माणसं विश्वासाची | Manasa Vishwasachi | Buldana Urban Co. Op. Credit Society

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 янв 2023
  • आयुष्यातली खरी उमेद म्हणजे कुणीतरी विश्वास दाखवणं आणि त्यातून नाती जोडली जाणं...
    याच विश्वासातून जोडलेल्या नात्यांतून येते संपन्नता!
    अशी हजारो नाती जोडत संपन्न परंपरा निर्माण केली आहे 'बुलडाणा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.'नं म्हणूनच गुढीपाडव्याच्या शुभ पर्वानिमित्त सादर आहे विश्वास आणि नात्याची हळवी गोष्ट!
    माणसं विश्वासाची.
    #MansaVishwasachi #BuldanaUrban #GudhiPadwa #Pune

Комментарии • 46