जेव्हा ही हे गाणे ऐकतो, माझ्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागतात. अश्या मित्रांचे, भाऊ बंधूंचे चित्र समोर येते आणि त्यांच्या वर दया येते ज्यांनी खऱ्या बापाला बाजूला ठेवून आपल्या आयुष्याची वाट लावून घेतली आहे.
अरे गर्वच नाही तर माज आहे मला मी जय भीम वाला असल्याचा 2 दिवसापूर्वी गर्वाने मान ताठ ठेऊन दिवाळी बोनस घेतला. बाबा तुमच्या जन्माने वाढलाय आमचा मान जय भीम जय रमाई
सत्य परस्थिती दिसून आणि कळून येते गाण्यातून....ज्याच्या मुळे खायला २ वेळेचं जेवण मिळतं आणि चांगले कपडे घालायला मिळतं ज्याच्या नावाने स्कॉलरशिप घेतात त्या माणसाच्या पाया पडायच्या सोडून देवाचे आभार मानतात पाया पडतात वाईट वाटत तुमच्या बुद्धीची पातळी पाहून... नमो बुद्धाय जय भिम 🙏💙
जय भीम साहेब आम्हाला तुमच्यावर खूप गर्व आहे ज्यावेळेसही समाजाची दिशा भरकट ते त्यावेळेस योग्य गीत गाऊन योग्य दिशात दाखवण्याची काम तुम्ही करतात जय भिम नमो बुद्धाय🙏🙏
साहेब जयलहुजी जय भिम बहुजन सममजाला किती ही जीव लावून सागां ह्या गीता मधुन जे करायचे ते करतात ह्या गाण्यातुन आपन विचार घेतले पाहिजे बहुजनानी💙💙💙💙💛💛💛💛💛🙏🙏🙏
रात तो काली थी ही दिन भी काला होता है अगर न होता यह भीम रूपी सूर्या तो ना कभी उजाला होता संविधान लिखकर हमें अधिकार सब दे गया बरना स्कूलों में आज भी हमारे लिए ताला होता क्रांतिकारी जय भीम भिम लवर आकाश AJ JAY BIHM NAMO BUDDHAY 💙💙💙💙💙💙💙💙💙💙
आपल्या समजतील बहुतांश लोक अजून पण अंद्रश्रदेत अडकून पडले आहेत त्यांना त्या तून बाहेर कडण्यासाठी अश्याच क्रांतिकारी गायांची आवश्यकता आहे धन्यवाद शिंदे साहेब जय भीम...!!💙
त्याच्यासाठी शिक्षण गरजेच आहे ............शिका ,संघटीत व्हा ,आणि संघर्ष करा...हे तिन तत्व आचरणात आणा .....आयुष्यात कुणापुढे नमावे लागणार नाही .........जय भिम जय शिवराय नमो बुद्धाय......... देवावर अवलंबून राहू नका जे करायच असेल तर स्वतः च्या मनगटावर करा....... #डाॅ .बाबासाहेब आंबेडकर.......
जय भीम आम्हला आदर वाटतो आनंद मिलिंद शिंदे आमच्या जातीचे आहेत त्याचा ही गाणी मी मिल्ट्रतीत रोज यायकतो ,कॅमांडो युनिट तरफे तुम्हाला उदंड धन्यवाद बॉर्डर kasmir,सेक्टर,
खूप छान मिलिंद शिंदे साहेब तुमच्या सारख्या कालाकारांमुळे आज समाज जागृत होत आहे. जे लोक समाजाशी बेईमानी करतात त्यांना ह्या गाण्यामुळे चांगली चपराक बसली आहे. तुमच्या सारखे कलाकार आज समाजात आहेत म्हणून बाबासाहेबांचे विचार समाजापर्यंत पोहचत आहेत.
Jay bhim.... Kharch kahi lokani khara baap bajula thevlay bara bapacha angara lavlay roz eka Family ne devancha tyag kela tar yenarya kahi divsatch bharat prabuddh hoil
त्याच्यासाठी शिक्षण गरजेच आहे ............शिका ,संघटीत व्हा ,आणि संघर्ष करा...हे तिन तत्व आचरणात आणा .....आयुष्यात कुणापुढे नमावे लागणार नाही .........जय भिम जय शिवराय नमो बुद्धाय......... देवावर अवलंबून राहू नका जे करायच असेल तर स्वतः च्या मनगटावर करा....... #डाॅ .बाबासाहेब आंबेडकर......💙✌💐🙏
देशातील अंधश्रद्धेला पायलाखाली चिरडणारे गाण्याचे बोल आहेत 🙏जय भीम🙏
Jashi ताई आंध shradha band zali pahije, tasech arakshan pan band zale pahije
@@sujittaware31कशाला लवडा खायला 150एक्कर भरवल होत मग😂
@@sujittaware31jativad band Kara arakshan band hoil.
Pn ka didi
जेव्हा ही हे गाणे ऐकतो, माझ्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागतात. अश्या मित्रांचे, भाऊ बंधूंचे चित्र समोर येते आणि त्यांच्या वर दया येते ज्यांनी खऱ्या बापाला बाजूला ठेवून आपल्या आयुष्याची वाट लावून घेतली आहे.
Dada same😔
आता तर काही मूर्ख पैशायासाठी ख्रिश्चन होत आहेत 😡बारा बापे
💯
Nice bro ❤️
Jay bhim dada
तमाम आंबेडकरी समाजाचा कनखर आवाज.. आम्हाला आपला सार्थ अभिमान वाटतो...
1000%
ruclips.net/channel/UCNBoHVWE8Aflm9Top4-G2Dw
Jay bhim
आपले म्हणण्यला सार्थ अभिमान आहे VBA जिन्दाबाद जयभीम जय महाराष्ट्र
Hoo bhau
🙏💢जय✺भिम"👑"नमो✺बुध्दाय💢🙏
गर्व वाटत मला मी बोद्ध समाजात जनमलो ते जय भिम जय भारत भावानो आणि माता बहीनी नो जय भिम
सन्मानाचा क्रांतीकारी जय भीम अक्षय दादा🙏
बाबासाहेब यांचे विचार समजापर्यंत पोहचवीन्याच काम हे गायक लोकच करतात. कारण सर्वच लोक वाचन करीत नाही.. आभार सर्व गायक लोकांचे.. जयभिम
खरंच गाणं ऐकून मन भारावून गेलं! रोमांच उभे राहिले! अप्रतिम गाणं, अप्रतिम आवाज!
मी हे गाणं ऐकल्यावर status ठेवलं होतं..... लय आग लागली काही जनांना 😅..... जय भीम ❤
😂😂😎😎💙💙
Roj thevave lagel jay bhim....🎉
Kadk jay bhim 💙💙💙💙💙💙
😂😂😂
अधंविश्वास हे मनुष्य ला प्रगति पासुन दुर ठेवतो । शिक्षित बना । जय भिम
Right.. Jay bhim ✊
गर्व नाही तर माज आहे मला जय भीम असण्याचा 💙🔥 जय भिम
🤍😊
नुसतं अंगाचं चैतान झालं गाणं ऐकून ..ज्यांना आवडलं नाही ते बारा बोड्याचे आहेत ...कट्टर जय भीम 🙏🙏💙💙
Tar kaay
😁💯
💯
@@sujittaware31 taķààþsò
सन्मानाचा क्रांतीकारी जय भीम सचिन दादा 🙏
बाप खरा तो बाजूला ठेवला ,बारा बापाचा अंगारा लावला,1 नंबर गीत सर ,जय भिम proud of you ,the great मिलिंद शिंदे.
🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏
अरे गर्वच नाही तर माज आहे मला
मी जय भीम वाला असल्याचा
2 दिवसापूर्वी गर्वाने मान ताठ ठेऊन दिवाळी बोनस घेतला.
बाबा तुमच्या जन्माने वाढलाय आमचा मान
जय भीम जय रमाई
सत्य परस्थिती दिसून आणि कळून येते गाण्यातून....ज्याच्या मुळे खायला २ वेळेचं जेवण मिळतं आणि चांगले कपडे घालायला मिळतं ज्याच्या नावाने स्कॉलरशिप घेतात त्या माणसाच्या पाया पडायच्या सोडून देवाचे आभार मानतात पाया पडतात वाईट वाटत तुमच्या बुद्धीची पातळी पाहून... नमो बुद्धाय जय भिम 🙏💙
Your is right
💯
Pahile arakshan band kara mag bola
@@sujittaware31bhau jara address deta ka??
Tith yeun tumcha swas band krte aadhi, Lay ikdun tikde Comment krt firat aahat jara aarakshan band kra mhnun
Kdkd ❤
जादू आहे सर आवाजात 👍👍
मानाचा जयभिम मिलिंद सर 💙❤💙
कडक बाप तो बापच आसतो मानाचा जय भिम कडक
बाप तो खरा बाजूला ठेवला 😒.. बारा बापाचा अंगारा त्यान लावला..! 😏.
एकच साहेब ते फक्त आणि फक्त विश्व रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर.. 🙏🙏🙏
Jay Bhim 💙 nmo budhay 💙💫🙏
हे गीत जो कोणी ऐकेल तर खरंच ज्याच्या घरात देव असेल त्याला तर खूप मिरची लागेल जय भिम
लाज तर तुम्हाला वाटायला पाहिजे
स्वतः चा dp बघा
नंतर दुसऱ्या ना सांगा।
जय भिम
agadi mazygharat 100% dev paiki mi 70 udvun lavli ata baaki 30 rahile 😂 te pn jaatil. gharchymule ahet baaki kai nhi. nhi tr kadhich uchlun fekle astil
@@prataplokhande3157 क्या सही धरला भाऊ 😆😆😆
हे भिमगित ऐकल्यावर किती ऊर्जा मिळते सर. खुपच छान जयभिम.🙏
सध्याच्या समाजाच वास्तववादी चित्रण या गीतामध्ये केले आहे. खऱ्या अर्थाने समाजाचे प्रबोधन करणारे हे गीत आहे.
Hi
💯
सर्व कमेंट मधील व आपले महाराष्ट्राचे लाडके गायक मिलिंद जी शिंदे यांना मानाचा जय भीम 🙏🙏
33 कोटी देवाने काय केल जे केल्य ते बाबासाहेबांनी केलंय विसरू नका रे 💙 जय भीम
दादा तुम्ही असेच अजुन songs upload करा लोक अंधश्रद्धातुन मुक्त जले पाहिजेत जय भिम🙏🙏🙏🙏
Jay bhim
Abhijeet Ahiwale barobar ahe
Right
Right bro
Ky fayda ny dada kahi aaple lok ajun pn dagda chya paya padtat nantar buddh viharat jatat
आपल्या लोकांचं देव देव सुटणं खूप कठीण झालंय या काळात तर😔
हो का एव्हढे वेडे आहेत का देवात लोक
Ganpati ,shankar, laxmi hai sgle Buddhist gods ahet hunara ateet vr check kra❤
@@kraven935ho te Bodhisattva ahet pn je lok Puja karatat te Hindu manun poja karat tyana kahi tari bhetav manun poja kartat.
@@kraven935Tu babasheban paksha jast hushar aahes ka ? Ass babashab mhanu shkle naste ka
जय भीम साहेब आम्हाला तुमच्यावर खूप गर्व आहे ज्यावेळेसही समाजाची दिशा भरकट ते त्यावेळेस योग्य गीत गाऊन योग्य दिशात दाखवण्याची काम तुम्ही करतात जय भिम नमो बुद्धाय🙏🙏
साहेब जयलहुजी जय भिम बहुजन सममजाला किती ही जीव लावून सागां ह्या गीता मधुन जे करायचे ते करतात ह्या गाण्यातुन आपन विचार घेतले पाहिजे बहुजनानी💙💙💙💙💛💛💛💛💛🙏🙏🙏
सत्य परिस्थिती आहे या भारत देशच्या बाप डॉ. बाबासाहेब आंबेडकर 💙💙💙💙💙💙💪
एक नंबर मीलीदं दादा तोड़नाही तुमचा आवाजाला जय भिम
ruclips.net/video/W3BF2aYxRis/видео.html
Kk
Hi
Kkk
🙏🙏
माझ्या बाप डॉ बाबासाहेब आंबेडकर आज जे पण जगत आहेत ते फक्त माझ्या बाबासाहेब मूळे मला अभिमान आहे कि मी जय भिम वाला आहे जय भीम
Awesome voice, awesome lyrics, awesome music, awesome song!!! And specially dedicated to Ramdas Athawale
Trupti jagtap
Kdk
Hey khar aahe. Hey durdevya aahe ambedkari janateche
@@tanmayshirsat2175 qq1qqqqq1qqqqqqqqqqqqqqqqqqq
@@tanmayshirsat2175 qq1qqqqq1qqqqqqqqqqqqqqqqqqq
Barobar
रात तो काली थी ही दिन भी काला होता है अगर न होता यह भीम रूपी सूर्या तो ना कभी उजाला होता संविधान लिखकर हमें अधिकार सब दे गया बरना स्कूलों में आज भी हमारे लिए ताला होता क्रांतिकारी जय भीम
भिम लवर आकाश AJ
JAY BIHM NAMO BUDDHAY 💙💙💙💙💙💙💙💙💙💙
👌👌Jay Bhim💪
डॉ. बाबासाहेबांनी आपल्याला मानवतेचा समतेचा शांतीचा मार्ग आपल्याला दिलेले आहे तरीपण बाबासाहेबांना सोडून दुसरा धर्म मानतात व जात लपवता खूप वाईट वाटते
Ekdam bharri, number one .... Awesome song.....Jai Bhim
Ganyat Khup Moth Satya Laplel ahe...
Baap Khara to Bajula thevla Bara Bapacha Angara Lavla...👌👌👌👍
सर्व भारताचे बाप डाॅ.बाबासाहेब आंबेडकर....💙🙏🏿
आपल्या समजतील बहुतांश लोक अजून पण अंद्रश्रदेत अडकून पडले आहेत त्यांना त्या तून बाहेर कडण्यासाठी अश्याच क्रांतिकारी गायांची आवश्यकता आहे धन्यवाद शिंदे साहेब जय भीम...!!💙
@abhishekdongardive भाऊ त्यांना बाबासाहेब समजले नाहीत तर त्याना गाणे काय समजनार जय भिम नमो बुध्दाय 💙💙💙💙
Bhavano Srwaani babasahebana dokyat ghyala pahije..🙏🙏 Jay bhim
त्याच्यासाठी शिक्षण गरजेच आहे ............शिका ,संघटीत व्हा ,आणि संघर्ष करा...हे तिन तत्व आचरणात आणा .....आयुष्यात कुणापुढे नमावे लागणार नाही .........जय भिम जय शिवराय नमो बुद्धाय.........
देवावर अवलंबून राहू नका जे करायच असेल तर स्वतः च्या मनगटावर करा.......
#डाॅ .बाबासाहेब आंबेडकर.......
जय भीम आम्हला आदर वाटतो आनंद मिलिंद शिंदे आमच्या जातीचे आहेत त्याचा ही गाणी मी मिल्ट्रतीत रोज यायकतो ,कॅमांडो युनिट तरफे तुम्हाला उदंड धन्यवाद बॉर्डर kasmir,सेक्टर,
jay bhim dada... khup mast geet aahe
jay Bhim one only
Hi
pradiip
Namrata Ubale
Namrata Ubale
मला खूप अभिमान वाटतो मिलिंद शिंदे साहेब तुमचा..समाजाला खरी दिशा दाखवता.जय भीम
babashaheb miss u..........
😢😢😢😢
aaj aamhi yevde sagle astana pn tumch swapn purn karu shakena
Bapp toh bap rahegaa. 💙 Jay bhim public 💙💙💙
आपण तर शेवट पर्यंन्त जय भिमचं __________जय भिम जय संविधान नमो बुद्धाय 🙇🙏🌍💙📓💪🖊️🙏🏻🖋️⚔️🤙🏻
अप्रतीम सुंदर गीत अंगात चैतन्य संचारले. जय भीम.
आनंद शिंदे पेक्षा 100 पटीने भारी आवाज आहे 🔥🔥🔥🔥❤️🙏💙💙🎵🎵
Jab do sher milte hai to kabhi usme cimpare nahi karte bete
Both are legends 💙
Both r legend bro ..❤
Waaaah Sir...! aaj hi tumchi gaani 1 No. Jai Bhim
अंगावर काटे येण्यासारखे आहे हे गाणं...खुपचं छान
खूप छान मिलिंद शिंदे साहेब तुमच्या सारख्या कालाकारांमुळे आज समाज जागृत होत आहे. जे लोक समाजाशी बेईमानी करतात त्यांना ह्या गाण्यामुळे चांगली चपराक बसली आहे. तुमच्या सारखे कलाकार आज समाजात आहेत म्हणून बाबासाहेबांचे विचार समाजापर्यंत पोहचत आहेत.
Best Song 🌊🌊🌊jai bhim
Jay bhim.... Kharch kahi lokani khara baap bajula thevlay bara bapacha angara lavlay roz eka Family ne devancha tyag kela tar yenarya kahi divsatch bharat prabuddh hoil
जय.....भिम....सर
खुप....छान....
jay bhim 1
त्याच्यासाठी शिक्षण गरजेच आहे ............शिका ,संघटीत व्हा ,आणि संघर्ष करा...हे तिन तत्व आचरणात आणा .....आयुष्यात कुणापुढे नमावे लागणार नाही .........जय भिम जय शिवराय नमो बुद्धाय.........
देवावर अवलंबून राहू नका जे करायच असेल तर स्वतः च्या मनगटावर करा.......
#डाॅ .बाबासाहेब आंबेडकर......💙✌💐🙏
खुप छान! एक नंबर गीत आहे. You are great sir, जय भिम
सद्य स्थिती बघता हे गीत अगदी गरजेचे आहे,जय भीम
Jay Bhim ... lay bhari gan ahe dada
JAY BHIM
the father and real Architect of modern india
Milind saheban cha gan mhanje ekdum kadak
मानाचा कडक जयभीम ..... खूप छान गीत 👏👏👏
सर्व स्तरातील गदार नेत्यना समर्पित सुंदर एवं प्रभावी विचार जयभीम
Superb kharch kadak sir aawaj madhe koni tod nahi milind dadana I m biggest fan of ur voice sirr.....
I have no words to describe you the most gorgeous I ever seen...Jai BHIM ...🙏🙏🙏
बाप खरा तो बाजूला ठेवला..... बारा बापाचा अंगारा लावला.......🔥
तुमच्या आवाजाचा नांदच नाही सर.. Very nice 👌
He song fhkt jay bhim walya sathi ahe je khra baap vishrun dusra baap pujht basle💙🖐🏻
True lyrics and soulful voice jai bhim sir
Every Words Said by Milind Saheb is true in todays date exactly what's happening
Jai Bhim 💙
Milind dada shinde kahrch khup bahri ahet kdkk jay bhim dada💙 💙
सर्व भीमसैनिकानो आपण एकजुठ व्हावे तेव्हाच कुठे बदल घडेल...जय भिम🇪🇺जय भारत🙏
मिलिंद शिंदे सर,,,,,तुमचा आवाज एकच नंबर आहे,,,,,,,आपली खूप जवळून भेट झालेली आहे साहेब,,,जयभीम...
खुपच छान गीत आहे सर
...जय भीम
Jay bhim
vaibhav kamble नाद,,भिमाचा
vaibhav kamble jay bhim
vaibhav ka
mble
jay bhim millnd kaka
'Ek no sir*:
🙏Jay Bhim 🙏
शब्द अपुरे पडतील बाबांचे कौतुक करण्यासाठी.जय भीम
बाबासाहेबांवर जितक बोलेल तितक कमिच आहे , तितक कार्यच महान आहे त्यांच great milind sir ..... जय भिम
आपल्या लोकांमधे आता पण काही देवा दिपांची oulad आहेत जे म्हणतात देवाची कृपा ,शरम वाटली अहिजे अशा लोकांना
मनाचा अभिमानाचा जय भीम जय शिवराय जय शंभुराजे
I Love u sir
no 1 song
Tod nahi tumcha aavajala
song laa
kadak .
aanatat ak saheb aapale
d.r Ambedkar
ekch saheb babasaheb
jay bhin
ज़यभिम
Kadakk Jay bhim💙🙏🌍🙇
दमदार आवाजाचा बादशाह, मिलींदजी दि ग्रेट वाईस ओफ दि इंडीया
hyaa aavaajala jagat tod nahi .... great shinde bro.
स्वाभिमानी जयभिम🙏🏻🙏🏻🙏🏻👏
बाश्रीगों गोन्टे A1 song Dada
नका विसरू रे बापाचे उपकार 🙏💯🇮🇳
1.7k dislike म्हणजे 1700 बारा बापाच्या औलादि😂..........Jay Bhimach💙
Tyanchya aayala 1700 laude lagalele aahet
😂😂😂
😂😂
Hats off sir... 🙏🙏🙏
Hrudayapasun jay bhim🙏🙏💞💞💞
Jai Bhim...... no. 1song 🎼🎼🎼🎶🎶🎶
jay bhim aajchi khari paristiti aahe he hi
Proud to be Jai Bhim 💙
खरं गाण आहे लोक मायबापाला मतारपनाला सांभाळीत नाहीत दगडाचा देव निवद खात नाही
मला.हे गाणं. येक. ल्या. नंतर. डोळ्यात. अश्रू. येतय.
आणि.मी. बाबासाहेब. यांनी. आपल्या साठी इतक केलं.जय भीम.
1 nub. Milind Shide super hit
zabbarrdasstt....keep it up
Hi this is siddharth jagtap i love this song thnx to mr milind shinde to giving this song to us JAI BHIM
Mazya #Bapasarkh Koni Nwt ani koni honarpn nahi na Bhuto na bhwishya!!!Bapacha Bap ahe maza bap Jay Bhim
खरोखर प्रबोधन करणारं गीत ऐकुण खुप चांगलं वाटलं....मिलींदजी तुमचा आवाज खुपच मधूर आहे...
His Voice is just Magic.... Hands Off To you Sir...❤❤❤❤
One of mah fvr8 song #JAY_BHIM
#Deependra_Salve me toooo
Jay Bhim dada nice song. Lots of Thanks
jai bhim☺
Jai bhim
Babancha Aashirwad Labhlay Shinde Saheb aaplyala ani aapn Ambedkri vicharanchi chalwal Bhimgitacha madhyamatun ashich suru theu nehmi.....Jay Bhim
Khub chaan gana 🤍
Bhau kadam la aikwa
Kdk
Jay bhim wala ahe ka to
Jay bhim
@@akshaytayade3075 1 no
1 ch no.
लयभारी गाणं
विशाल. कांबळे.
ek number song
AEK nabar saheb Jay Jay Jay Bhim Jay Bhim Jay Bhim
बाबा तुम्ही होतो म्हणून आम्ही आहोत , तुमचे उपकार मरून मातीत जाईपर्यंत फेडू शकणार नाही