इंग्रजांनी शोधलं शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? | शिवनेरी किल्ला | Shivneri Fort

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 янв 2025

Комментарии • 30

  • @SumanSunilPatil
    @SumanSunilPatil 2 месяца назад +1

    खुप छान माहिती दिलीत, किल्याची माहिती घर बसल्या मिळते धन्यवाद,

  • @rameshkarale6768
    @rameshkarale6768 2 месяца назад +1

    मस्त स्वप्नील खूप मस्त माहिती दिलीस आणि जि शिवाई मातेच्या मंदिराच्या मागे बुद्ध विहार लेणी दाखवलीस ती आम्ही बघितली नव्हती तुज्या विडिओ मुले माहीत झाली नेक्स्ट time गेलो की नक्की बघेन❤❤

  • @onemorehobby4
    @onemorehobby4 2 месяца назад +1

    खुप छान!

  • @tkva463
    @tkva463 2 месяца назад +1

    2021 ला शिवनेरी किल्लावर जाण्याचा योग आला होता! जाऊनही आलो! जुन्या आठवणी जाग्या झाल्या! धन्यवाद!

    • @spobhramanti
      @spobhramanti  2 месяца назад

      माझ्यामुळे तुमच्या आठवणींना उजाळा मिळाला या गोष्टीने समाधान मिळाले. असंच कायम पाठीशी रहा आणि आपल्यासोबत जोडले राहण्यासाठी चैनलला नक्की सबस्क्राइब करा.. धन्यवाद..जय शिवराय 🚩🚩

  • @shubhamgavankar-15
    @shubhamgavankar-15 2 месяца назад +1

    खुप छान माहिती ❤

    • @spobhramanti
      @spobhramanti  2 месяца назад

      धन्यवाद.. जय शिवराय 🚩🚩

  • @Chandrakant_bhande_0415
    @Chandrakant_bhande_0415 2 месяца назад +1

    जय शिवराय 🚩🚩

    • @spobhramanti
      @spobhramanti  2 месяца назад

      जय शिवराय 🚩🚩

  • @nareshmore9276
    @nareshmore9276 2 месяца назад +1

    खूप छान व्हिडिओ आणि माहिती 👌 लेण्यांवरील अतिक्रमण थांबायला हवं😔

  • @GypsySoul_Vijayshree
    @GypsySoul_Vijayshree 2 месяца назад +1

    Chan ahe video dada mahitipurvak ahe but ek request ahe leni madhe pan jatana shoes aatmadhe ghalun jau naka specially jithe stup asto 🙏

    • @spobhramanti
      @spobhramanti  2 месяца назад +1

      हो ताई..पुढच्या वेळी नक्की काळजी घेईल 🙏🏻 जय शिवराय 🚩🚩

    • @GypsySoul_Vijayshree
      @GypsySoul_Vijayshree 2 месяца назад +1

      @ जय शिवराय ,जय जिजाऊ 🙏😇

  • @atulpashte7182
    @atulpashte7182 2 месяца назад +1

    Aturta tuzya video chi 😍

  • @madhusudandeval8448
    @madhusudandeval8448 2 месяца назад +1

    यांचा अर्थ आपल्या महापुरुषा बद्दल अंस्था होगी.आपले लोक एखादया उदो उदो करत नाही.

    • @spobhramanti
      @spobhramanti  2 месяца назад

      उदो उदोचा विषय नाही. पण ज्यांनी चांगलं केलं त्याला चांगलं बोलण्यात हरकत काय आहे?
      जय शिवराय 🚩🚩

    • @madhusudandeval8448
      @madhusudandeval8448 2 месяца назад

      फायदेशिवाय

    • @madhusudandeval8448
      @madhusudandeval8448 2 месяца назад

      ब्रिटिशकडे चौकास बुद्धी होती.आपलेकडे अनस्था होती.प्रेत्येक गोष्टीत राजकीय फायदा पहिला जातो

    • @spobhramanti
      @spobhramanti  2 месяца назад

      ते काही जरी असलं तरी चांगल्याला चांगलंच म्हणावं लागेल.

  • @hardikyashwantrao5781
    @hardikyashwantrao5781 2 месяца назад +1

    भाई 3 महिन्यानंतर व्हिडिओ खूप वाट bhaghyla लावतोस

    • @spobhramanti
      @spobhramanti  2 месяца назад

      इथून पुढे नाही अस होणार.. पण धन्यवाद.. असंच कायम पाठीशी राहा.. जय शिवराय 🚩🚩

  • @Venkateshhangarge
    @Venkateshhangarge Месяц назад

    Tulakhi etiha mahit nahi video kashal kadto jhakmarylaka

    • @spobhramanti
      @spobhramanti  Месяц назад

      काय बोलायचे ते वेवस्थित बोला. काय चुकलं ते सांगा, आणि जे चुकले त्याऐवजी बरोबर काय आहे ते पण सांगा. हवेत तीर मारू नका 😁🙏🏻