा पाव चा छोटासा व्यवसाय मला सुरु करायचाय.. तुझी खूप मदत झाली मला...
खरच खूप छान समजावलत, मस्त 👌, तूमच्या dedication इणि नेमकेपणाने तूम्ही खूप यश मिळवाल 😊
ruclips.net/video/l55_8UqPTXg/видео.html
Thank you सरिता तुझ्या छोट्या छोट्या टिप्स माझ्या खूप फायद्याच्या असतात ,कारण माझं हॉटेल आहे, आणि त्यात ह्या टीप्स खूप उपयोगी पडतात
Recipe ekdum chan details madhe sangta madam tumhi 👍
ruclips.net/video/xy9it29xWv8/видео.html
weep so XML zoo gameplay Cobb no
Sarita tai khupch chan recipe ahe😋😋me tumhi sangitlyanusarch vadapav kele 😍khupch sundar zale hote😛ekdum tasty 😋😋ghari pn sarvana khup awdle🤩😍Thanku tai🙏
मस्त..
And u r most welcome :)
Mast recipe batter madhe thoda tandlache pith taklyas khup krispie hotat
खुप छान प्रामाणिक पणे सांगता काहीही सिक्रेट न राखता. सांगण्याची आणि शिकवण्याची पद्धत खुप मस्त आहे तुमची, तसेच तुम्ही खुप मोठया होणार हे नक्कीच आहे. कारण तुम्ही खुप प्रमाणिक आहात.
👍🙏🏻खुप छान वाडपाव दाखल आणि लसुणची सुकी चाटणी पण छान दाखवली आहे मी जेव्हा घरी बनवते तेव्हा सुक्या खोबऱ लसूण व लाल मसाला टाकून चटणी तयार करते पण माझ्या मुली नाही खात तुमच्या पद्धतीची सुखी चटणी बनवून पाहिलं घरी जेव्हा बटाटा वडा बनवणे झाल्यावरती पीठ उरत मग टेन्शन येतं काय करयच त्या पिठाचे सुकी चटणी होते आयडिया छान आहे पण सुकी चटणी जास्त तेलकट होणार का ते आम्हाला कमेंट मध्ये जरूर सांगा मनापासून तुमचे आभार शुभ दुपार ताई आणि मित्रांनो आणि मैत्रिणींनो 🙏🏻🙏🏻❤️❤️❤️❤️❤️ 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🌹🌹🌹🌹🌹❣️❣️❣️❣️👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻😋😋😋😋😋😋😋😋👍👍👍👍👍
Telkat nahi hot chatani
समजावून सांगण्याची पद्धत खूप छान आहे . ज्यांना वडापाव बिझनेस करयाचा आहे. त्यांच्यासाठी योग्य मार्गदर्शन आहे.
धन्यवाद
wow .. i am waiting for perfect vadapav recipe...
ruclips.net/video/l55_8UqPTXg/видео.html
खूप छान 👌माहिती व्यवस्थित परफेक्ट दिलीत thanku
Nisarg swad-रेसिपी खूपच सुंदर आहे
आणि अगदी सोपी पद्धतीने सांगितलीत
धन्यवाद
खूप छान रेसिपी 👌👌👌विशेष म्हणजे सिक्रेट चटणी 👌थँक्यू ताई
फारच भारी. Deep detailing in your video. सुक्या चटणीची पद्धत आज पर्यंत माहीतच नव्हती.
Mastach 👌👌mouth watering😋
खुप मस्त वडा पाव रेसिपी सांगितली सरिता👍👍👍👍
Been following your channel from a few days. You have a very happy screen presence and positivity. Enjoy watching you. Best wishes.
खुप सुंदर रेसिपी
अतिशय सुंदर पाववडा करून दाखवला, तोंडाला पाणी सुटलं, तुमच्या रेसिपीज खूपच सुंदर आणि लाजवाब असतात
My mother try this vada pav and it's taste so good, thanks for sharing this recipe .
मला वाटायचे सुखी चटणी शेंगदाण्याची असते...आजच कळते...आणि तुमच्या रेसिपी नुसार वडे व चटणी बनवली पण...वडे एकदम छान झाले..
Those who have given thumps down,shud give reasons for doing it.This probably help the person to fulfil ur requirement.
Actually there's is no point to give negative comments on this.
Thanks for sharing recipe with all details in ur nice narration with sweet voice.
Seriously!! People can be so negative and such a soft spoken person, why would you even do it?
आतिषय सोपी सांगण्याची पद्धत आणि कुणालाही सहज समजेल
Khup ch APRATIM recipe...I will definitely try this...your all recipes are excellent..
Thanks for sharing...Sarita...
Chaanach chaan
!❤❤!अभिनंदन!❤❤!खुपच जग प्रसिद्ध !❤!
!❤❤!अति प्रसिद्ध ❤ !खुप अवर्णनीय रेसीपी!
!❤❤!❤🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟 !
!❤❤!अभिनंदन!❤❤!खुपच अति स्वादिष्ट !❤!
!❤❤!छान पोस्ट!❤❤HAPPY ❤DIWALI !
!❤❤!❤❤🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
Excellent recipe 👍👍
Khup chann
खूप छान रेसिपी. सांगण्याची पध्दत ही छान👍👍🙏
As usual your recipe is amazing & explanation as well !!! 😎👍 I'm gonna try this at my hostel soon 💯💯
ruclips.net/video/l55_8UqPTXg/видео.html
Tumcha sarkha foodie channel nahi, khupach chan sangitale 😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘
my mom always watching your videos after watching madhurarecepi, you and madhura are the best,also you're recipies are easy and testy, sometimes there is a question comes in my mind that is are you and madhura are sisters 😊
Kiti detailing ahe tumchya presentation madhye!!! Mala kharach awadla..ani ghari karun suddha pahila ..vadapav and suki chatni khupch majja ali ❤
Thank you so much
Perfect 👍👍👍👍
ताई माझा वडापाव कधीच नीट होत नाही पण आज तो मस्त आणि perfect झाला असं मला वाटलं की माझी mummy मला side ला उभी राहून सांगतेय thank u so much ❤
लग्नामध्ये पालकाची पातळ भाजी ची रेसिपी शेअर करा प्लिज
खूप छान रेसिपी, आहे.👍👌👌🌹
Khupach tasty Perfect👌🙏
Khupch mast mouthwatering recipe 😋😋👌👌
👍🏻👌🏻👌🏻वा! खूप छान,जरा long process aahe,पण मस्त 😋😋
खूप छान वडा पाव ची रेसिपी मस्त
Wow superb recipe very tempting n delicious. Thanks for sharing
वडा पाव व विशेषत:कोरडी चटणी . खूप छान रेसिपी धन्यवाद
Thank u so much
Explained so perfectly
सरीता ताई वडा पाव रेसीपी खुप मस्त झाली मना पासुन धन्यवाद आणी व्हेज बिरयानी ला जवाब
Mouth watering 😋
रेसिपी सांगण्याची पद्धत छान आहे. तुमच्या रेसिपी मला खूप आवडतात
Yummy recipe 😋😋 thank you mam
मी असेच बनवले खूप सुंदर झाले तुमची receipe कधी च fail jat nahi
Amazing!!🤤🤤😍
धन्यवाद ताई, मी तुमचा व्हिडिओ पहिल्यांदाच बघितला पण वडापाव ची रेसिपी खूप आवडली. असेच छान छान व्हिडिओ बनवत रहा.
मनापासून धन्यवाद आणि आभार. असेच व्हिडिओ पाहत रहा 😊🙏
Jj:
A b 7l
You say properly steps by steps I like it ❤️
खुपच सुंदर सांगितल मँडम चटणीची रेशीपी खुप आवडली मला धन्यवाद
🤗🤗👌👌👌
खुप छान रेसिपी दील्याबद्दल धन्यवाद
Yummy, add little crushed sauf enhances the taste,add vada with spoon
Tumchi recipe 😊👍
वाह मदत चमचमीत वडापाव व सुकी चटणी मस्त व हिरवी पण मस्त झकास वडापाव दाखवल्या बद्दल धन्यवाद, सरिता 👌👍
Just Amazing
खुप छान अगदी समजेल असं सांगितलं अन् recepi अप्रतिम ❤️ताई
🙏🙏🙏
मॅडम तुमच्या रेसिपीज तर चांगल्या असतातच पण सांगण्याची पद्धत व आवाज पण खूप छान आहे खूपच सुंदर🌷⚘🤗 लाजवाब सविस्तर
Very nice 😋😋😋 ❤️❤️
खुप छान रेसिपी आहे ताई,
Perfect tempeting receipe ...I thought of comming to your house and eat that garam garam Vada pav..tasty chutney..perfect.. Thank you so much for sharing this tempeting yummy receipe..You explain very well ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
छान पद्धतीने बनवला वडापाव आम्ही करून बघतो
This is what I call it a complete vada pav recipe
👍 agree
Tai mi tumchya hyach padhtine vadapaw panwala. Fakth batata madhe kothimbir. Aani limbu takaychi visarle. Vadapav khup chan jhalta. Mi nehmi asach vadapaw banwnar tai tumhi khup chan padhtine resipi banwata. Aani khup chan samju sudha sangta. Vheri veri nais sarita tai aani sarita tainchi resipi 👌👌😘😘😋😋👌
या व्हिडिओ ला unlike करणारे महामूर्ख
Ho barobar
अन लाईक करणारे वडापाव चे गाडीवाले असतील
@@chahapani1595 😂😂
Ho barobar
🙄
रेसिपी खूप छान आहे धन्यवाद 🙏🙏
ताई तर्री पोहे कसे करावे ह्या बद्दल video दाखवणार का?
Mi sangel maz hotel aahe tarri hohe ch 🤗 in pune
खुप छान रेसिपी मस्त सरिता ताई तुमच्या सगळ्या रेसिपी खुपच छान असतात आमच्या घरात सगलयाना आवडतात मी आगदी वेळ काढून तुमच्या सगळ्या रेसिपी पाहते छान रेसिपी मस्त असतात तुम्हाला खुप खुप धन्यवाद
Thank you tai.......😍💟
खरोखरच जिबेला पाणी सुटलय सरीता जी, खुफच छान समजावल धन्यवाद . Good luck recipe thanks and take care
खूपच छान परफेक्ट रेसिपी दाखवलीत् ताई 👌🏻👌🏻
Best racipe
मस्तच mouth watering recipe
!❤❤!अभिनंदन!❤❤!खुपच छान गरमागरम !
!❤❤!खमंग!❤!❤❤!गाड्यावरचा!वडापाव !
!❤❤!धन्यवाद !❤❤!HAPPY❤❤DIWALI
!❤❤!❤🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟❤❤
!❤❤!अभिनंदन!❤❤!खुपच अवर्णनीय !रेसीपी
!❤❤!धन्यवाद !❤❤!HAPPY!❤DIWALI !
!❤❤!अभिनंदन!❤❤!खुपच अप्रतिम पोस्ट!
!❤❤!धन्यवाद !❤❤!HAPPY❤DIWALI
!❤❤🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟❤🌹!
मला तुमच्या सर्वच recipe khup आवडतात
तुमच्या रेसिपी प्रमाणे बटाटा वडे केले खुप छान झाले
Wow..chan