खूप दिवसांनी मिलिंद शिंदे चा आवाजातील एक मधुर सुरेल भीमाचे गाणे ऐकून खूप खूप धन्य झालो.....आणी गाणे एवढे सुरेल आहे की कधी संपूच नये असे वाटते.....उरं भरून येते असे गीत ऐकल्यावर.....कडक क्रांति कारी जयभीम
रात दिन जो मजुरा परी राबला , मी असा ना कुणी हि हुजूर पहिला ........we miss you baba.......कालाकारांमुळे खर तर तुमची आज चळवळ जिवंत आहे बाबा।,sir nila salam tumchya ya kavayrupi karyala...jai bhim
महाराष्ट्राचा गान कोकिला आहात मिलिंद दादा तुम्ही. तुम्ही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे गीत अप्रतिम गाता तुमच्या अवजाला तोड़ नाही जय भीम जय बुद्ध मिलिंद दादा
भारतीय संविधान शिल्पकार आदरणीय बाबासाहेब यांना मनाचा मुजरा अभिवादन बाबासाहेब यांनी केवळ दलितानाच नव्हे तर आम्हाला ही अधिकार दिले आणि जीवन जगण्याचे स्वातंत्र्य दिले बाबासाहेबांना अभिवादन
Dada tumcha avaj aikla ka prasanna vatta Tumchya avajat ak veglich jadu ahe Mazya sati tumhi nehmi shindeshahi che raje ahat Tumhala ani sarva shinde parivarala..... Manacha jay bhim🙏🙏
जय भीम नमो बुद्धाय खूप सुंदर गाणं म्हटलं दादा आणखी असं गाणं बनवा की अंगाचे काठी उभारले पाहिजे किती गोड आवाज आहे तुमचा❤ मला तर खूप आवडलं गाणं💙 बादशाहीचा बादशहा तो केकच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 🇪🇺✍️
खूप दिवसांनी मिलिंद शिंदे चा आवाजातील एक मधुर सुरेल भीमाचे गाणे ऐकून खूप खूप धन्य झालो.....आणी गाणे एवढे सुरेल आहे की कधी संपूच नये असे वाटते.....उरं भरून येते असे गीत ऐकल्यावर.....कडक क्रांति कारी जयभीम
रात दिन जो मजुरा परी राबला ,
मी असा ना कुणी हि हुजूर पहिला
........we miss you baba.......कालाकारांमुळे खर तर तुमची आज चळवळ जिवंत आहे बाबा।,sir nila salam tumchya ya kavayrupi karyala...jai bhim
Khup chhan aavaj ahe tumcha sir ani khup surekh ani shant padhatine tumhi bhimache kautuk ani tyanche karya gayale aahe JAYBHIM
जयभिम🙏 जबरदस्त शब्द रचना खुप छान जबरदस्त दादासाहेब नं. 1स्वरसम्राट
Kiti goad Aawaj
महाराष्ट्राचा गान कोकिला आहात मिलिंद दादा तुम्ही. तुम्ही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे गीत अप्रतिम गाता तुमच्या अवजाला तोड़ नाही जय भीम जय बुद्ध मिलिंद दादा
तुमची स्तुती शब्दात मांडणे जमत नाही किंवा योग्य नाही 🙏🙏🙏बौद्ध समुदाय मध्ये 1 क्रांतिकारक ऊर्जा पेरत आसता तुम्ही नेहमी दादा 🙏🙏🙏
आनंद दादा शिंदे पहाडी आवाजाचे तर मिलिंद दादा शिंदे गोलाई असलेल्या आवाजाचे सम्राट आहेत,दोघांना तोडच नाही!!!! मानाचा जयभीम 🙏🙏🙏🙏🙏
भारताचा भीम रत्न आवाजाचा बादशहा करोडो भिमअनुयाचे दिलाचे दडकन आमचे लाडके मिलिंद दादा शिंदे यांना त्रिवार जय भिम अप्रतिम गाणी गायली दादा
Jai BHIM
1no dada
1no. Saheb.... tumche gane kaljat ghar kartat....✨✨✨😍💙
क्या बात है sir superb fantastic अप्रतिम....Waw ❤️ Sur...arth...rachana ....sarv ek no ...Waw
क्रान्तिकारी जय भीम.💐💐💐🌼🌼🌼🌺🌺🌺🥀🥀🥀🌹🌹🌹🌎🌍🌏👏👏🙏🙏
शिंदे शाही कायमच जिंदाबाद आहे.डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे आचार विचार संगित व काव्यातून घरा घरात पोहोचविले.धन्यवाद. जयभीम भावा.
जयभिम🙏 आमचे आद. दादासाहेब जबरदस्त गोड आवाज
दादा तुमच्या त आम्हाला प्रल्हाद दादा दिसतात....असेच गीते द्या जनतेला....👌👌👌खुप छान...मानाचा जयभीम दादा
काळजाला भिडणारे शब्द प्रेमळ आणि निर्मळ बोल आहेत 🙏🙏 बादशहा जय शिवराय जय भीम जय लहुजी 🙏🙏
मन प्रसन्न झाले हे गाणे ऐकून
मिलिंद भाऊ तुम्हाला मानाचा स्वाभिमानाचा कडक जयभीम🙏 नमो बुद्धाय🙏
भारतीय संविधान शिल्पकार आदरणीय बाबासाहेब यांना मनाचा मुजरा अभिवादन
बाबासाहेब यांनी केवळ दलितानाच नव्हे तर आम्हाला ही अधिकार दिले आणि जीवन जगण्याचे स्वातंत्र्य दिले बाबासाहेबांना अभिवादन
एकच नंबर दादा...
शब्द रचना..संगीत आणि गायकी
नादमाधुर्याचा त्रिवेणी संगम...
आपल्या गायकीस मानाचा जयभीम.
खुपच छान दादा.सप्रेम जय भिम.
जय भिम 🙏🌍🙌 Hearts touching song....🎧🎧🎧💓😍
शिंदेशाही बाना लै भारी जय भिम
Kya bat hai 👌👌🥰🥰😍💓
Khup Sundar awaj
सुमधुर आवाज तसेच तोड नाही अस गाणी . माज आवडत गाणं मला आदर्श शिंदे गायक याच्या आवाजात असच नवीन चाळीत गाणं आवडेल . जय भीम
खूप छान सर सुंदर रचना केली 🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿
अप्रतिम गीत, सुमधुर संगीत आणि मिलिंद जी यांचा आवाज.... त्रिवेणी संगम 👌👌👌🌹🌹🌹🌺🌷🌸💐
apratim geet dada tumchya gaykila salute shant svar
जबरदस्त भीमगीत .जयभीम
सर्वात जास्त हे तुमचे सुपरहिट गीत
Dada tumcha avaj aikla ka prasanna vatta
Tumchya avajat ak veglich jadu ahe
Mazya sati tumhi nehmi shindeshahi che raje ahat
Tumhala ani sarva shinde parivarala.....
Manacha jay bhim🙏🙏
Ek no..shabdach nahit super❤ jay bhim🙏
मिलिंद दादा अप्रतिम गाणी असे गात राहा तुम्हाला मानाचं जय भीम
कडक क्रांतीकारी मानाचा जय भीम 💙💙💙💙💙💙🙏🙏🙏🇪🇺🇪🇺🇪🇺
हे गाणं कधीच संपू नये असं वाटत
आऊशभर हाच गाणं ऐकत रहाव अस वाटत
खरंच खूप सुंदर गीत आहे हा
सगळ्यांना माझा जय भीम 💙🙏
Jay Bhim 💙🇪🇺
@@ashantgawai5369 gggg
@@ashantgawai5369 ggg
kadkkkk dada 👌👌👌🎤🎤🎤🎤🎧🎧🎧
Sir tumcha voice aikal na manala shanti milte😘😘
Very best I praud of you ..krantikari jay bhim
जयभिम दादासाहेब खुपच छान गोड मधुर आवाज तुमचा व काकांना आज 20व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन व भावपूर्ण आदरांजली
आसेच गाणे बनवा . खुपच आवडलं हे गान 🙏🙏🙏🙏 जय भिम 🙏🙏🙏
mast
A
Aàaà
🎇🎇l
🎇🎇🎇🎇
🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇aaàl
दादा तुमच्या गायकीला निळा भडक सल्युट🙏🙏🙏
Great vice dada👌😍tumchi ganyachi style ch vegli aahe 🙏jay bhim 🙏
Khup khup chaan aawajatil gaane
Dada kadak jaybhim
Jay bhim 🙏 khuup chan 👌
1 no. Kkkdddkkkk jay bhim.....Thnx for this
क्या बात है काय आवाज आहे वा मंत्र मुग्ध केलं
खूप सुंदर गायले गाने दादा जयभिम नमोबुद्धाये
जय भीम दादा बादशहा
खरो खर गीताचे मानवाच्या खोलवर रुजत गीताई केल्यानंतर एक नवीन ऊर्जा निर्माण जय भीम साहेब
खूप छान गायलेले गाणे दादा आणि खुप छान शब्द आहे जय भिमा:- सागर कसबे डोणगावकर 🎵🎵🎶🎧 🎧🎤🎤💙💙
🌹🌹
जय भीम 🙏🙏🙏
Khup khup chan git aahe kaljala pani yenya sarkh
दादा तुमच्या गायकीला जोडच नाही निळा भडक जय भिम🙏🙏🙏
कड्कक्क जय भिम जय संविधान 💙🙏👑👑
Very nice and jay bhim namo buddhay
Milind Bhau jay bhim kharach khup Man prasann zhalya sarkh vatate tumchya awajaat jaadu ahe.... Jay bhim
अप्रतिम. ... 💞💞👌👌
जय भीम. ... 🙏
👍👍मस्त आवाज दादा तुमचा अहे🙏🙏
🌹किती प्रेमळ आणी निर्मळ आवाजाचे हे🌹 बादशाह🌹
Jay Bhim 🙏🙏 Dada kadak
अनेकदा ऐकायला मिळायचे हे गाणे, प्रल्हाद दादाकडून......
Mann shant karnara gaana, 😊 Jay bhim
Krantikari jay bhim 💙🙏 Osmmm song
आवाजाचा बादशाह दादा🔥🔥🔥🔥
Waahhhh, kya baat hai, khup chaan, Jaybhim 🙏
Kdk singer india, s no 1 marathi singers shinde shahi
जय भिम 🙏 सप्रेम
क्रांतिकारी जयभीम..!
अप्रतिम आवाज , गीतांचे सादरीकरण खूपच छान..!❤
Kadakkkk.. Jay bhim
Ek number dada.. Salaam.. Jay bhim
Kdkkkkkkkkkkkk ❤️🎉🎉❤️❤️❤️❤️❤️
Jay Bhim sir
Super
काहिंनी गायलेले गाणी खूप छप्री आहेत.
आणि हे गाणं आहे
जे भीमरावांचा मनात,डोळ्यांत आपला मान वाढवतो❤
Lay bhari Dada
Super hit songs Jay bhim ji
जय भिम
जय बुद्ध
जय भारत
Kya bat hi dada khup kadakkkk gayaki
Kdk Jay Bhim 💙🙏
जय भीम गुरुवर्य ..... मी यशवंत क्षीरसागर तुम्हाला मानाचा जय भीम करतो..
मिलिंद शिंदे यांना क्रांतिकारी जय भिम
जय भीम!नमो बुद्धाय! 🙏 ✌👍🎶🎤
गर्वाचा मानाचा सप्रेम जय भिम च...
अप्रतिम खुपच छान
किती छान आवाज मिलिंदजी ..
जय भीम
मिलिंद सर सप्रेम जय भिम
जय भीम नमो बुद्धाय खूप सुंदर गाणं म्हटलं दादा आणखी असं गाणं बनवा की अंगाचे काठी उभारले पाहिजे किती गोड आवाज आहे तुमचा❤ मला तर खूप आवडलं गाणं💙 बादशाहीचा बादशहा तो केकच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 🇪🇺✍️
Ek no. Song ...nice 👌 song
Manapasun.jay bhim.tumi.aahat.manun.man.khup.aandat.rahte.shinde.shyhi.1no.geet.banvile
Jay Bhim..!! ♥️
Shindeshahi Always Special..!! 🙏
Great dada
Shinde shahi che super song ahe
khup chaan🙏👌👌💖💕💗💝💞
हृदयस्पर्शी गाणं
अप्रतिम रचना 👌👌👌👌👌👌👌👌👌 जयभीम
सप्रेम जय भिम साहेब.. 💙
1 Number Milind Dada
जय भीम जय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या
Lay bhari song aahe
स्वर सम्राट 👑 प्रल्हाद दादा ❣️ शिंदे 💙💙🙏🏻🙏🏻
What a single word in song is very heart touching💯💯😍
मनाला शांत करणारा आवाज मिंलीद दादा सप्रेम जयभिम
🙏🙏🙏 Jay Bhim 🙏🙏🙏💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙
मन प्रसन्न झाले