सर, आपण खूप निसर्ग प्रेमी आहात.असेच अप्रतिम व्हिडिओ बनवत जावे.ही नम्र विनंती आहे.तसेच त्या किडे बद्दल आम्हा बहुजनांच्या मनात प्रचंड राग आणि द्वेष आहे.पण दुर्दैवाने आपलेच मराठा तरुण त्या किडेला डोक्यावर घेत आहेत.
Very nice video Sir. Sir only thing is take care while enjoying in waterfall. Many times small rocks come down with water and may result in head injury. Rest it is the best picnic.
सर, निसर्ग रम्य ठिकाण पाहून खूप शान वाटलं, पण तुमचे महापुरुषयांचे व्हिडीओ पाहून काही नवीन शिकायला मिडतंय, अशे झान्नातेदार व्हिडीओ बनवा कि, महापुरुष्या बद्दल बोलणाऱ्या खुचल व्येक्तीला रात्रभर, वर्षानु वर्ष झोप आली नही पाहिजे. जय संविधान.
मी ऐकले आहे माळशेज घाट ३० ऑगस्ट २०२३ पर्यंत बंद आहे. जरा चौकशी करून सांगता का आम्हाला? तशी न्यूज पण आहे. तुम्ही यू टूब ला पाहू शकता जर कन्फर्म झाले.की माळशेज घाट चालू आहे. तर आम्हाला कळवा. आम्हाला १० ऑगस्ट ला जायचे आहे
Apratim. Nisarg. Soundarya
फार सुंदर व आवडणारा व्ही . डी. ओ . धन्यवाद सरजी
धन्यवाद विलासराव 🙏
Khup sundar
धन्यवाद 🙏
Khup chan sir👌
धन्यवाद 🙏
खूप छान
धन्यवाद 🙏
खूप आवडला आजचा vlog. लवकरच माळशेज बघायला , अनुभवायला जाणार.
नक्की जा सर.. धन्यवाद 🙏
तुमचा व्हिडिओ छान असतो भाषाशैली सुद्धा छान आहे
धन्यवाद 🙏
Junnar chi shan aapla malshej
होय.. धन्यवाद 🙏
Nice Sir👌👍
Thanks and welcome🙏
Excellent video awaiting for next part Sir tumchya mule aaj bahujanana tyancha khara ithihas kaltoy aaj amhi purogami baju thamb pane mandto yat tumchya video mdhil mahiti ch yogdan khup moth ahe tumhi mandlelya prashannvr kattartavadyankde uttar nastat khup dhanywad sir tumchya mule vachnachi ani ithihas ajun khol jaun samjun ghenyachi prerna milte ♥️
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
सर, आपण खूप निसर्ग प्रेमी आहात.असेच अप्रतिम व्हिडिओ बनवत जावे.ही नम्र विनंती आहे.तसेच त्या किडे बद्दल आम्हा बहुजनांच्या मनात प्रचंड राग आणि द्वेष आहे.पण दुर्दैवाने आपलेच मराठा तरुण त्या किडेला डोक्यावर घेत आहेत.
खरंय...
अप्रतिम विदियो..नयनरम्य माळशेज घाट व वर्णन...घरात राहून फार छान सहल झाली आमचीही..धन्यवाद सर...👌👌👍
धन्यवाद स्मिताताई 🙏
दर वर्षी येता आपण माळशेज घाटला
Yes.. 👍
खूप सुंदर, निसर्ग रम्य . स्वर्ग या पेक्षा त्याच्यापेक्षा वेगळा काय असू शकेल.
होय.. धन्यवाद 🙏
मस्त, सुंदर चित्रण आणि वर्णन
धन्यवाद 🙏
आज आनंद आहे की आपण जुन्नर कर आहोत निसर्गमय ठिकाण आणि आपले शिवाजी महाराज खूपच छान श्री स्वामी समर्थ 👍
धन्यवाद 🙏
छान व्हिडीओ आहे साहेब
धन्यवाद 🙏
आपला संपूर्ण जुन्नर तालुकाच खूप सुंदर, सदन आणि निसर्गरम्य आहे...
पण आतुरता पुढच्या भागाची आहे.. कधी पाहतोय असे झालंय..👍🏻✌️♥️
धन्यवाद 🙏
Amazing malshej ghat old trade route ancient trade route nane ghat ancient buddhist caves really amazing forts Chattrapati shivaji maharaj ki jay
Yes.. 👍
मस्त
धन्यवाद 🙏
आम्हाला पण माळशेज घाट पाहायला यायचे आहे आम्ही परभणीकर पुण्यापासून किती दूर आहे
पुण्यापासून 2 तास नाशिकच्या दिशेने..
Ghat chalu ahe ka sir
होय
Ghat suru ahe ka sir baghnyasathi
होय..
पोखरकर साहेब माळशेज घाटातील पोलीस यांची मुजोरी परत वाढली आहे कृपया त्यांना परत एकदा समज देण्याची गरज आहे
करूयात 👍
खुप छान सर
मला असं वाटतं आहे की मी स्वतः तुमच्या बरोबर या पिकनिक मध्ये सहभागी झालो आहे.
खुप मस्त शूट केला आहे तुम्ही माळशेज घाटाचा नयनरम्य देखावा. 😊
धन्यवाद 🙏
Sir kalu waterfall chalu ahe ka ani permission ahe ka tikde jana sathi?
3-4 august la
होय
Very nice video Sir. Sir only thing is take care while enjoying in waterfall. Many times small rocks come down with water and may result in head injury. Rest it is the best picnic.
Yes.. 🙏
सर, निसर्ग रम्य ठिकाण पाहून खूप शान वाटलं, पण तुमचे महापुरुषयांचे व्हिडीओ पाहून काही नवीन शिकायला मिडतंय, अशे झान्नातेदार व्हिडीओ बनवा कि, महापुरुष्या बद्दल बोलणाऱ्या खुचल व्येक्तीला रात्रभर, वर्षानु वर्ष झोप आली नही पाहिजे. जय संविधान.
👍🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Ka bnd ahe
सुरु आहे..
मी ऐकले आहे माळशेज घाट ३० ऑगस्ट २०२३ पर्यंत बंद आहे.
जरा चौकशी करून सांगता का आम्हाला?
तशी न्यूज पण आहे.
तुम्ही यू टूब ला पाहू शकता
जर कन्फर्म झाले.की माळशेज घाट चालू आहे.
तर आम्हाला कळवा.
आम्हाला १० ऑगस्ट ला जायचे आहे
सुरूच आहे हो..