मस्त विडिओ खूप छान प्रवास वर्णन दादा कारण ज्यावेळीस आपण काळू वॉटरफॉलला भेट दिली तेव्हा प्रचंड पाऊस होता आणि हवेचा जोर ही वाढत होता त्यामुळे माघारी घेणे हे योग्य होते पण आडराई च्या भटकंती मुळे वातावरण शांत झाले होते तेव्हा हा Drone shot घेण्याचा योग्य गमवायचा नव्हता मस्त विडिओ पूर्ण पणे प्रवासवर्णन 👍🏼
खूप सुंदर विनायक दादा....आपण सगळेच सह्याद्री चे पुत्र आहोत.पण तू खऱ्या अर्थाने सह्याद्री जगतोस.मी तुझे सर्व व्हिडीओज बघितले आहेत.आम्हाला तुझा अभिमान आहे.तू आणि तुझी टीम खूप जोखीम पत्करून विडिओ बनवता. तुम्हाला सवय आहे पण आम्हाला काळजी वाटते. Stay safe....Keep it up...
सर तुमच्या आवाजात जादू आहे....आणि तुमची बोलण्याची पद्धत खूप छान आहे.... व्हिडिओ सोबत तुमचा आवाज ऐकून एक वेगळाच आनंद मिळतो 😍❤️👌...... जय शिवराय जय शंभुराजे ❤️🚩
दादा सगळा व्हिडिओ खूप छान आहे👌👌, खरंच खूप थरारक दृष्ये बघितली आणि मनातल्या मनात ती अनुभवण्याचा प्रयत्न केला,त्याची कल्पना करण अवघड जात होत, फक्त काळजी घेत जा ट्रेक करताना/ सहयाद्री मधे फिरताना .
Khup chhan.... Nageswara mandir.. kaluwaterfall...
उत्कृष्ट दर्जाचा अप्रतिम व्हिडिओ
Ekdam sunder video
खूपच अप्रतिम आणि सुंदर दादा 💯❤️
फारच सुंदर, तुमच्या साहसाचे कौतुक. जयशिवराय.
अप्रतीम 🙏🙏👍👍
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी 😊🙏🏼
छान सुंदर 👌👌
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी 😊🙏🏼
केवळ अप्रतिम !!!!मस्तच
मनमोहक दृश्य 👌
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी 😊🙏🏼
👌👌👌👌👌मस्त आवाज सह्याद्रिचा......⛳
खुपचं सुंदर मीत्रा तूझ्यामूळे महाराष्ट्रातील पर्वत रांगाचे दर्शन घडते आणि सोदर्य कळते
आपल्या महाराष्ट्राला खूप सुंदर निसर्ग लाभला आहे😘💐
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
Whaa 👌 aprtim ❤️
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी 😊🙏🏼
जबरदस्त 👍👌
खुप छान व्हिडिओ आणि माहिती👍👍
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी 😊🙏🏼
खतरनाक दादा । कळू धबधबा आणि त्याचे ड्रोन शॉट खूप छान👍👍
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी 😊🙏🏼
विनायक छानच, आणि information Very very Nice
Khuuuuuupppp bharrriii👌😍
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी 😊🙏🏼
Super sir khup chhan❤️😘👍🙏
Khup bhari
Thank you so much 🙂
👌👌👌👌👌🙏
जय शिवराय 🚩🚩खूप छान, थरारक विडिओ ... ड्रोन pics 👌🏻👌🏻👌🏻
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊
Khupppp chaan Vlog 😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼
@@VinayakParabvlogs bhaiya mi mulgi aahe 🥰
Jabbardast Bhawa jai Jijau.
Dhanyawad Bhau... Khup Khup abhari aahe :)
खूपच छान👌😍
Thanks Yogesh Mitra
Khup mast dada ❤❤❤
Khup mast video dada👌🏻👌🏻💯😍😍😍स्वर्ग😇
मस्त😍
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी 😊🙏🏼
दादा एकदम भारी.......🧡🚩
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी 😊🙏🏼
खुपच छान आहे दादा ☺
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी 😊🙏🏼
khupach mast
Thank you so much 🙂
Kupch changla anubhav zala ❤️
Thanks for your Valuable comment :)
व्हिडीओ आणि माहिती खूप छान❤️🚩
सुरेख
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी 😊🙏🏼
Very nice
Thanks
Khup chan waterfall
अप्रतिम........
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी 😊🙏🏼
जबरदस्त ,भन्नाट, ड्रोन व्हिडिओ शूटिंग एक्सलंट खूपच छान.
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
Farach chhan video aahet tumche
नेहमीप्रमाणेच अप्रतिम आणि चित्तथरारक व्हिडिओ विनायक दादा 🥰 जय शिवराय🚩
जय शिवराय ! जय शंभूराजे 🚩
Lay bhariiii...
Thank you
🙏______________👍
Thank you so much 🙂
Lovely & dangerous
मस्त
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी 😊🙏🏼
Omg.....Bhai....khatarnaak
Thanks Bhai
Drone shooting ek number.
छान खुप सुंदर लँक डाऊन मध्ये असेल्या मुळे निसर्ग सौंदर्य बघण्याचा आनंद दिल्या बद्द्ल धन्यवाद
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊
खूपच छान
दादा खुप छान
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
Superb Vedio.... 👍❤️
Thanks for your valuable comment :)
👌👌👌👌👌
जबरदस्त
Super duper hit hats of you🔥🔥🔥🔥
Thanks Maam for your Valuable comment :)
Welcome
Kdk
Mast dada
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
दादा व्हिडिओ खूप छान आहे. 🤗🙏
Thank you so much 🙂
कॅमेरा क्वालिटी 🤩🤩🤩 वासोटा & जुना वासोटा राहिलाय दादा 🚩
थरारक! अद्भुत,! कीती धाडसी आहेस तु!❤️
तुमच्या अश्या प्रतिक्रिया मुळे अजून आत्मविश्वास वाढतो पुढच्या व्हिडीओ साठी , अशीच साथ , आशीर्वाद आणि मार्गदर्शन असू द्या 😊🙏🏼
Zakas
Thanks ...
खूपच छान ट्रेकिंग असते तुझी प्रत्येक किल्ल्यावर आणि अतिशय खडतर अवघड ट्रेकिंग पहिले कि अंगावर काटे येतात सलाम आहे तुझ्या गड किल्ले प्रेमाला
Apratim,,,,,,,,,,
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
Super aahe dada pan jra japun jat java
Thank you so much 🙂
खुपंच अप्रतिम दादा......👌👌👌❣️❣️❣️
धन्यवाद तुमच्या अमूल्य कमेंट साठी 😊🙏🏼
दादा तुम्ही खूप चांगली माहिती देतात आणि तुमचा आवाज पण खूप मस्त 😍👌👌 जय शिवराय 🚩🚩
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
अप्रतिम व्हिडीओ बनवतोस... छान वाटत पाहून....योगायोगाने आपली भेट झाली माळशेज ला ...
It's very nice but brother be careful
Thanks for your comment n care :)
Awesome views Bhai But Take care yar may God bless you
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
First comment 🥰 first view.........
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
@@VinayakParabvlogs 🙏🙏
Dada plz video banavtana kalji ghe 🙂
Drone cha jabardast vapar chalu aahe all the best vinayak dada for RUclips journey....
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी 😊🙏🏼
Dada very nice 👌👌👌🌧️💝
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
दादा, अप्रतिम..
जय शिवराय... 🚩
जय शिवराय ! जय शंभूराजे 🚩
खुप छान दादा काळजी घे
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी 😊🙏🏼
Awasome but Please ample amount of care man!
Sure & Thanks for Care .....
अप्रतिम व्हिडीओ भावा, सह्याद्रीच् हे सौंदर्य डोळ्यात साठवावे तेवढे कमीच.
जय शिवराय ! जय शंभूराजे 🚩
एक नंबर........👌👌👌 जबरदस्त.........🔥🔥🔥 पण एक विनंती जास्त risk घेऊ नका.🙏🙏🙏
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी 😊🙏🏼
1 No video aahe dada♥️.
खूप खूप आभारी आहे ...
खूप सुंदर दादा😍👏 आणि शेवटची काही मिनिटे थरारक होती...चिंचोळी वाट अवघड दिसत होती! 💯
I also Trick with you bro
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी 😊🙏🏼
Ek mumber dada
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी 😊🙏🏼
ओहोहोहो, धबधब्याच्या वर झोपुन दाखवलस. विनायक तुझ्या धाडसाची कमाल आहे. व्हिडीयो एकदम अप्रतिम. जय शिवराय.
सर असच सदैव तुमचे मार्गदर्शन सोबत असू द्या 😊🙏🏼
👌👌👌🙏🙏
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
Khup chhan video Aahe Dada Aashech video kadhat raha 👍🙏🏻
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
Drone shot Kadak Dada सांभाळून करत जा रे भाऊ........ विडियो छान बनविला आहे..
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी 😊🙏🏼
Dada me khup lahan ahe
Sarthak ... Khup Khup abhari aahe .
थरारक वातावरणातील काळू धबधबा आणि प्राचीन नागेश्वर मंदिर, आपण प्रत्यक्षात पहात आहोत, असाच भास होतो. ऐरियल (ड्रोन) फोटोग्राफी अप्रतिम आहे.
धन्यवाद! 🌹👌
Nice dada
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी 😊🙏🏼
खतरनाक, चित्तथरारक, परंतु अप्रतिम निसर्ग सौंदर्य. स्वतः ची काळजी घेत जावा मित्रांनो. जय शिवराय. जय शंभूराजे
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼जय शिवराय ! जय शंभूराजे 🚩
मस्त विडिओ खूप छान प्रवास वर्णन दादा कारण ज्यावेळीस आपण काळू वॉटरफॉलला भेट दिली तेव्हा प्रचंड पाऊस होता आणि हवेचा जोर ही वाढत होता त्यामुळे माघारी घेणे हे योग्य होते पण आडराई च्या भटकंती मुळे वातावरण शांत झाले होते तेव्हा हा Drone shot घेण्याचा योग्य गमवायचा नव्हता मस्त विडिओ पूर्ण पणे प्रवासवर्णन 👍🏼
खूप खूप आभारी😊
खूप सुंदर विनायक दादा....आपण सगळेच सह्याद्री चे पुत्र आहोत.पण तू खऱ्या अर्थाने सह्याद्री जगतोस.मी तुझे सर्व व्हिडीओज बघितले आहेत.आम्हाला तुझा अभिमान आहे.तू आणि तुझी टीम खूप जोखीम पत्करून विडिओ बनवता. तुम्हाला सवय आहे पण आम्हाला काळजी वाटते. Stay safe....Keep it up...
अप्रतिम ✌️👍
जय शिवराय ! जय शंभूराजे 🚩
सर हा video पावसात पाहण्याची मजा ही वेगळी च असते. 👌👌😍✌
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
द्रोण शॉट्स एकदम झकास आहेत भावा👌👌👌
खूप छान 👍
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी 😊🙏🏼
सर तुमच्या आवाजात जादू आहे....आणि तुमची बोलण्याची पद्धत खूप छान आहे.... व्हिडिओ सोबत तुमचा आवाज ऐकून एक वेगळाच आनंद मिळतो 😍❤️👌...... जय शिवराय जय शंभुराजे ❤️🚩
तुमच्या ह्याच कमेंट अजून चांगले व्हिडियो बनवण्यासाठी प्रोत्साहन च देतात ,
अशीच पुढच्या व्हिडीओ साठी तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
खूप छान शक्य असेल तर contact no द्याल का मला हा धबधबा बघायचा आहे
Insta La manage kara ... kinva Tumcha Number dya Mich phone karato
bhava....dindigardh warti pan chadh na pls
अप्रतिम भाऊ खुपच थरारक अनुभव, पण अशा अवघड ठिकाणी स्वतःची काळजी घेत चला भाऊ
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊
दादा सगळा व्हिडिओ खूप छान आहे👌👌, खरंच खूप थरारक दृष्ये बघितली आणि मनातल्या मनात ती अनुभवण्याचा प्रयत्न केला,त्याची कल्पना करण अवघड जात होत, फक्त काळजी घेत जा ट्रेक करताना/ सहयाद्री मधे फिरताना .
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
अप्रतिम व्हिडिओ 😍❤️
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी 😊🙏🏼
Dada Sahler la kadi tari bhet dyana ....
Mitra ... Ajunhi Pravasache poblem aahet ... Tariu pan September Mahinyat Yeyin.
I am your big fan ....
I hope I meet you early .
अप्रतिम दादा.... काळजी घेत जा स्वत:ची आणि टिमची
So beautiful.wow.but take care.it was dangerous. Please don,t put yourself in such a situation.