अप्रतिम निसर्गसौंदर्य. थरारक काही ठिकाणी बघुन अंगावर काटा येतो. स्वतःची काळजी घेत जा मित्रांनो. ब्रम्होस सुरु झाले हे बघुन आनंद वाटला. जय शिवराय. जय शंभूराजे
Jay Jijau Jay Shivray Jay Shambhu Raje. Bhava juna malshej ghat aani kaluchya oghajaval jaycha tuza ghat tu tadis nelas aani aamhala dakhvlas tyabaddal thanks.
श्री विनायक परब आपले व्हिडिओ📹🎥 खरच छान 👍 आहेत, आम्ही ८७ साली माळशेज घाट बंद झाला होता मग मुलांना घेऊन या धबधबा कडे जाण्यासाठी गेलो पण पाणी प्रचंड असल्यामुळे तो पुर्ण करता आला नाही. त्यावेळी संपुर्ण प्रवास लालपरी म्हणजे एसटी ने जायचे, त्यामुळे वेळेत परत एसटी पकडण्यासाठी धावपळ करावी लागायची...
तुमच्या ह्याच कमेंट अजून चांगले व्हिडियो बनवण्यासाठी प्रोत्साहन च देतात , अशीच पुढच्या व्हिडीओ साठी तुमची साथ असू द्या 😊🙏🏼सर तुमच्या वेळ ची तर गोष्टच निराळी होती , तुम्ही खरे ट्रेकर्स । आणि धन्यवाद सर तूम्हि तुमचा अनुभव सांगितल्या बद्दल ।
Thanks dada mazhya comment la like kelya badla ashech vlog banvat raha tu vlog ca video takla to khup chan ahe pan vlog banvtana kalji ghe ani camera sambhal Dada me tuza bhramashtra ci video pahili tyat tu morishi ca bahrivagad cya utar tana tuza phone padnya ci bithi hoti mahun tu trypoid kadla hota phone ani drone ani GoPro camera ci kalji ghe jai shivray
मस्त दादा आपल्या विडिओच्या माध्यमातून काही होईना प्रथमच या चार बुजलेली टाकी दिली सहसा ही टाकी आड भागात असल्याने कोणी पहिला जात नाही खास आभार बाळू दादा आणि त्यांच्या साथीदार मोहन आणि युवराज याचे याच्यांमुळे हा भन्नाट trek करता आला 👍🏼
Mr.Vinayak salute to your hard work.if i can suggest you something if possible make videos in Hindi language so you will get subscribers from allover India or put english subtitles at least. your hard work should get rewarded JaiHind Vande Mataram
काळू नदीच्या उगमाला भेट देण्याचा तुझा हेतू तडीस गेला एकदाचा, ब्रह्मास्त्राने आकाशात पुन्हा भरारी घेतली, नाहीतर आम्हाला विहंगम दृष्ये कशी दिसली असती? या सर्व गोष्टींसाठी तुझे आभार मानतो विनायक.
Dada, aapan jya maargaane gelaat, dor laavun pravaas करण्याचा jo marg hota, to sarv सामान्य लोकांच्या साठी प्रवास करण्यासाठी योग्य वाटत नाही. Nemk वीडियो madhye kaay zala te samjat naahi😅😅 jara समाजवुन सांगा
👌👌 👌👌
Sandeep Mitra :)
Ho
खुपचं छान भावा. 🚩🚩
सुरेख
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी 😊🙏🏼
👌👍
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
वाह मज्जा आली
Thrilling trekk old malshej ghats
Thanks Bhai :)
खूप छान आहे माळशेज घाट. आणि काळूचा धबधबा
👌👌👌
खुप छान वीडियो होता ड्रोन शॉट्स पण सुंदर होते आणि जूना मालशेज घाटा चा रस्ता पहाउन खुप मजा वाटली
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
खुप छान माहिती दिली दादा
Wow, khupach Sunder ahey Video ani Waterfall hi
✌️✌️✌️🙏👌👌👌👌👌👌
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
अप्रतिम निसर्गाचं सुंदर चित्रीकरण... 👌🏞
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
Mast bhava
🚩🚩🙏🙏🚩🚩
Good
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी 😊🙏🏼
खुप सुंदर आहे 👉दादा
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी 😊🙏🏼
Nice Dada👌👌
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
Salute to your विनायक
दिलीप सर धन्यवाद 😊🙏
थरथराट विनायक भाऊ
अप्रतिम निसर्गसौंदर्य. थरारक काही ठिकाणी बघुन अंगावर काटा येतो. स्वतःची काळजी घेत जा मित्रांनो. ब्रम्होस सुरु झाले हे बघुन आनंद वाटला. जय शिवराय. जय शंभूराजे
तुमच्या ह्याच कमेंट अजून चांगले व्हिडियो बनवण्यासाठी प्रोत्साहन च देतात ,
अशीच पुढच्या व्हिडीओ साठी तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
खूप छान
कीति छान दाखवतात दादा हे नैसर्गिक वातावरण.
तुमच्या अश्या प्रतिक्रिया मुळे अजून आत्मविश्वास वाढतो पुढच्या व्हिडीओ साठी , अशीच साथ , आशीर्वाद आणि मार्गदर्शन असू द्या 😊🙏🏼
Khup mast video dada
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
व्हिडीओ फारच छान आणि सुंदर झालेला असून अतिशय दुर्गम ठिकाणांची माहिती आणि थरारक अनुभव आपल्यामुळेच आम्ही अनुभवत आहोत. आभार आणि धन्यवाद!..... 💐🌹🙏
Superb Vinayak
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी 😊🙏🏼
छान एकदम भारी.
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
थरथराट 💪💪
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
First Like 🌍❤
Thanks Bhau .... Share Suddha Nakki Kar :)
Khop mast dada ❤❤
1 no bhava
Jay Jijau Jay Shivray Jay Shambhu Raje.
Bhava juna malshej ghat aani kaluchya oghajaval jaycha tuza ghat tu tadis nelas aani aamhala dakhvlas tyabaddal thanks.
तुमच्या ह्याच कमेंट अजून चांगले व्हिडियो बनवण्यासाठी प्रोत्साहन च देतात ,
अशीच पुढच्या व्हिडीओ साठी तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
@@VinayakParabvlogs nakkich bhava
खूपच छान माहिती
खूपच छान विनायक
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
Mastch video dada❤🔥
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी😊🙏🏼
एवढ्या सुंदर ठिकाणी आलो की सगळं विसरायला होते , बस फक्त निसर्ग आणि मी. अश्या निसर्गात जाऊन आल्यानंतर खूप दिवस तो आपल्या मनात तसाच राहतो .
थरारक
नेहमी प्रमाणे माहितीपूर्ण, नेहमीप्रमाणे थरारक आणि त्यात ब्रम्हास्त्र Amazing. दादा खूप छान व्हिडीओ.
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
भाऊ विडियो छान बनविला आहे...
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी 😊🙏🏼
,,,,,,,,,,,,,,, Excellent,,,,,,,,,,,,,
Many many thanks
भारी व्हीडिओ🙌🚩
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
अप्रतिम व्हिडीओ होता विनायक, इतिहासात डोकावण्याची संधी मिळाली. जी मेहनत घेऊन व्हिडीओ बनवलात त्या साठी एक सलाम. 😃
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
भावा तुमच्या व्हिडिओची मि वाट बघत असतो मस्त भावा
Same
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
नेहमीप्रमाणेच अप्रतिम, चित्तथरारक आणि माहिती 👌 ब्रम्हास्त्र ❤ 🚩जय शिवराय🚩
तुमच्या ह्याच कमेंट अजून चांगले व्हिडियो बनवण्यासाठी प्रोत्साहन च देतात ,
अशीच पुढच्या व्हिडीओ साठी तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
Vinayak Dada Khoob Chand video
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
Amazing video
Thanks!
बुजलेली चार टाकी दाखवल्यामुळे आभारी आहोत दादा👍👌
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
Khatarnak 🔥
Mast
खुपच छान आहे पण जरा जपुन....जय भवानी जय शिवराय...!⛳⛳
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
खुप छान आणि विलक्षण व्हिडिओ आहे खरंच .....👌👌👌😍😍😍आणि त्यात तुम्ही खुप छान माहिती दिली....👏👏👏🙏🙏🙏🚩🚩🚩
धन्यवाद तुमच्या अमूल्य कमेंट साठी 😊🙏🏼
खूपच छान आणि सुंदर विडिओ दादा 👌👌❤❤❤
🚩🚩🚩जय शिवराय 🚩🚩🚩
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी 😊🙏🏼
दादा आपले असे व्हिडीओ पाहुन आपल्याबरोबर एकतरी ट्रेक करावा वाटतोय 🤞👌🙌
Tharar ,thrill in your vlog.Bramhastra ni aapli kaamgiri masta bajaavlye.
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
Mast ahe
श्री विनायक परब आपले व्हिडिओ📹🎥 खरच छान 👍 आहेत, आम्ही ८७ साली माळशेज घाट बंद झाला होता मग मुलांना घेऊन या धबधबा कडे जाण्यासाठी गेलो पण पाणी प्रचंड असल्यामुळे तो पुर्ण करता आला नाही. त्यावेळी संपुर्ण प्रवास लालपरी म्हणजे एसटी ने जायचे, त्यामुळे वेळेत परत एसटी पकडण्यासाठी धावपळ करावी लागायची...
तुमच्या ह्याच कमेंट अजून चांगले व्हिडियो बनवण्यासाठी प्रोत्साहन च देतात ,
अशीच पुढच्या व्हिडीओ साठी तुमची साथ असू द्या 😊🙏🏼सर तुमच्या वेळ ची तर गोष्टच निराळी होती , तुम्ही खरे ट्रेकर्स । आणि धन्यवाद सर तूम्हि तुमचा अनुभव सांगितल्या बद्दल ।
Dada shooting kartana kalighe
🥰❤️lay bhari 🥰
Bhau mala tuzhe vidio khup aawadata
Thanks Bhau :)
Khop mast dada❤❤❤❤
विनायकराव खूपच छान विडिओ व म्हाहिती👍👍 ..मित्रा एकच सल्ला जमल्यास helmet घालत जा....
Khup Khup abhari ani Nakkich Lavkarach Helmet suddha Sobat theven jene karun ashya Jagi upyogi padtil.
Kasa aahe dada.tumche trek mast aani thararak astat.tumhi dileli mahiti pan mast aahe.khant yevdich aahe tumhe video ushira yetat.
तुमच्या ह्याच कमेंट अजून चांगले व्हिडियो बनवण्यासाठी प्रोत्साहन च देतात ,
अशीच पुढच्या व्हिडीओ साठी तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
दादा एक नंबर व्हिडिओ🔥
Khup chan kute janar asal tar tashi update takat jana jene karun ami pan yeu shakto betu shakto ha trek mazya gava pasun javal ahe 👌👌👌👌👌
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
Dada me lahan ahe pan khup chan asta tuzhe vlogs mala ha junha malshej ghat ca video me like ,ani subscribe kela ahe
Thanks dada mazhya comment la like kelya badla ashech vlog banvat raha tu vlog ca video takla to khup chan ahe pan vlog banvtana kalji ghe ani camera sambhal Dada me tuza bhramashtra ci video pahili tyat tu morishi ca bahrivagad cya utar tana tuza phone padnya ci bithi hoti mahun tu trypoid kadla hota phone ani drone ani GoPro camera ci kalji ghe jai shivray
खूपच सुंदर व्हिडिओ आहे पण जरा जपून
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
दादा, पावसाळ्यात थोड सांभाळूनच पाऊल पुढे टाका. नेहमीप्रमाणे अप्रतिम..... 🚩
जय शिवराय जय शंभुराजे.
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
Vinayak sir👌
Waa.. एकदम मस्त 👌🏻👍👍
दादा खूप छान व्हिडिओ आणि तुझ्या मेहनतीला सलाम🙂
ताई शीच सदैव साथ असू द्या 😊🙏🏼
Back to Roots 😍😍😍
मस्त दादा आपल्या विडिओच्या माध्यमातून काही होईना प्रथमच या चार बुजलेली टाकी दिली सहसा ही टाकी आड भागात असल्याने कोणी पहिला जात नाही खास आभार बाळू दादा आणि त्यांच्या साथीदार मोहन आणि युवराज याचे याच्यांमुळे हा भन्नाट trek करता आला 👍🏼
Great 👍 info brother but take care while trekking, nature is beautiful but at the same time it's dangerous somewhere
Agree.... Thank you for your valuable comment n care .
Khup chhan vinayak bhau Aatishat chhan video Aahe Dada mala khup Aaval la 👍👍
Khup chan dada...Mala pan tumchya barobar ek tari track karya cha aahe...Jamel ka tumhala mala gheun jaya la.....Pls sangal ka...
Wow dada...khupach bhari cinematography
👍👍👍👍
Nice
Video and as well as the background music such a thrilling experience. please may I know the background music of video
Thanks for your comment ... its " Eyes of Glory" you can find in youtube music gallery.
Khupach Mast Video Dada 😍💓
Mr.Vinayak salute to your hard work.if i can suggest you something if possible make videos in Hindi language so you will get subscribers from allover India or put english subtitles at least. your hard work should get rewarded JaiHind Vande Mataram
Thanks Sir for your valuable suggestion ... Definitely I am planning to English subtitle soon . :)
खुप छान 🥰🥰💯💯😍😍
Amazing video. Thanks for sharing this video.
धन्यवाद तुमच्या अमूल्य कमेंट साठी 😊🙏🏼
खूप सुंदर👌🏻👌🏻अप्रतिम😍आणि थरारक असा दृश्य👍🏻👍🏻सलाम तुज्या कार्याला विनायक भाऊ🙋🏻♂️
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
मस्त दादा
काळू नदीच्या उगमाला भेट देण्याचा तुझा हेतू तडीस गेला एकदाचा, ब्रह्मास्त्राने आकाशात पुन्हा भरारी घेतली, नाहीतर आम्हाला विहंगम दृष्ये कशी दिसली असती? या सर्व गोष्टींसाठी तुझे आभार मानतो विनायक.
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
bhau tu je TTL adhi takala ..te khup mahatvach hot..ani tu te kela...te sagalyanchya bhalya sathi aahe... ani ..bhai tula selute...
तुमच्या ह्याच कमेंट अजून चांगले व्हिडियो बनवण्यासाठी प्रोत्साहन च देतात ,
अशीच पुढच्या व्हिडीओ साठी तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
Excellent !! Thank you very much for posting such videos. All the best
खुप सुंदर अशी व्हिडिओ दादा🙏😊
मी चवथी ल असताना गेलो होतो सहलीला😊
खूप मस्त व्हिडिओ दादा,प्रत्येक व्हिडिओ मध्ये काहीतरी थरारक सीन पाहायला नक्की भेटतो,त्यामुळे व्हिडिओ पाहण्यात अजून उत्साह वाटतो...काळजी घ्या... 🙏🏻😊