kalsubai trek | Kalsubai | कळसूबाई - महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर | मराठी वलॉंग

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 дек 2024

Комментарии • 1,6 тыс.

  • @parshuramfunde2873
    @parshuramfunde2873 5 лет назад +330

    महाराष्ट्रातील अवघड गड किल्ले दाखविणारा एकमेव चॅनेल, विनायक दादाचा हा चॅनेल हा कळसुबाई शिखरा प्रमाणे भरारी घेओ हीच शिवचरणी प्रार्थना🚩🚩

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  5 лет назад +9

      Bhava Asach Support Asu dya :)

    • @gangaramtanpure3028
      @gangaramtanpure3028 5 лет назад +4

      भारत माता की जय

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  5 лет назад +4

      @@gangaramtanpure3028 धंन्यवाद ☺

    • @sangrampatil2504
      @sangrampatil2504 5 лет назад +3

      विनायकराव आपला ट्रेक व आपण दिलेली शिखराची माहिती खूप छान. 👌

    • @Akhappy007
      @Akhappy007 4 года назад +2

      रतनगड वरून जाता येते का कळसूबाई ला??

  • @VinayakParabvlogs
    @VinayakParabvlogs  5 лет назад +241

    मित्रांनो माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून कळवा आणि आवडला असेल तर लायक करा सबक्राइब करा आणि शेअरही हि करा .

    • @sudhirraut9167
      @sudhirraut9167 5 лет назад +3

      VinayakParabvlogs nice video

    • @walmikkute3024
      @walmikkute3024 5 лет назад +1

      विडीयो खूप छान बनवला,,पण तु तुझ्या मित्रांना फार कमी दाखवले विडीयो मध्ये...

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  5 лет назад +2

      @@walmikkute3024 धंन्यवाद भाऊ तुमच्या कमेंट साठि . . .
      आम्ही शुटिंग करतांना असला विचार नाही करत . . . कधी कधी एकच सिन घेताना एका जागी १० ते १५ मिंनट थांबाव लागत त्या वेळेस जे माझ्या बरोबर जे बहुतेक सहकारि माझ्या खुप पुढेहि गेलेले असतात .
      त्यांना ट्रेकींगची मजा घेयाची असते ,अन मला ट्रेकिंग बरोबर शुटिंग हि घेयाची असते .
      कधी कधी त्याचे टिपलेले शुट जर चांगले वाटले ते तेही ठेवतो .

    • @dipikaneman2371
      @dipikaneman2371 5 лет назад

      Mast

    • @koyanechaavliya
      @koyanechaavliya 5 лет назад +1

      aarrrrrr.....khatarnak. .......

  • @sachinauti7678
    @sachinauti7678 3 года назад +1

    खुप सुंदर शिखर आहे,
    आणि, तिथले नैसर्गिक सौंदर्य भन्नाट आहे।
    मी 11/03/2021 ला भेट दिली शिखराला.

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  3 года назад

      खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼

  • @ramsalegaye2138
    @ramsalegaye2138 5 лет назад +9

    भाऊ तू खरच महान आहेस कारण ,आमस तो शिखर कधीच पाहायला पण मिळाला नसता ,खरचं तू आमाला त्या काळसू आईच दर्शन देऊन आमच्या डोळ्याचं पारणं फेडलंस.
    फक्त आम्हास कळसूबाई हे नावच माहित होत तू ते प्रत्यक्ष पणे दाखवलास ,
    You are Great bhau.

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  5 лет назад

      धंन्यवाद भावा तुमच्या अमुल्य कमेंट साठी . . . अशीच तुमची साथ असु द्या ☺🙏

  • @nareshbhagiwant3520
    @nareshbhagiwant3520 4 года назад +24

    खुप सुंदर आहे हा कळसूबाई चा शिखर, भावा तुझा आनंद बघुनच वाटतोय का तिथला निसर्ग खुप सौंदर्याने भरला, आनंदीमय आहे
    खुप सुंदर भावा खुप सुंदर

  • @khemchandsure7553
    @khemchandsure7553 4 года назад +8

    Lockdown मुळे वेगवेगळे videos बघताना तुमचा एक विडिओ पाहिला.
    अप्रतिम ट्रेकिंग vlogs. तुमचे vlog मधे थरारक अनुभव मिळतो आणि माहिती सुद्धा .
    पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!!!

  • @sandiprao6478
    @sandiprao6478 3 года назад +2

    खूप भारी 2021 चा श्रावण कळसूबाई शिखरावर जाऊ
    धन्यवाद

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  3 года назад +1

      खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼

  • @nitinasolkar8585
    @nitinasolkar8585 5 лет назад +20

    दादा खरंच खुप भन्नाट आणि लय भारी व्हिडीओ आपण दिलेल्या माहीत खुप सुंदर रित्या मिळाली जय शिवराय दादासाहेब

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  5 лет назад +2

      धंन्यवाद सर तुम्ही दिलेल्या अमुल्य कमेंट साठि .☺
      अशिच तुमची साथ असु द्या 🙌🙏

  • @shantarambhagit2459
    @shantarambhagit2459 4 года назад +1

    खुप खुप सुंदर आहे लांबुन दोन वेळा पाहिले पण एवढ्या जवळुन तुमच्यामुळे पाहायला मिळालं खरच खुप सुंदर आहे कळसुबाई मातेला नमस्कार

  • @vinayakghogale6775
    @vinayakghogale6775 5 лет назад +10

    मला खूप आवडला-----पाऊस पढताना असे व्हिडिओ बनवणे आणि ते पण एवडे भारी-----खरच घरी बसून एवढ कळसूबाई बदल माहित पडलं---------आणि कळसूबाई ला भेट द्यावीशी वाटते-----हे फक्त या चायनल मुळेच शक्य झाले----------हा च्या यनल असाच कळसूबाई सारखा उंच भरारी घ्यावा

  • @anushriawari5149
    @anushriawari5149 Год назад +1

    Dada pune varun local transport ni kasa jaicha

  • @santoshgangawane5409
    @santoshgangawane5409 4 года назад +24

    आम्ही दरवर्षी जातो कळसुबाई ला
    शेजारी हरिश्चंद्र गड देखील खूप छान आहे 🚩🚩🚩🚩

    • @sandipbhoir2003
      @sandipbhoir2003 3 года назад +2

      पायथ्यापासून वर पोहोचण्यासाठी किती वेळ लागतो?

  • @narayanparab2436
    @narayanparab2436 4 года назад +1

    हर हर महादेव,
    विनायक परब,
    जय हो कळसुबाई शिखरावर जाऊन आलात,
    अभिनंदन खूप खूप शुभेच्छा!

  • @siddheshwaripatil4977
    @siddheshwaripatil4977 5 лет назад +46

    DADA Video khrch khup bhnnat zalay. Jay Shivray 🚩

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  5 лет назад +4

      धंन्यवाद . . . तुमच्या कमेंट मुळे अजुन आत्मविश्वास वाढतोच . . . अशिच साथ असु द्या ☺

  • @neetajiwatode7941
    @neetajiwatode7941 4 года назад

    खूप छान आहे कळसुबाई शिखर,निसर्ग फार छान आहे ,तुमच्यामुळे आम्हाला पाहायला मिळते धन्यवाद भाऊ,

  • @kasturibarve9909
    @kasturibarve9909 5 лет назад +5

    I visited 15 years before .after seen this video is remembered that day .......

  • @nikhilmankar3259
    @nikhilmankar3259 3 года назад +1

    Khupch sundar 👌👌😊😊😊dhag paltana desat ahet.....Khupch chan vathty

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  3 года назад

      तुमच्या ह्याच कमेंट अजून चांगले व्हिडियो बनवण्यासाठी प्रोत्साहन च देतात ,
      अशीच पुढच्या व्हिडीओ साठी तुमची साथ असू द्या 😊🙏🏼

  • @swatijoshi1719
    @swatijoshi1719 4 года назад +7

    Thank you, for making such an amazing video.

  • @muktapawar8360
    @muktapawar8360 3 года назад

    खूप छान वाटल व्हिडिओ बघून आम्ही कालच जाऊन आलो 🥰🥰

  • @Sanjaypatil-so5qv
    @Sanjaypatil-so5qv 5 лет назад +5

    खूप सुंदर .व्हिडिओ मित्रा. ...एक नंबर निसर्ग 👌👌

  • @sayalipatil3408
    @sayalipatil3408 5 лет назад +1

    Khup chan aahe nice....

  • @ypeducation1239
    @ypeducation1239 3 года назад +1

    अप्रतीम राव...आपन सर्व काही सुस्पष्ट समजावून सांगतात काळी घेत जा स्वताची

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  3 года назад +1

      तुमच्या ह्याच कमेंट अजून चांगले व्हिडियो बनवण्यासाठी प्रोत्साहन च देतात ,
      अशीच पुढच्या व्हिडीओ साठी तुमची साथ असू द्या 😊🙏🏼

  • @bravegirls548
    @bravegirls548 5 лет назад +4

    So nice video you are on perfect way .... jay shivray 🙏

  • @sindhudalimbe2551
    @sindhudalimbe2551 3 года назад

    Khupch adbhut darshan karun diles vinayak.khup chan vedio ahe.thanks & shubhescha.

  • @livehappy3415
    @livehappy3415 5 лет назад +4

    विनायक टाईम लॅप्स एकदम भ..न्ना..ट.. आपल्याला फार आवडला. खालच्या दरीतून धुकं, ढग वर येतायत. ऑफिसमध्ये आम्ही बघतो त्या नुसत्या वाफा, चहाच्या ग्लासातल्या. कमी दिसल्या की चहावाल्याच्या मातोश्री, भगिनींच्या नावांनी शंख.

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  5 лет назад

      सर अशिच साथ , आशीर्वाद असु द्या ☺🙏

  • @appasahebkolhe9913
    @appasahebkolhe9913 4 года назад +1

    Very good video great video

  • @woop2235
    @woop2235 5 лет назад +10

    Thank you again 🙏🏼 at the end they looked so happy to be there 🤗😊❤️

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  5 лет назад +1

      Yes sir . . . Thanks for your valuable comments ☺🙏🙏

  • @amrutag.9232
    @amrutag.9232 4 года назад

    विडिओ खरच खूप सुंदर झालाय. भन्नाट. ...मस्त पाऊस, हिरवीगार चादर, आणि धुके भन्नाट आहे सगळे. ....

  • @anilphope4967
    @anilphope4967 5 лет назад +4

    Teck cear bro,best of luck next video😘😘🙏🙏

  • @anantbeed
    @anantbeed 4 года назад

    खूपच धाडसी... आणि चित्रिकरण एकदम छान.... Keep it up

  • @hangesagar9904
    @hangesagar9904 2 года назад +8

    तुमच्या सारख्या लोकांची स्थळावर पोहचल्यावर जी भावना तुम्ही व्यक्त करता ना तेव्हा आमचे पण मन हलके होते🔥🚩

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 года назад

      धन्यवाद तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas Год назад +1

      बरोब्बर
      👌✅👌🙏

  • @santoshshelke2697
    @santoshshelke2697 4 года назад

    खूपच छान.... विनायक राव... स्थळ... फोटो शूट... तुमची भाषा... एकदम छान

  • @rohitsawant3851
    @rohitsawant3851 4 года назад +5

    What a energy!

  • @deepanehete8705
    @deepanehete8705 3 года назад

    भन्नाट झाला कळसूबाई ट्रेक... 👍👍👌👌

  • @Deva_bharatdesh
    @Deva_bharatdesh 5 лет назад +5

    Awesome...wow nice climate..thnx vinayak for detsiled information..good work ..best wishes

  • @hanumanjadhav9181
    @hanumanjadhav9181 10 месяцев назад

    लय भारी भाऊ, पावसात परेशान होऊन कळशुबाईचे शिखर दाखवलया बदल धनयवाद, शाळेत धडा वाचला होता पण खरच उंच आहे, जय शिवराय व शंभुराजे,

  • @dip3280
    @dip3280 4 года назад +3

    Jay Maharashtra🇮🇳🇮🇳🇮🇳❤❤🙏🙏🙏

  • @rajeshlohare1877
    @rajeshlohare1877 3 года назад

    bahut bahut hi achchha laga jai msa kalshu

  • @pradipg9621
    @pradipg9621 5 лет назад +5

    जीवन कदम आणि तू दादा दोघे भन्नाट व्हिडीओ बनवतात

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  5 лет назад

      धंन्यवाद दादा तुमच्या अमुल्य कमेंट साठी . . . अशीच तुमची साथ असु द्या ☺🙏

  • @chayap5012
    @chayap5012 4 года назад +1

    कळसुबाई शिखर,सह्याद्रीच्या कुशीतस्थिरावलेले शिल्प होय.उंच,खळखळणारे पाणी,झंझावणारा वारा... मन व तन आलहाददायक बनते.सुंदरव्हिडीओ.

  • @SPL1785
    @SPL1785 5 лет назад +5

    भाऊ खूप छान.......जर आम्ही पुण्याहून यायचं म्हटलं तर किती तासाच ट्रेक आहे आणि किती अवघड आहे.....??

  • @milind1581975
    @milind1581975 5 лет назад +1

    क्या बात है... एक नंबर...

  • @avinashspatil2694
    @avinashspatil2694 5 лет назад +30

    मित्रांनो, पावसाळ्यात विहीर जवळ कुणीही बसू नये कारण माती पावसाने नरम झालेली असते, माती नरम झाल्यामुळे विहीरीचा काठ कोसळून व्यक्ती विहीरीत कोसळू शकतो सर्वांनी काळजी घ्यावी ही विनंती. Baki video khup chan hota awesome view 👌

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  5 лет назад +3

      धंन्यवाद भाऊ तुमच्या अमुल्य कमेंट आणि काळजि साठि . अशिच तुमची साथ असु द्या ☺🙌🙏

    • @vishakhagajare7797
      @vishakhagajare7797 4 года назад

      LLC go

  • @sunilkanade7471
    @sunilkanade7471 4 года назад

    Bhannat Mitra..best of luck..jay Shree Ram

  • @shreyasmane1985
    @shreyasmane1985 5 лет назад +6

    Sir your content is naturel .
    Your content is great .
    Love you sir.

  • @nandajadhav4220
    @nandajadhav4220 5 лет назад +1

    खुप सुंदर आहे भाऊ मस्त

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  5 лет назад

      धंन्यवाद तुमच्या अमुल्य कमेंट साठि ☺

  • @vinayakrokade9237
    @vinayakrokade9237 3 года назад +4

    We going here on 20th of jan😍😍😍 with my Tution sir and friends

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  3 года назад

      खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼

  • @jiteshjadhav6902
    @jiteshjadhav6902 4 года назад +1

    मस्त वाटला व्हिडिओ

  • @mayura1630
    @mayura1630 4 года назад +7

    I am also completed this treak with my friends
    But in rainy season, it's looking very beautiful.
    I am also eager to go in rainy season.

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  4 года назад +2

      Yes its look very beautiful rainy season n Thanks mayur for your valuable comment.☺🙏🙏🙏

  • @shivaji_b_aa5225
    @shivaji_b_aa5225 5 лет назад

    कळसुबाई शिखर चढाईचा पावसाळ्यातील अनुभव फार चित्तथरारकअसतोहेआपल्यामुळे समजले. तरूणांना प्रेरणा देणारा हा चॅनेल लोकप्रिय आहे. असूनही लोकप्रिय होईल ! खूप खूप शुभेच्छा .

  • @I__am__Santosh
    @I__am__Santosh 5 лет назад +10

    It's one of the finest trek on Kalsubai...hard work appreciated 😍

  • @vijayakatke2641
    @vijayakatke2641 4 года назад

    खूप सुंदर दर्शन घडवले.

  • @vijaypatil7704
    @vijaypatil7704 4 года назад

    छान खूपच सुंदर ट्रेक।

  • @IRRohitRajVlogs
    @IRRohitRajVlogs 5 лет назад +4

    भाऊ , आपला कॅमेरामन कोण आहे ?
    खूप मस्त शूटिंग घेतो आणि वलॉग खूपच भारी होता .😊😊

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  5 лет назад +1

      हा यश गोळे . . . जर माझ्या बरोबर असला तर तोच चित्रीकरण करतो . . . ☺

    • @IRRohitRajVlogs
      @IRRohitRajVlogs 5 лет назад

      @@VinayakParabvlogs खूप खूप धन्यवाद आपल्या उत्तराबद्दल 😊

  • @vinaypawar1687
    @vinaypawar1687 3 года назад

    निसर्गाच्या अगदी जवळ गेल्यासारखे वाटल. Tremendous.

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  3 года назад +1

      तुमच्या ह्याच कमेंट अजून चांगले व्हिडियो बनवण्यासाठी प्रोत्साहन च देतात ,
      अशीच पुढच्या व्हिडीओ साठी तुमची साथ असू द्या 😊🙏🏼

  • @09vanaja
    @09vanaja 5 лет назад +4

    from starting point to top how much time you took. Is it an easy trek or difficult ?
    Good video. keep sharing.

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  5 лет назад +1

      From Base village " Bari" it took 3 hours to reach on top .
      n its easy trek as there are puts ladders n barrier in diffuculty patches .☺🙌🙏

  • @आठवणीसं.भा.पुलाटे

    Good trakars.अभिनंदन. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

  • @omgaikwad0510
    @omgaikwad0510 4 года назад +2

    11:00 are Babu dada tumhi ithe!😂

  • @darshanachandramore8501
    @darshanachandramore8501 4 года назад

    DADA video Khup chan aahe👌🌳🌳

  • @RajDPatil-we5co
    @RajDPatil-we5co 5 лет назад +5

    yash La Sambalun Gheun Ye

  • @amrapalibagul24677
    @amrapalibagul24677 3 года назад +1

    Kiti vel lagla tumhala vr jayla n return yayla

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  3 года назад +1

      2 te Jastit Jast Adich tas Lagtat top la Janyasathi .

  • @ganeshrajewaghmarevolgs2222
    @ganeshrajewaghmarevolgs2222 5 лет назад +3

    टाइम स्लँब घेताना बँकग्राऊंड संगीत वापर दादा . मस्त मेहनत घेतो दादा .

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  5 лет назад +1

      नक्कीच भाऊ . . . धंन्यवाद तुमच्या अमुल्य कमेंट साठी . अशीच तुमची साथ असु द्या ☺🙏

  • @pranalijikamde5518
    @pranalijikamde5518 Год назад

    महिला दिनानिमित्ताने मी देखील कळसूबाई शिखरावर जाऊन आले खुप भारी वाटले

  • @safarmaharastrachi3632
    @safarmaharastrachi3632 5 лет назад +9

    मुल्हेर किल्ला फिरायला ये ना भावा , मि बागलान तालुक्यातच राहतो ............😊

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  5 лет назад +2

      नक्कीच भावा तुझा नंबर सेव केलाय . . थोड्याच दिवसात तुला फोन नक्की करेन.

    • @safarmaharastrachi3632
      @safarmaharastrachi3632 5 лет назад

      द्यन्यवाद भावा ..........😊

    • @shankarnawale1470
      @shankarnawale1470 5 лет назад +1

      @@VinayakParabvlogs भाऊ धोडप किल्लायावर या नासिक जिल्हा ..

    • @jayugharate1946
      @jayugharate1946 5 лет назад

      खूप छान आहे मुल्हेर च किल्ला सर

  • @yunusshaikh2613
    @yunusshaikh2613 4 года назад +1

    OSAM BURO

  • @sandeepbagul7752
    @sandeepbagul7752 5 лет назад +5

    नाशिक जिल्हा इगतपुरी पासुन 29 किमी

  • @adityarandhe9733
    @adityarandhe9733 4 года назад

    Nice video I am from Akole Taluka

  • @nitinshinde5730
    @nitinshinde5730 5 лет назад

    व्हीडीवो पाहुन इतकी मजा आली तो पाउस ते धुक आणी तो सर्र असी येनारी हवा खरच खुप आ नंद झाला मजा आली धन्य वाद मित्रांनो जय शिवराय

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  5 лет назад +1

      धंन्यवाद तुमच्या अमुल्य कमेंट साठी . . . ☺🙏🙏

  • @chaitaliraste5268
    @chaitaliraste5268 3 года назад

    Khup sundar vedios ani information suddha khup chhan....keep it up...maza kalsubai trek karun zalay....tyachi athavan zali vedio baghun

  • @vitthalbilari6626
    @vitthalbilari6626 3 года назад

    Khupacha Chan jai shivery

  • @aashabankar9118
    @aashabankar9118 4 года назад

    Sundar aprateem nisarg. Uttam photography shooting.

  • @ananddavande8266
    @ananddavande8266 5 лет назад +1

    खूपच छान

  • @sachinpingale7217
    @sachinpingale7217 5 лет назад +1

    खरच भारी शूट केला दादा

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  5 лет назад

      धंन्यवाद भाऊ . . . अशीच साथ असु द्या ☺🙌🙏

  • @Raj-fo3bi
    @Raj-fo3bi 5 лет назад +1

    खूप छान आहे

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  5 лет назад

      धंन्यवाद भाऊ . . . तुमच्या अमुल्य कमेटसाठि . . . अशीच साथ असु द्या ☺

  • @hiteshlode3510
    @hiteshlode3510 5 лет назад +1

    Khup Chan video aahe

  • @akahayaher9075
    @akahayaher9075 5 лет назад

    Bhau vedio cha end trr khupch bhannat ahe...

  • @sha_ryu
    @sha_ryu 4 года назад

    Khup chan trek aahe me anubhvla aahe trek.

  • @bhupeshyoutuber1438
    @bhupeshyoutuber1438 3 года назад

    वीडियो मस्त आहे दादा शिखर ही मस्त आहे 👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @SantoshPatil-fr2jr
    @SantoshPatil-fr2jr 3 года назад +1

    Sir mast hota video

  • @sangitakangane2274
    @sangitakangane2274 4 года назад

    Dada khup chan video bnvla tumhi.

  • @deepakkulkarni2909
    @deepakkulkarni2909 4 года назад +2

    ह्या चँनल मुळे कळसूबाई बघायला मिळाले. आम्ही विनायकाच्या ह्या चँनलचे आभारी आहोत, ह्यामुळेच आम्हाला ही शिखरे गडकोट किल्ले बघायला मिळतात. धन्यवाद

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  4 года назад

      धंन्यवाद दादा तुमच्या अमुल्य कमेंट साठी . . .अशीच पुढच्या विडिओ साठी सुध्दा साथ असु द्या ☺🙏🙏🙏

  • @avinashshinde8450
    @avinashshinde8450 4 года назад

    खुप छान सुंदर आहे वातावरण झाले मित्रांनो 👌👌

  • @muktanandkoli4881
    @muktanandkoli4881 4 года назад

    खुप मस्त छान सुंदर आहेस तु दादा लय भारी तु दादा

  • @arunashirke2722
    @arunashirke2722 4 года назад

    खूपच छान माहिती अभिनंदन सर्वांचे

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  3 года назад

      खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼

  • @pushkarpawar1218
    @pushkarpawar1218 4 года назад

    Khup chan banawlay video

  • @kartikkulkarni9057
    @kartikkulkarni9057 4 года назад

    चढायला danger आहे का कळसुबाई

  • @ankushgokule6320
    @ankushgokule6320 5 лет назад +1

    khup bhari...jay shivray

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  5 лет назад

      धंन्यवाद दादा तुमच्या अमुल्य कमेंट साठी . . . अशीच तुमची साथ असु द्या ☺🙏

  • @akshayyatkar274
    @akshayyatkar274 4 года назад +1

    अप्रतिम एकदम मस्त दादा तुमचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर माझ्या मनात नक्की एक चाहूल लागले की कळसुबाईचे शिखर एकदा नक्की सर करणार खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏

  • @samrodatvlogs2961
    @samrodatvlogs2961 4 года назад

    Ata Paryant Aikal Hot Pan Tujya mule first time pahila KALSUBAI SHIKHAR......THANKU BRO. keep it up....

  • @jitwaghmare1669
    @jitwaghmare1669 5 лет назад

    सर खूप खूप छान हा निसर्ग रम्य व्हिडेओ so very nice

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  5 лет назад

      धंन्यवाद दादा तुमच्या अमुल्य कमेंट साठी . . . अशीच तुमची साथ असु द्या ☺🙏

  • @JBVlogsofficial
    @JBVlogsofficial 4 года назад +1

    video khup chhan zala ahe nd monsoon seasone madhech tr aapla shyadri tr bhannatch l jb vlogs😍

  • @shivkrupaoffset900
    @shivkrupaoffset900 5 лет назад

    Kalsubai Sikhar he Maharashtrachi Shan Ahe, Khup Khup Sundar
    Dhanyavad

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  5 лет назад

      धंन्यवाद दादा तुमच्या अमुल्य कमेंट साठि ☺🙏🙏

  • @sunilzore4808
    @sunilzore4808 4 года назад

    एकदम जोरदार व्हिडिओ

  • @anilraut4810
    @anilraut4810 4 года назад

    लय भारी विनायकराव खूपच छान

  • @kiransurywanshi1575
    @kiransurywanshi1575 5 лет назад +1

    Kharch khup chan

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  5 лет назад

      धंन्यवाद दादा तुमच्या अमुल्य कमेंट साठी . . . अशीच तुमची साथ असु द्या ☺🙏

  • @rajubhesar1561
    @rajubhesar1561 3 года назад

    भाऊ खूपच छान तुम्ही दिलेली माहिती खूप खूप आवडली धन्यवाद 🙏🙏

  • @harshabhoi29
    @harshabhoi29 4 года назад

    Tumi je information detay ti khupch sundar ahe thanks Parab Sir

  • @kishorsane2832
    @kishorsane2832 5 лет назад

    khup sundar video banvta aapan khup mast watatat baghun.kalji gha chadhtana .pudhcha video sathi best of luck

  • @suhasdeshmane906
    @suhasdeshmane906 4 года назад

    एक नंबर दर्शन देवीचे

  • @dhage7399
    @dhage7399 Год назад

    खूप छान भाऊ, राम राम.मोठ्या पावसात भिजत आणि दाट अश्या धुक्याची चादर पसरलेली असतानाच्या निसर्ग रम्य वातावरणात हा व्हिडिओ तयार करून आम्हाला पाठवलात, त्याबद्दल तुमचे मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद.