आजचा व्हिडिओ अप्रतिम होता.आज शाळेला सुट्टी असल्यामुळे आम्ही तुमचा व्हिडिओ लवकर पाहिला. आणि आम्हांला याचा आणखी जास्त आनंद वाटला की, आमचा कमेंट दोन नंबरचा आहे. आम्हाला व्हिडिओ लवकर पाहायला मिळाला की, आनंद वाटतो. असं वाटते की,कधीतरी आपणही मोठे झाल्यावर हे असे धबधबे पहायला जावे...🏞️🏞️🏞️☔🌦️💧🌧️
@@SagarMadaneCreationHi , wonderful video. Can u pls tell when u visited malsej ? We are planning to visit this weekend Aug 15 .. so is it safe to drive ? Hear news of Landslides, is that true ? Safe for drive through Malsej ?
,अजचा व्हिडिओ अप्रतिम केला आहे . पण दादा तुम्ही बोगद्या जवळील पाॅईंट दाखवला नाही.आजचा व्हिडिओ छान आहे.माझा आवडता घाट आहे. * निसर्ग माळशेज घाटची सुंदरता शब्दांत व्यक्त करणे कठीण आहे. माळशेज घाट आपल्याला निसर्गाच्या सानिध्यात शांतता नेतो
दादा! विहंगम दृश्य म्हणजे काय? उठसूट विहंगम शब्द वापरू नये! बाकी तुमचे कष्ट आणि आपल्या विषयावरची श्रद्धा उल्लेखनीय आहेच! प्रणाम! फिरताना काळजी घ्या! शुभेच्छा!
सागर दा तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवता आमच्या शेजारी असणाऱ्या किल्ले मच्छिंद्रगड येथे येऊन पण व्हिडिओ बनवा मला तुम्हाला प्रत्यक्ष भेटायचं आहे तुमच्याशी बोलायचं आहे.
MALA ABHIMAAN AHAE KI MI CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ YANCHA MAHARASHTRA MADHYA JANMALA AALO AHAE ......SWARG MANJHE SAHYADRI ANI DEV MANJHE CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ
अप्रतिम निसर्ग सौंदर्य 👌👌👌👍👍 khup sunder video dada
मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
अप्रतिम निर्सगसौंदर्य👌👌
कालच आम्ही कल्याण जुन्नर प्रवास करून आलो
आपला माळशेज घाट म्हणजे पृथ्वीवरी ल स्वर्गच👌👌
खूपच सुंदर व्हिडिओ❤❤❤
Khupach chan video....mama❤❤❤👌👌👌🚩🚩👍
Mast video.. kharch pruthvivarcha swarg
खूपच सुंदर दृश्य दिसते🎉🎉🎉
एकच नंबर सागर दादा
Dada jinji fort varti video banav please 🙏🏻
जय शिवराय सागर दादा खूपच छान आहे 🙏
जय शिवराय 🚩
Amazing 👌👌👌
खूप सुंदर निसर्ग. 🙏🙏🚩🚩
धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
एकच नंबर 👌👌👌
❤❤
🚩🚩जय शिवराय 🚩🚩
Apratim video Sagar ❤❤
खूपच सुंदर
पृथ्वीवरील स्वर्ग म्हणजे only माळशेज घाट फार मस्त वाटलं हा video पाहुन सागरदा ❤
Bhai hum karnataka se hum 2 din yahin pe ruke te aaj jarahe hum on the way.
Malshej Ghaat no 1 Swarg se bi sundar ati Sundar 👌👌
Kup sunder Dada
मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️
❤
👌👌👌👌 nice video..❤
❤❤❤❤❤❤
👌👌👌👏👏👏🙏🙏❤️👍🤩🤩🤩
मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
Mast❤👍savliya ghat pan bhri ahe bga👍
धन्यवाद 😍🙏🏻🙏🏻
@@SagarMadaneCreation 👍
Like
SachinAher ❤❤❤❤, ❤❤
आजचा व्हिडिओ अप्रतिम होता.आज शाळेला सुट्टी असल्यामुळे आम्ही तुमचा व्हिडिओ लवकर पाहिला. आणि आम्हांला याचा आणखी जास्त आनंद वाटला की, आमचा कमेंट दोन नंबरचा आहे. आम्हाला व्हिडिओ लवकर पाहायला मिळाला की, आनंद वाटतो. असं वाटते की,कधीतरी आपणही मोठे झाल्यावर हे असे धबधबे पहायला जावे...🏞️🏞️🏞️☔🌦️💧🌧️
😍🙏🏻🙏🏻😍
@@SagarMadaneCreationHi , wonderful video. Can u pls tell when u visited malsej ? We are planning to visit this weekend Aug 15 .. so is it safe to drive ? Hear news of Landslides, is that true ? Safe for drive through Malsej ?
,अजचा व्हिडिओ अप्रतिम केला आहे . पण दादा तुम्ही बोगद्या जवळील पाॅईंट दाखवला नाही.आजचा व्हिडिओ छान आहे.माझा आवडता घाट आहे. * निसर्ग माळशेज घाटची सुंदरता शब्दांत व्यक्त करणे कठीण आहे. माळशेज घाट आपल्याला निसर्गाच्या सानिध्यात शांतता नेतो
Ashes waterfalls che videos upload kar
रस्ता कसा आहे
5:45
मी जाऊन आली आहे दादा 12 th la class chi trip geli hoti
माळशेज मधले spot सांगा plz
@malshej_ghat_explore id
दादा! विहंगम दृश्य म्हणजे काय?
उठसूट विहंगम शब्द वापरू नये!
बाकी तुमचे कष्ट आणि आपल्या विषयावरची श्रद्धा उल्लेखनीय आहेच!
प्रणाम!
फिरताना काळजी घ्या! शुभेच्छा!
सागर दा तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवता आमच्या शेजारी असणाऱ्या किल्ले मच्छिंद्रगड येथे येऊन पण व्हिडिओ बनवा मला तुम्हाला प्रत्यक्ष भेटायचं आहे तुमच्याशी बोलायचं आहे.
मच्छिंद्रगड आणि गोरखगड हे किल्ले जवळजवळ आहेत ना...???
सागर दा किल्ले मच्छिंद्रगड सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील सांगली व सातारा साईटच्या बॉण्ड्री वर आहे या ठिकाणी गोरखगड नाही आपण मॅप वर सर्च करा
जिल्हा बॉण्ड्री वर
MALA ABHIMAAN AHAE KI MI CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ YANCHA MAHARASHTRA MADHYA JANMALA AALO AHAE ......SWARG MANJHE SAHYADRI ANI DEV MANJHE CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ