Gorakhgad | तुफान पावसातला गोरखगड ट्रेक | गोरखगड किल्ला | gorakhgad fort

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 ноя 2024

Комментарии • 117

  • @n4hp4r
    @n4hp4r 4 месяца назад +1

    खूपच सुंदर बनला आहे विडिओ. उत्तम चित्रीकरण आणि सादरीकरण. 👏

    • @spobhramanti
      @spobhramanti  3 месяца назад

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.. पण जर आपली व्हिडीओ आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या पेजला फॉलो/सब्सक्राइब नक्की करा आणि अगोदरच केल असेल तर असंच प्रेम कायम राहुद्या…
      जय शिवराय 🚩🚩

  • @DipakChaughule
    @DipakChaughule 3 месяца назад +1

    खूप छान व्हिडीओ 👌 🙏👌

    • @spobhramanti
      @spobhramanti  3 месяца назад

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.. पण जर आपली व्हिडीओ आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या पेजला फॉलो/सब्सक्राइब नक्की करा आणि अगोदरच केल असेल तर असंच प्रेम कायम राहुद्या…
      जय शिवराय 🚩🚩

  • @mahanandakadalag9502
    @mahanandakadalag9502 4 месяца назад +1

    तुझे व्हिडिओ अतिशय माहितीपूर्ण असतात.त्यामुळे मी तरी तुझेच व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करते .तुझी शिवराय व किल्ल्याप्रतीअसलेल्या अस्मितेला सलाम. 🎉

    • @spobhramanti
      @spobhramanti  4 месяца назад

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.. पण जर आपली व्हिडीओ आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या पेजला फॉलो/सब्सक्राइब नक्की करा आणि अगोदरच केल असेल तर असंच प्रेम कायम राहुद्या…
      जय शिवराय 🚩🚩

  • @supriyabagrao1036
    @supriyabagrao1036 4 месяца назад +1

    View from top is breathtaking 😍

  • @TECHWITHMANOJ
    @TECHWITHMANOJ 4 месяца назад +1

    अतिशय सुंदर वर्णन खूप छान व्हिडिओ

    • @spobhramanti
      @spobhramanti  4 месяца назад

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद,पण व्हिडीओ आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या चॅनेलला नक्की subscribe करा..
      जय शिवराय 🚩🚩

  • @chandrakantbhusari8493
    @chandrakantbhusari8493 4 месяца назад +1

    खूपच सुंदर वर्णन ❤❤❤❤

  • @rupalijagtap1856
    @rupalijagtap1856 4 месяца назад +1

    👍👍👍 jay shivray

  • @SumanSunilPatil
    @SumanSunilPatil 4 месяца назад +1

    खूच छान माहिती

  • @Animalplanet0711
    @Animalplanet0711 4 месяца назад +1

    Khup chan video pan rainy season ahe ... Kalji gya ❤🙂👍

    • @spobhramanti
      @spobhramanti  4 месяца назад

      होय नक्की 🚩🚩🙏🏻👍

  • @surajpanchal7471
    @surajpanchal7471 4 месяца назад +1

    खूप छान भावा ❤

  • @bhushanjoshi8368
    @bhushanjoshi8368 4 месяца назад +1

    एकदम मस्तच

  • @satishsarninge323
    @satishsarninge323 4 месяца назад +1

    खूप छान❤

  • @onemorehobby4
    @onemorehobby4 4 месяца назад

    खुप छान cinematic short & drone shots❤❤❤❤

    • @spobhramanti
      @spobhramanti  4 месяца назад

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद..जय शिवराय 🚩🚩

  • @pravinkpatil9290
    @pravinkpatil9290 4 месяца назад +1

    Nice bhaus 🎉

  • @spofficial5308
    @spofficial5308 4 месяца назад +1

    अप्रतिम माहिती भावा 🫶😊⛳⛳

  • @GeetaAsawale-k8h
    @GeetaAsawale-k8h 4 месяца назад +1

    Khup ch sundar ahe gorkhgadh mi swta 4/5 vela geli ahe pn pavsalyat nhi unhalyat khup mst vatt

  • @SantoshDhamke-z2g
    @SantoshDhamke-z2g 4 месяца назад +1

    Jabardast😍

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 4 месяца назад

    Apratim. Khoop. Sundar 💓

  • @Who.atharv
    @Who.atharv 4 месяца назад +1

    Mast video sahyadri 💚 hirvigaar zali ahe

    • @spobhramanti
      @spobhramanti  4 месяца назад

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद..पण जर व्हिडीओ आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या पेजला नक्की सब्सक्राइब करा..जय शिवराय 🚩🚩

  • @govindujankar1990
    @govindujankar1990 4 месяца назад +1

    लय खतरनाक 🚩🚩🚩🚩🚩

    • @spobhramanti
      @spobhramanti  4 месяца назад

      😂😂आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.. पण जर आपली व्हिडीओ आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या पेजला फॉलो/सब्सक्राइब नक्की करा आणि अगोदरच केल असेल तर असंच प्रेम कायम राहुद्या…
      जय शिवराय 🚩🚩

  • @KUNXL-JJ
    @KUNXL-JJ 4 месяца назад +1

    Bhau ek no vedio hoti

    • @spobhramanti
      @spobhramanti  4 месяца назад +1

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद..जय शिवराय 🚩🚩

  • @vicky_interior_1001
    @vicky_interior_1001 4 месяца назад +1

    Var gelya var lay fattteee bABA 🔥🔥😍

  • @rohitkarale5803
    @rohitkarale5803 4 месяца назад +1

    Mast video bhavaa

  • @SandeepParad-g5b
    @SandeepParad-g5b 4 месяца назад

    खूप छान प्रवास वर्णन पण छान

    • @spobhramanti
      @spobhramanti  4 месяца назад

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद,पण आपली व्हिडीओ आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन म्हणून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा...जय शिवराय..

  • @Music_Lovers45
    @Music_Lovers45 4 месяца назад +1

    1 no vidio astat. Fav vlogger .channel khup grow hovo❤.

    • @spobhramanti
      @spobhramanti  4 месяца назад

      धन्यवाद.. जय शिवराय 🚩🚩

  • @AyushLanghi
    @AyushLanghi 4 месяца назад +1

    Khup chan pan kalji ghe rainy season ahi

    • @spobhramanti
      @spobhramanti  4 месяца назад

      हो नक्की 🚩🚩

  • @deeapkPawar
    @deeapkPawar 4 месяца назад +1

    Khup chan mahiti gad kilyanchi deta ani camera working pan hd mdhe baghyala Milte asch nav navin gad kille chi video aplya channel marfat sher kara ani kalji ghya 🚩🚩🚩jay shivray

  • @mahanandakadalag9502
    @mahanandakadalag9502 4 месяца назад

    दादा ,लय भारी 🎉

  • @poojahindurao7326
    @poojahindurao7326 4 месяца назад +1

    Nice

  • @Sachin_Chavan
    @Sachin_Chavan 4 месяца назад +2

    वा छान झालाय व्हिडिओ

    • @Sachin_Chavan
      @Sachin_Chavan 4 месяца назад +1

      सेल्फी कॅमेरा उलटा आहे व्हिडिओ उलटा येत आहे

    • @spobhramanti
      @spobhramanti  4 месяца назад

      धन्यवाद सर.. जय शिवराय 🚩🚩

    • @spobhramanti
      @spobhramanti  4 месяца назад

      observation level 10/10 🚩🚩🔥🔥

    • @Sachin_Chavan
      @Sachin_Chavan 4 месяца назад

      @@spobhramanti 😉

    • @Sachin_Chavan
      @Sachin_Chavan 4 месяца назад

      @@spobhramanti
      जय शिवराय जय शंभुराजे

  • @dineshshingole1427
    @dineshshingole1427 4 месяца назад

    Aprtim

    • @spobhramanti
      @spobhramanti  4 месяца назад

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.. पण जर आपली व्हिडीओ आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या पेजला फॉलो/सब्सक्राइब नक्की करा आणि अगोदरच केल असेल तर असंच प्रेम कायम राहुद्या…
      जय शिवराय 🚩🚩

  • @nikitapashte1826
    @nikitapashte1826 4 месяца назад +1

    Swapnil sir❤️💯😍

  • @manishmarke6436
    @manishmarke6436 4 месяца назад

    Must

    • @spobhramanti
      @spobhramanti  4 месяца назад

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद..जय शिवराय 🚩🚩

  • @atulpashte7182
    @atulpashte7182 4 месяца назад

    Chan chan ❤

    • @spobhramanti
      @spobhramanti  4 месяца назад

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद..जय शिवराय 🚩🚩

  • @niceclick6788
    @niceclick6788 4 месяца назад +1

    पावसाळ्यात एक सिद्धगड चा ट्रेक होऊन जाऊ दे. मुरबाड तालुक्याची शान

    • @spobhramanti
      @spobhramanti  4 месяца назад

      करूयात नक्की🙏🏻🚩🚩

  • @avinashkamadi2035
    @avinashkamadi2035 4 месяца назад +1

    🚩🚩

  • @gabbar_jan_blossom4834
    @gabbar_jan_blossom4834 4 месяца назад

    सुंदर... बाकी मी " निशब्द "... 🙏🏽🙏🏽👌🏽👍🏽

    • @spobhramanti
      @spobhramanti  4 месяца назад +1

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद,पण आपली व्हिडीओ आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन म्हणून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा...जय शिवराय..

  • @truptirane8604
    @truptirane8604 2 месяца назад +1

    Trekk medium ki hard ahe? Kiti time lagto varti pochayla?

    • @spobhramanti
      @spobhramanti  2 месяца назад

      Medium level
      Max 2 hrs lagtil top la pohchayla..🙏🏻🚩

  • @gauravdamase1761
    @gauravdamase1761 4 месяца назад +1

    ♥️👍

  • @yogeshbandal7640
    @yogeshbandal7640 3 месяца назад +1

    मुरबाड हून कोणती एसटी देहरी गावातून जाते

    • @spobhramanti
      @spobhramanti  3 месяца назад

      मुरबाडहून गोरखगड साठी बस आहे किंवा धसई गावासाठी म्हसामार्गे जाणारी बस तुम्हाला देहरीला सोडेल.
      बस नसेल तर मुरबाडपासून शेअरिंग ट्रॅक्सने म्हसा गावाला यायचं,तिथून धसईला जाणाऱ्या ट्रॅक्सने देहरीपर्यंत जायचं.
      धन्यवाद..जय शिवराय🚩🚩

  • @amitbhusari1831
    @amitbhusari1831 4 месяца назад

    Next level bro 😍

  • @GaneshKajari
    @GaneshKajari 4 месяца назад +3

    Kiti divsa पूर्वीच आहे हा व्हिडिओ

    • @spobhramanti
      @spobhramanti  4 месяца назад

      Atta 3 divsa purvicha🙏🏻🙏🏻

  • @ReshamDesale
    @ReshamDesale 4 месяца назад

    👌👌

    • @spobhramanti
      @spobhramanti  4 месяца назад

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद..पण जर व्हिडीओ आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या पेजला नक्की सब्सक्राइब करा..जय शिवराय 🚩🚩

  • @rutikkamble3395
    @rutikkamble3395 4 месяца назад +1

    Mumbai Varun kas yaych plz saga

    • @spobhramanti
      @spobhramanti  4 месяца назад

      By road yaych jhal tar Mumbai - thane - kalyan - murbad - dehari ( aprox 100 kms)
      By train yenar asal tar kalyan station la utarun bus/trax ne murbad la ya,murbad vrun dehari la jayla bus/trax bhetun jail 🙌🏻🙌🏻🫶🏻🚩🚩

  • @सागरठाकरे-ण6व
    @सागरठाकरे-ण6व 4 месяца назад

  • @HarshadPabale
    @HarshadPabale 2 месяца назад

    How much risky for 50+????

  • @rupeshdesale2130
    @rupeshdesale2130 4 месяца назад

    ❤❤❤

  • @aadeshsusare6903
    @aadeshsusare6903 4 месяца назад

    👌❤

    • @spobhramanti
      @spobhramanti  4 месяца назад

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद..पण जर व्हिडीओ आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या पेजला नक्की सब्सक्राइब करा..जय शिवराय 🚩🚩

  • @sanjaypatil7878
    @sanjaypatil7878 4 месяца назад +1

    खूपच छान रेकॉर्डिंग आणि माहिती देखील. प्रथमत: तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन.
    खालील माहिती आवश्यक आहे असे वाटते.
    तुम्ही कधी गेला होता? वर्ष, महिना, दिनांक.
    कुठून सुरुवात केलीत? प्रवासासाठी लागणारा वेळ आणि ट्रेकिंगसाठी लागणारा वेळ (गडावर जाऊन परत येण्यासाठी) सांगावा.
    Difficulty लेव्हल??
    काय काळजी घ्यायला हवी?
    सोबत गाईड घ्यावा का? कुठे मिळतात?
    मोबाईल नेटवर्क आहे का?
    राहायची सोय आहे का?
    कोणत्या कालावधीत जाणे अती योग्य??
    *तुमच्या मार्गदर्शक सूचना*
    ही माहिती तुम्हाला कित्येक लाईक्स मिळवून देईल
    आणि आहाला देखील पूर्ण माहिती मिळेल.
    तुमच्या आगामी व्हिडिओ साठी खूप खूप शुभेच्छा.
    स्वत:ची काळजी घ्या

    • @spobhramanti
      @spobhramanti  4 месяца назад +1

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आणि आपण दाखवलेल्या इंट्रेस्ट साठी धन्यवाद.. पुढील व्हिडीओत नक्कीच सुधारणा करू फक्त तुमचा पाठिंबा कायम असुद्या.. जय शिवराय 🚩🚩

  • @pappupatilsatarkar6398
    @pappupatilsatarkar6398 4 месяца назад

    गडावरती राहू शकतो का आणि पिण्याचे पाणी आहे का आणि किती वेळ लागतो वरती जायला

    • @spobhramanti
      @spobhramanti  4 месяца назад

      गडावरील गुहेत आरामात ४०-५० लोक राहू शकतात, पाण्याचे टाके आहेत त्यामुळे पाण्याची अडचण येत नाही,सोबत आवश्यक ते साहित्य घेऊन निश्चितपणे वस्ती करू शकता. जय शिवराय..

  • @mohandongare3876
    @mohandongare3876 4 месяца назад

    दादा गड उतरल्यावर काहीश्या आंतरावर आई डेरमातेच मंदिर पण आहे 🙏

    • @spobhramanti
      @spobhramanti  4 месяца назад

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद..जय शिवराय 🚩🚩

  • @Dev_lens
    @Dev_lens 4 месяца назад

    yooooo

    • @spobhramanti
      @spobhramanti  4 месяца назад

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद..पण जर व्हिडीओ आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या पेजला नक्की सब्सक्राइब करा..जय शिवराय 🚩🚩

  • @dineshbhavarthe
    @dineshbhavarthe 4 месяца назад +1

    मुरबाड तालुक्यातील वैभव

  • @rk_आदिवासी_तारपा
    @rk_आदिवासी_तारपा 4 месяца назад

    Harihar gad cha brother trek please 🙏 bro. Video support

    • @spobhramanti
      @spobhramanti  4 месяца назад +1

      करूयात नक्की..आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद..पण जर व्हिडीओ आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या पेजला नक्की सब्सक्राइब करा..जय शिवराय 🚩🚩

  • @mohandongare3876
    @mohandongare3876 4 месяца назад

    7:38 min मामा भाच्याची लढाईचे चित्र आहे आस सांगितले जाते

  • @HarshuChirate
    @HarshuChirate 4 месяца назад +1

    Aamcha gad

  • @sagarvarade
    @sagarvarade 4 месяца назад

    चुकून गेलो होतो या गडवरती , पूर्ण फाटली होती

    • @spobhramanti
      @spobhramanti  4 месяца назад

      😂😂😂🙌🏻🙌🏻🙌🏻

  • @HarshadPabale
    @HarshadPabale 2 месяца назад +1

    Bhava tuza phone number de,Mala madat hoil

    • @spobhramanti
      @spobhramanti  Месяц назад +1

      नंबर तर नाही देऊ शकत दादा पण आपल्या इंस्टाग्राम पेजवर तुम्ही आमच्याशी संपर्क करु शकता.धन्यवाद. जय शिवराय 🚩🚩🚩

  • @govindujankar1990
    @govindujankar1990 4 месяца назад +1

    ❤❤❤❤❤

    • @spobhramanti
      @spobhramanti  4 месяца назад +1

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.. पण जर आपली व्हिडीओ आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या पेजला फॉलो/सब्सक्राइब नक्की करा आणि अगोदरच केल असेल तर असंच प्रेम कायम राहुद्या…
      जय शिवराय 🚩🚩

    • @govindujankar1990
      @govindujankar1990 4 месяца назад

      @@spobhramantiअगोदरच subscribe केल आहे दादा 😍

  • @0029shubham
    @0029shubham 4 месяца назад

    ❤❤

  • @jayeshraut179
    @jayeshraut179 4 месяца назад +1

    ❤️❤️❤️

  • @akshayjamdare1215
    @akshayjamdare1215 4 месяца назад +1

    ❤❤