Gorakhgad Trek | gorakhgad fort trek | किल्ले गोरखगड चा थरार | मुरबाड | संपूर्ण माहिती

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 янв 2025
  • Gorakhgad trek, Gorakhgad fort trek, Gorakhgad Trekking
    #gorakhgad #murbad #maharashtra #technical #climb #gorakhnath #trekkersofmaharashtra #marathafort #naneghat #junnar #kalyan #ancient #traderoute
    इतिहास:
    प्राचीन काळी कल्याण बंदरामध्ये उतरणारा माल व्यापारी घोडे अथवा बैलावर वाहून नेत असत. हा माल प्रामुख्याने सातवाहन काळातील राजधानी असलेल्या प्रतिष्ठान म्हणजेच पैठण नगरीत व्यापारासाठी नेला जाई. याच व्यापारी मार्गाला जोडण्यासाठी सव्वादोन हजार वर्ष्यापुर्वी नाणेघाटाची निर्मिती केली गेली. आणि याच महत्वपूर्ण मार्गाच्या स्वरंक्षक फळीत शिवनेरी, हडसर, चावंड, भैरवगड आणि गोरखगड या किल्ल्यांचा समावेश होतो.
    या गडाचा उपयोग केवळ आसपासच्या प्रदेशवर नजर ठेवण्यासाठी होत असे. पूर्वी नाणेघाट मार्गे जुन्नरला जातांना या गडाचा निवासस्थान म्हणून वापर करत असत.
    नाथ संप्रदायातील गोरक्षनाथांच्या साधनेचे हे ठिकाण, म्हणूनच याचे नाव ‘गोरखगड’असे पडले. गोरखगड आणि मच्छिंद्रगड याच्या आजुबाजूचा परिसर प्रसिद्ध आहे, तो म्हणजे येथील घनदाट भिमाशंकर अभयारण्यामुळे.
    पोहोचण्याच्या वाटा :
    गोरखगडावर येण्यासाठी मुंबईकरांनी कल्याण मार्गे मुरबाडला, तर पुणेकरांनी कर्जत मार्गे मुरबाडला यावे. मुरबाडहून - म्हसा - देहरी फाटया मार्गे धसई गावात यावे. येथून देहरी पर्यंत खाजगी जीप अथवा एस.टी ची सेवा उपलब्ध आहे. देहरी गावातून समोरच दोन सुळके दृष्टिक्षेपात येतात. लहान सुळका मच्छिंद्रगडाचा तर मोठा सुळका गोरखगडाचा आहे.
    राहाण्याची सोय :
    गडावर असलेल्या एका गुहेत २०- २५ जणांना आरामात राहता येते.
    जेवणाची सोय :
    गडावर जेवणाची सोय नाही. जेवणाची सोय आपण स्वत:च करावी.
    पाण्याची सोय :
    गडावर बारमाही पाण्याची टाके आहेत.
    ##################################################
    History:
    In ancient times, the goods landing at Kalyan port were carried by traders on horses or bullocks. These goods were mainly taken to Pratishthan i.e. Paithan city which was the capital of Satavahana period for trade. Naneghat was built fifteen thousand years ago to connect this trade route. And the defensive line of this important route includes the forts of Shivneri, Hadsar, Chavand, Bhairavagad and Gorakhgad.
    This fort was used only to monitor the surrounding area. Earlier they used to use this fort as a residence while going to Junnar via Naneghat.
    This is the place of worship of Gorakshanath of the Nath sect, hence the name 'Gorakhgad'. The area around Gorakhgad and Machhindragad is famous for its dense Bhimashankar sanctuary.
    Ways To Reach :
    Via Kalyan and Karjat :
    To reach Gorakhgad, Mumbaikars and Punekars can travel to Murbad via Kalyan and Karjat respectively. Reach village Dhasai from Mhase junction. From here, private jeeps as well as S.T. buses are available to reach the village of Dehri.
    Right from Dehri village can be seen two prominent pinnacles. The smaller one is Machchindragad and bigger one is Gorakhgad.
    Accommodation Facility :
    About 25 persons can stay comfortably in the cave.
    Food Facility :
    Trekkers need to carry packed food
    Drinking Water Facility :
    Available all the year

Комментарии • 17

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Месяц назад +1

    .....Khoop. sundar.....💓

  • @abhijitpampatwar9203
    @abhijitpampatwar9203 Месяц назад +1

    Nice 👌🎉

  • @rekhadehekar7459
    @rekhadehekar7459 2 месяца назад +1

    तुझा प्रत्येक सफर मध्ये ऐतिहासिक माहिती अगदी छान असते.

    • @aanandyatri0143
      @aanandyatri0143  2 месяца назад

      @@rekhadehekar7459 धन्यवाद 🙏🏻🙏🏻

  • @KUNAL.JADHAV30
    @KUNAL.JADHAV30 2 месяца назад +1

    Mast amit new video chi vat baghat aahe

    • @aanandyatri0143
      @aanandyatri0143  2 месяца назад

      @@KUNAL.JADHAV30 Lavakarach Bagalan range😍

  • @dilipayare3611
    @dilipayare3611 2 месяца назад +1

    Nice

  • @atuldesale7151
    @atuldesale7151 2 месяца назад +1

    मस्त

  • @SanjayKanitkar
    @SanjayKanitkar Месяц назад +1

    मित्रा तुझे दुर्गभ्रमण चित्रकरण व माहिती फारच छान आहे फक्त एक मागणे इंग्रजीचा अनावश्यक वापर टाळावा

    • @aanandyatri0143
      @aanandyatri0143  Месяц назад

      @@SanjayKanitkar धन्यवाद 🙏🏻 प्रतत्न चालू आहेत..

  • @machineskill2297
    @machineskill2297 Месяц назад +1

    Mi magacha sunday la gelo hoto