You are evolving with each new vlog. This time there was the human angle ... where you chatted with the villagers. I am so glad to see you evolve your style, as it is happening. Not only are your treks showing us new locations but each one is at least 2-3 times better than the last one I feel. The shots you are getting from the drone are unsurpassed by any other vlogger ... I can easily say that you are becoming my #1 vlogger. Jai Shivrai ... Jai Shambhu Raje ... Jai Shree Ram!! :)
अनेक दुर्गभटक्यानी परिचित अपरिचित गडकोट जगासमोर आणली आहेत पण या गडकोटांसोबत घाटवाटा देखील तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत आणि आपण जो या घाटवाटा दाखवण्याचा प्रयत्न आरंभला आहे त्याबद्दल तुमचं कौतुक करावं तेवढं थोडच आहे...आहुपे घाटाचा हा व्हिडिओ देखील अतिशय माहितीपूर्ण होता खूपच छान...👍🏽😇👏🏼🙏
ब्रह्मास्त्राने अप्रतिम शॉट्स काढलेत विनायक really amazing. घाटवाटा पावसाळ्यात पाण्याचे मोठे ओहोळ आणि धबधबे होऊन जातात आणि त्यातून तुम्ही लोक वाट काढत गेलात, हे फारच मोठे धाडसाचे काम केलेत. व्हिडीयो अतिशय छान झाला आहे, धन्यवाद. जय शिवराय.
दादा अप्रतिम असा चित्रीकरण केलं आहे. हे सर्व करताना स्वतःची काळजी घेत जा रे बाबा, हृदयात धड धड होते असे व्हिडिओ पाहिल्यावर. खुप काळजी वाटते रे बाबा तुझी . खुप छान 📸 बनवला बाबा . एक सलाम तूझ्या या कार्याला . जय शिवराय
सर आपका सब विडियो देखता हूं बहुत ही सुन्दर और सार्थक प्रयास के द्वारा ही संभव हैं इस प्रकार का विडियो बनाना। ऐसा लगता है कि जैसे सब हमारे साथ हो रहा है। आप बहुत ही मुश्किल से यह विडियो बनाया है। हमें बहुत खुशी हुई है। बहुत बहुत धन्यवाद जय श्री राम। भगवान श्री गणेश जी कि कृपा प्राप्त हो।
एक नंबर दादा 💖💖💖💖💖💖 लवकरच 1 मिलियन subscribers पूर्ण होउदे सर्वकालीन ऐतिहासिक ठिकाणे बघायला मिळतात घरबसल्या तुझ्यामुळं तुला खुप खुप मनापासून धन्यवाद ❤️❤️❤️❤️
Jay Jijau Jay Shivray Jay Shambhu Raje Bhava kaalji ghet ja swatachi aani mitranchi to panyacha flow paar katane khupach horrible hote pan tyatunhi marg kaadhlas salam tuzya karyala, drone shot ekdam bhannat aahe. 👌👌
You are evolving with each new vlog. This time there was the human angle ... where you chatted with the villagers. I am so glad to see you evolve your style, as it is happening. Not only are your treks showing us new locations but each one is at least 2-3 times better than the last one I feel. The shots you are getting from the drone are unsurpassed by any other vlogger ... I can easily say that you are becoming my #1 vlogger. Jai Shivrai ... Jai Shambhu Raje ... Jai Shree Ram!! :)
Thank you so much sir... Your Valuable comment boost my confidence for next trek 😊
भवा खूप शानदार कामगिरी केली आहे
Khup chan vdo bhava 🚩🙏🚩👍
चित्तथरारक 1 नंबर भावा अंगावर शहारे आले
खूप सुंदर , मनाला आनंद देणारा, चित्तथरारक, नवीन माहिती देणारा व्हिडिओ. धन्यवाद.
Amchaya kade tya fulanla vanrache ful mhanta💐💐💐
Very nice Dada
Khoop छान वीडियो❤️❤️❤️🔥🔥🔥
खूप छान विडिओ
खुप छान आणि सुंदर
अप्रतिम व्हिडीओ दादा जय शिवराय
Wow fist कॉमेन्ट
,,,,,,, Apratim,,,,, Khoop,,,,, Sundar,,,,,,,
थरारक विडीओ.... सर 🙏🙏🙏तुमच्या कार्य ला सलाम......
जबरदस्त विनायक दादा
सुरेख
छान सुंदर
Very nice & informative Vlog. 👌👌👌
खूपच छान विनायक
खूपच छान
Superb Drone shots
अनेक दुर्गभटक्यानी परिचित अपरिचित गडकोट जगासमोर आणली आहेत पण या गडकोटांसोबत घाटवाटा देखील तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत आणि आपण जो या घाटवाटा दाखवण्याचा प्रयत्न आरंभला आहे त्याबद्दल तुमचं कौतुक करावं तेवढं थोडच आहे...आहुपे घाटाचा हा व्हिडिओ देखील अतिशय माहितीपूर्ण होता खूपच छान...👍🏽😇👏🏼🙏
दादा अप्रतिम व्हिडीओ खूपच छान ❣️🙏
खूप भारी... 👏🏻👏🏻👏🏻👏🏻🙏🏻
Jaberdast dada 👍
Khup sundar sir..
Khup chan keep up the good work
खूपच मस्त दादा
Nice video
खूप छान व्हीडिओ दादा🙌
जय शिवराय 🙏🙏
1 No Bhai awesome
जबरदस्त व्हिडिओ दादा❤️🔥
खूप छान दादा
1 नो दादा, घाटवाटाचीं माहिती खुप चांगल्या प्रकारे सांगितली 🙏🏻
Jabardast 🤩🤩🙏🏼
👌
Dada khupach amazing , Adventures ahe he ...⛰️🚶♂️🥳❣️
जबरदस्त निसर्ग सौंदर्य. धबधब्यातील प्रवास खतरनाक. अस वाटत आपणही हा ट्रेक करायला हवा, पण वयोमानाने आता ते शक्य नाही. जय शिवराय, जय शंभूराजे.
ब्रह्मास्त्राने अप्रतिम शॉट्स काढलेत विनायक really amazing. घाटवाटा पावसाळ्यात पाण्याचे मोठे ओहोळ आणि धबधबे होऊन जातात आणि त्यातून तुम्ही लोक वाट काढत गेलात, हे फारच मोठे धाडसाचे काम केलेत. व्हिडीयो अतिशय छान झाला आहे, धन्यवाद. जय शिवराय.
मस्त दादा
1 number 🤩❤️
लय भारी दादा 😍😍
👌👌👌👌
Awesome parab.....👌
लई भारी भावा 🚩👍💯💥
👌👌
Lai chan dada shiv sakad ,hya lenya ,ran jabardast dada ,mi pqn phirayla janar nakki
दादा अप्रतिम असा चित्रीकरण केलं आहे. हे सर्व करताना स्वतःची काळजी घेत जा रे बाबा, हृदयात धड धड होते असे व्हिडिओ पाहिल्यावर.
खुप काळजी वाटते रे बाबा तुझी . खुप छान 📸 बनवला बाबा . एक सलाम तूझ्या या कार्याला .
जय शिवराय
1 👌 ❤️
Khup chhan vinayak bhau tumcha video motivational Aashati Aani jhup chaan aashi mahiti tumachya kadun milate jay shivray
Khupch mast Dada thrilling adventure treak 💐💐❤️❤️👌👌
खूप छान, सुंदर, मित्रा, आता आम्ही ऑन लाईन च ट्रेक करणार असे वाटते...... नयनरम्य परिसर........
खूप छान अप्रतिम सोंदर्य ।धबधबा मधून रास्ता काढणे खूप मोठी हिंमत लागते आणि ती आपल्यात आहे । सह्यांद्री म्हणजे अप्रतिम आनंद ☺️☺️👌👌
खुप सुंदर दादा 👌🏻🌨️🗻🏔️ जय शिवराय 🙏🙏💐 खुप शुभेच्छा तुला pj. kid'sloveकडून 🙏
अप्रतिम सुंदर व्हिडिओ आहे.दादा तुमच्या कार्याला सलाम जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ
🔥🔥🔥
आहुपे घाट खरचं खूप सुंदर आहे. वर्णन करावे तेवढे थोडेच
नेहमीप्रमाणेच अप्रतिम, चित्तथरारक विडीओ माहिती👌 जय शिवराय, जय शंभूराजे 🚩❤
सर आपका सब विडियो देखता हूं बहुत ही सुन्दर और सार्थक प्रयास के द्वारा ही संभव हैं इस प्रकार का विडियो बनाना। ऐसा लगता है कि जैसे सब हमारे साथ हो रहा है। आप बहुत ही मुश्किल से यह विडियो बनाया है। हमें बहुत खुशी हुई है। बहुत बहुत धन्यवाद जय श्री राम। भगवान श्री गणेश जी कि कृपा प्राप्त हो।
Thrilling ghat trekk.
Fantastic bro.
एकदम निसर्गाच्या जवळ गेल्या प्रमाणे वाटल दादा❤️👌👌
Superb Vinayak. Tangadtod sathi jigar lagate. Ti tumachyat ahe. God bless you
खुप छान 👌👍
😍😍❤❤ khup mast Dada
जूनी आठवण झाली झाली दादा अप्रतिम
How are you vinayak
खूपच छान निसर्गाचे रूप पाहून मन प्रसन्न झाले
मी अपंग आहे तुझा खूप मोठा फॅन आहे
Bhava Tuza Number de mich phone karato tula .
अप्रतिम ट्रेकींग अनुभव आहे दादा❤️❤️❤️ घाटमाथ्याने जाण्याची मजाच काही वेगळी असते❤️
Aflatun vidio
Tumache treks khup chan asatat pan kalaji gheun treks kara
खूप छान दादा अप्रतिम सौंदर्य
लय भारी राव मी पण नक्की भेट देईन घोडेगाव ला गेल्यावर
खूपच भारी दादा... 👌🏻👌🏻👌🏻
Dada tu kalji ghe ha vlog ani ahupe ghat ha vlog khup mast ani zakas ahe
अप्रतिम मित्रा पण काळजी घ्या ,
भावा लय भारी.... शब्दांत वर्णन करणे ...खुपच कठीण..... सलाम तुमच्या धाडसाला .....U r rocks bro
अप्रतिम.....मी एकदा इच्छा व्यक्त केली होती आहुपे घाट ची.....ती पूर्ण केलीत....धन्यवाद
So wonderful
Amazing video
एक नंबर दादा 💖💖💖💖💖💖 लवकरच 1 मिलियन subscribers पूर्ण होउदे सर्वकालीन ऐतिहासिक ठिकाणे बघायला मिळतात घरबसल्या तुझ्यामुळं तुला खुप खुप मनापासून धन्यवाद ❤️❤️❤️❤️
Dada aaja punha ekda nisrgache darshan zale🙏🙏, Ani aitihasik mahiti pn milali
जबरदस्त दादा प्रवास पावसाळ्यात घाट मार्ग drone च्या साह्याने पहिला खरच भारी वाटते मस्त विडिओ दादा 👍🏼😍
So nice sir 😍😍
खुपचं सौंदर्य अप्रतिम आहे दादा सलाम तुझ्या कार्याला की तू तुझ्या Camera तुन आम्हाला हे सौंदर्य दाखवतो🙌🔥
विडीयो खुप छान बनवीला आहे 👌👌 हावमानचा अंदाज घेत जा पावसाचा भरोसा पुढील व्हिडिओ साठी शुभेच्छा 👍👍
Risky ahe
Amazing view bro 🥰😍😍😍☺🥰😊
Energetic 🤘
दादा व्हिडिओ खूप छान आहे पण अवघड आणि Risk असलेल्या जागी काळजी घे जा😊
mitra sambhalun khup kaalji vaatate tu khup risk gheu nako tu aamcha maharashtra ch bear grylls aahes so proud of you bro tc
Jay Jijau Jay Shivray Jay Shambhu Raje
Bhava kaalji ghet ja swatachi aani mitranchi to panyacha flow paar katane khupach horrible hote pan tyatunhi marg kaadhlas salam tuzya karyala, drone shot ekdam bhannat aahe. 👌👌
Chan video karta..chan mahiti deta...pn he kart asta na swatachi kalgi ghya ❤
Achanak jar pavsacha jor vadla tar pur yeu shakto......
जबरदस्त vlog 🙌🚩❤️
Mazi sasurwadi ahe bhau
Perfectly captured... Amazing 😍
Khub Sundar Vlog. Amazing Beautiful Ghat. What a View. Good Drone Shot. Kalji Ghya
Dada amhi ithe 2 vela jaun alo