1962 साली जुन्नर च्या दवंड्या डोंगरावर इटालियन एअरलाईन च्या विमानाचा अपघात विषयी माहिती.
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- सह्याद्री मध्ये भटकंती करत असताना आम्ही पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्याच्या दवंड्या डोंगराच्या पायथाला असलेल्या देवळे गावात आम्ही पोचलो. पण आम्हाला दवंड्या डोंगर वैगरे वाचलं होत पण हाच तो डोंगर हे माहिती नव्हतं. गावात गेल्यावर दवंड्या डोंगराविषयी आम्हाला. श्री दिनकर बाबा बोऱ्हाडे यांनी माहिती दिली.
7 जुलै 1962 ला इटालियन विमान इथे खराब हवामान मुळे कोसळले आणि त्या अपघातात एकूण 95 माणसांना आपला जीव गमावावा लागला. याची पूर्ण माहिती बाबांनी आम्हाला दिली. मित्रहो व्हिडिओ खूप छान आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
#viralvideo #travel #kille #mountains #video #jaishivrai #travelling #nature #davandyadongar #junnar #pune #devale