डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित आतापर्यंत जी काही जवळपास 1 लाखाच्या वर गीते आहेत त्यातील हे एक खूप छान व अवल दर्जाचे गीत.खूप खूप धन्यवाद रमेश थेटे सर.जय भीम सर
हे इतकं सुंदर कंपोजिशन आहे.....मी लहानपणापासून हे ऐकत आलोय.....मला वाटतं बाबासाहेबांबद्दल सुरांच्या माध्यमातून व्यक्त केलेली ही सुरांजली आहे...... इतके सुंदर शब्द आहेत त्यात...आणि चाल आणि संगीत तर अदभुत आहेत..... आणि इतकं सुंदर गायलं गेलं आहे की...काय बोलावं.....ह्या महामानवाला त्रिवार वंदन....
खरंच माझा भिम रंजल्या नि गांजल्यांचा दिन दाता होता म्हणण्यापेक्षा आहे म्हणावे लागेल...कारण आज सुद्धा त्यांच्यामुळेच आपण जे काही आहोत.....मानाचा जय भिम 🙏🙏🙏🙏🙏🙏
मीत आस मानतो ह्या जीवना मंधी आई बापा पेक्षा जास्त माझ्या बाबासाहेबाचै ऊपकार मानतो आई बापाने जेन्मपन माझ्या बाबांनी आम्हाला जगायला आनी लढायला सांगितले मननूच मी आज जे पन काही आहे ते फक्त माझ्या बाबासाहेबा मुळे आहे आणि काही लोक मी मरेल पन बाबासाहेबाचे ऊपकार विसनार नाही बाबा माझ्या रधयात आहे आणि मरे पर्यंत राहतील जय भीम जय सविधान
खूप सुंदर गीत आहे सर. धन्यवाद सर तुमचे कारण तुम्ही इतके सुंदर गीत आम्हाला दिले म्हणून. आज आम्ही खातो तो घास आणि घेतो तो स्वास हा फक्त माझ्या बाबांच्या मुळेच. पण याची जाणिव काही शिकलेल्या आणि अती शहाणी लोकांना नाही असे मला वाटते. त्या दिड शहाण्यांनी हे गीत ऐकावावे असे माझे प्रामाणिक मत आहे. सर आपले हे गीत आमचा जिथे जिथे गाण्यांचा कार्यक्रम आसतो तिथे तिथे हे गीत मी आवर्जुन म्हणत असतो. पुन्हा एकदा आपले धन्यवाद.
Ramesh Thete Sir you sang this song from your heart. It's too good. I prefer to hear it again and again. Dr Babasaheb Ambedkar' contribution for all the Indian people is unparrell in the History of India. We are because he was.
Khupch Chan bhim song ahe ❤️💖 mi lahan Astani amchy bouddha viharat hech gane amchi juni bhim sainik lavat asaychi Ani ata pn he gane iekle ki angavrti kata yeto❤️
T series Yanni shilpkar jiwala jiwache dan w dindata asha anek sumadhur casetes kadhun BABASAHEB ambedkar yachchya vicharanna Gharoghari ponch winyacha jo yek mahan prayatnn kela aahe to atishay lakhmolacha aahe.yat kachlich shanka nahi.tyamulhe T series yannche w tyachchya barobar janni Kam kele tya tya nirmatyan che hi khup manapasun Aabhar.Jay BHIM.
Ya caset madhil gani tar Sundar tar Aahet yat kanhich wad nahi.pan tyach barobar yatil je samalochan kele gele te hi Atishay upyukkat wtevhadech sundar hi zale aahe.mhanun T series yannache khup khup AABHAR.KINWA DHANNEWAD.
किती छान आवाज आहे रमेश थेटे सर तुमचा ❤❤विस वर्ष पासुन हे गाणं ऐकतो Jay Bheem sar
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित आतापर्यंत जी काही जवळपास 1 लाखाच्या वर गीते आहेत त्यातील हे एक खूप छान व अवल दर्जाचे गीत.खूप खूप धन्यवाद रमेश थेटे सर.जय भीम सर
हे इतकं सुंदर कंपोजिशन आहे.....मी लहानपणापासून हे ऐकत आलोय.....मला वाटतं बाबासाहेबांबद्दल सुरांच्या माध्यमातून व्यक्त केलेली ही सुरांजली आहे...... इतके सुंदर शब्द आहेत त्यात...आणि चाल आणि संगीत तर अदभुत आहेत..... आणि इतकं सुंदर गायलं गेलं आहे की...काय बोलावं.....ह्या महामानवाला त्रिवार वंदन....
Jai Bheem
Kharach angavar sahare yetat
@@praveenkeraba5593to p😊
😊😊p😊
😊😊l
Mi kunbi aAhe pn mla khup Abhi man aAhe babasahebancha Jay bhim
उंचावली मान नाही वाकणार आता रे ....खूप सुंदर गीत गायीले दादा तुम्ही....🙏क्रांतिकारी जय भीम ....
फक्त रंजल्या गांजल्यांचा नाही तर संपूर्ण भारतीयांचा दाता होता.
विश्व रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्याई फक्त आणि फक्त डॉ बाबासाहेब आंबेडकर मरे पर्यंत जय भीम
या गाण्याला 1 कोटीचा सलाम ❤❤❤❤❤ I love very song
खूप खूप सुंदर गीत सलाम रमेश थेटे
मानाचा जय भिम
Ramesh Thete Sir ( IAS ) Madhya Pradesh......Proud to" Swabhimani Ambedkarwadi......"
JAY BHIM
सुरेल आवाजा सोबत अप्रतिम संगित एका IAS अधिकारयाला शोभेल अशीच ही काव्य आहे माझा सपेम जयभीम
Jai bhim
PM la shobhel asha Aawaz aahe
अप्रतिम गीत yekatana अंगावर काटा येतो जय भीम
Ho kharach 🙏
Bhushan
Very beautiful song, I like so your voice style music, Dr Ambedkar was really poor and needy people Data jaibhim namobuday saheb
खुपचं मस्त गाणं आहे, मीत्रांनो डोळ्यात अश्रू आले
JY bhim
Apratim thete sir❤
खातो तो घास आणि घेतो तो श्वास बाबा फक्त तुमच्या मुळे 🙏🙏🇪🇺जय भिम 🇪🇺🙏🙏
खरंच माझा भिम रंजल्या नि गांजल्यांचा दिन दाता होता म्हणण्यापेक्षा आहे म्हणावे लागेल...कारण आज सुद्धा त्यांच्यामुळेच आपण जे काही आहोत.....मानाचा जय भिम 🙏🙏🙏🙏🙏🙏
जय भिम
😍😍
👎
👎
Jay bhim
मनं भरूनं आल्या सारखं वाटते
खंर माझं भिम रजंल्या गाजंल्या
दिनं दाता होता। जय भिम
आश्विशी सागर गव्हांदे
Nice tai
@@sagarkamble7539 OK Bro
दाता होते नाही आहेत आणि शहस्त्र वर्षे राहणार या संपूर्ण जगामध्ये
खुप छान दादा अप्रतिम अंतकरणातुन गायले तुम्ही तुम्हाला मनापासून जय भिम
Ramesh thete sir you are one of the inspiration. 🙏
मीत आस मानतो ह्या जीवना मंधी आई बापा पेक्षा जास्त माझ्या बाबासाहेबाचै ऊपकार मानतो आई बापाने जेन्मपन माझ्या बाबांनी आम्हाला जगायला आनी लढायला सांगितले मननूच मी आज जे पन काही आहे ते फक्त माझ्या बाबासाहेबा मुळे आहे आणि काही लोक मी मरेल पन बाबासाहेबाचे ऊपकार विसनार नाही बाबा माझ्या रधयात आहे आणि मरे पर्यंत राहतील जय भीम जय सविधान
बहुत शानदार प्रस्तुति आदरणीय सर आपका यह गाना जीवन पर्यंत याद रहेगा
खरंच खुप खुप छान गाणं गायल आहे जयभिम
Very imotional song 😌😌miss you baba
Jay Bhim Namo Buddhay 💙🙏🏻
डोळे भरून आले...ऐकूनच🙏🙏🙏💐💐💐जयभीम
💙Jay 💙 bhim 💙💙💙💙💙💙💙💙
खूप सुंदर गीत आहे सर. धन्यवाद सर तुमचे कारण तुम्ही इतके सुंदर गीत आम्हाला दिले म्हणून. आज आम्ही खातो तो घास आणि घेतो तो स्वास हा फक्त माझ्या बाबांच्या मुळेच. पण याची जाणिव काही शिकलेल्या आणि अती शहाणी लोकांना नाही असे मला वाटते. त्या दिड शहाण्यांनी हे गीत ऐकावावे असे माझे प्रामाणिक मत आहे.
सर आपले हे गीत आमचा जिथे जिथे गाण्यांचा कार्यक्रम आसतो तिथे तिथे हे गीत मी आवर्जुन म्हणत असतो. पुन्हा एकदा आपले धन्यवाद.
खूपच सुंदर गाणं आहे साहेब तुम्हाला मनापासून क्रांतिकारी जय भीम
Very nice song
हे गाणे मनात राहणार सर जय भिम
Lyrics
Voice
Music
Emotions
Maza Babanchi aathvan denara sagdayat Sundar geet♥️
My favourite song, Motivational song,Jay Bhim 🙏🙏🙏
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महान योध्दा होता ❤
बाबासाहेब यांच्या विषय बोलायला गेल तर शब्द अपुरे पडतात. आसे होते आमचे बाबा.
निःशब्द..♥️♥️🙏🙏
जय भीम💙
मन कस शान्त हो
❤
One of my favourite song ❤️
Khup khup Sundar geet ahe .ashruch thanbat nahi Ashe sahare angavar eanare geet ahe .krantikari Jay bhim❤
Jay bhim
Nice song
अद्भूत 🙏👏👏👍👍👌
Khup chhan watl Geet Aikun 😊❤❤
Literally I am crying while listening to this song
Jay bhim...❤
मला बाबा साहेब गाणी खूप आणि खुपचं आवडतं मी रोज सकाळी ऐकत असतो आणि गाणं अक्षर ना रडायला येत
अप्रतिम गाणं हे जय भीम खूप छान
Jai Bheem
जय भिम सुरेशदादा तुम्ही खरंच मनातुन गायलं आहे
Jay Bhim 🙏🙏💙💙
Ramesh Thete Singer ahet yethe
खूप छान गाणे आहे💙💙💙💙💙 माझे आवडते गाणे आहे.💙💙🙏🏻🙏🏻💐💐
🙏🙏🙏🙏yekdam kadak 🙏🙏🙏🙏
Ramesh Thete Sir you sang this song from your heart. It's too good. I prefer to hear it again and again. Dr Babasaheb Ambedkar' contribution for all the Indian people is unparrell in the History of India. We are because he was.
Kya bat he bhai kya song bnaya Aap ne. .......slam tere ovaice par ...
Jai bhim 🇪🇺🇪🇺🙏💐🇮🇳🙏 Jai bhim 🇪🇺🇪🇺🙏💐🇮🇳🙏🙏💐🇮🇳
All world मध्ये असे गीत नाही !!!
क्रांतिकारी जय भीम !!! गायक साहेब ...
Very very nice dada manacha kadakkkkk jay bhim jay savidhan
Mast kya gaya bhai tune dil jit liya mera........👏👏👋👋👋
Khupch Sundar song 👌👌
अप्रतिम गीत खूप छान voice जय भीम ❤❤❤❤❤❤
Jai Bhim 🙏💙
Khupch Chan bhim song ahe ❤️💖 mi lahan Astani amchy bouddha viharat hech gane amchi juni bhim sainik lavat asaychi Ani ata pn he gane iekle ki angavrti kata yeto❤️
हो न दादा बरोबर
जयभीम दादा...
खूप छान संगीत व सुमधुर आवाजात गायलयं ही अप्रतिम 👌👍👍🙏
जय भीम मित्रांनो
जगा आणि जगू द्या हा संदेश देणारे हे गीत आहे नमो बुद्धाय जयभीम🙏
भारताचे घटनाकार माझे भीमराव आंबेडकर त्यांची चर्चा हो जगभर झाले भीमराव बॅरिस्टर ,जय भीम 💙🙏
अप्रतिम आवाज ...काळजाला भिडणार गीत..❤
खरच माझा भिम रंजल्या गाजल्या दीन दाता होता रे
मला युट्यूबवर गाणें शोधायला खुप वेळ लागला
धन्यवाद सर धन्यवाद सर
Jai Bhim Jai Bharat Jai Sanvidhan Jai BSP JINDABAAD 🇪🇺🙏
One of the best song & my favourite song .... Jai bhim
बाबासाहेब आंबेडकर मना मनात रूजवायचे असतील तर शब्द रचनात्मक असावे लागतात थेटे सर अप्रतिम शब्द रचना.
I remember my father and mother bhim was not only fatherly but also motherly
सुंदर गीत जय भिम
Majha most favourite song aahe 🙏🙏🙏👌❤️❤️❤️ jai bheem namo budday 🙏🙏🙏🙏
Khup chan....jau bhim
सप्रेम जय भीम सर खूप छान गीत आहे
Remesh thete sir superb awesome singing your voice is sweet it's too good saprem jaybhim sir 💜💜💥
Heart Touching.... Love Babasaheb
😢 भीमा तुझ्यामुळेच आज जगात मान आहे jaybhim बाबासाहेब
Jay Bhim sir 🙏🙏💙💙 Nice Avaaj sir
Jay Bhim 💙 🙏🙏🙏
Very nice voice Jai bhim saheb
Kya Baat Hai..!! Thete Sir , Khupach Marmik Ase Geet Gaayi le Apan. 🙏💐 JayBhim 💐🙏
T series Yanni shilpkar jiwala jiwache dan w dindata asha anek sumadhur casetes kadhun BABASAHEB ambedkar yachchya vicharanna Gharoghari ponch winyacha jo yek mahan prayatnn kela aahe to atishay lakhmolacha aahe.yat kachlich shanka nahi.tyamulhe T series yannche w tyachchya barobar janni Kam kele tya tya nirmatyan che hi khup manapasun Aabhar.Jay BHIM.
संपूर्ण भारतीयांचे दैवत म्हणजे बाबासाहेब आंबेडकर,जयभीम
Jai Bhim💙💙💙💙💙💙🙏🙌
Sookun💙🙏💙
Jai Bhim Namo Buddhay jai savidhan coty coty pranam 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐❤️❤️💙💙💙💙❤️💙❤️
खुपचं अप्रतिम ❤
जय भीम🙏
Manacha Jay bhim
Apratim git 👌🙏
❤. जय भिम खुप छान साॅग आहे लेखक व गायकास मनापासुन मानाचा सॅलुट जय भिम❤
Sir...melodious song...🙏🏻🙏🏻
🙏 जय भीम जय शिवराय 🙏
Khup Chan song aahe sir aani tumcha aavaj pan Jay bhim sir 💙💙💙
Very nice song (t series) 🙏👍👍
Very nice song forevet.....❤❤
Ya caset madhil gani tar Sundar tar Aahet yat kanhich wad nahi.pan tyach barobar yatil je samalochan kele gele te hi Atishay upyukkat wtevhadech sundar hi zale aahe.mhanun T series yannache khup khup AABHAR.KINWA DHANNEWAD.
Jai Bhim
शिल्पकार जीवनाचा भीम माझा होता रे
Kharach kiti sunder gitrachna aahe thete sir yancha aawaj khupach Chan aahe ....Jai bhim 🙏
खूपच सुंदर गीत जय भीम
सुंदर गीत, जय भीम 🙏🙏🙏🌺🌺🌺
आदरणीय रमेश भाई थेटे साहब आपके इस प्रस्तूती के लिये आपको दिल से जयभीम |
Jay bhim ❤❤ nice song
Speech less 🙏
Heart touching song. Wonderful inspiration. 🙏
खूप छान गाण आहे ❤️😍🥰
जय भिम
Jai bhim