हृदयाचा ठोका चुकवणार शितकडा धबधबा🥵 | one of the Most thrilling SHITKADA waterfall rappelling😰
HTML-код
- Опубликовано: 20 июл 2023
- या मोहिमेची सुरवात उंभ्रांडे गाव (ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक) येथून झाली. अर्ध्या तासाची पायपीट करून नदीपात्र ओलांडला की शितकडा धबधबा येतो. पहिला 10 फुटी खडकाळ टप्पा संपल्यानंतर धबधब्याचे मनात धडकी भरवणारे रौद्ररूप दिसते. रॅपलिंगच्या उतार झाल्यावर कड्यावर चित्तथरारक अनुभूतीसाठी या ठिकाणी चेहरा खडकाच्या दिशेने आणि पाठ दरीच्या दिशेने करून शरीरावर दोरीच्या साहाय्याने नियंत्रण ठेवून दरीच्या दिशेने झुकावे लागते.
पहिला 100 फुटांचा टप्पा पार करताना हातातील दोरी वरती ओढून शरीर खाली घ्यावे लागते. शेवटचा 80 फुटांचा टप्पा हा धबधब्याच्या पाण्यातून गेल्याने रॅपलिंगचा हा अनुभव चित्तथरारक ठरतो.
तब्बल 350 फुटांचे चित्तथरारक रॅपलिंग, धुक्यात हरवलेला परिसर, मुसळधार पाऊस, ओले कातळकडे, निसरडी पाऊलवाट, शेवाळलेले खडक, हुडहुडी भरवणारी थंडी, कधी दोरीच्या साह्याने तर कधी काठीच्या साह्याने एकमेकांना आधार देत सुरक्षितपणे नदीपात्र ओलांडणे, अशी अनेक आव्हाने या मोहिमेत होती.
►RUclips - Psycho Prashil
►Facebook - Prashil Ambade
► Instagram- Prashil Ambade
► RUclips - ruclips.net/channel/UC6fOaVgA...
► Facebook - / prashil.amba. .
► Instagram - / prashilambade
Note- शितकडा वॉटरफोल रॅप्पेल्लिंग करण्यासाठी एक सर्टिफाइड प्रोफेशनल टीम सोबत असणे खूप गरजेचे आहे.
-"सह्याद्री रॉक एडवेंचर" सोबत साहसी व अवघड ट्रेक करण्यासाठी खालील नंबर वरती संपर्क करा:
पवन घुगे :- 8691075767
दर्शन देशमुख :- 8888251143
Music from #InAudio: inaudio.org/
Track Name.
प्रशिल तुझ्या मुळे सह्याद्री पाहायला मिळते आणि स्वतःची काळजी पण घेत
🎉😢😅😊🎉
Goodluck
Maharashtra govt need to declare this man as a Tourism Ambassador
True
आपल्या मराठी भाषेतलं डिस्कवरी बघतो
अप्रतिम विडिओ आणि तुझी अनुभवी टीम 💐💐💐🙏🏼
दादा तुझ्या व्हिडिओ ची वाट पाहत होते😊 आता पाऊस सुरू आहे स्वतःची काळजी घेऊन गडांवर जात जा......😊😊😊
Pavan Dada is Supremacy....🔥
One of the Best Vlog Prashil Bhai...❤
प्रशिल दा तुझे जेव्हा 12k followers होते तेव्हा पासून follow krtoy tula खरंच तुझे video खूपच adventures असतात... आता 200k + झालेत खूप लवकर तुझे subscribers 1M होऊ दे बस्स.. आणि असेच व्हिडिओ बनवत रहा
..❤❤🙏🚩
कोणा कोणाला ही एडवेंचर ट्रिप आवडली 😘🌍
❤
Cinematography, Editing , Music everything is top notch.
Shandaar... Jabardast.....jindabad 🤩❤️🔥
लय भारि...khatranak. सुंदर धबधबा ❤
अशी धाडशी कृति फक्त डिस्कवरी मध्ये बघितली होती | पण आज मराठी माणसाचे धाढस बघितले | जबरदस्त विडीयो |
पण या सोबत प्रत्येक विडीयो मध्ये तरुणांना आवाहन करत चला की , त्यांनी योग्य प्रशिक्षण घेतल्या शिवाय अस करुनये |
अभिनंदन 🎉🎉🎉
भारीच रे बाबा❤❤
Amezing 🔥🔥 lovely nature view 😍😊😇😇😇😇😇 i want visit this waterfall 🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊
Informative video for All treakers ..good work brother 🔥🤗
prashil dada khup sundar aanni mast trik aahe hii🥰🙂🥰🥰🥰🥰🥰
Pawsadyat khup maja ghet aahes prasil mast , chagla kelas tya darodyala sobat gheun gelas 👍👍👍👍👌👌
Chup Chan ahe video dada thartharat anubhav 🚩 love from khopoli
Awesomeness 🚩🚩🕉🕉🕉 Jai Shivray
# *Trek Titan* 💎
१ नंबर आहे सह्याद्री यार मला पण एकदा जायचंच आहे....
Tuja nad nahe bhava❤
prashil & all team thanks for you work and hats of
खूप छान आनंद घेता येतो थँक्स ब्रो
फारच सुंदर झालाय व्हिडिओ. रॅपलींग चा थरार छानच चित्रीत झालाय.
Khup khop mast video 🌎😍😍😍
Mast 👌
प्रशील एक नंबर रॅपलिंग
एक नंबर ❤
Khup chaan video kadhala Mitra.. Ani good u helped that drunkard
खूप मस्त भावा.त्या मुलाला मदत केली मस्त काम केले.
It was very dangerous and so difficult rappelling bhava hats off to you that you did it successfully but be careful and take care God is always with you All the very best for your next rappelling 👍🙂🙏
Engineering vale assignment deun deun tension ni daru pitat😢😢
खूपच सुंदर आणि जबरदस्त ❤❤
Mast re ...lai bhari Adventure , superb nature -
Nice bhai आमच्या इकडे पण भिवतास धबधबा आहे..आमच्या इकडे पण या (नाशिक )पेठ सुरगाणा
Very thrilling videos of urs are always good to watch👍👍👍Also you gave a very IMPORTANT nd RIGHT Message..
TO MAINTAIN CLEANLINESS WHEREVER WE GO!!! KEEP THE BEAUTIFUL SURROUNDINGS ALWAYS CLEAN!!!👏👏
Khtrnak experience prashil 😅
best part of this vlog they found BEWDA engineer😂😂😂
Good morning bhava pahila coments
खुप छान धाडसी व थरार ट्रेक केला आहे
What a breathtaking blog yaar..... Awesome 🔥🔥🔥
लय भारी video दादा तुमच्यामुळे सह्याद्री बघायला भेटतेय very nice
छान वाटते मित्रा तुझे विडियो पाहुन आम्हाला ही वाटत अस ट्रेकिंग कराव पण त्यासाठी खूप मेहनत घेतली जात आहे भावा तु नक्की च प्रेरणा मिळाली😊😊
धबधबा खुप छान आहे
Bharich🎉♥️
First like first comment
जबरदस्त👌👍
Mazedar video
😍Very ❤Sundar❤ bhava😍
Prashil really amazing experiance while watching vdo.Singham n danger shitkada.
Mahol dada. ekdam kadak 🥰🥰
prashil bhai
bole to
zakkkkkkkkkkkkkkkkkasssssssssss
really really apratim bhai
खुप छान भावा...👌👌😀
खूपच मस्त, सुंदर भावा 🙏🏽👍🏽😄
Dada Good morning Swatachi kalaji gya tumche video khup best ahe...
Jay shivray 🚩
एक चांगला डबिंग आर्टिस्ट घेवून , सगळे व्हिडिओ इंग्लिश मधे डब करा आणि नवीन इंग्लिश व्हिडिओ चे चॅनल चालू करा, थोड्या वर्षांतच हॉलिवूड मधून ऑफर येईल तुम्हाला.
पुढील कार्यासाठी काळजी घ्या आणि शुभेच्छा.
खतरनाक 😱👌🏻👌🏻
नेहमीप्रमाणे खूपच मस्त व्हिडिओ व थरारक
भरपुर चांगलं काम केलास मित्रा,त्या पिंडक्या का बरोबर घेवून आलास,झोपला होता साप,विंचू पासून वाचवलंस त्याला,जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩
Bhava tujha mala khupch abhiman vatato yaar ....❤
अश्यक सुंदर सह्याद्री 😍💫💫👍
Bhawa ek number
सह्याद्री जेवढी सुंदर आहे तेवढीच भयानक सुद्धा आहे त्यामुळे जास्त रिक्स घेत जाऊ नको पावसाळ्यात सगळ्यांनी काळजी घ्यावी 🙏
Thanks तुमच्यामुळे मला हे सगळे बघायला भेटले
गांजा पाहिजे का?🤣🤣🤣
एकंदरीत झकास व्हिडीओ प्रशिल भावा👍
मस्तच 👌👌👌
प्रतिश मस्त video
waah...waah....kya baat he very good
Dada tula yekada betayachi khup ichha ahe khup bhari video asatat tuje
Bahot khub ...
खूप सुंदर भावा
तुझ्या डेअरिंग ला सलाम 🙏
Excellent coverage and presentation 👌👌
मस्त रे भाऊ 👌
Adbhut,avarniny.... apratim....
Video khup chan zala👍😊
Khatarnaak 🔥🔥🔥
Khup massta ahai
Bhai..ek no
Great Prashil ...👍
Tuza adventure vlog mule khup kahi shikayla bhette ...
Mla tumche video khup avdtat❤❤
खूप खूप छान
एक नंबर भावा, तुला खूप खूप प्रेम
खुप छान 🌹🌹 चांगले काम केले त्याला वाचवले
बाकी तुमचे काम थरारक अनुभव आहे 🙏🏻
प्रशिल तु प्रचंड धाडसी आणि मेहनती आहेस, तुझ्यामुळेच कितीतरी न पाहिलेल्या गड किल्ले बघता येतात, फक्त camera stick पेक्षा cap मध्ये किंवा डोक्यावर तशी काही सोय करता येईल का? तु एका हातात camera dharun ह्या मोहीमा करतोस आम्हाला काळजी वाटते खुप. Take care and God blessed you
भावांनो तुमच्या हिंमतीला सलाम..
Amezing Prashil lovely bro❤
Amazing video Prashil and Pavan Dada , hats of to you guys , Take care while doing such a dangerous trek.👍
प्रशील तुझे अनेक व्हिडिओ आम्ही पहातो. तुझ्या धाडसाचे कौतुक आहे.
तू व्हिडिओ फारच आकर्षक रीतीने दाखवून तितक्याच मनोवेधक पध्दतीने
सादर करतोस त्या बद्दल जबाब नाही.
पण तुझ्या आईच्या नात्याने मी सांगेन
स्वतः ची काळजी घेणे.
Mast hota videos
Jay shree ram
प्रशिल तुला सलुट मस्त व्हिडिओ
Bhai ek number bhau
Khup Sundar ahe
Ek no 🔥
Maja आली dada
Awesome...
भावा तुझे सर्वच व्हिडिओ अप्रतिम असतात...
Sukhacha ray maa shonya.... God bless you dada....
जोरदार