BADSHAHITALYA TYA MUKUTATALA OFFICIAL MP3 SONG | MILIND SHINDE | BHIMGEET

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 окт 2024
  • SINGER :- MILIND SHINDE
    MUSIC :- MADHUUR SHINDE
    प्रेरणास्थान :- GOLDEN VOICE OF SHINDESHAHI ''PRALHAD JI SHINDE''
  • ВидеоклипыВидеоклипы

Комментарии • 1,2 тыс.

  • @Rohit_.shivsharan
    @Rohit_.shivsharan 5 месяцев назад +99

    गर्व आहे मला मी बाबासाहेब जयंती पुरता नाही ठेवला... माझं त्यांना वचन होत मी नक्की काहीतरी करून दाखवेन... आज मी डॉक्टर आहे.. माझ्या बाबा साहेबांमुळे...❤

  • @santoshgangawane6782
    @santoshgangawane6782 2 года назад +80

    सूर्याने हि स्वताला भीमराव म्हणून घ्याव इतके प्रखर तेजस्वी होते माझे भीमराव आशा या क्रांतिसूर्याला कोटी कोटी प्रणाम ❤️❤️🙏🙏

  • @Manojsawant979
    @Manojsawant979 2 года назад +173

    जो पर्यंत या शरीरात शेवटचा श्वास आहे त्या श्वासातुन फक्त एकच नाव निघेल डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

    • @jeetgondane7560
      @jeetgondane7560 Год назад +1

      🙌

    • @SachinIngle-fv1pu
      @SachinIngle-fv1pu Год назад +1

      Barobr aahe bhava mele tari babache upkar aaplyala kadun fitnar nahi Aaj Jo aapan mokala swash gheto to ba bhimache ten aahe

    • @kalidaskamble6992
      @kalidaskamble6992 10 месяцев назад

      I love you Babasaheb Ambedkar 💙🙏

    • @AnjaliS098
      @AnjaliS098 8 месяцев назад +1

      ​sopping@@SachinIngle-fv1pu

    • @RajendraMore-f5y
      @RajendraMore-f5y 6 месяцев назад +1

      Kharach bhauu 🥹💙💪

  • @kiranjadhav1875
    @kiranjadhav1875 3 года назад +95

    मिलिंद शिंदे आनंद शिंदे आणि आदर्श शिंदे एका बाजूला आणि सर्व मराठी गायक एका बाजूला तोड नाही शिंदेशाहीला ❤️

  • @ब्रम्हानंदथोरातऑफिशियल

    खरचं मिलिंद शिंदे साहेबांची गायकीला कुठेच तोड नाही शब्द रचना पण फारच सुंदर मनाला भेदनारी ❤️❤️🔥🔥🙏🙏

  • @dikshawakode1442
    @dikshawakode1442 2 года назад +137

    ह्रदयाला स्पर्श करुन जाणारी शब्द रचना....!!!
    Just Wow...!!!
    जय भिम 🙏 नमो बुद्धाय्

  • @कलाक्रांती
    @कलाक्रांती 3 года назад +250

    माझे गुरुवर्य आंबेडकरी समाजाचे *कलाभुषन स्वरसम्राट मिलिंद शिंदे* यांना वंदन...!!!
    गायक सोमनाथ गायकवाड
    (नाशिक)

    • @mahendrakatare1036
      @mahendrakatare1036 3 года назад +3

      मिलिंद शिंदे सर तुम्ही खूप सुंदर गीत सादर केलेत .खरच तोड नाही ह्या शिंदे शाहितल्या सर्व बादशहांना .

    • @sambhajibhore5327
      @sambhajibhore5327 3 года назад +3

      वंचित चे स्टार प्रचारक आदरणीय मिलिंददादा आपणास वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा महूचा महा सूर्य, महा भिम जलसा निर्मिता शाहीर संभाजी भोरे, मुंबई.

    • @trisharanlokhande3623
      @trisharanlokhande3623 3 года назад +3

      Super

    • @sachindeshmukhw2571
      @sachindeshmukhw2571 Год назад

      जय भीम मिलिंद दादा 🙏

  • @भिमसैनिक-ट4ट
    @भिमसैनिक-ट4ट 3 года назад +227

    👑 तुमच्या आवाजाला 👑
    मानाचा क्रांतिकारी
    💙 जय भिम जय लहुजी 🙏

    • @anandshinde4319
      @anandshinde4319 3 года назад +2

      जय भिम जय शिवराय भावांनो द एडिटर किंग या चॅनलावर आपले स्वागत आहे.
      ruclips.net/video/vi2v2jf7nkA/видео.html
      भारतीय संविधानाचे शिल्पकार युगपुरुष बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा 💐🙏👑🇪🇺 लवकराच १k सब्सक्राइबर पूर्ण होत आहे.

  • @akshaykharatak5459
    @akshaykharatak5459 3 года назад +173

    *5:06** झुंजणारा दिनांसाठी सर्वां आधी मी असा ना कुणी मर्द शूर पहिला.! अप्रतिम👌🏼💯👏🏼*

    • @Vijukamble1014
      @Vijukamble1014 3 года назад +1

      1 number

    • @vikaswakle4844
      @vikaswakle4844 2 года назад

      झुंजणारा दिनांसाठी सर्वां आधी मी असा ना कुणी मर्द शूर पहिला..!👌💯🙏

  • @tusharthorat4997
    @tusharthorat4997 3 года назад +605

    कवी गणेश खूप खूप छान लिहलय ,आणि मिलिंद जी चा तर काई विषयच नाही ...सध्या अशी गाणी कमी ऐकायला मिळतात मानाचा जय भीम .एक वेगळंच थिम आहे गाण्याला...खूप खूप छान ..

  • @saurabhganar8799
    @saurabhganar8799 3 года назад +230

    शिंदेशाहीच्या बादशाहाला... 💙
    मानाचा सलाम...
    सप्रेम जय भिम.. सर

    • @anandshinde4319
      @anandshinde4319 3 года назад +3

      जय भिम जय शिवराय भावांनो द एडिटर किंग या चॅनलावर आपले स्वागत आहे.
      ruclips.net/video/vi2v2jf7nkA/видео.html
      भारतीय संविधानाचे शिल्पकार युगपुरुष बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा 💐🙏👑🇪🇺🇸🇨 लवकराच १k सब्सक्राइबर पूर्ण होत आहे.

  • @somanathakhade224
    @somanathakhade224 3 года назад +64

    शिंदेशाहिच्या बादशाहाला माना सन्मानाचा क्रांतिकारी जय भिम

  • @nageshkshirsagar
    @nageshkshirsagar 2 года назад +28

    अंगावर शहारे आले हे गीत ऐकल्यावर 👍👍👍सलाम कवी,गायक व संगीतकार खूप सुंदर जय भीम👌😊

  • @rohit...2073
    @rohit...2073 3 года назад +118

    🙇ह्रदयस्पर्शी गीत आहे हे..... ऐकून मनाला खूप भारी वाटलं... 🙏🙏🙏 जय भीम... 🙏

  • @sgofficialmusic8096
    @sgofficialmusic8096 3 года назад +160

    खुप छान स्वर बादशाहा दादा तुम्ही हे गीत गाऊन माझी इच्छा पुर्ण केले त्या बद्दल तुमचे मनापासून आभार मानतो ❤️🙏😘 जय भिम

  • @kajaljetithor2737
    @kajaljetithor2737 3 года назад +46

    अंगावर शहारे आले अजून शब्द नाहीत माझ्याकडे,,,,, त्रिवार मुजरा तथागताला आणि बा भिमाला 🙏🙏

  • @SantoshJondhale
    @SantoshJondhale 3 года назад +404

    क्या बात है शब्दच नाही दादा येवढे जबरदस्त झाले.आणि म्युझिक तर ऐकदम वा मधुर दादा गुरुवर्य मिलीद दादा तुमचा लाडका गायक संतोष जोंधले.नाशिक.

  • @shobhahire2145
    @shobhahire2145 3 года назад +254

    आज पर्यंत चे सर्वात सुंदर गाणे 👌👌👌👌 खूप आवडले 👍 एक नंबर सर 🙏🏼 जय भीम 🙏🏼 नमो बुध्दाय 🙏🏼

    • @sachinjadhav7023
      @sachinjadhav7023 3 года назад +5

      तलवार भिमची लाखनी होती
      हे गाणे पण खूप छान आहे

    • @shobhahire2145
      @shobhahire2145 2 года назад +3

      @@sachinjadhav7023 🙏🏼🙏🏼

    • @vijaygaikawad1118
      @vijaygaikawad1118 2 года назад

      @@sachinjadhav7023 @

    • @anantbijale1208
      @anantbijale1208 2 года назад

      @@shobhahire2145 nnnnvm.
      Mnn

    • @vaibhavkale6905
      @vaibhavkale6905 2 года назад +1

      🙏🙏🙏

  • @freefIre-lj4kd
    @freefIre-lj4kd 3 года назад +51

    शिंदेशाही घऱ्हाणं आवाजाचे बादशाह च आहे💯💙
    बादशाहितल्या त्या मुकुटातला💙
    बादशाहितल्या त्या मुकुटातला💙
    कैकदा मी हिरा कोहिनूर पहिला 💙💯❣️

  • @bhimrajjawle1520
    @bhimrajjawle1520 Год назад +17

    मी ऐकलेल आतापर्यंतच्या गाण्यातील सर्वात सुंदर गाणं खूप छान मिलिंद दादा💥🔥💙

  • @AK-pi2sp
    @AK-pi2sp 3 года назад +70

    दादा तुम्ही हृदयाचे ठोके वाडवले आणि डोळ्यातूनी अश्रू आले. जय भीम🙏🙏💙💙

  • @nitindange9758
    @nitindange9758 3 года назад +38

    शिंदेशाहीच्या बादशाह गायकी चा खरा बादशाहाला
    मानाचा सलाम... सप्रेम जय भिम.. सर

  • @akashkamble950
    @akashkamble950 Год назад +69

    स्वरसम्राट मिलिंद साहेबांना मानाचा जय भीम 💙🙏

  • @jithetic__2272
    @jithetic__2272 2 года назад +16

    "लेखनीचा भला तो कुशल कुंचला
    पूर्व पुण्याई ने जो तुला लाभला"
    काय शब्द आहेत 😐👏मी स्तब्ध झालो
    🌸🙏

  • @MrRAM-yj4ln
    @MrRAM-yj4ln Год назад +8

    कितीही ऐकलं तरीही मन भरत नाही.. गणेशा खूप छान गीत लिहिल आहेस.. स्वरसम्राट मिलिंद दादा तुम्हाला हॅट्स ऑफ..मनाचा जय भीम.. 🙏🙏🙏

  • @rupalikamble8541
    @rupalikamble8541 3 года назад +21

    मस्त गाणं आहे अस वाटत की हे गाणं आयकतच राहावं...अजरामर कीर्ती आहे माझा बाबांची...👌👏🙏🙏

    • @anandshinde4319
      @anandshinde4319 3 года назад

      जय भिम जय शिवराय भावांनो द एडिटर किंग या चॅनलावर आपले स्वागत आहे.
      ruclips.net/video/vi2v2jf7nkA/видео.html
      भारतीय संविधानाचे शिल्पकार युगपुरुष बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा 💐🙏👑🇪🇺 लवकराच १k सब्सक्राइबर पूर्ण होत आहे.

    • @raosahebjanrao8169
      @raosahebjanrao8169 Год назад

      खरे भीम गीत
      ऐकताना अंगावर शहारे आले.
      अतिशय शानदार गीत रचना आणि
      त्या रचनेला शोभेल अशी पहाडी आवाजात
      बादशाही गायकी ...व्वा मिलिंद दादा
      एकदम शानदार गायले गीत.
      क्रांतिकारी जयभीम.

  • @gautamsawle5404
    @gautamsawle5404 3 года назад +143

    मिलिंदजी तुमचा आवाज खुपच मंजुळ आहे 👌👌👌🎧🎤

    • @sachinkamble6876
      @sachinkamble6876 3 года назад +3

      बाकी सब फेल्ल आहेत only मिलिंद शिंदे साहेब जय भीम

    • @mirashingarputle8762
      @mirashingarputle8762 6 месяцев назад +1

      🎉❤😮🎉❤😮😮

  • @swapnilbedse265
    @swapnilbedse265 3 года назад +63

    खुप छान गाण आहे गाण ऐकून कान तृप्त होऊन जाता परत परत ऐकावसं वाटत... खूप मंजुळ आवाज आहे दादा तुमचा.. मानाचा जय भिम...

  • @amolshejwal5660
    @amolshejwal5660 3 года назад +32

    मन समाधानकारक झाले खुप छान आद. मिलींद दादाचे गाणे आणि मधुर चे संगीत खुपच छान खुप दिवसातून येते पन मन तृप्त होऊन जाते . येणारा काळात हाच आवाज हवा व मधुरचा आवाज हिच शिंदेशाही.

  • @bahujanratnatv6994
    @bahujanratnatv6994 3 года назад +46

    काय आवाज आहे यार...... आणि गाण्यातील शब्द..... अप्रतिम

  • @ambedkar.chalval
    @ambedkar.chalval 3 года назад +15

    या गीताचे कवी गणेश साहेब त्याचप्रमाणे गायक मिलिंद शिंदे आणि संगीत संयोजक मधुर शिंदे आणि सर्व कलाकार सर्वांना मानाचा जय भीम....
    खूपच सुंदर गीत.. आहे आशा करतो की आणखी असेच बुध्द भिमगिते आम्हाला ऐकायला मिळतील...

  • @ravihanamsagar1162
    @ravihanamsagar1162 3 года назад +15

    सध्या अशी गाणे ऐकला मिळत नाहीत खूप छान अप्रतिम गीत मी हे गाणे कितीही वेळा ऐकलो तरी हि मन भरत नाही पुन्हा पुन्हा ऐकवासं वाटतं
    दिल से जय भिम मिलिंद दादा शिंदे शिंदेशाहीचे बादशहा 💙

  • @sunilsonawane1391
    @sunilsonawane1391 3 года назад +24

    सुराचे खरे बादशा प्रह्लाद दादा नंतर मिंलिद नाना तुमहिच आहात तुमचा आवाज संकाळी आईकलातर मनाला शांती वाटते पुरन दिवस चागला जातो जय भिम नाना

    • @devendrameshram6530
      @devendrameshram6530 3 года назад

      खरचं खुप सुंदर, अप्रतिम काव्य....गायनाला तोड नाही...मी यातून काही उणीव काढावी...एवढी माझी लायकी नाही...मी नि:स्तब्द आहे...मी फक्त एवढेच म्हणेन सुरांच्या या बादशहांना माझा त्रिवार वंदन आणि मानाचा कडक निळा भडक जय भीम ...

  • @manojjadhav4782
    @manojjadhav4782 Год назад +1

    अशी शब्दरचना मला अजूनपर्यंत ऐकायला मिळाली नव्हती .
    जबरदस्त रचना .
    आणि मिलिंद जी तर मधापेक्ष्या गोड गळ्याचे गायक .
    काय जबरदस्त संगम आहे

  • @prabhakargavande
    @prabhakargavande Год назад +16

    ❤ खूप छान आवाज आणि शब्द रचना जय शिवराय जय भीम ❤

  • @mangeshkharat995
    @mangeshkharat995 3 года назад +17

    गायकीचा बादशाह मिलिंद शिंदे❤️ म्युजिक एकदम हार्ड, गायकी एकदम रावस❤️ कवी एकदम हटके🔥

  • @rahulmore6250
    @rahulmore6250 3 года назад +22

    मधुर आवाजाचा बादशहा मिलिंददादा शिंदे ....क्रांतिकारी जयभीम

  • @solsearun
    @solsearun 3 года назад +40

    मिलिंद दादा तुमचा नाद नाही
    ज्ञानाच्या अंथाग सागरास विनम्र अभिवादन

    • @anandshinde4319
      @anandshinde4319 3 года назад

      जय भिम जय शिवराय भावांनो द एडिटर किंग या चॅनलावर आपले स्वागत आहे.
      ruclips.net/video/vi2v2jf7nkA/видео.html
      भारतीय संविधानाचे शिल्पकार युगपुरुष बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा 💐🙏👑🇪🇺 लवकराच १k सब्सक्राइबर पूर्ण होत आहे.

  • @rushikeshingle2778
    @rushikeshingle2778 2 года назад +11

    💙तुमच्या आवाजाला तोडच 👌नाही दादा💙🙏 मानाचा त्रिवार जय भीम 💙🙏

  • @SachinShailendra
    @SachinShailendra 3 года назад +15

    गायकीचा बादशहा प्रल्हाद दादा शिंदे....
    अप्रतिम गीत संगीत आणि दांदांचा सुमधुर स्वर🌹💐🌻

  • @kapilkamble8112
    @kapilkamble8112 2 года назад +6

    खरचं खूप अप्रतिम बोल काळजाला कोयनार साहेब

  • @sauravjadhav369
    @sauravjadhav369 3 года назад +28

    महाराष्ट्राचे खरे गायक 🎤🎤
    शिंदे शाही.......

  • @prabhakargore361
    @prabhakargore361 3 года назад +14

    हे गीत अंदाजे पन्नास वर्षांपूर्वी ऐकले होते.नव्या स्वरूपात खुप छान झाले आहे. जय भिम

  • @rohitvelekar949
    @rohitvelekar949 Год назад +4

    आमच्या सारख्या कैक नविन पिढी पर्यंत तुमचा आवाज अजरामर राहणार शिंदे सर...
    खूपच छान जय भीम जय संविधान 💙

  • @ganeshsonawane2319
    @ganeshsonawane2319 3 года назад +136

    गायकी चा खरा बादशाह तर तुमची आहे दादा

  • @Sachin-umaji
    @Sachin-umaji 3 года назад +12

    राहूल शिंदे
    यांच्या कडून मी
    2 वर्शा पुर्वी हे गाणं ऐकलय
    पण तरी ही मिलिंद दादा खूप छाण ..

  • @prajaktanagare6731
    @prajaktanagare6731 3 года назад +51

    खूप सुंदर हृदय छेदणारा आवाज आहे... 👌👌🙏

  • @rpm5415
    @rpm5415 3 года назад +36

    अंगावर काटे आले माझ्या जय भीम दादा🙏😍

  • @prabuddhakhare3943
    @prabuddhakhare3943 3 года назад +149

    गीताचे शब्द तर अप्रतिम आहेतच परंतु मिलिंद दादांचे सूर व संगीत गीताला अलंकार चढवणारे आहेत,,,असे गाणे आता क्वचितच ऐकायला मिळतात...काळजाला भिडलेले गीत आहे हे....

    • @amolsawant7017
      @amolsawant7017 3 года назад +3

      Lye bari dada aawaj👌👌

    • @anandshinde4319
      @anandshinde4319 3 года назад +2

      जय भिम जय शिवराय भावांनो द एडिटर किंग या चॅनलावर आपले स्वागत आहे.
      ruclips.net/video/vi2v2jf7nkA/видео.html
      भारतीय संविधानाचे शिल्पकार युगपुरुष बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा 💐🙏👑🇪🇺 लवकराच १k सब्सक्राइबर पूर्ण होत आहे.

    • @lakhanbharade6939
      @lakhanbharade6939 3 года назад

      @@anandshinde4319 c CX de xxx dc ds
      Z
      D ml

    • @buddhbhushansurve1882
      @buddhbhushansurve1882 3 года назад

      Superb song, too good Milind sir. Actually this is the Mind blowing song which i ever Listen.

    • @buddhbhushansurve1882
      @buddhbhushansurve1882 3 года назад

      एकदम बरोबर बोललात आपण 👌

  • @prti....2191
    @prti....2191 2 года назад +8

    हृदयाला छेदून जाणार गाणं... खूपच सुंदर... खूपच भारी... अप्रतिम शब्द रचना...🙏☺️

  • @dattamore7841
    @dattamore7841 Год назад +3

    खूप छान आहे लिहलय तुमच्या मधुर आवाजाला तोडच नाही, 🇪🇺जय भिम💙 नमो बुद्धाय 🇪🇺

  • @nilsonawane3483
    @nilsonawane3483 3 года назад +29

    अप्रतिम गीत 👌💙क्रांतिकारी जय भीम 🙏💙🇪🇺😍

    • @anandshinde4319
      @anandshinde4319 3 года назад

      जय भिम जय शिवराय भावांनो द एडिटर किंग या चॅनलावर आपले स्वागत आहे.
      ruclips.net/video/vi2v2jf7nkA/видео.html
      भारतीय संविधानाचे शिल्पकार युगपुरुष बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा 💐🙏👑🇪🇺 लवकराच १k सब्सक्राइबर पूर्ण होत आहे.

  • @Bhimsainik_Vinod358
    @Bhimsainik_Vinod358 2 года назад +5

    अस वाटत हे गाणं कधीच संपू नाही ❤️😍
    अप्रतिम आवाज आणि बोल ❤️❤️💯🔥
    मिलिंद शिंदे सर U r always on 🔥🔥💯
    नमो बुद्धाय🙏 जय भीम 💙

  • @bhanudaspathare6311
    @bhanudaspathare6311 3 года назад +7

    सुरांचे बादशहा आवाजाचे जादुगार यांना कोटि कोटी प्रणाम ❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @alcreation1458
    @alcreation1458 2 года назад +35

    मनाला स्पर्श करणारं अप्रतिम गाणं . 💙 Jay bhim 💙 💙namo buddhay 💙🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @damodardharmendra23
    @damodardharmendra23 2 года назад +2

    दादा खरच सुरसम्राट प्रल्हादजी यांचे खरे वारसदार शोभता हे गित गायल्या बद्दल खुप खुप धन्यवाद व मानाचा सप्रेम जयभिम

  • @umeshkamble9094
    @umeshkamble9094 3 года назад +3

    फारच छान भीमगीत ....व्वा ...आनि त्यात सोने पे सुहागा मिलिंद दादांचा मधुर आवाज ....

  • @rohitthate9612
    @rohitthate9612 Год назад +1

    शब्दच नाही काही बोलायला किती कौतुक करायच तेच कळत नाही बाकि तुमचे गाणे आवाज ऐकल्या वर अंगाला काटा आल्या शिवाय राहत नाही मुळात म्हटले तर गाणे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आहेत आवाज आपोआप सुरात येणारच... मानाचा स्वाभिमानाचा अभिमानाचा शिंदे कारी क्रांतीकारी जय भिम💙 🙏🙇🏻‍♂️💙Buddha Bless You Sir 💙🙌

  • @7077mayur
    @7077mayur Год назад +6

    मनाला भावणारे, हृदयस्पर्शी गीत गायलंय तुम्ही 🙏🙏
    जय भिम सर 🙏🙏

  • @surekhasonawane1094
    @surekhasonawane1094 Месяц назад +1

    बाबा तुम्ही आमचे कोहिनूर हिरा आहात म्हणून आम्ही आज माणसाच्या रूपात आम्ही आहोत बाबासाहेब जय भीम🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Car2n7869
    @Car2n7869 3 года назад +43

    Khupach chann milind sir
    Heart tuch lyrics ganesh sir
    JAY BHIM .........

  • @sagardive713
    @sagardive713 7 месяцев назад

    1 नंबर गाना आहे. पहिला गणेच शब्द मनाला स्पर्श करून देतो डॉ बाबासाहेब ची

  • @armusicproductionbaramati2756
    @armusicproductionbaramati2756 3 года назад +5

    अप्रतिम ....दादा...आम्ही भाग्यवान आहोत तुमचा आणि आनंद दादांचा आवाज ऐकून मोठे झालोय
    आणि आता आदर्शदादा, मधुरदादा,उत्कर्षदादा...कैकदा मी हिरा कोहिनुर पाहिला....

    • @anandshinde4319
      @anandshinde4319 3 года назад

      जय भिम जय शिवराय भावांनो द एडिटर किंग या चॅनलावर आपले स्वागत आहे.
      ruclips.net/video/vi2v2jf7nkA/видео.html
      भारतीय संविधानाचे शिल्पकार युगपुरुष बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा 💐🙏👑🇪🇺 लवकराच १k सब्सक्राइबर पूर्ण होत आहे.

  • @bhimraomahiskar3975
    @bhimraomahiskar3975 2 месяца назад +1

    भारत में जो कोहीनुर हिरा है, उस हिरे का नाम ही डॉ बाबासाहेब भीमराव रामजी आंबेडकर है।
    प्रणाम उस महामानव को
    अप्रतीम
    📘🇮🇳✍️👌🙏

  • @jggffqwedamolkamble552
    @jggffqwedamolkamble552 3 года назад +15

    ज्या ज्या वेळी प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये नकारात्मक विचार ऐईल ... त्या त्या वेळी प्रत्येक व्यक्तीने शिंदे शाहीच्या कोणत्याही गायकाचे गाणे ऐकावे ...... आयुष्यात कधीही नकारात्मक विचार येणार नाही..... एवढी ताकद आहे शिंदेशाही मध्ये ....
    अमोल कांबळे . कोल्हापूर
    प्रबुद्ध गायन पार्टी गडमुडशिंगी..... कोल्हापूर

  • @Dr.Aniruddh
    @Dr.Aniruddh 3 года назад +35

    दादा तुमचं हे गाणं मी काल पासून कित्येकदा ऐकतोय....

    • @shubhamgaikwad9341
      @shubhamgaikwad9341 3 года назад

      Oh poor lpop

    • @anandshinde4319
      @anandshinde4319 3 года назад +1

      जय भिम जय शिवराय भावांनो द एडिटर किंग या चॅनलावर आपले स्वागत आहे.
      ruclips.net/video/vi2v2jf7nkA/видео.html
      भारतीय संविधानाचे शिल्पकार युगपुरुष बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा 💐🙏👑🇪🇺 लवकराच १k सब्सक्राइबर पूर्ण होत आहे.

    • @mangesh_t_k_jadhav
      @mangesh_t_k_jadhav 3 года назад +1

      Mi pn

    • @bharatkamble6150
      @bharatkamble6150 3 года назад +1

      Mi pan

    • @vinodgaikwad623
      @vinodgaikwad623 2 года назад +1

      @@anandshinde4319 hb

  • @vaibhavkamble6898
    @vaibhavkamble6898 3 года назад +24

    शब्दरचना अप्रतिम, आवाज तर एकदम नाद खुळा

  • @nikhilhire352
    @nikhilhire352 3 года назад +1

    विश्ववंदनीय,महामानव,घटनाकार विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या गायकीच्या माध्यमातून कायम जनमानसांत जिवंत ठेवणारे आदरणीय मिलिंद दादा..
    सलाम तुमच्या शिंदेशहीला 🙏👍👍

  • @avinashgulve7435
    @avinashgulve7435 3 года назад +3

    सर खरच अती सुंदर गीत रचना व त्याहून ही अप्रतिम म्यूज़िक

  • @uttamsable7330
    @uttamsable7330 9 месяцев назад +1

    खूप सुंदर गायलं मिलिंद दादा एक नंबर जय भिम 🙏🙏🙏💙💙

  • @sagarkadam8541
    @sagarkadam8541 3 года назад +8

    तुमच्या आवाजात जी जादु आहे
    ती शब्दात व्यक्त करता येत नाही
    जय भीम साहेब 🙏🙏

  • @Its_tera_yaar
    @Its_tera_yaar 3 года назад +5

    दादा खुप छान। तुमच्या गाने मधे खुप भावना खुप मनाला खुप लागतात। । रोज सकाळी एकल्यावर खुप प्रसन्न होत।

  • @sachinbhalerao7283
    @sachinbhalerao7283 3 года назад +4

    आम्हाला अभिमान आणि गर्व आहे आंबेडकरी चळवळी ला असा आवाज असलेला हिरा लाभला

  • @rohanshejwal7716
    @rohanshejwal7716 3 года назад +5

    भिमराव मला ते जास्त समजले भिमगीतांमधुन खूप सुंदर गाणे आहे

  • @pramodkadam282
    @pramodkadam282 3 года назад +7

    अप्रतिम गीत... खूप सुंदर गायलात तुम्ही सर.... 🙏जय @भीम 🙏

  • @bhushangolait9423
    @bhushangolait9423 3 года назад +2

    अप्रतिम सर शब्द नाही स्तुती करायला तुमचा आवाज आणि गाण्याची मांडणी काळजात घर करते.💙जय भिम💙

  • @nandinipawar7487
    @nandinipawar7487 3 года назад +7

    Jai bhim milian dada ek no ani super hit song ,
    🙏🙏👌👌👌👏👏

  • @pawanwaghamare5213
    @pawanwaghamare5213 2 года назад +6

    अंगावर शहारे आल्या शिवाय राहणार नाही...काय आवाज आहे मिलिंद जी यांचा
    जय भीम🇪🇺भीम

  • @ssmusicsanjaysonavane1611
    @ssmusicsanjaysonavane1611 3 года назад +6

    क्रांतिकारी जय भिम मिलिंद दादा

  • @santoshubale424
    @santoshubale424 Год назад

    काय गाणं आहे.. बादशाहीतल्या त्या मुकुटातला..... शिर्षकच काय सुचलंय ... एक नंबर... जय भिम....🙏🙏

  • @dikshakiduniya3248
    @dikshakiduniya3248 3 года назад +5

    गायकी चा बादशहा मिलिंद शिंदे........अप्रतिम lyrics 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻😘

  • @spknowledge5764
    @spknowledge5764 2 года назад +1

    Khup divsani aaj man shant jhale asle gane yekun...Jay bhim

  • @maheshkamble1142
    @maheshkamble1142 3 года назад +9

    जय भिम दादा एकदम गोड आवाज लय भारी

  • @AbhijeetJadhav-tr7bc
    @AbhijeetJadhav-tr7bc 2 года назад +1

    Kokila hi Maan dolavavi aaise pralhada dada che gane hote waaaaa ❤️❤️❤️.....Jay Bhim Dada 🙏🙏🙏

  • @pradnyabhalerav282
    @pradnyabhalerav282 3 года назад +8

    Khupch bhari aavaj aani geet pn khupch bhari jay bhim🙏🙏🤘

  • @jyotidhawale1957
    @jyotidhawale1957 3 года назад +3

    Khup sundar song aikun man happy zale Jai bhim🙏🏻💙

  • @onllykhaki123
    @onllykhaki123 2 года назад +3

    एवढे सुंदर गाणे मला आता पर्यंत माहीत नव्हते....हेच वाईट वाटत आहे......जय भीम🔥🔥🔥🔥🔥🌹🌹🌹🌹

  • @milindbirkangan2485
    @milindbirkangan2485 2 года назад +1

    आजपर्यंतची सर्वात सुंदर स्वर सम्राट मिलिंद शिंदे यांनामानाचा क्रांतिकारी संमेक मैत्रीपूर्ण जय

  • @rahulmadale8011
    @rahulmadale8011 3 года назад +8

    परत परत ऐकु वाटणारा आवाज music and composing too good thanks madhur dada for new song creation awesome

  • @vishalsalve9923
    @vishalsalve9923 3 года назад +3

    क्रांतिकारी आशय आहे गीतात फार अनमोल आहे हे गीत 😘🙏 जय भीम

  • @taydeshekhar6467
    @taydeshekhar6467 3 года назад +6

    सर तुमच्या आवाज बाबा साहेब ची पॉवर माहित पडते🙏🙏 जय भीम खूप छान मना पासून आवडला सर..

  • @devhidbhaladhare856
    @devhidbhaladhare856 3 года назад +1

    नवीन गाण्यांमध्ये एवढी मधुरता क्वचितच ऐकायला मिळते. आणि ती मधुरता इथे सुरुवाती पासून तर अगदी शेवटच्या शब्दांपर्यंत ओसंडून अनुभवायला मिळतेय.... ही खूप मोठी गोष्ट आहे. मिलिंद सरांनी अगदी अप्रतिम गायले आहे. आणि मधुर दादांचं संगीत...... अगदी शब्द नाहीत सांगायला..... शिंदे घराण्याचे आवाज ऐकतच आम्ही मोठे झालोत. आशा आहे समोर सुद्धा अशीच मधुरता आणि गोडवा शेवटपर्यंत नक्की ऐकायला मिळेल.... धन्यवाद सर. जय भीम.... नमो बुद्धाय.... जय शिवराय 🙏🙏🙏🙏

  • @tusharshinge2186
    @tusharshinge2186 3 года назад +31

    LYRICS IS OUTSTANDING.....HOW IS THE POSSIBLE? AWESOME

  • @AnandRingane-gc5ib
    @AnandRingane-gc5ib 11 месяцев назад

    50. वर्षा पूर्वी ऐकलेले गाणं आज अचानक कानावर पडताच मी धन्य झालो.thanks U tube.

  • @avinashjadhav860
    @avinashjadhav860 3 года назад +5

    अप्रतिम गाणं 👌👌👍👍
    जय भिम🙏🙏

  • @rahulmore7363
    @rahulmore7363 Год назад +3

    कवी वर्य आणि गायक सम्राट मिलिंद सरांना क्रांतिकारी जय भीम 🙏

  • @_ShreshtiBansode
    @_ShreshtiBansode 3 года назад +4

    खूप मस्त भिम गीत आहे, मिलिंद सर, यांना मानाचा जय भिम,

  • @sulochanakhadse329
    @sulochanakhadse329 Год назад +1

    Ya Ganyala challenge nahi sir....Jay Bhim 🔥🔥🔥

  • @manojdadalondhe5460
    @manojdadalondhe5460 2 года назад +10

    अप्रतिम आणि हृदयस्पर्शी गीत... सर्वांना क्रांतिकारी जय भीम...🙏🙏

  • @prafulaunawane4791
    @prafulaunawane4791 3 года назад

    वा दादा वा काय गाण गायले अप्रतिम अप्रतिम काय बोलू आणि तुमचा बुलंद आवाज शिंदे घराण्याला वरदान आहे 🙏🙏👍👍👍